English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Gold price has increased in the global market also. | तसेच जागतिक बाजारातही सोने-चांदीचा भाव कोसळला. |
This infuriated the BJP workers. | यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली. |
He is undergoing treatment at the Services Hospital in Lahore. | लाहोरमधील जीना रुग्णालयात सरबजीतवर उपचार सुरु आहेत. |
Every party is aiming at the ensuing Lok Sabha elections. | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. |
Where and how do I invest the money? | कुठे आणि युरोमध्ये गुंतवणूक कशी करायची? |
Out of these, four have turned out positive. | त्यापैकी चार पॉझिटिव्ह आढळले आहेत. |
And you will do too. | आणि आपण करीतच असतील. |
However, the BJP government is taking it lightly. | मात्र, भाजपा सरकार याबाबत गंभीर आहे. |
However, the rain relented. | मात्र पावसाने बाजी मारली. |
But the allocation has not been made yet. | परंतु अद्यापही मंत्रिपदाचे वाटप मात्र झालेले नाही. |
So this is it! | तर च्यायला हे असं! |
I got mad at myself. | मला स्वतःचा राग आला. |
The Court also found no evidence to support the charge of mind control, stating: | न्यायालयाने म्हटले: |
Rahul Gandhi was there. | त्यावेळी राहुल गांधी बोलत होते. |
He has freed them. | त्यांची सुटका त्याने केली होती. |
But there was no government. | पण देवमंदिर नव्हते. |
Congratulations to Devendra Fadnavis and Ajit Pawar on taking oath as the chief minister and deputy chief minister of Maharashtra, respectively, he tweeted. | तर “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन. |
But the council was never formed. | परंतु मंडळाने ही सभा कधीही घेतली नाही. |
Every day, four rape cases happen in this country. | देशात प्रत्येक तासाला बलात्काराचे चार गुन्हे नोंदविले जातात. |
Therefore my wrath and my anger was poured forth, and was kindled in the cities of Judah and in the streets of Jerusalem. and they are wasted and desolate, as it is this day. | म्हणून त्यांच्यावरचा माझा राग मी व्यक्त केला. मी यहूदातील नगरांना व यरुशलेमच्या मार्गांना शिक्षा केली. माझ्या रागामुळेच आज यरुशलेम व यहूदातील नगरे नुसती दगडविटांच्या राशी झाली आहेत.” |
I was not satisfied with this. | त्यात मी समाधानी नव्हतो. |
Good news for railway passengers! | रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! |
Rains continued to lash Mumbai and its adjoining areas for the second consecutive day on Saturday. | शनिवारी सलग दुस-या दिवशी पावसाने मुंबईकरांना धक्का दिला. |
Yet, let us work hard to apply Bible principles and keep Jehovah in our marriage. | ( क) मत्तय ७: १ - ५ यातील येशूचे शब्द विवाहाच्या संदर्भात कसे लागू करता येतील? |
for photography. | छायाचित्रणासाठी . |
Just for laughs! | क्त आपल्याचसाठी हसल्यासारखी! |
Facebook founder Mark Zuckerberg. | फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग त्यावेळी उपस्थित असतील. |
Congress president Sonia Gandhi had written to Prime Minister Narendra Modi on the issue recently. | नवी दिल्ली / वृत्तसंस्था : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले. |
I recently received a new assignment. I am to serve as the secretary in our congregation. | अलीकडेच मला एक नवीन नेमणूक मिळाली. |
The road transport was also affected. | रस्ते वाहतुकीलाही याचा मोठा फटका बसला आहे. |
In their first innings, Sri Lanka scored 338 and South Africa could only respond with 124 as Akila Dananjaya took five wickets. | श्रीलंकेने पहिल्या डावात केलेल्या 338 धावांना उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 124 धावांमध्ये गारद झाला. |
Other opposition parties including TMC, YSR Congress, DMK and NCP opposed the Bill. | तृणमूल काँग्रेस, द्रमुक, बसपासह इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनीही घोषणा दिल्या. |
Cuckold, for instance. | उदाहरणार्थ, उशी. |
However, he didnt open the door. | आवाज देऊनही तो दरवाजा उघडत नव्हता. |
This classical debate was essentialist. the new relational objects tend to enable researchers and their public to sidestep such arguments about what is inherent in the computer. | तत्कालीन इतर धर्मीय तत्त्वचिंतकांनी त्यांच्या या अनीश्वरवादी विरोधकांवर उपभोगवादी असल्याचा शिक्का मारून त्यांना टीकेचे लक्ष्य बनवले. |
Elections to both the Lok Sabha and the state assembly will be held simultaneously. | लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका हे पक्ष एकत्रित लढणार आहेत. |
Keep it sober. | त्यात नियनितपणा ठेवा. |
President Ram Nath Kovind, Prime Minister Narendra Modi and Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis have expressed grief over the incident. | या दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एम. चंद्राबाबू नायडू यांनी खेद व्यक्त केला आहे. |
They will then leave for Delhi. | त्यानंतर ते दिल्लीला रवाना होतील. |
Be extra careful about your health. | प्रकृतीबाबत अधिक दक्षता घ्या. |
However, that day they lost almost everything they owned. | ती म्हणजे, यहोवाच्या साक्षीदारांचं २००६ चं इयरबूक. |
This causes stress. | यामुळे तणाव वाढण्याची भीती आहे. |
India and Pakistan are the major players in South Asia. | पाकिस्तान आणि भारत दक्षिण आशियातील मह्तवाचे देश आहे. |
Her mother is a domestic worker and her father is a labourer. | तिचे वडील पेंटरचे काम करतात तर आई घरकाम करते. |
We have to work together | आपल्याला एकत्र यावंच लागेल . |
With this, toxic substances are released from the body. | यामुळे शरीरात असणारे विषारी घटक शरीरातून बाहेर टाकले जातात. |
That as a whole is difficult. | एकूण कठीणच आहे. |
Names have been changed. | स्वतःला विचारा... |
Irfan lost his mother Saeeda Begum a few days back. | काही दिवसांपूर्वीच इरफानची आई म्हणजेच सईदा बेगम यांचाही मृत्यू झाला होता. |
Fans have also been loving the song. | या गाण्याला रसिकांनीदेखील दाद दिली. |
These included kids and women too. | यामध्ये अल्पवयीन मुलं आणि मुलींचा देखील समावेश आहे. |
That too in Marathi! | तोही मराठीच्या प्रारंभ काळात! |
What did Twitter say? | काय म्हणाले ट्विटमध्ये? |
Large number of Fisheries Extension Services Centers will be set up in private space to create job opportunities to young professionals. | तरुण व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी खासगी जागेत मोठ्या प्रमाणात मत्स्यव्यवसाय विस्तार सेवा केंद्रे सुरू केली जातील. |
People know which government works for them. | ते सत्तेसाठी काय काय करतात, हे जनतेला माहित आहे. |
Directed by Ashutosh Gowariker, the film's music has been composed by Ajay-Atul. | गिरीश कुलकर्णी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीत दिलं आहे. |
After a moment of silence came the response: I suppose youre right. | थोडा वेळ शांत राहिल्यावर ती स्त्री कॅरोलाइनला म्हणाली: “तुमचं बरोबर आहे. |
He said, O! | त्यावर ते म्हणाले, ‘अरे वा! |
The murder was reportedly due to family squabbles. | कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असावी, असा एक अंदाज आहे. |
Thank u very much for your support and love. | मी तुमच्या प्रेमाचे आणि समर्थनाचे मनापासून आभार मानतो. |
But it is possible. | मात्र, ही गोष्ट शक्य आहे. |
He also accused the hospital staff and doctors of having misbehaved with attendants. | याशिवाय डॉक्टर आणि नर्सेससोबतही त्यांची वागणूक असभ्य होती असाही आरोप रुग्णालयाच्या स्टाफने केला आहे. |
He developed the idea for the company while dealing with the monitoring of those in his own company, before the software grew into its own business. | सुरुवातीचा काळामध्ये त्यांचा कंपनीने फक्त जाहिरातीवर लक्ष केंद्रित केले, त्यानंतर त्यांची स्वतःचे स्वतंत्र प्रोडक्शन सुरु केले. |
India is the second largest smart phone market globally . | भारत हा जगातील सर्वात मोठा दुसरा स्मार्टफोन बाजाराचा देश आहे. |
Fruits and vegetables are excellent sources of vitamins, minerals, fibre and antioxidants. | फळे आणि भाज्या - ते कॅरोटीन, जीवनसत्त्वे आणि amino ऍसिडस् उत्कृष्ट स्रोत आहेत. |
He was speaking at a rally in Mumbai. | ते मुंबईमध्ये वचनपूर्ती सोहळ्यात बोलत होते. |
Mumbai CA, Maharashtra CA, Vidarbha CA and Cricket Club of India are the units affiliated to BCCI from Maharashtra. | महाराष्ट्रातून मुंबई, महाराष्ट्र, विदर्भ या संघटना व सीसीआय क्लब असे चार सदस्य बीसीसीआयशी संलग्न आहेत. बीसीसीआयच्या कारभारात या चारही संस्थांना स्वतंत्र मतदानाचा अधिकार आहे. परंतु लोढा शिफारशींमध्ये ‘एक राज्य, एक मत’, अशी महत्त्वाची अट आहे. त्यानुसार, एकच संघटना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून मतदान करू शकते. लोढा शिफ... |
Navinchandra Bandivadekar Navinchandra Bandivadekar (right) is president of Akhil Bharatiya Bhandari Samaj Mahasangh | तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून अखिल भारतीय भंडारी समाजाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर रिंगणात |
He was found positive. | यामध्ये ती पॉझिटिव्ह आढळली. |
Though the original application of Luke 16: 10 concerns the use of material resources, the principle stated there also applies in other areas of life. | उलट, आपण यहोवासाठी म्हणून, जिवेभावे काम करतो. |
He is one of the accused in the case, charged with plotting to assassinate Prime Minister Narendra Modi. | पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचला गेला हा या केसमधल्या आरोपींवरचा एक सनसनाटी आरोप. |
But I was firm. | पण मी ठाम होते. |
The accused moved the apex court challenging this decision. | या निर्णयाला याचिकाकर्त्यांनी विरोध करत सर्वोच्च न्यायालयात जाण्याची वक्तव्ये केली. |
Pune division also comprises the districts of Pune, Satara, Solapur and Kolhapur. | पुणे ,सातारा,सांगली सोलापूर आणि कोल्हापूर हे जिल्हे या महसूल विभागात येतात. |
The Queen lives in Buckingham Palace. | राणी बकिंगहॅम पॅलेसमध्ये राहते. |
Home remedies for a sore throat | कान दुखीसाठी घरगुती ऊपाय |
It exists across the world. | जगभर हे आढळून येते. |
He has two sons with her, Rahul and Akshaye Khanna, both actors. | अभिनेता अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना ही त्यांची दोन मुले आहेत. |
You need to respect your opponents. | तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्धींनाही आदर दिला पाहिजे. |
But the people are overwhelmed. | मात्र नागरिक गर्दी करू लागले आहेत. |
This has raised the anxiety levels of BJP leaders. | त्यामुळे भाजप नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. |
This is iPhone 12. | यामध्ये सारे फिचर हे आयफोन 12 चेच आहेत. |
India has struck back in response to the Uri attack. | उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतरही भारताने प्रत्युत्तर दिलेच होते. |
It is another important point. | हे आणखी एक महत्त्वाचा विषय आहे. |
Mayank Agarwal was adjudged as the Man of the Match. | याप्रसंगी मयांक अगरवालचीच सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. |
When and where | कधी आणि कोणत्या क्षणी या… |
Surgeons request | परिचारकांची मागणी |
But it was later withdrawn. | पण नंतर ते काढून टाकण्यात आले. |
Khadse, Chandrashekhar Bavankule, Vinod Tawde, Prakash Mehta were among the those leaders who were denied tickets. | चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, विनोद तावडे, पुरोहित यासह अनेक वरिष्ठांचे तिकीट कापले गेले. |
It reduces the risk of a heart attack. | यामुळे हृदविकाराचा धोका कमी होतो. |
Why so debatable? | इतकी का त्याची चर्चा? |
Striped set with distributed parity. Provides improved performance and fault tolerance. RAID-5 arrays can sustain a single disk failure. | डिस्ट्रीब्यूटेड पॅरिटीसह स्ट्रीप्ड् सेट केले. सुधारीत कार्यक्षमता व फॉल्ट टॉलेरंस् पुरवली जाते. RAID-5 अर्रेज् एक डिस्क अपयशी ठरल्यास हाताळू शकते. |
Several organisations have been clamouring for it. | अनेक संघटना याविरोधात आंदोलनं करत आहेत. |
And these are the kings that reigned in the land of Edom, before there reigned any king over the children of Israel. | इस्राएलने राज्य करण्यापूर्वी अदोमला राजे होते. |
We have accepted the challenge. | आम्ही ते आव्हान स्वीकारले. |
The questions progressively become more difficult. | त्यातून प्रश्न अधिक गंभीर होत चाललेत. |
My deepest emotions are best left unsaid. | उभय संबंधात सुधारणेसाठी काश्मीर प्रश्नाची सोडवणूक अत्यावश्यक आहे. |
Not over men. | पुरुषांपेक्षा जास्त असं नाही. |
India has banned production, import and sale of e-cigarettes. | यापुढे भारतात ई-सिगरेटची निर्मिती आणि विक्रीवर बंदी लागली आहे. |
I accompanied him around the world several times. | मी देखील अनेकदा त्यांच्यासोबत जात असे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.