English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Moreover, no transport services are available.
शिवाय प्रवासासाठी वाहने नाहीत.
An earthquake of moderate intensity rocked Delhi and other parts of north India tonight.
दिल्लीसह उत्तर भारतातील काही भागांमध्ये रविवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले.
"Nawazuddin has played a villain in Sohails elder brother Salman Khans ""Kick"" and then a journalist in ""Bajrangi Bhaijaan""."
यापूर्वी सिद्दीकीने सोहेलचा भाऊ सलमान खानच्या 'किक' मध्ये खलनायकाची भूमिका केली आहे आणि तसेच सलमानच्याच 'बजरंगी भाईजान' मध्येही त्याची पत्रकाराची भूमिका गाजली होती.
With political intentions such allegations were made against me.
माझ्यावर राजकीय हेतूने जाणीवपूर्वक हे आरोप करण्यात आले आहेत.
The Emergency was imposed by then the Prime Minister Indira Gandhi.
त्या काळात इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली होती.
Mumbai: Priyanka Chopra and American singer Nick Jonas officially announced their engagement after a pooja ceremony held at the actor's residence here, ending months of speculation about their relationship.
मुंबई : गेले अनेक दिवस चर्चेत असलेल्या अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचा प्रियकर अमेरिकन गायक निक जोनास यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे. मुंबईत प्रियंकाच्या राहत्या घरी कु़टूंबियांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला. त्या दोघांनी त्यांच्या नात्यावर उघडपणे भाष्य केले नव्हते, पण आता लग्नाचे काऊंटडाऊन...
He has a wife and child.
त्यांच्यामागे पत्नी व एक मुलगी आहे.
Sumit Sharma also chipped in with 15 runs.
तर स्मिथनेदेखील 15 धावा केल्या.
through video conference.
व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केलेल्या सुनावणीच्यावेळी न्या.
Fans are always eager to know as much as possible about their favourite celebs.
आपल्या आवडत्या कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
His people are all around.
सगळीकडे त्याची माणसे असतात.
A lot happens after that.
यानंतर अनेक घडामोडी घडतात.
So that's amazing, right?
चकित अर्णारे आहे नाही?
Moreover, those wrongdoers were murmurers, complainers about their lot in life.
शिवाय, हे अपराधी “कुरकुर करणारे, असंतुष्ट ” होते.
No high-ranking official from the Trump administration received Khan at the airport.
पण, ट्रम्प सरकारतर्फे अमेरिकेचा साधा कनिष्ठ पातळीवरचा एकही अधिकारी खान यांच्या स्वागताला विमानतळावर फिरकला नाही.
The currency of Taiwan is the New Taiwan dollar.
नवीन तैवानी डॉलर हे चीनच्या प्रजासत्ताकाचे (तैवान) अधिकृत चलन आहे.
Appropriate proposals for strengthening the regulatory authority of RBI over NBFCs are being placed in the Finance Bill.
एनबीएफसीवर आरबीआयच्या नियामक प्राधिकरणास बळकट करण्यासाठी योग्य प्रस्ताव वित्त विधेयकात ठेवल्या जात आहे.
National anthem in cinema halls?
चित्रपट गृहात राष्ट्रगीत वाजवावे की नाही?
Among them are migrant labourers, construction workers, truck drivers and the jobless.
यामध्ये बांधकाम मजूर, चिरेखाण मजूर, रस्त्यांवर काम करणारे मजूर यांचा समावेश आहे.
While the BJP and the Shiv Sena has not yet announced the seat sharing, the NCP and the Congress will contest on equal number of seats.
निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये तसेच शिवसेना-भाजपमध्येही जागावाटपाची चर्चा रंगली असतानाच भाजपाने मात्र प्रचाराचा नारळ फोडला आहे.
Do not add sugar.
साखर सरबत गळू नये.
A case has been registered in this regard at Dispur police station.
याप्रकरणी देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Display a list of all application cache entries. If the search parameter is used then the table displays the entries containing the search term.
सर्व ॲप्लिकेशन कॅशे नोंदणींची सूची दाखवा. शोध बाबीचा वापर केले असल्यास शोध संज्ञा समाविष्ट असलेल्या नोंदणींचा तक्ता दाखवला जातो.
It's tough, but possible.
कठीण, पण शक्य आहे.
The vehicles will be fitted with the GPS system.
या वाहनांना जीपीएस सिस्टिमदेखील असणार आहे.
The Rafale controversy continues.
राफेलचा गुंता वाढतच चालला आहे.
Then came King Herod.
मग आला राजा हेरड.
This will, however, be subject to certain conditions.
हे काही विशिष्ट अटींच्या अधीन असणार आहे.
It happened in several other countries.
असे इतरही काही देशात होते.
Then you have to action it.
मग त्यावर उपाययोजनाही आपल्यालाच करावी लागणार आहे.
Steps would be taken if a complaint is registered in this regard, he added.
याबाबत तक्रार आल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
No God in sight
देव नाही देव्हाऱ्यात
What is technology?
अधिकृत तंत्रज्ञान काय आहे?
All shops in the town remained closed since morning.
सकाळपासूनच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
Flooded tracks derail Mumbai-Pune rail traffic
मुंबई-पुणे मार्गावरची रेल्वे वाहतूक ठप्प
But when an experienced leader like Sharad Pawar makes false statements for votes, it hurts.
मात्र शरद पवार अनुभवी असून देखील मतांसाठी चुकीचे वक्तव्य करतात, तेव्हा फार वाईट वाटते.
We shall see later on.
पुढचे आम्ही पाहतो.
Now they too help to spread the good news of Gods Kingdom worldwide. Matthew 24: 14.
आता ते देखील देवाच्या राज्याची सुवार्ता जगभर पसरवण्यात हातभार लावत आहेत. — मत्तय २४: १४.
We are trying to adopt new technologies.
त्याशिवाय नवीन तंत्रज्ञानही वापरण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.
While discussing, Mridula Sinha complimented Nitesh Kumar for his interest in social work.
चर्चा करताना श्रीमती सिन्हा यांनी नितेश कुमार यांच्या समाजसेवी कार्याबद्दल अभिनंदन केले.
A search operation to track down the terrorists has been launched.
त्यानुसार दहशतवाद्यांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
COVID-19 has made us realise the need to work on health solutions at low cost and large scale.
Covid-19 ने आम्हाला याची जाणीव करून दिली आहे की, यावेळी कमी खर्चासह मोठ्या प्रमाणात आरोग्य समाधानावर कार्य करण्याची आवश्यकता आहे.
Rahul Gandhi had tweeted.
त्यांनी यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.
Canola oil contains a high amount of omega-6 fats.
शेंगदाण्यामध्ये ओमेगा-6 फॅटसुद्धा भरपूर प्रमाणात आढळतात.
What do girls think about it?
त्या मुलीला काय वाटत असेल?
Shes the first Indian actress to win the prestigious award.
हा पुरस्कार मिळवणार्‍या त्य पहिल्या भारतीय महिला कलाकार आहेत.
Terrors of the terrible! is all this agony so vain?
"""केरळ पूर : यंदाच परिस्थिती इतकी गंभीर का?"
I don't like punk rock.
मला पंक रॉक आवडत नाही.
Prime Minister appreciated the efforts and dedication of the team three A - ASHA, ANM and Anganwadi workers for effective implementation of the Mission Indradhanush and for providing vaccination cover to more than 3 lakh pregnant women and 85 crore children.
‘मिशन इंद्रधनुष’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि 3 लाखांहून अधिक गर्भवती व 85 कोटींहून अधिक मुलांना लसीकरणाचे कवच पुरवण्यासाठी आशा, एएनएम आणि अंगणवाडी सेविकांनी समर्पित वृत्तीने केलेल्या कामाचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
Opposition Congress has been demanding a special session of the Assembly to take a resolution in this regard.
विरोधीपक्षांनी यावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली.
But you know nothing!
पण काहीच कळेनासे होईल ‘ळ’ शिवाय!
Upon receiving the information, DSP Damodar Reddy inspected the spot.
या घटनेची माहिती मिळताच डीसीपी एस. डी. मिश्रा यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
It negotiated its first contract in the following months.
काही महिन्यांतच त्याची पहिली आवृत्ती संपली.
Also, CCTV cameras have been installed in the city.
तसेच शहरातील कचराकुंडीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
We will think about that.
त्यानंतर आम्ही यावर विचार करू.
I dont know any other language.
मला अन्य भाषा येत नाहीत.
So is the case with electricity.
विजेबाबतही हीच अवस्था आहे.
What more do I want?
यापेक्षा वेगळं मला तरी काय हवंय ?
The images and...
या चित्रपटाच्या सेटवरील फोटो आणि .
It never happened in any country.
असे कोणत्याच देशात घडलेले नाही.
He is survived by parents, one brother and one sister.
त्याच्या पश्‍चात आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे.
The matter subsequently went to court.
पुढे आर्थिक प्रकरण न्यायालयात गेले.
Any happiness in life is multiplied and any pain is halved when I share it with her.
आमच्या विवाहबंधनाबाबत आम्हा दोघांच्याही मनात कोणत्याच प्रकारची असुरक्षितता किंवा चिंता नाही.
Prime Minister Narendra Modi and BJP President Amit Shah were also present in the meeting.
बीडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देखील येऊन सभा घेतल्या आहेत.
The US special envoy for North Korea Stephen Biegun is on his visit to South Korea.
उत्तर कोरियासाठीचे अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी स्टेफन बायगन हे बुधवारी दक्षिण कोरियाला आले आहेत.
The police also recovered a countrymade pistol and a live cartridge from him.
पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले.
However, no one has approached them.
मात्र त्या कोणाच्याही संपर्कात आलेल्या नाहीत.
I will also strike my hands together, and I will cause my wrath to rest: I, Yahweh, have spoken it.
“मग मीसुध्दा टाळी वाजवीन. मग माझा राग निवळेल. मी, परमेश्वर, हे बोललो आहे.”
Once it starts spreading, it is very difficult to stop.
घसरगुंडी सुरू झाली मग ती थोपवणे अवघड असते.
CES 2019: Here's what to expect from the world's largest tech trade show
CES 2019 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा
It has received good response.
चांगलेच प्रतिसाद मिळालेत.
The woman called the police who then rushed the child to a hospital where a medical examination confirmed sexual assault.
पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी मुलीला रुग्णालयात दाखल केले असता त्यात मुलीवर लैंगिक हिंसाचार झाला असल्याचा खुलासा झाला.
Me: For example?
"उदाहरणार्थ: ""तेव्हा?"
The meeting was held in Delhi.
आमची दिल्लीत बैठक सुरु होती.
Indian Army has given a fierce response to the Pakistani firing.
पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं.
due to this, people have to face traffic problem.
त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
Police takes strict action against those flouting lockdown rules.
लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करत आहेत.
This years Delhi Assembly polls was seen as a direct battle between the ruling Aam Aadmi Party and the Bharatiya Janata Party which is in power at the Centre.
या निवडणुकीत केंद्रात सत्तेत असलेली भाजप आणि दिल्लीचा कारभार पाहणाऱ्या आम आदमी पक्षातची खरी लढत पाहायला मिळाली.
Her younger sister Shamita Shetty is also a Bollywood film actress.
शमिताही बॉलिवूडमधील हिट अभिनेत्री शिल्पा शेट्टीची छोटी बहीण आहे.
Please think.
कृपया विचार करावा.
The award includes a certificate, memento, cash prize and a shawl.
्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
All these questions need to be answered.
या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.
In retaliation, Ravan abducted Sita.
त्याचा बदला म्हणून रावणाने सीतेचे हरण केले.
He helped everybody.
सर्वाना मदत करत होता.
My government has launched the Atal Innovation Mission.
आमच्या सरकारने “अटल संशोधन अभियान” सुरु केलं आहे.
Fortunately, no one injured in the accident.
सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही.
Over the course of three more voyages, Columbus visited the Greater and Lesser Antilles, as well as the Caribbean coast of Venezuela and Central America, claiming them for the Spanish Empire.
पुढच्या तीन मोहिमांत कोलंबस वेस्ट इंडीज ,व्हेनेझुएलाचा कॅरिबियन किनारा व मध्य अमेरिका ह्या भागांना भेटून आला व त्याने ते प्रांत स्पेनच्या राजांच्या अधिकाराखाली आल्याचे जाहीर केले.
This is a question in everybodys mind.
असा प्रश्न लोकांच्या मनात आहे.
The Delhi government also ordered an inquiry into the matter.
दिल्ली सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.
At least 40 soldiers were killed in the attack.
या हल्ल्यात 40 जवान शहिद झाले होते.
New York Times announced this.
द न्यूयॉर्क टाईम्स'नं सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे.
The police, thereafter, sought time from court for further questioning.
त्यानंतर आणखी तपास करण्याकरिता न्यायालयाकडे आणखी वाढीव वेळ मागितला.
For other borrowers, the scheme would commence w.e.f. June 01, 2020 till May 31, 2021.
इतर कर्जदारांसाठी योजना 01 जून 2020 पासून सुरु होईल आणि 31 मे 2021 पर्यंत असेल.
Two others including the driver was injured in the accident.
या अपघातात कार चालकासह आणखी दोन अभिनेत्री जखमी झाल्या आहेत.
This is a live example of how things change when there is good governance.
सुप्रशासन असेल तर कशाप्रकारे बदल घडतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.
I thank fellow jury members for their untiring efforts in selecting the best films to be screened at the festival.
यावेळी गांधीजींच्या जीवनकार्यावर आधारित काही विशेष चित्रपट देखील दाखवण्यात येत आहे.
What could we tell them?
ते आम्हाला काय सांगू शकता?
"""We do not have an allergy with anybody."
“आम्हाला कुणाचीही अॅलर्जी नाही.
Two cases of murder have been registered.
त्यात खुनाच्या पर्यटनाचे दोन गुन्हे दाखल आहेत.
It shall be open for these authorities to enter into an agreement with private laboratories and radiologists regarding charges of testing and investigation.
सगळ्या प्रशासकीय यंत्रणांना खासगी लॅब, रेडीओलॉजी यांच्यासोबत तपासणीच्या दराबाबत करार करण्याची मुभा आहे.