English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
A case of murder has been registered against the accused.
आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Today, all reputed institutions of the world, continue to express their feelings unanimously in relation to India's bright future without any hesitation.
जगभरातल्या सर्व प्रतिष्ठित संस्था, जगमान्य संस्था भारताच्या उज्ज्वल भविष्यबाबत नि:संकोच पणे एका सुरात उज्वल भविष्याबाबत आपल्या शक्यता सांगत आहेत.
rising sea levels
समुद्राची पातळी वाढली
Don't drink alcohol.
दारू पिऊ नकोस.
During interrogation he confessed of committing theft.
त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने चोरी केल्याची कबुली दिली.
It is a good experience.
याचा एक चांगला अनुभव गाठिशी आहे.
Why did the friction arise?
रवा खवट का झाला असेल?
After leaving Ram Rahim in jail, Honeypreet has reportedly fled to Nepal.
राम रहीमची जेलमध्ये रवानगी झाल्यानंतर हनीप्रीत फरार आहे.
He said that the district Yamunanagar has many important religious, holy and historically important places.
ते म्हणाले, जिल्ह्यात नैसर्गिक व धार्मिकदृष्ट्या तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेली अनेक ठिकाणे आहेत.
It was politically motivated propaganda against me.
‘राजकीय हेतूने प्रेरित होऊन माझ्या विरोधात हा कट करण्यात आला आहे.
He took food and was strengthened. Saul stayed several days with the disciples who were at Damascus.
नंतर त्याने अन्न सेवन केल्यावर त्याच्या अंगात जोम आला. शौल काही दिवस दिमिष्क येथील शिष्यांबरोबर राहिला.
Every time I prayed for help, there they were.
तीन वेळा ते माझ्याकडे आले.
Not forever, perhaps, but for a time.
काही काळापुरता नाहीतर कायमचा.
The police is investigating the reasons.
पोलीस दलाकडून नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
Its products are highly priced.
तो उत्पादने उच्च किंमत आहे.
Another option is available.
यात दुसरा पर्याय फायद्याचा आहे.
The owner agreed.
मालक संमती.
The announcements were made by Union Minister for Information and Broadcasting, Prakash Javdekar.
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घोषणा केली आहे.
For me its not a big issue.
बिकनी ही माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही.
After entering all the details, click on submit.
सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा.
Let's call him Mike.
त्याला माईक म्हणूया.
The clergy considered the Waldenses ignorant and illiterate, but in 1179, Vauds sought official authorization for his preaching from Pope Alexander III.
वॉल्देन्सेस लोक अडाणी आणि अशिक्षित आहेत असे पाळकांचे मत होते परंतु ११७९ साली, वॉदेने तिसरा पोप अलेक्झांडर याच्याकडून आपल्या प्रचारकार्यासाठी अधिकृत परवानगी काढली.
All opposition parties are planning agitations against the Government's policies.
राज्य सरकारच्या विरोधात सर्व विरोधी पक्षातर्फे मोर्चा काढला जाणार आहे.
It also features telescopic suspension up front and a gas-charged coil spring at the rear.
बुलेटमध्येही पुढील बाजूस टेलेस्कोपिक हायड्रोलिक्स फोर्क्स आणि मागील बाजूस गॅसनी चार्ज होणारे ट्विन शॉक अॅब्जार्बर्स दिले आहेत.
Greetings to all citizens and voters on National Voters Day.
“सर्व नागरीक आणि मतदारांना राष्ट्रीय मतदार दिनाच्या शुभेच्छा.
Nearby homes had also been damaged.
यात परिसरातील घरांचंही नुकसान झाले आहे.
Moreover, it never fails. 1 Corinthians 13: 4 - 8.
प्रीती चिडत नाही अथवा अपकार स्मरत नाही.
The court cannot frame a policy.
यावर न्यायालय धोरण ठरवू शकत नाही असे स्पष्ट केले.
Tell him about a specific spiritual goal you once set for yourself, and relate with enthusiasm how much joy you felt when you reached it.
तुम्ही स्वतःसमोर ठेवलेल्या एखाद्या ध्येयाबद्दल व ते साध्य केल्यानंतर तुम्हाला किती आनंद झाला याविषयी त्याला उत्साहाने सांगा.
The film also stars Mouni Roy, Amit Sadh, Kunal Kapoor, Sunny Kaushal, Vineet Kumar Singh and Mouni Roy.
या सिनेमात मौनी रॉय, अमित साध, कुणाल कपूर, सनी कौशल, विनीत कुमार सिंहसारखे कलाकारमंडळी आहेत.
Who says that?
तात्या कोण सांगताय ना?
"""'A man or a woman that is a medium, or is a wizard, shall surely be put to death: they shall stone them with stones. their blood shall be upon them.'"""
कोणी पंचाक्षरी किंवा चेटूक करणारा असला, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांना अवश्य जिवे मारावे. लोकांनी त्यांना धोंडमार करावा. त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.”
We cannot expect Gods blessing and favor if we allow anything unclean or defiled in his eyes to contaminate our thinking or actions.
होमार्पण देण्याची इस्राएली लोकांवर सक्‍ती नव्हती. एखाद्याला “अर्पावयाचे असल्यास ” तो ते देवाला अर्पण करू शकत होता.
Mumbai: Five-time Shiv Sena MP Mohan Rawale dies
मुंबई : शिवसेना नेते मोहन रावले यांचे निधन झालंय.
Former prime minister Indira Gandhi was the finance minister in 1970-71, but that was a charge in addition to her prime ministerial duties.
यापूर्वी 1970-71 ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे अर्थ खाते होते, मात्र सीतारामन यांची पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे.
That video, too, went viral.
तसेच तो व्हिडिओ या दोघांनी व्हायरल केला.
He asked the Chief Secretaries of all States to give priority to GeM in government procurements.
सरकारी खरेदीत, या ई मार्केट प्लेसना प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी मुख्य सचिवांना केले
Their jobs depend on it.
त्यांचा रोजगार या भागावर अवलंबून आहे.
What does her husband think about her views?
त्याची बायको काय विचार करत असेल यासगळ्याबद्दल?
Herein lies the secret of the warm smile.
हीच तर आहे स्मितहास्याची जादू ज्याद्वारे शब्दांपलिकडील विचार व्यक्‍त करता येतात.
"""Government has taken a lot of steps in past few months and the mood about India is very positive."
मागच्या काही महिन्यांमध्ये सरकारने उचललेल्या काही पावलांमुळे भारताबाबत सकारात्मक मत बनत आहे.
Vaccines for the treatment of corona are also being tested in several countries.
तसेच कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणी देखील अनेक देशात करण्यात येत आहे.
At present, there are 42,215 active cases in the state.
राज्यात सध्याच्या घडीला 42 हजार 215 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
%s unreadable (replaced with zeroes)
%s विनावाचनजोगी (झिरोजसह अदलाबदल केले)
The biopic will be shot in Mumbai and Rajasthan.
या चित्रपटाचे शुटींग मुंबई व राजस्थानात होईल.
Jesus indicated that during his presence, a remnant of the seed would be active on earth.
येशूने सूचित केले होते, की त्याच्या उपस्थितीदरम्यान स्त्रीच्या संततीचा उरलेला भाग या पृथ्वीवर क्रियाशील असेल.
Lisa Gherardini,was the wife of a rich silk merchant named Francesco del Giocondo.
असे म्हटले जाते की कॅनव्हास लिसा गॅरारडीनी - फ्रान्सिस्को डेल जिकोंडो नावाच्या एका श्रीमंत फ्लोरेंटाइन व्यापारी व्यक्तीची नम्र पत्नी आहे.
Salman Khan will be seen in different looks in the film.
'भारत'मध्ये सलमान खान वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे.
To the extent that we apply his advice, our health will benefit. Read Proverbs 14: 30. 22: 24, 25.
आपण जितके जास्त त्याच्या आज्ञांचे पालन करू तितकेच ते आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरेल. — नीतिसूत्रे १४: ३०. २२: २४, २५ वाचा.
Is it really a surprise?
खरंच आश्चर्य आहे ना?
The story goes like this:
यातील कथानक असे –
Karnataka govt withdraws night curfew order
कर्नाटकने रद्द केला नाईट कर्फ्यूचा आदेश
And, its not deficient in the Indian people.
आणि यात आता भारतीय लोकंही कमी नाही.
He gave them valuable personal counsel and extensive training in the ministry.
त्याने त्यांना मोलाचा वैयक्‍तिक सल्ला दिला आणि सेवाकार्याचे मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण दिले.
Still, the work has been delayed.
तरीही कामे पूर्ण करण्यास दिरंगाई करण्यात येत आहे.
She died of sever head injuries.
यामध्ये गंभीर भाजल्यामुळे तिचा मृत्यू झाला.
Yes, God really cares about you!
होय, देवाला खरोखर तुमची काळजी आहे!
The debate was on even then.
त्यावेळीही अशाच चर्चा सुरू होत्या.
But anyway, that day I didnt argue.
मात्र त्या दिवसातही मी कधी हार मानली नाही.
Former India all-rounder Yuvraj Singh remains one of the celebrated cricketers in the country.
भारतातील सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटूपैकी एक असलेल्या युवराज सिंग हा आजही सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो.
The case dates back to 2016.
संबंधित 2016 मध्ये चालते.
If its too thick, sprinkle water.
तो ठप्प खूप जाड आहे आढळून आले, तर पाणी घालावे.
Prime Minister Narendra Modi completed his four-nation Africa tour.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच दिवसांचा आफ्रिका दौरा नुकताच संपन्न झाला.
No one knows when or whether the trial will ever start.
आता हे उत्तरायण केव्हा सुरू होणार ते कुणालाच छातीठोक माहित नाही.
I learnt so much from these masters.
कित्येक गोष्टी मी अशा रसिकांकडूनच शिकल्ये.
Indian warships and an aircraft are participating in it.
भारतीय नौदलाची जहाजं आणि विमानांनीही या शोधमोहिमेत सहभाग घेतलाय.
Still, Christians can be joyful, even when under trial. To understand how this is possible, consider first what joy is.
पण कठीण परीक्षाप्रसंगातून जात असताना देखील ख्रिस्ती लोक आनंदी राहू शकतात.
Don't wait.
नाही दिला थांबा ना जरा.
Magnifying the public benefit aspects of the internet is an important goal, worthy of time, attention and commitment.
इंटरनेटचा सार्वजनिक लाभ पैलू वाढवणे हे एक महत्वाचे ध्येय आहे, जो वेळ, लक्ष आणि प्रतिपुर्तीस पात्र आहे.
This is what has concerned the government.
यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.
The CCTV footages of the incident are being scrutinised and a further probe is underway.
घटनास्थळाची पाहणी करत असून सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्याचे काम सुरू होते.
Thus, tomorrows game will be crucial for both the teams.
त्यामुळे उद्याच्या लढतीत या तिघांच्या फलंदाजीवर या संघाची मदार असणार आहे.
It felt different.
जरास वेगळंच वाटत होतं.
In all his election speeches in Maharashtra, Prime Minister Narendra Modi has singled out Nationalist Congress Party (NCP) chief Sharad Pawar for trenchant criticism.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत आहे.
The film stars Rani Mukerji, Saif Ali Khan, Siddhant Chaturvedi and Sharvari in the lead.
या चित्रपटात राणी मुखर्जी, सैफ अली खान, सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहेत.
Rather they materialize in the very relations that help to enact them.
टिळकांच्या राजकारणात त्यांना आपण मदत करावी असे त्यांना वाटू लागले.
What if that one is a close relative who no longer lives at home?
ती व्यक्‍ती सध्या आपल्या घरात राहत नसली, तरी जवळच्या नात्यातली असते, तेव्हा काय? ’
Otherwise, it would have been a huge disaster.
अन्याता मोठा अनर्थ घडला असता.
They are set to reunite for a new project.
नव्या प्रोजेक्टसाठी हे दोघं एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
It also affected the rail and road traffic.
त्यामुळे रस्ते वाहतुकीसह विमानसेवेवरही त्याचा परिणाम झाला.
And the space in which we came from Kadesh-barnea, until we were come over the brook Zered, was thirty and eight years. until all the generation of the men of war were wasted out from among the host, as the LORD sware unto them.
कादेश-बणर्या सोडून जेरेद ओढ्यापलीकडे पोहोंचेपर्यंत अडतीस वर्षे उलटली होती. तोपर्यंत आपल्या गोटातील सर्व लढवय्ये मरण पावले होते. परमेश्वराने हे भाकित केलेच होते.
Her sister Namrata Dutt is married to Kumar Gaurav, the son of late Rajendra Kumar.
राजेंद्रकुमारचा मुलगा कुमार गौरव याने संजय दत्तची बहिण नम्रता हिच्याशी विवाह केलाय.
So, I joined the party.
त्यामुळे मी या पार्टीला गेले.
A while back, Abhishek's wife and actor Aishwarya Rai Bachchan took to her Instagram page and shared a series of photos with Amitabh Bachchan, Jaya Bachchan and Aaradhya Bachchan.
काही दिवसांपूर्वी त्याने अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांचा फोटो शेअर केला होता आणि जेव्हा अशी बातमी आली की ऐश्‍वर्या राय-बच्चनसुद्धा करोना पॉझिटिव्ह आहे तेव्हा जॉन सीनाने ऐश्‍वर्याचा फोटोही इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला.
Good education.
चांगले शिक्षण उपलब्ध आहे.
Two jawans and a civilian lay dead.
त्यात दोन जवान शहीद झाले होते तर एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.
The Indian Premier League (IPL) is no less than a festival for the fans in the country.
आयपीएलचे सत्र भारतात एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसतो.
360 MW supply in Mumbai and suburbs affected.
मुंबई आणि उपनगरांना होणाऱ्या वीजपुरवठ्यापैकी ३६० मेगावॅट पुरवठ्याला याचा फटका बसला आहे.
That command was not to be taken lightly.
ती आज्ञा क्षुल्लक नव्हती.
avoid distractions.
गुंतागुंत टाळा.
this Apex Court
हे सर्वोच्च न्यायालय
Time is favorable for students.
विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे.
The film is based on Rajput warrior Prithviraj Chauhan's life, and the titular character will be played by Akshay Kumar.
राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून अक्षय पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत आहे.
"""This will change the political scenario of India."
‘या निकालानंतर भारतीय राजकारण नक्की बदलेल.
Now work is going on in this direction at a rapid pace.
मात्र आता या दिशेने वेगाने काम सुरू आहे.
The accident took place after a vehicle from behind rammed into the car.
दुचाकीला मागून आलेल्या वाहनाने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.
This led to the spread of this news.
यामुळे ही अफवा पसरली.
They went out at noon. But Ben Hadad was drinking himself drunk in the pavilions, he and the kings, the thirty-two kings who helped him.
राजा बेन - हदाद आणि त्याच्या बाजूचे बत्तीस राजे दुपारी आपापल्या तंबूमध्ये मद्यपान करण्यात आणि नशेत गुंग होते. त्यावेळी अहाबने हल्ला चढवला.
Banerjee had recently said the Indian economy is on shaky ground.
दरम्यान, नुकतेच बॅनर्जी यांनी देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचे म्हटले होते.
Sohrabuddins brother Rubabuddin had filed a petition challenging the orders.
सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीनने ही आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे.