English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
He immediately informed his parents about the incident. | त्यांनी तातडीने नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. |
Ajit Kumar then made a complaint to the police. | त्यानंतर अरिजीताने पोलिसांत तक्रार दाखल केली. |
Indian skipper Virat Kohli has many records to his name. | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. |
This requires special attention. | याची विशेष दक्षता पाळणे आवश्यक आहे. |
The Congress fared miserably in the recent state assembly by-elections. | नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला. |
"Jet A trucks, storage tanks, and plumbing that carry Jet A are marked with a black sticker with ""Jet A"" in white printed on it, adjacent to another black stripe." | जेट ए ट्रक, स्टोरेज टाक्या आणि जेट ए घेऊन जाणारे प्लंबिंग त्यावर काळ्या स्टिकरने चिन्हांकित केले आहे ज्यावर पांढऱ्या रंगात “जेट ए” छापलेले आहे, दुसर्या काळ्या पट्ट्याशेजारी. |
Actor Deepika Padukone has shared a new video that paints a true picture of Indias acid sale problem. | दीपिका पादुकोणने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने भारतात अॅसिड विक्रीमुळे होणाऱ्या समस्यांविषयी सांगितले आहे. |
Main accused arrested | मुख्य संशयित सावळला अटक |
vegetable market | किरकोळ बाजारात भाजी |
An official word from the doctors, however, is yet to be received. | परंतु डॉक्टर कडुन अजुन कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. |
There was no official confirmation on this. | अधिकृतपणे अशा पद्धतीने कोणीच दुजोरा दिलेला नाही. |
Mr Radhakrishna Vikhe-Patil said that his son Dr Sujay Vikhe-Patil had joined the BJP owing to the objectionable statement about his late father made by NCP chief Sharad Pawar. | पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठली होती. |
The case was heard by a division bench of Chief Justice Naresh Patil and Justice Kulkarni. | या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. |
Several leaders of the agitation were detained by the police. | अनेक जिल्ह्यात पोलिसांनी जल्लोष साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक केली. |
The three pacers, in all likelihood, will be Jasprit Bumrah, Ishant Sharma and Mohammed Shami. | जसप्रित बुमराह, इशांत शर्मा व मोहम्मद शमी हे तिघे जलद गोलंदाज खेळणे जवळपास निश्चित आहे. |
Dont let anyone deceive you. | यामध्ये कोणीही आपली फसवणूक करू नये. |
Most Muslims do not find it contradictory to believe in evolution of all other things. | नसोबाच्या वाडीचे मंदिर विजापूरच्या मुसलमान बादशहाने बांधले असल्याने त्यावर कळस नाही. |
The two leaders discussed regional and global issues of mutual interest. | उभय नेत्यांनी द्विपक्षीय हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्दयांवर चर्चा केली. |
However, BSP has chosen to tread a different path. | मात्र, सपा बसपाने त्यांचे मार्ग वेगळे केले. |
Clearly but kindly tell her that you do not share her feelings. | स्पष्ट परंतु दयाळुपणे तिला सांगा, की तिला जसे तुमच्याबद्दल वाटते तसे तुम्हाला तिच्याबद्दल वाटत नाही. |
Each automatic Agarbatti making machine makes approximately 80 kg Agarbatti per day which will provide direct employment to 4 persons. | प्रत्येक अगरबत्ती स्वयंचलित यंत्रातून दिवसाला साधारणपणे 80 किलो अगरबत्ती तयार होतात, ज्यामुळे 4 लोकांना थेट रोजगार उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. |
Maruti Suzuki India, Executive Director, Marketing & Sales, R S Kalsi said in a statement. | याबाबत माहिती देताना मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (मार्केटिंग अँड सेल्स) आरएस कल्सी यांनी सांगितले की, वॅगन आर ही गाडी देशातील सर्वात यशस्वी कार ठरलेल्यांपैकी एक आहे. |
We have boarded in Air India flight number AI 349 at Shanghai Airport. | मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या AI 349 या विमानाने शांघाई विमानतळावरून उड्डाण घेतले होते. |
We will not support either of them. | काही झाले, तरी आम्ही यापैकी कुणालाही पाठिंबा देणार नाही. |
The Chief Minister appealed common public to contribute for states development. | देशातील सामान्य नागरिकांनी देशाच्या विकासात योगदान देण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. |
The petition was rejected by the high court. | सर्वोच्च न्यायालयाने म्हणून या याचिका रदबातल ठरवल्या होत्या. |
"Bodhimaa (Sanskrit and Pali. traditional Chinese: pinyin: dochng) is a term used in Buddhism meaning the ""position of awakening""." | "बोधिमंड ( संस्कृत आणि पाली . चिनी 道場 , फीनयीन : dàochǎng) हा बौद्ध धर्मात वापरला जाणारा शब्द आहे ज्याचा अर्थ ""प्रबोधन स्थिती"" असा आहे." |
Wherefore I gave them also statutes that were not good, and judgments whereby they should not live. | म्हणून मी त्यांना वाईट नियम शिकविले त्यांना शुद्धीवर न आणणाऱ्या आज्ञा मी त्यांना दिल्या. |
They talk of development. | ते जेथे जातात तेथे विकासाबद्दल बोलत असतात. |
Still, our conscience may sound a warning, cautioning us against a potentially harmful course. | तरच तो आपले योग्य मार्गदर्शन करू शकेल. |
But this was a principle thing. | पण यात मूलभूत प्रश्न होता. |
India is the only South Asian country to be on the list. | या यादीत सामील असणारा भारत हा एकमात्र दक्षिण आशियाई देश ठरला आहे. |
Indore: An organisation of food manufacturers here in Madhya Pradesh is mulling to seek the Geographical Indication (GI) tag for the famous 'Indori poha' and three other popular food items from Malwa region. | इंदूर : पोलीसनामा ऑनलाइन – इंदूर शहरातील प्रसिद्ध ‘इंदोरी पोहा’ आणि माळवा प्रांतातील इतर तीन प्रसिद्ध खाद्य पदार्थांना जिओग्राफीकल इंडिकेशन (जीआय) मिळवण्याचा प्रयत्न येथील खाद्य पदार्थ निर्मात्यांच्या संघटनेने सुरु केला आहे. |
The EAC-PM is an independent body to give advice on economic and related issues to the Government of India, specifically to the Prime Minister. | पंतप्रधानांकडून प्राप्त झालेल्या इतर कामाकडे लक्ष देणे पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषद ही केंद्र सरकार विशेषत: पंतप्रधानांना आर्थिक आणि संबंधित मुद्यांबाबत सल्ला देणारी स्वतंत्र परिषद आहे. |
This Ekadashi is called Devshayani Ekadashi. | या एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ म्हणतात. |
The National Parties include Bharatiya Janata Party (BJP), Indian National Congress (INC), Bahujan Samaj Party (BSP), Nationalist Congress Party (NCP), Communist Party of India (CPI), Communist Party of India (Marxist) (CPM), and All India Trinamool Congress (AITC). | यात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस , भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), बहुजन समाज पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनता दल (सेक्युलर), समाजवादी पार्टी, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगम, लोकजनशक्ती पार्टी, ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन आणि जनता दल ... |
So, you do need it. | त्यामुळे, तुम्हाला लागेल. |
Arjun Kapoor plays Maratha warrior, Sadashiv Rao Bhau and Kriti Sanon plays his on-screen wife Parvati Bai. | तर अभिनेता अर्जुन कपूर सदाशिव राव आणि अभिनेत्री क्रिती सेनन पार्वती बाईच्या भूमिकेत झळकणार आहे. |
I didnt want to repeat the same role. | एकाच पठडीतल्या भूमिका करण्याची माझी इच्छा नव्हती. |
India won 3-0 on that occasion. | त्यानंतर भारताने हा सामन्यात ३-० असा विजय मिळवला. |
It is an ongoing project to produce a true piece of global artwork. | यथायोग्य पद्दतीने व्यवसायिक अतिथींच्या गरजेनुसार सजविलेले सभाग्रह आहे. |
Her role in the movie was widely appreciated. | तिच्या ती फुलराणी या नाटकातील भूमिकेने प्रचंड प्रसिद्धी मिळाली. |
Bridegroom killed in road accident | चोर्ला मार्गावर अपघातात बिबटय़ा ठार |
However, his wife disagreed. | मात्र त्याच्या पत्नीनं त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. |
Children love animals. | लहान मुलांना प्राण्यांचे फार आकर्षण वाटते. |
Congress president Girish Chodankar | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची मागणी |
May be you conduct a debate, arrange a conference through Google Hangout once in a month, you may try to meet once or twice in a year. | असेही होऊ शकते की महिन्यातून एकदा तुम्ही गुगल हँगआऊटच्या माध्यमातून एकत्र चर्चा करू शकाल. |
It is not discussed in Parliament. | तसेच संसदेतही चर्चा केलेली नाही. |
He is only the fifth player to score a century in his first and last Test match. | याशिवाय, आपल्या पहिल्या व शेवटच्या कसोटीत शतक झळकावणारा तो पाचवाच फलंदाजही ठरला. |
There will be happiness in the house. | घरात समृद्धता नांदेल. |
People ask work from the ones who work. | जे लोक काम करत असतात, त्यांनाच लोक काम सांगत असतात. |
The objection that the dragon was not genuine, is all right, but it is wrong not to insist on relationship. | खरे पहिले तर काळदुर्गला गड म्हणणे योग्य नाही, कारण गड असल्याची कोणतीही खूण यावर नाही. |
Pakistan: Protests erupt in Kasur district over alleged rape and murder of 8-year-old girl | पाकिस्तान : 8 वर्षीय मुलीची बलात्कार करुन हत्या, कसूर शहरात हिंसक आंदोलन |
I am confident a BJP-led government will be formed in Maharashtra. | आता महाराष्ट्रातही आपलंच सरकार येणार, असा ठाम विश्वास भाजप नेत्यांना आहे. |
defection law | अंधश्रद्धा निर्मूलन कायदा |
that every man should let his male servant, and every man his female servant, who is a Hebrew or a Hebrewess, go free. that none should make bondservants of them, of a Jew his brother. | प्रत्येकाने आपल्या इब्री गुलामांना बंधमुक्त करावे अशी अपेक्षा होती. सर्व इब्री गुलामांना पुरुष व स्त्री यांना बंधमुक्त करायचे होते. कोणीही यहुदी कुळातील माणसाला गुलामगिरीत ठेवू नये, अशी अपेक्षा होती. |
What does a human have? | माणसाचं तरी काय आहे ? |
The decision was taken at the Union Cabinet meeting. | केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. |
Three of the employees had gone on leave. | यातील तीन कर्मचार्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. |
Sam, you're with me? | सैम. मी आहे तुझ्यासोबत ? |
A certain amount of anxiety is to be expected when we must endure great stress. | यहोवाच्या दिवसाची वाट पाहत असताना “शांतिदाता देव ” आपल्या पाठीशी आहे आणि तो आपल्याला सांत्वन देखील देतो. |
The BJP will not get any benefit from this, she claimed. | या आरक्षणाचा भाजपला फारसा फायदा होणार नाही, असेही ते म्हणाले. |
India had earlier won the first Test by an innings and 130 runs in Indore. | यापूर्वी, दोन्ही संघात झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला होता. |
India greatest democracy of world | जगात भारतीय लोकशाही श्रेष्ठ ठरली |
Bollywood actor Ajay Devgn is also a part of the film. | त्यात अभिनेता अजय देवगणचा देखील समावेश असल्याचे समजते. |
"She posted his picture and wrote, ""RIP""." | तिने तिचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “स्पीचलेस. आरआयपी”. |
to respond | उत्तर द्यावे लागणार |
Susan has never been comfortable with flying, but we do a lot of flying! | पण, आता कामानिमित्त आम्ही अनेक वेळा विमानातून प्रवास करतो! |
Hence this question. | त्यामुळेच हा प्रश्न विचारलेला आहे. |
It exists in India also. | भारतातही त्यांची शक्यता आहे. |
Such questions are difficult to answer. | अशा प्रश्नांना दिलेली ही हटके उत्तर आहेत. |
What is being discussed? | काय झाली चर्चा? |
I will try it again. | मी परत प्रयत्न करेन. |
Beautification has been done through participation of local artists, volunteers and private groups etc. | या सौंदर्यीकरणात स्थानिक कलाकार, खाजगी संस्था आणि स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. |
Sharad Pawar also said the same. | ” असेही शरद पवार म्हणाले. |
Anna, however, refused to leave the jail premises. | पण अण्णांनी जेलमधून बाहेर यायला नकार दिला. |
What is fear? | काय आहे भीती? |
They generate a lot of revenue. | त्यातून ते गडगंज नफा कमवतात. |
Who asks for them? | कोण विचारतो त्यांना? |
Akshay Kumar is the super judge of The Great Indian Laughter Challenge. | अक्षय कुमार सध्या छोट्या पडद्यावर द ग्रेट इंडियन लॉफ्टर चॅलेंज हा शो जज करत आहे. |
Theres no name to this relationship. | या नात्याला कोणतेही नाव आम्ही दिले नाही. |
It helps maintain blood pressure and ensures proper digestion of food. | शिवाय अन्नाचे पचन होऊन रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. |
So many dishes. | अशा भरपूर पाककृती. |
Do think about it. | याचा विचार करा म्हणजे कळेल. |
Besides assembly elections, voting was also held for Satara Lok Sabha bypoll in Maharashtra. | त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांबरोबर सातारा येथे लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली. |
Its fast developing. | या गतिमान विकास झाल्यामुळे आहे. |
I have following questions: | माझे काही प्रश्न खालील प्रमाणे A |
Corona Crisis is getting increased day by day. | कोरोनाचा धोका हा दिवसागणिक वाढत आहे. |
Expectations are different. | आशा अपेक्षा वेगळ्या आहेत. |
The body was then taken to JJ Hospital. | त्यानंतर या व्यक्ती जे. जे. रुग्णालयात दाखल झाला. |
The Prime Minister, Shri Narendra Modi, visited Maghar in Sant Kabir Nagar district of Uttar Pradesh today | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तरप्रदेशातल्या संत कबीर नगर जिल्ह्यातल्या मगहूरला भेट दिली. |
Lager time | संग्रह वेळ |
He said finding solutions to challenges like global warming and converting waste to wealth, were key to rise of India. | जागतिक हवामानाबदल आणि टाकाऊ पदार्थांचे रुपांतर संपत्तीत करणे, यासारख्या आव्हानांवर तोडगा काढणे ही भारताच्या विकासाची गुरुकिल्ली असेल असे त्यांनी सांगितले. |
Imran Khan tweeted his message on Twitter. | इम्रान खान यांनी ट्विटरवरून गरळ ओकली आहे. |
The workers are happy with him. | यांचा आनंद कार्यकर्त्याना झाला आहे. |
Ban on gold jewellery imports | सोन्याच्या नाण्यांवरील आयातबंदी उठवण्यास नकार |
Mumbai: Sanjay Leela Bhansali's controversy-ridden film 'Padmaavat' has finally made its way in the cinemas. | मुंबई : संजय लीला भंसाली यांचा 'पद्मावती' या सिनेमावर सध्या वाद सुरु आहे. |
To meet the rising demand for LPG, IndianOil is taking steps to increase LPG production in its major refineries by optimising operations. | ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी इंडियन ऑइल आपल्या प्रमुख रिफायनरीजमध्ये एलपीजीचे उत्पादन वाढविण्यासाठी पाऊल उचलले आहे. |
But the story doesnt end here. | मात्र हा चित्रपट असल्याने स्टोरी इथेच संपत नाही. |
It is the responsibility of the Prime Minister to protect the territory of this country. | या देशाचे संरक्षण करणे हे पंतप्रधानांची जबाबदारी आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.