English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Is there anything to eat? | काही खायला आहे का? |
What is this government doing? | या सरकारमध्ये चाललय काय? |
This classic airfoil design enables each flight feather to act like a tiny wing in itself. | पिसाचे पाते मागच्या तुलनेत पुढच्या बाजूला निमूळते असते. |
Do not push others. | इतरांवर काढू नका. |
The searches were taking place along thickly forested routes between Assam's Jorhat and Mechuka advanced landing ground in Arunachal Pradesh. | ही शोधमोहिम आसामच्या जोरहाट ते अरूणाचल प्रदेशच्या मेचुका अॅडव्हान्स्ड लॅण्डिंग ग्राउंडदरम्यान असलेल्या वन क्षेत्रात केली जात आहे. |
She could not then muster the courage to complain to police. | यामुळेच पोलिसांत तक्रार नोंदविण्याचं धैर्य ती दाखवू शकली नाही. |
At present, annual income up to Rs 2.5 lakh is tax free. | सध्या 2.50 लाखापर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त होते. |
Rather than complain about reaping the consequences of wrongdoing, let us search out our ways and explore them, and do let us return clear to Jehovah. | आपल्या पापाचे दुष्परिणाम भोगताना तक्रार करण्याऐवजी ‘ आपण आपले मार्ग शोधावे व तपासावे आणि परमेश्वराकडे परत जावे. ’ |
The court had taken very serious note of it. | याची गंभर दखल न्यायालयाने घेतली . |
India has signed similar Conventions/MoUs/Agreements with the 37 countries | भारताने 37 देशांबरोबर अशाच प्रकारचे करार, सामंजस्य करार केले आहेत |
If you dress it up with atoms, hydrogen atoms -- thats what it looks like when you have it on your computer -- but actually its sort of more like this, in the sense that the atoms have a certain sphere that you cannot penetrate. They repel. | जर आपण त्यावर हैड्रोजन अणूंचे कपडे घातले -- तर तो संगणकाच्या स्क्रीनवर यासारखा दिसेल-- पण प्रत्यक्षात तो या सारखा दिसेल, जसे की या अणुंभोवती एक आवरण आहे आपण त्यात प्रवेश करू शकत नाही. ते आपणास मागे हटवतात. |
I have not asked anyone for permission. | मी कोणत्याही व्यक्तीस अधिकारपत्र दिलेले नाही. |
Shiv Sena chief Uddhav Thackeray, Yuva Sena chief Aaditya Thackeray and other leaders from BMC were present at the meeting. | या मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसह शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत. |
He was immediately taken to a hospital for treatment. | त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. |
Virat Kohli-led Indian team already have the top spot in the ICC ODI and Test Team Rankings. | आयसीसीच्या कसोटी रँकिंगमध्ये हिंदुस्थानसह या देशाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर कायम आहे. |
"""There is an anger against Prime Minister Narendra Modi across the country." | देशभरातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अशी संतापाची लाट आहे. |
The easterly jet does not come into existence if the snow over the Tibet Plateau does not melt. | येथील सोनेरी वानर जगात इतरत्र कुठेही आढळत नाही. |
The river has a historic importance. | गंगातीर्थाला ऐतिहासिक महत्व आहे. |
This caused tension. | त्यावरून तणाव निर्माण झाला. |
Two dead in head-on collision between car and tractor | टँकर आणि ट्रेलरची समोरासमोर धडक, दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू |
He's already preparing. | त्याने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. |
Some policemen were injured in the melee. | या बाचाबाचीत काही पोलिसांना धक्काबुकी झाली . |
Thus the government is in limbo. | त्यामुळे सरकार संकटात आले आहे. |
The case fatality rate stands at 1.48 per cent. | कोरोना मृत्यूचे प्रमाण 1.48 टक्के आहे. |
These contingent motivators -- if you do this, then you get that -- work in some circumstances. | ही सशर्त प्रोत्साहनं -- तुम्ही हे केलं तर ते मिळेल -- काही परिस्थितीच उपयुक्त ठरतं. |
As a result, the BJP leaders have gone silent. | त्यामुळे भाजप नेते तेथून माघारी परतले. |
The decision of the Central Government is really shocking. | सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने केंद्र सरकारला चांगलाच धक्का बसला आहे. |
The BJP has been smarting ever since. | तेव्हापासून भाजप अस्वस्थ आहे. |
But Mumbai is not the noisiest city in the country. | पण मुंबई हे साधारण शहर नाही. |
He is survived by mother, wife, a son and a daughter. | त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. |
This video is going viral on social media. | सोशल मीडियावर हा व्हीडिओ वेगाने व्हायरल होत आहे. |
Well, nothing! | काहीतरी नाही, पालच! |
Receiving information, police and two fire tenders rushed to the spot and managed to extinguish the fire. | याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन बंबांनी घटनास्थळी येऊन पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. |
How long does it take to see the results? | परिणाम किती काळ करतो? |
The BJP has reacted strongly on the statement. | त्यांच्या या विधानावर भाजपने तीव्र आक्षेप नोंदवला. |
No one came forward to save them. | त्यांना वाचवण्यासाठी कुणीच पुढे येत नव्हतं. |
There was no way out. | बाहेर पडण्याचा मार्ग कुठूनच सापडत नव्हता. |
PM Modi's appeal to voters | मोदींचे आवाहन, मतदारांमध्ये मात्र निरुत्साह |
Apart from the centurions, captain Khaya Zondo struck 67 while opener Pieter Malan made 51 in the run feast. | कर्णधार खाया झोन्डोने 67 तर सलामीवीर पीटर मलानने 51 धावांचे योगदान दिले. |
This takes an entire day. | याला एक पूर्ण दिवस लागेल. |
Foreign tourists also come here. | बाहेरून गेलेले पर्यटक इथे उतरत आहेत. |
is very important. | अत्यंत महत्त्वाचे असते. |
Whats up? | """विंसी काय?" |
The BJP has 83 MPs in the Rajya Sabha. | राज्यसभेमध्ये भाजपचे 83 खासदार आहेत. |
Besides Daisy, the film stars Zareen Khan, Sharman Joshi and Karan Singh Grover in the lead. | या चित्रपटात शर्मन जोशी, झरीन खान, करणसिंग ग्रोवर आणि डेझी शाह यांच्या भूमिका आहेत. |
He had approached the hospital for treatment. | ते काढण्यासाठी म्हणून तो रुग्णालयात आला. |
The film will release this Diwali. | हे चित्रपट या दिवाळीत रिलीज होणार आहे. |
Pakistan has rejected the allegations. | चीननं पाकिस्तानचे हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. |
Demonetisation is an example. | विमुद्रीकरण हे एक उदाहरण आहे. |
Re-enable Account | खात्यास पुन्हा सक्षम करा |
Are you guys all ready? | प्रत्येकजण या तयार होता का? |
The Police also | पोलिसांचीही उलटतपासणी |
Shri Narendra Modi said that in addition to the healthproblems and destruction of families due to substance abuse, narcotics trade is a great threat to the safety and security of the country. | अमली पदार्थांच्या व्यसनामुळे आरोग्याच्या समस्या, कुटुंब उद्धवस्त होणे याबरोबरच अमली पदार्थांची तस्करी हा देशाच्या सुरक्षेला मोठा धोका असल्याचे, पंतप्रधान म्हणाले. |
Or you may have improved in your ability to explain the truth, so that you might now have a different result. | आपण आपल्या नातेवाइकांच्या भावनांची कदर केली पाहिजे. |
"""This was a political decision,"" she says." | त्यांनी हा राजकीय निर्णय असल्याचे म्हटले. |
We know of this because Jude, a half brother of Jesus, was inspired to write down Enochs prophetic words many centuries later. | कारण अनेक शतकांनंतर येशूच्या भावाला, हनोखचा संदेश लिहिण्याची प्रेरणा मिळाली. |
Will Virat Kohli lift his first World Cup trophy as captain? | कर्णधार म्हणुन विराट कोहलीचा हा पहिलाच विश्वचषक असल्याने त्याच्यावर दबाव असेल का? |
I thank the Maharashtra Government for their support. | त्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. |
Uddhav Thackeray takes oath as Chief Minister | उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. |
Because they are not trivial. | कारण, ते स्थानिक नाहीत. |
The film will be released in Telugu, Hindi, Tamil, Malayalam and Kannada, besides other Indian languages. | या महोत्सवात मराठी बरोबरच इंग्रजी, हिंदी, जर्मन, स्पॅनिश, कन्नड व इतर भाषेतील चित्रपट प्रदर्शीत करण्यात येणार आहेत. |
Hence, motorists are facing hardship. | त्यामुळे वाहनचालकांना फेरा मारून जावे लागत आहे. |
She has never forced anything on me. | तिने कधीच मला कोणती गोष्ट करण्यास मज्जाव केला नाही. |
Her condition worsened after that. | त्यानंतर तिची प्रकृती खालावली. |
the UK, the UAE, the US, Kenya and Germany. | युके, कॅनडा, जर्मनी आणि द. |
Several villages in the district along with a vast tract of agricultural fields have been inundated by the surging water of the flood. | बंधार्याच्या बारमाही पाण्याने या भागातील शेती क्षेत्राबरोबरच अनेक गावांची तहान भागली. |
NCP leader Ajit Pawar also slammed the state government. | दरम्यान,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सरकारवर टीका केली. |
Her kin alleged that she committed suicide due to the harassment by her in-laws. | छेडछाडीला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचा तिच्या नातेवाईकांचा आरोप आहे. |
What action can be taken? | काय कार्यवाही करणार ब्वॉ? |
The user name used during authentication, if different than the user name. leave empty if you do not have one | ओळख पटवतेवेळी वापरलेले वापरकर्तानाव, वापरकर्तानावपेक्षा वेगळे असल्यावस. रिकामे सोडा |
Another child was seriously injured in the accident. | तसेच त्यांच्यासोबत असलेला आणखी एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. |
All shops will remain closed. | मंदिरातील सर्व दुकानेसुद्धा बंदच ठेवण्यात येणार आहेत. |
Some accused are being presented before the court. | यातील काही आरोपी दंडाधिका-यांसमोर हजर झाले. |
Oil prices tumble | कच्च्या तेलाच्या किमती कोसळल्या |
Mitchell Marsh - Rs 2 crore | मिशेल मार्श 2 कोटी |
But none was arrested. | परंतु अटक मात्र कोणालाही केली नाही. |
No person without the authorised identity card issued by Election Commission will be allowed to enter the premises. | निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. |
Leader of Opposition Ghulam Nabi Azad, Congress Deputy Leader Anand Sharma, NCP chief Sharad Pawar, Samajwadi Party's Ramgopal Yadav, Trinamool Congress' Sukhendu Sekhar Roy, AAP's Sanjay Singh, CPM's T K Rangarajan met Naidu to raise their concerns. | या बैठकीत काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल, तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय, शिवसेना नेते संजय राऊत, बीजेडीचे पिनाकी मिश्रा, बीएसपी नेता सतीश चंद्र मिश्रा, जेडी... |
A public interest litigation (PIL) has been filed in the Bombay High Court seeking a ban on video app TikTok for being a medium of unfiltered sexual content, and harming youths of the country. | ‘टीक टाॅक’ या मोबाइल व्हिडिओ शेअरिंग अॅपमुळे मुलांवर वाईट संस्कार होत असल्याने या अॅपवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका (PIL) सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. |
Other significant decisions were also taken at the Cabinet meeting. | तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत अन्य महत्वाचे निणर्य घेतले. |
Everybody has her own take on things. | प्रत्येकजण आपापले विषय पुढे आणत असतो. |
Next question please. | पुढील प्रश्न पाहूयात. |
Then the firing started. | त्यानंतर आतिषबाजी सुरु झाली. |
I never really worried about it. | मी एवढी काळजी कधीच घेतली नाही. |
Please logout and login to complete the update as important security updates have been installed. | महत्वाचे सुरक्षा सुधारणा प्रतिष्ठापीत झाल्यामुळे कृपया सुधारणा पूर्ण करण्यासाठी लॉगआऊट होऊन पुनः प्रवेश करा. |
It is their responsibility to take care of her. | तिला सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावरच होती. |
Hinjewadi police are investigating the matter further. | या घटनेचा पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे. |
Indias very first. | भारत हा पहिला देश आहे. |
However, there has been no official notification available. | परंतु अधिकृत माहिती हाती आलेली नाही. |
Two more accused are still absconding. | तर आणखी दोन आरोप अजूनही फरार आहे. |
But it was too late by then. | परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. |
and much more. | दोन्ही. आणि बरंच काही. |
Not Gandhi. | गांधी नावाचा पक्ष नाही. |
Arvind Kejriwal had invited Prime Minister Narendra Modi for the oath-taking ceremony. | अरविंद केजरीवाल शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार आहेत. |
"The then President of Pakistan, Asif Ali Zardari, had thanked the two for ""consistently supporting Pakistan""." | तत्कालिन पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली जरदारी यांनी पाकिस्तानला साथ देण्यासाठी बायडन यांचे धन्यवाद मानले. |
The screenplay of the movie is fantastic. | चित्रपटाची स्टारकास्ट खूपच शानदार आहे. |
The more a persons mind resembles that of Christ, the deeper his spirituality is and the closer he is to gaining life and peace. Romans 13: 14. | एका व्यक्तीची चित्तवृत्ती जितकी जास्त ख्रिस्तानुरूप असेल तितकीच त्याची आध्यात्मिक प्रवृत्ती बळावेल आणि तितकेच तो “जीवन व शांती ” या ध्येयांच्या जवळ जाईल. — रोमकर १३: १४. |
His son's name is Tom. | त्याच्या मुलाचं नाव टॉम आहे. |
They are businessmen. | ते उद्योगवाचक आहेत. |
It is particularly evident in urban areas. | विशेषत: शहरी माणसांमध्ये हे प्रामुख्याने जाणवतं. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.