English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
This is an old device. | हे जुनं यंत्र आहे. |
Here is a step by step procedure to do just that: | येथे पाऊल कृती एक पाऊल आहे: |
"Party has nothing do with it"", he said." | पक्षाशी देणंघेणं नाही’’ असेही ते यावेळी म्हटले. |
and the inhabitants of one shall go to another, saying, 'Let us go speedily to entreat the favor of Yahweh, and to seek Yahweh of Armies. I will go also.' | निरनिराळ्या गावातील लोक एकमेकांना भेटतील. ते म्हणतील, ‘आम्ही सर्व शक्तिमान परमेश्वराची उपासना करण्यास जात आहोत.’ आणि इतरलोक म्हणतील, ‘आम्हालासुध्दा यावेसे वाटते.”‘ |
Two children died in the incident. | या भीषण दुर्घटनेत दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. |
India won that match by 171 runs. | दोन्ही खेळाडूंच्या शानदार कामगिरीने भारताने सामना 171 धावांनी जिंकला. |
Genesis does not teach that the universe was created in a short period of time in the relatively recent past | उत्पत्तिमधील अहवाल सृष्टी फार कमी कालावधीत, अलिकडील गतकाळात निर्मिण्यात आली, असे शिकवत नाही |
Don't Believe! | विश्वास नाही ना बसत! |
India Women star Shafali Verma has taken the Women's World Cup by storm with her attacking batting performances at the top of the order for India Women. | धडाकेबाज खेळीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू शफाली वर्मावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. |
These women and men | अशा महिला पुरुषांना . |
Tom and Mary are both crazy. | टॉम आणि मेरी दोघेही वेडे आहेत. |
On this occasion let us spread and share our happiness with those who are less fortunate than us. | या शुभ पर्वावर आपला आनंद आपल्यापेक्षा कमी भाग्यवान लोकांबरोबर साजरा करावा, असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे. |
With this, the total number of Coronavirus cases has risen to 148 in India. | त्यामुळे भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत ती १४८ वर पोहचली आहे. |
He stated this in an interview to a national English newsmagazine. | एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत संगितले. |
(The writer is educationist and career consultant. | (लेखिका बालमानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशिका आहेत. |
He further assured fulfillment of the other demands. | शिवाय, इतर मागण्याही पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. |
I never speak without proof. | मी कधीही पुराव्याशिवाय लिहित नाही. |
The Pradhan Mantri Awas Yojana of the Central Government aimed to provide housing for all by 2022. | प्रधानमंत्री आवास योजनेत 2022 पर्यंत सर्व नागरिकांना घरकूल देण्याचे उद्दिष्ट आहे. |
But the Congress party condemns his statements. | परंतु, काँग्रेस पक्ष त्यांच्या वक्तव्यांपासून फारकत घेताना दिसत आहे. |
Teachers' Day is celebrated to honour the contribution made by teachers to the society. | शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांचा सन्मान करण्याचे काम समाजाकडून होत असते. |
Shri Ananthkumar was an active social worker and was involved through his NGOs in undertaking many social service projects such as providing nutritious mid-day meal to under-privileged school children with Government support, running a mobile unit fitted with educational gadgets covering different schools situated in s... | अनंतकुमार सक्रीय सामाजिक कार्यकर्ते होते. सरकारच्या सहाय्याने गरीब शाळकरी मुलांना पौष्टिक माध्यान्ह भोजन पुरवणे, बंगळुरूच्या झोपडपट्ट्यांमधील विविध शाळांमध्ये शैक्षणिक उपकरणांनी युक्त अशी फिरती सेवा उपलब्ध करून देणे, पेयजल आणि अन्य सुविधा तसेच वंचितांसाठी विशेषत: मुली आणि महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम राबवण... |
The finalisation of the Double Taxation Avoidance Agreement was welcomed as a step that would promote business environment. | दुहेरी करआकारणी टाळण्याच्या कराराला प्रत्यक्षात आणणे म्हणजे व्यवसायपोषक वातावरण निर्मितीला चालना देण्याचे एक पाऊल म्हणून त्याचे स्वागत करण्यात आले. |
No party won a majority. | राज्यातल्या कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. |
You have to be careful while travelling. | प्रवासात दक्षता हवी. |
(if readily available) | (जर जागा उपलब्ध असतील तर). |
Interactions and communications: | संप्रेषण आणि शब्द: |
Court says... | न्यायालय म्हणते . |
Somebody handed me the baton. | मला कोणीतरी एक हातरुमाल दिला. |
As a result, the patients were facing problems. | त्यामुळे रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. |
What do these parties stand for? | या पक्षांना झालं तरी काय आहे ? |
Devotion is such a thing. | तैसा भक्तीचा व्यवहारू। |
He will be the first of the Thackeray family to be sworn in as the chief minister of Maharashtra. | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ठाकरे घराण्यातील ते एकमेव व्यक्ती ठरतील. |
A huge crowd gathered at the accident site as the news spread around. | अपघाताची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात जमाव घटनास्थळी जमा झाला होता. |
The condition of the home was dismal. | घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. |
In terms of per capita tax revenue Maharashtra is placed fourth after Kerala, Gujarat and Tamil Nadu. | हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू नंतर दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर |
"Like, mouth-open, jaw-on-the-floor, tongue-everywhere remarkable.""" | "उदाहरणार्थ : नागपूर,तारापूर,सोलापूर ""कोणता,एखादा' ही रूपे लिहावीत." |
Ways of sorting files | फाइल्स चाळण्याचे मार्ग |
An SIT has been constituted on the orders of the Supreme Court to probe the case. | सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आले आहे. |
We have to work with that spirit. | याच चैतन्याने काम करत राहायची गरज आहे. |
Sri Lanka is one example. | यातलाच एक पर्याय आहे श्रीलंका. |
He is currently in India. | सध्या ते हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आहेत. |
But now, in Tier-2 and Tier-3 cities, students go to stations after school or college, use the free Wi-Fi and excel. | असे अनेक आजार आहेत जे आपण आपल्या दिनचर्येत छोटे-छोटे बदल करून , आपल्या जीवनशैलीत बदल करून आपण त्यापासून वाचू शकतो , त्यांना दूर ठेवू शकतो. |
Mehbooba Mufti on militants in Jammu and Kashmir: | जम्मू-काश्मीरमध्ये कट्टरपंथी मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत |
The team, to be led by England's limited overs captain Eoin Morgan, includes Hardik Pandya and Dinesh Karthik (both India), Shahid Afridi and Shoaib Malik (both Pakistan), Shakib Al Hasan and Tamim Iqbal (both Bangladesh), Thisara Perera (Sri lanka) and Rashid Khan (Afghanistan). | या सामन्यात शेष विश्व संघाचे नेतृत्व इंग्लंडचा मर्यादित षटकांच्या सामन्यातील कर्णधार इऑन मॉर्गनकडे असून या संघात हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक (दोन्ही भारत), मिशेल मॅक्लेनघन, ल्युक रोंची (दोन्ही न्यूझीलंड), शाहिद आफ्रिदी आणि शोएब मलिक (दोन्ही पाकिस्तान), तामिम इक्बाल (बांगलादेश), थिसारा परेरा (श्रीलंका) आणि रशीद खान... |
Earlier, the Bigg Boss seasons were shot in Lonavala. | यापूर्वी बिग बॉसचे शूटींग लोणावळ्यात होत होते. |
During the release of Manikarnika, Sushant texted Ankita to congratulate her for the debut film. | मणिकर्णिका फिल्मच्या प्रमोशनवेळी अभिनंदनासाठी सुशांतने अंकिताला मेसेज केला होता. |
Try it and enjoy the results. | ड्राय आणि परिणाम आनंद घ्या. |
Relations among friends will be amiable. | मित्रमैत्रिणींमध्ये सुसंवाद निर्माण होईल. |
Detailed notifications will be issued by Ministry of Commerce. | वाणिज्य मंत्रालयामार्फत सविस्तर अधिसूचना जारी केल्या जातील. |
What is Gujarat's stand? | काय आहे गुजरातचा मूड? |
But the fact is that it... | पण प्रत्यक्षात ती कमी . |
We went to Spain. | आम्ही जाऊ स्पेन पर्यंत. |
"""I cant just write it." | """तो मीही लिहिणार नाही." |
The team of doctors and paramedics immediately got into action. | वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने त्वरित उपचार सुरु केले होते. |
What is a natural pool? | नैसर्गिक पाणथळी म्हणजे काय? |
It was a revolution! | अतिशय क्रांतिकारी अशी ही घटना होती! |
2 tsp of chilli powder | 2 चमचे मिरी पावडर |
Five people have so far been arrested in the case. | या गुन्हयात आतापर्यंत चौघांना ताब्यात घेण्यात आले. |
PM greets people on the occasion of Holi | होळीनिमित्त पंतप्रधानांकडून जनतेला शुभेच्छा |
God had condemned the people of Amalek because of their unprovoked attack on the Israelites following the Exodus from Egypt. | २५: १७, १८) शिवाय, शास्त्यांच्या काळात देवाच्या निवडलेल्या लोकांवर हल्ला करण्यासही अमालेकी लोक इतरांना सामील झाले. |
Her relatives have lodged a complaint with the police in this connection. | याबाबत नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. |
Two women Naxals were killed in the incident, he said. | या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये दोन महिला नक्षलींचा समावेश आहे. |
For what parents can do to help them, see Awake! | अशा मुलांना मदत करण्यासाठी पालक काय करू शकतात या विषयावरील माहितीकरता सावध राहा! |
Donald Trump is the US President. | डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे अध्यक्ष बनलेत. |
( Italics ours. 1 Corinthians 16: 2, NIV) By planning and reserving an amount on a regular basis, the Corinthians would not feel pressured into giving begrudgingly or on emotional impulse when Paul arrived. | प्रत्येक ख्रिश्चनाकरता, किती द्यायचे ही व्यक्तिगत गोष्ट होती, ‘ आपआपल्या मनात ठरवण्याची ’ गोष्ट होती. — २ करिंथकर ९: ५, ७. |
She needed work. | त्यांना कामाची गरज होती. |
Salman Khan won the best debut male actor award for the film and Bhagyashree won the New Face Award for the film. | या चित्रपटासाठी सलमानला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्याच्या आणि भाग्याश्रीला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात देखील आले होते. |
Everyone wants to be rich. | श्रीमंत होण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. |
Nobody heard it. | तेव्हा कोणी ऐकलं नाही. |
But it doesn't need to. | पण गरजच नाही. |
Over time, it was obliterated. | काळाच्या ओघात ते विरून गेले. |
So far, Rs 10 crore has been spent on the project. | या योजनेसाठी आतापर्यंत १० हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहेे. |
Cultivating Love for God | देवाबद्दल प्रेम विकसित करणे |
He is definitely coming. | नक्की येईल तो. |
Quito is the capital of Ecuador. | एक्वादोरची राजधानी क्वितो आहे. |
Subsequently, the girls mother lodged a police complaint against Sahu in Kujang police station. | यानंतर मुलीच्या आजीने सासवड पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. |
She was the elder sister of Gayatri Devi, Maharani of Jaipur. | इलादेवी ह्यांची धाकटी बहीण असलेल्या महाराणी गायत्रीदेवी जयपूरच्या महाराणी होत्या. |
What will you tell him? | तुम्ही त्याला काय म्हणता ते सांग की. |
Thats good and bad. | चांगले आणि वाईट आहेत. |
The spiritual provisions that God has made for his people are undeniable evidence that he truly loves us and wants us to succeed in serving him. | आपल्याला लाभलेल्या आध्यात्मिक नंदनवनाची कदर करा |
The police have started investigation into the murder. | हिंगणा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. |
He had traveled to New York to be treated for cancer. | कर्करोगावर उपचार करण्यासाठी ती तातडीने न्यूयॉर्कला रवाना झाली. |
The Babylonians ate unclean animals, forbidden by the Mosaic Law. They did not habitually bleed slaughtered animals, and their eating unbled meat violated Gods law on blood. | ( लेवी ११: १ - ३१. २०: २४ - २६) त्यांच्यात जनावरांची कत्तल केल्यावर नेहमी रक्त वाहू देण्याची प्रथा नव्हती आणि असे हे रक्तमिश्रित मांस खाल्यामुळे ते रक्ताविषयी देवाच्या नियमाचे उल्लंघन करत होते. |
This question haunts my mind. | हा प्रश्न मनाला सतावतो. |
Sonia Gandhi Uddhav Thackeray | सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे |
The Aam Aadmi Party's huge victory in the Delhi Assembly elections is being seen as a setback to the BJP. | दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला घवघवीत यश मिळाले असून भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला आहे. |
This was 2007-08. | रहाणेने ही कामगिरी 2007-08 मध्ये केली होती. |
For the safety consideration and to avoid direct exposure of UVC light to the user, the lamps switch on only when the door is locked. | सुरक्षिततेच्या विचार करून आणि वापरकर्ता यूव्हीसी प्रकाशाच्या थेट संपर्कात येऊन नये यासाठी जेव्हा दरवाजा संपूर्ण बंद केला जातो (लॉक) तेव्हाच दिवे चालू होतात. |
We have ideological differences with BJP and there cant be any compromise on that. | भाजपा आणि त्यांच्यात वैचारिक मतभिन्नता आहे व त्यात वावगे काहीच नाही. |
Her father is a businessman. | तर तिचे आजोबा उद्योगपती आहेत. |
Sushma Swaraj will embark on her first stand-alone foreign visit after becoming the External Affairs minister. | परराष्ट्र मंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सुषमा स्वराज या पहिल्या महिला आहेत. |
Bad command '%s' | चुकीचा आदेश '%s' |
Police registered a case of cheating and criminal breach of trust under the IPC. | पोलिसांनी फसवणूक आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. |
But does it have to be that difficult? | पण इतक्या सुलभीकरणाची गरज आहे का? |
Reviews are mostly positive. | त्यांच्याबद्दलचे पुनरावलोकने सकारात्मक दृष्टीने बहुधा आहेत. |
Police resorted to mild lathicharge. | पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. |
Dead ones do not come back. | मेलेले तर परत येत नाहीत ना. |
Why are you coming here? | राहायला का येणार आहेत इथे? |
It also ranks second in production of fruits and vegetables. | भाज्या आणि फळांच्या उत्पादनात दुसरा क्रमांक आहे. |
A decision on this will be taken soon, sources said. | यावर लवकरच निर्णय होईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.