English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
The movie is being released in several other languages too.
हा तमीळ सिनेमा या भाषेबरोबरच अन्य काही भाषांमध्येही बनत आहे.
For more than a week after the riots in Jakarta, locals feared for their own safety and stayed home.
१९९० मध्ये काश्मिरी अतिरेक्यांनी त्यांचे घर हिंसाचारात पेटवून दिल्यामुळे तिचे कुटुंब जम्मूला येऊन स्थायिक झाले.
Permission required prior to landing.
विमानतळापर्यंत प्रवासी सेवा सुरू केली.
Its a very different film.
खरोखरीच निराळा असा हा चित्रपट आहे.
copied text
कॉपी केलेला मजकूर
How is the course designed?
कोर्स कसा असावा?
The Prime Minister Shri Narendra Modi has extended his New Year greetings to the nation
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला महाशिवरात्रीनिमित शुभेच्छा दिल्या आहेत
"""We had to cancel the rally as we didn't get the permission,"" Malakar said."
मलाकारनं यांनी पुढे सांगितलं की, आम्हांला परवानगी नाकारल्यानं रॅली रद्द करावी लागली.
The public is facing lot of problems.
सर्वसामान्य जनतेला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
The National Dhanwantary Ayurveda Awards were also given away today.
याप्रसंगी राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.
Theyre only concerned with the body.
त्यांना फ‌क्त शियांची काळ‌जी आहे.
But where was this taken from?
पण हे “सोप” कुठून आलं?
He made this announcement via Twitter.
त्यांनी ट्विट करुन हा खुलासा केला आहे.
He is also a politician.
ते सराईत राजकारणीसुद्धा आहेत.
Joyous and Thankful Despite Heartbreaking Loss
अतीव दुःखातही आनंदी व कृतज्ञ
This inculcated confidence.
यातूनच आत्मविश्वास येत गेला.
Stanley Kubrick was an American film director.
स्टॅन्ली क्युब्रिक एक अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक होते.
The constituency comprises six assembly segments, Jalgaon City, Jalgaon Rural, Amalner, Erandol, Chalisgaon and Pachora.
जळगाव ग्रामीण, एरंडोल, अंमळनेर, चाळीसगाव, पाचोरा आणि जळगाव शहर.
The clash left five persons from both the groups injured.
या मारहाणीत दोन्ही गटांचे पाच जण जखमी झाले आहेत.
More than three lakh kids do not go to school in the State.
राज्यात शाळा, अंगणवाडीत जाणार्‍या बालकांची संख्या पावणे तीन कोटी आहे.
This format was later adopted by other poets.
ही कविता नंतर चार खंडांत प्रकाशित झाली.
Why didnt you protest then?
तेव्हा विरोध का नाही?
The idea is to expand the engagement of overseas investors in the Indian economy.
भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये परदेशी गुंतवणूकदारांचा सहभाग आणखी वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला.
Police opened fire to disperse the protestors.
निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.
Cabinet Cabinet approves MoUs signed between India and Saudi Arabia in the field of combating illicit trafficking and smuggling of Narcotic Drugs, Psychotropic Substances and Chemical Precursors The Union Cabinet chaired by the Prime Minister Shri Narendra Modi has given ex-post facto approval for the MoUs between Indi...
मंत्रिमंडळ भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान मादक औषधे, मानसोपचार आणि रासायनिक पूर्ववर्ती वस्तूंच्या अवैध व्यापार आणि तस्करीच्या विरोधातील सामंजस्य करारांना मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान मादक औषधे, मानसोप...
Executive Producer of the movie Sebastian Fruner said Traumfabrik is based on the many experiences of the producer of the movie, Tom Zickler who died two months ago.
या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते सेबेस्टाईन फ्रूनर यांनी ‘ट्रॉऊमफॅब्रिक’ हा चित्रपट दोन महिन्यांपूर्वी कालवश झालेले या चित्रपटाचे निर्माते टॉम झिकलर यांच्या अनेक अनुभवांवर आधारीत आहे, असे सांगितले.
Most of these children, both sons and daughters, belong to small villages and poor families. Their childhood was spent in malnutrition but when they got the opportunity, they brought accolades to the country.
त्यापैकी अधिकाधिक मुले-मुली लहान गावातील होती, गरिबांच्या घरातील होती, अभावाच्या परिस्थितीत त्यांनी आजवरचे आयुष्य काढले, मात्र त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी जगात भारताचे नाव उंचावले.
According to one scholar, this Greek term emphasizes the mighty work that has been done, and, in particular, the power by which it was accomplished.
एका विद्वानाच्या मते, हा ग्रीक शब्द “एखाद्या प्रतापी कार्यावर आणि विशेषकरून ते ज्या शक्‍तीद्वारे करण्यात आले त्यावर जोर देतो.
The police is investigating him.
पोलीस त्याचा तपास करीत आहे.
The Portal will help in monitoring the implementation of the Public Procurement from MSEs by Central Public Sector Enterprises(CPSEs).
सार्वजनिक क्षेत्रातील केंद्रीय उपक्रमांद्वारे लघु आणि मध्यम उद्योगांमार्फत सार्वजनिक खरेदीच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्याच्या दृष्टीने हे पोर्टल सहायक ठरेल.
She was completely focussed.
पूर्णपणे एकाग्र झाला होता.
32 Subject Index for The Watchtower 2011
३१ तुम्हाला आठवते का?
The warden knows which one is pardoned, but is not allowed to tell.
या मंदिराशेजारी आणखी एक मंदिर आहे, पण कोणत्या देवाचे ते समजत नाही.
He holds that disability is socially constructed.
कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.
However, there has not been much movement on that.
पण त्या दृष्टीने फारशा हालचाली होताना कधी दिसल्याच नाहीत.
Good luck for the future!
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
But its responses are not immediate.
पण त्यांचा प्रतिसाद तर लगेच मदत करण्याचा नसतोच.
You will get the opportunity for a good change in career.
नोकरीत फायदेशीर बदल करण्याची संधी मिळेल.
What is going on
काय चालू आहे.
They even threatened to kill her husband and children.
त्यांच्या पत्नी व मुलाला देखील मारण्याची धमकी दिली.
middle-east crisis
मध्यपूर्वेतील संकट
The people can.
ते लोक घेऊ शकतात.
Because of his Christian conscience, Professor Yan - Der Hsuuw does not work with human embryonic stem cells.
ते फक्‍त प्राण्यांच्या गर्भातील पिल्लांच्या कोशिकांचा उपयोग करतात.
Financial assistance was also given.
ची आर्थिक मदतही यावेळी देण्यात आली.
This leads to physical and mental ill-health.
त्यामुळे बरा शारीरिक व आध्यात्मिक आजार येते.
The film will also star Alia Bhatt, Ranbir Kapoor and Mouni Roy.
या चित्रपटात त्याच्यासोबत रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि मौनी रॉय दिसणार आहेत.
Many are still protesting.
अनेकांचा विरोध कायमच आहे.
They suffered injuries and are undergoing treatment.
त्याला दुखापत झाली असून सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
But there will be lower chances of rainfall in South Central-Maharashtra and south-Marathwada, said an IMD official.
परंतु दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडय़ात पावसाची शक्यता कमी राहील.
is on.
लागलेली आहे.
In our pursuit of spiritual goals, we too may experience setbacks.
येशूचे जीवन व त्याची सेवा यांबद्दलचा ईश्‍वरप्रेरित अहवाल लिहिणे, हा त्याचा सर्वात महान विशेषाधिकार होता.
Carbon and Crystals
कार्बन आणि स्फटिक
Martin Cooper, conceived the first handheld mobile phone.
मार्टिन कूपर (इन्व्हेन्टर) यांनी सेल्युलर मोबाईल फोनचा शोध लावला.
Assembly polls
विधानसभानिहाय मतमोजणी फेऱ्या
He is currently being treated in a private hospital.
सध्या एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Love on social media
सोशल मीडियावर मिळतेय पसंती
The film is the Hindi remake of the Korean film 'Ode to My Father'.
‘भारत’ हा चित्रपट ‘आॅड टू माई फादर’ या कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.
We will hear the good news soon.
लवकरच चांगली बातमी ऐकायला मिळेल.
So, these are some of the major battery structures.
तर, हे काही बॅटरी स्ट्रक्चर्स आहेत.
The Ministry of Drinking Water and Sanitation has created a section on MyGov.in where after constructing a toilet you can register your name and the name of the beneficiary family, who you helped.
पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय, MyGov.in वर एक विभाग बनवला आहे जिथे शौचालय निर्माणानंतर आपले नाव आणि त्या कुटुंबाचे नाव लिहू शकता, ज्याची आपण मदत केली आहे.
Shridhar Patil was suffering from cancer since the last two years and was being treated at the Tata Memorial Centre Hospital, Mumbai.
पाटील गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होते आणि त्यांच्यावर मुंबईच्या टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
Who is this goon?
ही गोडूआई कोण?
We are happy in what we have.
जे काही मिळाले आहे त्याचा आनंद घेतल्यास आम्ही सुखी होतो.
Police are further investigating the matter.
याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
The selection of the candidates will be done on the basis of preliminary and mains examination.
उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेनुसार करण्यात येईल.
What is BJPs strategy?
काय होती भाजपची खेळी?
In Chandni Chowk, Congress Jai Prakash Agarwal is contesting against BJPs Dr Harsh Vardhan.
चांदणी चौक मतदारसंघात भाजपकडून केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन विरुद्ध आपचे पंकज गुप्ता आणि काँग्रेसकडून जयप्रकाश अग्रवाल अशी लढत आहे.
They followed his lead.
यामधून त्यांनी आपले नेतृत्वगुण सिद्घ केले.
Tumbler of cold water.
गुहा-टाक्याचं थंड पाणी
Women play a pivotal role in the social and national sphere.
देश आणि समाजाच्या जडणघडणीत महिलांची विशेष भूमिका आहे.
Yet, you might look beyond the obvious and ask yourself, Does my child enjoy the ministry or only the breaks?
पण आपणसुद्धा समजबुद्धी दाखवू शकतो. ती कशी?
According to the information given in the RTI, the Reserve Bank committee had suggested reducing cash withdrawals.
आरटीआयला दिलेल्या प्रतिसादात मिळालेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँक कमिटीने रोख रक्कम काढणे कमी करण्याचे सुचविले होते.
The District Magistrate has warned that strict action will be taken against those found violating the curfew.
दरम्याम या आदेशाचे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
The youth of the country dont have jobs.
देशामध्ये युवकांना रोजगार उपलब्ध होत नाही.
Droplets in usual conditions travel about a metre from the infected person.
सामान्य स्थितीत हे थेंब संक्रमित व्यक्तीपासून सुमारे एक मीटर अंतरावर प्रवास करतात.
Similar is the case with additional tax on petrol and diesel.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरावएवढाच कर त्यावर आहे.
This is one of its main advantages.
हे त्याच्या महत्त्वाची वैशिष्ट्ये एक आहे.
As a result, the residents are suffering from various diseases.
यामुळे अनेक आजारांना येथील रहिवाशांना सामोरे जावे लागते.
I invite and urge the private sector to partner with the government.
खासगी क्षेत्राला या मोहिमेत सरकारबरोबर सहभागी होण्याचे मी आमंत्रण देतो, तसेच आवाहनही करत आहे.
Breathe out and go back to the initial position.
सुरुवातीच्या स्थितीला परत जात श्‍वास सोडा.
"""Ghana Launches Free High School Education""."
"जेव्हा व्हॅटिकनमध्ये भरते भूत उतरवण्याची शाळा""."
Consider the man Baruch, the prophet Jeremiahs secretary.
यिर्मया संदेष्ट्याचा सचिव बारूख याच्या बाबतीत काय घडलं ते लक्षात घ्या.
Even today, knowledge is the best guiding light.
तरीही आजही ज्ञान आपला सर्वाधिक उत्तम मार्गदर्शक आहे
We will never forget your sacrifice.
आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही.
Many senior NCP leaders have quit and joined either the BJP or the Shiv Sena.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी पक्षाची साथ सोडत सत्ताधारी भाजप अथवा शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.
But slowly we got used to it.
पण हळू हळू त्याही सरावल्या.
It was medias guess.
याचा प्रसारमाध्यमांना अंदाज होता.
To clarify that GST is exempt on supply of food and drinks by an educational institution when provided by the institution itself to its students, faculty and staff and is leviable to GST of 5 when provided by any other person based on a contractual arrangement with such institutions.
संस्थेने स्वतःच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि कर्मचार्यांना केलेला अन्न आणि पेयजलाचा पुरवठा जीएसटीपासून मुक्त करण्यात आले आहे आणि कोणत्याही अन्य व्यक्तीद्वारे प्रदान केलेल्या सेवेवर 5% जीएसटी लागू आहे.
JNU Students' Union president Aishe Ghosh belongs to the Communist Party of India (Marxist)s student wing the Students Federation of India (SFI).
घोष कम्युनिस्ट पक्षाच्या स्टुडन्ट्स फेडरेशन आॅफ इंडियाच्या (एसएफआय) पदाधिकारी आहेत.
The closure of the Mihama Nuclear Power Plant has since the 2011 Fukushima Nuclear Disaster has crippled the local economy.
वेणुगोपाल यांनी १ जानेवारी २०१३ पासून टप्य्याटप्य्याने मुख्यालय कोचीन येथे स्थलांतरित करत असल्याचे जाहीर केले आहे.
Read on for more...
आणखी बातम्या वाचा .
But people dont realise this.
परंतु यावर लोक फारसा विचार करत नाहीत.
These products are of good quality and priced well.
हे उत्पादन जोरदार उच्च दर्जाचे आहे आणि एक दरात देण्यात येते.
Police is examining the CCTV footage to get the details of the attackers.
या घटनेत सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शी यांच्याकडून हल्लेखोरांंची माहिती काढण्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
2014 elections
2014 मधील निवडणुकीची स्थिती
DUBAI: India skipper Virat Kohli has retained his number one position in the latest ICC Test batsmens rankings.
दुबई : आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीचे अव्वल रँकिंग कायम आहे.
What the Nyas has to say on this?
यावर नेहाचे म्हणणे काय असेल ?
I have been told that you are using drones to produce high resolution images in the Hackathon.
आपण सगळ्यांनीच या हॅकेथॉनमध्ये उच्च श्रेणीच्या प्रतिमा घेण्यासाठी ड्रोन्सचा वापर कसा करता येईल, यावर काम केले आहे, अशी माहिती मला देण्यात आली आहे.
We welcome the Supreme Court decision.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो.
It was a big risk.
यात मोठी जोखीम देखील होती.