text large_string |
|---|
नवरा : मी काय आता वाचू शकेन, असं वाटत नाही. बायको : असं काय अभद्र बोलता! आपलं पुढच्या वर्षी युरोप टुरला जायचं असं ठरलंय. नवरा : अगं ए बाई! माझा चष्मा फुटला म्हणून बोललो. |
मुंबई- योयो हनी सिंगने बादशाहचा विश्वासघात केला होता का? 'खोल बोटल', 'बेगानी नार बुरी' आणि 'दिल्ली के दिवाने' यांसारखी सुपरहिट गाणी केल्यानंतर ही जोडी तुटली होती. हनी सिंग आणि बादशाहने 'माफिया मुंडीर' नावाचा बँड सुरु केला होता, तो बंद झाला. रॅपर आणि गायक बादशाहने यावर बरेच दिवसांनी मौन सोडले आहे. बादशाहने आपल्या नवीन म... |
गेल्या ७० हून अधिक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या पुण्यातील एफटीआयआय विद्यार्थ्यांची अखेर आज केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या तीन सदस्यीय पथकाने भेट घेतली. या बैठकीमुळे या चिघळलेल्या वादावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या ७० हून अधिक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या पुण्यातील एफटीआयआय विद्यार्थ्यांची ... |
सध्या बाजारात प्लास्टीकची अंडी विक्रीला येत आहेत. यामुळे नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत प्लास्टीकच्या अंड्यांचा विषय सभागृत मांडला. अजित पवार म्हणाले. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि कडक कारवाई करावी अशी मागणीही अजित पवार यांनी सभागृहात के... |
भारतीय जनता पक्षातर्फे कोथरूडमधून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी का दिली जात आहे, याची सविस्तर माहिती प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी गुरुवारी एका तातडीच्या बैठकीत कोथरूडमधील नगरसेवकांना दिली. या बैठकीला खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, शहराध्यक्ष मा... |
ऋषी कपूरबद्दल बोलताना Big B अमिताभला अश्रू अनावर, वाचून दाखवली 'चिठ्ठी' ! (व्हिडीओ) पोलिसनामा ऑनलाइन -बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या बद्दल इमोशनल नोट लिहिली होती. आत त्यांनी हीच नोट सर्वांना बोलून ऐकवली आहे. बिग बींनी एक व्हिडीओ जारी केला आहे ज्यात ते ब्लॉगमध्ये लिहिल... |
वृद्ध दाम्पत्याने आपला अधिकारी मुलगा सांभाळ करीत नसल्याची तक्रार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. निलंगा (लातूर) : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अजनी (बु. ) येथील वामनराव केशवराव मादलापुरे (८०) व लक्ष्मीबाई वामनराव मादलापुरे (७५) या वृद्ध दाम्पत्याने आपला अधिकारी मुलगा सांभाळ करीत नसल्याची तक्रार उपविभागीय अधिकाऱ्यांकड... |
गेल्या काही दिवसांत सुशांतसिंह राजपूतवरून रान उठवून महाराष्ट्राची बदनामी करण्यात सर्वांच्या पुढे असलेले भाजप नेते सुशांतची आत्महत्याच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर का पुढे येत नाहीत असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला असून आता या नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असा सल्ला दिला आहे, तर दुसरीकडे उत्तर प्... |
नवी दिल्ली, 26 जून : जगात आईला देवासमान मानलं जातं. ती आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते. जिच्या रागात सुद्धा प्रेम असतं, जिला टेन्शन असूनही चेहऱ्यावर स्मितहास्य करत राहते. तिच्यासोबत कितीही भांडण केलं तरीही आपली साथ कधीच सोडून जात नाही. आईच्या आणि मुलाच्या प्रेम, काळजी दाखवणाऱ्या अशा अनेक घटना आत्तापर्यंत समो... |
कोल्हापूर : पीक कर्ज वाटपात कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला असून २४८० कोटी उद्दिष्टापैकी तब्बल २०८२ कोटींचे वाटप केले आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची मंगळवारी बैठक घेण्यात आली. यामध्ये नाबार्डने पीक कर्ज वाटप व २०२१-२२ साठी जिल्ह्याचा ११ हजार ... |
Shahrukh Khan: 1989 मध्ये सुरू झालेल्या टी. व्ही वरच्या 'फौजी' मालिकेमधून शाहरुखनं आपल्या करिअरची सुरुवात केली होती. शाहरुख खान आज बॉलीवूडचा किंग खान बनला आहे. आज त्याच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमी नाही. मीडिया रिपोर्ट्स मधून माहिती समोर आली आहे की आजच्या घडीला शाहरुख खान ५००० करोडपेक्षा अधिक संपत्तीचा मालक आहे. आता अभ... |
आजरा, ता. २७ ः तालुक्यात माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत यंदा सुमारे ५० हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. महसूल, ग्रामविकास, वन विभाग, बांधकाम, तालुका कृषी यासह प्रशासनातील विविध विभाग यामध्ये सहभागी होणार आहेत. लवकरच याबाबत व्यापक बैठक आयोजित केली जाणार आहे. त्याबाबत निश्चित आराखडा तयार केला जाईल. यासाठी लोकसहभाग घेतल... |
सिन्नर : वारकरी सांप्रदायाचे बंडातात्या कराड महाराज यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी व भाविकांना न्याय द्यावा, नियम पाळत मंदिरे खुली करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली. नायब तहसीलदार जाधव, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, सुनील महाराज... |
गिक क्रांतीच्या पूर्वी व्यक्तीस्वातंत्र्याच्या तत्त्वावर अर्थशास्त्राचा पाया घालून प्रजाजनांच्या आर्थिक व्यवहारासंबंधी सरकारनें सामान्यतः तटस्थ धोरण स्वीकारावें असें मत प्रतिपादन केले. यानंतर रिकॅर्डो व माल्थस यांनीही अर्थशास्त्राची हीच परंपरा कायम ठेविली व औद्योगिक क्रांतीमुळे अस्तित्वांत आल्या सामाजिक अन्यायांचे नियम... |
शाळा कधी सुरू होणार हे अद्याप निश्चित नाही, असे असले तरी शाळा उघडण्यापूर्वी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पाठ्यपुस्तकांचे वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. औरंगाबाद विभागातून ६३ लाखांपेक्षा अधिक पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरू आहे. यामध्ये औरंगाबादमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या साडेअठरा लाख पाठ्यपुस्तकांचा समावेश आहे. करोनाच्या प... |
ऐनवेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक ममता गायकवाड यांची स्थायी समिती सभापतीपदी निवड करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या जाधव, शिंदे यांनी राजीनामे दिले. पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतील दोन रिक्त जागेवर भाजपचे राजेंद्र गावडे, करुणा चिंचवडे यांची शुक्रवारी (दि. २० एप्रिल) ल... |
दागिन्यांपेक्षा खरेदी करा सोने-चांदीचे नाणे, होईल प्रचंड फायदा buy gold and silver coins over jewelry will beahuge benefit\nbuy gold and silver coins over jewelry will beahuge benefit\nUpdated Nov 14, 2019 । 17:47 IST । टाइम्स नाऊ मराठी\nसोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याऐवजी आपण नाणी खरेदी केल्यास त्याचा आपल्याला बराच फ... |
मुंबई - घरगुती उपचार करण्याच्या नावाखाली तब्बल दोन महिने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुगली गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. नालासोपारा परिसरात ही घटला घडली आहे. तुळिंज पोलीसात या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पो... |
पुणे, दि. २ (पीसीबी) : राष्ट्रीय हरित न्यायालय (एनजीटी) मध्ये येणा-या खोट्या तक्रारी व दाव्यांमुळे विनाकारण देशाची प्रगती थांबते, न्यायलयाचा आणि यंत्रणांचा वेळ वाया जातो, सरतेशेवटी आवश्यक ते ध्येय साध्य होत नसल्यामुळे अशा खोट्या याचिकांकर्त्यांना लगाम लावण्याकरिता एनजीटीच्या कायद्यामध्ये आवश्यक तो बदल करण्याची मागणी जे... |
सदैव वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक, शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे श्रीवर्धन आगाराचे एस. टी. वाहक श्री. मिठ्ठू त्रिंबक आंधळे यांनी पाच दिवसांपासून आपल्या वानवाडा ता. औसा जि. लातूर येथून घरातून आपल्या मुलाला व भावाला मुंबईला भेटायला आलेल्या जेष्ठ नागरिक श्री. शिवाजी दौला कसबे (वय 85 वर्षे) यांची भेट घडवून आणली आहे. कसब... |
पिंपरी दि. १४(पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील दुर्धर आजाराने त्रस्त, अपघातातील जखमी तसेच नैसर्गिक आपत्तीने पीडीत असणा-या रूणांना 5 हजारांऐवजी 15 हजार रुपये अर्थसहाय्य करण्याचा ठराव महापालिका सभेने उपसुचनेद्वारे मंजुर केला आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका नागरिक सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टला 25 लाखाऐवजी 50 लाख रूपये... |
'तुम्ही दोघं भावंडं नाही, वैरी आहात एकमेकांचे. एखाद्या दिवशी आम्ही कुणी घरी नसलो, तर काय कराल, याचा नेम नाही! " मुलांच्या भांडणानं हताश झालेली आई दोघांवर आगपाखड करत होती. आज दिवसभर दोघांनी भांडून तिचं डोकं उठवलं होतं. बऱ्याच दिवसांनी तिला असा मोकळा वेळ मिळाला होता, पण त्यातला निम्मा वेळ मुलांची भांडणं सोडवण्यात गेल्या... |
मुंबई :- शिवसेनेतील (Shivsena) बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत आज सुप्रीम कोर्टात (SC)सुनावणी पार पडली. मात्र कोर्टाने पुढची सुनावणी १ ऑगस्ट रोजी ठेवली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचे काय होणार? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच राहिला आहे. मात्र या सुनावणीवर नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्... |
प्रबोध चंद्रोदय नाटक सूत्रधार : येणेरिती चार्वाकाचें वचन रोकून मोह बोलतो पहा. दरु : (येरूकुल कांबोधि) मोटि योगिणी प्रभावाची ते विष्णु भक्ति खोटि लोटील दुःख कोटीत आम्हासाचि ॥ ठायीं ठायीं म्या जोरावर ॥ जिकले बहु डायीं पडूनि वारंवार हो । सांगावा किति कायीतो निज बडिवार ॥ निमाले माझें पायीं वदंड दावेदार ॥ तैसाहि मी त्या दाय... |
कोरोना लसीचे कॉकटेल केले तर? भारतात सध्या सिरमची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या दोन कोरोना प्रतिबंधात्मक लस नागरिकांना दिल्या जात आहेत. कोविशिल्डच्या दाेन डोसमधील अंतर तीन महिन्यांचे करण्यात आले आहे, तर कोव्हॅक्सिन एक महिन्यानंतर दिली जात आहे. आपण पहिला डोस कोणत्या लसीचा घेतला आहे, दुसरा डोस देखील त्याच लसी... |
लाहोर - भारताबरोबर क्रिकेट मालिका खेळण्यासाठी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे सतत रडगाणे सुरू असते. पण सद्य परिस्थितीत राजकीय दबाव लक्षात घेता, दोन्ही देशांमध्ये क्रिकेट मालिका होईल असे वाटत नाही, असे स्पष्ट मत पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमने व्यक्त केले. दोन्ही देशांमध्ये क्रिकेट मालिका सुरू व्हावी यासाठी बीसीसीआय... |
जालना : अपघात किंवा अन्य कारणाने हात गमवून अपंगत्व आलेल्या दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी रोटरी क्लब आॅफ जालना सेंट्रलने 'मदतीचा हात' पुढे करीत मोफत कृत्रिम हात प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन केले आहे. ३१ मार्च रोजी सकाळी ९ वाजता सी. टी. एम. के. शाळेत हे शिबीर घेण्यात येणार आहे. एखाद्यावर ओढवलेले अपंगत्व म्हण... |
मुंबई 09 ऑक्टोबरः राज्य सरकारने कुठल्याही दबावाखाली निर्णय घेतलेला नाही तर सर्व परिस्थितीचा विचार करून MPSCची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. मुलांचा अभ्यासही झालेला नव्हता अशा सूचना आल्या होत्या त्यामुळे राज्य सरकारने हा निर... |
Vat Purnima Ukhane: महाराष्ट्रात वट पौर्णिमा (Vat Purnima) अर्थात ज्येष्ठ पौर्णिमेला सवाष्ण महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. यंदा हा सण 3 जून 2023 दिवशी साजरा केला जात आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ते पौर्णिमा अशा तीन दिवसांचे त्यासाठी व्रत ठेवण्याची पद्धत आहे. या दिवशी महिला साजशृंगार करून वडाच्... |
जिल्ह्यातील 'या' भागात कोरोनाचे रुग्ण वाढले ! अहमदनगर ब्रेकिंग : 'त्या'खून प्रकरणाचा अवघ्या बारा तासात पोलिसांनी शोध लावला ! धक्कादायक ! तो अधिकारी नसून निघाला अट्टल गुन्हेगार ! फायनान्स कंपनीच्या त्रासामुळे माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली ...महिलेच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल ! अहमदनगर ब्रेकिंग : 'या' तालुक्यात आढ... |
बीड, १६ जुलै । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) औरंगाबाद विभागीय कार्यालयाने पांगरी (ता. परळी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते जप्त करून ९२ लाख रुपयांची थकबाकी वसूल केली. भाजप नेत्या पंकजा मुंडे या कारखान्याच्या चेअरमन आहेत. कारखान्याकडे मार्च २०१८ ते ऑगस्ट २०१९ या काळातील कर्मचारी व काम... |
या पोर्टलवर बांधकाम व्यावसायिक सर्वोत्तम प्रस्ताव देऊ शकतील. ग्राहक पोर्टलवरूनच २५ हजार रुपये भरून घर बुक करू शकतील. नवी दिल्ली : 'नॅशनल रिअर इस्टेट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (नारेडको) देशातील पहिले ई-कॉमर्स पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर बांधून तयार असलेल्या घरांची माहिती बांधकाम व्यावसायिक टाकू शकतील, तसेच ग्राहक ... |
Donald Trump: अमेरिकेला पुन्हा महान बनविण्यासाठी मी राष्ट्राध्यक्ष पदासाठी स्वतःची उमेदवारी घोषित करत आहे, मी निवडणुकीसाठी तयार आहे, असे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. त्यामुळे 2024 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प हेच असतील, हे स्पष्ट झाले आहे. कदाच... |
'जिओफोन नेक्स्ट'साठी दिवाळीपर्यंत प्रतीक्षा; गणेश चतुर्थीचा मुहूर्त का टळला? मुंबई : जिओ कंपनीचा स्वस्तातील स्मार्टफोन 'जिओफोन नेक्स्ट'साठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. हा फोन दिवाळीच्या सुमारास उपलब्ध होणार असल्याचे जिओ व गुगलने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. जगातील सर्वांत स्वस्त... |
प्रकरण १८ वें. पुढें जो येईल त्याने कामाकाजांत गोंधळून जाऊन त्यांस फार त्रास व्हावा अशा रितीने सर्व कामांची गुंतागुंत करून तो गेला होता व तो गेल्यामुळे लोक फारसे हळहळले नाहीत. बुशनन यानें राज्यकारभारांत अतिशय घोटाळा केल्यामुळे सर्व कामें पुन्हा सुरळीत पद्धतीवर आणणे मोठे कठीण व अशक्य झालें होतें. अब्राहाम यानें जेव्हां ... |
मेथी उडीद वड्यांची भाजी हे नाव ऐकून काही विचित्र वाटेल, पण आज सकाळी हीच सौच्या कृपेने खायला मिळाली. अत्यंत स्वादिष्ट लागल्यामुळे ही कृती इथे देत आहे. कालपासून दिल्लीत थांबून थांबून पाऊस पडत आहे. १५ मार्च झाला तरी रात्री रजई अंगावर घ्यावी लागते आहे. सकाळी ढगाळ वातावरण होते. सौ. मेथी निवडत होती. मी म्हणालो, चार पाच दिवसा... |
समर्थनाच्या नावाखाली हुल्लडबाजी, गोंधळ निर्माण करून स्पधेर्त अडथळे आणणाऱ्या संबंधित जिल्ह्यांवर स्पधेर्साठी २ वर्षांची बंदी घालण्याचा एकमुखी निर्णय राज्य कुस्तीगीर परिषदेने घेतला आहे. - म. टा. वृत्तसेवा, सांगली : समर्थनाच्या नावाखाली हुल्लडबाजी, गोंधळ निर्माण करून स्पधेर्त अडथळे आणणाऱ्या संबंधित जिल्ह्यांवर स्पधेर्स... |
रतन इंडियातील थर्मल पॉवर प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आसिम गुप्ता यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यादरम्यान, हा प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. गुरुवारी (दि. ३) सकाळी साडेदहा वाजता महाजनकोचे उपमुख्य अभियंता गजानन गावंडे यांच्या नेतृत्वाखाली बारा विविध विभा... |
धुळे : बीटीआरआयद्वारे येथील देवपूरमधील शासकीय आयटीआय (ITI) येथे २० मार्चला सकाळी नऊला प्रधानमंत्री राष्ट्रीय प्रशिक्षण मेळावा होणार आहे. (Recruitment meeting on 20 march dhule news) यात धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय आणि औद्योगिक कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. किमान पाचवी उत्तीर्ण, आयटीआय उत्तीर्ण, अ... |
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील नवरंग चौक, गोखले हॉस्पिटल समोर, चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळत आहे. अक्षय तृतीया निमित्ताने ग्राहकांना फायदेशीर अशी खास ऑफर ठेवण्यात आली आहे. तुम्ही जर नवीन मनपसंत AC, टीवी,फ्रीज, वॉशिंगमशीन,कूलर, मोबाइल, स्... |
शिक्षण हक्क कायद्यातंर्गत २५ टक्के कोटा प्रवेशप्रक्रियेतील ऑनलाईन सोडतीत नाव आलेल्या बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश घेण्याची मुदत मंगळवारी संपली. संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार अखेरच्या दिवसापर्यंत ९० हजार ६८५ पैकी ६२ हजार १५५ बालकांचे प्रवेश झाले आहेत. तर २८ हजार बालकांना प्रवेश मिळूनही त्यांनी प्रवेश घेतलेला नाह... |
पनवेल : पनवेल महापालिकेच्या निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यासाठी चार दिवस उरलेले आहेत. मात्र, असे असले तरी भाजपासह, शिवसेना व शेकाप आघाडीचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या मनात घालमेल वाढू लागली आहे. पनवेल महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र ६ मे २०१७पर्यंत दाखल करण्याची मुदत ... |
नाशिक (Nashik) : कधीकाळी शहरातून पंचवटीत जाण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेला रामसेतू धोकादायक झाला आहे. हा पूल कधीही पडू शकतो, यामुळे हा धोकादायक पूल पाडण्याची मागणी झाली. स्मार्ट सिटी कंपनीनेही मागणीप्रमाणे पूल पाडण्याची कार्यवाही सुरू केली. मात्र, स्थानिकांकडून पूल पाडण्यास विरोध झाल्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा मध्यमम... |
पुणे : Pune Crime । गुन्हे शाखेने गेल्या वर्षी गुन्हेगारांना जामीन मिळवून देणार्या रॅकेटचा भांडाफोड केला होता़ आता पुन्हा एकदा शिवाजीनगर न्यायालयाबाहेर (Shivajinagar Court) कारवाई करुन गुन्हेगारांना बनावट कागदपत्राद्वारे जामीन मिळवून देणार्या ७ जणांना अटक (Pune Crime) केली आहे. , गोपाळ पुंडलिक कांगणे (वय ३३, रा. मोरवाड... |
घर काम करणाऱ्या महिलेची दगडाने ठेचून हत्या पोलिसांचा पतीवर संशय ; तपासांची दोन पथके रवाना\nHomeकल्याणघर काम करणाऱ्या महिलेची दगडाने ठेचून हत्या पोलिसांचा पतीवर संशय ; तपासांची दोन पथके रवाना\nकल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याणच्या गांधारी परिसरात एका घर काम करणाऱ्या महिलेचा दगडाने ठेचून हत्या केलेला मृतदेह सापडल्याने खळब... |
India vs New Zealand 1st T20I Live Update : भारतीय संघानं पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ५ विकेट्स व २ चेंडू राखून विजय मिळवला. भारतीय खेळाडूंनी सोपा विजय चुरशीचा बनवत प्रेक्षकांची उत्सुकता ताणली, परंतु रिषभ पंतनं चौकार खेचून टीम इंडियाला मालिकेत १-० अशी आघाडी मिळवून दिली. या सामन्यात रोहित शर्मा ( Rohit Sharm... |
पालकांनी अभ्यासाची मागणी सुरू केली. त्यानुसार संस्थाचालकांनीही सकारात्मक दर्शवली. त्यात व्हॉटसअपवर चार ग्रुप तयार केले. त्यावर मुलांना बौध्दीक कौशल्ये, स्वावलंबन कौशल्ये, चित्रकला, संगीत, स्वयंरंजन असे हातळण्याचे काम शिक्षकांनी सुरू केले. 35 ते 36 व्हीडीओ गोळा झाले. पालक विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेत आहेत अशी माहित... |
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओची फारच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असलेल्या चोप्रानं शेअर केलेला व्हिडीओ पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. अनेकांना भीती वाटत आहे, तर ही कोणती जादू आहे, याबाबत जाणून घेण्याची उत्सुकताही वाढताना दिसत आहे. (भार... |
मथुरा येथे जिल्हा दंडाधिकारी नवनीत सिंह चहल आणि एसएसपी अभिषेक यादव बांके बिहारी मंदिर आणि आसपासच्या परिसराची पाहणी करत असताना, अचानक माकडाने डीएमच्या डोळ्यांवरील चष्मा पळवून नेल्याची घटना घडली आहे. डोळ्याची पापणी लवतेय न लवतेय तोपर्यंत कडक बंदोबस्त असूनही, माकडाने डीएमचा चष्मा पळवला. जिल्हादंडाधिकार्यांना काही समजेपर्य... |
पावसाळ्य़ात वीज का जाते ? । Saamana (सामना) पावसाळ्य़ात वीज का जाते ? पावसाळ्य़ाच्या सुरुवातीला वादळ-वारा व आकाशातील विजांचा कडकडाट सर्वांनीच अनुभवलेला आहे. तारेच्या जाळ्य़ातून घरात आलेली वीज असो की आकाशात लखलखणारी वीज असो, दोन्हीमध्ये प्रचंड ऊर्जा असते. आकाशात विजेचा कडकडाट सुरू झाला की घरातील वडीलधारी माणसे वीज उपकरण... |
अटलबिहारी वाजपेयी राजकारण समाजकार्यात माहिर, तर भालजी पेंढारकर समाजकार्यात व चित्रपट निर्मितीमध्ये माहिर. या दोन्ही महान व्यक्तींना माझा सलाम! दोघांच्या वाटा एकच असल्या तरी स्वभाव आणि व्यवसाय वेगवेगळे. वाजपेयींनी राजकारण व समाजकारण शेवटपर्यंत केले तसेच भालजींनी समाजकार्य करत चित्रपट व्यवसाय केला. भालजींचा जीवनपट पुस्तक... |
पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शिक्षण तळापर्यंत नेण्याचे काम खर्या अर्थाने केले ते शाहू-फुले-आंबेडकर यांनी. बहुसंख्य समाज निरक्षर होता आणि या समाजाला साक्षर करणे हे अतिशय अवघड होते. अशावेळी अपेक्षित सामाजिक परिवर्तन घडवून आणणे व ते कायम टिकविण्यासाठी शिक्षण अत्यंत प्रभावी माध्यम आहे, हे ह्या लोकांना कळले होते. तसे त्यांनी य... |
सातारा : गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत साताऱ्यात डॉल्बी वाजणारच, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले होते. मात्र, आता डॉल्बीविरोधात सातारा पोलीस स्वतः रस्त्यावर उतरले होते. यावेळी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुखही या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी सातारा पोलिसांनी शाळकरी विद्यार्थ्यांना डॉल्बी विरोधातल्य... |
बांग्लादेशातील चित्तगांवच्या सीताकुंडा परिसरातील एका ऑक्सिजन प्रकल्पात झालेल्या भीषण स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की घटनास्थळावरून 2 किलोमीटरच्या भिंती देखील हादरल्या होत्या. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दि... |
बिग बॉसच्या घरातील या आठवड्याच्या कॅप्टन्सीच्या 'होऊ दे चर्चा' या टास्कच्या अखेरच्या टप्प्यात उषा नाडकर्णींनी एक बॉम्बच टाकला. त्यांनी त्यांच्या आणि अनिल थत्तेंच्या 'प्रेमप्रकरणाची' ब्रेकिंग न्यूज देऊन सर्वांना चकित केले. बिग बॉसच्या घरातील या आठवड्याच्या कॅप्टन्सीच्या 'होऊ दे चर्चा' या टास्कच्या अखेरच्या टप्प्यात उषा... |
पुणे : पावसाने जोर धरल्याने मुंबईसह कोकणात दमदार सरी (Heavy Rainfall In Mumbai) कोसळत आहेत. दक्षिण कोकणात नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. घाटमाथ्यावरील धारावी येथे सर्वाधिक २८० मिलिमीटर, तर मुंबईतील कुलाबा येथे २३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात मुख्यतः पावसाची उघडीप असून, तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.... |
Sultanpuri Delhi News : दिल्लीच्या (Delhi) कंझावाला घटनेच्या पोलीस चौकशीत नवीन माहिती समोर येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण घटनेच्या रात्री एका हॉटेलात बर्थडे पार्टी सेलिब्रेशन करण्यासाठी गेल्या होत्या आणि त्यानंतर त्या स्कुटीवरून परतत होत्या. त्याचवेळी अपघात झाला. पोलिसांनी हॉटेलच्या मॅन... |
सध्या फॉर्ममध्ये असलेला फलंदाज सूर्यकुमार यादव टी-२० विश्वचषकात एक्स-फॅक्टर ठरेल, अशी आशा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केली आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे. भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. (cricket suryakumar yadav x facto... |
पुणे- स्वखर्चाने नेट मीटर बसविलेल्या ग्राहकांना महावितरणने मीटरचे पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महावितरणकडून मीटरचे दर निश्चित करण्यात आले आहेत. तेवढी रक्कम संबंधित ग्राहकांच्या बिलातून वळती करून घेणार आहे. राज्यातील सौरऊर्जा प्रकल्प उत्पादकांचा मेळावा नुकताच झाला. त्यामध्ये महावितरणचे अधीक्षक अभियंता सं... |
अनेक वर्षांपूर्वीची विनोद हडप यांची एकांकिका, जी आता मोठ्या पडद्यावर आली. चाळीस-पंचेचाळीस मिनिटांत एक अद्भुत कथा त्यावेळी मांडली गेली. सिनेमा बनवण्याचा मोह भल्याभल्यांना होईल अशी ती कल्पना. . . अखेर सिनेमा बनला, पण दुर्दैवीने सिनेमा एकांकिकेच्याच अवकाशात राहिला, अद्भुत, साय-फाय सिनेमांचं जग मराठीत कधी अवतरणार ते माहित ... |
बीजिंग - चीनच्या वायव्येकडील किंघाय प्रांतात आलेल्या पूरामुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 36 जण बेपत्ता झाले आहेत. किंघाय प्रांतातील दातोंग हुई आणि तू या स्वायत्त प्रांतामध्ये बुधवारी रात्री हा मोठा पूर आला, असे चीनमधील शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने सरकारी आपत्कालिन यंत्रणेच्या हवाल्याने म्हटले आहे. या प... |
शाडूच्या मातिपसून तयार केलेली सर्वांच्या आवडीची काही फळे. मग देठासाठी लाकडाच्या काड्या किंवा झाडाच्या फांदिचे तुकडे योग्य ठिकाणी रोवावे. . तयार झालेली कच्ची मातीची फळे २ दिवस उन्हात वाळवावी किंवा बेकरी मधून बेक करून आणावी (दीर्घकाळ टिकण्याकरिता ), किंवा साधारण ३-४ तास उन्हात वाळवावे (शीघ्र आउटपुट साठी), मग पेंटिंग ब्... |
करमाळा - महाराष्ट्राच्या विधानसभेवर स्वबळावर भगवा फडकवून शिवसेनेचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री होवुदे यासाठी करमाळा तालुक्यातील शिवसैनिक युवासैनिक यांनी करमाळ्याचे आराध्य दैवत आई कमलाभवनी मातेस महाआरती करुन साकडे घातले. शिवसेना वर्धापनदिनानिमित्त व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना समन्वयक शंभुर... |
लोकप्रियतेत कपिलची 'सुलतान'ला धोबीपछाड ! style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12. 8px; line-height: normal;">छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार होण्याचा मान कॉमेडियन कपिल शर्माला मिळालाय. . एका कंपनीनं केलेल्या सर्व्हेमध्ये कपिलनं दबंग सलमान खानलाही लोकप्रियतेच्या बाबतीत मागे टाकलंय... |
नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये (Children Born In January) काही खास गुण असतात आणि त्या जोरावर त्यांना यशाची शिखरे पादाक्रांत करता येतात. नवीन वर्षाला (New Year) सुरुवात झाली आहे. वर्षाच्या पहिल्याच जानेवारी (January) महिन्यात जन्मलेली मुलं खास असतात. ही मुलं जीवनात खूप यश मि... |
। वावोशी । वार्ताहर । मुंबई विद्यापिठा अंतर्गत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने वसूल केलेले प्रवेश शुल्क विद्यार्थ्यांना परत करून कोरोना काळात ज्या विद्यार्थ्याचे पालक कोरोनाने मृत्यू झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात यावा अशा अनेक मागण्यांचे निवेदन बहुजन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष... |
२०२२ वर्षाचा निरोप घेत नाही तोवर आता पुन्हा कोरोना हिज बॅक म्हणायची वेळ आली आहे. कारण चीन, अमेरिकासह जवळपास पाच देशांमध्ये पुन्हा कोरोना महामारीने थैमान घेतले आहे. त्यामुळे भारताने 2023 व्या वर्षात एन्ट्री घेण्याआधी कोरोनाची भारतातील एन्ट्री रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे. मात्र सरते 2022 हे वर्ष केवळ कोरोनाचं नाह... |
इन्फो. . इ� ��्फो. . अखेर दिलगिरी राज्य प्रादेशिक परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांना बैठकीस उपस्थित राहण्याबाबत पत्र देण्यात आले होते. त्यानुसार जोशी बैठकीस उपस्थित होत्या. याच बैठकीत शिवसेना गटनेते प्रवीण जाधव यांनी त्यांना एस. टी. विभागात आलेला विदारक अनुभव कथन केला. प्रा. अनिल पाटील यांनी शासन न... |
अहमदनगर शहरातील एका मठात राज्य राखीव पोलिस दलातील प्रमोद बबन राऊत (वय ३१, रा. शिवनगर, पाईपलाईन रोड, नगर) यांचा ७ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता. परंतु राऊत यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांचा घातपात झाला आहे. तसेच हा प्रकार नरबळी असल्याचा संशयही व्यक्त करत मठातील भोंदूबाबांसह सेवेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल कराव... |
स्टरलाइट टेक कंपनीच्या कामकाजाची पडताळणी करा ! महापालिका प्रशासनाच्या परवानगीला ठेंगा दाखवत माेबाइल कंपन्यांकडून फाेर-जी सुविधेच्या नावाखाली भूमिगत फायबर ऑप्टिक केबलचे अनधिकृत जाळे टाकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सर्वप्रथम 'लाेकमत'ने उजेडात आणला हाेता. संबंधित माेबाइल कंपनीने तब्बल ३८ किलाेमीटर अंतराची केबल टाकल्य... |
पुणे- लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षअंतर्गत विरोध होवू नये यासाठी प्रयत्न करीत आहेत. पिंपरी चिंचवड या राष्ट्रावादीच्याष बालेकिल्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तयारी सुरू केली आहे. आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत या गटबाजीचा फटका बसू नये म्हणून त्यांनी प्रयत्त्न सुरू केले आहेत. पिंपरी -... |
जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । एकलव्य क्रीडा संकुल येथे १५ एप्रिलते १५ मे २०२२ दरम्यान घेण्यात आलेल्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप दिनांक १८ मे २०२२ रोजी सायंकाळी मू. जे. महाविद्यालयाच्या जुन्या कॉन्फरन्स हॉल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विद्या गायकवाड, आयुक्त, जळगांव महानग... |
सोलापूर दि २९ : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या १६४ इमारती धोकादायक असल्याचा अहवाल आला आहे. त्यापैकी ८१ इमारती नव्याने बांधण्यासाठी पंचायत समितीमार्फत गटशिक्षणाधिकाºयांकडून प्रस्ताव आले आहेत. सोलापूर दि २९ : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या १६४ इमारती धोकादायक असल्याच... |
ऊसपिकाचे नियोजन केल्यास शेतकरी एकरी १०० टन उत्पन्न घेऊ शकतो, असे मत बारामती केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी केले. खुटबाव (ता. दौंड) येथे आयोजित कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध कार्यक्रमातंर्गत ते बोलत होते. केडगाव - ऊसपिकाचे नियोजन केल्यास शेतकरी एकरी १०० टन उत्पन्न घेऊ शकतो, असे मत बारामती केंद्राचे शास्... |
पुढील महिन्यात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या दुसऱ्यांदा विवाहबद्ध होणार आहे. सौंदर्या फेब्रुवारी महिन्यात व्यावसायिक आणि अभिनेता विशागन वनानगामुडी याच्यासोबत लग्न करणार आहे. हा विवाहसोहळा चेन्नईमध्ये संपन्न होणार असून रजनीकांत यांच्या कुटुंबात लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. सौंदर्या घटस्फोटीत अस... |
06 एप्रिल : तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि कॅन्सरचा संबंध नसल्याच्या वक्तव्याने वादग्रस्त ठरलेले भाजपा खासदार दिलीप गांधी यांचा काल (रविवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. मी गुटखा खात होतो, त्याचे परिणाम मी भोगले आहेत, अशी कबूली शरद पवारांनी दिली आहे. त्याचं बरोबर संसदेची केंद्रीय... |
06 सप्टेंबर : सैफ अली खानच्या 'शेफ' सिनेमाचं नवं गाणं रिलीज झालंय. 'शुगल लगा दे' या गाण्यात सैफ अली आणि त्याचा सिनेमातला मुलगा खूप धमाल करतो. बाप-लेकातल्या नात्याच्या संघर्षावर हा सिनेमा आहे. शेफ सैफ आपल्या मुलाला वेळ देत नाही ही त्याचा तक्रार. सैफनं या गाण्यात प्रेमाला महत्त्व द्या असं सांगितलंय. 'एअरलिफ्ट'चा दिग्दर... |
प्रख्यात गीतकार आणि चित्रपटनिर्माते श्री. गुलजार हे आता ८३व्या वर्षात पाऊल ठेवत आहेत. प्रख्यात गीतकार आणि चित्रपटनिर्माते श्री. गुलजार हे आता ८३व्या वर्षात पाऊल ठेवत आहेत. १८ ऑगस्ट १९३६मध्ये पंजाबमधील दीना या गावी जन्म झालेले प्रतिभावंत कवी म्हणून मान्यता पावलेले गुलजार आज काव्य आणि चित्रपट या क्षेत्रातले महान व्यक्ति... |
गणेश मंडळाची विजर्सन मिरवणुक जात असताना कार्यकर्त्यांना ओढा रे, मारा, सोडू नका असे म्हणून चिथावणी देवुन ट्रॅक्टर चालक व साऊंड सिस्टीमच्या मालकास मारहाण करण्यास सांगणार्या तसेच गणेश मुर्तीची विटंबना केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना अटक केली आहे. त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक ... |
नवी दिल्ली - राज्यसभेचे विद्यमान सदस्य मदनलाल सैनी यांच्या निधनामुळे आज त्यांना आदरांजली वाहण्यासाठी राज्यसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकुब करण्यात आले. अशा घटनांमध्ये सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकुब केले जाते पण यावेळी वेगळा पायंडा पाडताना अध्यक्ष व्यंकैय्या नायडू यांनी सभागृहाचे कामकाज केवळ दुपारी दोन वाजेप... |
डिझायनिंगच्या या क्षेत्रातील त्याच्या प्रवासाला कशी सुरुवात झाली याबद्दल बोलताना तो म्हणतो, 'मी एक विज्ञानक्षेत्राचा विद्यार्थी आहे. फॅशनकोरिओग्राफर म्हणून करिअरची सुरुवात करणारा आणि गेली पंचवीसपेक्षा अधिक वर्ष फॅशनइंडस्ट्रीमध्ये नावलौकिक मिळवणारा डिझायनर म्हणजे विक्रम फडणीस. कधी दिग्दर्शक, कधी निर्माता तर कधी वेशभूषाक... |
ते ओळखले जाते, की आकडेवारी नुसार, 13 ते 25 वर्षे वयोगटातील जास्त लोक 85 टक्के चेहरा आणि शरीर वर कुरूप आणि वेदनादायक पुरळ देखावा ग्रस्त. पुरळ - सर्वात सामान्य त्वचा रोग एक. त्याच्या उपचार जगभरातील प्रत्येक वर्षी खर्च सुमारे $ 100 दशलक्ष. आधुनिक मनुष्य साधने मोठ्या प्रमाणात एक पर्याय पुरळ संघर्ष मदत करण्यासाठी. या gels, ... |
यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे (Photo: Twitter/@PronabPb) बुधवारी आसामच्या जोरहाट जिल्ह्यातील ब्रह्मपुत्रा नदीतील निमाटी घाटाजवळ एका मोठ्या खाजगी बोटीने सरकारी बोटीला धडक दिल्यानंतर बुडाली. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'मा कमला' ही... |
नगर : मतदारसंघात कार्यकर्त्यांनासोबत फिरत असताना आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एका हॉटेलात मिसळवर (Misal Pav) चांगलाच ताव मारला. पण या मिसळची तुलना त्यांनी थेट पुरणपोळ्यांशी (Puran Poli) करत थेट भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यावर निशाणा साधला. अमृता फडणवीस (Amruta Fadnvis) यांच्या एका पोस्टमु... |
जोहोर बारू (मलेशिया) : सरकारने सुमारे 37 कंपन्यांना साखर आयात करण्याची परवानगी देण्याचे पाऊल देशात साखरेची समस्या असल्याचे संकेत देत नाही. साखरेच्या पुरवठ्याशी आयातीचा काहीही संबंध नाही असे देशांतर्गत व्यापार आणि राहणीमान खर्च मंत्री दातुक सेरी सलाहुद्दीन अयुब यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, मंत्रालयाने उद्योगांना साखर ... |
मुंबई, 7 मे : दूरदर्शनवर रामनंद सागर यांचा रामायण हा शो सुरू झाल्यापासून चर्चेत आहे. सोशल मीडियावरही या शोबद्दल कमालीची क्रेझ पाहायला मिळाली. याच कारणामुळे कदाचित या शोनं एक नवा रेकॉर्ड सुद्धा तयार केला. नुकताच हा शो जगातला सर्वाधिक लोकांनी पाहिलेला शो ठरला. मात्र या रेकॉर्डवर सध्या काही सवाल उपस्थित केले जात आहेत. ज्य... |
मऊ कोरल वर्ग ऑक्कोकोरियाच्या सजीवांचा संदर्भ देतात, ज्यात गर्भवती, समुद्री पंखे, समुद्री पेन्स, समुद्र पंख आणि निळा कोरलचा समावेश आहे. या कोरलमध्ये लवचिक, कधीकधी बदाम, देखावा लागतो. अनेक वनस्पती सारखा असणे जरी, ते प्रत्यक्षात प्राणी आहेत. मऊ कोरल वसाहती जीव असतात - ते बहुभुजांच्या वसाहतींचे बनले आहेत. मऊ कोरलच्या बहुप... |
सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आठ आमदारांपैकी दोघे उच्चशिक्षित, तर चौघेजण पदवीधर आहेत. त्याचबरोबर सहाजणांचा व्यवसाय शेती असून, इतर दोघे मात्र व्यावसायिक आहेत. पतंगराव कदम सर्वात ज्येष्ठ आमदार ठरले असून, जयंत पाटील हे सर्वात कमी वयाचे आमदार ठरले आहेत. नवनिर्वाचित आमदारांचे शिक्षण, वय आणि व्यव... |
शुभवीचा अभ्यास, तिचा आहार याकडे जागरुकपणे तिच्या आजीनं लक्ष दिलं. तिच्या जडणघडणीत आई-बाबा म्हणून आम्ही सतत जवळ नसलो, तरी या निर्णयाचा तिलाही नंतर अभिमानच वाटेल, याची मला खात्री आहे. मुलं मोठी झाली, की त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. तक्रारी सुरू होतात आणि पालक म्हणून आपल्याला त्यांच्या मागे सतत धावावं लागतं, क... |
जमावाने जाळले 'खान इलेक्ट्रिकल्स' दुकान, 'ऑप इंडिया'चा मुस्लिमांकडून हिंदू मालमत्तांच्या जाळपोळीचा दावा! । CheckPost मराठी\nजमावाने जाळले 'खान इलेक्ट्रिकल्स' दुकान, 'ऑप इंडिया'चा मुस्लिमांकडून हिंदू मालमत्तांच्या जाळपोळीचा दावा!\nBy Ajit Bayas on November 19, 2021\nउजव्या विचारधारेशी संबंधित वेबसाईट 'ऑप इंडिया'ने 15 नो... |
काही अपमान आठवावे असे! या पुस्तकांचा शोध बरीच र्वष सुरू होता. अॅमेझॉनवरही ती मिळत नव्हती. पण नुकतीच ती गवसली. लंडनला झगझगत्या, सदातरुण ऑक्सफर्ड स्ट्रीटवर वॉटरस्टोन्स नावाचं भलंमोठं पुस्तकांचं दुकान आहे. विख्यात मार्क्स अँड स्पेन्सरच्या बरोबर समोर. थोरथोर अतिश्रीमंत अशा फॅशन ब्रँड्सच्या रांगेत पुस्तकांचं दुकान असणं हेही... |
मुंबई : सायबर क्राईम डाेळ्यांना दिसत नाही. अशा या न दिसणाऱ्या शत्रूसंगे आपले युद्ध आता अधिक सक्षमतेने सुरू झाले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रजासत्ताकदिनी ५ विभागीय सायबर पोलीस ठाण्यांच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. त्यासाठी सायबर पोलीस ठाणे नक्कीच उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्य... |
Malaika Arora: बॉलीवूडची ग्लॅमरस दीवा मलायका अरोराच्या स्टाइल स्टेटमेंटसाठी आणि फॅशन सेन्ससाठी चाहते अक्षरशः दिवाने आहेत. मलायका जिथे जाते तिथे आपल्या सिझलिंग अवतारानं सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. आपल्या आऊटफिटने लोकांना आकर्षित करून घेणाऱ्या मलायकानं आता असं काय घातलं ज्यानं सगळे तिच्यावर भडकले आहेत. नेमकं काय ... |
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये कोण धडक मारणार, याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'अ' गटात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चुरस पाहायला मिळतेय, तर 'ब' गटात भारत आणि न्यूझीलंडपैकी कुणाचं नशीब चमकतं, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय. गंमतीचा भाग असा की, या चारही संघांना सेमी फायनलच्या दिशेनं एक... |
साईसंस्थानचे विश्वस्त सचिन तांबे आणि मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप यांना वीस लाखांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या दोघांनाही एक निनावी पत्र धाडण्यात आलं आहे. पोस्टानं आलेल्या निनावी पत्रात ही धमकी देण्यात आली आहे. वीस लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली असून 'जर वीस लाख दिले नाहीत, तर बॉम्बनं उडवून ... |
बीड : विविध शासकीय कामांसाठी शासनाच्या वतीने देण्यात आलेले मोबाइल निकृष्ट दर्जाचे आणि व्यवस्थित चालत नसल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करून त्या- त्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना अंगणवाडीताईंनी सामुदायिकपणे मोबाइल परत केले. जिल्ह्यात महासंघाच्या नेतृत्वाख... |
deendra fadanvis recites hanuman chalisa Hanuman Chalisa : पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी केले हनुमान चालीसा पठण, राज्य सरकारला विचारला हा प्रश्न । deendra fadanvis recites hanuman chalisa in press conference criticized mva government\ndeendra fadanvis recites hanuman chalisa in press conference criticized mva g... |
भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित 'टीडीएम' हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. राज्यात ज्या ज्या थिएटर्समध्ये चित्रपट प्रदर्शित झाला, तिथे त्याला चांगलं ओपनिंग मिळाल्याचं म्हटलं जात आहे. पण, बऱ्याच ठिकाणी टीडीएम चित्रपटाचे शो कॅन्सल केले जात आहेत, तसेच चित्रपटाला प्राईम टाईम मिळत नसल्याचं दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे व टी... |
मुंबई : आयएएस, आयपीएससह बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करवून देतो, असे सांगून अनेकांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा सूत्रधार आणि महानंदचा सरव्यवस्थापक (वित्त व लेखा) विद्यासागर हिरमुखे आणि त्याचा साथीदार किशोर माळी यांचे सोलापूर कनेक्शन समोर आले आहे. या दोघांसह अटक केलेले विशाल उंबळे आणि रवींद्रसिंह यादव या चौघांच्या रॅकेटने ... |
चंद्रपूर : स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्य आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय युवा दिनाच्या अनुषंगाने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सामान्य रुग्णालय चंद्रपूरच्या वतीने सोमवारी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीत चंद्रपूर शहरातील महाविद्यालय, पॅरामेडीकल महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था व प्रतिष्ठित नागरिका... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.