English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
This video is going viral over the internet . | त्यामुळे हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. |
The court has decided on its hearing. | त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. |
Religious diversity and religious tolerance are both established in the country by the law and by custom. the Constitution of India has declared the right to freedom of religion to be a fundamental right. | कायदा आणि सुव्यवस्थाद्वारे देशांमध्ये धार्मिक विविधता आणि धार्मिक सहिष्णुता ह्या दोन्ही गोष्टी जपल्या जातात. भारताच्या संविधानाने धर्म स्वातंत्र्याचा हक्क हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला आहे. |
Revealed major improvement in cleanliness in last one year. | गेल्या वर्षभरात स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. |
His remarks had raised a furore in the political circles. | त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना प्रचंड उधाण आले आहे. |
In the broken tunnels beneath this enclosure many British and German dead were buried, and the hill is therefore preserved, so far as nature will permit, in the state in which it was left after the great war. | ब्रिटिशांच्या काळात अधिकाऱ्यांचे निवासस्थान या ठिकाणी होते आणि ते गेल्यानंतर त्याचे रूपांतर हॉटेलमध्ये करण्यात आलेले होते. |
Champat Rai, the general secretary of the trust in charge of constructing the Ram temple, is also among those accused. | राम मंदिर उभारणीसाठीच्या प्रभारी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय हेही आरोपींमध्ये आहेत. |
Advice to students | विद्यार्थ्यांना सूचना |
Farmers must be provided with quality seed of improved crop varieties to increase agricultural production. | धानाची उत्पादकता वाढली पाहिजे यासाठी चांगले बीज शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दयावेत. |
He also shares his dance videos on his Instagram. | तिच्या इंस्टाग्रामवर नोरा डान्स व्हिडिओंबरोबरच आपले फोटोही शेअर करत असते. |
Kumaraswamy is the son of former prime minister Deve Gowda. | त्यानंतर माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे चिरंजीव कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले होते. |
Jehovah viewed Israel as his figurative wife by reason of his covenant with the nation. | आणि होशेय ९: १७ यात आपण असे वाचतो: “माझा देव त्यांचा त्याग करील, कारण त्यांनी त्याचे ऐकले नाही, ते राष्ट्राराष्ट्रांतून भटकणारे असे होतील. ” |
An approximate 16.5 km of the bridge will be in sea while 5.5 kms is on land. | या पुलाची समुद्रातील लांबी १६.५ किमी असून जमिनीवरील पुलाची(पोहोचमार्ग) ५.५ किमी लांबीचा आहे. |
Winans then proposed to the U. S. Government the design of his ships, in what he saw as a pending conflict with England. | अमेरिकेहून भारताच्या सफरीत त्याने जहाजाचे कॅप्स्टन पाहिले व त्यावरून त्याला स्वयंचलित पिस्तुलाची कल्पना आली. |
Private Ports have been growing at a very healthy pace and have nearly doubled their capacity in the last 5 years. | खाजगी बंदरे अतिशय चांगल्या वेगाने वाढत आहेत आणि गेल्या पाच वर्षांत त्यांनी आपली क्षमता जवळपास दुप्पट केली आहे. |
Heavy monsoon in Kerala will continue for two more days. | मान्सूनचे केरळमधील आगमन आणखी दोन दिवस लांबणीवर |
People of all faiths live in this country. | सर्व धर्माचे लोक या देशात राहू शकतात. |
Shivaay is Ajays second directorial after U Me Aur Hum. | “यू मी और हम’ आणि “शिवाय’नंतर “मेडे’ हा अजयचा तिसरा दिग्दर्शित चित्रपट आहे. |
Hats, gloves,jackets. | पॅड बांधले, ग्लोव्हज, हेल्मेट घातले. |
Take care while driving. | गाडी वगैरे चालविताना काळजी घ्या. |
After the three and a half days, the breath of life from God entered into them, and they stood on their feet. Great fear fell on those who saw them. | पण सोडेतीन दिवसांनंतर देवाकडील जीवनाच्या श्वासाने त्या साक्षीदारांमध्ये प्रवेश केला. आणि ते त्यांच्या पायांवर उभे राहिले. ज्या सर्व लोकांनी त्यांना पाहिले ते सर्व घाबरुन गेले. |
The bank loaned her 500 dollars. | बँकेने तिला ५०० डॉलरचा कर्ज दिला. |
Pune: A man allegedly committed suicide In Pune after he was constantly harassed by his wife. | पुणे | पुण्यातील एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचा गळा आवळून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. |
It calms the mind and improves concentration. | मन शांत होऊन एकाग्रता साध्य होते. |
So, you are only getting about two thirds energy that it is capable of giving you its not give giving you the full energy. So,. So, this is a specific degradation of the system as a function of just the operating condition. it is got nothing to do with the. so, if you relaxed the operating condition you can actually op... | तर, आपल्याला केवळ दोन तृतीयांश ऊर्जा मिळत आहे जी आपल्याला देण्यास सक्षम आहे आणि आपल्याला पूर्ण ऊर्जा देत नाही. तर. तर, ही ऑपरेटिंग स्थितीच्या कार्याच्या रूपात ही प्रणालीची विशिष्ट घट आहे. |
But farmers get no dividend from this. | पण याबाबत एक दमडाही शेतकऱ्यांच्या हातात पडणार नाही. |
Former Jammu and Kashmir chief minister and PDP leader Mehbooba Mufti expressed her outrage on Twitter. | यावर देशभक्तीच्या ‘जोशाने’ आता आसमानही सोडलं नाही अशी टीका काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे. |
"""She will call." | """येईलच तिचा फोन." |
We are prepared for that. | यासाठी आम्ही तयार होतो. |
Im concerned about my family. | माझ्यावर माझ्या कुटुंबाची जबाबदारी आहे. |
Rajasthan is a land known for its splendid culture and glorious history. | राजस्थानच्या भूमीला भव्य संस्कृती आणि देदिप्यमान इतिहास आहे. |
We later saw the results. | याचे परिणाम नंतर पहायला मिळाले. |
Apple has sold over one billion iPhones till date. | अॅपलने आतापर्यंत या फोनच्या एक कोटी युनिटची विक्री केली आहे. |
What are the features? | काय आहेत सुविधा ? |
Why not that? | रूपालीज असे का नाही? |
Some time later, Ruth appeared at the Kingdom Hall, and when the meeting was over, she asked Sandra, Why have you stopped coming to study with me? | परंतु जॉईस आपल्या मेहुण्याशी सत्याविषयी बोलण्यास कचरली नाही. |
Meditating on how matters actually turned out will further strengthen our confidence in Jehovah and his promises yet to be fulfilled. | आणि तो त्याची इतरही अभिवचनं पूर्ण करेल याची तुम्हाला पक्की खात्री पटली आहे. |
Shaista Khan managed to escape in this attack, but lost his four fingers. | या हल्ल्यात शिस्तेखान स्वतःचा बचाव करण्यात यशस्वी झाला, पण त्याला आपली चार बोटे गमवावी लागली. |
The temple has four entrances. | या मंदिराला आठ प्रवेशद्वारे आहेत. |
Prime Minister Shri Modi thanked H.M. the King for his greetings and warm wishes. | पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छांबद्दल आभार मानले. |
We are waiting for his decision, they said. | आम्ही त्यांच्या प्रस्तावाची वाट पाहतोय, असं ही ते म्हणाले. |
And it happened finally. | आणि अखेर त्याचा निकाल लागलाच |
Transportation is smooth. | वाहतूक सुरळीत सुरू आहे. |
The film was, therefore, a box-office flop. | त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला आहे. |
People can book the tickets online through IRCTCs official website- www.irctc.co.in as ticket booking counters at the railway station would stay closed. | रेल्वेची उपकंपनी असलेल्या आयआरसीटीसीच्या वेबसाइट www. irctc. co. in या वर रेल्वेच्या तिकिटासोबत दर्शनाचे आरक्षण करता येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. |
Fruits turn pink when ripe. | फळे लांबट गोल पिकल्यावर पिवळसर लाल रंगाची होतात. |
Ali Fazal takes off to London for a British film | ब्रिटीश चित्रपटात झळकणार अली फजल |
The same was the case with paddy. | बासमती तांदळाचेही असेच झाले. |
We are going to start biting. | आपण घळ उतरायला लागतो. |
It is envisaged that IICA will be an Institute of National importance thereby becoming an engine of growth leading to increased economic activity. | आयआयसीए ही राष्ट्रीय महत्वाची संस्था असेल, ती वाढीचे एक इंजिन बनून आर्थिक घडामोडींचा वेग वाढेल |
A look at their conversations: | त्यातले काही संवाद बघा: |
Department: Ministry of Human Resource Development | : मनुष्यबळ विकास विभाग |
But, just hold on for a moment. | पण, केवळ तात्पुरते आशा करू या. |
Did you notice how Bethuel, Joseph, and Ruth expressed their loving - kindness? | बथुवेलने अब्राहामच्या सेवकाला स्वेच्छेने सहकार्य दिले आणि रिबकेनेही असेच केले. |
Older drivers are often the most experienced on the road. | वयाने मोठे असलेल्या चालकांना सहसा सर्वाधिक अनुभव असतो. |
However, a little patience is required. | मात्र थोडासा त्रास सहन करावा लागणार आहे. |
Where is growth dissipating? | दरी कमळ कोठे वाढत? |
I don't live in Maigo now. | मी आता माइगोमध्ये राहत नाही. |
This is folly! | हा भंपकपणाच! |
India imports 80 per cent of its oil. | भारत हा ८० टक्के खनिज तेल आयात करत आहे. |
But they had 12 shots on goals. | पण, 12 धावांनी त्यांचा विजय हुकला. |
Both men laugh. | दोन्ही व्यक्ती कुढत असतात. |
The doctors there declared him dead. | त्याठिकाणी डॉक्टरांनी तिघींनाही मृत घोषित केले. |
Both listening and commenting have a place at Christian meetings | ऐकणे आणि टिपणी देणे या दोन्ही गोष्टी ख्रिस्ती सभांमध्ये महत्त्वाच्या आहेत |
not getting expected response. | अपेक्षित प्रतिसाद काही मिळत नव्हता. |
Youth killed in motorbike accident | मोटारसायकलवरून घसरून कालव्यात पडल्याने तरुणाचा मृत्यू |
These include six MPs and four MLAs. | यात चार आमदारांचाही समावेश आहे. |
After the crime, he went to Shanti Nagar police station and surrendered before the police. | हत्येनंतर त्याने शांती नगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. |
People who believe in deliberation believe that a deliberative process is important to any responsible citizen. | पण अराजक भांडवलदार मानतात की शासनाचे प्रत्येक कार्य खाजगी असावे. |
The Prime Minister, Shri Narendra Modi, visited Kurukshetra in Haryana today. | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरयाणामधल्या कुरूक्षेत्रला भेट दिली. |
It's Alia Bhatt. | ती फॅन आहे आलिया भट्ट. |
He has been charged with attempted murder, kidnapping and rape. | त्याच्यावर बलात्कार, अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
Error while displaying notification bubble: %s | सूचना संदेश दर्शवितेवेळी त्रूटी आढळली: %s |
Binding to enable or disable the touchpad. | प्रणाली आवाज वाढविण्याकरीता बांधणी. |
I still r... | अजून यौवनात मी . |
It is available in black and white colours. | काळ्या आणि पांढऱ्या रंगात हा टॅबलेट उपलब्ध आहे. |
He claimed that the Congress would win both seats. | या दोन्ही जागा काँग्रेसच जिंकणार, असा दावाही ऍड. |
The elections are just a few days away. | विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. |
Mizoram is the only state in India where more than 50 per cent of schools have a functional incinerator for the disposal of sanitary waste. | मिझोरम एकमात्र असे राज्य आहे, जेथे 50 टक्के शाळांमध्ये सॅनिटरी पॅड नष्ट करण्याचे यंत्र उपलब्ध आहे. |
Some of the injured are in critical condition. | काही जखमींची स्थिती गंभीर आहे. |
Thats not entirely true. | हे पूर्ण सत्य नाही. |
However, on further investigation it was found out that it's a fake. | मात्र अधिक चौकशीअंती ही चकमक बनावट असल्याचे सिद्ध झाले. |
The operation of the trains by the private entity shall conform to the key performance indicators like punctuality, reliability, upkeep of trains etc. | वक्तशीरपणा, विश्वसनीयता, गाड्यांची देखभाल यासारख्या महत्त्वाच्या कामगिरी निर्देशकांना अनुरूप असे खासगी संस्थांकडून गाड्यांचे परिचालन असावे. |
Since 2009 he is president of the Slovenian section of PEN International. | २००५पासून पॅलेस्टिनी राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष आहेत. |
After they laid the foundation, they slacked off. | कोणत्या चुकीच्या धारणेमुळे त्यांनी असे केले? |
He was angry about it. | अस्सा राग आला होता त्याचा. |
The foreign British rule and administration were merely overlords of the land and territories. | इंग्रजांचे परकीय राज्य आणि प्रशासन आपल्या भूमीवर, राज्यांवर केवळ सत्ता चालविण्याचे काम करत होता. |
And in the days of Saul they made war with the Hagarites, who fell by their hand: and they dwelt in their tents throughout all the east land of Gilead. | शौलच्या कारकीर्दीत बेलाच्या लोकांनी हग्री लोकांशी लढाई करुन त्यांचा पाडाव केला. त्यांच्याच तंबूत बेलाच्या लोकांनी मुक्काम केला. तेथे राहून त्यांनी गिलादच्या पर्वेकडील सर्व प्रदेश पालथा घातला. |
Todays situation is different. | आजची परिस्थिती वेगळी आहे. |
Her mother finally agreed. | शेवटी आईनं तिला होकार दिला. |
But luck was not with them. | पण सुदैवाने त्यांना काहीही झालेले नाही. |
The incident has spread panic in the area. | या घटनेनं परिसरात शोककळा पसरली |
For my love they are my adversaries: but I give myself unto prayer. | मी त्यांच्यावर प्रेम केले पण ते माझा द्वेष करतात म्हणून देवा, मी आता तुझी प्रार्थना करतो. |
Understand therefore this day, that the LORD thy God is he which goeth over before thee. as a consuming fire he shall destroy them, and he shall bring them down before thy face: so shalt thou drive them out, and destroy them quickly, as the LORD hath said unto thee. | पण तुमचा देव परमेश्वर नदी उतरुन आधी तुमच्यापुढे जाणार आहे ह्याची खात्री बाळगा. आणि विध्वंस करणाऱ्या अग्नीसारखा तो आहे. तो राष्ट्रांचा विध्वंस करील. त्या राष्ट्रांना तुमच्यापुढे नमवेल. मग तुम्ही त्यांना घालवून द्याल, त्यांचा तात्काळ पराभव कराल. हे घडणार आहे, असे परमेश्वराने वचनच दिले आहे. |
But when will this happen? | पण या लोकांना कळणार कधी? |
I had no involvement in the case whatsoever. | मी कोणत्याही घटनेत सामील नव्हतो. |
All quota need to be removed. | सर्व बाह्यरेखा काढणे आवश्यक आहे. |
You can drive your car legally onto the beach. | त्यांचा टॅक्सी ड्रायव्हर बिलाच्या पैशावरून वाद उकरून काढतो. |
KCR takes oath as Telangana CM | KCR यांनी घेतली तेलंगणच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ |
Kanhaiya Kumar, Anirban Bhattacharya and Umar Khalid all stand trial for sedition. | कन्हैया कुमारसह उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्यवर याप्रकरणी खटला दाखल करण्यात येणार आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.