text large_string |
|---|
नागपूर-"जे लोक कर्तृत्त्वाने हरतात ते तिकिट मागण्यासाठी जातीचा आधार घेतात"असे विधान यथे केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. "आमच्या जातीला आरक्षण नाही तेच बरं आहे अन्यथा मी कुठेतरी बाबू झालो असतो. मी घरच्यांना आधीच सांगितलं होतं, मला नोकरी करणारा नाही तर नोकरी देणारा व्हायचं आहे."असेही त्यांनी म्हटले... |
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबूक पेज हॅक झाल्याचा संशय स्वतः धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. देशभरात गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातच मंत्र्यांचे देखील सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्यानं मोठी चर्चा सध्या माध्यमांमध्ये रंगली आहे. दरम्यान ध... |
पिंपरी, दि.२ (पीसीबी) - वाघोली ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजुर केलेल्या ३० दशलक्ष लीटर कोट्यासह पिंपरी- चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित करावी, अशी आग्रही मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध... |
हायरिस्क गर्भवतींची विशेष काळजी घ्या () गोंदिया : गोंदियासारख्या आदिवासी जिल्ह्यात कमी वजनाचे कुपोषित बाळ जन्माला येत असल्याने त्यांचा मृत्यू होतो. याकरिता जन्मताच बाळाचे वजन ३ किलोपेक्षा जास्त असावे यासाठी गर्भवतींना आर्यन, फोलिक व कॅल्शियमच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने द्याव्या. गर्भवतीला संतुलित आहार द्यावा व हा... |
इंग्रजांच्या विरोधातील 1857 चा उठाव हा पहिला स्वातंत्र्यासाठीचा उठाव म्हणून ओळखला जातो. परंतु या आधी देखील भारतात इंग्रजांविरुद्ध लढा पुकारण्यात आला होता आणि तो लढा पुकारला होता उमाजी नाईक यांनी. उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 ला पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर भिवडी येथे झाला. त्यांनी इंग्रजांच्या विरोधात पहिले... |
'विदर्भातील सिंचन घोटाळ्याकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका अद्यापही प्रलंबित आहे, हे ध्यानात ठेवा', अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आणि राज्य सरकारला सुनावले. जनहित याचिका सुनावणीला येताच या दोन्ही विभागांना जाग येते. परंतु, सदर जनहित याचिकेवर अद्यापही सुनावणी सुरू ... |
Rahul Gandhi ( Image Source : PTI ) Rahul Gandhi Attack On BJP: काँग्रेसची भारत जोडो यात्रेचा प्रवास आता मध्य प्रदेशमध्ये सुरु झाला आहे. मध्य प्रदेशमधील बुरहानपूरमध्ये ही यात्रा पोहोचली असून यावेळी सभेला संबोधित करताना काँग्रेसने राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, आम्ही मध्य प्रदेशात निवडणूक जिं... |
नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक नवनवीन शुभ घोषणा केल्या जात आहे. याच नवीन वर्षात अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या देखील नव्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. मराठमोळी अभिनेत्री असलेल्या मृणालने बॉलिवूडमध्ये कमालीचे यश मिळवले आहे. आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत सर्वोत्तम चित्रपटांमध्ये काम करत तिने स्वतःला एक उत्तम अभिनेत्री म्हणून... |
गोवरामुळे राज्यात आत्तापर्यंत १४ बालकांना जीव गमावावा लागला आहे. या संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्यांपैकी १३ बालकांचे गोवर प्रतिबंधक लसीकरण झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. केवळ एकाच बालकाला गोवर रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली होती. म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः गोवरामुळे राज्यात आत्तापर्यंत १४ बालकांना जीव गमावावा... |
राष्ट्रीय बातमीपत्र सकाळी आठ तीस वा तेवीस एप्रिल दोन हजार एकोणीस मंगळवार ठळक बातम्या ठळक एक बातम्या लोकसभा पुन्हा एकदा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात तेरा राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदशीतल्या शंभर सोळा मतदारसंघात मतदानाला सुरुवात दोन पुढल्या टप्पातल्या प्रचारानं घतला वरा सहाव्या टप्प्यासाठी उमवारी अर्ज भरायचा आज शवटचा... |
'आरा. . रा. . रा. . खतरनाक' फेम प्रविण तरडे ( Pravin Tarde) याची लोकप्रियता त्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील रसिकांमध्येही प्रचंड आहे. 'मुळशी पॅटर्न', 'देऊळबंद नंतर लवकरच प्रविण तरडे सरसेनापती हंबीरराव मोहिते (Sarsenapati Hambirrao) या चरित्रपटातून रसिकांसमोर येणार आहे. महाराष्ट्रात अभयसिंह अडसूळ या शेतकरी मित्राच्या ... |
योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबईः स्टेट बोर्ड बंद करून विद्यार्थ्यांना थेट सीबीएसई बोर्डमध्ये स्थलांतरित केल्यामुळे सीबीडी बेलापूर येथील ज्ञानपुष्पा विद्या निकेतन शाळेच्या प्रवेशद्वारावर पालकांनी बुधवारी सकाळी आंदोलन केले. शाळेने घेतलेल्या या निर्णयाला पालकांनी विरोध केला असून शाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीव... |
Expiry date न बघताच पिताय सीलबंद बाटलीतील पाणी?वाचा, सविस्तर... - ENEWS MARATHI\nExpiry date न बघताच पिताय सीलबंद बाटलीतील पाणी?वाचा, सविस्तर...\nजेव्हा लोक देश-विदेशात फिरायला जातात तेव्हा ते अनेकदा त्यांच्यासोबत पाण्याची बाटली घेऊन जातात. किंवा ते कुठून तरी विकत घेतात. पूर्वीच्या काळी लोक प्रवासात घरून कूलकेक किंवा क... |
गोव्यात मोठ्या प्रमाणात मतविभाजन झाले असून, भाजपची लाट आता कमी होताना दिसत आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. नाशिकः गोव्यासह देशातील पाच राज्यांसह चार राज्यांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत मोठे यश मिळवले आहे. यानंतर आता भाजपचा आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले जात आहे. गोव्यातील विजयोत्सव साजरा करण्यासाठी देवेंद्र फड... |
Cristiano Ronaldo: कोका कोला, पेप्सी आणि इतर सॉफ्टड्रिंक्स आरोग्यासाठी वाईट असतात का? फुटबॉलर रोनाल्डोने कोकची बाटली बाजूला केली आणि कोका कोला कंपनीला अब्जावधींचा फटका बसला. सॉफ्ट ड्रिंक्स खरंच शरीराला अपाय करतात का? हा प्रश्न त्यामुळे पुन्हा चर्चेत आला. प्रमाणाबाहेर सॉफ्ट ड्रिंक्स प्यायल्याने आरोग्य बिघडतं का? हे प्र... |
Buldhana News Today : बसला अपघात झाल्याची माहिती मिळताच आगार व्यवस्थापक रणवीर कोळपे, कार्यशाळा अधीक्षक हर्षल साबळे, प्रवीण तांगडे, अंकुश शिंदे आणि संजय मापारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. बुलढाणा : मेहकर ते खामगाव या मार्गावरून धावणाऱ्या एसटी बसला पाथर्डीच्या घाटात अपघात झाला असून, या अपघातात २३ प्रवासी जखमी झाले आहेत.... |
याप्रकरणात दीपाली यांचा मोबाईल, संगणक, त्यांनी केलेला पत्रव्यवहाराचा काही भाग, शिवाय त्यांनी आत्महत्येपूर्वी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेली तीन पत्रे पोलिसांनी आतापर्यंत जप्त केली. अमरावती : मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेले आयएफ... |
'मी आजपर्यंतचा सर्वात भाग्यवान मुख्यमंत्री आहे. कारण जे २५ ते ३० वर्ष विरोधात होते ते माझे मित्र झाले आहेत आणि जे मित्र होते ते विरोधात बसले आहेत. म्हणून मला प्रामाणिकपणाने असं वाटतं की, विरोधी पक्ष अस्तित्वात राहणार नाहीत. कारण विरोधी पक्षातले माझे मित्र आहेत', असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सभागृहात म्हणाले. विधानसभे... |
आजचा दिवस तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. कामात आज अनुुकूलता दिसून येईल. आज खुप रोमँटीक मूडमध्ये राहाल आणि यशसुद्धा मिळेल. प्रिय व्यक्तीला घेऊन फिरायला जाऊ शकता. कुटुंबात काही समस्या येतील, आई-वडीलांचे आरोग्य बिघडू शकते. काही लोक तुमच्या प्रॉपर्टीबाबत वाद निर्माण करण्याची शक्यता आहे, त्यांच्यापासून सावध राहा. |
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित रिया चक्रवर्ती हिला अंमली पदार्थांच्या सेवनासह इतर आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) ही कारवाई केली. दरम्यान, न्यायालयाने रियाला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. तसेच नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग्स प्रकरणात ... |
मलकापूर : कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा ठराव मलकापूर नगरपालिकेच्या विशेष सभेत करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमोल केसरकर होते. प्रभारी मुख्याधिकारी तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी स्वागत केले. पालिकेच्या सेवेत असणारे विविध विभागांतील कर्मचारी यांनी नगरविकास दिनानिम... |
जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सुमारे १८ लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आजपासून बेमुदत संपात उतरले आहेत. या संपामुळे शासकीय रुग्णालये, शाळा, कॉलेज, नगरपालिका, जिल्हा परिषदा, तहसीलदार कार्यालये यांसह अनेक सरकारी विभागांच्या कामकाजावर त्याचा परिणाम... |
गेवराई शहरातील रस्त्यावर धावत असणाऱ्या एका नंबरच्या आठ रिक्षांवर गेवराई पोलिसांनी कारवाई करत रिक्षा चालकांना ताब्यात घेतले. शहरातील रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून एकाच कंपनीच्या व एकाच नंबरच्या आठ रिक्षा धावत होत्या. याची माहिती कोणालाही नव्हती. विशेष म्हणजे रिक्षा मालक व चालक यांना देखील याची कल्पना नसल्याचे दिस... |
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचा अखेरचा टप्पा सुरू असताना पावसाने जोरदार बिनतोड सर्व्हिस करून सर्वांना नामोहरम केले. त्यामुळे महिलांच्या उपांत्य फेरीच्या दोन्ही लढती पुढे ढकलाव्या लागल्या. अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सची रॉबर्टा विन्चीशी तर रुमानियाच्या सिमोना हालेपची इटलीच्या फ्लॅविया पेनेट्टाशी होणारी उपांत्य लढत आयोजकांना ... |
ठाणे, 14 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. मुंब्य्रामध्ये कार्यकर्ते संतापले असून रस्त्यावर उतरले आहे. जामिनावर बाहेर आल्यानंतर आता पुन्हा एकदा आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाख... |
अ. 'कु. जया सिंह (जयादीदी) नेहमी इतरांचा विचार करते. कुणा साधकाला कधी साहाय्याची आवश्यकता असेल, तर ती त्याला त्वरित साहाय्य करते. आ. 'आम्ही धर्मप्रसार सेवेच्या दृष्टीने सर्व साहित्य घेतले ना ! ', याकडे तिचे लक्ष असते. त्या वेळी आमच्याजवळ अत्तर अन् कापूर नसेल, तर ती आम्हाला लगेच आणून देते. तिच्या मनात साधकांप्रती पुष्... |
नाशिक : वारंवार मागणी नोटिसा आणि तगादा लावूनही शेती कर्जाची थकबाकी न भरणाऱ्या जिल्हा बँकेच्या आजी -माजी संचालकांसह त्यांच्या नातेवाइकांभोवती बँक प्रशासनाने कारवाईचा फास आवळत, जिल्ह्यातील १०० बड्या थकबाकीदार शेतकऱ्यांची नावे जिल्हा बँकेने जाहीर केली होती. या पाठोपाठ आता जिल्हा बॅंकेने तालुकानिहाय टॅाप १०० थकबाकीदारां... |
आरोग्यनामा ऑनलाइन टीम - आइस्क्रीम खाण्याचा हट्ट लहान मुले नेहमी करतात. शिवाय, मोठ्यांनाही ते खाण्याची इच्छा नेहमीच होते. बाजारातील आइस्क्रिम शरीराला त्रासदायक ठरू शकते. त्याऐवजी घरातच तयार केलेली आइस्क्रिम आरोग्यासाठी जास्त हानिकारक नसते. द्राक्षाच्या खास आइस्क्रिमची रेसिपी जाणून घेवूयात. * ५०० ग्रॅम द्राक्षे, * ५०० ग... |
Second Hand Car : तुम्हीही कार घेण्याचा विचार करत आहात आणि तुमच्याकडे पैसे कमी आहेत तर टेन्शन घेऊ नका. कारण आता तुमच्या बजेटमध्येही तुम्ही कार खरेदी करू शकता. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तुम्ही कमी पैशात मस्त कार खरेदी करू शकता. ग्राहकांना नवीन कार घेण्याचे जेवढे पर्याय उपलब्ध आहेत, त्यापेक्षा जास्त पर्याय वापरलेल्या कारसाठी ... |
Udaipur Murder: उदयपूर प्रकरणातील दोन्ही आरोपींविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दहशतवादी दृष्टिकोनातूनही तपास केला जात आहे. उदयपुरःराजस्थानच्या उदयपूरमध्ये टेलर कन्हैयालालच्या हत्येवरून झालेल्या गदारोळात राजसमंदच्या भीमा भागात पोलीस कॉन्स्टेबलवर तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. उदयपूर घटनेच्या ... |
अमर पांडुरंग राऊत रा. येरड बाजार ता. चांदूर रेल्वे जि. अमरावती असे आराेपीचे नाव आहे. यवतमाळ : शहरालगतच्या बाेरगाव डॅम परिसरातील मादनी जंगलात मुलीचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. सुरुवातील या मुलीची ओळख पटत नव्हती. ग्रामीण पाेलिसांनी तिच्या पालकांचा शाेध घेऊन ओळख पटविली. तिचा मृतदेह कुजल्याने शवचिकित्सा अहवाल य... |
सरन्यायाधीशांना शिक्षा सुनावणा-या कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. एस. कर्नन यांनाच सुप्रीम कोर्टाने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच कर्नन यांना तत्काळ अटक करण्याचे आदेश पश्चिम बंगालच्या पोलीस महासचिवांना दिले आहेत. सरन्यायाधीशांना शिक्षा सुनावणा-या कोलकाता ... |
तबारकल्लज़ी- २९ सू. नूह - ७१ ४) म्हणजे त्यांना संपवून एक वेगळी सृष्टी वसविण्याला आम्ही पूर्ण समर्थ आहोत. ५) जेव्हा असे आहे तर काय आम्ही कयामतच्या दिवशी त्यांना दुसऱ्यांदा जिवंत उठवू शकणार नाही ? ६) म्हणजे व्यर्थ आणि निरर्थक वाद विवादांत फसावे आणि आपल्याच दुनियेत मग्न रहावे. तथापि आपण आपल्या प्रचाराचे काम चालू ठेवावे. ... |
नागपूर - शाळांमध्ये शिकविण्यासाठी नेमण्यात आलेल्या शिक्षकांना शिकविण्याव्यतिरिक्त स्कूल बस वा कॅन्टीनसारख्या ठिकाणचे कुठलेही दुसरे काम देऊ नका, असे नवे दिशानिर्देश केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसई शाळांना दिले आहेत. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असेही मंडळाने शाळांना बजावले आहे. शहरात पन्नासांहून अधिक स... |
वेब टीम नेवासे : प्रतीक बाळासाहेब काळे या तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांची चौकशी करावी, अशी मागणी नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी संजय सुखदान यांना मंत्री गडाख त्रास देत असल्याच्या निषेधार्थ जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर रास्ता रोको कर... |
सोलापूर, 30 जूनः भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे (BJP MLC) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. गाडीवर दगड फेकल्याने गाडीची काच फुटून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाहीये. गाडीवर दगड फेकणारा तो व्यक्ती कोण होता याबाबत अद्याप माहित... |
मुंबई - महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे नेते पक्षाीय भेदाभेद बाजूला ठेवून एकत्र येताना दिसत आहेत. ओबीसींची ओबीसी म्हणूनच जनगणना व्हावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. जालना शहरात रविवारी याच मागणीसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला होता. बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, रासपचे महा... |
दिवाळी हा सण सर्वांसाठी आनंदाचा असतो. मग तो कोणत्याही जाती, धर्माचा का असेना उत्सवात त्या गोष्टी आड येत नाहीत आणि येण्यासही नकोत. वेगवेगळ्या वयाच्या व्यक्तींनुसार दिवाळी त्यांना का भावते/आवडते त्याची कारणे वेगवेगळी असतात. त्या सणाचे महात्म्य वेगळे आहे. ते स्थानपरत्वे बदलते का? महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत आण... |
मुंबई, 27 आॅगस्ट : सध्या 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत खूप टेंशन्स सुरू आहेत. शनायाला तर आता राहायला घरच नाहीय. गुरू पुन्हा एकदा राधिकाच्याच आश्रयाला येऊन राहिलाय. अर्थात, त्यामागे त्याचा डाव आहे, हे वेगळं सांगायला नकोच. पण हल्ली शनाया आणि तिची मैत्रीण ईशा एकमेकींना भेटत नाहीत. ईशाकडेच बरेच दिवस शनाया राहात होती. दो... |
औरंगाबाद,२४ डिसेंबर / प्रतिनिधी :-कन्नड तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा फडकला. गव्हाली येथील नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा आज शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आगामी काळात होऊ घात... |
देशभरात होळी आणि धुलिवंदनाचा उत्साह पाहायला मिळाला. या निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचा परिणाम असला तरी देखील अनेक ठिकाणी उत्साहात सण साजरा केला जात आहे. सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक देखील या सणाच्या निमित्ताने रंगीबेरंगी रंगात बुडून गेले आहे. फेसबुकने आपल्या युजर्ससाठी खास र... |
'जोतिबाच्या नावानं चांगभलं. . . 'च्या घोषात सोमवारी तिसऱ्या श्रावण सोमवारी दख्खनचा राजा जोतिबा देवाची नगरप्रदक्षिणा (दिंडी) सोहळा झाला. वीणा, टाळ, मृदंग, ढोल, तसेच भजन-कीर्तनाच्या तालात पार पडला. प्रदक्षिणेसाठी दोन लाखाच्यावर भाविकांनी हजेरी लावली. जोतिबा डोंगराभोवतालची बारा ज्योतिर्लिंगे व अष्टतीर्थ यांच्या दर्शनासा... |
कोटा, राजस्थानचा चंद्रमहल, हत्तींची होळी. . . राजेशाहीचा तो काळ खूप मनोरंजक होता. कोटा, राजस्थानमध्ये रंगांचा आणि आनंदाचा सण होळी आणि दुसर्या दिवशी धुलेंडीचा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो, परंतु कोटामध्ये राजेशाही काळात हत्ती हे इथल्या लोकांच्या मनोरंजनाचे सर्वात मोठे साधन होते. कोटाचे सुप्रसिद्ध इतिहासकार जगत... |
महापालिका शाळांचा खालावत असलेला दर्जा सुधारण्याचे शिवधनुष्य शिक्षणाधिकार्यांनी त्यांच्या खांद्यावर घेतले आहे. त्यानुसार त्यांनी काही दिवसांपूर्वीच सर्वच शाळांमध्ये अध्ययन निष्पत्ती अंतर्गत परीक्षा घेतल्या. यात अनेक विद्यार्थ्यांना म्हणावी तशी प्रगती दाखवता आली नाही. ज्या शाळेतील विद्यार्थ्यांनी परीक्षेत 'अ' आणि 'ब' श्र... |
पुणे : महावितरणच्या मंचर विभागातील 5 ग्रामपंचायतींमध्ये तब्बल 242 अभियंते व कर्मचार्यांनी एकाच दिवशी विविध प्रकारचे 638 कामे पूर्णत्वास नेली. यात 20 नवीन वीजजोडण्या तर 280 ठिकाणी वीजयंत्रणेच्या दुरुस्ती कामांचा समावेश आहे. महावितरणच्या त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमातील उपक्रमांना गुरुवारी (दि. 26) मंचर विभागातील (कंसा... |
लोकांनी दोष दिला आहे. इतक्या उच्च पदास चढला असतां सिधोजीच्या कचाट्यांतून सुटणें व राणीचें रक्षण करणे वीर पुरुषास मुळींच कठीण नव्हतें. त्यानें हुजन्या असतांना आपल्या यजमानास लिहून दिलेल्या चिटको यस भिण्याचेंही प्रयोजन नव्हते. परंतु आपल्या धन्यास दगा देण्यासारखें पातक अंक ३, प्रवेश ४, यांत त्याच्या हातून कवीनें जर घडविले... |
पुण्यात खडकवासला येथे शिंदे मैदानावर राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला संबोधित करताना अभिजीत पानसे यांनी हा दावा केला. राज ठाकरे यांच्या प्रश्नांना उत्तरं देता येत नाहीत म्हणून भाजप हतबल झाली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारची राज ठाकरे पोलखोल करत असल्याने भाजपची डोकेद... |
बॉलिवूड स्टार्सच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. त्यांचे आवडते स्टार्स बालपणी कसे दिसायचे, त्यांनी त्यांचे शिक्षण कुठे केले, ते कुठे राहतात अशा सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी बॉलीवूडप्रेमी नेहमीच उत्सुक असतात. त्याचबरोबर बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो इंटरनेटवर व्हायरल करून त्यांना ... |
आर्णी येथील डुबेवार ले-आऊटमध्ये पहिली विजय संकल्प सभा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधक या निवडणुकीत लोकसभेचीच कॅसेट वाजवित असल्याचा आरोप केला. राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांना ११०० कोटी रुपयांची कर्जमाफी दिल्याचे सांगितले. बळीराजा संजीवनी योजना, घर त... |
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मुंबईत गटाध्यक्षांचा मेळावा घेतला. या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे (mumbai-municipal-corporation) रणशिंग फुंकले आहेत. आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत तुम्ही ताकदीने उतरा. मुंबई महापालिकेत मनसेचा महापौर ... |
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी हरियाणामध्ये भूकंपाचे धक्के बसले आहे. या भूकंपाची तीव्रता ३. ८ रिश्टर स्केल असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भूकंपाचे धक्के दिल्लीमध्येही जाणावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हरियाणामधील झज्जर येथे हे भूकंपाचे धक्के बसून जमिनीच्या ५ किमी खाली भूकंपाचे केंद्र आहे. नव्या वर्षाच्या पहिल्... |
गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने केली आहेत. त्यात आक्रोश मोर्चा, महाआक्रोश मुंडन मोर्चा, अर्धनग्न आंदोलन,जलसमर्पण आंदोलन, पेन्शन दिंडी, जवाब दो आंदोलन, घंटानाद आंदोलन, स्कँडल मार्च, साखळी उपोषण, तीन दिवसीय संप आदी आंदोलने करूनही शासनाने आम... |
मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीच्या प्रचार अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षातल्या अपयशी कारभाराची माहिती जनतेसमोर मांडली जाणार आहे. पाच वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांचा पूर्तता ना करताना पुन्हा मते मागायला येताना सरकारला ला... |
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे जिल्हा गटई सेलच्या अध्यक्षपदी सुनील रुपचंद चराटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. चर्मकार समाजाचे नेते व राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बाबुराव माने यांच्या आदेशानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे . याबाबतची माहिती राष्ट्रीय चर्मकार ... |
फिनटेक स्टार्टअप CRED (CRED App) च्या ग्राहकांसाठी कामाची बातमी आहे. क्रेडने आपल्या अॅप सदस्यांसाठी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI पेमेंट) सुविधा सुरू केली आहे. आता ग्राहकांना 'स्कॅन अँड पे' फीचरद्वारे दोन मिनिटांत डिजिटल पेमेंट करता येणार आहे. एकदा हे वैशिष्ट्य जोडल्यानंतर, CRED ग्राहकांना अॅपशी जोडलेल्या त्यांच्या बँक ... |
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील अपंग विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत मोफत गणवेश देण्यात येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी घेतला. याचा लाभ जिल्ह्यातील २७६ अपंग विद्यार्थ्यांना मिळणार असून यासाठी २ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रती विद्यार्थी २ असे गणवेश ... |
गुन्हे शाखा कक्ष दोनच्या पथकाने कामोठेमध्ये गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. तब्बल ५० लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून चालकाला ताब्यात घेतले आहे. पनवेल : गुन्हे शाखा कक्ष दोनच्या पथकाने कामोठेमध्ये गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. तब्बल ५० लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून चालकाला ताब्यात घेतल... |
कलाकार बर्याचदा आपल्या आयुष्यातील काही क्षण सोशल मीडियावरून सर्वांन पर्यंत पोहचवत असतात. अशा वेळी कलाकार आपल्या काही बालपणातील छायाचित्रे शेअर करत असतात. जेव्हा आपण कलाकारांची ही बालपणातील चित्रे पाहतो तेव्हा आपण बहुतेकदा आश्चर्य करतो आणि विचारात पडतो. कलाकार त्यांच्या आठवणी, त्यांचे अनमोल क्षण सोशल मीडियावर त्यांच्या ... |
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शक्ती कायद्यातील सुधारणांचा हा अहवाल सभागृहासमोर बुधवारी मांडला. लैंगिक अत्याचार, विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन महिने शिक्षा किंवा दंड देण्यात येणार आहे. कलम 18 क अन्वये खोटी तक्रार दाखल केल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षा आणि एक लाख रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात येणार आहे. लैंगिक ... |
विवाहित स्त्रिया भांगात कुंकू भरतात, हे तर सर्वानाच माहीत असेल, पण यामागील कारण काय? हे विचारल्यावर यामागे केवळ धार्मिक नव्हे, तर वैज्ञानिक कारणंदेखील आहेत. कुंकूने ताण दूर होतात. कुंकूमध्ये मरकरी अर्थात पारा असतो. कुंकूमध्ये पा-यासारखा धातू अधिक प्रमाणात असल्याने कुंकू लावल्याने ताण दूर होतात आणि डोकं शांत राहतं. लग्... |
' ;नच बलिये'म्हणत कॉमेडीयन भारती सिंग तिच्या बॉयफ्रेंड हर्ष लिंबाचियासह छोट्या पडद्यावर थिरकत रसिकांना फुल ऑन एंटरटेन करते. पहिल्यांदाच भारती तिच्या हर्षसह रसिकांच्या समोर आले. या कार्यक्रमामुळे पहिल्यांदाच भारतीची एक नवी कला रसिकांच्या समोर आली. मात्र आता कदाचित ही गोष्ट वाचुन रसिकांचा हिरमोड झाल्याशिवाय राहणार नाही. ... |
प्रत्येक व्यवस्थापकाला मातब्बरांना व्यावसायिक, गुणात्मक आणि नेहमीच नियोजित खंडांची पूर्तता करण्यासाठी व्यवस्थापित करणे आवश्यक आहे. कर्मचारी प्रेरणा येथे एक महत्त्वाची भूमिका बजावते. आम्ही उद्योजकांवर कार्य करण्याची क्षमता कशी वाढवू शकतो हे जाणून घेण्याचा आम्ही विचार करतो, काय कर्मचारी वर्गाचे अंतर्गत आणि बाह्य प्रेरणा ... |
जानेवारी संपताच ह्या राशींच्या लोकांकडे येईल प्रचंड पैसे, मिळेल खुशखबर व राहतील भाग्यवान - Live 65 Media\nHome/समाचार/जानेवारी संपताच ह्या राशींच्या लोकांकडे येईल प्रचंड पैसे, मिळेल खुशखबर व राहतील भाग्यवान\nआपण जे जे काम सुरू करता त्यामध्ये यश मिळेल. तुम्ही आर्थिकदृष्ट्या बळकट राहाल, पैसे कमविण्याच्या योजना यशस्वी होऊ... |
मुंबई : भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराला कारणीभूत असणाऱ्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना याकुब मेननचाच न्याय लावावा, अशी मागणी करत आंबेडकरी संघटनांनी आजचा पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसेच आजचा बंद शांततेत पार पडला असल्याची ग्वाहीही त... |
लैंगिकता ही आपल्या सर्वांच्या आयुष्याला व्यापणारी (व दशांगुळे उरणारी) बाब आहे. ती मानवी अस्तित्वाच्या, संबंधांच्या व समाजरचनेच्या मुळाशी असणारी, जीवनाला अर्थपूर्ण बनविणारी, तसेच त्याची वाताहत करण्याची क्षमता असणारी आदिम प्रेरणा आहे. लैंगिकता ही आपल्या सर्वांच्या आयुष्याला व्यापणारी (व दशांगुळे उरणारी) बाब आहे. ती मानव... |
पुणे शहरातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्यापोलिस हवलदार सुनील नारायण शिंदे (वय 50, बक्कल नंबर 6576) यांनी आज (गुरुवार) गळफास घेऊन आत्महत्या केली. पुणेः पोलिस हवलदार सुनील नारायण शिंदे (वय 50, बक्कल नंबर 6576) यांनी आज (गुरुवार) गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबप पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस हवलदार सुनील नारायण श... |
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात नव्याने १४ रुग्णांची नोंद झाली. यात सर्वाधिक पाच रुग्ण कवठेमहांकाळ तालुक्यातील आहेत. दिवसभरात सहा जण कोरोनामुक्त झाले. नवीन १४ रुग्णांमध्ये सांगली, मिरज शहरात प्रत्येकी एक, कडेगाव १, पलूस २, तासगाव २, कवठेमहांकाळ ५, वाळवा १... |
वाशिम जिल्ह्यात परतलेल्या ५० हजार मजुरांवर उपासमारीची वेळ! जिल्ह्यातील ५० हजार मजुरांना सद्यस्थितीत रोजगारासाठी कोणतेही काम उपलब्ध नाही. वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर परराज्य, परजिल्ह्यातून परतलेल्या तसेच होम क्वारंटीन कालावधी पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील ५० हजार मजुरांना सद्यस्थितीत रोजगारासाठी कोणतेही... |
हुंड्यासाठी सुनेला घराबाहेर काढणाऱ्या सासरच्या मंडळींना सुनेने स्वतःच्या आपल्या मेहनतीच्या जोरावर चांगलाच धडा शिकवला आहे. तिने स्वतःच्या हिमतीवर 60 लाखांचा व्यवसाय उभा करून स्वतःला सिद्ध केलं. नवी दिल्ली - प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक कौतुकास्पद घ... |
चिमूटभर तंबाखू मनुष्याची नशा पुर्ण करतो. मात्र, अनेक घटक पदार्थानेयुक्त तंबाखू शरीरास किती घातक आहे, . . चिमूटभर तंबाखू मनुष्याची नशा पुर्ण करतो. मात्र, अनेक घटक पदार्थानेयुक्त तंबाखू शरीरास किती घातक आहे, याची कल्पना मनुष्याला येत नाही. त्यामुळे क्षणभरासाठी तंबाखूतून नशेचा आनंद मिळत असला तरी यामुळे मागील दोन वर्षात ज... |
मुंबई - करचुकवेगिरी करणाऱ्या महागड्या गाड्यांचे मालक प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) रडारवर आहेत. केंद्रशासित प्रदेश किंवा इतर राज्यात नोंदणी करून आणल्या जाणाऱ्या अशा गाड्यांवर "आरटीओ'ने राज्यभर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. पण वडाळा आणि ताडदेव आरटीओ कार्यालयात "वाहन-4' या ऑनलाइन प्रणालीतील गोंधळामुळे संबंधित गा... |
भारतीय जनता पक्षाने आज (15 ऑक्टोबर) त्यांचे संकल्पपत्र (जाहीरनामा) जाहीर केले असून यात स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणार असल्याचे म्हटले आहे. मुंबई : भारतीय जनता पक्षाने आज (15 ऑक्टोबर) त्यांचे संकल्पपत्र (जाहीरनामा) जाहीर केले असून यात स्वातंत्र्यवी... |
'नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ? ', याविषयीची लेखमाला ! मी त्या संतांवर उपाय करू लागलो. यासाठी मी त्यांचे स्मरण करून स्वतःवर नामजपादी उपाय करू लागलो. एखाद्या दूरच्या व्यक्तीवर उपाय करतांना तिचे स्मरण केल्यास त्या व्यक्तीची स्पंदने आपल्या शरिरावर जाणवतात आणि तेव्हा आपण आपल्यावर नामजपादी उपाय केल... |
बीड : जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी माझे कुटुंब माणी जबाबदारी या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले होते. यात तब्बल एक लाख ९ हजार ५१३ लोकांना सहव्याधींचे आजार असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या लोकांवर विशेष लक्ष ठेवून त्यांना तातडीने उपचार घ्यावे लागणार आहेत. कोमॉर्बिड आजार असणाऱ्यांनाच कोरोनाचा जास्त धोका ... |
मुंबई : गेले काही दिवस सातत्याने नवनवीन उच्चांक गाठत असलेल्या शेअर बाजाराच्या निर्देशांकांना ब्रिटनमध्ये वाढलेल्या कोरोना व्हायरसने चांगलाच हादरा दिला. ब्रिटनमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठी विक्री होऊन बाजार खाली आला. दिवसअखेर सेन्सेक्स १,४०० अंशांनी खाली आला. बाजाराने गेल्या सात महिन्यांमध... |
नवी दिल्ली, दि. 26 - भारतीय रेल्वे कॅटरिंग सर्व्हिसची सीएजीच्या रिपोर्टमुळे पोलखोल झाली असतानाच पुन्हा आता तर याचं प्रात्यक्षिकही मिळालं आहे. उत्तर प्रदेशमधील प्रवाशांना देण्यात आलेल्या बिर्याणीत मृत पाल आढळली असल्याची घटना समोर आली आहे. पूर्वा एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांना देण्यात आलेल्या बिर्याणीमध्ये ही ... |
नवी दिल्ली- संसदेचे हिवाळी अधिवेशन 5 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालावे, या उद्देशाने लोकसभेच्या सभापती मीरा कुमार यांनी 3 डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मागील अनुभव पाहता यावेळचे अधिवेशनही वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. या अधिवेशनात तेलंगण राज्य निर्मितीबाबतचे विधेयक मांडले... |
फ्लोराने आपले टॉपलेस फोटो शेअर करत सांगितले की, शाळेत असताना ती जाड होती. तिच्यात अजिबात आत्मविश्वास नव्हता. मात्र तरीही ती जशीतशी अभिनेत्री बनली. या अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, तिच्या वाढलेल्या वजनामुळे तिने आतापर्यंतच्या अभिनय कारकिर्दीत नेहमीच खूप संघर्ष केला आहे. तिलाही इतर अभिनेत्रींसारखे सुंदर आणि ... |
वॉशिंग्टन. अमेरिकेतील टेक्सासमध्ये रस्त्यावरील शर्यत पाहताच त्याचे मोठ्या चकमकीत रूपांतर झाले. स्थानिक पोलिस विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की शनिवारी रात्री 9 वाजता ही घटना घडली जेव्हा अनेक प्रवाशांनी 911 वर कॉल करून त्यांना वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रस्त्यावरील शर्यतीबद्दल माहिती दिली. मात्र, ड्युटीवर असलेल... |
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्जचा 'मिस्टर आयपीएल' नावाने ओळखला जाणारा प्रमुख खेळाडू सुरेश रैना आयपीएलच्या पुढील हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडूनच खेळू शकतो, असे सीएसकेच्या एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. तब्बल १० आयपीएल हंगाम चेन्नईसाठी खेळल्यानंतर रैनाने २०२० आयपीएलमधून माघार घेतली होती. त्यावेळी, रैना... |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात चार प्रभारी अधिष्ठाता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात चार प्रभारी अधिष्ठाता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५७व्या दीक्षांत समारंभ येत्या ३० मे रोजी होणार अाहे. नवीन विद्यापीठ का... |
सनातन परिवाराच्या वतीने श्री. तुषार काकड यांचे अभिनंदन ! अकोला - राज्यस्तरीय 'गणलक्ष्मी करंडक एकपात्री साभिनय स्पर्धे'त सनातनचे साधक श्री. तुषार काकड (वय २१ वर्षे) या वर्षी 'गणलक्ष्मी करंडक'चे मानकरी ठरले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मलकापूर-अकोला शाखा आणि श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या संयुक्त विद्य... |
राजगुरूनगर- धामणटेक (खेड सिटी, ता. खेड) जवळील पेट्रोल पंपावर उभा केलेला दहाचाकी ट्रक पळवून नेत असताना खेड व पाथर्डी (जि अहमदनगर) पोलिसांनी नाका बंदी करून पकडला. याप्रकरणी दोन तरुणांना अटक करून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सूत्रे हलवत पाथर्डी येथे नाकाबंदी केली. या नाकाबंदीमध्ये ट्रक चोरून घेऊन जात असताना आ... |
अमित स्वामीने 2018मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मुंबईः हरियाणाच्या रेवडी गावातील राष्ट्रीय प्रशिक्षक आणि माजी बॅाडी बिल्डर अमित स्वामीने एका मित्राच्या सहाय्याने पंतप्रधान कार्यालयाकडून आलेल्या आभार पत्रामध्ये छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानं या ... |
नवी दिल्ली : खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी BSNL नवनवीन प्लान्स लाँच करत आहे. यातच आता BSNL ने एक नवीन ब्रॉडबँड प्लान लाँच केला असून, हा प्लान ओटीटी सबस्क्रिप्शनसह येतो. या प्लानची किंमत ९९९ रुपये आहे. हा सुपर स्टार प्रीमियम प्लस प्लान सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने सर्व नवीन ग्राहकांसाठी सध्याच... |
बंगरूळ - कर्नाटकातील कावेरी नदी ओलांडून मेकेडाटू प्रकल्प राबविण्याच्या मागणीसाठी काँग्रेस 10 दिवसांच्या पदयात्रेचे आयोजन केले आहे. दरम्यान, रविवारी रात्री पदयात्रा संपल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी कोविड-19 चाचणी करण्यास नकार दिला. चाचणीसाठी नमुने घेण्यासाठी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी वाद घ... |
वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील सव्वातीन कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी अटकेतील निलंबित पोलिस विश्वनाथ घनवट, हवालदार दीपक पाटील यांची उत्पन्नापेक्षा जादा मालमत्ता असल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांचा या मालमत्तेचा खुलासा करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचे पोलि... |
करोना संसर्गाचा झालेला स्फोट बघता रुग्णालयाच्या बेड क्षमतेत वाढ करण्यात येत आहे. ४ हजार ५०० बेड संख्या वाढविण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात ८५ मेट्रिक टन ऑक्सिजन तयार केला जात असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सोमवारी (दि. ५) आढावा बैठक घेतल्यानंतर ते पत्रकार परिष... |
Shivsena Activist file compalaint against Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. नितेश राणे यांनी केलेल्या ट्वीटमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करत दोन समाजात तेढ निर्माण केली असल्याची तक्रार शिवसैनिकांनी केली आहे. मुंबईतील काळाचौकी वरळी आणि भोईवाडा पोलीस ठाण्यात नितेश र... |
म्हणूनच कुठल्याही वायरसची अगदी आपल्या कोरोना वायरसची दुसरी लाट थांबवायची असेल तर एक माणसाकडून दुसऱ्या माणसाला त्याची लागण होणार नाही, याची पुरेपूर काळजी आपल्याला घ्यावी लागेल. थोडक्यात कोरोना वायरसचा R0 म्हणजेच आरनॉट आपल्याला एकपेक्षा खाली ठेवायचाय, असं या बीबीसी स्टोरीत म्हटलंय. एखाद्या साथरोगात वायरसची लागण झालेल्या ... |
सायगाव : एकीकडे सुगम-दुर्गम अशी बदल्यांची वर्गवारी केल्यामुळे संपूर्ण राज्यासह जिल्ह्यातील शिक्षक अस्वस्थ आहेत. तर आपली बदली कोठेही होऊ आपण केवळ विद्यार्थ्यांच्या गुणवतेकडेच लक्ष देणार, असा सेवेत येतानाच निश्चय केलेल्या रोहिदास भोसले या शिक्षकाने उन्हाळी सुटीतही शाळा सुरू ठेवली आहे. जावळी तालुक्यातील खर्शी तर्फ कुडाळ श... |
लीड्स (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याला बुधवारपासून (२५ ऑगस्ट) हेडिंग्लेच्या लीड्स मैदानावर सुरुवात होत आहे. या मैदानावरील भारताची कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यामुळे लॉर्ड्स जिंकून मालिकेत आघाडी घेणारी कोहली आणि कंपनी सातत्य राखण्यास उत्सुक आहे. भारताने हेडिंग्लेवर आजवर सहा सामन... |
Genelia Deshmukh : जिनिलियाच्या 'ट्रायल पीरियड' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यात तिच्यासोबत अभिनेता मानव कौल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हिने वेड (Ved Marathi Movie) चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ... |
गोविंदाचे नऊ थर लागणारच ! दहीहंडीच्या थरांवर सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधाविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शड्डू ठोकल्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर आम्ही नऊ थरांची दहीहंडी लावणार आणि जे गोविंदा पथक ही हंडी फोडेल त्यांना ११ लाखांचे बक्षीस देणार, असा निर्णय ठाण्यातील म... |
पुणे- सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष-सचिवांना मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक म्हणून घोषित करण्यात येणार असून या स्वयंसेवकांनी निवडणूकीशी संबंधित कामाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून लोकशाही सक्षमीकरणात महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकी... |
वैदिक ऋचांचे रसग्रहण (मण्डूकसूक्त ७ः१०३) उपक्रमावर "आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले" या मालिकेत सध्या ऋग्वेदाबद्दल चर्चा चालू आहे. त्यात ऋग्वेदाबद्दल भारावून टाकणारे साहित्य अशा प्रकारचा उल्लेख आला आहे. कोणाकोणाला रोचक ऋचा माहीत असतील तर त्या आपण एकमेकांना सांगूया, म्हणून हा चर्चाप्रस्ताव सुरू करत आहे. सुरुवात मी "मण्डू... |
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वीजेची होणारी चोरी रोखण्यासाठी आणि २४ तास वीज पुरवठा करण्यासाठी मोदी सरकार मोठे नियोजन करण्याच्या तयारी आहे. मोदी सरकार ३ स्तर असलेल्या नियोजनात वीज ग्राहकांना २४ तास वीज पुरवठा करेल. वीज तारांना जमीनीच्या आतून टाकण्यात येणार आहेत. याशिवाय संपुर्ण देशात आता स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहे. य... |
रक्तदान शिबिराचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या हस्ते झाले. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक नानासाहेब शिंदे, डॉ. अमृत चिवडे, जयप्रकाश भुतडा, औदुंबर मुळे, महेश लोहारे, संतोष मद्देवाड, रामप्रसाद आय्या, गिरीष गादेवार, अमोल फुलारी, लक्ष्मण अलगुले, डॉ. मनकर्णा चिवडे, प्रणिता ... |
त्यांना डॉ.जॉन्सन याप्रमाणें जगाचें, जगांतील लोकांच्या मनोवृत्तीचें ज्ञान नीट झालें नाही. डॉ.जॉन्सन लोकांवर प्रथम असाच संतापे. परंतु तो पुढें कमी संतापूं लागला; कारण तो म्हणतो. 'जगापासून मी अपेक्षाच थोडी करितों-त्यामुळें आतां जग मला चांगलें दिसूं लागलें आहे' जॉन्सरला मनुष्य स्वभाव कळला. मनुष्य हा जात्याच आळशी सुखलोलुप ... |
एमपीसी न्यूज - कर्तव्यावर असताना नागरिकांशी उद्धट वर्तन करणाऱ्या वाहतूक पोलीस महिलेवर कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी मागणी केली. याबाबत प्रदीप नाईक यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, 6 जानेवारी रोजी एल्प्रो चौकात कार्यरत असलेल्या वाहतूक पोली... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.