English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Opposition resorting to sorcery on BJP leaders: Pragya Thakur's shocker on recent deaths in party
भाजप नेत्यांच्या निधनामागे विरोधी पक्षांची मारक शक्ती. प्रज्ञा ठाकूर यांचं अजब विधान
Finn's team passes them on the way to Big Thunder Mountain.
त्यांच्यापाशी असलेला माहितीचा डोंगर त्यांना स्टार्ट टु फिनिश घेऊन जात असे.
The accused befriended the girl on Facebook.
आरोपी आकाशने या तरुणीसोबत ओळख करून घेतली.
The police had not registered any case till the evening.
याप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत कुठलीही नोंद नव्हती.
I am also thankful to the President for Switzerland's understanding and support for India's membership of the Nuclear Suppliers Group.
अणूऊर्जा पुरवठादार गटाच्या भारताच्या सदस्यतेला समजून त्याला पाठिंबा दिल्याबाबत मी स्वित्झरलँडच्या राष्ट्रपतींचा आभारी आहे.
Congress leader and former Finance Minister P Chidambaram also lashed out at the BJP-led government for price rise.
पेट्रोल-डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतीवरून काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर चांगलीच तोफ डागली आहे.
No religion, no nationalities.
ना धर्माचा ना जातीचा.
Finance Minister on 15 May 2020 has announced to cover 2.5 crore new farmers under the KCC scheme.
15 मे 2020 रोजी अर्थमंत्र्यांनी केसीसी योजनेंतर्गत 2.5 कोटी नवीन शेतकर्‍यांना संरक्षण देण्याची घोषणा केली होती.
Are they damaged?
आहेत त्यांना कोणत्याही हानी?
Police has registered a case against the owner of the house.
पोलिसांनी इमारतीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
In September 2006 several ex-students founded their own association, called Alumni Scuola Superiore di Catania.
विद्यापीठाने २००२मध्ये आपल्या स्वतःच्या चेन्नईमधील कॅम्पसमध्ये कायद्याचे शिक्षण देणारे 'स्कूल ऑफ एक्सलन्स इन लॉ'नावाचे एक विद्यालय सुरू केले.
Legislature leader of the party will be elected in the meet.
या बैठकीत पक्षाचा गटनेता निवडला जाईल.
They were immediately rushed to hospital by the police.
त्यावेळी पोलिसांनी तातडीने रुग्णालय गाठलं.
This too was discussed.
यावरूनही वादंग झाला.
Hammer orchid images: BERT & BABS WELLS / OSF
हॅमर ऑर्किडची चित्रे: © BERT & BABS WELLS / OSF ▸
Chief Minister Devendra Fadnavis has declared Rs 5 lakh compensation to the families of the deceased.
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.
No arrest had been made till late night.
रात्री उशिरापर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नव्हती.
Joined by about 60-70 high school students from across the country, Prime Minister Narendra Modi will be present at the ISRO center in Bengaluru to witness live the space feat, according to officials.
या ऐतिहासिक क्षणासाठी देशभरातून सुमारे 60-70 हायस्कूल विद्यार्थ्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरुमधील इस्रो सेंटर येथे उपस्थित राहणार आहेत.
But this is not a novelty.
पण यात कोणतेही नावीन्य नाही.
And the LORD hearkened to the voice of Israel, and delivered up the Canaanites. and they utterly destroyed them and their cities: and he called the name of the place Hormah.
परमेश्वराने इस्राएल लोकांचे म्हणणे ऐकले आणि त्याने इस्राएल लोकांना कनानी लोकांचा पराभव करायला मदत केली. इस्राएल लोकांनी कनानी लोकांचा व त्यांच्या शहरांचा संपूर्ण नाश केला. म्हणून त्या प्रदेशाला हर्मा असे नाव पडले.
The record for scoring most runs in a single World Cup belongs to Indias Sachin Tendulkar.
एका वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताच्या शिखर धवन याच्या नावावर आहे.
But there was no progress in the works subsequently.
पण पुढे प्रकल्प उभारणीसाठी कोणत्याच हालचाली झालेल्या नाहीत.
This photo was taken then.
त्यावेळी हा फोटो घेण्यात आला होता.
Caught in the conflict, the Lumad people's education, property, and security are endangered because of the increasing amount of violent confrontations by the armed parties.
येथे हिंसा, शिक्षण, गतिशीलता, समाज कल्याणाच्या धोरणांची उपलब्धी आदी विविध विषयांवर भाष्य केलेले आहे.
Archana Puran Singh is one of the most prominent personalities in Bollywood.
अर्चना पूरण सिंग बॉलिवूड इंडस्ट्रीतील चर्चित व्यक्तीमत्त्व आहे.
How does it feel to be on your own?
स्वतःच स्वतःचा जीव घेताना काय वाटत असेल?
Also present on the occasion was Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis .
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हजेरी लावली.
We collect data from over 600 news sources across 14languages in India to analyse the media.
आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो.
The picture wasnt quite clear though.
याविषयी मात्र चित्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
What happens to him?
त्याच्यार्पयत काय पोहोचतं?
I basically enjoy working.
मुळात माझं प्रोफेशन मी एन्जॉय करतो.
"),"" said Salman."
,’ असे सलमान यात म्हणतोय.
But some severely criticised her.
तर काहींनी मात्र त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
Since then he has been in politics.
तेथूनच त्या राजकारणात आल्या.
Whatever I have done or not done is all on record with reasons.
मी काय केलं, काय नाही केलं या सगळ्याची कारणांसकट नोंद करण्यात आलेली आहे.
Son of former deputy CM of Maharashtra Ajit Pawar, Parth Pawar is contesting on an NCP ticket from the Maval constituency.
टीम महाराष्ट्र देशा- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळमधून राष्ट्रवादीकडून लढत आहेत.
The accused has been identified as Sanjay Singh.
आरोपीचे नाव संजय अहिर असे आहे.
Both groups missed the pointless battle that occurred earlier in the evening.
दोन्ही बाजूंनी वेळेचे ताळतंत्र न ठेवता रात्रीदेखील युद्ध चालू ठेवले.
He lodged a complaint with the police.
त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली.
Good atmosphere
चांगले वातावरण असते.
This practice has since been stopped.
असे असतांना ही प्रथा बंद करण्यात आली आहे.
Once upon a time
जगात एकेकाळी .
Due to sudden attack, the driver of the vehicle lost control and it turned turtle.
अचानक झालेल्या दगडफेकीमुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी उलटली.
Because of these heightened malaria interventions, malaria has shown a decline by nearly 12% in October, 2017 as compared to October, 2016.
मलेरिया संदर्भात केलेल्या कार्यामुळे, 2016 च्या तुलनेत, ऑक्टोंबर 2017 मध्ये मलेरियाचे प्रमाण सुमारे 12% टक्क्यांनी घटले.
They dont have anyone else to talk about.
त्यांच्याकडे दुसरं काही भाषण नाही.
In such a scenario, we need to be even more alert and careful.
अशावेळी आता आपल्याला अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.
Following this, the work was started.
त्यानंतर योजनेची कामे सुरू झाली.
The following logins match your search:
खालील लॉगिन आपल्या शोधाशी जुळतात:
BJP questions Shiv Sena
, असा सवाल भाजपला शिवसेनेने विचारला आहे.
You dont seem to understand.
तो तुम्हाला कळलेला दिसत नाही.
Shortsighted selfishness is the principal cause of this health imbalance. Some of the worlds worst infectious killers seem distant, states the book Man and Microbes.
केवळ आपल्यापुरता व आतापुरता विचार करण्याच्या स्वार्थी वृत्तीमुळेच आरोग्याच्या बाबतीत असे असंतुलन घडून आले आहे.
No Christian, therefore, should be content with a mere superficial understanding, being satisfied with knowing only the elementary things found in Gods Word.
म्हणून, कोणत्याही ख्रिस्ती व्यक्‍तीने देवाच्या वचनाची वरवरची समज मिळवण्यातच म्हणजे देवाच्या वचनाची “मुळाक्षरे ” समजून घेण्यातच समाधान मानू नये.
The two, however, got divorced recently.
मात्र, अल्पावधीतच दोघांनी घटस्फोट घेतला.
The movie stars Vinod Khanna, Amitabh Bachchan and Rishi Kapoor in lead roles.
विनोद खन्ना यांच्याबरोबरच या सिनेमात अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांनीदेखील प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.
The Tunga River (alternatively spelled Thunga) is a river in Karnataka state, southern India.
तुंगभद्रा ही भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक प्रमुख नदी आहे.
But this was disproved.
पण त्यास हरकत घेण्यात आली.
What is the connection between relatives and politics?
राजकारणात नातेकाईकांचा काय संबंध?
There is a lot of potential for tourism here.
येथे पर्यटनासाठी प्रचंड क्षमता आणि खूप संधी उपलब्ध आहेत.
Along with the missionaries, these now literate Witnesses rejoice.
आज लिहायला - वाचायला शिकलेले हे साक्षीदार देखील मिशनरींसोबत आनंदी आहेत.
We called him.
त्याला आम्ही बोलावून घेतो.
But the reverse is taking place.
परंतु, पाठपुरावा दुसरीकडेच केला जात आहे.
But I think if you look at this data, one thing that really strikes out I mean strikes you as being very prominent, which we dont see in common discussion, is the fact that the industry and services sector is actually consuming 45 percent of the energy.
परंतु मला वाटते की आपण हा डेटा पाहत असाल तर खरोखरच एक गोष्ट उद्भवली आहे म्हणजे मला आपणास महत्त्वपूर्ण मानले जात आहे, जे आपण सामान्य चर्चामध्ये दिसत नाही, हे तथ्य आहे की उद्योग आणि सेवा क्षेत्र खरोखर 45% ऊर्जा म्हणूनच, एखाद्या सामान्य साहित्यात आपल्याला औद्योगिक उर्जेच्या वापराशी संबंधित पैलूबद्दल हे महत्त्व दिसत नाही.
There is no proof whatsoever of this.
याचा कोणताही ठोस पुरावा नाही.
Sushant Singh Rajput's death is sad and shocking.
सुशांत सिंग राजपूतच्या निधनाने खूपच दु:ख झाले आहे, खूपच दु:खद नुकसान आहे.
BJP's Subramanian Swamy raises question over Sridevi's death
भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आता श्रीदेवींच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
Technical Awards will be given in the fields of cinematography, editing and sound design.
सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग आणि साउंड डिझाइन या क्षेत्रात तांत्रिक पुरस्कार दिले जातील.
While the compact object is thought to be a neutron star or possibly a black hole, it is possible that the object is instead a more exotic stellar remnant, possibly the first discovered quark star, hypothesized due to its production of cosmic rays that cannot be explained if the object is a normal neutron star.
त्यामुळे जरी ती संहत वस्तू न्यूट्रॉन तारा किंवा कृष्णविवर आहे असे मानण्यात येत असले, तरी ती वस्तू एक क्वार्क तारा, एक विलक्षण प्रकारचा ताऱ्याचा अवशेष असण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण साधारण न्यूट्रॉन ताऱ्यामधून वैश्विक किरणांची निर्मिती होत नाही.
They also have two children.
या दोघांना दोन मुलं देखील आहेत.
Since then he is in the jail.
तेव्हापासून तो कोठडीतच आहे.
Why do sentences in Japanese look so weird?
जपानीतील वाक्ये इतकी विचित्र का दिसतात?
14 tables will be put for the purpose of counting.
मतमोजणीसाठी 14 टेबल मांडले आहेत.
Meanwhile, coronavirus cases are on the rise across the state.
दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे.
Two burglars caught. pistol, knife seized
शत्रूचा वचपा काढण्यासाठी हत्यारासह थांबलेले दोन जणांना बेड्या. पिस्तूल व कोयते जप्त
This horrendous incident has shaken the whole country.
या दुर्दैवी घटनेने संपूर्ण देश गहिवरला.
The question has been asked.
असा प्रश्न विचारणे सुरू केले आहे.
What is it really?
ते नक्की काय भानगडे? वरदा .
Whatever will happen will happen in court.
कोर्टात जो काही निर्णय व्हायचा आहे तो होईल.
A case has been registered against the three for instigating suicide.
तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
For it is a jubilee. it shall be holy to you. You shall eat of its increase out of the field.
कारण ते “योबेल” वर्ष होय. ते तुम्हांकरिता पवित्र वर्ष असावे. शेतात सांपडेल तो उपज तुम्ही खावा.
Rakesh said.
यावेळी राकेश म्हणाला.
And when thou sendest him out free from thee, thou shalt not let him go away empty:
पण त्याला रिक्त हस्ताने जाऊ देऊ नका.
Log in to SBI online account.
एसबीआय ऑनलाइन खाते लॉन इन करा, त्या सूचनेवर क्लिक करा.
In recent decades, our shared and strong desire for the progress and prosperity of our peoples has shaped our ties.
लगतच्या दशकात आपल्या जनतेची प्रगती आणि भरभराटीसाठीच्या आपल्या आकांक्षेने या संबंधाना आकार दिला आहे.
A case has been lodged and the police is investigating the matter.
याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून विश्रांतवाडी पोलीस तपास करीत आहेत.
A case has been filed at Nashik Road police station.
या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Opinions are personal.
मते माझी वैयक्तिक आहेत.
Itll take some time.
यात थोडा वेळ लागेल.
The government has taken no such decision.
निर्णय घेण्याची दानत या सरकारकडे नाही.
PV Sindhu is one of India's most renowned badminton players.
हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिचा सर्वाधिक कमाई करणाऱया महिला खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
It would also provide freedom to the SSP manufacturers to plan their production as per the market dynamics.
बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार आपले उत्पादन निश्चित करण्याचे स्वातंत्र्य एसएसपी कारखान्यांना मिळेल.
After that the process has been continuing.
त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु होणार आहे.
Yes, a wonderful future awaits mankind.
होय, मानवजातीसाठी एक सुंदर भवितव्य ठेवण्यात आले आहे.
Hemant Nagarale has been given the additional charge of the post of Maharashtra State Director General of Police.
पण आता हेमंत नगराळे यांच्याकड़े महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
It said: While these verses are not stated in medical terms, Witnesses view them as ruling out transfusion of whole blood, packed RBCs [red blood cells], and plasma, as well as WBC [white blood cell] and platelet administration.
त्या लेखात उत्पत्ति, लेवीय व प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातील उतारे उद्धृत करण्यात आले होते.
In addition to our labors of love, we can honor God by way of our voluntary contributions.
पण, राज्य प्रचाराच्या कार्याला योगदान देण्याचे आणखीनही काही मार्ग आहेत.
"""I thank Prime Minister Narendra Modi for showing faith in me."
माझ्यावर दाखवलेल्या विश्वासबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे.
Fatma Begum was the first female director and studio owner in Indian cinema.
भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली स्त्री दिग्दर्शिका : फातमा बेगम
Wheres the money to come from?
आणायचे कुठून पैसे?
But it was of no use.
परंतु, याचाही उपयोग झाला नाही.
We all looked up to him.
आम्ही सारी बघतच राहिलो त्याच्याकडे.