English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Letter From Alejandra (Mexico), 10 / 1 | कप्पुदुकिया, ७ / १५ |
I welcome the decision. | म्हाडाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो’, असे लिहिले होते. |
Understand what volumes and partitions are and use the disk utility to manage them. | तीव्रता्स आणि विभाजन काय असते ते समजूण घ्या आणि त्यांना व्यवस्थापीत करण्यासाठी डिस्क युटिलिटिचा वापर करा. |
Former Indian bowler Lakshmipathy Balaji. | भारताचा माजी मध्यमतेज गोलंदाज लक्ष्मीपथी बालाजीचा जन्म. |
There are many steps. | तो अनेक पावले चालते. |
If these parties did not believe in EVMs then why did they wield the reins of power after winning polls? he asked. | ईव्हीएमवर विश्वास नसल्यास या पक्षांनी निवडणूक जिंकल्यावर सत्तेची सूत्रे का स्वीकारली असा शाह यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. |
Lok Sabha Speaker Meira Kumar expressed anguish over the incidents saying it has shamed the country and Parliament and called it a blot. | या प्रकारामुळे देशाच्या व संसदेच्या प्रतिष्ठेला बट्टा लागला असल्याची खंत लोकसभा सभापती मीरा कुमार यांनी व्यक्त केली. |
However, later. | मात्र त्यानंतरही उ. |
What is the conclusion? | सारांश काय आहे. |
Police have cordoned off the area and started a search operation. | पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा दिला असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. |
And theyre all super easy! | आणि त्यांना प्रत्येक फार नयनरम्य दिसते! |
Rohit Sharma will take over the mantle of being the captain. | तर रोहित शर्मा उपकर्णधारपद सांभाळेल. |
Arjun Kapoor plays the role of Maratha leader Sadashiv Bhau and Sanjay Dutt plays the Afghan ruler 'Ahmad Shah Abdali'. | मराठा सैन्य शौर्यानं लढलं आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली लढलं त्या सदाशिवराव भाऊ यांच्या भूमिकेत अभिनेता अर्जुन कपूर दिसणार आहे तर अफगाणिस्तानचा शासक अहमद शहा अब्दालीची भूमिका संजय दत्त यांनी साकारली आहे. |
I will not do anything that will benefit the BJP. | भाजपला फायदा होईल असं आम्ही काहीही करणार नाही. |
Agrawal & Mr. | अग्रवाल आणि श्री. |
They are currently among the largest and most advanced optical/infrared telescopes available to astronomers. | या दुर्बिणी खगोलशास्त्रज्ञांसाठी सध्या उपलब्ध असणाऱ्या सर्वात आधुनिक आणि मोठ्या दुर्बिणींपैकी एक आहेत. |
Why dont you write it? | लिहीत का नाहीस? |
We too need to ask ourselves: What is present with me? | आपणही स्वतःला विचारले पाहिजे: ‘ मी मुळात कशा प्रकारची व्यक्ती आहे? |
Woman thrashes 6-month-old daughter to death | आईच्या हातातून पडून ६ महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू |
Early 1970s: Unix make. | १९७० : 'युनिक्स टाईम'ची सुरुवात. |
Soon it degenerated into a fight. | काही वेळातच त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. |
But he was released on bail after a few days. | पण काही दिवसांपूर्वीच हे नराधम जामीनावर सुटून बाहेर आले होते. |
The first teaser for actor R Madhavan s upcoming film Rocketry - The Nambi Effect , is out. | अभिनेता आर. माधवनचा आगामी चित्रपट 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट'चा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. |
Annually, in India about 250,000 people die of viral hepatitis. | दरवर्षी हा संसर्ग झाल्यामुळे ठार बद्दल 250,000 लोक. |
But the car caught fire. | पण गाडी भलतीच होती. |
Hasina was the main target of the attack, investigators said. | हल्लेखोरांचे मुख्य लक्ष्य शेख हसीना होत्या असे तपासकर्त्यांनी सांगितले आहे. |
Sharad Yadav faction to form new party | शरद यादव काढणार नवीन पक्ष |
Top leaders of Shiv Sena, NCP and Congress the three MVA leaders would be present at the rally. | शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांचे सर्व दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. |
I hope that he would participate in the meeting. | ते पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहतील अशी मला अपेक्षा आहे, असे म्हंटले आहे. |
I am feeling ecstatic on this win. | ‘या विजयाचे श्रेय मला दिले जात आहे. |
Australian squad: Steve Smith (captain), David Warner, Matt Renshaw, Usman Khawaja, Shaun Marsh, Peter Handscomb, Mitchell Marsh, Glenn Maxwell, Matt Wade, Mitchell Starc, Josh Hazlewood, Jackson Bird, Nathan Lyon, Stephen O'Keefe, Ashton Agar and Mitchell Swepson. | स्मिथच्या नेतृत्वाखालील संघांत डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मॅथ्यू वॅडे, मिचेल स्टार्क, जोश हॅझ्लेवुड, नॅथन लियॉन असे अनुभवी असले तरी मॅट रेनशॉ, पीटर हँडस्काँब, निक मॅडिसन, जॅकसन बर्ड आणि कॅड सॅयर्सचा समावेश आहे. |
Very happy! | खुप आनंददायी वाटलं! |
He wouldnt say anything. hed just put the phone down. | """ तो काहीच बोलला नाही, फ़क्त दरवाजा धरून उभा राहिला." |
This video was shared on Twitter. | ’ असे ट्विट करून हा व्हिडीओ शेअर केला आहे. |
Youll have to see the movie to find out! | हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. |
Police have arrested the driver. | त्यांनी चालकाला अटक केली. |
Sanjay and Pawan Jaipur, the two bookie brothers from Jaipur who had earlier escaped to UAE with the help of the IPl betting scam-accused and Bollywood actor Vindoo Dara Singh, appeared before the city crime branch police for questioning in connection with the scam. | यापूर्वीही गुन्हे शाखेच्या प्रकरणात वॉण्टेड असलेले दोन सट्टेबाज पवन जयपूर व संजय जयपूर या दोघांनी अटकेच्या भीतीने दुबई गाठले होते. |
The lights havent been switched on. | दिवे घालवून दिवे जाळले नाहीत. |
He had lost. | त्यात तो हरला. |
They didn't find them. | त्यांचा शोध लागत नव्हता. |
Is this Death or Murder? | हा खून कोण आहे की अपघाती मृत्यू? |
They never hesitated to discipline us. | त्यांनी आम्हाला शिक्षा देण्यात कधी कुचराई केली नाही. |
is needed. | आवश्यकता असते. |
land for it. | तिथल्या जमिनीसाठी. |
A sizable number of these devices are in India. | भारतात प्रचंड मोठ्या प्रमाणावर या मशिन्सचा वापर केला जातो. |
A case against unknown thieves has been registered. | अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. |
Not Alone | आपण एकटे नाही |
Chief Economic Advisor Krishnamurthy Subramanian called it a sign of departure from slavery of Western slavery. | त्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी हे 'पाश्चिमात्य विचारांच्या गुलामगिरीतून बाहेर पडणं' असल्याचं म्हटलं आहे. |
Avoid travelling if youre sick. | पाल्य आजारी असल्यास सहलीला पाठवण्याचे टाळावे. |
This list is unending. | ही यादी फक्त न संपणारी आहे. |
The three types of kinematic change are variations in Earth's eccentricity, changes in the tilt angle of Earth's axis of rotation, and precession of Earth's axis. | तीन प्रकारचे गतिमान बदल म्हणजे पृथ्वीच्या विलक्षणपणामधील बदल , पृथ्वीच्या अक्षाच्या फिरण्याच्या कोनाच्या तिरपे कोनात बदल आणि पृथ्वीच्या अक्षाची पूर्वस्थिती . |
Are Muslims in India not Indian citizens? | याठिकाणी राहणारे नागरिक हिंदू नाहीत का? |
One of the worlds most expensive coffees is made from animal poop | एका प्राण्याच्या विष्ठेपासून तयार केली जाते जगातली सर्वात महागडी कॉफी! |
He was later admitted to hospital. | नंतर त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. |
Football is a global game. | फुटबॉल हा खऱया अर्थाने जागतिक खेळ आहे. |
New Delhi: For the first time, four individuals have been listed as designated terrorists by the Government of India under the amended Unlawful Activities Prevention Act (UAPA). | नवी दिल्ली, वृत्तसंस्था | दहशतवाद रोखण्यासाठी करण्यात आलेल्या ‘बेकायदा कारवाया प्रतिबंध’ (यूएपीए) कायद्यांतर्गत भारताने चार दहशतवाद्यांची नावे जाहीर केली आहेत. |
So concerning all who would become his anointed followers, Jesus now prays: Father, as to what you have given me, I wish that, where I am, they also may be with me, in order to behold my glory that you have given me, because you loved me before the founding of the world. | निसान १४ च्या त्या संध्याकाळी, काही वेळाआधी येशूने त्याच्या शिष्यांसोबत एक करार करून त्यांचे गौरव केले. |
One of the benefits of doing business in India is also the Low cost manufacturing. Behind it, is the Competitive Labor Cost which is a huge force in India. | भारतात व्यापार करण्याचा एक फायदा म्हणजे कमी उत्पादन खर्च हा आहे.त्याच्या मागे भारतात स्पर्धात्मक कामगार खर्च ही मोठी ताकद आहे. |
Start with making a monthly budget, and find out your monthly expenses. | साधारण महिन्याच्या खर्चाचा अंदाज काढून त्याचे बजेट ठरविण्यास सुरुवात करा. |
It felt like that. | , असंही वाटत होतंच. |
No words to say. | कोणताही शब्द द्यायचा नाही. |
After a few days, this decreases. | गेले काही दिवस त्यात घट होत आहे. |
Most will not be. | बहुतेक आता घेणारच नाही. |
This has also hamper the traffic on Mumbai-Goa highway. | तर मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. |
Are you worried about them? | तुला त्यांची चिंता वाटतेय का? |
The BJP won the elections for the first time in this constituency. | जिंदमध्ये पहिल्यांदाच भाजपने विजय मिळवला आहे. |
Uttar Pradesh BJP Member of Legislative Assembly (MLA) Surendra Singh notorious for making provocative and bizarre remarks has once again stoked controversy. | वाराणसी - उत्तर प्रदेशातील बैरिया भाजपा आमदार सुरेंद्र सिंह पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. |
What to do in the interim? | इंटर्नशिप काळात काय करावं? |
The police, however, did not confirm this. | मात्र पोलिसांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही. |
Among these four MPs are one from the BJP and one from the NCP. | यात काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी एक व भाजपच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. |
He also received his first Filmfare award for this movie. | या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर नामांकनही मिळाले. |
Also without. | तोही शेणखताशिवाय. |
Its to see. | ते पाहिले जाणार आहे. |
And came and preached peace to you which were afar off, and to them that were nigh. | म्हणून तो आला आणि त्याने जे तुम्ही देवापासून दूर होता व जे तुम्ही देवाजवळ होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली, |
Like China, India is a big country. | चीनप्रमाणेच भारत हा देखील बहुसंख्य लोक असलेला देश आहे. |
You learn English. | तू इंग्रजी शिकतोस. |
The police is further investigating the case. | पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. |
They sing and dance. | ते गातील, बोलतील. |
Students condemned police action against the students. | पोलिसांनी विद्यार्थिनी आणि विद्यार्थिनींवर केलेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यात येतोय. |
Prolonged negotiations yielded no result. | स्थायी बोलणी परिणाम दिले नाहीत. |
This Mission will focus on integrated demand and supply side management of water at the local level. | पाण्याची मागणी आणि पुरवठा लक्षात घेता स्थानिक पातळीवर पाण्याचे व्यवस्थापन करण्यावर भर दिला जाणार आहे |
Varun Dhawan plays Dan in the film. | चित्रपटात वरुण धवन डबल रोलमध्ये आहे. |
Its different in other countries. | इतर देशांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. |
We plan to | आम्ही राहण्यासाठी योजना |
He draws it forth, and it comes out of his body. Yes, the glittering point comes out of his liver. Terrors are on him. | पितळी बाण त्याच्या शरीरातून आरपार जाईल. त्याचे चकाकणारे टोक त्याचे आतडे भेदील आणि तो भयभीत होईल. |
Nothing else does. | बाकी कृती काही नाही. |
However, doctors declared them dead at the hospital. | मात्र, तेथील डॉक्टरांनी या दोघांनाही मयत घोषित केले. |
The move is aimed at promoting awareness on animal and forest conservation and climate change. | जंगलातील प्राण्यांचे संवर्धन आणि वातावरण बदलाविषयी जनजागृती या कार्यक्रमात करणार आहे. |
God did not hold them accountable for their fathers sin. | त्यामुळे देवाने त्यांना त्यांच्या बापाच्या पातकाबद्दल जबाबदार धरले नाही. |
How to quarantine yourself at home | घरी वल्ली ठेवणे कसे |
Blind, injured, maimed, having a wart, festering, or having a running sore, you shall not offer these to Yahweh, nor make an offering by fire of them on the altar to Yahweh. | आंधळा, हाड मोडलेला, लुळा, वाहती जखम असलेला किंवा अंगवार मस, चाई, खरुज असा त्वचेचा रोग असलेला असा कोणताही प्राणी परमेश्वराला अर्पू नये, किंवा परमेश्वराकरिता वेदीवर त्याचा अर्पण म्हणून होम करु नये. |
They both fell on the ground. | दोघेही जागेवर कोसळले. |
In mainland China and Singapore, where simplified Chinese is used, most linguistics agree the surname should be written as . | सिंगापूर आणि मलेशियातले चिनी लोक सोडले तर परदेशांतले अन्य चिनीही हीच लिपी प्रमाणित मानतात. |
The BSF troops retaliated to the Pakistani firing. | बीएसएफच्या जवानांनी पाकच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. |
He was happy with my work. | माझ्या कामावरती कोठारी संतुष्ट असत. |
There is a doubt about that. | याबाबतही शंकाच. |
21 passengers injured as two buses collide | अपघातात दोन्ही बसमधील 21 प्रवासी जखमी . |
Currently, postal ballots are being counted. | सध्या टपाल मतपत्रिका मोजल्या जात आहेत. |
It gives some information about the Saint. | त्यानीच रावणाला हे शास्त्रज्ञान दिले. |
Akshay Kumar will next be seen in 'Toilet: Ek Prem Katha.' | आगामी ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटातून ती अक्षयकुमार सोबत दिसणार आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.