English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Rohit Sharma hits his third century of the tournament. | तर रोहित शर्माने आपले तिसऱ्या द्विशतकाला गवसणी घातली. |
It has to be put to vote. | त्यावर मतदान करायचं आहे. |
Future education will not only be a book-making or graduate-producing factory but also practical and professional. | यापुढचे शिक्षण हे फक्त पुस्तकी पोपट निर्माण करणारे किंवा पदवीधर निर्माण करणारे कारखाने नसतील, तर व्यवहारी व व्यावसायिक स्वरूपाचे असेल. |
Online portal to ensure transparency in licensing in Private Security sector and give a boost to its credibility | खाजगी सुरक्षा क्षेत्रामध्ये परवाना देताना पारदर्शकता यावी यासाठी आणि त्याची विश्वसनीयता वाढीस लागावी यासाठी ऑनलाईन पोर्टल |
Ajit Pawar's decision to side with BJP his own, not of NCP: Sharad Pawar | अजित पवार यांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा वैयक्तिक राष्ट्रवादीचा पाठींबा नाही-शरद पवार |
What data do you need? | त्यावर कोणती माहिती दिसणे आवश्यक आहे? |
There should be no controversy. | त्यातून वाद वाढू नये. |
BMC provided the private doctors with PPE Kits, thermal scanners, pulse Oxymeters, masks and gloves and started Door-to-Door screening in high risk zones and all suspects were identified. | पालिकने खाजगी डॉक्टराना पीपीई कीट, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, मास्क, ग्लोव्हज असे साहित्य पुरवून अतिशय धोका असलेल्या क्षेत्रात घरोघरी तपासणी करत सर्व संशयित शोधले. |
Over 70 countries from across the world are taking part. | सुमारे 70 देश यात सहभागी होतील. |
Arjun Kapoor is currently in a relationship with Malaika Arora. | एकीकडे मलायका अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. |
The preparations of Shivratri at Mahakaleshwar temple are in full swing. | श्री खडकेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त जोमाने तयारी करण्यात आली आहे. |
Executions came next in the program. | यानंतर देहान्त शिक्षा दिल्या जायच्या. |
Prime Minister's Office Development Projects worth Rs. 3350 crores unveiled by PM in Varanasi Says, Government is working for infrastructure development and public welfare The Prime Minister, Shri Narendra Modi unveiled today development projects worth Rs. | पंतप्रधान कार्यालय पंतप्रधानांच्या हस्ते वाराणसीमध्ये 3,350 कोटी रुपयांच्या विकास कामांचे अनावरण पायाभूत सुविधांचा विकास आणि जनकल्याणासाठी सरकार काम करत आहे-पंतप्रधान नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीमध्ये 3,350 कोटी रुपयांच्या विकास कामांचे अनावरण केले. |
A big thank you to the dream | सपना अतिशय धन्यवाद |
The FTSE was up 0.4%. | पीएफच्या व्याजदरात 0.4 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. |
Maharashtra is the largest onion producing state in the country. | महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे तूर निर्मिती करणारे राज्य आहे. |
Will bring petrol and diesel within ambit of GST: Rahul Gandhi | पेट्रोल-डिझेल जिएसटीखाली आणा – राहुल गांधी |
You can also benefit from this. | त्याचाही फायदा घेता येईल. |
I am proud to say that between Uri and the place of the actual strike I had 18-19 meetings with army top brass and important defence personnel. | पर्रिकर म्हणाले होते, “मला हे सांगायला अभिमान वाटतो की, मी उरी दहशतवादी हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईक दरम्यान जवळपास 18-19 बैठका घेतल्या असतील. |
There was a time when our currency was made of terracotta coins made of earth were used world over. | या सामर्थ्याचा उपयोग करून आपण आगेकूच कशी सुरु ठेवू हे पाहिले पाहिजे. |
Yashomati Thakur, Women and Child Development Minister of Maharashtra | महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची माहिती |
Paul likens Gods Word to a sword that Jehovah has given us. | प्रेषित पौलने म्हटलं की देवाचं वचन तलवारीसारखं आहे आणि ते आपल्याला देवाने दिलं आहे. |
Printer '%s' has no toner left. | छपाईयंत्र '%s' चे टोनर आढळले नाही. |
Summer gifts | उन्हाळ्यात भेटवस्तू |
Janhvi Kapoor, Anshula Kapoor and Khushi Kapoor stepped out to attend the special screening of brother Arjun Kapoor's latest film Namaste England. | अर्जुन कपूरच्या ' नमस्ते इंग्लड'च्या खास स्क्रीनिंगसाठी अर्जुनच्या सावत्र बहिणी जान्हवी कपूर, खुशी आणि अंशुल आल्या होत्या. तिघीही खूप धमाल मूडमध्ये दिसत होत्या. या सावत्र भावंडांमधली केमिस्ट्री पाहा या व्हिडिओमध्ये |
The selection process has three stages. | निवड प्रक्रिया – यामध्ये तीन टप्पे आहेत- ऑनलाइन चाळणी परीक्षा. |
"Yahweh spoke to Moses, ""Depart, go up from here, you and the people that you have brought up out of the land of Egypt, to the land of which I swore to Abraham, to Isaac, and to Jacob, saying, 'I will give it to your seed.'" | मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आणि तुझ्या बरोबर मिसर देशातून तू आणलेले लोक, तुम्ही येथून पुढच्या प्रवासास निघा. आणि जो देश मी तुझ्या संततीला देईन अशी मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना शपथ वाहिली होती त्या देशाला तुम्ही जा. |
The benefits are not just economic. | लाभ म्हणजे आर्थिक स्तरावरच असतो, असे नाही. |
These birds feed mainly by skimming rather than upending. | हा पक्षी आकाराने कबुतरापेक्षा लहान नर वरील अंगाचा वर्ण राखी. |
The city is surrounded by the Golija and Rogozna mountains, and the Peter plateau lies to the west. | उत्तर आणि उत्तरपुर्वेला मंगोलिया आणि मध्यआशियानजिक गोबी आणि तलमाकन वाळवंटे आहेत. |
Appeals have been filed in the Supreme Court against this verdict. | सर्वोच्च न्यायालयात या निकालाविरुद्ध अपील दाखल करण्यात आले. |
That isnt clear yet. | याचा खुलासा अजून झालेला नाही. |
National Medical Commission will replace the existing Medical Council of India. | भारतीय वैद्यकिय परिषद बरखास्त करत राष्ट्रीय वैद्यकिय आयोग याची जागा घेणार आहे. |
The film has received a U/A certificate. | तूर्तास या सिनेमाला U/A सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. |
"""Coming here has changed my life." | ‘आयुष्यात अनी येण्याने माझे विश्व पालटले. |
In 1959 the court case Dove v. Parham ruled that three negro students had the right to attend Dollarway High School. | १९५९ साली बेंद्रे यांनी म्हैसूर विद्यापीठात मराठी साहित्याविषयी तीन व्याख्याने दिली. |
Ever since the trailer was released, fans have been eagerly waiting for the film. | या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाल्यापासून हा चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची उत्कंठा शीगेला . |
We have full faith in our soldiers. | आमचा सैन्यदलांवर पूर्ण विश्वास आहे. |
Priyanka Chopra first Punjabi Movie Releasing Soon | प्रियांका चोप्राचा पहिला सिनेमा |
Brothers and sisters, The BJP government is committed towards the 5 streams of development - education for children, income for youth, medicines for elderly, irrigation for farmers and addressing the grievances of people. | बंधू आणि भगिनींनो, बालकांचे शिक्षण, युवकांची कमाई, ज्येष्ठ नागरिकांना औषध उपचार, शेतकऱ्यांना सिंचन आणि प्रत्येक नागरिकाच्या तक्रारीला उत्तर, अशी विकासाची पंचधारा सार्थ करण्यासाठी भाजपाचे सरकार वचनबद्ध आहे. |
Lieutenant Governor Anil Baijal and Chief Minister Arvind Kejriwal are also expected to attend the meeting. | या बैठकीस राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निमंत्रित करण्यात आले आहे. |
In addition, an adequate number of suitable masks are being kept handy for distribution at various points of venue. | याव्यतिरिक्त, कार्यक्रमाच्या विविध ठिकाणी योग्य प्रमाणात मास्क वितरणासाठी ठेवण्यात आले आहेत. |
The Congress returned to power in Rajasthan ousting Vasundhara Raje-led BJP government in the state. | राजस्थानमध्ये भाजपच्या वसंधुरा राजे सरकारचा पाडवा करत काँग्रेस बहुमताने सत्तेत आली. |
Take precautions to reduce your chances of being involved in a collision. | अपघात टाळण्यासाठी सावधगिरी बाळगा. |
I congratulate them for this. | यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. |
In 1946 a need was seen for a fresh Bible translation that took advantage of the latest scholarship and was not tainted by dogmas based on traditions of Christendom. | १९८७ साली ख्रिस्ती योबेल याविषयी सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले. |
In many places, the water had entered homes. | तर अनेक ठिकाणी लोकवस्तीत पाणी घुसल्याच्या घटना घडल्या. |
I love my country. | माझ्या देशावर माझे प्रेम आहे. |
petitions herein | याचिका येथे |
The Supreme Court has asked me to take a decision. | सर्वोच्च न्यायालयाने मला निर्णय घेण्यास सांगितले आहे. |
Media has an important role in taking sports to each and every home in India Col. Rathore | देशातल्या घराघरात खेळ पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमं महत्वाची भूमिका बजावू शकतात – कर्नल राठोड |
Police have started investigation after arresting the accused. | याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर आरोपीला पकडण्यात यश मिळाले. |
In our country, people ranging from the common man to the President, have at some point or another, advocated simultaneous conduct of state and national elections. | आपल्या देशात राष्ट्रपतींपासुनसर्वसामान्य नागरिकांनी कधी ना कधी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याविषयी मत व्यक्त केले आहे, या विचाराला पाठींबा दिला आहे. |
Search for Files... | फाइलींचा शोध घ्या... |
The cabinet approved a sum of Rs 150 crore for it. | या योजनेसाठी एकूण 150 कोटींचा निधी मंजूर करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. |
Farmers have suffered huge losses due to recent rains. | परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. |
This evoked a strong response from Sena MP Sanjay Raut. | यातच शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी एक बोलकी प्रतिक्रिया दिली. |
What is pure? | सर्वात शुद्ध काय असते ? |
Why dont you obey the laws? | किंवा आपण कायदेकानू का पाळत नाही? |
She has performed at festivals including the Europalia, Sawai Gandharva Bhimsen Festival, Yaksha (festival), Saptak Festival of Music, Aarohi for Pancham Nishad, ITC SRA Sangeet Sammelan, MERU in Netherlands, Jaya Smriti organised by Hema Malini, Temple of Fine Arts, Bhilwara Sur Sangam, The Association of Performing A... | त्यांनी युरोपीया, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, यक्ष(महोत्सव), सप्तक फेस्टिव्हल ऑफ म्युझिक, आरोही फॉर पंचम निषाद, आयटीसी एसआरए संगीत संमेलन, नेदरलँड्सचा मेरू महोत्सव, हेमा मालिनी ह्यांनी आयोजित केलेला जया स्मृती, टेम्पल ऑफ फाईन आर्ट्स, भिलवाडा सूर संगम, टी. एन. कृष्णन महोत्सव, दिल्ली अंतरराष्ट्रीय कला महोत्सव, बंगाल संगी... |
Former Jammu & Kashmir chief minister and National Conference president Farooq Abdullah. | जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. |
Suva is the political, economic, and cultural centre of Fiji. | सुवा फिजीचे राजकीय व आर्थिक केंद्र असून ते फिजीमधील सर्वात मोठे बंदर आहे. |
Some films were screened on the occasion. | सोव्हिएत वेळा काही चित्रपट चित्रित होते. |
Long - Suffering Toward All What may result when we are long - suffering toward all ? | आपण ‘ प्रत्येक प्रकारच्या सत्कार्यांचे फळ ’ देत राहू, खासकरून, ‘ राज्याच्या सुवार्तेचा ’ प्रचार करत राहू. |
She did her schooling from Delhi Public School. | तिचे शालेय शिक्षण दिल्लीतील इंग्रजी शाळेतून झाले. |
Theyre never going to move. | ते स्थलांतर करणार नाहीत. |
But is it all that simple? | पण प्रत्येक गोष्ट म्हणून सहज आणि सोपे आहे का? |
I did not come into politics for any personal gain. | राजकारणात येण्यामागे वैयक्तिक फायदा घेण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. |
However, it won't be visible in India. | मात्र हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. |
By T_rash Time | कचरापेटी वेळ प्रमाणे (_r) |
He said the waste of the city was going unchecked into the River Ganga. | ते म्हणाले की शहराचा कचरा गंगा नदी मध्ये न बघता टाकण्यात येत होता. |
Alia Bhatt received Best Actor Female Award for her role in Raazi. | आलिया भट्टला राजी सिनेमासाठी बेस्ट एक्ट्रेसचं फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे. |
This has earned the government a revenue of Rs. | यामुळे शासनाचे उत्पन्न हजारो कोटीने वाढले. |
Currently, she is judging television's dance reality show, Dance India Dance. | सध्या ती 'डान्स इंडिया डान्स' रियालिटी शोमध्ये परिक्षकाची धूरा सांभाळत आहे. |
Behold, thou art fair, my love. behold, thou art fair. thou hast doves' eyes within thy locks: thy hair is as a flock of goats, that appear from mount Gilead. | प्रिये, तू किती सुंदर आहेस! सखे, तू खूप सुंदर आहेस. तुझ्या बुरख्याआड तुझे डोळे कपोतासारखे दिसतात. तुझे केस लांब आणि गिलाद पर्वताच्या उतारावरुन धावत जाणाऱ्या मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे हेलकावणारे आहेत. |
Do you trust our forces or not? | आपल्या सैन्यावर विश्वास ठेवला पाहिजे की नाही? |
Im looking forward to seeing the film. | चित्रपटात काम करण्याविषयी मी उत्सुक आहे. |
A committee of experts should have been set up. | तोही तज्ज्ञांच्या समितीने बनविलेला असावा. |
It would give an opportunity to include Indian designs, figurative elements and goods in the international classification systems. | यामुळे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण यंत्रणेत भारतीय डिझाईन, वस्तू यांचा समावेश होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. |
England won the second Test against India by an innings and 159 runs. | लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा इनिंग आणि १५९ रननी पराभव झाला. |
The cause of the fire has not yet been determined. | अद्याप आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाही. |
United Nations Secretary-General Antonio Guterres will also address the forum. | या चर्चेला संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्तोनिओ गुटेर्रेस हेही उपस्थित राहणार आहेत. |
After their medical examination is conducted, it will be decided if they have to be isolated or sent home. | तपासणी अहवाल आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करायचे की घरी सोडायचे, याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. |
I dont scold my kids. | माझ्या मुलांना माझी उणीव भासू देत नाही. |
How can bad association affect our whole life? | यहोशाफाट राजासोबत जे घडलं त्यावरून आपण काय शिकू शकतो? |
It also approved the decisions taken in the previous meeting. | त्याचबरोबर मागील बैठकीत घेतलेल्या निर्णयावरही चर्चा करण्यात आली. |
Akshay Kumar to donate Rs 2 crore for Assam floods | अक्षय कुमारकडून आसामच्या पूरग्रस्तांना 2 कोटींची आर्थिक मदत |
His family was quarantined at the time. | त्याचे कुटुंब त्या वेळी जोरदार ठराविक होते. |
This is the main advantage. | मुख्य फायदा आहे. |
Amitabh Bachan to act in Malayalam film | अमिताभ बच्चन 'या' मराठी चित्रपटात साकारणार भूमिका |
Participation of all is must in this. | त्यासाठी तुम्हा सर्वांच सहभाग गरजेचा आहे. |
And its starting to happen. | आणि त्याचे प्रमेय बनू लागते. |
You can make this at home too. | यावर आपण घरगुती उपाय करून देखील उपाचर करू शकता. |
This change is important. | हा महत्त्वाचा बदल म्हणावा लागेल. |
He was also addicted to liquor. | त्याला दारूचे देखील व्यसन होते. |
Farmers in every district of the state have committed suicide. | राज्याच्या ग्रामीण भागात शेतकरी बांधव आत्महत्या करत आहे. |
Technically it is not possible. | तांत्रिकदृष्ट्या ती बाब अशक्य होती. |
And all of these things have worked in the past. | आणि या सर्व गोष्टी भूतकाळात काम केल्या आहेत. |
The police connived with the womans father. | पोलिसांनी मुलींच्या वडिलांशी संपर्क साधला. |
It affected the daily life of the people. | त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानावर झाला आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.