English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
The Russian government did not inform the US about its decision.
रशियाने अमेरिकेला या निर्णयाची माहिती दिली नव्हती.
Happy birthday mumma, I love you, Janhvi had written with a photo of Sridevi.
जान्हवीने आपल्या आईचा म्हणजेच श्रीदेवी यांचा एका सिनेमातला साधासा पण गोड फोटो शेअर करत, 'हॅप्पी बर्थ डे मम्मा, आय लव्ह यू' असं कॅप्शन दिलं आहे.
We are trying our best to raise the level of the business practices in India to match the best practices in the world on equal footing.
भारताला उद्योग करण्यासंदर्भात जगातील सर्वोत्तम स्थान बनविण्याच्या दृष्टीने वेगाने प्रयत्न करीत आहोत आणि त्यात यशही मिळते आहे.
They have also submitted a letter in this regard to chief minister Pramod Sawant.
याच प्रकरणात राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहलं आहे.
He also said that Prime Minister Narendra Modi will not be the Prime Minister again.
दरम्यान, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असं सप्तर्षी म्हणाले.
Media Certification and Monitoring Committee have been formed to regulate the media.
माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (मीडिया सर्टिफिकेशन अँण्ड मॉनिटरिंग कमिटी) स्थापन करण्यात आली आहे.
These chemicals might block the activity of the viral protein that helps the virus to thrive inside human cells, said Dr Kumar.
कांगारा चहा मधील रसायने मानवी शरीरातील प्रोटीनयुक्त विषाणूंना प्रतिबंध करु शकतात, असा दावा डॉ. कुमार यांनी केला.
Once the Israelites were free to leave after the tenth plague, Pharaoh changed his mind and pursued them.
दहाव्या पीडेनंतर इस्राएलांना सोडण्यात आल्यावर फारोने विचार बदलला आणि तो त्यांचा पाठलाग करू लागला.
However, the work is still in progress.
मात्र, काम योग्यरीत्या सुरू आहे.
You may request a copy by filling in the accompanying coupon and mailing it to the address provided or to an appropriate address on page 5 of this magazine.
▫ कसल्याही बाध्यतेविना, मी इथे दाखवलेल्या पुस्तकाबद्दल मला अधिक माहिती पाठवावी म्हणून विनंती करत आहे.
Consumption of these things can cause serious ailments.
अशा उत्पादनाचा वापर केल्यास गंभीर आजार येऊ शकतात.
However, no official information has been given out on the matter yet.
मात्र, अद्याप या चकमकीची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Lieutenant Governor Anil Baijal said he has instructed the Delhi police commissioner to ensure the situation is brought under control.
दरम्यान, नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी दिल्ली पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आदेश दिले.
He has always helped me throughout my journey.
माझ्या संपूर्ण प्रवासात तिने वेळोवेळी मला मार्गदर्शनही केले आहे.
All should read it.
तो प्रत्येकाने वाचावा.
JNU Students Union president Aishe Ghosh was severely injured in the attack.
या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आईशी घोष या गंभीर जखमी झाल्या.
Subsequently, the legislative assembly was dissolved.
त्यानंतर विधानसभेला आघाडी तुटली.
Even if those who do not serve Jehovah fail to recognize or approve of our chaste conduct, we can be certain that our heavenly Father sees, approves, and even rejoices in our efforts to follow his direction. Proverbs 27: 11. Hebrews 4: 13.
शुद्ध वर्तन राखलेल्या काहींची उदाहरणे आपण आता बायबलमधून पाहू या.
Aditya was devastated.
आदित्य बावचळून गेला.
The golden tree is truly Ivo's forever.
लांब अरबात द्वीपकल्प हे असेच वाळूचे बनलेले आहे.
Mamata also met JD(S) leader and former Prime Minister HD Deve Gowda at Karnataka Bhavan and invited him to the rally.
कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सत्तेच्या चाव्या मिळू नये, यासाठी मायावतींनी जेडीएसचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याशीही संपर्क साधला होता.
Development Control and Promotion Regulations
विकास नियंत्रण आणि जाहिरात नियमन
A clear distinction is made between cutting for medical or even aesthetic purposes and the compulsive cutting or mutilation many young people, especially teenage girls, practice.
हानीकारक चिरफाड किंवा कापाकापी सहसा गंभीर भावनिक तणावाचे किंवा अत्याचाराचे लक्षण असते.
From the dawn of creation, a warm bond existed between Jehovah and his Son.
( तिरपे वळण आमचे.)
He also requested an appointment to discuss the matter.
तसेच त्यांनी यावर चर्चेसाठी अधिवेशन बोलावण्याची मागणी केली.
Forty people attended.
चाळीस लोकं उपस्थित होती.
Food and sanitation facilities being provided.
जेवणाची, जीवनावश्यक वस्तूंची सोय करण्यात आली आहे.
Whom does it include?
, यामध्ये कोणा कोणाचा समावेश असणार?
The fight against Corona is far from over.
करोनाविरोधातील लढाई अजून संपली नाही
It should be a given.
ती सरसकट देण्यात यावी.
We have a responsibility to protect your data, and if we can't then we don't deserve to serve you.
तुमचा डेटा आमची जबाबदारी आहे आणि जर ती आम्ही पार पाडू शकत नसू तर आम्हाला तुमची सेवा करण्याचा अधिकार नाही.
And that, say experts, is not unusual.
आणि तज्ञांच्या मते, नाही उत्तम गोष्ट आहे.
Some spend years learning about Jehovahs loving deeds and yet have little love for him.
परंतु मी तुम्हाला ओळखले आहे की, तुमच्या ठायी देवाची प्रीति नाही. ”
O'Connor had managed his father's estate in Ireland.
ओ'कॉनोर आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या आईसोबत मिलेजव्हिल येथे राहण्यास गेली.
Keep distance from negative thinking.
नकारात्मक विचारा पासून दूर राहावे आपले लक्ष दुसरीकडे केंद्रित करावे.
While the Bible does not state her motive, the wise men of the day thought that obedience to the husband was definitely an issue and that Vashtis bad example would influence all the wives in the provinces of Persia.
तिने राजासमोर येण्यास नकार देण्यामागे तिचा काय हेतू होता याविषयी बायबल काही सांगत नाही. पण, बायकोने आपल्या नवऱ्‍याच्या अधीन राहणे खरोखरच महत्त्वाचे होते व वश्‍तीच्या वाईट उदाहरणाचा पर्शिया प्रांताच्या सर्व बायकांवर परिणाम होऊ शकतो, असे त्या दिवसांतील ज्ञानी पुरुषांना वाटले.
Have you ever watched a film in which, from your vantage point in the audience, you can clearly see that someone is being deceived and manipulated?
तुम्ही कधी असा एखादा चित्रपट पाहिला आहे का, ज्यात एखाद्याला फसवलं जात असल्याचं त्याच्या लक्षातच येत नाही?
He has already taken steps regarding this.
त्यादृष्टीने त्याने पावले उचलली आहेत.
Thats what everybody is focussing on.
याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Congress demands Amit Shah's resignation
‘दिल्ली प्रकरणा’मुळे अमित शहांनी राजीनामा द्यावा . कॉंग्रेसची मागणी
Ravi Poojary is a native of Kalmady village in Malpe in Udupi district.
रवी पुजारी हा मुळचा उडपी जिह्यातील मल्पेनेरगी येथील रहिवाशी आहे.
Buddhist delegates, monks and the consulate general from 12 to 15 Buddhist nations will be present at the conclave where, business meetings between them and domestic tour operators will be facilitated.
या कॉन्क्लेव्हसाठी बौद्ध अभ्यागत, भिक्खू आणि १२ ते १५ बौद्ध राष्ट्रांमधील महावाणिज्य दूत (कौन्सुलेट जनरल) उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने त्यांच्यात व स्थानिक सहल आयोजकांमध्ये बैठका होणार आहेत.
What is Indias stance on this?
त्याबद्दल भारत सासणे यांचे काय मत आहे.
Supreme Court allows ending 24-week pregnancy on womans plea
24 आठवडय़ांच्या गर्भवतीस गर्भपाताची परवानगी. सुप्रीमचा ऐतिहासिक निर्णय
Sachin Tendulkar and his wife Anjali Tendulkar
सचिन तेंडुलकर आणि पत्नी अंजली
He taught himself how to sing.
गायन शिकवण्याची त्यांची हातोटी जबरदस्त होती.
For some people, it was playing music, writing, helping someone -- I'm sure everyone here can picture something, right?
कोणाला आठवलं संगीत, कोणाला लेखन, मदतकार्य. तुम्हां सर्वांनाही नक्कीच काहीतरी जाणवलं असेल.
The colour combinations are also important.
विशिष्ट महत्व देखील विविध रंग संयोजन आहेत.
Lives are risked to thrill enormous crowds in motor sports. And think of daily television shows.
मोटारींच्या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने येणाऱ्‍या जमावांच्या करमणुकीकरता जीव धोक्यात घातले जातात.
and it passed along to Azmon, went out at the brook of Egypt. and the border ended at the sea. This shall be your south border.
तेथून ती सीमा असमोनास जाऊन मिसरच्या ओढ्यापर्यंत निघते. तिचा शेवट भूमध्यसमुद्रापाशी होती. ही झाली दक्षिण सीमा.
Who is blind, but my servant? or deaf, as my messenger that I sent? who is blind as he that is perfect, and blind as the LORD's servant?
ह्या सर्व जगात, सर्वात आंधळा माझा सेवक आहे. मी ज्याला जगात पाठवितो तो माझा दूत सर्वात बहिरा आहे. माझा स्वत:चा माणूस परमेश्वराचा सेवक सर्वांत अधिक आंधळा आहे.
Farmers honoured
पुरस्कारप्राप्त शेतकर्‍यांचा सत्कार
Friends will help.
मित्रांचे सहकार्य मिळेल.
The current India team possess great pace attack as they have Jasprit Bumrah, Mohammed Shami and Bhuvneshwar Kumar and so on.
भारताकडेही जसप्रीत बुमरासारखा तेजतर्रार गोलंदाज असून, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी या तेज त्रिकुटाकडेही धारदार, भेदक मारा करण्याची क्षमता आहे.
But pretty soon his smile vanished.
पण नेमक्या त्याच वेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू गायब व्हायचं.
Two police personnel were also injured in the melee.
धडक देणा-या गाडीतील दोन पोलिस कर्मचा-यांनाही दुखापत झाली.
They have to come to the court.
त्यांना न्यायालयात खेटे मारावे लागत आहेत.
He also mentioned reforms such as GST and cashless economy.
त्यांनी जीएसटी आणि कॅशलेस अथॉरिटीसारख्या सुधारणांचाही उल्लेख केला
Life couldnt be better.
जीवन चांगले असेलच असे नाही.
Parth Pawar will contest Lok Sabha elections from Mawal constituency.
पार्थ पवार हे प्रथमच आगामी लोकसभा निवडणुक लढवणार असून त्यांना मावळ (Maval) मतदारसंघातून तिकिट देण्यात आले आहे.
Were not.
), आम्ही नाही.
The Kurdish administration in northern Syria said that Turkish bombardment near a camp for the displaced led to nearly 800 relatives of Islamic State group (IS) members fleeing.
विस्थापित लोकांच्या छावणीजवळ तुर्कीच्या बॉम्बस्फोटामुळे इस्लामिक स्टेट गटाच्या सदस्यांचे सुमारे 800 नातेवाईक पळून गेले, असे उत्तर सीरियामधील कुर्दिश प्रशासनाने सांगितले.
However, the girl refused.
मात्र यास मुलीचा विरोध होता.
The site of the fort is now the National Historic Site Kootenae House.
सिटी ऑफ लंडन हा आजच्या लंडन शहराचा ऐतिहासिक गाभा आहे.
So, shooting has been quite difficult.
त्यामुळे चित्रीकरण करणे हे खरे तर खूप कठीण होते.
The police reached the spot on time and brought the situation under control.
पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थिती आटोक्यात आणली.
This is a breach of constitution and democracy.
यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात आले आहे.
It was that big a disaster.
इतका प्रचंड अपघात होता तो.
I had spoken to senior BJP leaders at the time.
त्याही वेळेला जी चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी शिवसेनाप्रमुखांची झाली होती.
Bihar deputy CM and senior BJP leader Sushil Modi have slammed Kushwaha in a tweet:
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री व भाजपाचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी एक ट्विट करत बिहारच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
But thats how I am!
पण मी असा जगत आलो आहे खरा!
Antique styled lanterns are particularly popular currently.
सध्या अँटिक प्रकारचे कंदील खूप लोकप्रिय झाले आहेत.
Moni died on the spot.
मोईन घटनास्थळीच बेशुद्ध पडला.
Jammu and Kashmir Police and Central Reserve Police Force are on the job.
जम्मू कश्मीर पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांनी ही जोरदार कारवाई केली आहे.
It is a narrow road.
"""निसरडा रस्ता आहे."
The past few ...
मागच्या काही…
He willingly acknowledged his errors, accepted reproof, and corrected his ways.
त्याने नम्रपणे आपल्या चुका कबूल केल्या, ताडन स्वीकारले आणि आपले मार्ग सुधारले.
The woman and her accomplice were subsequently arrested.
या प्रकरणी महिलेसह तिचा प्रियकर आणि अन्य एका आरोपीला अटक केली.
Mumbai: A molestation complaint has been filed against director Subhash Ghai by Television actor and model Kate Sharma.
मुंबई – #MeToo चळवळीच्या अंर्तगत अभिनेत्री केट शर्माने सुभाष घईंविरोधात असभ्य वर्तन केल्याबद्दल तक्रार दाखल केली होती.
Relationships with spouse will remain good.
जोडीदाराशी सबंध ठीक राहतील.
They were also bewildered.
त्यांचाही गोंधळ होत होता.
While right of Internet is important, security of the country is equally important.
‘जशी इंटरनेट सेवा ही महत्त्वाची आहे, तशीच देशाची सुरक्षा देखील महत्त्वाची आहे.
Rainwater flooded roads in the town.
शहरातील रस्त्यांवर पावसामुळे खड्डे निर्माण झाले आहेत.
We provide that.
आम्ही तेवढा पुरवठा करतो.
Having overcome her own disability at great effort, she felt for those who were in similar circumstances.
ती त्यांना मदत करू इच्छित होती.
Afterwards, he went to Pakistan.
नंतर तो पाकिस्तानात असल्याची बातमी मिळाली.
Police was notified immediately.
तत्काळ याबाबतची खबर पोलीस यंत्रणेला देण्यात आली.
Hence, the people in the area are in panic.
त्यामुळे परिसरातले नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत.
He made him lord of his house, and ruler of all of his possessions.
त्याने योसेफला आपल्या घराचा मुख्य नेमले. योसेफने त्याच्या मालकीच्या सर्व वस्तूंची काळजी घेतली.
Essential services have been excluded.
अत्यावश्यक सेवा बंदमधून वगळण्यात आल्या आहेत.
Keep yourself mentally and physically fit.
स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा कणखर बनवा.
The minister further said that housing minister Prakash Mehta, social justice minister Rajkumar Badole, tribal development minister Vishnu Sawra, minister of state for environment Pravin Pote-Patil, minister of state for social justice Dilip Kamble, would be shunted out from the Cabinet.
तर गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, राजे अंबरिश अत्राम, दिलीप कांबळे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.
This needs to change.
ही भाषा बदलायला हवी.
Shelar said
” असे शेलार म्हणाले.
All of these are worthy of accolades.
हे सर्व अभिनंदनास पात्र आहेत.
We do not have faith in ourselves as if we are giving some exam for the first time.
स्वत:वर विश्वास नसणे, जसे आयुष्यात प्रथमच परीक्षा देत आहोत.
Bollywood actor Kangana Ranaut has been at the center of media attention and controversies since the death of actor Sushant Singh Rajput.
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आली आहे.
Congress needs to answer this.
याचे उत्तर काँग्रेस पार्टीने द्यायला हवे.
His death left the film industry agreived.
त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला मोठे नुकसान झाले.
A drawbridge gave access across a dry moat.
शिवाय नेपल्स येथे एक लहानसे ठाणे उघडले.