English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Dont say no.
नाही म्हणवेना.
What does it say about the economy?
अर्थव्यवस्थेविषयी काय म्हणाले?
The government is ready to listen to farmers suggestions.
आमचं सरकार शेतकऱ्यांना समर्पित आहे आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या सगळ्या सूचनांवर विचार करायला तयार आहे.
But the BCCI did not say so.
मात्र बीसीसीआयने त्याला जाब विचारलेला नाही.
Will any action be taken?
कारवाई होणार ?
We can draw a lesson from their success.
त्यांच्या यशावरून आपण एक धडा शिकू शकतो.
I have been a Member of Parliament and here, in this very Central Hall, have had discussions with many of you.
मी संसदेचा सदस्य होतो, आणि त्यावेळी तुमच्यापैकी अनेक लोकांसोबत मी अनेक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली आहे.
It was made in Mumbai.
त्यासंदर्भात मुंबई येथे प्रक्रिया करण्यात आली.
She is seen holding a yoga-pose in the picture.
ज्या फोटोत ती योगा करताना दिसत आहे.
India are already missing Shikhar Dhawan, Hardik Pandya, Bhuvneshwar Kumar and Deepak Chahar.
भारताला शिखर धवन, दीपक चहर, हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमार यांच्याशिवाय खेळावे लागणार आहेत.
The results are certain.
परिणाम प्रभावित खात्री आहे.
And this is the writing that was written, MENE, MENE, TEKEL, UPHARSIN.
भिंतीवरचे शब्द पुढीलप्रमाणे आहेत: मेने, मेने, तेकेल, उफारसीन.
China and Australia have been increasingly at odds in recent weeks.
मागील काही दिवसांपासून ऑस्ट्रेलिया आणि चीन यांच्यात तणावाचे वातावरण आहे.
","" Anand Madhindra, Chairman, Mahindra Group posted on Twitter."
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे ट्विटरवर सक्रीय असतात.
BJP faces loss in assembly elections in five states
लोकसभेसाठीच भाजपने तीन राज्यांत पराभव घडवला
In a way, our spiritual system and tradition formed the centre of our consciousness and through that the social life also witnessed change in the course of time.
एक प्रकारे आपली आध्यात्मिक व्यवस्था आणि परंपरा सामाजिक चेतनेच्या केंद्रस्थानी राहिली आहे आणि त्याच्या माध्यमातून सामाजिक जीवनात काळानुरूप परिवर्तन देखील आले आहे.
The Indian cricket team handed a debut to five players in the four-Test series between India and Australia.
भारत आणि ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या पाच वनडे सामन्यांच्या सीरिजमधील चौथ्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.
Raj Thackeray's son Amit Thackeray was also present.
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या लग्नाला तर सर्वच पक्षीयांनी हजेरी लावली होती.
The three pacers, in all likelihood, will be Jasprit Bumrah, Ishant Sharma and Mohammed Shami.
तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि ईशांत शर्मा यांच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा असणार आहे.
The rains have been scanty in one district.
जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचे शिडकावेही पडले.
Another key factor is efficacy.
दुसरा महत्त्वाचा घटक - तो कार्यक्षमता आहे.
Clitoria ternatea, commonly known as Asian pigeonwings, bluebellvine, blue pea, butterfly pea, cordofan pea and Darwin pea, is a plant species belonging to the family Fabaceae.
शंख पुष्प, ज्यास सामान्यतः एशियन कबूतरविंग्स म्हणून ओळखले जाते, ब्लूबेलव्हिन, निळा वाटाणे, फुलपाखरू वाटाणे, कॉर्डोफन वाटाणे आणि डार्विन वाटाणे, फॅबेसी कुटुंबातील एक वनस्पती आहे.
Shiv Sena has vehemently opposed the felling of trees in the Aarey Colony in Mumbai for the construction of Metro car shed.
मुंबई – आरे काॅलनीमध्ये होत असलेल्या मेट्रोच्या कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या वृक्ष तोडीला शिवसेनेने मोठा विरोध केला.
Try to eat food with family or friends.
कुटुंबीय आणि मित्रांसमवेत खाण्या-पिण्याचे बेत कराल.
Profit, Revenue Higher
परतावा, नफा अधिक प्रमाणात मिळतो
The New York...
न्यूयॉर्कमध्ये…
It was opened to the book of Psalms, and the name Jehovah could be seen repeatedly.
या श्रृंखलेत तुम्ही असे सूचित केले आहे, की गेझुंटहाईट हा जर्मन शब्द, कोणी शिंकल्यावर म्हटला जातो. आणि या शब्दाचा अर्थ “देव तुझं भलं करो, ” असा होतो.
"There were painful and barbaric terrorist attacks on ""Easter Day"" in Sri Lanka in April last year."
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात श्रीलंकेमध्ये ईस्टर डे या दिवशी अतिशय घृणास्पद असे दहशतवादी हल्ले झाले होते.
We can consider it in the future, if the MNS changes its ideology, Fadnavis had said after the meeting.
मनसेने जर भविष्यात आपला दृष्टीकोन व्यापक केला तर त्या वेळी याचा विचार केला जाउ शकतो, असे सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केले.
Toggle case sensitive search
केस सेंसिटीव्ह शोध उलट करा
The country needs strong leadership.
देशाला कणखर नेतृत्वाची गरज आहे.
The police have invoked Sections 302 (murder) and 307 (attempt to murder) of the Indian Penal Code, as well as sections of the Scheduled Caste and Scheduled Tribe (Prevention of Atrocities) Act, against those arrested.
पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) व ३०७ (हत्येचा प्रयत्न) यांखाली ही कारवाई केली असून, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अट्रॉसिटी प्रतिबंध) कायद्याची कलमेही अटक झालेल्यांवर लावण्यात आली आहेत.
How to make
कसे मालीश करणे?
I used to take a lot of beating.
मला पट्ट्याने पुष्कळ मारायचे.
Mohan Bhagwat, RSS chief
– डॉ मोहन भागवत,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
This has serious economic and social implications.
याचे खूप व्यापक आर्थिक आणि सामाजिक परिणाम पाहायला मिळतील.
But whoso keepeth his word, in him verily is the love of God perfected: hereby know we that we are in him.
पण जर कोणी देवाची शिकवण पाळतो, तर देवाविषयीचे त्याचे प्रेम त्याच्यामध्ये पूर्ण झाले आहे. हाच मार्ग आहे ज्याद्वारे आम्ही खात्री बाळगू शकतो की, आम्ही देवामध्ये आहोत.
I go left.
मी डावीकडे वळालो.
Yet, twice we read that Abraham listened to Sarahs ideas and acted on them.
त्यातल्या त्यात, दोन वेळा आपण वाचतो की अब्राहामाने साराचे म्हणणे ऐकले आणि त्यानुसार कार्यही केले.
He had no love for the Kashmiri Muslims.
त्यांना मुसलमानांबद्दल द्वेष नव्हता.
External Affairs Minister Sushma Swaraj presided over the function.
या परिषदेचे उद्घाटन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते झाले.
15 Imitating Jehovah A God Who Gives Encouragement 20 Encourage One Another All the More So
१५ प्रोत्साहन देणाऱ्‍या यहोवा देवाचं अनुकरण करा
The court remanded the three in seven-day police custody.
न्यायालयाने मोक्कांतर्गत या चौघांना सात दिवसांची कोठडी सुनावली आहे.
the app is available for free.
अॅप निःशुल्‍क आहे.
The App is available in 12 languages and on Android, iOS and KaiOS platforms.
भारतातील पीपीई कव्हरऑल्स हे आरोग्य व्यावसायिकांच्या सुरक्षेचा विचार करून बनवले जात आहेत.
What does this mean in practice?
काय हे व्यावहारिक ऑपरेशन अर्थ?
Cabinet Committee on Economic Affairs headed by Prime Minister Narendra Modi approved higher minimum support price for Rabi crops.
मोदी कॅबिनेटच्या बैठकीत रब्बी पिकांसाठी किमान आधार मूल्यात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.
Parents play an important role
पालकांची भूमिका महत्त्वाची
He did his schooling in Mumbai.
मुंबईत त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
The son of a woman of the daughters of Dan, and his father was a man of Tyre, skilful to work in gold, and in silver, in brass, in iron, in stone, and in timber, in purple, in blue, and in fine linen, and in crimson. also to grave any manner of graving, and to find out every device which shall be put to him, with thy c...
त्याची आई दान वंशातील असून त्याचे वडील सोर नगरातले होते. हा कारागिर सोने, चांदी, पितळ, लोखंड, दगड आणि लाकूड यांच्या कामात तरबेज आहे. जांभळे, निळे आणि अत्यंत तलम असे उंची किरमिजी वस्त्र करण्यातही तो निपुण आहे. त्याला सांगितलेली कोणतीही गोष्ट तो तिचे योग्य रेखाटन करुन कोरुन काढू शकतो. तो तुझ्या आणि तुझ्या वडलांच्या, माझ्...
The Bill has been passed in the Rajya Sabha.
याबाबत विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
These include all domestic and international air travel of passengers, except for domestic medical services, domestic air ambulance and for security purposes or purposes as permitted by MHA metro rail services hotels, restaurants and other hospitality services, except for the running of canteens in bus depots, railway ...
यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे स्थानिक वैद्यकीय सेवा, देशांतर्गत हवाई रुग्णवाहिका आणि एमएचएने परवानगी दिलेल्या सुरक्षिततेच्या उद्देशाने किंवा हेतूंसाठीचा हवाई प्रवास वगळता, सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास. मेट्रो रेल सेवा बस आगार, रेल्वे स्थानक आणि विमानतळावरील कॅन्टीन वगळता सर्व हॉटेल, उपहारगृहे आणि इत...
Expressing concern over the rising urban rural divide, the Vice President stressed the need for making agriculture sustainable and profitable, creating market for rural artisans, empowering woman entrepreneurs to sell their crafts by way of online platforms and ensuring access to affordable education and healthcare.
शेती शाश्वत आणि किफायतशीर बनवणे, ग्रामीण कारागिरांसाठी बाजारपेठ निर्माण करणे, ऑनलाईन मंचाच्या माध्यमातून महिला उद्योजकांना त्यांच्या कलावस्तू विकण्यासाठी सक्षम करणे, तसेच परवडणारी शिक्षण आणि आरोग्य सेवा पुरवणे यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला.
South Africa beat India by 72 runs in the first Test.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ७२ रन्सनी दारुण पराभव झाला आहे.
However, it could not materialise.
मात्र, ती प्रत्यक्षात उतरू शकली नव्हती.
It felt like that.
अस वाटत होत
The policeman came in, put down his briefcase right on top of The Watchtower, and proceeded with the search. Finding nothing, he picked up his briefcase and walked out!
त्याला काही दिसलं नाही तेव्हा त्यानं आपली ब्रिफकेस उचलली आणि चालता झाला!
Cases of coronavirus have also been confirmed in Japan, Republic of Korea, Vietnam, Singapore, Australia, Malaysia, Cambodia, Thailand, Nepal Sri Lanka, Unites States of America, Canada, France, Germany and the United Arab Emirates.
फ्रान्स, जर्मनी, जापान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, मलेशिया, कंबोडिया, श्रीलंका, यूएई, साऊथ कोरिया, व्हिएतनाम, थायलंड, कॅनडा आणि नेपाळमध्ये सुद्धा कोरोना व्हायरसचे प्रकरणं समोर आले आहेत.
It was finally approved.
त्यास अखेर मंजुरी मिळाली आहे.
They also noted the importance of adequate and continuing representation of small and medium sized Member States, including the Small Island Developing States, in an expanded and reformed Council.
विस्तारित सुधारित परिषदेत लघुद्विप विकसित राष्ट्र तसंच लहान आणि मध्यम आकाराच्या सदस्य राष्ट्रांना पुरेसं प्रतिनिधीत्व महत्त्वाचं असल्याची दखल यावेळी घेण्यात आली.
He was later let off by the police.
त्यानंतर पोलिसांनी त्याला निष्क्रिय करण्यात आलं.
Two robbers arrested
लुटमार करणाऱ्या दोघांना अटक
And all the children of Israel murmured against Moses and against Aaron: and the whole congregation said unto them, Would God that we had died in the land of Egypt! or would God we had died in this wilderness!
इस्राएल लोकांनी मोशे आणि अहरोन विरुद्ध तक्रारी केल्या. सगळे लोक एकत्र आले आणि मोशेला व अहरोनाला म्हणाले, “आम्ही मिसरमध्ये किंवा वाळवंटात मरुन जायला हवे होते. या नवीन प्रदेशात मारले जाण्यापेक्षा ते अधिक चांगले झाले असते.
Have you read the news?
ही बातमी तुम्ही वाचलीत का?
NCP chief spokesperson Nawab Malik criticised Patil.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी शायरीद्वारे त्यांचे कौतूक केले आहे.
Clearwater Capital
स्वच्छ पाणी भांडवल
As many as 31 people have died of the disease so far.
यामध्ये आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाला आहे.
However, Leader of Opposition Devendra Fadnavis objected to Chavan's demand.
मात्र विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या या निर्णयावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.
Two people were killed in these attacks.
या हल्ल्यामध्ये दोघे ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
She rejected his proposal.
तिने त्याच प्रस्ताव फेटाळला.
This has reduced production.
यामुळे उत्पादन खूपच कमी झालंय.
India-China relationship growing
भारत-चीन यांच्यात सहकार्य वाढणार
We are prepared for the new normal.
‘न्यू नॉर्मल’साठी आता आम्ही मानसिकरित्या सज्ज झालो आहोत.
There was also no live broadcast of the game.
या लढतीचे थेट प्रक्षेपणही झाले नाही.
There is one more point to consider.
इथे आणखीही एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा.
Democracy or autocracy?
देशात लोकशाही की हुकूमशाही?
Now I had to speak in English. Yet, the instructors lovingly supported me.
मला आयडा कॉन्डूसो (नंतरची सानियोबॉस) हिच्यासोबत पॅरिसला पाठवण्यात आलं.
Sanju Samson, Rahul Tripathi and Liam Livingstone fell in a span of two overs and Steve Smith followed suit on the first ball of the penultimate over from Jasprit Bumrah.
जसप्रीत बुमराहने संजू सॅमसन व स्टीवन स्मिथला तर कृणाल पांडय़ाने राहुल त्रिपाठी व लियाम लिव्हिंगस्टोनला बाद करीत पाहुण्यांची भंबेरी उडवली.
Hence, every day in the temple and from house to house they continued without letup teaching and declaring the good news about the Christ, Jesus.
कडवा विरोधही येशूच्या अनुयायांना जाहीररित्या देवाचे गौरव करण्यापासून परावृत्त करू शकला नाही हे यावरून स्पष्ट झाले.
Take care of your health and all will be fine.
आपल्या आरोग्याबद्दल काळजीपूर्वक, आणि नंतर सर्व काही ठीक होईल.
Prime Minister Narendra Modi has also expressed the grief, calling the accident unfortunate.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करतानाच चौकशीचे आदेशही दिले आहेत.
I like to go with the flow.
प्रवाहाबरोबर चालायला मला विशेष आवडतं.
Likewise, the book Questions Young People Ask Answers That Work has helped many parents to relate to their childrens problems.
शिवाय, तरुणांचे प्रश्‍न — उपयुक्‍त उत्तरे या पुस्तकानेसुद्धा पुष्कळ पालकांना आपल्या मुलांच्या समस्या समजण्यास मदत केली आहे.
The Recovery Rate has reached another high of 70.38.
रुग्ण बरे होण्याच्या दराने 70.38% हा नवा उच्चांक गाठला आहे.
When they went, they went in their four directions: they didn't turn as they went, but to the place where the head looked they followed it. they didn't turn as they went.
ती चालताना कोठत्याही दिशेने जात. पण करुब चालताना कोणत्याही बाजूला वळत नसत. ज्या बाजूस त्यांचे डोके होते, त्या बाजूसच ते जात. ते इकडे तिकडे वळत नसत.
They have a son also.
त्याला एक मुलगा देखील आहे.
Where is the rain?
कुठे पडणार, कसा पाऊस?
Thank God for them.
त्यासाठी ईश्वराचे आभार.
He is under treatment in the local hospital.
त्याच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Education creates capabilities.
शिक्षण हे विचार करण्याची क्षमता निर्माण करते.
Kishore Kumar remains the most popular singer of the golden era of Hindi film music.
हिंदी चित्रपटगीतांमध्ये किशोरकुमार हे नाव शुक्रताऱ्यासारखे सतत चमचमणारे राहिले आहे.
And these were the chief of king Solomon's officers, even two hundred and fifty, that bare rule over the people.
काही इस्राएलीजण तर शलमोनाच्या अधिकाऱ्यांवर अंमल गाजवणारे होते. असे प्रमुख अधिकारी 250 होते.
Disciplinary action will be taken against them.
त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
Tablet inscribed with the Epic of Gilgamesh
गिल्गमेशच्या महाकाव्याचा कोरीव शिलालेख
"But there is growth here."""
मात्र आता येथे विकासाची किरणे येत आहेत,“ असे ते म्हणाले.
Foreign investment has however increased.
मात्र, आता देशात परदेशी गुंतवणूक वाढली आहे.
It also dismissed Sinha's plea seeking prosecution of lawyer Prashant Bhushan for alleged perjury.
सोबतच खोटी साक्ष दिल्याबद्दल वकील प्रशांत भूषण यांच्या विरोधात खटला चालवण्याची मागणी करणारी रणजीत सिन्हा यांची याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
I will kill her.
"""मला मारल ती."
Rohit Sharma had managed to achieve this feat in the second match of this series.
या सीरिजमधील दुसऱ्या मॅचमध्ये रोहित शर्माने हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
The scores stood level thrice before Saina surged into the lead in the second half of the game, beginning from 11-9.
पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सायनाने सामन्यात 11-9 अशी आघाडी घेतली.