English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
US President Donald Trump condemned the attack. | राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे. |
Are we serious about all this? | काय आम्ही सर्व बद्दल गंभीर गंभीर आहोत? |
Renewal of Agreement for Scientific and Technological Cooperation between Government of India and the European Union | विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात युरोपिअन संघराज्याच्या कराराला पाच वर्षे मुदतवाढ |
The reason this graph is important to me is, on the news, the majority of the information is not positive. | हा आलेख माझ्यासाठी महत्वाचा असण्याचं कारण म्हणजे बातम्यांमध्ये बरीचशी माहिती सकारात्मक नसते |
Amitabh Bachchan, Abhishek Bachchan and Aishwarya Rai Bachchan also attended the event. | या पार्टीत अमिताभ बच्चन यांच्यासोबत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनीही पाहुण्यांचं उत्साहाने स्वागत केलं. |
Remove any excess fat. | या अनावश्यक चरबी काढून टाकू. |
The internet has become a part and parcel of everyone's life. | इंटरनेट तर सर्वांच्याच आयुष्याचा एक भाग बनला आहे. |
The Samajwadi Party and Bahujan Samaj Party have formed an alliance in Uttar Pradesh for the Lok Sabha elections. | उत्तरप्रदेशात लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात आघाडीबद्दल सहमती झाली आहे. |
Ministry of Finance PRESS BRIEF Report on State Finances Based on the audited accounts of the Government of Maharashtra for the year ending 31 March 2017, this Report of the Comptroller and Auditor General provides an analytical review of the Annual Accounts of the State Government. | अर्थ मंत्रालय प्रसिद्धी पत्रक वृत्तपत्र टिप्पणी : राष्ट्रीय आणि राज्य वृत्तपत्रे राज्य वित्त व्यवस्थेवरील अहवाल 31 मार्च 2017 रोजी संपलेल्या वर्षासाठीच्या, महाराष्ट्र शासनाच्या लेखापरीक्षित लेख्यांवर आधारलेल्या, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्या या अहवालातून राज्य शासनाच्या वार्षिक लेख्यांचा विश्लेषणात्मक आढावा... |
Nobody says anything. | कोणीही काहीही प्रवचन. |
PM Modi attends the meeting | पंतप्रधान मोदी झाले पक्षाच्या बैठकीत भावूक |
To prepare for the worst Pily devises an escape plan. | पाटलीपुत्रावर आक्रमण करण्याच्या उद्देशाने चंद्रगुप्ताने एक योजना आखली. |
This is the first arrest in this case. | ही या प्रकरणातील पहिली अटक आहे. |
The product will also be available online. | तसेच इंटरनेटवरही विक्रीला उपलब्ध असणार आहे. |
Put the glass on the table! | ग्लास टेबलवर ठेवा! |
This layer provides chemical and physical protection for the cell surface and can act as a macromolecular diffusion barrier. | हा थर पेशी पृष्ठभागासाठी रासायनिक आणि शारीरिक संरक्षण प्रदान करतो आणि स्थूलरेणु प्रसार अडथळा म्हणून कार्य करू शकतो. |
A political turmoil is going on in Karnataka. | सध्या कर्नाटकातील राजकीय वातावरण तापले आहे. |
Looking for books | पुस्तकं शोधली. |
The total estimated cost of the project will be Rs.30,849 crore with completion cost of Rs.33690 crore. | या प्रकल्पासाठी 30,849 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प पाच वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे |
Jane is not as tall as Mary. | जेन मेरीइतकी उंच नाही आहे. |
A pistol and two live cartridges have been recovered from him. | त्याच्याकडे एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली. |
Of those injured, 35 are said to be in serious condition. | तर 35 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. |
The crowd dispersed only when the police arrived on the scene. | पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने जमाव काबुत आला. |
Naidu said secularism does not mean insulting other religions, while the secular culture is a part of the Indian ethos. | धर्मनिरपेक्षता म्हणजे दुसऱ्या धर्मांचा अपमान नाही आहे, तर धर्मनिरपेक्ष संस्कृती भारतीय लोकाचारचा एक भाग आहे, असे एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. |
BJP MLA Ram Kadam Receives Backlash For Incorrect Tweet On Actress Sonali Bendre's Demise | BJP Mla Ram Kadam wrong tweet about actress Sonali Bendre :राम कदम यांच्या संकटांमध्ये आता नव्याने भर पडली आहे. |
Despite several complaints, no action has been taken. | याबाबत अनेकदा तक्रारी करूनही कारवाई झाली नव्हती. |
What phone call? | कोणत्या फोनवर कॉल करावा? |
Both of them died on spot. | यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. |
But people change. | पण लोकांना फरक पडतो त्यांचा. |
So be it. | त्यामुळे असोच. |
However, the rain hasn't stopped. | मात्र पावसाचा मारा काही थांबला नव्हता. |
Conditions still apply. | अटीशर्ती अजूनही कायम आहेत. |
"""I'm absolutely excited to win my first world title." | ‘पहिल्या वर्ल्ड टायटल जिंकल्याबद्दल मी अतिशय आनंदित आहे. |
Bollywood actor Disha Patani has been sharing some stunning posts on her social media handle. | बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पटानीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. |
15 crores was recovered from them. | यातील 15 हजाराचा ऐवज लंपास केला. |
Blank has been married three times and divorced twice, with a third divorce pending. | तलाक म्हणजे घटस्फोट ,ट्रिपल तलाक (तलाक तलाक तलाक)हे तीन वेळा बोलले जाते व त्यानंतर तलाक होतो . |
Hold a Good Conscience, 5 / 1 | देवाला विचारायचे प्रश्न, ५ / १ |
The Constitution can be amended. | संविधानात बदलही करता येतात. |
Click here to read the full article. | संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. |
This will be the first visit of Modi to the state after becoming the Prime Minister. | राज्यात राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिला दौरा आहे. |
Bangladeshi cricketers wife accuses him of torture over dowry | बांगलादेशच्या क्रिकेटपटूवर हुंड्यासाठी बायकोचा छळ केल्याचा आरोप |
He rules until 579. | ५७५ मध्ये झाली. |
They were attacked. | त्यांच्यावर हल्ले होऊ लागले. |
Still, the question of safety of women once again came to the fore. | मात्र, या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. |
Police recovered a pistol at the scene. | पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली होती. |
All top Congress leaders and the Chief Ministers of Congress ruled state will be present on the occasion. | राज्यातील सर्व प्रमुख नेते आणि काँग्रेस पक्षाचे केंद्रीय पातळीवरील नेते या जाहीर सभांना मार्गदर्शन करणार आहेत. |
Jindal has started flights from its base close to Hampi to Hyderabad and Bengaluru. | जिंदाल ह्यांनी हैद्राबाद व बंगळुरू येथून हंपीजवळ असलेल्या त्यांच्या बेसपर्यंत जाण्यासाठी विमानसेवा सुरु केली आहे. |
81 trains were on the run till 09.00 am in the morning.Till now, more than 58 lacs migrants have been transported through Shramik Special Trains in 34 days. | "आज सकाळी 9 वाजेपर्यंत अशा 81 गाड्या रुळावरून धावल्या. ""श्रमिक स्पेशल ""गाड्यातून आत्तापर्यंत 58 लाखांपेक्षा जास्त प्रवासी 34 दिवसात आपापल्या राज्यात पोचले आहेत." |
He said the attack was made when the Bill against terrorism was to be discussed in Parliament. | संसदेत दहशतवादविरोधी विधेयकावर चर्चा सुरु असाताना हा हल्ला झाला. |
BCCI Official Clarifies IPL 'shelved For Time Being & Not Indefinitely Postponed': Report | आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित, बीसीसीआयची अधिकृत घोषणा |
Two police personnel have been suspended in this connection. | या प्रकरणी जीआरपीच्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. |
Germany declared war on the Soviet Union on June 22, 1941, and the same day LAF started the June Uprising. | आता हिटलर सोवियेत संघावर उलटला व जून २२, १९४१ रोजी त्याने अचानक सोवियेत संघावर चाल केली. |
It is used to prevent and treat several diseases. | त्याचा वापर प्रतिबंध आणि अनेक रोग उपचार न्याय्य आहे. |
NCP president Sharad Pawar, Shiv Sena supremo Uddhav Thackeray, MNS leader Raj Thackeray and Union Minister Smriti Irani were prominent among the political leaders who voted in Mumbai. | मुंबईत प्रमुख व्यक्तींपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे, मुंबईचे कायदा सुव्यवस्था सह आयुक्त देवेन भारती, मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता, टीना अंबांनी, रेखा, अनुष्का शर्मा यांनी मुंबईत मतदान केले. |
When Jesus Christ rides forth to execute Jehovahs judgments at Armageddon, he will accomplish awe - inspiring things against his enemies. | राजा स्वारी करत असताना त्याची तरवार त्याच्या कंबरेला बांधलेली आहे. ( स्तो. |
He could not walk without support. | त्यांना आधाराशिवाय चालता येत नव्हते. |
Customers will receive an SMS. | तसेच याबाबतचा एसएमएसही ग्राहकांना देण्यात येईल. |
But it is utterly wrong, she said. | परंतु, माझ्या दृष्टीने हे अत्यंत चुकीचे आहे,’ असा संताप तिने व्यक्त केला. |
The work, however, remained incomplete. | मात्र हे काम अपूर्णावस्थेत राहिले. |
When he faced daunting challenges, such as the threat of attack on Jerusalem by the Assyrian king Sennacherib, Hezekiah showed profound courage and faith. | पण, हिज्कीया मात्र सर्वात चांगल्या राजांपैकी एक होता. |
Ovarian Cancer: Here are the Causes, Symptoms & Treatment | गर्भाशयाच्या मुखाचा स्थानच्यूती: कारणे, निदान आणि उपचार |
It has a population of about 4 lakh. | या भागांत जवळपास 4 लाख लोक आहेत. |
"There should be no politics on the issue of national security,"" Kejriwal said." | देशाच्या सुरक्षेसंबंधी कुठल्याही प्रकरणी राजकारण व्हायला नको', असं केजरीवाल म्हणाले. |
During his involvement with the Fraternitas Saturni Spiesberger was also known as Frater Eratus. | अशा ग्रंथांच्या संग्रहाला सरस्वती भांडागार असे म्हणले जाते. |
She won the title of 'Femina Miss India Universe'. | स्पर्धेमध्ये त्यांना “मिसेस इंडिया ब्युटीफुल’ हा किताब मिळाला. |
Taking this problem seriously, our government has planned to lay down expressways around Delhi. | आमच्या सरकारने याकडे गांभीर्याने पाहत दिल्लीला चारही बाजूंनी द्रुतगती मार्गाने वेढण्याचा निश्चय केला. |
"""Congress has no faith in its own MLAs." | – काँग्रेसला स्वत:वरच विश्वास नाही. |
Akshaya Tritiya is an important day in Hindu astrology. | हिंदू दिनदर्शिकेत अक्षय्य तृतीयेला विशेष महत्व आहे. |
Uddhav Thackeray's son Aditya Thackeray is also a minister in the Maharashtra government. | आता नवीन मंत्रिमंडळात उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आहेत. |
Having our ministry firmly rooted in Gods Word is another. Good conduct is a third way. | एक मार्ग म्हणजे राज्य प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कार्यात आवेशाने सहभाग घेणे. |
What will be the ticket cost? | तिकीटदर काय असेल? |
An exhibition highlighting the achievements of Indian Space Research Organization (ISRO) was inaugurated by the MoS Dr Jitendra Singh, in Surat, Gujarat on September 29, 2017. | 29 सप्टेंबर 2017 रोजी गुजरातमध्ये सूरत येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाशझोत टाकणा-या एका प्रदर्शनाचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी उद्घाटन केले. |
Thanks for the shout-out! | धाग्याबद्दल धन्यवाद! |
Hananiah spoke in the presence of all the people, saying, Thus says Yahweh: Even so will I break the yoke of Nebuchadnezzar king of Babylon within two full years from off the neck of all the nations. The prophet Jeremiah went his way. | मग सगळ्या लोकांना ऐकू जावे म्हणून हनन्या मोठ्याने म्हणाला, “परमेश्वर म्हणतो ‘ह्याप्रमाणेच मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याचे जोखड तोडीन. त्याने ते जगातील सर्व राष्ट्रांच्या मानेवर ठेवले आहे. पण दोन वर्षांच्या आतच मी ते तोडून टाकीन.” हनन्या असे म्हणताच, यिर्मया मंदिरातून निघून गेला. |
how to calculate requirement | खर्च गणना कसे |
The board conducts the exams across nine divisions of Pune, Mumbai, Latur, Aurangabad, Nagpur, Nashik, Kolhapur, Amravati and Konkan. | राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण आदी नऊ विभागीय मंडळामार्फत होईल. |
is being sold. | विकले जातात. |
He was speaking at a press conference in Mumbai. | मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. |
The traffic congestion on both these roads is heavy throughout the day. | या दोन्ही मार्गावर रोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. |
Freedom Fighter... | स्वातंत्र्यवीर . |
A lot of politics happened thereafter. | त्यानंतर बरेच राजकीय नाट्य बघायला मिळाले. |
These areas shall not have any royalty for the first seven years, and thereafter shall have a concessional royalty of 5% (in deep water areas) and 2% (in ultra-deep water areas). | पहिल्या सात वर्षांसाठी या क्षेत्रांवर कोणत्याही प्रकारची रॉयल्टी लागू असणार नाही आणि त्यानंतर खोल जलक्षेत्रासाठी 5 टक्के आणि अतिखोल जलक्षेत्रासाठी 2 टक्के इतक्या सवलतीच्या दरात रॉयल्टी आकारली जाईल. |
The issue is... | """ हा प्रश्न ." |
It has to be done. | ते करावेच लागेल. |
Maharashtra is polling in on 17 seats in the fourth phase of the general election. | लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच १७ जागांसाठी मतदान आहे. |
"""How did I not know this." | ’ मला खरंच कळलं नाही हिला कळलं कसं? |
What have you learnt and what have you yet to teach? | काय शिकवायचे अन् कसे शिकवायचे? |
At the same time, Jehovah gave all the descendants of Noah some clear, simple laws to guide them in life including a prohibition against murder and the misuse of blood. | पृथ्वीवरील जीवनाचा नाश करण्याकरता पुन्हा कधीच जलप्रलय आणणार नाही, असे त्याने वचन दिले. |
Do you use social media? | समाज माध्यम वापरणे चुकीचे? |
the Mutawalli of the said Committee | उक्त समितीची मुतावल्ली |
novel coronavirus outbreak | नोवल कोरोना व्हायरसचा उद्रेक |
Sehore police rushed to the spot after receiving information. | माहिती मिळताच देहूरोड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. |
The high court has refused bail. | हायकोर्टाने जामीन फेटाळला |
Lily has been working in the branch for some 20 years as a translator of the Tamil language. | लिली सुमारे २० वर्षांपासून शाखेत तामीळ भाषेच्या भाषांतराचे काम करत आहेत. |
English rendering of PMs speech at the inauguration of Amul s chocolate plant and other projects in Anand, Gujarat | गुजरातमध्ये आणंद येथे अमूलचा चॉकलेट प्रकल्प आणि इतर प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण |
PV Sindhu and Kidambi Srikanth. | श्रीकांत आणि पी. व्ही. सिंधू पात्र ठरले आहेत. |
The thieves gained entry into the house by breaking the locks of the back door. | पाठिमागील दरवाजा फोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश करून तिजोरी फोडून ऐवज लंपास केला. |
Sachin's wife Anjali also took part in the event. | सचिनच्या स्वागतासाठी यावेळी त्याची पत्नी अंजलीही उपस्थित होती. |
This triggered panic in the area. | या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. |
Uddhav Thackeray with wife Rashmi Thackeray and son Aditya Thackeray. | यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.