English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Garlic and Onion | लसूण आणि कांदा |
Hes their man. | तो त्यांचा पिंड आहे. |
God died. We killed Him. | देव मेला. त्याला आपणच ठार मारलं. |
Rather, it is the time to become steadfast, unmovable, always having plenty to do in the work of the Lord, knowing that your labor is not in vain in connection with the Lord. 1 Corinthians 15: 58. | आपण ख्रिस्ती आहोत हे सर्वांना कळू दिल्यामुळे कोणता चांगला परिणाम आपल्याला अनुभवायला मिळेल? |
Do not use ice water. | एकदम बर्फाचे पाणी घेऊ नये. |
Fortunately no one was killed. | यात सुदैवानं कुठलही जिवीतहानी झाली नाही. |
In New Zealand, motorists are required to give way to pedestrians. | मार्गापासून ढळलेल्यांना पाप्यांना मुक्ती देणे हे परम कर्तव्य आहे. |
Akshay Kumar's movie 'Lakshmi' had sparked a big controversy. | अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब सिनेमातला साडी मधला अवतार चांगलाच चर्चेत आला होता. |
I missed them. | मला त्यांची किळस आली. |
A case has been registered in Marihal police station. | याबाबत मारिहाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. |
The laws should be made strict. | कायदे अधिक कडक करण्याची गरज आहे. |
Ireland defeated Afghanistan by five wickets. | अफगाणचा आयर्लंडवर पाच गडय़ांनी विजय |
Around 1500 participants of the country and abroad will participate in it. | या महोत्सवात 1500 पेक्षा जास्त प्रदेशिक आणि आंतराष्ट्रीय कलाकारांचा सहभाग असणार. |
The government should make a law in the parliament to build the Ram temple. | राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारने कायदा करावा |
Any contaminant that is below the rooting depth will not be extracted. | जोपर्यंत व्यक्तिला कोणत्याही लाजिरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागत नाही. |
How does it work and what impact does it have? | त्याचे परिणाम काय आहे आणि ते कसे निर्मिती केली जाते? |
Gradually, Barbara began to understand that while Jehovah God is not responsible for human suffering, he does not prevent it by forcing humans to obey his commandments when they choose to do otherwise. | हळूहळू बार्बराला हे कळू लागले की, मानवांवरील दुःखाला देव जबाबदार नसला तरी मानवांना त्याच्या आज्ञा पाळायच्या नसतात तेव्हा त्यांना जबरदस्तीने त्या पाळायला लावून तो दुःख टाळत नाही. |
Meeting of the BRICS Finance Ministers and Central Bank Governors 18 to 20 April (Washington, DC) | ब्रिक्सचे वित्त मंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सची बैठक – 18 ते 20 एप्रिल (वॉशिंग्टन डीसी) |
Of this, 4,26,167 are active cases in the country, while 7,82,606 people have recovered or have been discharged from hospitals. | त्यापैकी 4,26,167 सक्रीय रुग्ण असून रुग्ण 7,82,606 कोरोनामुक्त झाले आहेत. |
The movie shows Ajay Devgn essaying the role of Maratha warrior Taanaji Malusare. | या सिनेमात अभिनेता अजय देवगण शूरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसत आहे. |
He said that the people want change. | पवार म्हणाले, लोकांना बदल हवा आहे. |
Both drivers died in the accident. | दुर्घटनेतून दोन्ही चालक बचावले. |
Its not a good thing. | ती चांगली गोष्ट नाही. |
Recently, in the Asian games, our players have shown that no matter how poor you are, no matter what kind of a family you come from, with confidence and hard work, you can make your country proud of you. | अलिकडे, आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आमच्या खेळाडूंनी दाखवून दिले, तुम्ही कितीही गरीब असा, तुमच्या कुटुंबाची स्थिती कशीही असो, आत्मविश्वास आणि परिश्रमांनी तुम्ही तुमच्या देशाच्या अभिमानाचा विषय ठरता. |
Right foot first and left foot second. | पहिले पाऊल डावा पाय, दुसरा योग्य आहे. |
BJP State ST working committee meeting held | भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. |
Who runs the game? | भानामतीचे खेळ कोण करते? |
There were 42 police personnel were among the injured. | यामध्ये 42 जवानांचा मृत्यू झाला होता. |
Mumbai: Heavy rains continued to lash the city for the second day in a row. | मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस सुरु आहे. |
The crop has suffered heavy damages due to landslides and flood. | अतिवृष्टी व गारपिटीमुळे खरिपाचे अतोनात नुकसान झाले. |
Researchers have discovered that birds can sense the earths magnetic field. | संशोधकांनी लावलेल्या शोधानुसार पक्ष्यांना पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचे ज्ञान असते. |
Phase-I will be completed by December 2019 and the Phase-II will be completed by December 2024. | या केंद्राचा पहिला टप्पा डिसेंबर 2019 पर्यंत आणि दुसरा टप्पा डिसेंबर 2024पर्यंत पूर्ण होईल. |
After that Narendra Modi visits China. | यानंतर सप्टेंबरमध्ये मोदी चीनच्या दौऱयावर जातील. |
He is lodged in police custody. | त्यास पोलीस कास्टडी रिमांड घेतली आहे. |
Lok Sabha Election Results | लोकसभा निवडणुकीचे आकडे |
who live in the country. | ज्या देशात आपण राहतो. |
So, the Opposition should not politicise this. | त्यामुळे विरोधकांनी उगाचच त्यावरून आदळआपट करू नये. |
Delhi Chief Minister Arvind Kejriwal slammed Prime Minister Narendra Modi for the fake currency. | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर केलेल्या आरोपांदरम्यान तिखट भाषा वापरली होती. |
Delhi: Priyanka Gandhi Vadra & other Congress leaders sit on a symbolic protest near India Gate over police action during students' protests in Jamia Milia Islamia (Delhi) & Aligarh Muslim University. | नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया आणि अलिगढ विद्यापीठात विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी इडिया गेटसमोर निदर्शने केली. |
Hence, the service was suspended. | त्यामुळेच सरकारने ही सेवा बंद ठेवली होती. |
The Award comprised of a shawl, memento, cash and a citation. | शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप होते. |
Aditya is the first member of the Thackeray family ever to contest an election. | आदित्य हे ठाकरे घराण्यातील पहिले व्यक्ती असणार आहेत जे निवडणूक लढवतील. |
Following the blast, the building was completely destroyed. | ही इमारत कोसळल्यानंतर या परिसरात एकच हाहाकार उडाला होता. |
Hyderabad: A 26-year-old veterinary doctor was brutally murdered by some unknown persons near Shadnagar, close to Hyderabad. | हैदराबाद – शादनगर परिसरात 26 वर्षांच्या पशुवैद्यकीय डॉक्टर तरुणीची अमानुषपणे हत्या करण्यात आलीय. |
Kendujhar Citizens Forum president Kiran Shankar Sahu, journalist Suresh Ch Pattnaik, former MP Madhab Sardar, social workers Sebati Singh, Dharitri Rout, Mina Majhi, Aswini Pattnaik, Sanjeev Barik, Bhakta Mohanty, Rotarian Debabrata Swain among others spoke. | यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, पिंपरी-चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर, ज्येष्ठ कार्यकर्त्या वर्षा गुप्ते, समाजवादी कार्यकर्ते बी. आर. माडगूळकर, कष्टकरी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, प्रल्हाद कांबळे, संग्राम तावडे आदींनी श्रद्धांजली वाहिली. |
Thats not the answer. | तर उत्तर नाही असंच आहे. |
It was not immediately clear what had caused the fire. | घटनास्थळी यावेळी कोणीही नसल्याने नेमकी आग कोणत्या कारणाने लागली हे स्पष्ट झाले नाही. |
He himself never thought so. | त्यादृष्टीने त्यांनी कधी विचारच केला नाही. |
In the beginning was Scream | सुरुवातीला होती कुजबूज |
The court settled this issue . | या प्रकरणात न्यायालयाने न्याय दिला आहे. |
The term is translated the new world in The Bible An American Translation. | ईझी टू रीड या बायबल आवृत्तीमध्ये “पुनरुत्पत्तीत ” या शब्दाचे भाषांतर“ नव्या युगात ” असे करण्यात आले आहे. |
He has picked 5 wickets. | त्याने 5 बळी टिपले. |
You will be concerned about the mother's health. | आईच्या स्वास्थ्याची चिंता लागून राहील. |
INLINE Advertising, Wuerzburg. | पॉप्युलर प्रकाशन, मुंबई. |
The Union Cabinet chaired by the Prime Minister Shri Narendra Modi has given its approval for signing of new Air Services Agreement (ASA) between India and Fiji. | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि फिजी दरम्यान हवाई सेवा करारावर स्वाक्षऱ्या करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. |
BJP s Jaisiddheshwar Mahaswamiji, Congresss Sushil Kumar Shinde and Vanchit Bahujan Aghadis Prakash Ambedkar are in the fray for Solapur seat. | सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून महास्वामी डॉ. जयसिद्धेेश्वर शिवाचार्य, काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, ‘बहुजन वंचित आघाडी’कडून प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या मैदानात आहेत. |
Jehovah will never forget the love that we show for him! | ५१५ मध्ये मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. |
Everything is gone | 'जुहीही विरगळून गेली' |
Moreover, it was successful at the box office. | याचसोबत बॉक्स ऑफिसवर देखील तगडी कमाई केली होती. |
No deviation. | अपकीर्ती होत नाही. |
Chief Minister N. Chandrababu Naidu has written a letter to Prime Minister Narendra Modi with this demand. | मनोज तिवारी यांनी ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. |
Dibrugarh, Agartala, Howrah, Patna, Bilaspur, Ranchi, Bhubaneswar, Secunderabad, Bengaluru, Chennai, Trivandrum, Madgaon, Mumbai Central, Ahmedabad and Jammu Tawi. | डिब्रुगढ, अगरतला, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळुरु, चेन्नई, तिरुवनंतपूरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू-तवी येथे जाणाऱ्या गाड्यांचा यात समावेश आहे. |
School Principal Dr Ashok Kumar applauded the two directors - Sachin Ahluwalia and Nitin Ahluwalia - for their efforts. | दोन्ही विद्यार्थ्यांनींच्या यशाबद्दल शाळेच्या वतीने शाळचे संचालक नवनाथ काळे, ऍड सचिन काळे यांनी कौतुक केले. |
The Prime Minister recalled his meeting with Prime Minister of Israel, Mr. Benjamin Netanyahu, on the sidelines of the UN General Assembly in September 2014, and with the the Agriculture Minister of Israel last month during the Vibrant Gujarat Summit. | सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत इस्राएलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहु आणि काही महिन्यांपूर्वी वायब्रेंट गुजरात संमेलनानिमित्त इस्राएलच्या कृषी मंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेची मोदी यांनी यावेळी आठवण करुन दिली. |
This feature is currently available in beta. | हे फीचर सध्या बीटा बिल्डमध्ये आहे. |
No casualties were reported in the accident. | या अपघातात कसल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. |
Uddhav government is 'father of Ghajini': BJP's Sudhir Mungantiwar | ‘हे’ ठाकरे सरकार म्हणजे गजनीचा बाप – सुधीर मुनगंटीवार |
Many were puzzled at that time. What does all this have to do with freedom | त्यांचे हे वागणे पाहून त्या काळात अनेक जण बुचकळ्यात पडत असत. |
Several persons have been arrested in such other cases. | अशा प्रकरणात काही जणांना अटकही करण्यात आली आहे. |
Dont melt. | तळलेले नको. |
I still dont get it. | तरीही मला त्याचा ताबा मिळत नाही. |
This decision was taken keeping in mind the safety and health of our students. | विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांचे आरोग्य बघूनच हा निर्णय घेतला गेला होता. |
The pictures went viral and came to the notice of the police. | नंतर हे व्हिडीओ व्हायरल होऊन पोलिसांपर्यंत पोहोचले. |
Kulkarni had fallen into the Sena's black books for organising a book launch in Mumbai by former Pakistan foreign minister Khurshid Mahmud Kasuri | पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत आयोजित केल्याने भाजपाचे नेते सुधींद्र कुलकर्णी |
This is the sixteenth period. | त्यातीलच सेक्टीलीस महिन्याला इ. |
"Fadnavis had also said that his party ""did not have any discussion with the Shiv Sena to form the government.""" | युतीबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले,’शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा सुरू नाही, त्यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याची कोणतीही चर्चा केली नाही. |
Would it not be better to consult others who have knowledge and discernment? | जे ज्ञानी आणि समजंस आहेत अशांकडून मसलत घेणे बरे नसेल का? |
Is such a conclusion justified? | हा निष्कर्ष रास्त आहे का? |
"""Everything is ready." | """सगळं आधीच मांडून ठेवलय." |
Change the name or location of a printer in the printer settings. | छपाईयंत्र सेटिंग्जमध्ये छपाईयंत्राचे नाव किंवा ठिकाण बदला. |
One farmer also died during the protests. | तसेच यादरम्यान, एका आंदोलक शेतकऱ्याचाही मृत्यू झाला आहे. |
The farmers' protest has been gaining momentum in the nation. | देशात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले आहे . |
Appreciation for Gods word moves us to do what? We prove our gratitude for Gods word by observing it. | देवावर व त्याच्या वचनावर विश्वास ठेवल्यामुळे आपल्याला कठीण परिस्थितीला धीराने तोंड देण्यास व त्याच्या इच्छेप्रमाणे करत राहण्यास मदत मिळते. |
Woman with two vaginas gives birth to twins | एकाच वेळी दोन पुरुषांकडून प्रेग्नेंट झाली महिला, दिला जुळ्या मुलांना जन्म |
The cyclone left at least eight people dead in Srikakulam and Vizianagaram districts of Andhra Pradesh. | या वादळामुळे आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. |
At least not before this election. | निदान या निवडणुकीच्या वातावरणात तरी नाही. |
The start of something new | एक नवी सुरुवात व्हावी कर असे काहीतरी |
This is leading to various diseases. | ज्याच्यामुळे आपल्या विविध प्रकारचे आजार जडतात. |
I have accepted that. | ही बांधिलकी मी स्वीकारलेली आहे. |
Satej Patil | सतेज पाटील यांनी केले. |
This was the thought. | ' हा त्याच्या मनातला विचार होता. |
The community has been divided into two factions. | समाजाची विभागणी दोन गटांमध्ये झाली आहे. |
However, despite all efforts, Pakistan has got very little support in this issue from global community. | हर प्रकारे प्रयत्न करूनही पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पाठिंबा मिळवता आलेला नाही. |
Woman dies in lightning while working in field | शेतात विजेची तार पडून महिलेचा मुत्यू |
He informed the police in this regard. | यावरून त्यांनी दहिवडी पोलिसांना माहिती देण्यात आली. |
And then began the struggle. | आणि त्यानंतर सुरू झाला तो अखंड संघर्ष. |
But still there has been no concrete decision. | मात्र त्यावर अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. |
She filed a complaint to the police in this regard. | या वादाला कंटाळून तिने पोलिसांत तक्रार केली. |
The government cannot do everything. | शासकीय यंत्रणाच सगळे करू शकत नाही. |
The injured have been rushed to KEM hospital. | या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना केईएम रूग्णालयात दाखल केले आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.