English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Until the voice of every Indian is heard in Lok Sabha and in state Assemblies, nothing can be done about unemployment and the state of economy.
यावेळी त्यांनी म्हटले की, जोपर्यंत लोकसभा आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेत सामान्य भारतीयांचा आवाज ऐकला जात नाही तोवर अर्थव्यवस्था आणि रोजगाराचे काहीच होऊ शकत नाही.
Conversely, the Torpoint ferry link could transport a maximum of 300 vehicles per hour.
त्यामुळे फॉर्म्युला वन कार ड्रायव्हर्सना ३६० किमीचं अंतर पार करावं लागेल.
The festival of Bhai Dooj is celebrated on the second date of Shukla Paksha in Kartik month.
कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो.
In fact, remarkable peace and prosperity marked Solomons 40 - year reign.
( १ राजे ८: ६५, ६६) खरेतर, शलमोनाच्या ४० वर्षांच्या राजवटीत लोकांनी उल्लेखनीय शांती व समृद्धी अनुभवली.
The samples of the patient have been sent to the National Institute of Virology, Pune, for testing.
संक्रमित व्यक्तीचे नमुने चाचणीसाठी पुण्याच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी’कडे पाठवण्यात आलेत.
So what is the pattern?
त्यामुळे उदाहरण काय आहे?
Presently, the voting is underway for the Maharashtra Assembly elections.
सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचं वातावरण आहे.
Yet, he remained defiant.
मात्र, त्याने आपला विरोध कायम ठेवला.
Urmila is contesting against sitting BJP MP Gopal Shetty from Mumbai North.
उत्तर मुंबईतून भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उर्मिलाची टक्कर होणार आहे.
Hatred is cowardice.
वैतृष्णा म्हणजे अनासक्ती.
What happens
काय होणार.
The answers cannot be generic.
उत्तरे अद्वितीय असू शकत नाही.
We must make it up on our flight to town.
विमानतळापासून शहरात येण्यासाठी द्रुतगती मार्ग आहेत.
Subsequently police resorted to mild force to disperse the mob.
त्यानंतर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला आहे.
The cyber police arrested Patel after that.
' या तक्ररीनंतर पोलिसांनी प्रबळ पटेल याला अटक केली.
She shared a video of the same on her Instagram account.
हा विडिओ त्याने स्वतःच त्याच्या इंस्टाग्राम, फेसबुक अकाउंट शेअर केलाय.
Why should we love our enemies, and what may happen if we do so?
आपण आपल्या वैऱ्‍यांवर प्रेम का केले पाहिजे, आणि यामुळे काय होण्याची शक्यता आहे?
Australia were all out for 326 in their first innings.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 326 धावा केल्या.
Whether the label is drawn with the selected font size
लेबल निवडलेल्या फॉन्टसह काढले आहे का
However, this was delayed due to certain reasons.
मात्र, काही कारणांमुळे तो पुढे ढकलण्यात आला.
Over a dozen firefighters from Thane, Kalyan, Ambernath, Ulhasnagar, Badlapur and Navi Mumbai were rushed to the spot to extinguish the flames.
ही आग विझवण्यासाठी भिवंडी, कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ, मिरा- भाईंदर येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते.
India can never stay without doing the work of humanity
भारत मानवतेचे काम केल्याशिवाय कधीही राहू शकत नाही
Thats the image.
असल्याचे चित्र आहे.
Mentor India is aimed at maximizing the impact of Atal Tinkering Labs, possibly the biggest disruption in formal education globally.
‘अटल टिंकरिंग लॅब्स’च्या मार्फत औपचारिक शिक्षणापेक्षा वेगळे, नवकल्पना, संशोधन यांचा पाठपुरावा करणारे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Ours is a householder lineage, which means everyone had to go out and earn his living.
प्रत्येकाच्या घरी शैोचालय आहे व त्याचा नियमित वापर ते लोक करतात.
We are no one.
कुण्णाचे मिंधे नाही आम्ही.
Why cant you just once get yourself ready on time?
कधीच कसं वेळेवर होत नाही तुझं? ”
He has bowled 6 no-balls so far in the innings.
त्याने आतापर्यंत स्पर्धेत सर्वाधिक ६ गोल केले आहेत.
Sidhu was dropped from The Kapil Sharma Show by Sony TV shortly after his comment.
या विधानानंतर सिद्धूची 'द कपिल शर्मा शो'मधून हकालपट्टी करण्यात आली होती.
He died before being shifted to the hospital.
मिथुनला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
Motera Stadium is the largest cricket stadium in the world.
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मोटेरा येथे तयार झाले आहे.
asked a relative.
नातेवाईकाची चौकशी केली.
Nothing came of that.
त्यातून निष्पन्न असे काही झाले नाही.
When Gandhiji and his wife Kasturba, travelled to Champaran in Bihar for the indigo farmers agitation, they devoted a considerable part of their time to educating local people, particularly women and children, as well as teaching them about hygiene and health.
नीळीच्या शेतकर्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गांधीजी आणि कस्तुरबा जेव्हा बिहारमधील चंपारण्य भागात गेले तेव्हा आपला बराचसा वेळ त्यांनी तिथल्या स्थानिकांना विशेषत: महिला आणि मुलांना साक्षर करण्यासाठी, लोकांना स्वच्छता आणि आरोग्य यांची शिकवण देण्यासाठी दिला.
550 WiFi facilities have been commissioned at railway stations.
550 रेल्वे स्टेशन्सवर वायफाय सुविधा देण्यात येणार आहेत.
A fight had ensued after that.
त्यानंतर वाद झाला.
Where lies the truth?
कुठे दडलीय खरी मेख?
And the LORD came down in the pillar of the cloud, and stood in the door of the tabernacle, and called Aaron and Miriam: and they both came forth.
परमेश्वर एका उंच ढगातून खाली आला दर्शनमंडपाचा दारापाशी उभा राहिला. परमेश्वराने हाक मारली, “अहरोन व मिर्याम!” तेव्हा अहरोन व मिर्याम त्याच्याकडे गेले.
Will it help farmers?
… शेतकऱ्यांना मदत मिळणार का?
This boosted his confidence.
यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला.
It's all your own fault.
चूक सगळी तुमचीच आहे.
The movie also starred Anil Kapoor in a lead role.
चित्रपटात अभिनेते अनिल कपूर यांची मध्यवर्ती भूमिका होती.
He has two children.
बबनबाई यांना दोन मुले आहेत.
He was even threatened with murder if he lodged a police complaint.
त्यानंतर पोलिसात तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
For nature lovers
निसर्गाच्या भेटी प्रेमी साठी
However, police didnt turn up.
मात्र, पोलिसांनी बंदोबस्त दिला नव्हता.
We also experience illness, bereavement, and other trials.
आपल्याला, आजारपण, शोक आणि इतर परीक्षांचा देखील सामना करावा लागतो.
To blame Shiv Sena for that is wrong.
याचे खापर शिवसेनेवर फोडण चुकीचे आहे.
This is not happening in India.
असे काही भारताच्या बाबतीत घडलेले दिसत नाही.
The actress recently attended the wedding for her BFF and makeup artist Daniel C Bauer who tied the knot with his partner Tyronne Braganza in Goa.
होय, कतरीनाचा मेकअप आर्टिस्ट डेनियल सी बाऊरने नुकतेच त्याचा गे पार्टनर टाइरोन ब्रगनजासोबत गोव्यात लग्न केले.
The India Meteorological Department (IMD) cautioned fishermen not to venture into the sea during the period.
तरी मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात जाऊ नये असा इशारा भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेला आहे.
And that was the moment.
आणि त्यावेळेस नेमका घात झाला.
Farmers are facing problems.
शेतकरी अडचणी व संघर्षांतून वाटचाल करीत आहे.
How is it treated?
कसे उपचार केले जातात ?
Rajinikanth's film Darbar has been released in four languages including Tamil, Telugu, Hindi and Malayalam.
रजनीकांतचा हा चित्रपट मल्याळी, चायनीज आणि थाय या भाषांमध्ये डब केला आहे.
What if that happened again?
असे जर सर्वत्र पुन्हा घडले तर काय होणार?
But from where do these biases and prejudices emanate?
पण हे असे अंधविश्वास आपल्यापर्यंत येतातच का आणि कुठून?
Youve done Malayalam, Kannada and Tamil films.
आपण तमीळ, कन्नड भाषेतील चित्रपट केले.
Pray Incessantly
“ निरंतर प्रार्थना करा ”
"The mouth of this ""Lake Arm Cut"" is located southwest of the lake."
पुस्तकातील पहिले निबंध हे दक्षिण आफ्रिकेतील 'ग्रिकुआटाऊन' मध्ये स्थित आहे.
The preparations have already begun.
संगीताची तयारी आधीच सुरू झाली आहे.
It is peoples responsibility to treat others as their family, as their sisters.
इतरांच्या कुटुंबियांना आपल्या बहिणीसारखी वागवणे हे लोकांच्या हातात आहे.
In the notification that pops up at the bottom of the screen, select . The folder window will open.
पडद्याच्या तळास आढळणाऱ्या सूचनामध्ये, निवडा. फोल्डर पटल उघडेल.
The mobile broadband device '%s' requires a SIM PIN code before it can be used.
वापर करण्यापूर्वी मोबाईल ब्रॉडबँड साधण '%s' यांस SIM PIN कोड आवश्यक आहे.
Minister of State for Finance Deepak Kesarkar, Upper Chief Secretary to Finance Department U P S Madan, Secretary of Finance Department Nitin Gadre and other officials were present at the meeting.
या बैठकीस वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यु. पी. एस मदान, वित्त सचिव नितीन गद्रे यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
While it is true that each of us needs to keep working out his own salvation with fear and trembling, we must remember that Jehovah does not have one rigid, inflexible standard by which he judges us.
हे खरं आहे की तारण मिळवण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकालाच मेहनत करण्याची आणि यहोवाच्या आज्ञा पाळण्याची गरज आहे.
He said that people were expressing resentment towards the state government.
त्यामुळे सरकारविरोधात जनतेमध्ये नाराजी निर्माण झाली आहे असा दावा त्यांनी केला.
The resources for this too would be provided.
त्यासाठी आवश्यक तो निधीही पुरविण्यात येईल.
He asked him the same question.
, असाही सवाल त्यांनी विचारला आहे.
Blend it all together.
सर्व एकत्र शिजवून घ्या.
There was no traffic.
तेथे दळणवळणाची काहीच सोय नव्हती.
The relations between India and Pakistan strained following the Balakot strike.
बालाकोटमधील हलाई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधले संबंध आणखी तवाणपूर्व बनू शकतात.
Sri lanka: Angelo Mathews (captain), Dushmantha Chameera, Dinesh Chandimal, Tillakaratne Dilshan, Rangana Herath, Shehan Jayasuriya, Chamara Kapugedera, Nuwan Kulasekara, Suranga lakmal, Thisara Perera, Sachithra Senanayake, Dasun Shanaka, Milinda Siriwardana, lahiru Thirimanne.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, लहिरु थिरिमने, कुमार संगकारा (यष्टिरक्षक), माहेला जयवर्धने, थिसरा परेरा, चतुरंगा डिसिल्वा, दिनेश चंडिमल, सचित्र सेनानायके, लसित मलिंगा, सुरंगा लकमल, अजंठा मेंडिस, अशन प्रियंजन, धम्मिका प्रसाद.
However, the matter is getting complicated with each passing day.
पण, या प्रकरणातला गुंता दिवसेंदिवस वाढतच चाललाय.
Returned home late night.
संध्याकाळी घरी पोहोचला.
But no action is taken on it.
यावर उपाययोजना मात्र होत नाही.
local BJP leader Bimal Kumar Patnaik and Jagatsinghpur District Yuva Morcha president Sampand Kumar Swain, Zilla Parishad member Rashmi Ranjan Swain, Mandal president Rashmi Ranjan Samantray and BJP Panchayat president Braja Kishore Swain were present.
शिवसेना तालुकाध्यक्ष विलास पवार,भाजप तालुकाध्यक्ष राम बेल्लाळे,भाजपा शहराध्यक्ष शाम यादव, शिवसेना शहराध्यक्ष भारत सांगविकर,काँग्रेस शहराध्यक्ष विकास महाजन,
I am ready to cooperate.
मी तुला पार्टनर करून घ्यायला तयार आहे.
Director General Defence Estates (DGDE) Smt Deepa Bajwa assured Raksha Mantri of the commitment of CBs in the fight against the pandemic.
या महामारीविरुद्धच्या लढ्यात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बांधिलकीचे आश्वासन डिफेन्स इस्टेट्सच्या (डीजीडीई) महासंचालक श्रीमती दीपा बाजवा यांनी संरक्षण मंत्र्यांना दिले.
Give me your hand
शिवा मला हात दे.
A similar scenario played out in Italy, too.
असाच एक धक्कादायक प्रकार इटलीमध्ये घडला.
Number two, I'll miss a letter from the IRS, and I'll get audited or raided or shut down or some such.
दोन, मी लंडनला असताना इथे इन्कम टॅक्सची नोटीस आलेली असेल. मग ऑडिट होईल. किंवा माझ्यावर छापा टाकतील किंवा टाळं लावतील वगैरे काहीतरी.
Six persons were killed in the accident.
त्यामुळे या अपघातातील बळीची संख्या सहा झाली आहे.
Remove All Sites
सर्व साईट्स काढून टाका
Council of Scientific and Industrial Research, Indian Council of Medical Research, Indian Council of Agricultural Research Best R and D Infrastructure
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि भारतीय कृषी संशोधन परिषद या संबंधित क्षेत्रात संशोधन आणि विकासासाठी कार्यरत असणाऱ्या पायाभूत संस्था आहेत.
She had been stabbed as well.
तसेच तिला चाकूने भोसकण्यातही आले होते.
I congratulate all the award winners I especially bow down to the venerable mother because in a way she has actively taken upon herself the responsibility of the campaign since the time of the start of this mission.
सर्व पुरस्कार विजेत्यांचे मी खूप-खूप अभिनंदन करतो , विशेषत: आदरणीय अम्मा यांना प्रणाम करतो. कारण जेव्हापासून कामाला सुरुवात केली , पूज्य अम्मा यांनी सक्रियपणे एक प्रकारे ही संपूर्ण मोहिम आपल्या खांद्यावर घेतली.
As a result, the government will lose crores of rupees.
त्यामुळे सरकारने काही कोटी कोटी रुपयांचे उत्पन्न गमावले असावे.
The jute crop is completely destroyed.
हळद पिकाचे पूर्णतः नुकसान होते.
Our conscience thus is an evidence of Gods love for us and of his desire that humans be united in doing good.
आज काही लोक बायबलची तत्त्वं माहीत नसतानाही चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात आणि वाईट गोष्टींचा द्वेष करतात.
She has shared photos from the event on social media as well.
तसेच या कार्यक्रमाची काही छायाचित्रे तिने सोशल मीडियावर टाकली होती.
The fire soon spread on the entire premises.
आग काही वेळातच पूर्ण मजल्यावर पसरली.
If we clean the river Ganga then nobody can stop its stream and that is why the government has been engaged in cleaning the Ganga by spending the billions and billions of rupees.
गंगेला निर्मल करू,गंगेला अविरत करण्यात कोणी रोखु शकणार नाही आणि यासाठी सरकार अब्जावधी रुपये खर्च करून गंगेची सफाई करून घेत आहे.
Newton has been awarded the best Hindi film.
असा आहे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट 'न्यूटन'
There are six people in one room.
या खोलीत सहाजण आहेत.
I never thought I would get married.
माझं लग्न होईल असं मला कधी वाटलं नव्हतं.
The meeting was attended by Assembly speaker Nana Patole, legislative council chairman Ramraje Nimbalkar, chief minister Uddhav Thackeray, his deputy Ajit Pawar and leader of Opposition in the Assembly Devendra Fadnavis among others.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर मंत्री, आमदार आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Following the incident the college was closed.
या घटनेनंतर कॉलेजमध्ये खळबळ माजली.
Sridevi who was in Dubai to attend nephew's wedding dies after sudden cardiac arrest.
दुबईमध्ये नातेवाईकांच्या लग्नसोहळ्यासाठी गेलेली असताना हार्ट अॅटॅकने श्रीदेवीचे निधन झाले.
Akshay Kumar's Mission Mangal has just released.
बऱ्याच काळापासून चर्चेत असेलेला अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ नुकताच रिलीज झाला.