English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Party spokesperson Randeep Singh Surjewala said a decision would be made soon. | परंतु लवकरच पक्षामध्ये मोठे बदल होण्याचे संकेत प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी दिला आहे. |
It is our honour and virtue. | तो आमच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे. |
The police has arrested two youths in this connection. | याप्रकरणी दोन तरूणांसह त्यांच्या आर्इंना पिंपरी पोलीसांनी अटक केली आहे. |
They were admitted to a private hospital. | त्यांना काही तरी खासगी रुग्णालयात उघडले. |
And I gave my heart to seek and search out by wisdom concerning all things that are done under heaven: this sore travail hath God given to the sons of man to be exercised therewith. | मी अभ्यास करायचा निश्चय केला आणि माझ्या शहाणपणाचा उपयोग या जीवनात ज्या गोष्टी केल्या जातात त्या शिकून घेण्यासाठी करायचे ठरवले. मला कळले की देवाने आपल्याला करायला दिलेली ही फार कठीण गोष्ट आहे. |
Business will improve. | धंद्यात सुधारणा होऊ शकेल. |
Just a few days ago, Ambassadors of approximately eighty-five countries went to Amritsar from Delhi. | नुकतेच काही दिवसांपूर्वी, जवळपास 85 देशांचे राजदूत दिल्लीहून अमृतसरला गेले होते. |
Upper tray | वरचा ट्रे |
It got approved also. | त्यालाही तत्त्वत: मान्यता देण्यात आली. |
I have no answer to that question. | गब्बरच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. |
It said this is another step towards promoting the use of digital payments on fee plazas of National Highways. | राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर डिजिटल पेमेंटच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी हे आणखी एक पाऊल आहे. |
"The traits the word ""childish"" addresses are seen so often in adults, that we should abolish this age-discriminatory word, when it comes to criticizing behavior associated with irresponsibility and irrational thinking." | वागणुकीतल्या बालिश म्हटल्या जाणार्या तर्हा प्रौढांच्यात इतक्या वारंवार दिसून येतात की हा वयानुसार भेदभाव करणारा शब्द आपण रद्द करायला हवा, जेव्हा बेजबाबदारपणाने आणि तर्कहीन विचारपद्धतीने वागण्याबद्दल आपल्याला लोकांवर टीका करायची असते. (टाळ्या) |
Increasing crime incidents have instilled fear among the residents. | चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. |
The video has been viewed close to 2 lakh times. | या व्हिडिओला सुमारे 2 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. |
( b) Gods spirit - inspired Word encourages what attitude? | ( ख) देवाच्या आत्म्याने प्रेरित असलेले त्याचे वचन कोणत्या मनोवृत्तीला उत्तेजन देते? |
One of them was arrested, while the other managed to escape. | त्यांनी त्यांना हटकले असता त्यांच्यातील एक जण पळून गेला असून एकाला पकडण्यात आले आहे़. |
PM Modi also said that Finance Minister Nirmala Sitharaman would announce details of the new package. | पंतप्रधान मोदी म्हणाले की, या पॅकेजच्या विस्ताराबाबत अधिक माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण देतील. |
How many more were there like you? | तुमच्या व्यतिरिक्त अजून किती जण आहेत तिथे ? |
Uddhav Thackeray invites PM Modi to his swearing-in ceremony | उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना शपथविधीसाठी खास निमंत्रण |
However, the ground water level in the area in on the rise and the surplus will be useful for others also in the near future. | शहरांमध्ये पाण्याचा तुटवडा प्रामुख्याने जाणवत आहे. शहरांसाठी जंगले हाच पाण्याचा मुख्य स्रोत असतो. |
A group of Muslim youngsters in Hyderabad filed a police complaint against the actress and makers of the film for hurting their religious sentiments. | हैदराबादमध्ये मुस्लिम समाजातील काही तरुणांनी प्रिया वारियर आणि सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात फलकनुमा पोलिसात तक्रार दाखल केली होती. |
And what meaneth hee by the word all. | शब्द सोबत विश्व शब्द सर्वनाम म्हटले जाते. |
"I appeal to everyone including SP, BSP, Akali Dal, Owaisi, Azam Khan etc to come forward and support the construction of the temple,"" Bharti, a minister in the Modi government, said." | त्यामुळे एसपी, बीएसपी, अकाली दल, ओवेसी आणि आजम खान या सर्वांनी राममंदिर निर्माणासाठी पुढे यावे असे मी त्यांना आवाहन करते, असेही उमा भारती यावेळी म्हणाल्या. |
Keshav Prasad Maurya is an Indian politician who is the current Deputy Chief Minister of the Indian state of Uttar Pradesh. | उत्तर प्रदेशचे विद्यमान उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे फुलपूरचे खासदार आहेत. |
This includes a doctor. | यामध्ये डॉक्टरांचा देखील समावेश आहे. |
Important suggestions | महत्वाचे टिप्स |
Her pictures are going viral on social media. | यावेळचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. |
Gammon India Limited took the responsibility to construct the bridge. | या पुलाची निर्मिती गॅमन इंडिया लिमिटेड यांनी केली आहे. |
Chief Minister Uddhav Thackeray was aware of our meeting. | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या भेटीबद्दल माहिती होती. |
The tournament will be played in Mumbai. | या स्पर्धेची महाअंतिम फेरी मुंबईत घेण्यात येणार आहे. |
The holy spirit was first poured out in Jerusalem, and from there the word spread quickly. | नंतर, प्रेषित पौलाने समुद्र व जमिनीवर हजारो किलोमीटरचा प्रवास करून अनेक भूमध्य देशांत मंडळ्या स्थापन केल्या. |
Difficulty breathing. | श्वास घेण्यास त्रास होतो. |
And there is a price for this. | आणि या साठी किंमत मूळ आहे. |
In June 2009, the duo decided to forego electronic beats and began performing with all live instrumentation. | एप्रिल २००५पर्यंत फ्रंटियरने आपली सर्व बोईंग विमाने निवृत्त केली व त्यांच्या जागी एारबस विमाने वापरण्यास सुरुवात केली. |
After the meeting, Rahul Gandhi tweeted a photo with Ashok Gehlot and his rival for the top job, Sachin Pilot and mentioned United colours of Rajasthan! | बैठकीनेतर राहुल गांधी यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यासोबत हास्याचा फोटो ट्विट केलाय. |
We will take action against them. | आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो असे सांगितले. |
He was looking at me. | माझ्याकडेच रोखून बघत होता. |
While Anurag Kashyaps Mukkabaaz actress Zoya Hussain features as the leading lady in the film, Manav Vij and Deepak Dobriyal will be seen in prominent roles and Sonakshi Sinha in a special appearance. | ‘मुक्काबाज’ या चित्रपटाची नायिका झोया हुसैन या चित्रपटातही नायिकेच्या भूमिकेत दिसणार असून तिच्याव्यतिरिक्त मानव विज, दीपक दोब्रियाल हेही मुख्य भूमिकेत दिसतील. |
And the men of Babylon made Succoth-benoth, and the men of Cuth made Nergal, and the men of Hamath made Ashima, | बाबेलमधल्या लोकांनी सुक्कोथ बनोथ ही दैवते केली. कूथातील लोकांनी नेरगल केला. हमाथमधील लोकांनी अशीमा केली, |
Today India has a significant position in the world order. be it the International Day of Yoga or the International Solar Alliance or the agenda on Golden decade of BRICS. the voice of India echoes at every corner of the world. | अंतरराष्ट्रीय योग दिवसचा प्रस्ताव असो, किंवा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची सुरवात असो, किंवा BRICS च्या पुढच्या स्वर्णीम दशकासाठीची संकल्पना असो, आज भारताचा आवाज जगात घुमतो आहे. |
He accepted the offer. | तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला आहे. |
His tablet is the 25th, east. | हा फेब्रुवारी २५, इ. |
BJP, however, does not see it in that light. | असे असले तरी भाजपा याची गंभीरपणे दखल घेतलेली दिसत नाही. |
A sense of respect is associated with it. | घरामुळे एक सन्मानाचा भाव निर्माण होतो. |
For a verse - by - verse consideration of the book of Revelation, see Revelation Its Grand Climax At Hand! | प्रकटीकरणाच्या पुस्तकातील एकेका वचनाच्या स्पष्टीकरणासाठी प्रकटीकरण — याचा भव्य कळस जवळ आहे! हे पुस्तक पाहावे. |
There was no ambulance. | तेव्हा रुग्णवाहिका मिळाली नाही. |
Efforts are being made by the fire brigade to control the fire. | आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरु आहे. |
The cases of coronavirus are increasing rapidly in the country. | देशामध्ये कोरोना विषाणूच्या घटनात झपाट्याने वाढ होत आहे. |
Heavy police force has been deployed at the spot. | घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. |
Theres no diesel option. | यात पेट्रोल-डिझेलचा पर्याय नसतो. |
But the information has not been made public. | तथापि, ही माहिती व्यापक व्याज झाल्याने नाही. |
It also helps in eliminating harmful free radicals from the body. | यामुळे शरीरातील कोशिकांना अपायकारक असे फ्री रॅडीकल्स हटविण्यास मदत होते. |
Your reputation in your business will increase. | उद्योग-व्यवसायात तुमची कीर्ती पसरेल. |
So they wont have to struggle. | जेणेकरून त्यांना पुढे अडचणीचा सामना करावा लागणार नाही. |
However, only two companies placed a bid. | आत्तापर्यंत फक्त दोन कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. |
Most importantly, more than 70% of the loan raisers through the MUDRA Yojana are women. | यात सर्वात महत्त्वाची बाब अशी की मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्यांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे. |
Taliban spokesman Zabihullah Mujahid claimed responsibility for the attack in an email to the media. | हॉटेलवरील हल्ल्याची जबाबदारी तालिबान संघटनेचे प्रवक्ते झाबीउल्लाह मुजाहिद याने एका ई-मेलद्वारे स्वीकारली आहे. |
In terms of post-secondary education, the city is home to a number of colleges and universities. | सुवर्णलता गांधी महाविदयालय, विदयामंदीर कॉलेज असे काही मोठी कॉलेजेस व महाविदयालये आहेत. |
The match will be played at Jaipur. | या सगळ्या मॅच जयपूरमध्ये होणार आहेत. |
Kareena Kapoor will next be seen in Good News, also starring Akshay Kumar, Diljeet Dosanjh and Kiara Advani . | दरम्यान, कियारा आगामी “गुड न्यूज’ चित्रपटात अक्षय कुमार, करीना कपूर-खान, दिलजीत दोसांझसोबत झळकणार आहे. |
The Shiv Sena once lorded over Mumbai. | एकेकाळी मुंबईत शिवसेनेचा धाक होता. |
This question has been answered. | या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. |
The line closed under the auspices of the Great Northern Railway after it was nationalised by the two governments. | जर्मनीत नाझी सत्ता उदयास आल्यानंतर ते दोघे तिथून पळून गेले. |
The relief and rescue work is going on from night. | रात्रभर या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. |
This rule has not been applied to private schools. | ‘सतनातल्या खासगी शाळांसाठी हा नियम बंधनकारक नाही. |
He did not go any further. | त्याच्या पुढे गेलोच नाही. |
But her popularity is immense! | पण तिच्या आवाजाला प्रचंड लोकप्रियता मिळते. |
He was arrested and case registered against him under the NDPS Act. | त्याच्याविरोधात एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. |
Googles use of the DART cookie enables it to serve ads to our users based on previous visits to our site and other sites on the Internet. | Google वर, एक तृतीय पक्ष विक्रेता म्हणून, या साइटवर कुकीज जाहिराती करण्यासाठी वापरते. DART कुकी Google या साइट आणि इंटरनेट वर आणि इतर साइट त्यांच्या भेटींवर आधारित वापरकर्त्यांना जाहिराती देऊ शकतात सक्षम करते. |
But, as polling date draws nearer, the number will certainly go up. | मात्र, मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल, तसे हे भाव वाढत जातील. |
Different circles excelled in different activities like: Gujarat and Uttar Pradesh pioneered in tie ups with pharmaceutical and medicine company and providing logistic solution. | गुजरात आणि उत्तर प्रदेश यांनी फार्मास्युटिकल आणि औषध कंपन्यांशी संपर्क राखण्यात आणि त्यांना माल वाहतूक शास्त्रविषयक पाठबळ देण्यात पुढाकार घेतला. |
The police have reached the spot and further investigation is underway. | पोलिसांनी घटनास्थळ गाठले असून पुढील तपास सुरु |
I didn't mean to disparage Hinduism or hurt anyone's feelings. | हिंदुत्ववादावर टीका करणे किंवा लोकांच्या भावना दुखावण्याचा माझा उद्देश बिलकुल नव्हता. |
The official further said the Kapil Dev is admitted to ICU and is under the close supervision of Dr Atul Mathur and his team. | रुग्णालयाच्या अधिकृत माहितीनुसार, कपिल देव यांना सध्या अतिदक्षता विभागात डॉ. अतुल माथुर यांच्या टीमच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. |
Such incidents are increasing by the day. | दिवसेंदिवस अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. |
How Would You Answer? What conditions existed in Israel in the days of Amos? | आमोसच्या काळात इस्राएलमध्ये कशी परिस्थिती होती? |
That is the question being asked about Modi. | असा प्रश्न मोदी उपस्थित करतात. |
The protestors and the police had an altercation. | आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली होती. |
The Prime Minister Shri Narendra Modi addressed the last sitting of 16th Lok Sabha today. | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 16 व्या लोकसभेच्या शेवटच्या बैठकीला संबोधित केले. |
Let's know more about it | त्याबाबत माहिती पाहू – |
New Zealand are currently at the top of the points table while Australia are in the third spot. | सध्या न्यूझीलंड तिसऱ्या तर ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर आहे. |
All academic institutions, industries were shut down. | उद्योग, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रे बंद ठेवावी लागली. |
A team led by assistant police inspector Ganesh Bhamre and senior police inspector Vaibhav Shingare under the supervision of SP Dr Shivaji Rathod swung into action. | पुढील तपास वपोनी श्रीपाद परोपकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, पोलिस उपनिरीक्षक सविता गवांदे करीत आहेत. |
Advocate Umesh Prasad Shahi filed the case on behalf of the complainant. | याचिकादाराच्या वतीने अधिवक्ता बशीर अहमद बशीर यांनी बाजू मांडली. |
The Salman Khan hosted show will have a similar format as Bigg Boss 10 in the upcoming season Bigg Boss 11 as well, where both celebrities and commoners will be a part of the house. | 10 पर्वाप्रमाणेच 11 पर्वात देखील सलमान खान हाच बिग बॉसमध्ये होस्ट असणार आहे. |
Do you want to watch a movie? | तुम्हाला पिक्चर बघायचा आहे का? |
Meztli likes the moon. | मेझ्तलीला चंद्र आवडतो. |
Search result exceeded allowed size limit. Use more specific search term, please | शोध परिणाम स्वीकार्य आकार मर्यादापेक्षा जास्त आहे. कृपया, अधिक निर्देशीत शोध संज्ञाचा वापर करा |
At that time he will speak to them in his anger and in his hot displeasure he will disturb them. | पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल, तो संतप्त होऊन त्यांस घाबरे करील. ” |
It was his first attempt. | परदेशातील हा त्याचा पहिला प्रयत्न होता. |
The way to know if you have high blood pressure is to check your numbers with a simple blood pressure test. | आपल्याला उच्च रक्तदाब आहे की नाही हे शोधण्याचा मार्ग म्हणजे एक सोपी रक्तदाब तपासणी करून घेणे. |
BJP MP Varun Gandhi was also intrigued. | ’ याकडेही भाजप खासदार वरुण गांधींनी लक्ष वेधलं. |
Being the senior most MP, former union minister Maneka Gandhi is expected to be made Protem Speaker. | सर्वात वरिष्ठ खासदार असल्यामुळे मनेका गांधी यांची प्रोटेम स्पीकर म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. |
Indian captain Virat Kohli and coach Ravi Shastri address a press conference. | याआधी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली. |
So, Modi government must step in. | त्यामुळे मोदी सरकारचा चांगलाच तीळपापड होत असतो. |
"""I thank people for making the BJP the single-largest party and giving it another opportunity to serve them,"" Shah tweeted." | भाजपला सर्वात मोठा पक्ष करत पुन्हा सेवेची संधी देण्यासाठी जनतेचे अभिनंदन करतो, असे शाह यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. |
The minister had also written a letter to the Prime Minister in this regard. | या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना खूले पत्र देखील लिहिले होते. |
The problem of air pollution is quite severe in Delhi. | ‘दिल्लीत वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. |
It did not have to wait long. | जास्त वाट बघायला लागली नाही. |
Lok Sabha election 2019: With each day passing in the run-up to the general elections, political parties are intensifying their poll campaign. | नवी दिल्ली - लोकसभा 2019 ची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तस तशी राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.