English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
By the fourth century, apostate Christianity was so widespread that a pagan emperor of Rome took control of it, contributing to the development of Christendom.
चौथे शतक उजाडेपर्यंत ख्रिस्ती धर्मातील धर्मत्याग इतका पसरला होता की रोमच्या एका मूर्तिपूजक सम्राटाने त्यावर ताबा मिळवला आणि यामुळे धर्मत्यागाला आणखी खतपाणी मिळाले.
But thats changing gradually.
पण हळूहळू हे सारं बदलत जातं.
There are various cultural programmes organised during these days.
या काळात देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे गरबा-दांडीयाचे आयोजन केले जाते.
Current view (copy or open in new window)
सध्याचे अवलोकन (नवीन पटलात प्रत बनवा किंवा उघडा)
Our curiosity was piqued.
मची उत्सुकता ताणलेली.
The issues were also discussed during the meeting.
अधिवेशनातही यावर उठणाऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले.
People are busy.
लोकांची वर्दळ असते.
Many plans will be completed on time.
अनेक कामे वेळेत पूर्ण होतील.
As for Memphis, little remains except for its cemeteries.
मेंफिसमध्ये कबरांना सोडून फार कमी असे काही उरले आहे.
That thine eyes may be open toward this house night and day, even toward the place of which thou hast said, My name shall be there: that thou mayest hearken unto the prayer which thy servant shall make toward this place.
पूर्वी तू म्हणाला होतास, ‘येथे माझा सन्मान होईल.’ तेव्हा रात्रांदिवस या मंदिराकडे नजर असू दे. या मंदिरातील माझी ही प्रार्थना ऐक.
India's first indigenous, long-range artillery gun Dhanush has passed its final test at Pokhran, paving the way for its induction into the Army.
'धनुष' या भारतीय देशी बनवटच्या पहिल्याच लांब पल्ल्याच्या तोफेची अखेरची चाचणी राजस्थानातील पोखरण येथे यशस्वीरीत्या पार पडली असून ही तोफ आता भारतीय सैन्यात दाखल होण्यास सुसज्ज झाली आहे.
A West Bengal man has been arrested by Mumbai police for allegedly stalking and harassing legendary cricketer Sachin Tendulkar's daughter Sara.
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला फोन करुन त्रास देणाऱ्या विकृताला मुंबई पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली. देव कुमार मैती असे…
A host of leaders including Prime Minister Narendra Modi and senior leaders of the BJP were present at the ceremony.
शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपप्रणीत राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
The exams will be held as per schedule.
विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकानुसारच परिक्षा होणार आहेत.
The second day of Diwali is Naraka Chaturdasi.
दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी.
Nothing was left in their houses.
त्यांच्या झोळीत ते काहीच शिल्लक ठेवत नव्हते.
I congratulate the farmers and traders across the country from this great land
या महान धरतीवरून मी देशातल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अनेक शुभेच्छा देतो
He advised everyone to be responsible.
सर्वांनी जबाबदारीने वागावे असा सल्ला सुध्दा त्यांनी दिला आहे.
The reasons are different though.
त्यामागील कारणेही वेगळी आहेत.
I want to be part of good stories, well told.
मला चांगल्या कथांचा भाग होऊ इच्छिते.
During this time the central government had banned export of onions.
याचवेळी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे.
He idolised cartoonists R K Laxman and Shiv Sena chief Bal Thackeray.
हे हरहुन्नरी व्यंगचित्रकार होते, त्यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आर के लक्ष्मण यांचा पगडा होता.
The identity of the informer will also be kept confidential.
तसेच, माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाईल.
Don't forget to invite Tom.
टॉमला आमंत्रित करायला विसरू नकोस.
Or to listen to, or to smell, or to taste, or to touch.
मराठीत काम करणे, प्रेम करणे, उडी मारणे, निर्माण करणे इ.
The building is being redeveloped.
या इमारतीचा पुनर्विकास करण्यात येत आहे.
Former Manipur Chief Minister Ibobi Singh caught with demonetised currency in a massive raid conducted at 9 locations by the CBI
मणिपूरमध्ये सीबीआयचे 9 ठिकाणी छापे शिलॉंग (मणिपूर) : नोटबंदीदरम्यान चलनातून बाद केलेल्या लाखो रुपयांच्या चलनी नोटा मणिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्याच घरात .
There is no answer as yet.
त्याचे उत्तर अद्याप सापडलेले नाही.
Perhaps it could not have been any other way.
कदाचित तो कोणत्याही इतर शक्य झाले असते.
Farmers income will be doubled.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ
All parameters are again assumed to be positive integers.
या सर्व रचना उजवीकडील प्रतिमेमध्ये दर्शवल्या आहेत.
Modi is completing his term as Prime Minister.
पंतप्रधान म्हणून मोदींची अर्धी टर्म संपली आहे.
How can an imperfect person gain Jehovahs approval?
पण आपण नेहमी देवाच्या मार्गांनी चालण्याचा होईल तितका प्रयत्न केलाच पाहिजे.
Even railways officials were taken aback.
रेल्वे कर्मचारीही अक्षरशः हवालदिल झाले.
The incident has triggered outrage.
या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे.
I really love that song.
मी त्या गाण्याचा खूप चाहता आहे.
BJP leader Vinay Katiyar
भाजप नेते विनय कटियार यांचा दावा
The injured have been admitted to a local private hospital.
जखमींना लोणंद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
The driver and the owner of the truck escaped.
दरम्यान ट्रॅक्टर मालक व चालक फरार झाला आहे.
Legislative assembly speaker Haribhau Bagde and legislative council chairman Ramraje Naik-Nimbalkar also attended the meeting.
विधानसभागृहाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व धनंजय मुंडे, शिवसेनेचे गटनेते या बैठकीला उपस्थित होते.
After which he started treatment.
त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते.
In addition to meeting with H.M. King Salman bin Abdulaziz Al Saud, I also look forward to my discussions with other important members of the Royal family.
राजे सलमान बीन अब्दुलजीज अल सौद यांच्यासोबत आयोजित बैठकीबरोबरच राजघराण्यातील इतर महत्त्वपूर्ण सदस्यांशी होणारा संवादही महत्त्वाचा आहे.
Once you have filled all the information, submit the form.
सर्व माहिती भरल्यानंतर तेथे असलेला कॅप्चा टाकून सबमिट करावे.
Thats what I am talking about.
"""मी पित्रे बोलतोय """
This is not the first time Kejriwal has been attacked.
केजरीवाल यांच्यावर हल्ल्याची ही पहिली घटना नाही.
The violence broke out during a roadshow of BJP president Amit Shah in Kolkata.
भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकातामधील रोड शोमध्ये तुफान राडा झाला.
And not only did they save Indian citizens but they also saved the citizens of other countries as well, including those of Pakistan.
केवळ भारतीय नागरिकांनाच नाही तर देशाच्या इतर अनेक देशांच्या नागरिकांना, अगदी पाकिस्तानच्या नागरिकांनाही सुखरूप घेऊन आले होते.
Log out of this system now?
या प्रणालीतून आता बाहेर पडा?
Bollywood actress Natasa Stankovic is married to Indian cricketer Hardik Pandya
बॉलीवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच ही तिच्या चित्रपटांपेक्षा भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याशी…
For that which befalleth the sons of men befalleth beasts. even one thing befalleth them: as the one dieth, so dieth the other. yea, they have all one breath. so that a man hath no preeminence above a beast: for all is vanity.
माणूस पशूपेक्षा चांगला आहे का? नाही! का? कारण सर्वच निरर्थक आहे. पशूंच्या आणि माणसांच्या बाबतीत सारख्याच गोष्टी घडतात. ते दोघे ही मरतात. माणूस आणि पशू यांचा श्वास सारखाच आहे. मेलेला पशू मेलेल्या माणसापेक्षा वेगळा आहे का?
There were 44 passengers in the bus.
अपघात झालेल्या बसमध्ये एकूण 44 प्रवासी प्रवास करत होते.
That too was a political decision.
हा एक राजकीय निवडणुकीतील राजकीय विषयही झाला होता.
Following the attack, there had been international pressure on Pakistan to crack down on terrorism.
या हल्ल्यानंतर देशभारतून पाकिस्तानला दहशतवादी संघटन्यांवर कारवाई करण्यास सांगितले होते.
He dedicated his whole life for freedom fight.
स्वातंत्र्यासाठी फासावर लटकून यांनी स्वत:चे प्राण अर्पण केले होते.
Here also it can be a dual pump and product will go, air also will go so both will go together and they will go pass through this and this is the scrapper blade right.
येथे देखील ड्युअल पंप (Dual pump) असू शकते आणि उत्पादन जाईल, हवा देखील जाईल म्हणजे दोन्ही एकत्र होतील आणि ते त्यातून पुढे जातील आणि हा स्क्रॅपर ब्लेड (Scrapper blade) उजवीकडे आहे तर, हे स्क्रॅपर ब्लेड (Scrapper blade) जेथे मी म्हटले ते लक्षात ठेवा की ही भिंत उजवी आहे.
But there are a lot of things happening around it.
पण अशा आणि अनेक घटना आपल्या आसपास घडत असतात.
But they need to really implement this.
पण प्रत्यक्षात त्याची कठोरपणे अमलबजावणीही झाली पाहिजे.
The army, navy and air force must be totally integrated.
भूदल, नौदल आणि हवाई दल या तिन्हीमध्ये ताळमेळ असणे गरजेचे आहे.
Most people enjoy visiting a park or garden.
बहुतेक लोकांना बागेत जायला आवडते.
What do you wonder?
काय आश्चर्य वाटल नां?
Later, Raut retracted his statement.
त्यामुळे अखेर राऊत यांनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे.
The human brain is capable of many illusions.
भक्तिवीरशृंगारादी अनेक रसांचे विषय त्यात सामावू शकतात.
Accusations filed against him are baseless.
त्यांच्यावर लावलेले आरोप आधारहीन नाहीत.
Blink again!
चिमणी पुन्हा निदर्शनास!
The court, however, granted him bail.
मात्र न्यायालयानं त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.
He was Congress party minister of Maharashtra.
महाराष्ट्र राज्याचे ते राज्यमंत्री होते.
The agitation was led by Avinash Jadhav, president of the MNSs Thane unit and the party's local youth wing chief Sandeep Panchange.
या आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विजय जाधव आणि युवक अध्यक्ष अनिल जाधव यांनी केले.
Gods Word warns: A boy let on the loose will be causing his mother shame.
देवाचे वचन ही ताकीद देते: “मोकळे सोडिलेले पोर आपल्या आईला खाली पाहावयास लावते. ”
Police permission was also sought.
त्यासाठी पोलिसांकडून परवानगीदेखील घेतली गेली होती.
They include two Tamil language films and two Malayalam.
यात दोन मराठी आणि एका मल्याळम सिनेमाचाही समावेश आहे.
Both knowledge and skills are equally important, the Prime Minister added.
ज्ञान आणि कौशल्य या दोन्ही गोष्टी सारख्याच महत्वाच्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
Earlier, Mumbai Ind captain Rohit Sharma won the toss and opted to bowl at the Dubai International Cricket Stadium.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
Senior police and CRPF officials rushed to the spot on getting the news.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस आणि निमलष्करी दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
Gordon Gekko was a popular character from Wall Street.
त्याची सर्वाधिक बहुचर्चित भूमिका ठरली, ‘वॉल स्ट्रीट’मधील गॉर्डन गेकोची.
His father died while he was young.
त्या लहान असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं.
Congress leader Rahul Gandhi expressed anguish over the incident.
या घटनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हळहळ व्यक्त केले आहे.
McClintock and Strongs Cyclopedia states: Indeed, the burning of incense seems to have been considered among the Hebrews so much of an act of worship or sacred offering that we read not of any other use of incense than this among them.
प्राचीन इस्राएली लोकांमध्ये, निवासमंडपातील याजकांच्या कार्यांत धूप जाळण्याचे प्रमुख काम होते.
The UN calls Rohingyas the most persecuted minority group in the world.
संयुक्त राष्ट्र रोहिंग्या समुदायाला सर्वाधिक पीडित अल्पसंख्यांक असल्याचे मानते.
We dont want to break the tradition.
आमची परंपरा आम्ही मोडणार नाही.
But no action was taken on it.
पण त्यावर कोणतीही कारवाई कऱण्यात आली नाही.
Vikas Dubeys encounter probe panel to be headed by former SC judge BS Chauhan
विकास दुबे चकमक प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. एस. चौहान यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
In Maharashtra, the BJP and Shiv Sena Alliance are pitted against the Congress and NCP alliance.
पालघरमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी टफ फाईट आहे.
You have seen what is going on in my state.
माझ्या राज्यातही काय चालले आहे ते तुम्ही पाहतच आहात, असे त्या म्हणाल्या.
He showed not even an inkling of remorse when Jehovah asked: Where is Abel your brother?
“ तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? ”
Many can testify to this, based on their own experience.
मनापासून व चिकाटीने केलेल्या प्रार्थनांना यहोवा कसं उत्तर देतो?
This is precisely what has happened in Britain.
अशातच ब्रिटनमधील एक घटना समोर आली आहे.
Later, the fire brigade was called in.
त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं.
Job Type: Full Time
रोजगाराचा प्रकार: पूर्णवेळ, शक्य व्यवसाय ट्रिप
This is a big loss for the BJP & the nation.
भाजपा आणि देशासाठी ही खूप मोठी हानी आहे.
This process is time-consuming and cumbersome.
हीच कृती जरा किचकट आणि वेळखाऊ आहे.
Then how do we identify the man?
मग एखादा माणूस हाच आहे हे कसे ओळखावे?
The remaining amount out of Rs 48 crores is still pending.
उर्वरित अन्य कामांसाठी 48 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Union ministers and BJP leaders Venkaiah Naidu , Nitin Gadkari , Ram Kripal Yadav, Radha Mohan and Sudarshan Bhagat attended the event.
या मेळाव्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, राजीव प्रताप रुडी तसंच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडेंसह दिग्गजांची हजेरी होती.
National Voters Day celebrated in city
शहरात राष्ट्रीय मतदार दिनानिमत्त रॅली
"""We are addressing all these problems."
"""या मुलींचे सगळे प्रश्न आम्ही एकत्र केले."
Police have registered a case of accidental death and further investigation is underway.
पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केल असून अधिक तपास सुरू केला आहे.
Lets try to understand why it is so.
ती कशी आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू या.
She was with her parents.
ती आधी आई-बाबांसह सगळय़ांबरोबर होती.
On this occasion several persons who excelled in various fields were honoured.
असे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कारार्थींचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला.
So, you always have a regular brake which is available in the vehicle, and you have also this regenerative braking if you decide to implement it.
म्हणून, आपल्याकडे नेहमीच नियमित ब्रेक असतो जो वाहनमध्ये उपलब्ध असतो आणि आपण ही अंमलबजावणी ब्रेकिंग देखील केली असल्यास आपण ते कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतल्यास.