English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
However, the girl refused. | मात्र, तरुणीने नकार दिला. |
The equinoxes occur where the celestial equator intersects the ecliptic (red line), that is, where the Earth's axis is perpendicular to the line connecting the centers of the Sun and Earth. | हे निर्देशांक वसंतसंपात बिंदूच्या स्थानावर अवलंबून आहेत, जो स्वत:च पृथ्वीच्या परिवलन अक्षाची दिशा आणि पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या कक्षेवर अवलंबून आहे. |
There will be changes including: | बदल समाविष्ट होऊ शकते: |
He started his career with some really small roles. | छोटी-मोठी कामे करीत त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. |
"He had said it's ""percolating""." | "ते म्हणाले, ""घटसर्प"" म्हणत असे." |
Jehovah lovingly communicates with mankind, and he does it generously. | यहोवाने म्हटले: “मानवपुत्रा, जा, इस्राएल घराण्याकडे जा आणि त्यांजवळ माझी वचने बोल. ” |
The movie had Kangana Ranaut and Rajkumar Rao in the leading role. | या इव्हेंटमध्ये अभिनेता राजकुमार राव आणि कंगना राणौत हजर होते. |
3 terrorists have been killed so far. | आतापर्यंत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय. |
The employee was later apprehended. | त्यानंतर एका कर्मचा-याला अटक केली. |
This is South Africas second match in the tournament. | दक्षिण आफ्रिकेचा यंदाच्या विश्वचषकातला हा तिसरा सामना आहे. |
The state plans to fill vacant posts in agriculture, rural development, home, public works, public health, water resources and horticulture departments. | ग्रामविकास, सार्वजणीक बांधकाम, आरोग्य, कृषी, जलसंपदा आदी विभागांतील रिक्त पदांसाठी जाहिरात दिली जाईल. |
Actors Malaika Arora and Arjun Kapoor are in New York for the last couple of days. | गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा कथित बॉयफ्रेंड अभिनेता अर्जुन कपूर यांच्या… |
Xiaomi claims its Redmi K20 Pro is the worlds fastest smartphone. | कंपनीने टीजर प्रदर्शित करत म्हटलं की, शाओमी रेडमी के20 प्रो जगातील सर्वात जलद स्मार्टफोन आहे. |
The BJP has 104 MLAs. | भाजपचे 104 आमदार निवडून आले. |
If we honor God, we will listen to him with deep respect. | ( नीतिसूत्रे ८: १३) जर आपण देवाचा सन्मान करत असू, तर मनःपूर्वक आदराने आपण त्याचे ऐकू. |
It doesn't make a difference. | त्याचा फरकही पडत नाही. |
Relationship with MGR | एमजीआरसोबतच्या संबंधांत चढउतार |
Comparing Jehovah to a human father, the apostle Paul wrote: Dont all parents correct their children?... | आपले मानवी पिता काही काळापुरत्याच आपल्या चुका दुरुस्त करतात आणि त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे करतात. |
That is why the world is watching India. | जग त्यामुळे भारताकडे आशेने पहात आहे. |
"His last words were ""God ..." | "पुढे त्यांनी ते, ""सत्य (हेच) परमेश्वर आहे." |
They also lead the World Test championship with 240 points. | अगदी विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये देखील भारत 240 गुणांसह आघाडीवर आहे. |
The first ODI match was abandoned due to rain. | त्यानंतर सुरू झालेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. |
England won the first test by seven wickets. | त्या सातही कसोटीत इंग्लंडने विजय मिळवलाय. |
Amit Shah in his letter says Centre gave many funds to the state and that we didnt utilise them, Naidu said. | नायडू म्हणाले, अमित शहांनी त्यांच्या पत्रात आंध्रला केंद्राने अनेक वेळा निधी दिला असून आम्ही त्याचा उपयोग केला नाही असे म्हटले आहे. |
The movie is based on the historical war of Panipat. | हा चित्रपट पानिपतच्या युद्धावर आधारित कथा आहे. |
Acharya, however, has denied the allegations. | मात्र गौरव आर्यने हे आरोप फेटाळले आहेत. |
Then they set off again on foot. | मग पुन्हा आल्या वाटेने जाऊ लागले. |
A list of the names of the plugins which are currently active (loaded and running). | सध्या सुरू (लोड केलेले व सुरू) असलेल्या प्लगइन नावांची सूची. |
What did Tom eat? | टॉमने काय खाल्लं? |
I do physical exercise everyday. | मी रोज नियमितपणे व्यायाम करीन. |
Delhi Chief Minister Arvind Kejriwal also condemned the incident. | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. |
Representatives of Trinamool Congress (TMC) and Samajwadi Party (SP) were not present at the meeting. | या बैठकीला समाजवादी पार्टी आणि तृणमूल कॉंग्रेसचे सदस्य हजर नव्हते. |
It needs to have poor electronic conductivity because we dont we want these electrons to go through the external circuit only then it does some work for you right. | त्याकडे खराब इलेक्ट्रॉनिक चालकता असणे आवश्यक आहे कारण आम्हाला हे इलेक्ट्रान केवळ बाह्य सर्किटमधूनच हवे आहे असे नाही तर ते आपल्यासाठी काही चांगले कार्य करते. |
The increased ... | वाढीव येल . |
A Deputy Superintendent of Police is investigating. | सहाय्यक पोलीस निरीक्षक घोळवे तपास करीत आहेत. |
However,it still has some good features. | पण तरीही लक्ष योग्य आहेत की काही गुण आहेत. |
It can be anything | सर्व काही असू शकते |
Assam has 126 Assembly constituencies. | आसाम : आसाम विधानसभेत एकूण 126 जागा आहेत. |
India should support me in this. | अशावेळी भारताचे आपल्याला समर्थन केले पाहिजे. |
Khan was allegedly beaten to death in Alwar district of Rajasthan on suspicion of cow smuggling. | गोतस्करीच्या संशयावरून कथित गोरक्षकांच्या मारहाणीत राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील पहलू खान याचा मृत्यू झाला होता. |
Injured include 3 women. | यात 3 महिला जखमी झाल्या आहे. |
What is tradition? | परंपरा सार काय आहे? |
The surgery was successful. | शस्रक्रिया यशस्वी पार पडली. |
Indias economy is not shining. | हिंदुस्थानी अर्थव्यवस्था ही त्यातून सुटलेली नाही. |
Do not eat in rush. | उगाचच कच खाऊ नका. |
These work as drivers, carpenters, cooks, attenders, gardeners and others. | हे लोक काम रक्षक, स्वयंपाकी, grooms, ड्रायव्हर, द्वारपाल आणि त्यामुळे वर. |
Paul wrote: [I] entreat you to walk worthily... with complete lowliness of mind and mildness, with long - suffering, putting up with one another in love, earnestly endeavoring to observe the oneness of the spirit in the uniting bond of peace. Eph. | पौलाने लिहिले: “मी तुम्हाला विनवून सांगतो की, तुम्हाला... |
There is plenty of water. | उती पाणी भरपूर असतात. |
So it is difficult to track them down. | त्यामुळे त्यांच्यावर नजर ठेवणं कठीण आहे. |
He has confessed to the crime during interrogation. | यावेळी करण्यात आलेल्या चौकशीमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. |
Maoists blow up rail track in Bihar | बिहारमधील गया येथे माओवाद्यांनी स्फोटकांच्या साह्याने रेल्वे |
Theres a good news for smartphone users. | नवी दिल्ली : स्मार्टफोन यूझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. |
Pakistan has never accepted that. | त्यावर पाकिस्तानने काहीच कारवाई केलेली नव्हती. |
With the crushing defeat of Team India in the semi finals at the World Cup tournament, the dream of billions fans has crashed. | भारतीय संघाचा (India Team) सेमीफायनलमध्ये पराभवामुळे त्यांचे विश्वचषक जिंक्यनाचे स्वप्न धुळीस मिळाले. |
Many people have criticized it. | अनेकांनी टीका केली आहे. |
The movie is directed by Sonali Bose. | या सिनेमाचं दिग्दर्शन सोनाली बोस यांनी केलं असून हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. |
Everything is being possible not only because of the commitment of the government but also due to the aspirations and cooperation of the locals, the farmers, workers and professionals. | सरकारच्या वचनबद्धतेमुळे हे सर्व शक्य झाले आहे, त्याचसोबत स्थानिक लोकं, शेतकरी कामगार, व्यवसायिक यांच्या इच्छा- आकांक्षा आणि सहकार्य देखील आहेच. |
Who is she who looks forth as the morning, beautiful as the moon, clear as the sun, and awesome as an army with banners? | ती तरुण स्त्री कोण आहे? ती पहाटेप्रमाणे चमकते आहे, ती चंद्रासारखी सुंदर आहे. सूर्यासारखी तेजस्वी आहे आणि आकाशातल्या सैन्याप्रमाणे भयंकर आहे. |
He lost his confidence. | त्याचा अहंकार विश्वास गमावला. |
He also said that due attention should be paid to the maintenance and upkeep of the historical places. | ऐतिहासिक ठिकाणांची जपणूक करण्याकडे लक्ष देण्याची सुचनाही त्यांनी केली. |
His daughter is raped, his sons provoke a massacre, and he weeps over the tragic loss of his favorite son and wife. | त्याच्या मुलीचा बलात्कार होतो, त्याचे मुलगे जाऊन अनेकांची हत्या करतात आणि आपला प्रिय मुलगा व पत्नी यांच्या मृत्यूने तो अति खेदित होतो. |
The chatter in social media | सोशल मीडियावर चर्चेचा पाऊस |
Senior police inspector Suhas Nadgauda said,The investigation is on. | वरिष्ठ निरीक्षक सुहास नाडगौडा यांनी याचा तपास केला. ए. बी. हुंडेकरी यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली. |
There have since been a number of unsuccessful suggestions for further enlargement. | पूर्वी झालेल्या काही विचारवेध संमेलनांचे तपशील पुढे दिले आहेत. |
He was subsequently produced in court. | त्यानंतर न्यायालयात अवतरला तो शशी. |
A case of attempt to suicide has been registered against him, said the police. | त्याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. |
The Lost Men. | घाटे यांनी इ. |
The 47th International Film Festival of India is going to witness many new initiatives. | 47 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नवीन उपक्रम पाहायला मिळणार आहेत. |
Almost immediately, we were directed to report to Bethel! | त्या काळात मला सबंध अमेरिकेतील मंडळ्यांमध्ये, अधिवेशनांमध्ये व संमेलनांमध्ये भाषण देण्याची संधी मिळायची. |
What is this government up to? | हे सरकार कशासाठी कुंथत आहे? |
Traffic movement on either side of the road was suspended following the incident. | या रस्ता रोको आंदोलनामुळे दुतर्फा वाहतूकही खोळंबली होती. |
He was subsequently released. | त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली होती. |
The phone is ringing. | नाटके खूप गाजली. |
Pankaja's name was announced in the BJP's first list of 125 candidates. | भारतीय जनता पक्षाने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. |
However, thats not true. | तथापि, ही खरे नाही. |
More important than what he really looked like, however, is how we view him now. | इतकंच काय, तर त्याच्या ११ विश्वासू प्रेषितांमध्येही तो वेगळा दिसायचा नाही. |
But it happens to all the players. | मात्र, हे प्रत्येक फलंदाजाबाबत घडते. |
Matri Devo Bhavah wrote the Prime Minister on the message board at the Centre. | वंदे मातरम, मातृ देवो भव: असं पंतप्रधानांनी केंद्राच्या संदेश फलकावर लिहिले. |
the Andhra Pradesh Rivers Conservancy Act | आंध्र प्रदेश नद्यांचे संरक्षण कायदा |
I'd like to stand up. | मी उभं राहू इच्छीते. |
After winning the toss and electing to bat first, India posted a mammoth 601/5 runs on the board in the first innings. | पुणे कसोटीत नाणेफेक जिंकल्यानंतर टीम इंडिया प्रथम फलंदाजीला आला आणि 5 विकेट्सवर 601 धावा करुन पहिला डाव घोषित केला. |
This leads to the alignment of the Sun, Moon, and Earth as a rare astronomical phenomenon. | सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येणे, ही एक दुर्मिळ खगोलीय घटना आहे. |
Its a political move. | कारण ही राजकीय कारवाई आहे. |
They are also environment friendly. | ती मजबूत असतात आणि पर्यावरणाला अनुकूलही असतात. |
His body was later discarded into a village well. | त्यानंतर गावाच्या स्मशानभुमीत तिचा मृतदेह फेकून दिला. |
Deputy Chief Minister Ajit Pawar, State President Jayant Patil and Praful Patel were present at the meeting of senior NCP leaders. | राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. |
The Arab defeats led to an end of their eastward expansion, and later manifested in the overthrow of Arab rulers in Sindh itself and the establishment of indigenous Muslim Rajput dynasties (Soomras and Sammas) there. | या पराभवांमुळे अरबांचा पूर्वेकडील राज्यविस्तार संपुष्टात आला व नंतर सिंधमध्येच अरब राज्यकर्त्यांचा पाडाव होऊन तेथे स्थानिक मुस्लीम राजपूत वंश (सूम्रा व समा) स्थापन झाले. |
How to recover? | पुनर्वसन कसे करावे? |
The HC has already reserved its judgement on Shivakumar's bail application. | दरम्यान शिवकुमार यांनी दाखल केलेल्या जामीन याचिकेवरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. |
The victims of the massacre were all Hindus. | अशी संस्थाने सर्व हिंदुस्थानभर होती. |
Three persons were questionned by the police. | पोलिसांनी संशयित तिघांचीही चौकशी केली. |
It can help us to have the strength to endure hardships. | यहोवावर आपण आपल्या चिंता टाकल्यास तो आपली काळजी घेईल, ही गोष्ट खरंच किती सांत्वन देणारी आहे! |
It is Mumbai. | कारण ही मुंबई आहे. |
She searched thoroughly but could not find the phone. | तिने फोन शोधण्याचा प्रयत्न केला पण मिळाला नाही. |
You have been playing a vital role in creating awareness in the country. | देशाला जागरूक बनवण्यात तुम्ही महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आला आहात. |
Of course, there is nothing new in this. | अर्थात, त्यात काही नावीन्य नाही. |
Thy seed also had been as the sand, and the offspring of thy bowels like the gravel thereof. his name should not have been cut off nor destroyed from before me. | तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या असत्या तर वाळूच्या कणांप्रमाणे खूप संतती तुम्हाला झाली असती आणि तुमचे नाव माझ्यासमोर काढून टाकले गेले नसते अथवा नष्ट केले गेले नसते. |
This could have led to the fall in polling percentage. | त्याचा परिणाम मतदान टक्का घटण्यावर होऊ शकतो. |
SON OF BISHWANATH YADAV | बिश्वनाथ यादव यांचे पुत्र |
I believe that our campaign has been clean and honest. | त्यांचा जीवनक्रम शुद्ध आणि निर्दोष होता. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.