English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
There is no water and electricity problem. | वीज, पाण्याची समस्या पूर्णपणे सुटलेली नाही. |
I bought it for 10 dollars. | मी ते दहा डॉलरमध्ये विकत घेतलं. |
Mahamilawati people have used power to multiply wealth: PM Modi | संपत्ती वाढवण्यासाठीच “महामिलावट’मंडळींनी सत्ता वपरली – पंतप्रधान नरेंद्र मोदी |
That was the first time I heard that word. | राडा शब्द पहिल्यांदाच ऐकला होता. |
"""Don't cut salaries of your employees." | कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करु नका. |
Allocation of Funds for Fame India Scheme | फेम इंडिया योजनेसाठी निधी वितरण |
It appears he arrived in the United States in 1734 or 1735 in order to help the fledgling Presbyterian Church as a minister. | सन १५३० नंतर काही जर्मन राज्यांमध्ये प्रोस्टेस्टंट चर्चला अधिकृत चर्च म्हणून मान्यता देण्यात आली. |
A defamation case was filed against Congress president Rahul Gandhi. | राहुल गांधींविरुद्ध अवमान याचिका दाखल झाली होती. |
The car suffered major damages. | त्यात गाडीचे मोठे नुकसान झाले. |
Never to say goodbye. | कधीही नमस्ते म्हणायचे नाही. |
Mix onion and lemon juice. | लिंबू आणि हळद याच्या मिश्रणाचा वापर करा. |
The State Governments do not have any authority over the CBI and cannot direct a probe by the Central agency. | सीबीआय अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे अधिकार केंद्र सरकारला नाहीत. |
Heres what you should know about the illness: | हे माहिती हवेच : आजारपण . |
This is called curing. | त्याला ‘हार्वेस्टिंग’ असं म्हणतात. |
Do we not find it encouraging to consider the range of problems that our fellow believers have faced and that they have overcome by means of Gods Word? | आपले बंधुभगिनी देवाच्या वचनाच्या सामर्थ्याने जीवनात अनेक बदल करू शकले ही आपल्यासाठी किती प्रोत्साहनदायक गोष्ट आहे! |
But he was dropped. | परंतु त्याचा नेट पडला. |
Do you ask these questions? | असे प्रश्न मनात येतात का? |
Its not over. | तो पूर्ण संपला नाही. |
The authorities need to be sensitised on the issue. | या बाबत प्रशासनात जागरुकता आणण्याची गरज आहे. |
Dont play games. | वाहनाशी खेळ करू नका. |
The BJP on the other hand on its own has 105 MLAs. | तर दुसऱ्या बाजुला भारतीय जनता पक्षाकडे 105 आमदार आहेत. |
Further complicating matters, the purge of the People's Commissariat for Foreign Affairs forced the Soviet Union to close down quite a number of embassies abroad. | नारायणनच्या अटकेसंबंधी, केरळ पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका तपासण्यासाठी एक समिती स्थापन केली. |
Several have lost their jobs, and many have taken a salary cut. | करोनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला असून, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. |
Jacob was embalmed by those whose religious beliefs were not the same as his. | याकोबाच्या शवाचे संलेपन वेगळे धार्मिक विश्वास असलेल्या लोकांनी पार पाडले. |
Many of the people in this building died. | या वास्तूमध्ये राहिलेल्या अनेक लोकांचा संपूर्ण नायनाट झाला. |
The situation later stabilized. | त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली. |
The incident took place around 5.40pm. | ही घटना पाच ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता घडली होती. |
But is it really so? | पण खरोखर, तेथे तसेच आहे? |
Due to this there could have been massive accidents. | यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे . |
The residency law bars people from outside Jammu and Kashmir acquiring any immovable property in the state. | जम्मू-काश्मीरच्या नागरिकत्वाच्या अटीमुळं उर्वरित भारतातून आलेल्या लोकांना इथे स्वतच्या नावे स्थावर मालमत्ता करण्याचा हक्क मिळत नाही. |
Teared up a bit. | रासा रेंगाळलो. |
I was very disappointed. | मी खूपच निराश झाले. |
India's star javelin-thrower Neeraj Chopra have clinched the gold at the Sotteville Athletics meet in France. | जागतिक अॅथलेटिक्स क्षेत्रात हिंदुस्थानचे नाव उज्वल करणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राने फ्रान्समधील सोत्तेविले अॅथलेटिक्स मिटमध्ये पुरुष गटात सुवर्णपदक पटकावले आहे. |
life is at stake all the time. | आयुष्य सर्वकाळ संकटात असते. |
I dont want to trumpet. | मृण्मयी मला तळणीच नको. |
Narendra Modi said. | नरेंद्र मोदींनी लगावला आहे. |
However, his name has not been revealed. | हे नाव मात्र कोणते हे समोर आलेले नाहीये. |
There are two reasons this. | याची कारणं दोन आहेत. |
Police and other officers have reached the spot. | पोलीस आणि इतर सहाय्यक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. |
Four people died on the spot. | तर चार जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. |
On this occasion, Prime Minister Narendra Modi also paid tribute at the National War Memorial. | यावेळी मोदी यांनी ‘नॅशनल वॉर मेमोरियल स्मारक’ची माहिती दिली. |
Police is for their protection. | पोलिसांनी आपल्या बचावासाठी कारवाई केली आहे. |
The car is the first in India with a 5-star Global NCAP safety rating. | ग्लोबल एसीएपी सेफ्टी रेटिंगमध्ये 5 स्टार मिळवणारी भारतातील पहिली कार म्हणून या मॉडेलची वेगळी ओळख आहे. |
Pakistan PM and former captain Imran Khan had tweeted an advice asking Sarfaraz Ahmed to bat first after winning the toss. | माजी कर्णधार आणि पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांनी सरफराज अहमदला नाणेफक जिंकल्यास प्रथम फलंदाजी घेण्याचा सल्ला दिला. |
The Vice President said that a huge credit should go to Shri Rao for the growth of Indias GDP in the subsequent years and the emergence of the country as the fastest growing economy in the recent past. | काही वर्षे भारताचा जीडीपी सातत्याने वाढून नजीकच्या भूतकाळात देश अत्यंत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला याचं मोठं श्रेय राव यांना जातं असंही उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. |
Throughout mankinds history, however, the Sovereign Lord Jehovah has shown favor to men and women who have trusted in him, have obeyed his laws, and have submitted to him as their Ruler. Read Psalm 71: 5. | पण, संपूर्ण मानवी इतिहासात विश्वाचा सर्वोच्च “प्रभू ” असलेल्या यहोवाने त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्या, त्याच्या नीतिनियमांचे पालन करणाऱ्या आणि त्याला आपला शासक म्हणून स्वीकारणाऱ्या स्त्रीपुरुषांना आशीर्वादित केले आहे. — स्तोत्र ७१: ५ वाचा. |
Washington: The US is seeking more information on the potential misuse of American-made F-16 fighter jets by Pakistan against India in violation of the end-user agreement, the State Department has said. | "वॉशिंग्टन : भारताच्या विरोधातील कारवाईवेळी अमेरिकी बनावटीच्या ""एफ-16' लढाऊ विमानांच्या संभाव्य गैरवापराबद्दल पाकिस्तानकडे थेट खुलासा मागविला असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र ." |
Eventually he was moved to accept a Bible study, for he was concerned that the repeated lengthy trips to Mexico might damage our family relationship. | त्यांची आस्था जागृत करण्यासाठी मी त्यांना, बायबल आधारित प्रकाशनांतून मला व्यवस्थितरीत्या समजावे म्हणून काही भाग वाचून दाखवायला सांगू लागले. |
GST Council in the 31st meeting held on 22nd December, 2018 at New Delhi took following decisions relating to changes in GST rates on goods and services. | नवी दिल्लीत २२ डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या जीएसटी परिषदेच्या ३१ व्या बैठकीत वस्तू आणि सेवा कर बदलासंदर्भात पुढील निर्णय घेण्यात आले. |
Previous Slide | मागची स्लाइड |
A huge quantity of arms and ammunition was seized from him. | त्याच्याजवळून मोठा शस्त्रसाठा व महत्वाचे दस्ताऐवज जप्त करण्यात आली आहेत. |
Cattle in ancient India India is a strange country. | मातृसत्ता ही पद्धती भारतातील फार जुनी पद्धती आहे. |
Despite our earnest efforts, relatively few people come to appreciate the good news. | इतके सगळे प्रयत्न करूनसुद्धा फार कमी लोक आपला संदेश ऐकतात. |
At first glance, this might appear to be a pleasant scene. | पहिल्या नजरेत या दृश्यात वाईट असे काहीच आढळत नाही. |
the government action of | सरकारच्या आदेशाची कार्यवाही |
In 1984 they attended the 77th class of Gilead, the missionary school of Jehovahs Witnesses, then located in Brooklyn, New York. | १९८४ साली ते गिलियडच्या (यहोवाच्या साक्षीदारांची मिशनऱ्यांसाठी असलेली प्रशाला) ७७ व्या वर्गात होते. |
Where we are | आपण कुठे आहोत? |
Beside ghazals, he also sang folk songs, geet and film songs. | चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. |
Salman is currently busy shooting for his next Dabangg 3. | सलमान सध्या त्याचा नवा येणारा सिनेमा दबंग 3 च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. |
Several regions of the state received rainfall while few places... | काही राज्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली . |
Police have collected the visuals of the incident from a CCTV of a nearby store. | पोलिसांनी ज्याठिकाणी चेनस्नॅचिंगच्या घटना घडल्या, त्याठिकाणच्या आजूबाजूच्या दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. |
can bite. | घासणे करू शकता. |
But I couldnt say | पण ते शब्दात सांगताच आलं नाही |
Blocked for your graphics driver version. Try updating your graphics driver to version %S or newer. | ग्राफिक्स् ड्राइव्हर आवृत्तीकरीता अडवले. ग्राफिक्स् ड्राइव्हरला आवृत्ती %S किंवा नवीनकरीता सुधारित करा. |
Ravis father died sometime ago comes. | काही वर्षांपूर्वीच त्याचे वडील रवी यांचे निधन झाले आहे. |
Mumbai: Bollywood actress Sonakshi Sinha is under the scanner of the law in a cheating case. | मुंबई : बाॅलिवूड का असली सोना, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अशी ओळख असलेल्या सोनाक्षीवर लाखो रुपयांच्या फसवणुकीचा आरोप झाला आहे. |
How will they communicate? | त्यांच्यातील परस्पर संवाद कसा असावा? |
Later, the King would put words in their mouths by means of the Theocratic Ministry School. | पुढे, ईश्वरशासित सेवा प्रशालेद्वारे राजा येशू त्याच्या लोकांना प्रभावी शिक्षक बनण्यासाठी प्रशिक्षण देणार होता. |
Yakub Memon's daughter weds absconding 1993 blast accused Aziz Bilakhia's son | मुंबई 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी फासावर लटकविण्यात आलेल्या याकूब मेननची मुलगी जुबैदाने याच प्रकरणातील फरार आरोपी अझीझ बिखालियाचा मुलगा अफजलसोबत निकाह . |
One brother became a very special friend to me, and we were married in 1980. | एक बांधव माझा खास मित्र झाला आणि १९८० मध्ये आम्ही लग्न केलं. |
This is very different. | बहुत फरकाने हीच परिस्थिती आहे. |
Victim Neema Devi lodged a complaint in this regard with the police. | याप्रकरणी पीडितेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. |
Its is the first step. | हे सर्व पहिली पायरी केले जाते. |
Begin collecting CSS coverage data | CSS व्याप्ति डाटा गोळा करायला सुरूवात करा |
The allowance varies for different classes. | हा अधिभार वेगवेगळ्या क्लाससाठी वेगवेगळा असतो. |
Second, consider the context of Jesus words. He is discussing the sign of his presence and the conclusion of the system of things. | शेरडांचा आणि मेंढरांचा दाखला देण्याआधी, येशू शेवटल्या काळात जे घडेल त्याविषयी बोलत होता. |
The group reportedly has between 150 and 200 members from Bangladesh, India, Myanmar and Pakistan. | अल-कायदाकडे सध्या भारत पाकिस्तान, म्यानमार आणि मुख्यत्वे बांगलादेशातील 150 ते 200 सदस्य आहेत. |
Homosexuality is a criminal offence in India as per Section 377 of the Indian Penal Code. | कलम 377 अंतर्गत भारतात समलैंगिकता हा गुन्ह्याच्या श्रेणीत येते. |
How the Governing Body Is Organized | नियमन मंडळाचे कार्य |
"Greeting the country on the occasion of 'Hindi Diwas', Prime Minister Narendra Modi tweeted, ""Many congratulations to you all on the occasion of Hindi Diwas." | आषाढी एकदशीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जय जय पांडुरंग हरी’ म्हणत मराठीतून सर्वांना आषाढीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. |
Three people have died. | तर तिघे जणाचा यात मृत्यू झाला आहे. |
"He answered them, ""He who made me well, the same said to me, 'Take up your mat, and walk.'""" | परंतु तो मनुष्य म्हणाला, “ज्याने मला बरे केले, त्यानेच मला सांगितले की, तू आपली खाट उचल आणि चालू लाग.” |
The police is searching for the other accused. | पोलीस आता उरलेल्या संशयितांच्या शोधात आहेत. |
You will be glad to know that the country is producing recordquantity of honey along with record yield of food grains. | तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की आज देशधान्याचे विक्रमी उत्पादन करण्याबरोबरच विक्रमी प्रमाणात मध तयार करत आहे. |
The rain lasted throughout the afternoon. | दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. |
Then came the words. | पुढे शब्द आले. |
What is special is that MLA Rohit Pawar also joined the search operation in the night in search of this leopard. | विशेष म्हणजे आमदार रोहित पवार हेही या बिबट्याच्या शोधात रात्री फिरत होते. |
Between them are large cartouches. | त्याच्यामध्ये उच्च ऊर्जेचे फोटॉन असतात. |
On the one hand, he concentrated on Hyderabad, Junagarh and other States on the other, he was watching far flung Lakshadweep intently. | एकीकडे त्यांची नजर हैदराबाद, जुनागढ आणि इतर राज्यांवर केंद्रित होती तर दुसरीकडे त्यांचं लक्ष सुदूर दक्षिणेतील लक्षद्वीपवरही होतं. |
Two Railway stations in Punjab have been set on fire. | पंजाबमधील दोन रेल्वे स्थानकांना आग लावण्यात आली आहे. |
Read Error Rate | त्रुटी दर वाचा |
It is important. | त्याचे महत्त्व पटले आहे. |
Richard Krause, former director of the U.S. | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अलर्जी अॅण्ड इन्फेक्शस डिसीजेसचे भूतपूर्व संचालक डॉ. |
Some of them are as follows. | यातील कांही रूपे खालीलप्रमाणे आहेत. |
Number of users logging in | लॉगिन करणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या |
What a delight to visit brothers in over 90 countries! | ९० हून जास्त देशांतल्या बांधवांना भेटण्याचा आनंद खूप विलक्षण होता! |
Ram Gopal Varma writes an obituary titled, I hate God for killing Sridevi and I hate Sridevi for dying. | श्रीदेवी यांचं निधन झाल्यानं मी देवावर रागावलोय तर श्रीदेवींशी कट्टी घेतलीय, असं ट्विट रामगोपाल वर्मा यांनी केलं आहे. |
Fans have been going gaga over this video. | चाहते तर हा व्हिडीओ पाहून आऊट ऑफ कंट्रोल झाले आहेत. |
This also made Rohit Sharma the second Indian opener to score centuries in both innings of a Test match. | कसोटी सामन्यात पहिल्यांदाच भारतीय डावाची सुरुवात करणाऱ्या रोहित शर्माने सलग दुसऱ्या डावातही दमदार शतक झळकावले. |
Hence, the river keeps getting polluted. | त्यामुळे पाणी अजूनच दूषित होत चालले आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.