English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
She was elected to the Tamil Nadu Legislative Assembly in 1989.
१९८९ मध्ये तामिळनाडू विधानसभेवर त्या निवडून गेल्या.
Sixth round:
अठरावी फेरी:
Thank you for all the love you have shown.
तुमचं सर्व प्रेम मला दिल्यामुळे धन्यवाद.
However no suicide note has been found by police from the spot.
मात्र, घटनास्थळाहून कोणताही सुसाइड नोट न मिळाल्याने पोलीस हत्या आणि आत्महत्या अशा दोन्ही अँगलने तपास करीत आहे.
Here no one cared.
याकडं कुणाचं लक्ष नाही.
Five passengers travelling in the bus were killed.
या अपघातात बसमधील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
The number of passengers on the aircraft was not yet known.
या विमानात किती प्रवासी होते ही माहिती अजुन समोर आली नाही, असे सुत्रांचे म्‍हणने आहे .
Suit in
मध्ये दावे आणि
But was rebuked for his iniquity: the dumb ass speaking with man's voice forbad the madness of the prophet.
परंतु त्याच्या दोषामुळे त्याची कानउघडणी करण्यात आली. कधीही बोलू न शकणाऱ्या गाढवाने माणसासारखे बोलून संदेष्ट्याच्या वेडगळपणास आवर घातला.
The prices are expected to rise even further.
दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Mahendra Singh Dhoni is known as 'Captain Cool'.
चेन्नई: महेंद्रसिंह धोनी याची खरी ओळख म्हणजे 'कॅप्टन कूल' अशीच आहे.
I dont care what people say about me.
लोक माझ्याविषयी काय बोलतात याचे देणे-घेणे नाही
"Actor Arjun Kapoor is all set to star in Hindi remake of the Tamil hit ""Comali""."
तमिळमधील सुपरहिट ठरलेल्या “कोमाली’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेता अर्जुन कपूर झळकणार आहे.
I love you too.
मीही तुझ्यावर प्रेम केले आहे.
Protests, opposition to the Citizenship Amendment Act
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात ठिकठिकाणी धरणे, मोर्चा
The Bible tells us that he keeps transforming himself into an angel of light.
‘ या युगाचे दैवत ’ दियाबल सैतान लोकांना आपल्या बाजूला ओढण्याचा खूप प्रयत्न करतोय.
But who are they?
मात्र, ते दोघे कोण?
Shah told them that Jammu & Kashmirs statehood would be restored as soon as the situation normalises.
इथली सुरक्षा परिस्थिती सुधारली लगेच जम्मू-काश्‍मीरला राज्याचा दर्जा पुन्हा देण्यात येणार असल्याचे शहा यांनी म्हटले.
The general manager G.R.
जनरल मॅनेजर जी. आर. माने यांनी सूत्रसंचालन केले.
We will set things right.
आम्ही कारभार सुस्थितीत आणू.
"There can be no comparison of Indira Gandhi with Modi-Shah."""
इंदिरा गांधींची कोणाची तुलना होऊ शकत नाही.
That is why I became a producer.
यासाठीच तर मी निर्माता बनला आहे.
Then, pH is generally like this in the cheddar cheese typically, it appears like that in relation to the edge 3 days old your pH is 5.05, 7 days old 5.06, 49 days old 5.13, 9 months old 5.32 and 25, 24 months, 2 year old 5.58. So, you see from 5 to 0.58 that is increased pH right.
नंतर, पीएच सामान्यत: चेहेडर चीज (Cheddar cheese) मध्ये असे असते, ते 3 दिवसांच्या वाढीच्या संदर्भात असे दिसते की आपले पीएच 5.05 आहे, 7 दिवस जुने 5.06, 4 9 दिवसांचे 5.13, 9 महिने जुन्या 5.32 आणि 25, 24 महिने, 2 वर्षांचा 5.58. तर, आपण 5 ते 0.58 वरुन पहाल जे पीएच वाढवले आहे.
Apart from Hindi, she has starred in Marathi, Bengali, Kannada, Tamil, Malayalam, and Telugu movies.
याशिवाय हिंदी, बंगाली, ओडिया, तमिळ, कन्नड आणि तेलुगू चित्रपटातही आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे.
Many people criticised him for that.
यावरुन त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली.
An encounter broke out between militants and security forces during the search operations.
या शोध महिमे दरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली.
He could not win the trust of Modi ji and Nitish ji.
त्यांना मोदी आणि नीतिश यांचाही विश्वास जिंकता आलेला नाही.
Soon, surprisingly for the world, Jehovah God will intervene in human affairs by means of his Kingdom.
जगाला याचे आश्‍चर्य वाटेल पण लवकरच यहोवा देव आपल्या राज्यामार्फत मानवी कारभारांत हस्तक्षेप करेल.
The cause of the fire has not yet been known.
ही आग नेमकी कशामुळे लागली, हे देखील अद्याप कळू शकलेलं नाही.
But its not yet clear how much of an impact there will be.
परंतु त्याचा कितपत प्रभाव राहील हे आता सांगता येत नाही.
Did it deposit Rs 15 lakh in each bank account?
, प्रत्येकाच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये आले का?
Philomen, an East Indian servant lady.
नाणेफेक : भारतीय महिला, फलंदाजी.
How foolish they were to turn away from him and bow down before carved images and sacred pillars!
त्यांच्यावर संकटे आली तेव्हा त्यांची ही खोटी दैवते खरोखरच निरुपयोगी असल्याचे सिद्ध झाले.
The film is titled as, 'Lal Singh Chaddha'.
या चित्रपटाचे नाव ‘लाल सिंग चड्डा’ असे असणार आहे.
It had also filed an application for condoning the delay in filing the challan in the court.
तसेच अपीलाला झालेल्या विलंबाबाबत माफी अर्ज कोर्टापुढे सादर केला.
And what of their parents?
आणि त्यांच्या मुलांना पालक देऊ शकते?
He went away.
तो फ ळास गेला.
There is no need to give importance to them.
त्यांचा निषेध करावं इतकंही महत्त्वं त्यांना देण्याची गरज नाही.
Have the unemployed got jobs?
, बेरोजगारांना रोजगार मिळाले का?
In 2009, he was moved to a long relief role in the bullpen.
२००६ साली त्याने मेधा पाटकर चालवित असलेल्या नर्मदा बचाओ आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता.
Centuries ago, the psalmist David fervently petitioned God: Make me know your own ways, O Jehovah...
तू आपल्या सत्पथाने मला ने, मला शिक्षण दे. ”
Disputes with siblings can likely settle now.
भावंडांशी वाद होण्याची शक्यता.
All schools and colleges have been closed.
कुपवाडा येथील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती.
This is not 100% correct.
हे तंत्रज्ञान १०० टक्के अचूक नाही.
The Congress and the Nationalist Congress Party (NCP) are also gearing up for elections.
कॉंग्रेस व राष्ट्रवादीनेही निवडणूकीसाठी रणसिंग फुंकले आहे.
The Bharatiya Janta Party (BJP) is currently in power in the East Delhi Municipal Corporation.
दक्षिण दिल्ली महानगरपालिकेत भाजपची (BJP) सत्ता आहे.
The traffic was disrupted on the route after the accident.
अपघातानंतर काहीवेळा या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.
The BJP is a big party.
भाजप संघटनेत यांचा मोठा आहे.
Watch this video to believe it!
हा व्हिडिओ पाहून तुमचा यावर नक्कीच विश्वास बसेल!
The meeting of newly-elected MLAs was followed by the meeting of party's Lok Sabha members.
त्यानंतर बुधवारी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली.
In Mumbai, devotees arrive to get a glimpse of the of the Lalbaugcha Raja idol.
लालबागच्या राजाचं दर्शन न घेता आलेले भाविक दर्शनासाठी विसर्जन मिरवणुकीत बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईत येतात.
LDAP server
LDAP सर्व्हर
An FIR has been registered with Bundgarden police station against him.
त्यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
This will help in realisation of digital India initiative of the government.
यामुळे डिजिटल इंडिया या उपक्रमाला चालना मिळेल.
The CM assured immediate help.
मुख्यमंत्र्यांनी लागलीच मदत जाहीर केली.
However, not much has been known about this vehicle.
मात्र सदर वाहनाबद्दल काही माहिती कळू शकली नाही.
They were brought out safely.
त्यांना सुखरूपरीत्या बाहेर काढण्यात आले.
Around 30 people were injured.
तर 30 लोक जखमी आहेत.
Under English law at the time, the monarch could only establish common law courts in settled lands, which the English had considered the colony of New South Wales to be.
त्या वेळी ब्रिटीशांची सत्ता होती, तत्कालीन राजवटी ने प्रभू रामचंद्रची मूर्ती नागपूरला नेण्याचे ठरविले.
Mumbai: Former Maharashtra CM and opposition leader Devendra Fadnavis.
मुंबई:- माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे.
They need help.
त्यांना अधिकाधिक मदत मिळायला हवी.
I certainly am.
माझा तर नक्कीच.
If we should show the low capacity warning for a broken battery.
दोषीत बॅटरी करीता किमान क्षमता सावधानता दर्शवायचे का.
Your cat is black.
तुमचा बोका काळा आहे.
Cops are currently investigating the cause of her death.
पोलिस सध्या तिच्या निधनामागचे खरे कारण शोधत आहेत.
As the years went by, however, Judah failed to give Shelah in marriage to Tamar.
त्यामुळे, जेव्हा यहूदाची पत्नी मरण पावली तेव्हा तामारने, आपला इस्राएली सासरा यहूदा याच्याकडून वंश चालू ठेवण्यासाठी एक युक्‍ती केली.
Mattis claims he could not find evidence that Pakistan had taken enough action against the Haqqani network.
पाकने हक्कानी नेटवर्क विरोधात कठोर कारवाई केल्याचे पुरावे मिळाले नसल्याचे वक्तव्य अमेरिकेचे संरक्षण मंत्री मॅटिस यांनी केले.
Recently, the actress talked about her upcoming roles in an interview.
अलीकडेच तिने एका मुलाखतीदरम्यान या चित्रपटातील आपली भूमिकेबाबत माहिती दिली होती.
Three other BJP seats
तर इतर तीन ठिकाणी भाजपचे खासदार आहेत.
Prices of petrol and diesel have started rising.
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे सत्र सुरुच आहे.
will be avenged.
दंड केला जाणार आहे.
Law is same for all.
कायदा हा सगळ्यांसाठी सारखा आहे.
An investigation has been launched into the case but none of the accused has been arrested.
या आधारे तपास सुरू असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, मात्र अद्याप कोणास अटक करण्यात आली नाही.
But I never thought I would fight an election.
परंतु मी निवडणूक लढण्याबाबत कधीही विचार केला नव्हता.
The students said that they have filed a police complaint in this regard.
विद्यार्थिनींनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
Each day has a special significance.
दर एकादशीचे वेगळे महत्त्व आहे.
In reality, they continued to mark the new days with old ways.
नवीन सण असला तरी, प्रथा मात्र जुन्याच होत्या.
'Fitoor' stars Aditya Roy Kapoor, Katrina Kaif and Rekha.
या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ, आदित्य रॉय कपूर आणि रेखाही आहे.
She had also given a complaint to police in this regard.
याबाबत तिने पोलीस ठाण्यात तक्रारही दिल्याची माहिती पुढे आली आहे.
The look updated and modernized Edwardian corsets which were elaborately decorated with lace and feathers.
शैलीयुक्त रंगभूषेशिवाय दशावतार करणारे कलाकार लाकूड आणि कागदापासून बनवलेले मुखवटे वापरतात.
It happened in the ninth year of his reign, in the tenth month, in the tenth day of the month, that Nebuchadnezzar king of Babylon came, he and all his army, against Jerusalem, and encamped against it. and they built forts against it around it.
सिद्कीयाने बाबेलच्या राजाविरुध्द बंड केले आणि त्याच्या आज्ञा पाळण्याचे त्याने नाकारले. त्यामुळे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्या सैन्यासह यरुशलेमवर चाल करुन गेला. सिद्कीया राज्यावर आल्याचे ते नववे वर्ष, दहावा महिना, दहावा दिवस होता. नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरुशलेमला वेढा देऊन लोकांची ये जा रोखली. मग त्याने नगराभोवती ...
Then everything went awry.
मग तमाम कचेरी गेली.
"We need to strategise to bring them back,"" a tweet from Sharad Pawar's account read."
त्यांना परत आणण्यासाठी धोरण राबवणं आवश्यक आहे असं शरद पवार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Set Precision
Precision निश्चित करा
He was then shot dead.
त्यानंतर त्याला थेट गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
But it is necessary to end the debate.
परंतु वादावर पडदा टाकणेही तेवढेच आवश्यक असते.
The first true nebula, as distinct from a star cluster, was mentioned by the Persian astronomer Abd al-Rahman al-Sufi, in his Book of Fixed Stars (964).
पहिल्या खऱ्या तेजोमेघाचा उल्लेख हा फारसी खगोलशास्त्रज्ञ अब्द अल्-रेहमान अल्-सुफी याच्या निश्चित ताऱ्यांचे पुस्तक (९६४) या ग्रंथात सापडतो.
PM Narendra Modi at Red Fort
पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर दाखल
The people had also accepted it.
लोकांनीही ती कबूल केली.
In an event that the accused is a woman, any medical examination procedure on her must be performed by -- or in the presence of -- another woman.
कोणत्याही प्रकरणात एखाद्या आरोपी महिलेची वैद्यकीय तपासणी दुसऱ्या महिलेद्वारे अथवा दुसऱ्या महिलेच्या उपस्थितीतच केली पाहिजे.
But the Governor has gone to Goa.
पण राज्यपाल गेले गोव्याला.
10 lakh were recovered from them.
त्यापैकी 10 लाख रुपये मंजुर झाले आहेत.
I am Rohit Sir's biggest fan and I always thought when will I get a chance to work with him.
मी रोहित सरांचा खूप मोठा फॅन होतो आणि मला नेहमीच त्यांच्यासोबत काम करायची इच्छा होती.
Make vows to Yahweh your God, and fulfill them! Let all of his neighbors bring presents to him who is to be feared.
लोकहो! तुम्ही तुमच्या परमेश्वराला, देवाला वचने दिलीत. आता तुम्ही जी वचने दिलीत ती पूर्ण करा. प्रत्येक ठिकाणचे लोक देवाला घाबरतात आणि त्याला मान देतात. ते देवासाठी भेटी आणतात.
The baby is fine.
बाळ चांगलं आहे.
Nitish Kumar was sworn in as the chief minister of Bihar for the sixth time.
नितीश कुमार हे सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत.
Naval units of the Gujarat Naval Area are also prepared with Emergency Response Teams equipped with underwater diving equipment and inflatable boats.
गुजरात नौदल विभागातही नौदल आणीबाणी सज्ज ठेवण्यात आले आहे.
However, it is not being implemented properly.
मात्र, त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही.
He was received by Singapore Prime Minister Lee Hsien Loong.
सिंगापूरचे पंतप्रधान ली हसीन लूंग यांनी मोदी यांचे स्वागत केले.
So, these distribution we have said and the the minerals are calcium phosphates ok phosphate calcium magnesium citrate, they act like the minerals and they all put together forms the casein micelle right.
तर, आम्ही हे वितरण सांगितले आहे आणि खनिज कॅल्शियम फॉस्फेट्स ओके फॉस्फेट कॅल्शियम मॅग्नेशियम सायट्रेट आहेत, ते खनिजांप्रमाणे कार्य करतात आणि ते सर्व एकत्र कॅसिन मायकेला बनवतात.