English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
I don't like fish.
मला मासे आवडत नाहीत.
tv show
होणारा व्हिडिओ टीव्ही शो
There is also much politics over it.
ह्यात मोठ्या प्रमाणावर राजकारण देखील होते.
40 Crores have been spent on the project.
या कामाला तब्बल 40 लाख युरो खर्च आला.
There will be no injustice with anyone either.
त्याचबरोबर कोणावरही अन्याय होणार नाही.
New Person
नवीन व्यक्तिSelect Buddy
We must not be like Eve and seek to satisfy our own desires.
आपण हव्वेसारखे होऊन स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याचा कधीही प्रयत्न करू नये.
Unhappily, the majority of Adams offspring were not like Abel.
हनोखच्या काळात एदेन बाग कदाचित अस्तित्वात असावी पण त्यात प्रवेश करण्यास मानवांना परवानगी नव्हती.
"We will not allow Bengal to become Gujarat,"" she said."
आम्ही बंगालचा गुजरात बनू देणार नाही.
For though you had struck the whole army of the Chaldeans who fight against you, and there remained but wounded men among them, yes would they rise up every man in his tent, and burn this city with fire.
यरुशलेमच्या लोकांनो, समजा, जरी तुम्ही, तुमच्यावर चाल करुन आलेल्या खास्द्यांच्या सैन्याचा पराभव करु शकला, तरी काही जखमी सैनिक त्यांच्या तंबूत राहतील. ते येऊन यरुशलेम जाळतील.”
A Large-Allocation header was ignored due to the document not being loaded out of process.
दस्तऐवज प्रक्रियेच्या बाहेर लोड न झाल्यामुळे Large-Allocation हेडर दुर्लक्षित केले गेले.
He, however, died during the treatment.
मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
And he took them the same hour of the night, and washed their stripes. and was baptized, he and all his, straightway.
त्या वेळी बरीच रात्र झाली होती, पण तुरुंगाधिकाऱ्यांने पौल व सीला यांच्या जखमा धुतल्या. मग अधिकारी व त्याच्या घरातील सर्वांना बाप्तिस्मा झाला.
Istanbul attack:Suicide bombers create mayhem at Ataturk airport,36 killed
इस्तांबूल विमानतळावर आत्मघातकी हल्ला,३६ ठार
Poland was ultimately partitioned between Germany and the Soviet Union according to the terms of the GermanSoviet Frontier Treaty signed by the two powers in Moscow on 29 September.
स्वित्झर्लंडच्या उत्तर भागात जर्मनी व फ्रान्स देशांच्या सीमेवर वसलेल्या ह्या राज्यात बासल शहर व इतर दोन महापालिकांचा समावेश होतो.
Political arithmetic
सेनेचे राजकीय गणित
10, 11. What reasoning may be effective in trying to help one who had a different understanding of some Bible teaching?
त्या व्यक्‍तीला एखादी शिकवण पटली नाही का?
Nobody is avoiding it.
त्यात कोणीही अडथळा करत नाही.
Aphale said.
” अप्पा म्हणाले.
Ive seen that.
ते मी पाहात आलो आहे.
I think the fault lies in their educational system.'
"मला वाटतं त्यांच्या संगोपनात, संस्कारात दोष आहे""."
Do you know the deets?
तुम्हाला नूडल्स माहिती आहेत ना ?
It results in obesity and diabetes.
त्याचा परिणाम स्थूलपणा व मधुमेह यांमुळे होणा-या मृत्यूमध्ये होतो.
Respect others' feelings.
इतरांप्रती आदराची भावना ठेवा.
The election is necessitated following death of senior BJP leader Hukum Singh.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार हुकूमसिंह यांच्या निधनामुळं ही निवडणूक झाली.
Is this a letter?
हे पत्र आहे का?
I believe that 100 per cent.
मला १०० टक्के तसा विश्वास वाटतो.
Something similar has happened in Haryana also.
अशीच एक घटना हरियाणातील झज्जर या ठिकाणी घडली आहे.
Moderate rainfall likely to occur at many places in the districts of central Maharashtra.
त्यामुळे मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.
IIT-Bombay is the second best Indian university on the list.
देशातील विद्यापीठांच्या क्रमवारीत सलग दुसऱ्या पवईतील आयआयटी मुंबई सर्वोत्तम ठरली आहे.
Jasprit Bumrah and Mohammed Shami are great bowlers but they havent fired well together.
जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी हे गोलंदाजीत प्रभावी मारा करीत असले तरी अन्य गोलंदाजांना धावा रोखण्यात अपयश आले आहे.
She did not know why.
का ते तिलाही कळत नव्हतं.
Former Australia wicketkeeper Adam Gilchrist too, joined in.
याशिवाय ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्ट याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
Work can stop due to increasing stress.
कामं पूर्ण न झाल्याने तणाव वाढू शकतो.
That was the question.
असा प्रश्‍न केला होता.
There is a need to implement programmes effectively in the district, he added.
जिल्ह्यात पुरक योजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
He was 66 at the time of death.
मृत्यूसमयी ते 66 वर्षांचे होते
The report was released by State Education Minister Vinod Tawde.
असा धक्कादायक खुलासा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला.
His brother was severely injured.
यामध्ये भाऊ गंभीर जखमी झाला आहे.
How does this coronavirus compare with others?
कोरोनावॅक इतर लशींपेक्षा किती वेगळी आहे?
Not the other way.
दुसरीकडे ना.
The court rejected this plea also.
ही याचिकादेखील कोर्टानं फेटाळून लावली.
With continuing population growth and pressure from commuters, more and more land has been developed by the private sector.
यानंतर जसा जसा शहराचा विस्तार होत गेला व लोकसंख्या वाढत गेली, तशी तशी नगरसेवकांची संख्यादेखील वाढविण्यात आली.
She was pregnant at the time.
याचकाळात ती गर्भवती राहिली.
The Buxar TPP will improve the deficit power scenario in Bihar and Eastern region.
बक्सर प्रकल्पामुळे बिहार आणि पूर्व भागातली विजेची टंचाई कमी होणार आहे.
So they are tense.
त्यामुळे त्या हतबल झाल्या आहेेेत.
There is plenty of time to complete each day's ride as well as stopping at the tourist destinations along the route.
सर्व जलद गाड्या गर्दीचे तास असो किंवा इतर कोणतीही वेळ असो, या स्टेशनवर थांबा घेतातच!
Full Freedom
पूर्ण स्वातंत्र्य
It creates within anointed Christians a heavenly hope. They view as directed to them all that the Bible says about heavenly life.
बायबलमध्ये स्वर्गीय जीवनाविषयी जे काही म्हटले आहे ते त्यांना उद्देशून म्हटले आहे असे त्यांना वाटते.
When people realize that you can be trusted in everyday matters, they may be more willing to listen when you share with them the truth about Gods Kingdom.
ख्रिस्ती या नात्याने, दिलेले वचन पाळण्याचा तुम्ही कसोशीने प्रयत्न केला पाहिजे.
Salman will be seen donning five different looks in the movie.
यात सलमान पाच वेगवेगळ्या लुक्समध्ये दिसत आहे.
However, the State government is yet to issue a notification.
मात्र, राज्य सरकारने तो अहवाल अद्याप सार्वजनिक केलेला नाही.
Doctors insisted he take rest.
डॉक्टरांनी तिला आराम करू द्या म्हणून सांगितलेले असते.
Shri Gadkari sought greater participation of Belgian companies in Sagarmala projects, inland waterways and development of industrial clusters.
सागरमाला प्रकल्प, अंतर्गंत जलमार्ग आणि उद्योग समूहांच्या विकास प्रकल्पांमध्ये बेल्जियम कंपन्यांनी सहभागी व्हावे, अशी अपेक्षा गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.
For diabetics, keeping blood sugar well-controlled is important.
मधुमेहींनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी खाण्याच्या वेळा सांभाळणं गरजेचे आहे.
An inquiry has been initiated into it.
त्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
The second delivery of the very first over of Lanka's second innings, Ishant Sharma swung in the length delivery which left Samrawickrama puzzled as he let the ball go past him and castle down the middle stump.
दुसऱ्या डावाच्या पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर इशांत शर्माने सलामीवीर समरविक्रमला शुन्यावर बोल्ड करत लंकेची हवा काढून घेतली.
The country is nobodys paternal property.
देश कुणाच्या बापाचा नाही.
Near here is a scenic viewpoint stop-off area.
अंतरावर दुर्गापूर येथे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आहे.
The panel includes retired judge FMI Kalifulla, Sri Sri Ravishankar and senior advocate Sriram Panchu.
एफ एम खलिफुल्ला, श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू यांचा यात समावेश आहे.
Everyday use
रोजच्या गरजेच्या वापर,
They could carry a pair of reload torpedoes, but generally did not as doing so that they had to compensate for their weight by an equivalent weight of fuel.
या पद्धतीच्या उद्वाहकात, प्रती-संतुलन प्रणाली वापरल्या गेली होती, ज्यामुळे उद्वाहकास त्याचे स्वतःचे वजन व त्यातील सामानाचे वजन हे पूर्ण उचलण्याची गरज नव्हती.
"I dont support this,"" said Narayan Rane."
मी याला समर्थन देत नाही’, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
But it soon emerged that it was a bomb blast.
मात्र काही वेळाने हा स्फोटाचा आवाज असल्याचे स्पष्ट झाले.
This project is divided into two phases.
ही योजना दोन टप्प्यात विभागली जाऊ शकते.
It is the governments responsibility.
ही सर्व जबाबदारी सरकारचीच आहे.
Climate change has effected crops.
वातावरणातील बदलांचे पिकांवर परिणाम होत आहेत.
We must get justice.
आम्हाला न्याय मिळाला पाहिजेच.
Chaudhary Tau Devi Lal Stadium Complex in Panchkula district and the Dalbir Singh Indoor Stadium in Sirsa district have been re-designated.
पंचकुलातील चौधरी देवीलाल स्टेडियम, सिरसा येथील दलबीर सिंग स्टेडियम यांचे तात्पुरत्या तुरुंगांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.
Is that so?
असे पण असते?
The answer lies in the future.
याचे उत्तर येणाऱया काळाकडेच आहे.
She was sleeping peacefully.
तिला मात्र शांत झोप लागली होती.
Similarly, the Congress and Congress Nationalist Party (NCP) have put up a united front.
याचवेळी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन आघाडी असल्याचे चित्र उभे केले आहे.
Merging the distinct datasets held by the Government already would generate multiple benefits
सरकारच्या आधीपासून ताब्यात असलेले वेगवेगळे डेटासेट विलीन झाल्याने अनेक फायदे होतील
Hemp is also being used in increasing quantities in paper manufacturing.
लाखेचा उपयोग अनेक उद्योग धंद्यांमध्ये केला जातो.
But he was acting strange a few weeks ago.
मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी मवाळ भूमिका घेतली.
Lots of theatre festivals happen here.
येथे अनेक नाट्य स्पर्धा होत आहेत.
Kana narrated the hurdles faced by him in collecting finance for this film.
चित्रपटात एक बंद पडलेली शाळा विद्यार्थ्यांना नाटकाद्वारे आकर्षित करून पुन्हा सुरू केली जाते, असे कथानक आहे.
Rains pound Mumbai, one killed in building collapse
मुंबईत जोरदार पाऊस, इमारत कोसळून एक ठार
However, Congress spokesperson Randeep Singh Surjewala denied the reports of Rahul Gandhi offering to resign.
मात्र काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांनी अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी फेटाळून लावली आहे.
15 lakh is given.
15 लाखाचे आर्थिक सहाय्य करण्यात आले.
However, the Shiv Sena topped the list.
मात्र, शिवसेनाच नंबर एकचा पक्ष ठरला आहे.
We have worked hard to live up to the audiences expectations.
प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
That is our main duty.
ही आपली प्रमुख जबाबदारी आहे.
The Battle of Manila in 1945 completely destroyed the original church.
१९५० साली मात्र पूर्णपणे भारतीय नाणी तयार करण्यात आली.
The officers from Jammu Kashmir Police, BSF and CRPF were present on the occasion.
घटनास्थळी सी. आर्. पी. एफ्. आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे अधिकारी प्रविष्ट झाले आहेत.
The Catholic Bavarian People's Party government had been overthrown in Bavaria by a Nazi coup on 9 March 1933.
गुरुराज मुतालिक यांचा जन्म मार्च १९२९मध्ये भारतातल्या कर्नाटक राज्यातील एका खेड्यात झाला.
Delhi, Mumbai and Bangalore are the hubs.
दिल्ली, मुंबई आणि बंगलोरमध्ये त्याचे प्रमाण जास्त आहे.
"When you rename a file, only the first part of the name of the file is selected, not the file extension (the part after the "".""). The extension normally denotes what type of file it is (e.g. is a PDF document), and you usually do not want to change that. If you need to change the extension as well, select the entire...
"फाइलला पुन्हा नाव देतेवेळी, फक्त फान नावातील पहिले भाग निवडले जाते, फाइल विस्तार (""."" नंतरचा भाग) निवडले जात नाही. विस्तार सहसा फाइलचा प्रकार निर्देशीत करतात (उ.दा. PDF दस्तऐवज आहे), आणि तुम्ही त्यास सहसा बदलत नाही. विस्तार देखील बदलायचे असल्यास, संपूर्ण फाइल नाव निवडा आणि बदल करा."
In due time, he frees us from such obstacles so that we can carry out the Kingdom - preaching work. Mark 13: 10.
कधीकधी यहोवा आपल्या चुका सुधारण्यासाठी त्याच्या निर्बंधांची आपल्याला आठवण करून देतो.
Special judge Ajay Kumar Kuhar said there was no change in the circumstances and noted that Chidambaram has already moved a bail plea before the Delhi High Court.
विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार म्हणाले की, परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही आणि चिदंबरम यांनी यापूर्वीच दिल्ली उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
Without a doubt, all who are broken at heart or crushed in spirit can find encouragement and a hope for the future in the Bible.
( स्तोत्र ३४: १८) यात काहीच शंका नाही, की ‘ भग्नहृदयी लोकांना ’ किंवा ‘ अनुतप्त मनाच्या लोकांना ’ बायबलमधून उत्तेजन मिळू शकते, भवितव्यासाठी एक आशा मिळू शकते.
What is in store for 2019?
2019 च्या पोटात काय दडलंय?
As a result, the upright are able to understand what is righteous and just and fair, the entire course of what is good.
मग आपण प्रौढांसारखे कसे बनू शकतो?
The impact was so severe that the three-wheeler was crushed completely.
ही धडक येवढी जबरदस्त होती की, दुचाकीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला.
The award carries a Silver Medal, Certificate and Rs.50, 000/- as award money
सुवर्ण मयूर, मानपत्र आणि 40 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
This could include the following:
हे खालील परिस्थितीत समाविष्ट होऊ शकते:
I can think of two reasons.
मला दोन कारण दिसतात.
Show your mettle
दाखवा तुमच्यातील 'हुनर'
My husband does not show initiative
“माझा नवरा पुढाकार घेत नाही ”