text large_string |
|---|
बांगलादेशविरुद्धच्या डरबन कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa Vs Bangladesh, Durban Test) गोलंदाजांनी सोमवारी जे केले ते नेहमी क्रिकेटमध्ये घडत नाही. क्वचितच घडते. कसोटी क्रिकेटच्या १४५ वर्षांच्या इतिहासात केवळ १९ वेळा असे घडलेय की डावात केवळ दोनच गोलंदाजांनी गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्ध्यांचा डावसुद्धा संपवला (On... |
कोल्हापूर : पहिल्या पावसाच्या सरी आणि उच्चशिक्षण व आपल्या करिअरच्या ओढीने येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अलोट गर्दीत लोकमत आयोजित अॅस्पायर शैक्षणिक प्रदर्शनाची सांगता झाली. या प्रदर्शनाच्या निमित्ताने आम्हाला नवनवीन क्षेत्रांतील करिअर संबंधीची माहिती आणि मार्गदर्शन मिळाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. दहावी-बाराव... |
Author ruta thakur article intense words of women struggle Internationally acclaimed author poet akp 94 । काळीजनाते! अगदी नववीपर्यंतच शिक्षण झालेल्या सलमा आपल्या लिखाणानं आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचल्या आहेत. 'इरंधम नामशीन कधाई' या तमिळ कादंबरीच्या 'मध्यरात्रीचे तास' या मराठी अनुवादास नुकताच 'साहित्य अकादमी पुरस्क... |
म्हणून, जर मी फक्त रोटर बाजूने फ्लक्स स्थापित करीत आहे, जो या जंक्शनमध्ये पुरेसा आहे, तर स्टेटरच्या बाजूने ते आणखी भव्य करंट वाहण्याची गरज नाही. तर स्टेटरच्या बाजूने सध्याचे जे काही रेखाटले आहे ते केवळ वास्तविक शक्ती तयार करण्याकडे जाईल, जे मोटार फिरवत आहे, टॉर्कच्या रूपात प्रकट होते. तर, जर रोटरच्या बाजूने फ्लक्स फक्त... |
पुणेः विवेकानंद इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग, शिअरफोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पोर्ट्स लीगमध्ये फुटबॉल, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहेत. वानवडी येथील एस. आर. पी. एफ. मैदानावर दिनांक १... |
पेट्रोल व डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांच्या मागण्या, दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई आदी प्रकरणी तात्काळ योग्य निर्णय घेण्याच्या मागण्यांसाठी शनिवारी राकाँच्यावतीने कानगाव येथे वर्धा- राळेगाव-घाटंजी या राज्य मार्गावर धरणे आंदोलन करण्यात आले. वर्धा : पेट्रोल व डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांच्या मागण्या, दिवसेंदिवस वाढत चाललेली महागा... |
चंडीदासांची राधा, सुरदासाची राधा, जयदेवची राधा, अरुणा ढेरेंची राधा ह्या सगळ्यांच्या राधा वेगळ्या आणि धर्मवीर भारतीची राधा एकीकडे. खिडकीशी वाट पाहणारी, नदीकिनारी गत स्मृतींना उजाळा देणाऱ्या राधेच्या पलीकडे जाऊन कनुप्रियामधली भारतींची राधा कृष्णाच्या समोर उभी ठाकते. . ! आज, या कनुप्रिया काव्यनाट्याचा प्रयोग परशुराम साईख... |
गेल्या पाच वर्षांपासून मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. जवळपास एक हजार हेक्टर जमीन यासाठी संपादित केली आहे. या संपादनापोटी ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा मावेजा शेतकऱ्यांना दिला आहे. हा रस्ता सहापदरी असून, पूर्णपणे सिमेंटचा आहे. या मार्गावरून जालना शहरात येण्यासाठी तसेच ड्रायपोर्टला जोडण्... |
दिनांक शनिवार ४ मार्च २०१७ दैनिक हेराल्ड, गोवा, मुक्ता पुरवणी तोल रांगोळीचा येणाऱ्या पाहुण्याचे स्वागत प्रथम दारातील रांगोळी करते. दारातील रांगोळी म्हणजे कला आणि परंपरा याचे एक सुंदर मिश्रण. घरातील सुख समाधान, सुबत्ता आणि शांती याचा आरसा म्हणजे दारातील / घरातील, उंबऱ्यावरची रांगोळी. भारतीय संस्कृतीचे एक महत्वाचे प्रत... |
नागपूर : Namo Shetkari Samman Nidhi Yojana । राज्य शासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, पूर्ण वेळ शेतीवर विसंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत सहा हजार रुपये वार्षिक देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता वर्षाला 12 हजार रुपये सानुग्रह निधी... |
सांगली जिल्ह्यातील तासगांव - कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडीजवळ भीषण अपघात झाला. फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटल्यामुळे दहापेक्षा जास्त मजुरांचा मृत्यू झाला. तर अनेक मजुर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना सांगली आणि मिरजेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पहाटे 2 ते ३ दरम्यान ही भीषण दुर्घटन... |
दोन महिला संघटनांमधील सुप्त संघर्षाची किनार या प्रकरणाला असली तरी त्याचा बाऊ न करता दुजाभाव नष्ट करण्यासाठी चाललेले प्रयत्न महत्त्वाचे मानायला हवेत. लैगिंक समानतेच्या दिशेने महाराष्ट्रातील महिलांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले. शनिशिंगणापूर चौथऱ्यानंतर त्र्यंबकेश्वरच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळाल्याने आता कोल्हापूरब... |
मुंबई, दि.१७ (पीसीबी) : देशात कोरोनाने थैमान घातलं असताना दुसरीकडे लसीकरण जोरात सुरु आहे. राज्यसरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जास्तीजास्त लसीकरण तसेच घरोघरी लसीकरणाची भूमिका राज्य कृतीदलाने घेतली आहे. तसेच लसीकरणाचा गोंधळ उडू नये यासाठी पहिल्या टप्प्यात ३० ते ४४ वयोगटातील लोका... |
आत्तापर्यंत आपण अनेक लेखांत जनुकांचा आणि डीएनएचा उल्लेख केला. नैसर्गिक निवडीतून प्राण्यांचे गुणधर्म निवडले जातात. या गुणधर्मांचे मूळ हे जनुकांत असते. ते डीएनएवर असतात. आणि प्रत्येक पिढीत आईवडिलांकडून मुलांकडे हे गुणधर्म पुढे जातात. इतपतच जुजबी माहिती आपण वापरली. जीएमओ (जनुकीय बदल केलेले जीव) पिके आणि प्राणी तयार करताना... |
अमेरिका इतर देशांच्या अंतर्गत व्यवहारात नाक खूपसून तेथील मानवाधिकारांच्या हननाविषयी तेथील देशांना फुकाचा सल्ला देते; मात्र स्वतःच्या देशातील नागरिकांमध्ये वाढत चाललेल्या वर्णद्वेषी आणि पंथद्वेषी भावनेविषयी काहीही करत नाही ! पीटर्सबर्ग : येथील स्क्विरल हिल परिसरामधील 'ट्री ऑफ द हिल' या ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळाव... |
नाखरेसाठी कपच्या चहासाठी प्रकाश नाश्ता किंवा दंड कंपनी - हे सर्व केळ्याच्या चवदार साध्या ओटमेक कुकीचे आदर्श वर्णन आहे. सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे केवळ ओव्हनमध्येच ते शोषून घेणे आहे, परंतु आपण संपूर्ण आठवड्यात स्टॉकसह पेचेंक बेक करू शकता आणि त्यांना उपासमारीने तृप्त करु शकता. तो केवळ पौष्टिक नाही, पण जोरदार उपयुक्त बाहे... |
वर्षानुवर्ष विकासक आणि पालिका यांच्या अनुमतीत अडकून दुरावस्थेत पडलेल्या पंचश्रुष्टी रस्त्याला अखेर संजीवनी मिळाली आहे. चांदिवली विधानसभा आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या हस्ते मंगळवार, २६ जानेवारी रोजी या रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रीटीकरण कामाचे उदघाटन पार पडले. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांसह, साकीनाका विभाग सहाय्यक... |
नाशिक : जेव्हा संयमाचीच होते पडताळणी...विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून, राखीव वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्रासह अन्य आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागत आहेत. त्यासाठी बुधवारी (ता. २०) अंतिम मुदत दिलेली होती. त्यामुळे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांची ला... |
या वेळी आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. निवेदन घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे म्हणणे ऐकून घेऊन व त्यावर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन पालकमंत्र्यांनी समाधान क... |
पोलादपूर : पोलादपूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने कामासाठी नागरिकांना विविध कार्यालयात जावे लागते, मात्र कर्मचारी व अधिकारी कार्यालयात वेळेत उपस्थित नसल्याने पहिल्याच वेळेत काम झाले आहे असे होत नाही. यामुळे नागरिकांच्या पदरी केवळ निराशाच पडत आहे. किमान चार ते पाच वेळा फेऱ्या मारल्यावर काम होते अशी स्थिती तालुक्यातील का... |
मुंबई : आम्ही सत्तेत येणार नाही याची भाजपला खात्री होती. त्यामुळेच आम्ही काही आश्वासन देत सुटलो. परंतु, आम्ही स्वतः त्या सामान्यांना दिलेल्या आश्वासनांवर हसतो आणि पुढे जातो' असं वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका वाहिनीच्या मुलाखतीत केलं होतं. त्यामुळेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी या गडकरींच्या त... |
"CRPF वीर परिवार": शहीदांच्या कुटुंबासाठी समर्पित असलेले मोबाइल अॅप\n"बोल्ड कुरुक्षेत्र-2019": भारत आणि सिंगापूर यांचा लष्करी सराव\nपहिल्या सहा धनुष्य तोफा भारतीय लष्कराकडे सुपूर्द\nबेंजामिन नेतान्याहू इस्त्राएलच्या इतिहासातले सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती ठर ...\n2019-20 मध्ये भारताचा विकासदर 7.3% असेलः IM... |
खासगी आणि औद्योगिक क्षेत्रातील रोजंदारी कामगार, हंगामी स्वरूपात काम करणारे कर्मचारी आदींसह सर्व कर्मचार्यांना मतदान करता यावे, यासाठी पगारी सुटी घोषित करण्यात आली आहे. खासगी आणि औद्योगिक क्षेत्रातील रोजंदारी कामगार, हंगामी स्वरूपात काम करणारे कर्मचारी आदींसह सर्व कर्मचार्यांना मतदान करता यावे, यासाठी पगारी सुटी घोषित ... |
पिंपरी - प्रचाराला जेमतेम 15 दिवस राहिल्याने मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांची प्रचारासाठी दमछाक झाली आहे. सण उत्सव व रविवार मिळून पाच सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे या कालावधीमध्ये प्रचाराला गती देण्यासाठी सर्वच उमेदवारांकडून नियोजन करण्यात आले आहे. शिरुर लोकसभा मतदार संघातून 23 तर मावळमधून 21 उमेदवार आपले... |
शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आयकर विभागाला सापडलेल्या डायरीवरुन बरीच चर्चा सुरु आहे. त्या डायरीमध्ये मातोश्रीला २ कोटी रुपये दिल्याचा उल्लेख असल्याचं वृत्त समोर आलं आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकं आपल्या आई... |
गतविजेत्या एक्सलन्सी अॅकॅडमी आणि क्रीडा प्रबोधिनी यांनी आठव्या हुसेन सिल्व्हर कप हॉकी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. नेहरूनगरमधील (पिंपरी) मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे. उप-उपांत्यपूर्व फेरीत एक्सलन्सी अॅकॅडमीने रेल्वे पोलिस बॉइजवर ३-२ अशी मात केली. १७व्या मिनिटाला हर्ष परमारने गोल नोंदवून एक्सलन... |
मराठी इतिहासाच्या प्रारंभीच्या काळात जे सुमारे ३५० किल्ले अस्तित्वात होते त्यांची वर्गवारी स्थूल मानाने तीन प्रकारात करता येते. ती अशीः विरीदुर्ग (डोंगरी किल्ले) जलदुर्ग आणि भूईकोट, याखेरीज निवासस्थानांभोवती तटबंदी असणाऱ्या ठिकठिकाणच्या गढ्या. सह्य पर्वताच्या रांगांमध्ये जेथे शिखरावर पुरेसा सपाट प्रदेश आढळला तेथे नैसर्... |
Grandmother Hen : तूम्ही पाहिलीत का जगातल्या सगळ्या कोंबड्यांची आजी ? जगातील प्रत्येक मनुष्याचे आयुष्य किती आहे हे ठरलेले असते. मनुष्य त्या वयापर्यंतच जगू शकतात. त्याचप्रमाणे प्राण्यांचेही असते. पण, याला अपवाद ठरलेली एक कोंबडी सध्या सोशल मिडीयावर जागत आहे. कोंबडीच्या वयाबद्दल असे म्हटले जाते की त्यांचे आयुष्य सुमारे 5... |
शतपथाची शिकवण प्रामुग्याने गृहस्थाश्रमासाठी- प्रापचिक लोकांसाठी- जागतिक जीवनोत्कर्ष व पारमार्थिक निःश्रेयस या दोहोंचे साधन वैदिक पद्धतीने कसें करावें हें सांगण्यासाठी आहे. या बाबतींत ध्यानांत ठेवण्यासारखी मुख्य मुद्दयाची गोष्ट म्हणजे यथाचारी तथा भवति ' हें वैदिकांचें व्यावहारिक सूत्र असून ' यथोपासते तदेव भवति ' हे त्या... |
करोनासंसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा लाभ झाल्याचे दिलासादायक चित्र दिसत असून रुग्णसंख्येमध्ये उतार येत आहे. करोनासंसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा लाभ झाल्याचे दिलासादायक चित्र दिसत असून रुग्णसंख्येमध्ये उतार येत आहे. मात्र, तरीही लागू असलेल्या नि... |
दिल की बात. . . 'या' ९ भाज्या खाल्ल्याने हृदय राहिल तंदुरूस्त! दुधीची भाजी किंवा रस प्राशन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. ब्लॉकेजेसही दूर होतात. कारल्याच्या नियमित सेवनाने हृदयातील अडथळे दूर होतात. रक्त पातळ करण्यासोबतच लसणात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकारा... |
मालेगाव - तामिळनाडूमधून आलेल्या काही भामट्यांनी शेतकऱ्यांना लाखो रुपयांना गंडवल्याचा प्रकार घडला आहे. या भामट्यांनी सुरुवातीला शेतकऱ्यांशी थेट शेतात जाऊन संपर्क केला. यानंतर रक्त चंदनाच्या झाडांची लागवड करण्याचे आवाहन करत त्यांनी रक्तचंदनाचे महत्त्व सांगत कोट्यधीश कसे बनु शकता याबाबत भूलथापा दिल्या. देवळा तालुक्याती... |
काश्मीरमधील तरूण बिलाल अहमद वानी याने दहशतवादी हल्ल्याची योजना उघड केल्यानंतर पोलिसांची झोप उडाली. पण वानीचा हा एक 'बनाव' असल्याचं समोर आलं आहे. मथुरेत शताब्दी रेल्वेत विना तिकीट पकडण्यात आलेल्या वानी याची पोलिसांनी कसून चौकशी केली. काश्मीरमधील तरूण बिलाल अहमद वानी याने दहशतवादी हल्ल्याची योजना उघड केल्यानंतर पोलिसांच... |
रायगड जिल्ह्यातील घरगोंडा तहसील अंतर्गत गरेपालमा-२ हा कोळसा ब्लॉक असून या खाणीतून कोळसा थेट रेल्वे मार्गे महानिर्मितीच्या चंद्रपूर, कोराडी आणि परळी वीज केंद्राला पाठविला जाणार आहे. नागपूर : केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने आणि वातावरण बदल मंत्रालयाने ११ जुलै रोजी महानिर्मितीच्या छत्तीसगड येथील गरेपालमा-२ प्रस्तावित कोळस... |
पहा हॅन्ड सॅनिटायजरचा अतिवापर शरीरासाठी कशाप्रकारे होऊ शकतो धोकादायक...! - DarjaMarathi\nपहा हॅन्ड सॅनिटायजरचा अतिवापर शरीरासाठी कशाप्रकारे होऊ शकतो धोकादायक...!\nनमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हॅन्ड सॅनिटायजर चा अतिवापर करणे होऊ शकते धोक्याचे असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. मित्रांनो... |
टोकियो - निसान' कंपनीचे अध्यक्ष कार्लोस घोसन यांना कंपनीतील गैरव्यवहाराप्रकरणी अटक करण्यात आल्याचे वृत्त जपानमधील माध्यमांनी दिले आहे. कंपनीचा पैसा वैयक्तिक कारणांसाठी वापरणे, तसेच आपले उत्पन्न लपविणे यासारखे गंभीर आरोप कार्लोस यांच्यावर आहेत. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर कंपनीकडून त्याची चौकशी होत आहे. यात कंपनीचे संचाल... |
धुळे जिल्ह्यातील चोपडा शिरपूर मार्गावर टाटा ४०७ आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात टाटा ४०७ मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थाळावरून पसार झाला आहे. धुळे : भरधाव ट्रक आणि टाटा ४०७ या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दोन जणांचा जागी... |
निरोगी आरोग्य, सुडौल बांधा, आजारंना प्रतिबंध यासाठी रोज व्यायाम करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. रोज अर्धा तास व्यायाम केला तरी शारीरिक आणि मानसिक आरोग्यास अनेक फायदे मिळतात. सुदृढ आरोग्यासाठी केवळ व्यायामच महत्वाचा असतो असं नाही तर व्यायामानंतरची आहाराची पथ्यंही महत्वाची. ती जर नीट पाळली तर केलेल्या व्यायामाचे दुप्... |
हिमाचल प्रदेश च्या किन्नौर येथे बुधवारी(११ ऑगस्ट) दुपारी दरड कोसळल्याने २ वाहन चालकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय सुमारे ३० जण बेपत्ता आहेत. रेकाँग पीओ-शिमला महामार्गावर दरड कोसळली. या दरडीमध्ये राज्य परिवहन मंडळाची बस, एक ट्रक आणि काही कार गाडल्या गेल्या. शिमलाला जाणाऱ्या या बसमधुन ४० जण प्रवास करत होते. या दरडीमध्ये... |
एक जागा, जी पहिल्या नजरेत एखाद्या जुन्या अवशेषासारखी भासते, पण आत गेल्यावर डझनभर निळ्या छटा दिसतात आणि त्यात मोठमोठ्या मशीन्सचा आवाज येतो. एका शेडमध्ये स्टीलची सीट कापून वाट्या, भांडी, जेवणाचा डबा अशी डझनभर भांडी तयार केली जात आहेत. तर दुसऱ्या शेडमध्ये साड्या, लेहेंगा, जीन्स, टी-शर्ट, शर्ट, गणवेश यांसह 30 हून अधिक उत्प... |
नवी दिल्ली, 22 डिसेंबर : देशभरात विविध ठिकाणी आणि विशेषतः महाराष्ट्रात बिबट्या (Leopard) आणि मानवांची झडप होताना दिसून येत आहे. यामध्ये मागील काही दिवसांत अनेक बिबट्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण नुकतीच समोर आलेली ही माहिती वन्यजीवांच्या संगोपनाच्या (Wild Life Conservation) दृष्टीने खूपच दिलासादायक आहे. 2014 च्या ... |
या वर्षीच्या अभूतपूर्व कोरोना संकटामुळे पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात गृहीत धरलेल्या उत्पन्नाच्या ६० टक्केपर्यंतसुध्दा प्रत्यक्ष उत्पन्न मिळणे कठीण झाले आहे़ अशा वेळी उपलब्ध निधी पाणीपुरवठा, मलनिःसारण, कचरा विल्हेवाट, रस्ते, सार्वजनिक वाहतूक यांसारख्या अत्यावश्यक विकासकामांसाठी प्राधान्याने खर्च होणे अपेक्षित आहे. तस... |
इंदापूर - इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथील नीरा-भीमा आणि बिजवडी येथील कर्मयोगी शंकरराव पाटील या दोनही सहकारी साखर कारखान्यांकडून शेतकरी सभासदांचे पेमेंट थकल्याने शेतकऱ्यांची चूल पेटण्याची भ्रांत निर्माण झाली असून शेतकऱ्यांनी गावोगावी आक्रोश सुरू केला आहे, तर राष्ट्रवादी व भाजपमध्ये शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलावर कलग... |
सांगली : कवलापूर येथील १६० एकर जागेवर विमानतळ व्हावे, या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५० हजार पत्रे पाठवली जाणार आहेत. सोमवार १९ रोजी सकाळी १० वाजता मारुती चौकातून या मोहिमेला सुरवात होणार आहे. मोदीजी, हल्दी नगरी को दिजीए नई उडाण, कवलापूर एअरपोर्ट बनेगा, समृद्ध सांगली की पहचान' असा नाराही पत्राच्या माध्यमातून... |
पिंपरी : मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू असताना जेसीबीच्या धक्क्याने जलवाहिनी फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गळती होऊन हजारो लीटर पाणी वाया गेले. मात्र लागलीच दुरुस्ती करण्यात येऊन गळती थांबविण्यात आली. मोशी येथे स्पाईन रस्त्यावर स्पाईन सिटीजवळ मंगळवारी दुपारी ही गळती झाली. महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी मलनिस्सारण... |
IPL 2022 Deepak Chahar: आयपीएलच्या पंधराव्या हंगाम चेन्नईच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघानं सुरुवातीचे सलग चार सामने गमावले आहेत. यातच चेन्नईच्या संघाला अडचणीत आणखी भर घालणारी माहिती समोर आलीय. चेन्नईचा स्टार गोलंदाज दीपक चाहर आयपीएल 2022 बाहेर झाल्याचं वृत्त प्रसार माध... |
- मी पारदर्शक कंदील कशी करु? मी अपारिक घाणेरडा कसा बनवू? मूलभूतपणे, आपली कोळंबी अशी पारदर्शक असेल जी आपण त्यास तयार करण्यासाठी वापरता. आपण पांढर्या शालेय गोंयचा वापर केल्यास, आपली कांदा अपारदर्शक असेल. आपण अर्धपारदर्शक स्पष्ट किंवा निळा सरस जेल (किंवा इतर पाहू-माध्यमातून रंग) वापरल्यास, नंतर आपल्या लिंबू अर्धपारदर्शक ... |
मुंबई : अनेक राजकीय पक्षांनी 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाला विरोध दर्शविला होता. मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळेच 'मी नथुराम गोडसे बोलतोय' सादर करू शकलो, अशी माहिती ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी दिली. पोंक्षे यांच्या 'मी आणि नथुराम' या पुस्तकाच्या नवव्या आवृत्तीचा लोकार्पण सोहळा आज पुण्यात झाला. यावे... |
जोहान्सबर्ग - भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तिस-या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. जोहान्सबर्गमधील वाँडरर्सवर सुरु असलेल्या सामन्यात विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं संघनिवड करताना पुन्हा एकदा धक्कादायक निर्णय घेतला आहे. तीन कसोटी सामन्यांची मालिक... |
एक्सएनयूएमएक्स इन्स्ट्रक्टर, टर्नस युनिव्हर्सिटी रिक्टोरेटच्या खालील युनिट्समध्ये एक्सएनयूएमएक्स क्रमांकित उच्च शिक्षण कायद्यानुसार आणि प्रक्रिया आणि तत्त्वांवरील नियमांतील संबंधित लेख आणि केंद्रीय परीक्षा आणि प्रवेश परीक्षेसंदर्भात प्राध्यापक सदस्य वगळता शैक्षणिक कर्मचार्यांच्या नियुक्तीसाठी भरती केली जाईल. सिव्हील सर... |
जालंधर - तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांनी रविवारी बिहारच्या निवडणुकीच्या निकालांचा उल्लेख करत म्हटले की, आजही बहुतांश हिंदुचा शांतता आणि मैत्रीवर विश्वास आहे. मात्र त्यांनी कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नाही. दलाई लामांच्या या वक्तव्यावर भाजप खासदार सुब्रमण्यम म्हणाले की, दलाई लामांचे वक्तव्य हे विनाकारण केलेले होते. त्... |
नाशिक - राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ऑक्टोबर २० मध्ये जाहीर झालेल्या या योजनेत थकबाकी भरण्यासाठी विविध सवलती जाहीर झाल्यापासून नाशिक मंडलात १५हजार ८०९ शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी १८ कोटी १६ लाख रुपयांचा, मा... |
ऑनलाइन गेमच्या खेळात पालकांच्या खिशाला कात्री! काही वर्षांपूर्वी घरातल्या टीव्हीला इडियट बॉक्स असं म्हटलं जायचं. दिवस- दिवस टीव्ही पाहण्यात मुले गुंतून पडायची. तर पालकदेखील रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहण्याचा शौक पूर्ण करायचे. आता मात्र प्रत्येकाच्या हातात छोटा टीव्ही मोबाइलच्या रुपात आलेला आहे. टीव्हीला इंटरनेट नव्हत... |
पवनी शहर व तालुक्यात पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. येथील पर्यटनस्थळांना दररोज पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देत आहेत. पर्यटकांच्या संख्येत वाढ : विकासासाठी आणखी किती दिवस करायची प्रतीक्षा? पवनी : पवनी शहर व तालुक्यात पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. येथील पर्यटनस्थळांना दररोज पर्यटक मोठ्या संख्येने भेट... |
मुंबई- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका याआधी कोरोनामुळे, नंतर ओबीसी राजकीय आरक्षणामुळे आणि आता सत्ताबदलामुळे रखडल्याचं दिसत आहे. सर्वात म्हणजे निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्ट मागच्या मे महिन्यात खूप आग्रही होतं. निवडणुका तातडीने व्हायला हव्यात, अगदी पावसाळ्यातही निवडणुका घ्यायला काय हरकत आहे असा सुप्रीम कोर्टाचा स... |
प्रकाश राजने समाजासाठी अतिशय चांगले आणखी एक काम केले आहे. ठळक मुद्देप्रकाश राजने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे आणि त्याद्वारे सांगितले आहे की, माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी चेन्नईमधील पाँडेचरी येथील ११ रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांची माझ्या फार्म हाऊसमध्ये राहाण्याची व्यवस्था केली आहे. कोरोना व्हायरसने ... |
ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाडजवळील आंबेटेंबे हे गाव बाबासाहेबांचे आजोळ म्हणून ओळखले जाते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाई यांचे जन्मगाव असलेल्या मुरबाडजवळील आंबेटेंबे या गावाचा पर्यटन विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. डॉ. आंबेडकरांच्या बालपणीच्या आठवणींना जपण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल... |
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम करणारे गुजरातचे नेते हार्दिक पटेल आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या २ जून रोजी हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गुजरात भाजपाला नवे बळ मिळणार आहे. काँग्रेसमधील नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होत... |
त्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांशी या प्रकऱणी बातचीत केली. यावेळी त्यांनी केलेल्या तपासाची सर्व माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांना दिलीये. महाराष्ट्र केडरचे पोलिस अधिकारी सुवेझ हक हे राज्य सरकारच्या वतीने या टीमसोबत समन्वय साधत आहेत. मुंबईत येताच सीबीआयचं पथक एक्शन मोडमध्ये दिसून आलंय. मुंबई पोलिसांनी सुशांत आत्महत्या प्रकरण... |
बायबल आरोग्यदानाविषयी काय म्हणते? ख्रिस्ताच्या प्रायश्चितात आरोग्यदानाचा समावेश आहे काय?\nबायबल आरोग्यदानाविषयी काय म्हणते? ख्रिस्ताच्या प्रायश्चितात आरोग्यदानाचा समावेश आहे काय?\nप्रश्नः बायबल आरोग्यदानाविषयी काय म्हणते? ख्रिस्ताच्या प्रायश्चितात आरोग्यदानाचा समावेश आहे काय?\nउत्तरः यशया 53:5, ज्याचा संदर्भ पेत्राचे 1... |
शब्द "स्त्री" आणि "करिअर" नेहमी एक कठीण संबंध होते आहे कोणीतरी "करिअर" च्या व्याख्येत प्रशंसा करतो, परंतु दुसर्या स्त्रीमध्ये त्याच्यावर निंदा करण्याची नोंद आहे. मनोरंजक जीवन, स्वतः ची पूर्तता आणि स्वातंत्र्य शतकानुशतके स्थापन केलेल्या मानवतेच्या कमजोर अर्ध्या जीवनाच्या मूल्यांच्या अभावी कालावधीला तोंड देत आहेत. मतदाना... |
मुंबई एटीएसनं नागपाडा परिसरातून संशयित दहशतवाद्याला घेतलं ताब्यात, मुंबई एटीएसची मोठी कारवाई, याआधी सहा दहशतवाद्यांना राजधानी दिल्लीत अटक करण्यात आली आहे. Cabinet Expansion Special Report : मंत्रिमंडळ विस्तारात माशी कुठे शिंकतेय? , नवे मंत्री का ठरेनात? Congress Delhi : महाराष्ट्र काँग्रेसचे 25 नेते दिल्लीत जाणार, मह... |
कसे व्यावसायिक छायाचित्रकार बनण्यासाठी? क्वचित "त्यांचे होणारे" उपकरणे एक नवीन मालक या समस्येने निर्दिष्ट नाही. आज, सुंदर, असामान्य, नेत्रदीपक प्रतिमा बनवण्यासाठी कला आपल्या आयुष्यातला एक भाग बनले. प्रेक्षक त्यांच्या सर्व काम नाही फक्त कोणत्याही प्रदर्शन, परंतु देखील इंटरनेट स्वतः जेथे व्यक्त करण्यासाठी आता प्रात्यक्षि... |
'बांगलादेशविरुद्धची अंतिम लढत जिंकल्यानंतर सर्वजण आनंद साजरा करत होते. मी मात्र निराश होतो. ही लढत मी जिंकून दिली असती, तर मला हिरो बनण्याची चांगली संधी होती,' अशी प्रतिक्रिया भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर याने व्यक्त केली आहे. 'बांगलादेशविरुद्धची अंतिम लढत जिंकल्यानंतर सर्वजण आनंद साजरा करत होते. मी मात्र निर... |
रथयात्रेचा इतिहासपौराणिक कथेनुसार राजा इंद्रद्युम्नने शबरा राजाकडून भगवान जगन्नाथ यांना येथे आणले होते आणि त्यांनीच मूळ मंदिर बांधले होते जे नंतर नष्ट झाले. हे मूळ मंदिर कधी बांधले आणि कधी नष्ट झाले याबद्दल काहीही स्पष्ट नाही. ययाती केशरी यांनी मंदिर बांधले. सध्याचे ६५ मीटर उंच मंदिर चोल गंगदेव आणि अनंगा भीमदेव यांनी १... |
तुमचंही पोट साफ होत नसेल तर करा हे अद्भुत उपाय.. ५ मिनिटात निघेल सगळी घाण बाहेर..! नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बहुतेक लोक त्यांच्या खाण्याकडे लक्ष देत नाहीत ज्यामुळे त्यांना बद्धकोष्ठता होते आणि त्यामुळे त्यांचे पोट योग्य प्रकारे साफ होत नाही. अशा परिस्थितीत बऱ्याच गंभीर समस्या देखील उ... |
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना देशातून बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केले आहे. याशिवाय सीबीआयकडून शारदा घोटाळा प्रकरणातील चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यासंदर्भातील हालचालींनाही आता वेग आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआ... |
बनावट अकृषक आदेशप्रकरणी १९ जणांवर गुन्हे दाखल! महसूल विभागाची कारवाई; आरोपींमध्ये तीन लोकसेवकांसह १६ शेतमालकांचा समावेश, भूखंड माफियांचे धाबे दणाणले! चिखली(जि. बुलडाणा), दि. 0८- उपविभागीय अधिकारी बुलडाणा या महसूल न्यायालयाचे बनावट स्वाक्षरी व शिक्यानिशी अकृषक आदेश तयार केल्याप्रकरणी चिखलीतील १६ शेतमालकांसह तत्कालीन न... |
शासकीय धान्याचा काळाबाजार करणाऱ्या सेलू तालुक्यातील बेलगाव येथील स्वस्त धान्य दुकानाला गुरुवारी सील ठोकण्यात आले. वर्धा : शासकीय धान्याचा काळाबाजार करणाऱ्या सेलू तालुक्यातील बेलगाव येथील स्वस्त धान्य दुकानाला गुरुवारी सील ठोकण्यात आले. या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू असताना शनिवारी यात सहभागी असलेल्या एका व्यापाऱ्य... |
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी प्रेम केले. अण्णा नाईक, शेवंता ते दत्ता, माधव, पांडू अशा प्रत्येक व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. या मालिकेतून दत्ता हे पात्र साकारत अभिनेता सुहास शिरसाट प... |
सध्या या दिवसात को-रोना-मुळे कपात चहा पिणे लोक टाळत आहेत. कारण तो कप दुसऱ्या एका व्यक्तीने वापरला गेलेला असतो. म्हणून सगळीकडे छोटे पेपर कप मिळत आहेत. पेपर कप मध्ये चहा पिण्याचे प्रमाण वाढत आहे. एकदा वापरून आपण फेकून देत असल्याच्या कारणामुळे लोक याला सुरक्षित समजत आहेत. पण एका नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की प... |
पुणे, दि. 3: दिव्यांग व्यक्तींचे जीवन सामान्य व्यक्तिप्रमाणे सुखकर व्हावे यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग जोडप्यांच्या लग्नासाठी त्यांना विशेष अर्थसहाय्य देणारी योजना सुरू करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. पुण... |
महाराष्ट्र बंदमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं आज होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. एमए, एमबीए अभ्यासक्रमाचे पेपर होणार होते. या परीक्षांप्रमाणेच प्रात्यक्षिक परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे सावित्रीबाई फुले विद्यापीठानं आजचा एम. फार्म. चा एक पेपर पुढे ढकलला आहे. ही परीक... |
45 doctor will come together after 50 years । स्नेहमिलन : ४५ डॉक्टर ५० वर्षांनी एकत्र येणार - Divya Marathi\n45 Doctor Will Come Together After 50 Years\nस्नेहमिलन : ४५ डॉक्टर ५० वर्षांनी एकत्र येणार\nऔरंगाबाद - केवळ मराठवाडाच नव्हे, तर महाराष्ट्रासह देशाला अनेकोत्तम डॉक्टर देणारे महाविद्यालय म्हणून औरंगाबादच्या शासकीय... |
पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला गेले की, शरद पवार यांचं कौतुक करतात. पवार यांच्या बोटाला धरून आपण राजकारणाचे धडे गिरवले असं सांगतात. शिष्यानं गुरूबद्दल आदराची भावना दाखवण्याऐवजी मोदींनी मात्र, पवार यांच्यावरच टीकेचे आसूड ओढायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे मनसेने काँग्रेसपुढे दंडवत घालणं आणि पक्षाची वासलात लागत असल्याची... |
भांडवली बाजारातील आजवरचा सर्वात मोठा आयपीओ असलेल्या पेटीएमची थोड्याच वेळात शेअर बाजारात नोंदणी होणार आहे. समभाग विक्रीतून पेटीएमने १८३०० कोटींचे विक्रमी भांडवल उभारले आहे. आतापर्यँतचा हा सर्वात मोठा आयपीओ आहे. हायलाइट्सः पेटीएम कंपनी आज भांडवली बाजाराचा उंबरठा ओलांडणार आहे. तब्बल १८३०० कोटींचे भांडवल उभारण्यात यशस्वी... |
संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडून सुमारे नऊ ते दहा हजार रूपयांची रोकड लांबविली. संगमनेर : शहरातील चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडून सुमारे नऊ ते दहा हजार रूपयांची रोकड लांबविली. बुधवारी रात्री साडेदहा ते गुरूवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटन... |
स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 22 : PK8303 नावाचं हे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स (PIA) चं विमान होतं. दुपारी एक वाजता लाहोरहून हे विमान कराचीच्या दिशेनं झेपावलं. मात्र, कराची विमानतळावर उतरण्याआधीच ते अगदी जवळच असणाऱ्या जिना गार्डन या रहिवाशी भागात कोसळलं. काही प्रत्यक्षदर्शींनी या दुर्घटनेचे व्हीडिओ शूट केले. त्यानुसार,... |
महाराष्ट्रात कांद्याचं सगळ्यात जास्त उत्पादन नाशिकमध्ये होतं. म्हणुनच त्याला कांद्याचं आगारही म्हटलं जातं. नाशिकमधील कांदा खरेदी-विक्री, भावात होणारी चढउतर या सगळ्याचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्रात होत असतो. नाशिकमध्ये गेले दोन दिवस काद्याचा लिलाव बंद असल्यानं कांद्याचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. माथाडी कामगारांच्य... |
मुंबई । राज्यातील विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यातील काही उमेदवारांना आणि विद्यमान आमदारांना तिकिट नाकारण्यात आलं होतं. त्यावरून पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यातील काही उमेदवारांना तिकिट न देण्याचा तो निर्णय दिल्लीतून नाही तर राज्यातून घेण्यात आला होता, असं पंकजा मुंडे यांनी सांगितल... |
211 अॅल्युमिनियम टायटॅनियम कार्बाइड, टी 2 एएलसी - गुडाओ टेक्नॉलॉजी कंपनी, लि. मॅक्स फेज मटेरियल ही नवीन प्रकारचे प्रवाहकीय सिरेमिक मटेरियल आहे जी मोठ्या प्रमाणात गृहीत केली जाते .मुल्य रासायनिक सूत्र एम (एन + आय) एक्सएन आहे. उत्तरः आजारी अ आणि व्हीए मुख्य गट घटक एक्सः कार्टर नायट्रोजन. मॅक्स फेज मटेरियल ही नवीन प्रकारच... |
१. लोह असलेले आणि प्रोटीन असलेल्या पदार्थांचा आराहात समावेश वाढवायला हवा. यामध्ये तुम्ही अंडी, हिरव्या पालेभाज्या, सोयाबिन, फिश, कच्च्या भाज्या, फळं, सुकामेवा, डाळी, दही यांसारख्या गोष्टींचा आवर्जून समावेश करु शकता. २. धान्यांमध्येही नाचणी, ज्वारी, गहू य़ा धान्यांचा आवर्जून समावेश करायला हवा. अनेकदा आपण फक्त गव्हाचा क... |
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यातील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा कधी सुरु होणार असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यामुळे पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळ... |
बुलडाणाः जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून मंगळवारी आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यातील २१८ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी २७३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधीतांची स... |
'उरी' चित्रपटामुळे विकीच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली आणि त्याच्या मागणीतीही वाढ झाली आहे. उरी फेम अभिनेता विकी कौशलने 'मसान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले. त्यानंतर त्याने विविध भूमिका बॉलिवूडमध्ये केल्या. या चित्रपटातील त्याच्या भूमिकांनी रसिकांच्या मनावर ... |
मुंबई : शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ (Pandurang Sakpal) यांनी 'अजान पठण स्पर्धा' आयोजित केली आहे. अजानमध्ये आहे खूप गोडवा आहे! मुस्लीम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे, असे ते म्हणाले. अजान एका धर्माची भावना आहे. अजानमध्ये खूप गोडवा आहे, त्यामुळे मनःशांती म... |
कोल्हापूर । राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष विविध मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यातच शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपा जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी आघाडी सरकारला गंभीर इशारा देत मंत्री हसन मुश्रीफ यांना टोला लगावला आहे. ते कोल्हापुरात पत्रकार माध्यमां... |
सरकारी निर्णय जनतेला कळवण्यासाठी रूढीनुसार अधिकृतरीत्या प्रसिद्धीपत्रक काढण्याऐवजी माहितीची वेचक गळती जेव्हा केली जाते, तेव्हा त्यातून नाहक चुकीची माहिती बाहेर पोहोचत असते. सरकारच्या निर्णयांचाही विपर्यास होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अधिकृत स्त्रोतांद्वारे माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे अधिक योग्य ठरते. अ) ज्या लष्... |
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी 12 मार्च ला केलेल्या विधानावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली होती. 'शिवसेनेला फसवलं ही भाजपची चूक झाली' असे विधान केल्याचे सर्व प्रसारमाध्यमांकडून सांगण्यात येत होते. मात्र आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावल्याचे मुनगंटीवार यांनी सांगत यावर स्पष्टीकरण दिले आहे. "आम्... |
जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी यवत गाव हाय अलर्ट म्हणून घोषित केले आहे. गावातील नागरिक व व्यापाऱ्यांकडून नियमांचे पालन केले जात नाही. आजूबाजूच्या गावांमधून विविध गोष्टींच्या खरेदीसाठी लोक बाजारपेठेत येतात. यामुळे गावात गर्दीचे प्रमाण वाढते यातूनच गावातील बाधीत रुग्णांचा आकडा वाढत आहे. प्रशासनाने विविध नियम घातलेले... |
प्रातिनिधीक फोटो (Source: Getty) मुंबई : मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आज जाहीर झाली. यामध्ये पदवी प्रथम वर्ष प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीची तुलना केल्यास दुसऱ्या गुणवत्ता यादीच्या कट ऑफमध्ये दोन ते तीन टक्क्यांनी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ... |
अमृत योजनेंतर्गत शहरातील विविध भागात १२० किलो मीटर लांबीची ड्रेनेज लाइन व इतर कामाची ५९ कोटी रुपयांची निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीला सादर करण्यात आली आहे. पुण्याच्या नोबल कन्स्ट्रक्शन कंपनीने नऊ टक्के जादा दराने ही निविदा भरली आहे. इतर कंपन्यापेक्षा कमी दराने निविदा भरल्यामुळे 'नोबल'च्या निविदेवर स्थायी समितीच्या शुक... |
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव गटाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. शिंदे गटाने शिवसेनेच्या विधानसभा कार्यालयावर कब्जा केला आहे. म्हणजेच शिवसेनेचे विधानसभा पक्ष कार्यालय शिंदे गटाला मिळाले आहे. विधानभवन कार्यालयावर ताबा घेतल्यानंतर आता शिवसेनेचे शिंदे आमदार मंत्रालयासमोरील पॅगोड... |
नवी दिल्ली 25 नोव्हेंबर : सोशल मीडियावर सध्या स्कर्ट आणि हाय हिल्समध्ये बॅक फ्लिप मारणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Video of Back Flip in High Heels and Skirt) होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जे हाय हिल्स घालून आपल्याला नीट चालताही येत नाही, त्यात ते हिल्स घालून ही तरुणी जबरदस्त बॅक फ्लिप मारतान... |
'आई कुठे काय करते' या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मालिकेची कथा आणि मालिकेतील विविध व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या कलाकारांची जशी ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहायला मिळते तशीच ऑफस्क्रिनही त्यांचं घट्ट नातं निर्माण झालं आहे. त्यामुळेच मालिकेतील व्यक्तिरेखाही लक्षवेधी ठरल्या आहेत. या मालि... |
प्रख्यात दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) याने त्याच्या महत्वाकांक्षी 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमाच्या शूटिंगला मंगळवारपासून मुंबईत सुरुवात केली. रामायणाच्या महाकाव्यावर आधारित या सिनेमात प्रभास (Prabhas) रामाच्या आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. गोरेगाव येथे सिनेमाचा भव्य सेट लावण्यात आला होत... |
मुंबई, २५ जून : मुंबईमध्ये रुग्णालयाबाहेर झालेले १ हजार मृत्यू का लपवण्यात आले आहेत? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. याबाबतचं एक पत्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. रुग्णालयाबाहेर झालेले, पण वेगवेगळ्या प्राधिकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले १ हजार मृत्यू... |
राहुल कुलांवर हल्याच्या कट रचणारे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याचे नातेवाईक! माझ्यावर साधी पोलीस ठाण्यात एकही एन. सी (अदखल पात्र गुन्हा) पण दाखल नाही. राहू (दौंड-पुणे) : आमदार राहुल कुल यांच्यावर हल्याच्या कट रचणारे, त्यांच्या अगदी जवळच्या कार्यकर्त्यांचे नातेवाईक असल्याचा गौप्यस्फोट माजी आमदार रमेश थोरात यांनी केला. भ... |
पेण ( राजेश प्रधान ) : कासु विभागाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी जेएसडब्ल्यू कंपनीची जलवाहिनी फुटल्याने या विभागातील ४४ गावांच्या लाखो ग्रामस्थांचा मागील 3 महिन्यांंपासुन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या विभागातील गडब, कासु,आमटेम, पाटणी, पांडापुर, बुर्डी, साळींदे, देवळी, खारपाले, ढोंबी या गावांसह... |
मुंबई । आयकर विभागाने बीबीसीच्या (BBC) दिल्ली कार्यालयावर छापे टाकले आहे. दिल्लीपाठोपाठ आयकर विभागाने बीबीच्या मुंबई कार्यालयावर सुद्धा छापेमारी केली आहे. आयकर विभागाने (Income Tax Department) बीबीसीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे फोन जप्त केल्याची माहिती प्रसार माध्यमातून समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बीबीसी... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.