English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
So, the district administration has declared a holiday for schools and colleges.
यामुळे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सलग तिस-या दिवशी प्रशासनाने सुटी जाहीर केली आहे.
Shibani Dandekar is known for hosting shows such as The Stage, Style And The City and Top Model India.
शिबानी द स्टेज, स्टाइल एण्ड द सिटी आणि टॉप मॉडल इंडिया यांसारख्या शोजचे सूत्रासंचालन केले आहे.
The Rail Vikas Nigam Limited (RVNL), a railway PSU, has been entrusted with the task of undertaking the final survey for rail connectivity to Chardham Gangotri, Yamunotri, Badrinath and Kedarnath through Dehradun and Karanprayag.
सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी रेल विकास निगम लिमिटेडला (आरव्हीएनएल) देहरादून आणि कर्णप्रयागद्वारे गंगोत्री आणि यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथला रेल्वेने जोडण्यासाठी अंतिम सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
He was privileged to write a Gospel, three inspired letters, and the book of Revelation, in which he foresaw the war of Armageddon.
प्रकटीकरणाच्या पुस्तकात त्याने हर्मगिदोनाच्या लढाईविषयी भाकीत केले.
Minister of State for Home, Nityanand Rai, gave the information in a written reply in the Rajya Sabha.
राज्यसभेत बुधवारी एका प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनीच लेखी स्वरूपात ही माहिती दिली.
Gradually, the business improved.
हळूहळू व्यवसायात ते चांगलेच रुळत होते.
There have been instances when a Witness was asked to study with children whose parents were not interested in the truth.
पालक जेव्हा आपल्याला त्यांच्या मुलाचा बायबल अभ्यास घ्यायला सांगतात, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
MNS President Raj Thackeray held meetings in Yavatmal and Pune districts.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे आणि नाशिकमध्ये भरगच्च सभा घेतल्या.
There was a big terrace over it.
त्यावर मोठी गादी होती.
The king remained unmoved.
राजा महिकावतिस राहिला ।
Of course, you have to act in harmony with your prayers.
अर्थात, तुमच्या प्रार्थनांनुसार वागणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
Keeping this in mind, the government has been giving special attention to the textile sector. A package was announced for the textile sector last year.
हे ध्यानात घेऊनच, सरकार, वस्त्रोद्योग क्षेत्रावर विशेष लक्ष देत आहे.गेल्या वर्षी एक वस्त्रोद्योग पॅकेज दिले गेले.त्याअंतर्गत वस्त्रप्रावरणे आणि निर्मिती क्षेत्राला बळ देण्यात आले.
All these movies are expected to release in the year ahead.
हे सगळे सिनेमे याच वर्षभरात रिलीज होणार आहेत.
He would naturally try to rescue them if they were in danger.
वाटेत त्यांना एक ओढा पार करायचा होता.
Then came the issue of water.
मग तिथे पाण्याचा प्रश्न आलाच.
He was talking to reporters.
त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
The Supreme Court had directed Kumar to cooperate with the CBI in the probe.
त्याचवेळी सीबीआयपुढे हजर राहून चौकशीस सहकार्य करावे, असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने कुमार यांना दिले आहेत.
The study was published in the Asia Pacific Journal of Clinical Nutrition.
आशिया पॅसिफिक जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
Why and how?
कशाविषयी आणि का वाटतो?
I need to do other things too.
तर मला बाकी गोष्टी देखील करायच्या आहेत.
However, the trio recently joined the BJP.
पण तीन वर्षांनंतर जदयूने भाजपशी पुन्हा हातमिळवणी केली.
He was quite active on social media.
सॉन्ग सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव होती.
The government is doddering.
सरकार दिरंगाई करीत आहे.
Why doesn't the Government do it?
सरकार खाली का खेचत नाही?
Is it modern?
मिश्र - आधुनिक आहे का?
Know its symptoms, causes and treatment.
मुख्य कारणे, लक्षणे आणि उपचार विचार करा.
The militants launched an attack on the police guards at the Pulwama court complex.
दहशतवाद्यांनी पहिला हल्ला पुलवामा कोर्टाजवळील पोलीस चौकीवर केला.
Heavy rains cause waterlogging in several parts of Mumbai.
या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे.
But he was third.
पण, तो त्रिफळाचीत झाला.
Professor of history Robert Wohl wrote in his book The Generation of 1914: Those who lived through the war could never rid themselves of the belief that one world had ended and another begun in August 1914.
काही म्हणतात, की १९१४ मध्ये सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धापासून नैतिकतेला अतुलनीय उतरती कळा लागली.
He has hit that so hard.
त्यावर त्याने यथेच्छ ताव मारला.
Shiv Sena dumped BJP and came forward seeking post-poll alliance with Congress and NCP.
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपशी फारकत घेऊन शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली.
What do the Scriptures counsel us not to do with regard to this world?
जगावर प्रेम करणं चुकीचं का आहे?
So dont be brash.
त्यामुळे आळशी होऊ नका.
The ruling BJP has issued a whip in the Upper House asking its members to be present.
सत्तारूढ भाजपाने वरिष्ठ सभागृहात व्हिप जारी करून आपल्या सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते.
Hast thou perceived the breadth of the earth? declare if thou knowest it all.
ईयोब, ही पृथ्वी किती मोठी आहे ते तुला कधी समजले का? तुला जर हे सर्व माहीत असेल तर मला सांग.
Few Christians today would insist on observing some aspect of the Mosaic Law in order to obtain salvation.
( ख) पुढच्या लेखात कशाची चर्चा केली जाईल?
She: Ha ha.
ती: येऽ हाड हाड
When 70 disciples of Christ returned joyfully from a preaching campaign and related the good results of their work, Jesus himself became overjoyed in the holy spirit.
दुसरीकडे पाहता, येशूचा मित्र लाजर याचा मृत्यू झाला तेव्हा त्यानेही ‘ शोक करणाऱ्‍यांबरोबर शोक केला. ’ — योहा.
In this regard he also suggestedcomplete reworking ofhuman resource management in the tax departmentsto strengthen the data analytics and investigation wing.
आकडेवारीचे विश्लेषण तसेच तपास विभाग अधिक मजबूत करण्यासाठी कर खात्यातील ‘मनुष्यबळ विकास व्यवस्थापनात बदल’ करण्याची सूचना त्यांनी केली
However, the police has denied this.
मात्र पोलिसांनी असे काही असल्याचे स्पष्ट शब्दांत नाकारले आहे.
Keep on trying.
प्रयत्न चालू ठेवा.
Varun Dhawans fan threatens to harm his girlfriend
वरुण धवनच्या गर्लफ्रेंडला जीवे मारण्याची धमकी, पोलिसात तक्रार दाखल
A large number of people travel to Konkan for Ganeshotsav.
गणेशोत्सवात कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी जात असतात.
His backyard contained a tropical hardwood hammock, which he estimated he showed to approximately 50,000 people.
गडावर किल्लेदार उदयभान राठोड एक शूर माणूस होता, आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची फौज होती.
2 each of
प्रत्येकी 2 गुण
But they should have questioned the patient, for later he confessed to Wells that although he cried out, he felt little pain.
वेल्स याने हा नवा शोध जाहीर करण्यासाठी आपल्या सोबत्यांसमोर नायट्रस ऑक्साईड देऊन शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक करायचे ठरवले.
Sachin Tendulkar is always seen with his children.
सचिन देखील आपल्या कन्येसोबत सतत दिसून येतो.
Two terrorists have been killed.
त्यात दोन अतिरेक्मयांना ठार करण्यात आले आहे.
If misunderstandings arise, true friends will treat each other in a way that pleases Jehovah.
पण, जेव्हा मैत्रीसंबंधांत एकत्र येणाऱ्‍या व्यक्‍तींचे देवावर प्रेम असते तेव्हा त्यांची मैत्री सहजासहजी तुटत नाही.
The Delhi Metro Rail Corporation closed the entry and exit gates of Jaffrabad and Maujpur-Babarpur stations for security reasons.
तणावाची परिस्थिती लक्षात घेत सुरक्षेच्या दृष्टीने दिल्ली मेट्रो प्रशासनाकडून जाफराबाद आणि मौजपूर-बाबरपूर रेल्वेस्टेनशची प्रवेशद्वारं देखील बंद केली आहेत.
So, there is no need for a CBI probe, the chief minister said.
त्यामुळे सीबीआय तपासाची गरज नाही, असे मध्य प्रदेश सरकारचे म्हणणे आहे.
They didnt have troubles.
त्यांना कोणतेही व्यसन नव्हते.
Relations between the two countries have worsened.
दोन्ही देशातील संबंध आणखी खराब होतील.
They dont get it.
ते मिळत नाहीत.
Same happened in Goa.
असाच प्रकार गोव्यातही घडला.
The film stars Salman Khan, Jacqueline Fernandez, Anil Kapoor, Bobby Deol, Saqib Saleem and Daisy Shah.
सलमान खान, अनिल कपुर, जॅकलीन फर्नांडीस, डेजी शाह, बॉबी देओल आदी कलाकार या चित्रपटामध्ये झळकणार आहेत.
Stay home
तुम्ही घरी राहा.
The film's shooting is currently taking place in Varanasi.
सध्या वाराणसीत या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे.
Now according to the current scenario, we are not only exporting mobile phones but also manufacturing 80% of the mobiles within the country.
आज आपण मोबाईल निर्यात तर करत आहोतच त्याचबरोबर 80 % मोबाईल फोन देशातच निर्माण होत आहेत.
However, the police have not named anybody as accused.
परंतू याप्रकरणी पोलीस कोणालाच दोषी ठरवत नाही.
Shri Narendra Modi said that Vajpayee ji respected Parliamentary traditions. and when the opportunity came, he implemented his vision for the benefit of the people
मोदींनी सांगितले की,  वाजपेयीजींनी संसदीय परंपरेचा आदर केला. आणि जेव्हा संधी आली, तेव्हा त्यानी जनतेच्या फायद्यासाठी त्याच्या दृष्टीकोनाची अंमलबजावणी केली.
The school was in a house, more than 100 of us packed in one small living room.
ही शाळा एका घरात होती. आम्ही शंभरावर मुलं एका छोट्या खोलीत जमायचो.
Harvard names Indian-origin Srikant Datar as the new dean of Harvard Business School.
प्राध्यापक श्रीकांत दातार हे हार्वर्ड बिझनेस स्कूलचे नवे अधिष्ठाता असतील.
Wont find it
मला सापडणार नाही.
Roma is placed on the fifth spot with 67 points.
व 67 अंकांसह रोमा पाचव्या नंबरवर आहे.
Aunt Augusta pulls Henry away from his quiet suburban existence into a world of adventure, crime and the highly unconventional details of her past.
स्टेस बौद्ध धर्माइतका दुसऱ्या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या श्रेष्ठत्वावर आणि अज्ञानाच्या हीनतेवर भर देण्यात आला नाही.
The world's highest cricket ground is in Chail, Himachal Pradesh.
जगातील सर्वात उंचावरील क्रिकेट मैदान हिमाचल प्रदेशमधील चैल येथे आहे.
The #MeToo campaign has gained momentum in India after actress Tanushree Dutta accused veteran actor Nana Patekar of harassment.
मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपानंतर देशभरात #MeToo वादळ घोंघावत आहेत.
In the evening, he left for home.
संध्याकाळी ती घरी निघाली.
"""Excellent meeting with Nobel Laureate Abhijit Banerjee,"" said PM Modi after meeting Nobel Laureate Abhijit Banerjee."
मोदी म्हणाले, “नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांच्याशी चांगली भेट झाली.
This is what we must think about.
हा विचार आपला आपण करायला हवा.
Joshi was.
जोशी यांनी केली आहे.
But they dont look bad.
पण ती घुसडल्यासारखी वाटत नाहीत.
Who is the heir?
अडेलतट्टूपणा कोणाचा?
The Union Cabinet, chaired by the Prime Minister Shri Narendra Modi, has approved the exchange of tariff concessions, on Margin of Preference basis, under the Fourth Round of Negotiations under the Asia Pacific Trade Agreement and related amendments.
आशिया-पॅसिफिक व्यापार कराराच्या चौथ्या फेरीतील वाटाघाटी अंतर्गंत दर सवलत देवाण-घेवाणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली.
At their destination, passengers will have to adhere to health protocols prescribed by the concerned state.
प्रवास संपल्यानंतर प्रवाशांना संबंधित राज्याने जारी केलेल्या आरोग्य प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल.
She's not retiring.
तो निवृत्ती राहतात नाही.
It is not legal!
कायद्याचा धाक नाही!
Then, rinse out.
यानंतर, झाडू घ्या.
Over the decades, despite growing incomes, protein-based calories remain low and unchanged, and the calorific share of fruits and vegetables has declined.
अनेक दशके, उत्पन्नामध्ये वाढ होत असूनही प्रथिनाधारित कॅलरींची संख्या कमीच आहे, त्यात काहीही बदल झालेला नाही आणि फळे व भाज्यांकडून मिळणाऱ्या कॅलरींचा वाटा कमी होत आहे.
He maintains that deaths due to disease, hunger and other conditions are already included in the lower numbers.
तिच्यामध्ये रोग व अन्य कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे.
There are many methods to do this.
त्यासाठी अनेक मार्ग तुमच्यापुढे आहेत.
What do we yearn for, and what should we be doing?
( ब) सर्वसामान्य लोक कोणत्या अर्थाने दोषी होते?
He has won three major championships (The Masters in 2000 and the PGA Championship in 1998 and 2004) and was the leading PGA Tour money winner in 2003, 2004 and 2008.
त्यांनी तीन प्रमुख चॅम्पियनशिप (२००० मध्ये मास्टर्स आणि १९९८ आणि २००४ मध्ये पीजीए चॅम्पियनशिप) जिंकली आणि २००३ , २००४ आणि २००८ मध्ये आघाडीचे पीजीए टूर मनी विजेतेपद जिंकले.
The film also featured Sana Saeed, Farida Jalal, Anupam Kher, Reema Lagoo and Archana Puran Singh.
अर्चना पूरण सिंग, अनुपम खेर, फरिदा जलाल आणि बालकलाकार सना सईद यांनी चित्रपटात साकारलेली पात्रही विशेष लक्ष वेधून गेली.
India, Bangladesh, Nepal and Pakistan are in a relatively better position.
विशेष म्हणजे नेपाळ, बांगलादेश व पाकिस्तान या देशांनी भारतापेक्षा चांगली कामगिरी केली आहे.
And he has done very well.
आणि त्याने तो खुपच छान साकार केलाय.
The decline of Kamal Naths government is due to his carelessness, arrogance and tendency to underestimate the younger generation.
कमलनाथ सरकार कोसळताना दिसत आहे, त्याचे कारण म्हणजे त्यांचा निष्काळजीपणा, अहंकार आणि नवीन पिढीला कमी लेखण्याची प्रवृत्ती आहे.
Political parties cannot do that.
राजकीय पक्ष करतात तसा बंद नाही.
According to the police, suspects have been detained.
त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून या आरोपींना अटक केली.
Amitabh Bachchan, Ranbir Kapoor, and Alia Bhatt will also be playing the lead roles in the film.
'चेहरे' चित्रपटाव्यतिरिक्त अमिताभ बच्चन आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर 'ब्रम्हास्त्र' चित्रपटातूनही भूमिका साकारणार आहे.
This method has shortcomings.
या पद्धतीचेही फायदे-तोटे होतेच.
I liked it very much.
मला प्रचंड आवडलं ते.
The punishment could be six months imprisonment or fine or both if the allegations are found correct.
यात ते दोषी ठरले तर सहा महिन्याची कैद किंवा दंड यापैकी कोणतीही शिक्षा होऊ शकते.
What else can make your single years happy and productive?
अविवाहित असूनही आनंदी आणि व्यस्त राहण्यासाठी तुम्ही आणखी काय करू शकता?
He was the second-highest wicket-taker of the tournament.
या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर होता.
And... thats it.
आणी . हा हा म्हणता.
He received education in England.
त्यांनी आपलं शिक्षण इंग्लंडमधून पूर्ण केलं आहे.
Ministry of Culture President of India chairs the second meeting of the National Committee for Commemoration of 150th Birth Anniversary of Mahatma Gandhi Portugal announces Gandhi Citizenship Education Prize inspired by Mahatma Gandhis thoughts and quotes The President of India, Shri Ram Nath Kovind chaired the second ...
पंतप्रधान कार्यालय गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त साजऱ्या होत असलेल्या कार्यक्रमांच्या राष्ट्रीय आयोजन समितीच्या दुसऱ्या बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त साजऱ्या होत असलेल्या कार्यक्रमांच्या राष्ट्रीय समितीच्या दुसऱ्या ...