English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
India have secured two Olympic quotas, making it the countrys best performance ever at the World Championship. | भारताने या स्पर्धेच्या माध्यमातून दोन ऑलिम्पिक कोटा निश्चित केले असून एखाद्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील ही संघाची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. |
International Financial Reporting Standards | आंतरराष्ट्रीय वित्तीय अहवाल मानक |
"Nothing more can be said at this juncture,"" a senior official said." | याबाबत अधिक काही सांगता येणार नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. |
There used to be a lot of expenditure on operations and stents. | आपल्याकडे शस्त्रक्रियेवर, स्टेंटवर जो खर्च होत असे तो कमी झाला आहे. |
Bind them continually upon thine heart, and tie them about thy neck. | त्याचे शब्द नेहमी लक्षात ठेव. त्यांच्या शिकवणीला तुझ्या आयुष्याचाच एक भाग बनव. |
There is acute shortage of water in this district. | जत तालुक्यात पाणी टंचाई गंभीर आहे. |
Paul voted for the Medicare Prescription Drug Price Negotiation Act, which would allow the government to negotiate with pharmaceutical companies to get the best price for drugs provided in the Medicare Part D prescription drug program. | हा टप्प्याचा प्रयोग उचितरीत्या पार पडल्यास आणि सरकारला त्याचे निकाल योग्य वाटल्यास सरकार त्या औषध कंपनीला ते विशिष्ट औषध विकण्याची परवानगी देते. |
We all love to listen to stories. | आपल्याला सगळ्यांनाच गोष्टी ऐकायला, सांगायला फार आवडतं. |
Nobody condemned it. | कुणावर टीका केलेली नाही. |
You will earn profits. | आपण काही नफा आणीन. |
BJP leader Ashish Shelar criticised the BMC budget. | भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकाराचे नियोजन शून्य असल्याची टीका केली होती. |
They (i.e. the democratic systems of socialist nations) are all just superficial. | बहुतेक देशांच्या (किंवा राज्याच्या) शासनाच्या कुठल्याही प्रकारच्या शिक्षणप्रणालीकडून असलेल्या अपेक्षा सर्वसामान्यपणे खालीलप्रमाणे असतात. |
Mumbai: Bollywood superstar Shah Rukh Khan has always been known for greeting his fans with a lot of love. | मुंबई- बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते नेहमी उत्सुक असतात. |
Police are questioning the girl. | पोलिसांनी या मुलींचा शोध सुरू केला आहे. |
Voting is underway for the 17 Lok Sabha constituencies in Maharashtra. | राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघात हे मतदान घेण्यात येत आहे. |
This too was expected. | यामध्येही तेच अपेक्षित आहे. |
Interior Minister Rehman Malik said that Yousafzai would be moved to Germany, where she could receive the best medical treatment, as soon as she was stable enough to travel. | गृहमंत्री रहमान मलिक यांनी सांगितले की युसूफझाईला जर्मनीला हलविण्यात येईल, जिथे ती प्रवासासाठी पुरेशी स्थिर होती म्हणून तिला उत्तम वैद्यकीय उपचार मिळू शकला. |
Sharief said he was drawn to Basavas teachings since childhood. | मी बालपणापासूनच बासवांच्या शिकवणीकडे आकर्षित होतो असे शरीफ याने माहिती देताना सांगितले. |
Some procedures have to be completed first. | यासाठी काही प्रोसेस पूर्ण करावे लागते. |
He also met the Congress president. | त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या भेटीही घेतल्या होत्या. |
Speaking on the occasion, Chairman of the Feature Film Jury Shri Rajendra Singh Babu said the jury was impressed by new subjects, new ways of story telling, not only by the veterans but also by the high talented young directors. | केवळ बुजुर्गच नव्हे तर नव्या दिग्दर्शकांची नवे विषय, कथा सांगण्याची नवी पध्दत यामुळे प्रभावित झाल्याचे फिचर फिल्म विभागाचे ज्युरी राजेंद्र सिंग बाबू यांनी सांगितले. |
"Mungantiwar said efforts would be made to minimise this deficit by reducing avoidable expenditure and by effective revenue recoveries""." | अनावश्यक खर्चात बचत व महसूल वसुली अधिक प्रभावीपणे करून ही तूट मर्यादित करण्याचा प्रयत्न करू असे मुनगंटीवार यांनी सांगितले. |
This video is going viral on social media. | अनन्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. |
Such a devout life undoubtedly helped her to cope with grief and loneliness. | मुलांच्या मनावर देखील किती मोठा आघात होतो! |
In the past, actor Deepika Padukone, Rakul Preet Singh, Shraddha Kapoor and Sara Ali Khan have been questioned in a drug-related case. | याचदरम्यान अमली पदार्थ सेवन प्रकरणामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत या अभिनेत्रींची नावे समोर आले या नंतर या तीनही अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली. |
The BJP had benefited. | त्यात भाजपाचा लाभ झाला. |
What is hypothyroidism? | हायपोथायरॉईडीझमची - ते काय आहे? |
Present and future | वर्तमानासह भविष्याचे |
The first meal the emerging larvae ate was their own egg cases. | आणि मग एका आठवड्यानंतर, एकाच दिवशी २९ अंड्यांपैकी २६ अंड्यांमधून अळ्या निघाल्या. |
While chairing... | यावेळी अध्यक्षस्थानी . |
We are employing 300 people. | ज्यात 300 लोक काम करतात. |
There is one more solution. | आणखी एक उपाय आहे. |
Its going to take some time. | त्यासाठी काही काळ जाईल. |
The country was safe in prime minister Narendra Modi's hands, the BJP chief said. | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया यावेळी जयाप्रदा यांनी दिली आहे. |
What were the conditions in heaven and on earth when there was no untruth? | एक असा काळ होता जेव्हा असत्य नव्हते. |
What can you and indeed the rest of the congregation do to assist fellow believers at such times? | अशा परिस्थितीला तोंड देणाऱ्या बांधवांना मदत करण्यासाठी तुम्ही आणि मंडळीतील सर्वच जण काय करू शकतात? |
But the next day hes at it again. | तरी दुसर्या दिवशी उठून तेच पालूपद. |
It is not an event it is an experience! | ही निव्वळ स्पर्धा नाही, तर हा एक अनुभव आहे. |
The ground situation in Kerala is terrible at the moment. | केरळमध्ये सध्या परिस्थिती खूप बिकट आहे. |
Congress president Rahul Gandhi expressed regret in the apex court over his remarks about the Rafale verdict. | त्यावर राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. |
Mumbai and Pune. | राज्यात मुंबई आणि पुणे येथे |
They succeed in stopping the French attack. | याचे उड़्डाण फ्रेंच गयाना मधुन केले गेले होते. |
They expressed satisfaction that the coordination modalities agreed between SAARC countries were being implemented actively. | कोविडचा सामना करण्यासाठी सार्क देशांदरम्यान समन्वयाने प्रयत्न करण्याबद्दल जी सहमती झाली होती, त्यानुसार अंमलबजावणी होत असल्याबद्दल उभय नेत्यांनी समाधान व्यक्त केले. |
Drug Regulation and Pharmaceutical quality control. | औषध नियामक आणि औषधांचा दर्जा नियंत्रण |
The cost of treatment is not expensive. | उपचार अनेक किंमत समाविष्ट नाहीत. |
The coming Gujarat elections are not any challenge to the BJP. | गुजरात निवडणुकीच्या तोंडावर पराभव होणे भाजपला परवडणार नाही. |
Have faith in God. | देवावर श्रद्धा, विश्वास ठेवतात. |
Of them, five had died. | त्यातील पाचही नागरिकांचा मृत्यू झाला होता. |
Water levels have declined. | नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. |
Need attention | दखल घेण्याची गरज |
It took hard work. | कठोर मेहनत घेतली. |
The government in Kashmir is not noticeable anywhere. | काश्मीरमध्ये सरकारचे अस्तित्वही जाणवत नाही. |
"""We do not comment on the authenticity or content of purported intelligence documents,"" CIA spokesman Jonathan Liu said in a statement." | आम्ही या गुप्त दस्तऐवजांच्या सत्यतेविषयी किंवा विषयावर काहीही बोलू इच्छित नाही अशी प्रतिक्रिया सीआयएचे प्रवक्ते जोनाथन लियू यांनी दिली. |
After returning home she told her parents about what had happened. | काही वेळानंतर ती घरी आली असता तिने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. |
Article 35A gives special rights to the residents of Jammu and Kashmir. | 'कलम 35 अ' द्वारे जम्मू काश्मीरमधील नागरिकांना विशेष दर्जा मिळाला. |
There were no casualties or major damage. | यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. |
So thank you. | तर आभार रो. |
She was the first Indian woman to enter that school. | या शाळेत त्या पहिल्या महिला विद्यार्थी बनल्या. |
Certain peoples in history have certainly experienced intense suffering. | इतिहासात काही लोकांनी खूप अत्याचार सहन केला आहे. |
That too on an Indian pitch. | तेसुद्धा भारतीय अंदाजात. |
Nick Jonas was joined by his brothers Kevin Jonas and Joe Jonas. | निक त्याचे दोन्ही भाऊ, जो आणि केविन यांच्यासोबत उपस्थित होता. |
Two Commissioner rank officers -- Atul Dikshit and Vinay Brij Singh-- who were under departmental suspension have also been dismissed from service by the Government. | याशिवाय अतुल दीक्षित आणि विनय बृज सिंह या दोन आयुक्तपदाच्या अधिकाऱ्यांनाही सेवेतून मुक्त करण्यात आलं आहे. |
1: 3 - 6 Were the Israelites who did not volunteer to return to their homeland weak in faith? | १: ३ - ६ — आपल्या मायदेशी परत जाण्यास इच्छुक नसलेले इस्राएली त्यांच्या विश्वासात कमजोर झाले होते का? |
A district empanelment committee has been set up in each district. | प्रत्येक गावात कोव्हिड मॅनेजमेंट कमिटी तयार करण्यात आली. |
After divorcing from NDA over Special status for Andhra Pradesh, Chandrababu Naidu has increasingly steered closer to Congress. | आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळत नसल्याचं पाहून चंद्राबाबू नायडू भाजपप्रणीत एनडीएतून बाहेर पडले. |
Documentary films are not new to Indian audiences. | चरित्रात्मक चित्रपट भारतीय प्रेक्षकांना नवीन नाहीत. |
Court rejects Asaram Bapu's bail plea | न्यायालयाने आसाराम बापूंचा जामीन फेटाळला |
He played for Australia. | त्यानंतर ती ऑस्ट्रेलियासाठी खेळते. |
The entire area has been cordoned off by the police. | हा संपूर्ण परिसर पोलिसांनी ताब्यात घेतला. |
Samajwadi Party patriarch Mulayam Singh Yadav hospitalized | समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह रुग्णालयात |
Dont make up your mind. | मनाला लावून घ्यायचे नाहीत. |
Police are pursuing the case from different angles. | त्यामुळे पोलीस एका वेगळ्या दिशेने या प्रकरणाचा तपास करत आहेत. |
"Joseph said to his father, ""Not so, my father. for this is the firstborn. put your right hand on his head.""" | योसेफ आपल्या बापास म्हणाला, “बाबा! तुम्ही आपला उजवा हात चुकीच्या मुलावर ठेवला आहे. मनश्शे हा प्रथम जन्मलेला म्हणजे माझा थोला मुलगा आहे. |
Shiv Sena leader Sanjay Raut meeting chief minister Yogi Adityanath in Lucknow. | शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लखनौला जाऊन आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली होती. |
This was the question being asked. | ’ असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. |
However, the orders have remained only on papers. | मात्र साहेबांचे आदेश कागदावरच राहिले. |
BJP national president J.P. Nadda made the announcement. | भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी याबाबतची माहिती दिली. |
The matter has, therefore, become debatable. | त्यामुळे हा मासा चर्चेचा विषय बनला आहे. |
One accused, Ram Singh, committed suicide in Tihar Jail. | तर मुख्य आरोपी राम सिंह याने तिहार कारागृहात आत्महत्या केली होती. |
How agile he is! | खळखळ करायला किती ती खळखळ ! |
They also torched two of the trucks. | तसेच गाडगीळांनी दोन ट्रक पेंढ देखील दिली आहे. |
Boost to the vulnerable rural families in Jammu & Kashmir | जम्मू काश्मीर मधल्या दुर्बल घटकातल्या ग्रामीण कुटुंबाना प्रोत्साहन |
Avoid conflicts with family members. | कौटुंबिक जीवनात वादाचे प्रसंग टाळावेत. |
What plans for your birthday? | वाढदिवसाचे काय प्लॅन्स आहेत? |
Three fire engines managed to arrest the flames. | ग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. |
It is the failure of the BJP Government. | यातही भाजप सरकार अपयशी ठरली आहे. |
Just imagine, the coach factory will provide job opportunities to several youngsters here. | तुम्ही विचार करा, या कारखान्यामुळे येथील युवकांना रोजगाराच्या कितीतरी नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. |
Match Venue Date | तारीख प्रतिस्पर्धी संघ ठिकाण |
He died in hospital, according to news agency ANI. | यातच तिचा मृत्यू झाला, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिली आहे. |
He said there was also report of snowfall at Zojila pass and Sonmarg on the Srinagar-Leh highway. | तसेच श्रीनगर-लेह मार्गावरील जोझीला पास भागातही बर्फवृष्टी झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. |
The Indian Army confirmed the news by releasing a statement. | भारतीय लष्कराने प्रेस रिलीज जारी करत याबाबत माहिती दिली. |
Most of them are workers employed in different industrial units. | यातील बहुतेक जण वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मजूर म्हणून कार्यरत आहेत. |
Facebook founder Mark Zuckerberg unveiled the changes during a press conference. | फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी गुरूवारी एका पोस्टद्वारे या नवीन अपडेटची माहिती दिली आहे. |
But this has still not been done. | परंतु याची अद्याप पूर्तता झालेली नाही. |
The BJP-led NDA government has a majority in the Lok Sabha. | लोकसभेमध्ये भाजपप्रणीत एनडीए सरकारने बहुमत मिळवले आहे, तर विरोधीपक्षापेक्षा अधिक खासदार भाजपचे आहेत. |
What is the Bodo movement? | काय आहे भूदान चळवळ? |
These trains are being operated on the request of state governments. | या रेल्वे गाड्या राज्यांच्या विनंतीनुसार सोडण्यात आल्या आहेत. |
He announced his decision on Twitter. | त्यांनी ट्विटरवर आपले मत व्यक्त केलं. |
The FIR has been filed at Lucknow's Hazratganj police station. | अलका लांबा यांच्याविरुद्ध लखनऊमधील (Lucknow) हजरतगंज पोलिस स्टेशमध्ये एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. |
The heart is an important organ of the human body. | शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ह्रदय. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.