English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Police sub inspector Rajaram Bagkar is investigating the case further. | याबाबात अधिक तपास पोलीस उपनिरक्षक बजरंग रजपूत करीत आहेत. |
However, when we consider a few of the many possible answers to the following questions, we will see that this list of qualifications can benefit all of us in a number of ways. | यामुळे कदाचित आपण असा विचार करू, की ही माहिती आपल्याला कोणत्याही प्रकारे उपयोगी ठरणार नाही. |
Agriculture in large tracts have been destroyed in these areas. | या आदिवासी वाडय़ांच्या भागात मोठया प्रमाणात जंगलतोड करण्यात आली आहे. |
Sachin is currently busy in the Indian Premier League (IPL) where he is Mumbai Indians team icon. | सध्या सचिन आयपीएलमध्ये मुंबई इंडीयन्स संघाचा मेन्टॉर म्हणून काम सांभाळत आहे |
I was feeling very bad about it. | मला फार गम्मत वाटायची त्याची. |
But it wasnt like that. | पण तसे काही नव्हते. |
"The motion poster of Ajay Devgn's much-awaited film ""Shivaay"" is out." | अजय देवगणच्या मच अवेटेड ‘शिवाय’ सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झालं आहे. |
The proposed Ordinance will protect the rights of married Muslim women and prevent divorce by the practice of instantaneous and irrevocable talaq-e-biddat by their husbands. | प्रस्तावित अध्यादेश विवाहित मुस्लिम महिलाच्या अधिकारांचे रक्षण करेल, तसेच त्यांच्या पतीकडून तत्कालिक आणि अपरिवर्तनीय ‘तलाक-ए-बिद्दत‘ च्या प्रचलनाद्वारे घटस्फोटावर नियंत्रण ठेवेल. |
But that is little succour. | परंतु ही मदत खूपच कमी आहे. |
The cheapest petrol is available in Panjim where a litre comes for Rs 70.26. | सर्वात कमी दर गोव्यात असून पणजीमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 70.26 रुपये इतके आहे. |
Modern meaning | आधुनिक अर्थ लावणे |
Narendra Modi is the first Indian prime minister born after independence. | स्वातंत्र्यानंतर भारताला लाभलेले सर्वात वाईट पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी आणखी वाचा |
Apologizing is not easy, but rarely have I seen problems with a friend continue after I have said I am sorry. | आपण वाद कसे मिटवले पाहिजेत याबद्दल मत्तय ५: २३, २४ ही वचनं मी नेहमी आठवणीत ठेवण्याचा प्रयत्न करतो. |
He is so popular worldwide and his music is timeless. | ते जगभरात लोकप्रिय आहेत आणि त्यांचे संगीत चिरंतन टिकणारे आहे. |
Devendra Fadnavis had already been sworn in as the Chief Minister of Maharashtra and Ajit Pawar as the Deputy Chief Minister. | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. |
The Shiv Sena, RSS and VHP have demanded that the BJP government at the Centre pass a law to allow construction of the Ram Mandir at Ram Janmabhoomi in Ayodhya | अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने तत्काळ अध्यादेश काढावा, अशी मागणी भाजपची पितृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भाजपचा सत्तेतील मित्रपक्ष शिवसेना तसेच शिया वक्फ बोर्डानेही केली आहे. |
Shiv Sena's Shrirang Barne is the current MP of Maval Lok Sabha constituency. | मावळचे शिवसेनेचे शिलेदार म्हणजेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन बाबर. |
Happy playing! | मनसोक्त खेळा! |
But are they truly? | पण ती खरेच बरोबर असतात का? |
The new terminal building incorporates green building features with an aim to achieve GRIHA-4 Star rating. | मी. असेल. GRIHA-4 स्टार रेटिंग मिळविण्याच्या हेतूने नवीन टर्मिनल इमारतीमध्ये पर्यावरणपूरक बाबींचा समवेश करण्यात येणार आहे |
Another of the balloons was forced to land while the third landed safely over two hours after the initial downing. | तिसरी फळी ही राखीव होती आणि फ्लाइट सार्जंट सिरिल अँडरसनच्या नेतृत्त्वाखाली मुख्य हल्ल्यानंतर दोन तासांनी निघणार होती. |
Shri Ramesh Pokhriyal Nishank disclosed that this training programme has been included as one of the two transformative ideas from this Department for the 100 days programme of the Government. | कल आधारित शिक्षण, पाल्य केंद्रीत अध्यापन, योग, ग्रंथालय, नेतृत्व गुण शिक्षकांमध्ये विकसित करण्याचे या कार्यक्रमाचे उदिृष्ट आहे. |
The Prime Minister Shri Narendra Modi has greeted the Border Security Force (BSF) personnel and their families on BSF Raising Day. | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना बी एस एफ स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. |
His family includes wife and two children. | घरी कुटुंबात पत्नी व दोन मुले अशी चार माणसे आहेत. |
But a father who disciplines his son to instruct or protect him is good. Motives are easily misunderstood, as you well know if anyone has ever misjudged you. | एखाद्याच्या मनातले हेतू ओळखता न आल्यामुळे बरेच गैरसमज होतात, तुम्हालाही या गोष्टीचा अनुभव आला असेल. |
Condition of nearly 800 patients is serious, of which 300 are critical. | शहरात ९२७ रुग्ण गंभीर स्थितीत अतून त्यापैकी ४८३ रुग्णाची स्थिती चिंताजनक आहे. |
In the centuries since, much has been said and written about that simple statement. | या साध्याशा वाक्याविषयी, शतकानुशतकांपासून पुष्कळ काही म्हटले गेले आहे आणि लिहिले गेले आहे. |
Laser marking can be employed to ablate a coating or to cause a color change in certain materials. | अठवाल यांनी प्रदीर्घ संशोधन करून या वाणांचा रंग बदलण्यात यश मिळविले. |
Soon, trickles of lights appeared from a distance. | थोड्यावेळाने पुन्हा दूरवरून काही किरणे चमकताना दिसली. |
Ill be writing about this soon. | या सीनेमाबद्दल मी पुढे कधीतरी लिहिन. |
With its help he was then able to get the prescribed treatment for free | या योजनेच्या मदतीमुळे त्याला आवश्यक ते औषधोपचार मोफत मिळाले |
Five days, this short story shall be complete. | होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. |
We didn't raise the issue. | आम्हीही विषय काढला नाही. |
He poured petrol on her and set her ablaze. | त्याने त्याच्याकडील पेट्रोल तरुणीच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिले. |
These were they that were numbered of the families of the Kohathites, all that might do service in the tabernacle of the congregation, which Moses and Aaron did number according to the commandment of the LORD by the hand of Moses. | तेव्हा त्यांना दर्शनमंडपात पवित्र सेवा करण्याचे काम देण्यात आले. मोशे व अहरोन ह्यांनी, परमेश्वराने मोशेला सांगितल्या प्रमाणे हे केले. |
So, they were challaned by police. | त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर लाठीहल्ला केला. |
The police are further investigating the matter. | प्रकरणाचा अधिक तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत. |
There was no official announcement. | याबाबत अधिकृत घोषणा झाली नव्हती. |
They are their own. | ते त्यांचेच बगलबच्चे आहेत. |
Is Boston very far away? | बॉस्टन खूप दूरवर आहे का? |
The Oshiwara police have claimed actor Tanushree Dutta filed a molestation case against fellow actor Nana Patekar with mailicious intent. | ओशिवारा पोलिसांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना कथित विनयभंगाच्या प्रकरणात क्लीनचिट दिल्यानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ताने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. |
Dont you owe some responsibility? | तुमची काही जबाबदारी नाही? |
Several educational institutions have come up in the area. | या परिसरात अनेक शैक्षणिक संकुले आहेत. |
Six killed in accident on Mumbai-Goa highway | मुंबई-गोवा हायवेवर अपघातात बिबट्या ठार |
This was debated in Parliament. | संसदेत यासंदर्भात झालेल्या चर्चेची माहिती घेतली. |
They are the farmers. | त्या शेतकर्यांना मिळतात. |
Spray the mixture on the hair. | हे मिश्रण कोमट असताना केसांना लावा. |
In Sindhudurg district, BJP-Sena candidates are fighting against each other in all the three constituencies. | सिंधुदुर्गमध्ये मात्र तीनही मतदार संघात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना बघायला मिळणार आहे. |
I like this. | ही पध्द्त मला पटते. |
On its part, India has been fighting the COVID battle with a firm political will. | भारत आज एका दृढ इच्छ्शक्तीने कोविडचा लढा देतो आहे. |
So, I was criticised. | त्यामुळे माझ्यावर टीका केली जाते. |
Actor-politician Kamal Haasan's daughter Akshara Haasan's private pictures were circulated on social media earlier this week. | मुंबई : कमल हासनची लहान मुलगी अक्षरा हसनचे काही खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. |
in our country. | आपल्या देशाच्या शासनात. |
But he answered. | पण त्यांनी यातून उत्तर काढलं आहे. |
Believe it or not, accounts opened under the Jan Dhan Yojana today have a total balance of almost six billion dollars. | विश्वास ठेवा किंवा ठेवू नका , जन धन योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांमध्ये आज जवळपास सहा अब्ज डॉलर्स इतकी एकूण शिल्लक आहे . |
Meanwhile, another incident happened. | त्याच वेळी अजून एक विस्मय वाटावा अशी घटना घडली. |
The patient was discharged from hospital after recovery. | पूर्ण बरी झाल्यानंतर या महिलेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. |
This is a question they raise. | असा प्रश्न त्यांना पडत असतो. |
The base variant of the Poco X2 features 6GB of RAM and 64GB of storage space and it is priced at Rs 15,999 in India. | Poco X2 असे या स्मार्टफोनचे नाव असून 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएन्टची सुरुवातीची किंमत 15,999 रुपये असणार आहे. |
Films communicate on an Emotional Level and bring about a change in the way people think: | चित्रपट भावनिक पातळीवर संवाद साधतो आणि लोकांच्या विचार प्रक्रियेत बदल घडवून आणतो : राजको ग्लिक |
People should avail this facility. | नागरिकांना या सुविधेचा अधिकाधिक वापर करावा. |
Everyone will be hurt from such a thing. | अशा कृत्यामुळे सर्वांना याचा फटका बसणार आहे. |
"The people said to Joshua, ""No. but we will serve Yahweh.""" | तेव्हा लोक यहोशवाला म्हणाले, “नाही! आम्ही या परमेश्वराचीच सेवा करु.” |
What to avoid | काय टाळावे. |
There are challenges and issues. | अडचणी आहेत, ताणतणावही आहेत. |
He was born in Mumbai. | त्यांचा जन्म मुंबईत झाला होता. |
Residents of the area went on the rampage after the incident. | तोडफोडीच्या या घटनेनंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. |
There are a lot of leaps. | फारच चढ उतार आहेत. |
In other states, strict laws were enacted to stop atrocities on Dalits but no such laws could be implemented in Jammu Kashmir. | दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी देशातील इतरांची राज्यांमध्ये कठोर कायदा लागू आहे परंतु जम्मू काश्मीर मध्ये हा कायदा लागू नव्हता. |
Bharatiya Janata Partys (BJPs) incumbent candidate Madhuri Misal is contesting from the Parvati Assembly seat. | पर्वती विधानसभा मतदार संघात भाजपकडून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी अर्ज दाखल केला. |
"""Jumanji: The Next Level"" has been directed by Jake Kasdan." | 'जुमांजी: द नेक्स्ट लेवल' या चित्रपटाचे दिग्दर्शन जेक कसदन यांनी केले आहे. |
Maharashtra BJP chief Chandrakant Patil filed his nomination from Pune's Kothrud constituency. | कोथरुड विधानसभा मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला ब्राह्मण महासंघाने तीव्र विरोध केला होता. |
The programme started with the lighting of ceremonial lamp and Ganesh Vandhana. | कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. |
All students were enthusiastic. | त्यास सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. |
The truck driver was killed in the mishap. | या दुर्घटनेत रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. |
What have you done to stop that? | ते टाळण्यासाठी काय केलंत? |
Farmers will surely get their rights. | या शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळेल. |
Amruta Fadnavis calls PM Modi 'Father of the country' | अमृता फडणवीस म्हणतात, 'मोदी फादर ऑफ कंट्री' |
Three CRPF personnel were injured in the attack. | या गोळीबारात तीन सीआरपीएफ जवान जखमी झाले. |
His reports have been positive. | त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. |
A few days after the convention, the pioneers received a thank - you letter from the family. | यामुळे त्या मोठ्या कुटुंबाला एकत्र बसणे शक्य झाले. |
He said India is one of the countries with the lowest corporate tax in the world. | संपूर्ण जगात सर्वात कमी कॉर्पोरेट कर घेणारा भारत हा एकमेव देश आहे, असेही त्यांनी सांगितले. |
In his complaint, Delhi BJP leader Rajeev Babbar said his religious sentiments were hurt. | थरूर यांच्याविरोधात भाजप नेते राजीव बब्बर यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असून त्यांच्या वक्तव्यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. |
Social-economic issues like women s empowerment and sustainable food future will be raised in the G20 Summit. | महिलांचे सक्षमीकरण आणि अन्नाच्या बाबतीत शाश्वत भविष्य असे सामाजिक-आर्थिक मुद्दे जी-20 परिषदेत उपस्थित केले. |
I was so overwhelmed to see this. | हे सगळे पाहून मी अतिशय अस्वस्थ झालो. |
What are the petitioners asking for? | याचिकाकर्त्यांची काय मागणी होती |
Shiv Sena, Congress and the NCP have come together. | शिवसेना-राष्ट्रवादी- काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली. |
Papers being thrown towards Speaker Sumitra Mahajan in Lok Sabha by Congress MPs. | या गोंधळात काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या आसनाच्या दिशेने कागद फेकले. |
BCCIs decision | बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचा निर्णय |
The police chased the vehicle. | पोलिसांनी या चारचाकी वाहनाचा पाठलाग सुरू केला. |
It must be organized. | त्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे. |
I let the cat into my room. | मांजरीला मी माझ्या खोलीत यायला दिलं. |
Everyone should be careful. | याकडे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे. |
Upon the Muslim League joining the interim government, the second highest-ranking League politician, Liaquat Ali Khan, became the head of the Department of Finance. | अंतरिम सरकारमध्ये मुस्लिम लीगमध्ये सामील झाल्यानंतर, दुसर्या क्रमांकाचे लीग राजकारणी, लियाकत अली खान वित्त विभाग चे प्रमुख झाले. |
No money is allotted for development. | शिवाय विकासकामांसाठी निधी देखील दिला नाही. |
Deputy Chief Minister of Bihar Sushil Kumar Modi. | बिहारचे उप मुख्यमंत्री सुशील मोदी यांना चक्क रेस्क्यू करुन बाहेर काढण्यात आले. |
However, these orders are not being complied with. | पण या आदेशांचे पालन केलेले दिसत नाही. |
These mobile campaign vans will visit 75 to 80 locations in the constituencies where low voter turn out was registered in 2014 Lok Sabha election. | 2014 साली कमी मतदान झालेल्या मतदारसंघातील 75 ते 80 प्रभागांना हे फिरते प्रदर्शन वाहन भेट देईल. |
The police has apprehended the accused. | पोलिसांनी संबंधीत आरोपींना ताब्यात घेतलं आहे. |
Its coming. | तो येतोही. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.