English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
In Rabi season 2020-21, a total of 3206 designated procurement centers for Rabi pulses and oilseeds are available in eleven (11) States. | रब्बी हंगाम 2020-21 मध्ये 11 राज्यात रब्बी डाळी आणि तेलबियांच्या खरेदीसाठी एकूण 3206 निर्धारित खरेदी केंद्र उपलब्ध आहेत. |
The offence in this case was registered at the Kondhwa police station. | कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी पिडीत तरुणाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
Yet, farmers have been suffering huge loss. | मात्र शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसणार आहे. |
In the illustration, both slaves doubled what the master gave them, so both were equally diligent. | पण मग, फक्त अभिषिक्तांनीच प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कार्यात मेहनत घ्यावी, असं या दाखल्यात सुचवण्यात आलं आहे का? |
Theres no question of doubt. | शंका असण्याचा प्रश्न नाही. |
1000 runs - Babar 21 inns, Kohli 24 inns | 1000 धावा – बाबर 21 डाव, विराट 24 डाव |
However, we arrived there completely penniless and wondered how we would survive as pioneers. | पण, आम्ही तिथं पोचलो तेव्हा आमच्याजवळ काहीच पैसे नव्हते. |
His name is Kenji, but everyone calls him Ken. | त्याचं नाव केन्जी आहे, पण सगळे त्याला केन म्हणतात. |
However, a few months later he made a comeback. | मात्र काही महिन्यातच त्यांना कल्याणात परतावं लागलं. |
Nirmala Sitharaman becomes the second woman, after former PM Indira Gandhi, to hold the Defence Ministry portfolio. | माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर संरक्षणमंत्रिपद भूषविणाऱ्या सीतारामन या दुसऱ्या महिला ठरणार आहेत. |
BJP president Rajnath Singh then formally declared Modi to be their leader. | यानंतर भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मोदींच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालं अशी घोषणा केली. |
And, the world is taking notice: - We have moved up 32 places in the last two years in the Global Competi- -tiveness Index of the World Economic Forum - We have also moved up 21 places on the Global Innovation Index of WIPO in two years. | या आर्थिक सुधारणांची जगानेही दाखल घेतली आहे. जागतिक वित्तीय मंचाच्या, जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकात गेल्या दोन वर्षांत आम्ही ३२ स्थान वर पोहोचलो आहोत.याच दोन वर्षांत आम्ही जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांकात २१ अंक वर पोचलो आहोत. |
The higher-ups were immediately informed of the incident. | घटनेची माहिती तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. |
The devotees do fast on this day. | या दिवशी भक्त व्रत व पूजा पाठ करतात. |
Whats the reason? | याचे काय कारण आहे? |
His father had passed away earlier. | वडील आधीच निवर्तले होते. |
Sourav Ganguly highlighted the same. | सौरव गांगुलीनेच याचा खुलासा केला आहे. |
Harshawardhan Patil and Ganesh Naik join the BJP | काँग्रेसला रामराम करत हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश |
As on date, India has signed SSAs with 18 countries. | आजपर्यंत भारताने 18 देशांशी एसएसए केले आहे. |
The judgment shows that the chargesheet filed in the case is incomplete and that the documents still need to be submitted, said advocate Rohan Nahar, the defence lawyer. | बचाव पक्षाचे वकील रोहन नाहर यांनी या प्रकरणात दाखल केलेले आरोपपत्र अपूर्ण असून याबाबत आणखी कागदपत्रे सादर करणे आवश्यक असल्याचे सांगत आरोपींना नियमित जामिन मिळावा, अशी बाजू मांडली. |
After reaching home, the girl started crying due to pain. | घरी परतल्यानंतर पीडितला दुखू लागल्याने त्या रडू लागल्या. |
%s: Got Manage from banned host %s | %1s: %2s या प्रतिबंधित यजमानाकडून मॅनेज मिळाला. |
New Delhi: Mumbai terror attacks mastermind Hafiz Saeed has been arrested by authorities in Pakistan, once again. | वॉशिंग्टन - मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तान सरकारने अटक केली आहे. |
"Chief of Naval Staff Admiral R K Dhowan said the Indian Navy will in future build all types of ships including those designed for warfare indigenously in line with Prime Minister Narendra Modi's ""Make in India"" initiative." | विशाखापट्टणम् – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेअंतर्गत भारतीय नौदलाकडून भविष्यात जास्तीत जास्त स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका बनवण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती नौदल प्रमुख आर. के. धोवन यांनी गुरुवारी दिली. |
Looking at the widespread coronavirus outbreak, PM Narendra Modi announced a complete lockdown in the country. | जगभरात थैमान घालणारा करोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खबरदारी म्हणून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन घोषित केलं. |
Sunil Grover is one of Indias most celebrated comedian and television personality. | सुनील ग्रोव्हर भारतातील लोकप्रिय विनोदी कलाकारांपैकी एक आहेत. |
And Hezekiah sent to all Israel and Judah, and wrote letters also to Ephraim and Manasseh, that they should come to the house of the LORD at Jerusalem, to keep the passover unto the LORD God of Israel. | हिज्कीयाने इस्राएल आणि यहूदामधील सर्व लाकांना निरोप पाठवले: तसेच एफ्राइम आणि मनश्शेच्या लोकांना पत्रे लिहिली. इस्राएलचा परमेश्वर देव याच्याप्रीत्यर्थ वल्हांडणाचा सण साजरा करायला यरुशलेमतील परमेश्वराच्या मंदिरात यावे असे त्याने त्या निरोप पत्रांद्वारे कळवले. |
When the Christ, the Son of God, walked the earth, he had many enemies. | देवाचा पुत्र, ख्रिस्त या पृथ्वीवर होता तेव्हा त्याचे अनेक शत्रू होते. |
This action will be continued. | यापुढे देखील ही कारवाई तीव्र केली जाणार आहे. |
Same is the case with human life. | तसेच मनुष्यजीवनाचे आहे. |
Giving yourself time is important. | त्यासाठी व्यक्तीने स्वत:साठी वेळ देणे महत्त्वाचे आहे. |
He has not only been able to successfully set up his business, but has also generated employment for a few other persons. | ते स्वत: एक यशस्वी उद्योजक तर झालेच पण सोबतच त्यांनी काही लोकांना रोजगार देखील दिला. |
I have a 2-year-old son. | माझा २ वर्षाचा मुलगा आहे. |
After the attack, Bharip Bahujan Mahasangh leader Prakash Ambedkar alleged involvement of Sambhaji Bhide and Milind Ekbote behind the attack. | त्यानंतर या हिंसाचारामागे मिलिंद एकबोटे आणि शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांचा हात असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी केला होता. |
The display showcased the varied weapons, equipment and vehicles of the Indian Army. | भारतीय लष्कराच्या चित्तथरारक कवायती आणि भारतीय सैन्य दलाच्या रायफल्स, विविध शस्त्रांचे प्रदर्शन या समारोहानिमित्त पहावयास मिळणार आहे. |
Of course I did! | अर्थात मी ते पण करून बसलोय म्हणा! |
Prime Minister, Shri Narendra Modi will address the global celebrations of World Environment Day 2018at New Delhi tomorrow. | जागतिक पर्यावरण दिन 2018 च्या निमित्ताने नवी दिल्ली येथे विज्ञान भवनामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन |
Thereafter he went home. | नंतर ते घरी निघाले. |
But the police did not lodge their complaint. | मात्र त्याची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली नाही. |
Meanwhile, the incident had sparked sensation in the area. | दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. |
They got married at Jodhpurs Umaid Bhawan Palace on December 1 and 2 in accordance with Christian and Hindu wedding rituals. | जोधपूरच्या उमेद भवनात गत १ व २ डिसेंबरला ख्रिश्चन व हिंदू अशा दोन्ही पद्धतीने दोघांनीही लग्न केले. |
The money will go directly to the farmers' account. | हा निधी शेतकऱयांच्या थेट खात्यावर जमा केला जाणार आहे. |
Actors Sushant Singh Rajput and Kriti Sanon have finished filming their upcoming romantic drama, Raabta. | सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेनन यांचा आगामी चित्रपट ‘राब्ता’चे ट्रेलर रिलीज झाले आहे. |
Rohit Sharma has been announced as the vice captain for the series. | या मालिकेसाठी भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची सूत्रे रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. |
He died in London at the age of 90. | वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला. |
Currently, CK Khanna is the acting BCCI President. | सी के खन्ना हे सध्या बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष आहेत. |
When the management found out, they eventually agreed that she could stay, if she and her husband went to live in a separate cottage on the grounds, rather than staying in the dormitory that had been designed for men alone. | त्याचे कारण असे होते कीं, स्त्रीराज्यातून निघतांना त्यास मैनाकिनी राणीने जी सोन्याची वीट दिली होती ती कोणास न समजू देता त्याने झोळीत ठेविली होती. |
False religion will be exposed as the work of the Devil and will be eliminated from the earth. | मग, धर्मवेड राहणार नाही की धर्माच्या नावाखाली होणाऱ्या रक्तरंजित लढाया लढल्या जाणार नाहीत. |
The electoral system is about the nation, but the vote crosses political boundaries. | निवडणुकीची प्रक्रिया ही राष्ट्रासाठी असते, परंतु मत मात्र राजकीय सीमांपालिकडे असते. |
Besides, they are... | शिवाय, ते माकड त्या . |
Is this sufficient? | हे प्रत्युतर पुरेसे आहे का? |
The fact is, its both. | वस्तुस्थिती या दोन्हीच्या मध्ये आहे. |
Many examples can be given. | त्याची अनेक उदाहरणे सांगता येतील. |
The girl sustained injuries on her arm and shoulder. | या तरुणीच्या पाठीवर आणि मानेवर हल्ल्यामुळे ती जख्मी झाली आहे. |
Still flourishing | अजूनही बहरत आहे |
As a result, passengers are facing hardship. | त्यामुळे प्रवाशांना गर्दीचा देखील सामना करावा लागत आहे. |
Waste removal was equally impressive and more advanced than that of many European countries at the time. | त्यांच्या न्हाणीघरात जुन्या पद्धतीच्या नळांमधून स्वच्छ पाण्याचा पुरवठा केलेला असायचा. |
Forest officials are in search of the hunters. | , याचा शोध वनखात्याचे अधिकारी घेत आहेत. |
Discussions were held on various issues. | विविध प्रश्नांवर चर्चा झाली. |
After all, it is almost universally recognized as a holy book. It is also one of the oldest religious texts that has survived. | शेवटी, संपूर्ण जगात बायबलला पवित्र ग्रंथ मानले जाते. |
They have no other option. | त्यांना दुसरा पर्याय नसतो. |
Can I receive blood transfusions during fasting? | मी पाळीच्या दरम्यान रक्तदान करु शकतो? |
A woman Naxalite was killed during the encounter. | यावेळी एका महिला नक्षलवाद्याला मारण्यात आले. |
Just a few years later, my mother began studying the Bible with Jehovahs Witnesses, so the Bibles teachings formed part of my earliest memories. | ते व्हिक्टोरियातील एका गावात राहू लागले. |
The party workers and police were having a heated argument. | कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वादावादी सुरू होती. |
But politics - not at all. | मात्र यामध्ये राजकारण बिलकुल नाही. |
And then the show started. | त्यानंतर कार्यक्रमास सुरूवात झाली. |
I saw an airplane. | मला एक विमान दिसलं. |
The Massiliots valiantly defended against the siege machines and works. | यातील मोठ्या प्रमाणातील व्यक्ती शेती व संलग्न व्यवसायात आहेत. |
The Shiv Sena and BJP are contesting three seats each. | त्यामुळे शिवसेना आणि भाजप प्रत्येकी तीन जागांवर लढणार आहे. |
Rahul Gandhi's reply | विजेंदरच्या प्रश्नाला राहुल गांधींचे उत्तर |
The decision is still pending. | त्या निर्णयांची अमंलबजावणी अद्यापही सुरूच आहे. |
You just need very few ingredients to make this. | हे करण्यासाठी, आपण फार थोडे आवश्यक आहे. |
"Saul said to Michal, ""Why have you deceived me thus, and let my enemy go, so that he is escaped?"" Michal answered Saul, ""He said to me, 'Let me go! Why should I kill you?'""" | शौल मीखलला म्हणाला, “तू मला असे का फसवलेस? तू माझ्या शत्रूला दाविदला पळून जायला मदत केलीस.” मीखल म्हणाली, “मी त्याला पळून जायला मदत केली नाही तर तो माझा जीव घेईल असे म्हणाला.” |
I'll take her home. | मी तिला घरी घेऊन जाईन. |
Thousands of patients are suffering. | त्यात हजारो वेटिंग रुग्ण. |
And Isaac was forty years old when he took Rebekah to wife, the daughter of Bethuel the Syrian of Padan-aram, the sister to Laban the Syrian. | तो चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पदन अराम येथील अरामी बथुवेलाची कन्या व लाबान याची बहीण रिबका इजशी लग्न केले. |
This information was given by the police. | या सर्वाची माहिती पोलिसांना दिली. |
This book is a landmark in the history of Indias freedom struggle. | भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील हे पृष्ठ फार महत्त्वाचे आहे. |
We cannot imagine it this way that one circle is a person, the second circle is the family, the third circle is the society, the fourth circle is the state and the fifth circle is the nation. | आपण अशा समाजाची कल्पना करू शकत नाही की, एक सर्कल म्हणजे व्यक्ती, दुसरे सर्कल म्हणजे कुटुंब, तिसरे सर्कल म्हणजे समाज, चौथे सर्कल म्हणजे राज्य, पाचवा सर्कल म्हणजे देश ही कल्पना आपण करू शकत नाही आपण तर व्यक्तीपासून चालणारा परिवार, परिवारात एकाच प्रवाहात एकाच सूत्रात विस्तार होत जावा हे कल्पना घेऊन चालणारे लोक आहोत . |
Similarly, best Principal and teacher awards are also given. | तसेच गुणवंत शिक्षक आणि विद्यार्थी पुरस्कारांचे वितरण होईल. |
He had three sisters, Milka, Angelina, and Marica, and an older brother named Dane, who was killed in a horse riding accident when Tesla was aged five. | त्याला तीन बहिणी, मिल्का, ॲंजेलिना आणि मारिका आणि डेन नावाचा एक मोठा भाऊ होता, जो टेस्ला पाच वर्षांचा होता तेव्हा घोडेस्वारीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडली. |
There are 27 patients undergoing treatment at the hospital. | आणि 27 रुग्णावर उपचार सुरू आहेत. |
Chhattisgarh Chief Minister Raman Singh and Health Minister J P Nadda were also present on the occasion. | छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग आणि आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची याप्रसंगी उपस्थिती होती. |
So I learned to read English in order to study a number of our books. | मी राज्य प्रचारक बनले आणि वयाच्या एकोणिसाव्या वर्षी माझा बाप्तिस्मा झाला. |
Countries like Germany and Japan are already planning to cut GHG emission by 2020 and 2030 respectively which has allotted huge amount on production of renewable energy. | जर्मनी आणि जपान सारख्या देशांनी 2020 आणि 2030 पर्यंत हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याचा विचार केला असून अक्षय ऊर्जेच्या उत्पादनात मोठी रक्कम गुंतविली आहे. |
It surprised all the guests. | हे सर्वच फिजीवासियांना चकित करणारे होते. |
Gaganyaan is Indias first manned mission to the space. | गगनयान ही भारताची पहिली मानवरहित अंतराळ मोहीम आहे. |
What helped him at 19 years of age to endure the suffering and the months in prison? | १९ वर्षांच्या वयात हा सगळा छळ तसेच पुष्कळ महिन्यांचा तुरुंगवास सहन करायला त्यांना कोठून ताकद मिळाली? |
Women have children | या महिलांना मुले आहेत. |
Chief Minister Sheila Dikshit visited the spot and announced a compensation of Rs one lakh to the families of the dead. | घटनास्थळाला भेट देऊन दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांनी मृतांना एक लाख आणि जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. |
Grandpa asked. He checked his vest. | आणि त्यांनी आपल्या बंडीचे दोन्ही खिसे तपासून पाहिले. |
Don't play. | टाळय़ा वाजवित नाहीत. |
The temple has three idols of deities Shitala Mata, Santoshi Mata and Bhavani Mata. | मंदिरात सती अनसूया, विठ्ठल, रखूमाई या देवीदेवतांच्या मूर्ती आहेत. |
Then Jesus answering said unto them, Go your way, and tell John what things ye have seen and heard. how that the blind see, the lame walk, the lepers are cleansed, the deaf hear, the dead are raised, to the poor the gospel is preached. | येशूने त्यांना उत्तर दिले, “जा आणि तुम्ही जे ऐकले व पाहिले आहे ते योहानाला सांगा: आंधळे पाहतात, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले जिवंत केले जातात आणि गरीब लोक सुवार्ता ऐकतात. |
The Union Cabinet chaired by the Prime Minister Shri Narendra Modi has given its approval for signing and ratification of the Bay of Bengal Initiative on Multi Sectoral Technical and Economic Cooperation (BIMSTEC) Convention on Mutual Legal Assistance in Criminal Matters. | गुन्हेगारी खटल्यांसंदर्भात सामाईक कायदेशीर सहाय्यासाठी बहुक्षेत्रिय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य - बंगाल खाडी उपक्रम कराराला मंजुरी देण्यासाठी आणि त्यावर स्वाक्षऱ्या करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. |
Their door was found to be locked. | घराचा दरवाजा त्यांना बंद आढळला. |
Thereafter she fled to Nepal. | त्यानंतर ते नेपाळला गेले. |
Prime Minister Narendra Modi addressed a rally in Delhi's Ramlila Maidan . | दिल्लीतील रामलिला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. |
Meanwhile, the incident had sparked sensation in the area. | दरम्यान या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.