English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
The Congress has had a tradition of insulting Sardar Patel and this is an insult to Gujarat and the country as well, he said.
"देश आणि देशाच्या प्रतीकांचा अपमान करणे ही काँग्रेसची परंपरा झाली आहे"", अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे."
I know a lot about their personal and professional lives.
त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल लाइफविषयी त्यांच्या चाहत्यांना बरंच काही ठाऊक आहे.
A committee has been set up to inquire into the matter.
याप्रकरणाच्या चौकशीसाठी रेल्वेकडून समिती नेमली आहे.
Farmers in Punjab, Haryana are protesting against the recent agriculture ordinances passed by the Union Cabinet.
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी आंदोलन करत आहेत.
The pictures from the ceremony are going viral on social media.
हे सेलिब्रेशनचे सोशल मीडियावरून फोटो व्हायरल होत आहेत.
There has been a considerable rise in the number of patients suffering from the viral fever during the last days.
मागील काही दिवसांपासून करोना संसर्ग झालेले रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.
After this, the protestors cleared the highway.
त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला.
The show will be hosted by filmmaker Mahesh Manjrekar.
निर्माता- दिग्दर्शक महेश मांजरेकर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत.
US-Taliban sign peace deal. America to withdraw troops within 14 months
US-तालिबान मध्ये शांती करार, १४ महिन्यात अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तान सोडणार
The fight is between the Congress and the BJP.
भाजपा आणि काँग्रेसचा सत्तेचा खेळ सुरू आहे.
Pragyan Ojha suffers head injury
डोक्याला बॉल लागल्यानं प्रग्यान ओझा जखमी
This has instilled fear among Muslims.
यामुळे येथील मुस्लीमांमध्ये गायी पाळण्याबदद्ल धास्ती निर्माण झाली आहे.
The scientists discovered antibodies for the tropical virus in two out of the 883 human serum samples tested across states.
शास्त्रज्ञांनी विविध राज्यात 883 लोकांचे नमुने घेतले आणि दोघांमध्ये व्हायरसविरूद्ध अँटीबॉडी आढळल्या आहेत.
The list was prepared following inputs from intelligence agencies, paramilitary forces, the Army and the Jammu and Kashmir Police, news agency PTI reported.
जम्मू-काश्‍मीर पोलीस, लष्कर, निमलष्करी दले आणि गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित यादी बनवण्यात आल्याचे मंगळवारी उच्चपदस्थ सुरक्षा सुत्रांनी सांगितले.
She also becomes Rangers' first Asian international footballer.
तसेच ती रेंजर्स फुटबाॅल क्लबची पहिलीच आशियाई खेळाडूसुध्दा ठरली आहे.
Its raining again.
पुन्हा एकदा पूर आला आहे.
Doing so will build our appreciation for his role in Gods purpose. The Only - Begotten Son
म्हणून, येशू कोणकोणत्या बाबतीत अद्वितीय आहे याचे आता आपण परीक्षण करू या.
"Thanking PM Modi, Trump said, ""America loves India."""
ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्याबद्दल आभार व्यक्त करत अमेरिका भारतावर प्रेम करतो, असे टि्वट केले आहे.
There are 294 constituencies in the West Bengal Legislative Assembly.
पश्चिम बंगाल विधानसभेत 294 जागा आहेत.
Prabhas will be next seen in Saaho with Shraddha Kapoor .
तर श्रद्धा कपूरही प्रभासच्या आगामी 'साहो' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Wont contest 2019 polls, says BJPs Uma Bharti
2019 नंतर निवडणुका होणार नाहीत, भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
The programme was inaugurated by lighting the lamp by the guests.
त्यानंतर उपस्थितांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
Uddhav Thackeray, Amit Shah and Devendra Fadnavis.
या व्यगंचित्रात अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आहे.
Stop judging that you may not be judged, said Jesus, for with the judgment you are judging, you will be judged, and with the measure that you are measuring out, they will measure out to you.
येशूने असे म्हटले: “तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका.
Apart from Rajinikanth, the film also stars Akshay Kumar and Amy Jackson.
रजनीकांतसोबत अक्षय कुमार हा खलनायकाच्या भूमिकेत तर एमी जॅक्सनही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
For his next project, Khurrana actively looked for another mainstream film that would portray sexuality in a humorous manner.
त्याच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी खुरानाने सक्रियपणे विनोदी पद्धतीने लैंगिकतेचे वर्णन करणार्‍या आणखी एका मुख्य प्रवाहासाठी चित्रपट शोधला.
Therefore, like Sam, Holly, Jared, and Tyler, take some time to consider the wonders of Gods handiwork.
तेव्हा, सॅम, हॉली, जॅरेड आणि टायलर यांच्याप्रमाणे देवाच्या विलोभनीय हस्तकृतींवर विचार करायला वेळ काढा.
Police have maintained a strict vigil across the city.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
We settled in an apartment over my dry - cleaning shop in Jersey City, New Jersey, U.S.A. By then I had owned this business for about four years.
अमेरिकातील न्यू जर्झी येथील जर्झी सीटीतील माझ्या ड्राय - क्लिनींगच्या दुकानावरच्या अर्पाटमेंटमध्ये आम्ही राहायला आलो.
It has been raining heavily through the night in the city and suburbs.
शहर आणि परिसरात रात्रभर पाऊस पडला.
The BJP has already launched into preparation mode for the assembly election.
लोकसभा निवडणूका नरजेसमोर ठेऊन भाजपने सध्या त्याबाबतची तयारी सुरु केली आहे.
Ganeshwadi is the last village of Shirol taluka in Kolhapur district on the border between Maharashtra and Karnataka.
म्हैसाळ हे गांव महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असून, महाराष्ट्र राज्यातील शेवटचे गांव आहे.
He will complete it in the next couple of days.
येत्या काही दिवसांत ते काम पुर्ण होणार आहे.
People began queuing up outside the bhawan since morning.
नागरिकांनी सकाळपासून बँकेबाहेर रांगा लावल्या आहेत.
Former Reserve Bank governor D Subbarao
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव - .
Strict action will be taken against them.
त्यांच्यवर कडक कारवाई करण्यात येईल.
( b) How can the example of Paul and Silas encourage us today?
संकटांचा पौलाला चांगलाच अनुभव होता.
Certainly it will be helpful.
ते आपली खात्री आहे की उपयुक्त होईल.
Hrithik Roshan and Tiger Shroff starrer action thriller War is continuing its dream run at the box office.
मुंबई – हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या ऍक्‍शन पॅक्‍ड “वॉर’ची बॉक्‍स ऑफिसवरील घोडदौड सुपरफास्ट वेगाने सुरू आहे.
Thereafter the company had withdrawn that advertisement.
त्यानंतर कंपनीने आपली जाहिरात मागे घेतली आहे.
He worked with all.
तो सगळ्यांशी मिळूनमिसळून वागायचा.
It was like that.
तसा शिरस्ताच होता.
Cabinet Minister and NCP leader Nawab Maliks brother Kaptan Malik brutally beats up labourers in Mumbai.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केली आहे.
PDP president Mufti hit out at PM Modi saying if India has not kept the nuclear bomb for Diwali, Pakistan has not kept its for Eid.
श्रीनगर- भारताने जर त्यांच्याकडील अण्वस्त्रे दिवाळीसाठी ठेवली नसतील तर पाकिस्ताननेही अण्वस्त्रे ईदसाठी ठेवलेली नाहीत, असे पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी ट्‌विटरवरून म्हटले आहे.
In a pan, heat oil.
पॅन, गरम पाण्याची सोय आहे ऑलिव तेल ओतावे.
Jadavpur University professor Kanak Sarkar who made controversial remarks in a Facebook post has been divested of his duties with immediate effect.
जाधवपूर विद्यापीठाचे प्राध्यापक कनक सरकार यांच्या फेसबुक पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
Women and children also participated in the rally.
यात राळेगणमधील महिला, पुरुषांसह लहान मुलांनीही सहभाग नोंदवला.
'Aligarh' is directed by 'Shahid' and 'Citylights' director Hansal Mehta.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अलिगढ, शहिद, सिटीलाइट या चित्रपटांचे दिग्दर्शक हंसल मेहता करत आहेत.
Only the Political Parties registered under Section 29A of the Representation of the People Act, 1951 (43 of 1951) and which secured not less than one per cent of the votes polled in the last General Election to the House of the People or the Legislative Assembly of the State, shall be eligible to receive the Electoral...
लोक प्रतिनिधित्व कायदा 1951 अंतर्गत नोंदणीकृत राजकीय पक्ष ज्यांनी गेल्या लोकसभा किंवा राज्य विधानसभा निवडणुकीत 1 टक्का मते मिळवलेले पक्ष हे निवडणूक रोखे स्वीकारण्यासाठी पात्र असतील.
According to a report in the Indian Express , Dravid requested the BCCI to reward all support staff members evenly.
त्यामुळे संपूर्ण स्टाफला समान बक्षीस देण्याची विनंती द्रविडने बीसीसीआयकडे केली असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
The following exemplifies ways in which documentation can make the 'research', or learning, visible: Documentation Panels (bulletin-board-like presentation with multiple pictures and descriptions about the project or event).
तर सत्यजित राय यांची अपू चित्रत्रयी: एक विश्लेषणात्मक अभ्यास (पथेर पांचाली, अपराजितो व अपूर संसार )या विषयावर पीएच.
But I got the ticket.
मात्र तिकीट वाटप माझ्याकडे होते.
He also accused PM Narendra Modi and Union Home Minister Amit Shah for being responsible for the political instability in the state of Karnataka.
त्यांनी दिल्ली राज्याचे पोलिस आणि गृहमंत्री अमित शाह यांना संयुक्तपणे या दंगलींना जबाबदार धरले, तसेच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीही यातून वेगळे राहू शकत नाहीत असे सुचवले.
Surely that will benefit us.
ते अर्थातच, आम्हाला चांगल्या हिताचाच.
In the film, Devgn will be playing the role of Squadron Leader Vijay Karnik.
या चित्रपटात तो स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे.
Shane Watson and Suresh Raina departed early on in Chennais innings.
यानंतर सुरेश रैना आणि शेन वॉटसन जोडीने चेन्नईचा डाव सावरला.
Wellington : Three-time Olympic champion and world mile record-holder Peter Snell has died in Dallas.
वेलिंग्टन : तीन वेळेचे आॅलिम्पिक चॅम्पियन राहिलेले न्यूझीलंडचे धावपटू आणि विक्रमवीर पीटर स्नेल यांचे डल्लास येथे शनिवारी निधन झाले.
Various programmes will be organised.
दरवर्षी विविध कार्यक्रम घेतले जातात.
Insightful elders wisely encourage Christians who have personal differences to apply Scriptural principles to promote and achieve peace.
फीनहासाला यहोवाच्या निवडलेल्या लोकांचा याजक म्हणून सेवा करण्याचा सुहक्क होता.
Whoever hates his brother is a murderer, and you know that no murderer has eternal life remaining in him.
जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो, तो खुनी आहे. आणि तुम्हांला माहीत आहे की, खुनी माणसाला त्याच्या ठायी असलेले अनंतकाळचे जीवन मिळत नाही.
In 1941, Ben asked our family to come along in his car to a convention in St.
पण, सेंट लुइसमध्ये त्या दरम्यान काही समस्या निर्माण झाल्या होत्या.
What do you do when it's cold?
थंड पडल्यार आपन तरी काय करणार?
A tropical wave moved off Africa on September 9, the northern half of which led to the formation of Hurricane Philippe.
तेथून पश्चिमेकडे सरकत हे वादळ नोव्हेंबर ९ रोजी फिलिपाइन्सवर धडकले.
For further details on this subject, see the article Should Babies Be Baptized?
या विषयावर आणखी जाणून घ्यायचे असल्यास, मार्च १५, १९८६ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी) अंकातील “बालकांचा बाप्तिस्मा व्हावा का? ”
Man of the match Ben Stokes, who rescued England from seeming disaster, was born in New Zealand.
इंग्लंडच्या विजयात मोठा वाटा उचलणारा बेन स्टोक्स हा मूळचा न्यूझीलंडचा.
Your family problems will get reduced.
घरातील समस्या कमी होईल.
13 Appointed Men Learn From Timothy
१३ नियुक्‍त बांधवांनो — तीमथ्यकडून शिका
He further said, rarely ever is such linguistic diversity seen in any other country.
इतर कोणत्याही देशात भाषेमधील इतकी विविधता क्‍वचितच पहायला मिळते. असे मत त्यांनी व्यक्त केले.
The Modi show had begun.
मोदींच्या या रोड शोला सुरुवात झाली आहे.
Read all our tips here.
इथलं सगळ लेखन वाचल आणि सल्लेही.
This is a very serious situation.
ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे.
Fry the onion, green pepper and garlic.
आलं, लसूण, हिरव्या मिरच्या यांचे तुकडे त्यावर घालणे, परतणे.
I gained a lot from it.
त्यातून मला खूप काही मिळाले.
With this victory, Australia have white-washed Pakistan in a two-match Test series.
या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये पाहुण्या पाकिस्तानला ‘व्हाईटवॉश’ दिला.
Cover nose and mouth when coughing and sneezing.
शिंकताना व खोकताना नाकावर व तोंडावर रुमाल धरावा.
Transport minister Nitin Gadkari, commerce and industry and railway minister Piyush Goyal, social justice minister Thawar Chand Gehlot and statistics minister Rao Inderjit Singh will be special invitees to the panel.
तर निमंत्रित सदस्य म्हणून भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत, रेल्वेमंत्री पियुष गोयल, नियोजन मंत्री इंद्रजीतसिंह हे कार्यरत राहणार आहेत.
Vidarbha won the Ranji Trophy for the maiden time after beating Delhi in the finals.
विदर्भाने रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दिल्लीवर मात करत इतिहास रचला आहे.
Increased number of accidents
अपघातांच्या प्रमाणात वाढ
I am Narendra Modi speaking.
नरेंद्र मोदी मी बोलले तेच परत सांगत आहेत.
Panic broke out in Vientiane as most of the business class and many officials, officers and others who had collaborated with the U.S. scrambled to get their families and property across the Mekong to Thailand.
महाराष्ट्रातील बहुतेक सर्व समाजवादी नेते, कार्यकर्ते, त्याचप्रमाणे राष्ट्रसेवा दलाचे हजारो सैनिक जावडेकर यांच्या वैचारिक शिदोरीवर पोसले गेले.
However, they were not properly enforced, he added.
परंतु त्यांची योग्यरित्या अंमलबजावणी होत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.
She had undergone multiple surgeries.
त्यासाठी तिने अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत.
of various colours.
विविध रंग.
UP police strangulated, manhandled me: Priyanka Gandhi
पोलिसांनी मला धक्काबुकी केली, गळाही दाबला - प्रियंका गांधी
The police has also started investigation into the case.
पोलिसांनी या प्रकरणीही तपासही सुरू केला आहे.
How to use
कसे साधन वापरावे?
In fact, rockets work more efficiently in space than in an atmosphere.
खरं तर, रॉकेट्स वातावरणापेक्षा अवकाशात अधिक कार्यक्षमतेने कार्य करतात.
The deceased woman's name was Maya Chavan.
माया बाजूळगे असे मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.
Its a most difficult question.
या सर्वात कठीण समस्या आहे.
But what is the condition of the existing ones?
पण ज्यांची परिस्थिती हालाखीची त्यांचं काय.
"The Prime Minister said that the Union Government is committed to the Mantra of ""Sabka Saath, Sabka Vikas."""
‘सबका साथ, सबका विकास’ करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी यावेळी केला.
Give us all the information
मला सगळी माहिती उपलब्ध करुन द्या.
The police have arrested the shooter.
अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
07 crore remaining with undivided State of Jammu & Kashmir including Ladakh
जम्मू काश्मीरसह लडाख या अविभाजित राज्याने खर्च न केलेल्या उर्वरित 59.07 कोटी रुपयांचे पूनर्वैधिकरण
The four has been identified as Sukhpreet Singh, Manoj Verma, Sanjeev Kumar and Pawan Kumar.
संजीवपुमार सिंह, प्रांजुल राठोड, रामनिवास पुमावत, विवेक शर्मा अशी त्या चौघांची नावे आहेत.
The prices of maize and jowar have dropped as well.
गहू व हरभरा दरही उतरले आहेत.
Years not over yet.
निवडणुकीला अद्याप एक वर्षही पूर्ण झालेले नाही.
Hundreds of thousands of Indian professionals here and in India are contributing to the global success of U.S. enterprises.
याठिकाणाहून आणि भारतातून हजारोंच्या संख्येने भारतीय व्यावसायिक अमेरिकी उद्योगाच्या जागतिक यशात भागीदार आहेत.
But, of course, thats not a crime.
मात्र, ही घटना गुन्हेविषयक नाही.
That's what has happened.
त्यावरून हा हा ही ही झाले.