English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Back in 1941 a Piper Cub plane landed by the barn. | मला उड्डाणाचे वेड लागले |
Learning new technology | नवीन तंत्रज्ञान प्रशिक्षण |
We have waived the debts of the farmers. | शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करणे हे आपण तळमळीने घेतले आहे. |
A discussion is going to be held on this in the Legislature. | याबाबत विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवला जाणार आहे. |
Theres pressure on everyone. | याचा ताण मग सगळ्यांवरच पडतो. |
No decision has however been reached yet. | मात्र यावर अजून कोणताही तोडगा काढण्यात आला नाही. |
Meanwhile, all... | असे असताना सर्व . |
Who also declared unto us your love in the Spirit. | त्याने आम्हांला तुमचे प्रेम आत्म्यापासून आहे त्याविषयीही सांगितले. |
The court had issued warrant against him. | त्यामुळे न्यायालयाने त्याच्या विरुद्ध वॉरंट जारी कें होतं. |
There happened a miracle. | असाच एक चमत्कार घडला आहे. |
ease of doing business | व्यवसाय करण्यासाठी सोयीस्कर |
After Simmba, Ranveer Singh is all set entertain fans with his next film Gully Boy. | मुंबई:'सिंबा'च्या अभूतपू्र्व यशानंतर अभिनेता रणवीर सिंगचा पुढचा सिनेमा 'गली बॉय' प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. |
But Modi and Shah were adamant. | पण शहा-मोदीचा अतिशहाणपणा नडला. |
Delhi Police arrests criminal | दिल्ली पोलिसांना दोषींना पकडण्याचे आदेश |
Other key rates such as Marginal Standing Facility, reverse repo rate and bank rate too have been kept untouched. | मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, रिव्हर्स रेपो दर आणि बँक दर यासारख्या इतर महत्त्वाचे दरात देखील कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. |
Watch this special report! | पाहुया हा स्पेशल रिपोर्ट . |
The train was flagged off by PM Narendra Modi. | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला होता. |
At least 10 Indians have died in the attacks. | हल्यात 10 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. |
Similarly, for furthering development and welfare of Scheduled tribes, Rs 53,700 crore is proposed for 2020-21. | तसेच अनुसूचित जमातींच्या विकासासाठी 2020-21 साठी 53,700 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. |
People began leaving the hall. | हॉलमध्ये माणसे येऊ लागली. |
For example, the verbal test is used to see if there is a speech disorder, and whether it is a problem in speech production or in comprehension. | उच्चाराचा विशिष्ट हेल, सुरावट आणि निराळे व्याकरण हे या भाषेत दिसून येते. |
A few days back Aamir Khan's look from Thugs Of Hindostan went viral on the social media. | मुंबई- बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’मधील लुक काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. |
The two countries also acknowledged the importance of expanding cooperation in human resource development, capacity building, healthcare, livelihood, water, sanitation and in the digital space, and of working together to extend access to education, health and other amenities, and assist the people of the Indo-Pacific, ... | मनुष्यबळ विकास, क्षमतावृद्धी, आरोग्यनिगा, चरितार्थ, पाणी, स्वच्छता आणि डिजिटल स्पेस या क्षेत्रात सहकार्याचा विस्तार करण्याचे महत्त्व दोन्ही देशांनी लक्षात घेतले आणि शिक्षण, आरोग्य आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यासाठी आणि आफ्रिकेसह आशिया प्रशांत क्षेत्रातील नागरिकांना मदत करण्यासाठी तसेच त्यांच्या विकासाच्या क्षमतांना न्य... |
To access your windows and applications, click the at the top left of the screen and select the item. You can also press the key to see your windows and applications in the overview. Just start typing to search your applications, files, and folders. | पटल आणि ॲप्लिकेसन्सकरिता प्रवेशकरिता, पडद्याच्या शीर्षतील डावीकडील आणि घटक निवडा. पटल आणि ॲप्लिकेशन्स पहाण्याकरिता अवलोकनमध्ये कि दाबा. ॲप्लिकेशन्स, फाइल्स, आणि फोल्डर्स शोधण्याकरिता टाइप करणे सुरू करा. |
When I talk of Jammu and Kashmir, Pakistan-occupied Kashmir and Aksai Chin are included in it. | ज्यावेळी मी जम्मू काश्मीर असा उल्लेख करतो, त्यावेळी त्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन अर्थात चीनव्याप्त काश्मीरचाही समावेश होतो. |
He also mentioned that 36 crore bank accounts have been opened, 20 crore loans given to small enterprise, over 8 crore gas connections ensured smoke free kitchens, pace of road construction has doubled | ३६ कोटी बँक खाती , लघुउद्योगांना २० कोटी कर्ज , धूरमुक्त स्वयंपाकघरांसाठी आठ कोटींहून अधिक गॅस जोडणी, रस्ते बांधणीचा दुप्पट वेग हे यशही त्यांनी अधोरेखित केले |
A large number of devotees joined the procession. | या शोभायात्रेत मोठ्या संख्येने भक्त सहभागी होतात. |
But Indias problems are by no means over. | पण भारतावरचे संकट टळलेले नाही. |
The Congress is against this idea. | काँग्रेस या कायद्याला विरोध करत आहे. |
This is the ongoing discussion everywhere. | त्याअनुषंगानेही सर्वत्र चर्चा होत आहे. |
What will happen next. | पुढे काय होतेय, तोच जाणे. |
But we are together. | मात्र आम्ही एकत्र आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. |
The driver lost control over the vehicle after a tyre burst. | टायर फुटताच चालकाचा कारवरील ताबा सुटला. |
What happened to the city? | नगरमध्ये काय झालं? |
Both the dead bodies were sent to the local civil hospital for post-mortem examination. | त्यानंतर दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक इस्पितळात हलविण्यात आले. |
The Supreme Court also issued notices to the central and Jammu and Kashmir governments in the matter. | दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी केंद्र आणि जम्मू काश्मीर सरकारला नोटीस जारी केली आहे. |
Ayanti was the youngest of four siblings. | अयंती चार भावंडांमध्ये सर्वात लहान होती. |
The issue is important. | मुद्दा लक्षणीय आहे. |
They dont stay here. | ते तिथे राहत नाहीत. |
As a result, police had to flee from the scene. | त्यामुळे पोलिसांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. |
There are more questions. | आदी प्रश्न आहेतच. |
No one is opposing the development work. | विकास कामांना कुणाचाही विरोध नाही. |
But there are setbacks and new challenges. | पण अशाच आव्हाने व कठीण प्रसंगांमधून नव्या संधी उभ्या राहतात. |
It was an F-16 which our pilot had shot down. | त्यातले एक ‘एफ-16’ विमान आमच्या जवानांनी टिपले व पाडले. |
Sunil Kumar were also present. | सुनील कुमार सिंग यांची याप्रसंगी मंचावर उपस्थिती होती. |
But one | पण एखादाच. |
I was stunned to hear that. | """ हे ऐकून माझ्या एकदम कपाळातच गेल्या." |
The tension between India and China is rising on the issue of Doklam controversy. | डोकलाम मुद्दयावरुन हिंदुस्थान व चीन यांच्यात निर्माण झालेला तणाव अजूनही कायम आहे. |
Giriraj Singh is contesting upcoming Lok Sabha elections from Begusarai in Bihar. | गिरिराज सिंह यावर्षी बेगुसरायहून निवडणूक लढवत आहेत. |
However, thats not quite true. | मात्र, यात फारसे तथ्य नाही. |
Of course this incidence is very small. | अर्थात असा प्रसंग फार कमी प्रमाणात घडतो. |
Furthermore, it is cheap and easy to obtain. | शिवाय, ते वापरण्यास सोपे आणि स्वस्त आहे. |
He was sent to Lucknow for treatment. | तिला उपचारासाठी लखनऊमध्ये हलवण्यात आलं आहे. |
But there is still room for improvement. | मात्र अजून सुधारणेला वाव आहे. |
His youth age has been vanished completely from that side of the world. | त्याची गणना त्याकाळच्या जगातील सगळ्यात वेगवान गोलंदाजांत होत असे. |
By cancelling their boards, the Central government has prepared a new framework of 5+3+3+4. | त्यांचे ते बोर्डच रद्द करून 5+3+3+4 असा नवा बार केंद्र सरकारने उडवला आहे. |
Google faces similar allegations in the EU. | गुगलला युरोपमध्ये ज्या आरोपांचा सामना करावा लागला, त्याच्याशी साधर्म्य असलेले हे प्रकरण आहे. |
The government has set up a three-member committee to probe the matter. | या कामात सुसूत्रता यावी यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा विचार शासन करीत आहे. |
True Christians look forward to the time when the very cause of sickness and death the imperfection we inherited from our original parents will be completely eliminated under the benevolent rulership of Gods Kingdom. Romans 5: 12. Revelation 21: 3, 4. | खरे ख्रिस्ती भविष्यातील त्या काळाची वाट पाहत आहेत जेव्हा आजारपण आणि मृत्यूचे मूळ कारण अर्थात आपल्या मूळ पालकांकडून आपल्याला वारशात मिळालेली अपरिपूर्णता हीच देवाच्या राज्याच्या उत्तम शासनात पूर्णपणे काढून टाकली जाईल. — रोमकर ५: १२. प्रकटीकरण २१: ३, ४. (g०३ १२ / २२) |
Usually flag meetings are held between Brigadier level officers. | साधारणपणे ध्वज बैठक ब्रिगेडियर स्तरावरील अधिकाऱयांदरम्यान होते. |
There have been a lot of instances like these in the past few days. | गेल्या काही दिवसांत अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. |
He then started selling all the pots and pans, and other items in the house. | मग घरच्या घरी लोकरीची तोरणं आणि इतर वस्तू करून विकायला त्यांनी सुरुवात केली. |
Throughout India, this sentiment was aroused in everyone's heart by Gandhi ji that whatever he was doing was for the country. | संपूर्ण भारतात प्रत्येकाच्या मनात गांधीजींनी ही भावना निर्माण केली की तो जे काम करत आहे, देशासाठी करत आहे, देशाच्या स्वातंत्र्यासाठी करत आहे. |
Its easy to fabricate. | घेवाण सहजपणे करता येते. |
Fortunately no one was injured. | सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. |
"""Had there been intolerance, I would not have taken Indian citizenship." | भारतात जर असहिष्णुता असती तर भारतीय नागरिकत्व घेतले नसते |
They will get new opportunities. | नवीन संधी मिळतील. |
There is much truth in that. | तर त्यात बरंचसं तथ्य देखील आहे. |
their teachers. | त्यांचे आईवडील शिक्षक. |
The double reigns of the emperors horse are visible and both horses possess elaborate straps over their hindquarters. | डोक्याच्या दोन्ही बाजूंस डोळे असतात व त्यांच्या शेजारी नाकपुड्यांची छिद्रे असतात. |
Mark Sanderson, now a member of the Brooklyn Bethel family, gave a report on the Philippines. | एके काळी बंधू सॅन्डर्सन तेथील शाखा समितीचे सदस्य होते. |
The case is being investigated by the Enforcement Directorate. | सक्तवसुली संचालनालयाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. |
Lovely pictures. | अतिशय सुंदर चित्रे. |
The police should be very vigilant towards this. | याकडे पोलीस दलाने लक्ष देण्याची गरज आहे. |
Police have arrested the driver. | पोलिसांनी रेल्वे ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे. |
In rural areas, on the other hand, the schools are teacher deficient despite increased enrollment of students. | याउलट बिगर आदिवासी क्षेत्रातील शाळांतून मात्र पटसंख्या जास्त असतानाही शिक्षकांचा तुटवडा दिसून येत आहे. |
BJP Senior leader Eknath Khadse along with his daughter Rohini Khadse joined the Nationalist Congress Party in the presence of NCP President Shard Pawar, Maharashtra party President Jayant Patil and other party leaders. | एकनाथ खडसे यांनी मुलगी रोहिणी खडसेंसह राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. |
He is a great poet also. | तसेच ते उत्कृष्ठ कवीसुद्धा आहेत. |
As he searches for them, his ingenuity takes him to underground pathways that no farsighted bird of prey can see. | त्यांचा शोध करत असताना तो आपल्या कौशल्यांचा उपयोग करून दूरदृष्टी असलेला कोणताही पक्षी जाऊ शकत नाही इतक्या खोलपर्यंत जाऊ शकतो. |
Five Sena councillors at Parner in Ahmednagar district also joined the NCP party last week. | मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या पाच शिवसेना नगरसेवकांनी मागील आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. |
Youth killed as truck hits motorbike | वाळूच्या ट्रक्टरला धडक बसून तरुणाचा मृत्यू |
Police swung into action. | बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची धावपळ उडाली. |
He promises Elisha that he will never again render up a burnt offering or a sacrifice to any other gods but to Jehovah. 2 Kings 5: 13 - 17. | तो अलीशाला वचन देतो की मी ‘ यापुढे दुसऱ्या देवांना होमार्पण किंवा यज्ञ अर्पण करणार नाही, यहोवाला मात्र अर्पण करीन. ’ — २ राजे ५: १३ - १७, पं. र. |
Japan Patent Office may receive applications in all fields of technology | तर जपानचे कार्यालय तंत्रज्ञानाच्या सर्व क्षेत्रातील अर्ज स्वीकारले |
Some, e.g. | काही गिधाडे, उदा. |
He had never seen her laugh. | त्याने तिला कधीही हसताना पाहिलं नव्हतं. |
A film role followed. | या दुसर्या नंतर एक चित्रपट भूमिका करण्यात आला. |
Deputy chief minister Ajit Pawar , revenue minister Balasaheb Thorat , water resources minister Jayant Patil, transport minister Anil Parab and others attended the meeting. | यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरेही या बैठकीला उपस्थिती लावणार असल्याचे वृत्त आहे. |
Would you not welcome an opportunity to prove Satan a liar? | सैतान खोटा आहे हे सिद्ध करण्याची तुम्ही संधी पाहाल, नाही का? |
Police have arrested the assailant. | हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून |
Keep awake, then, all the time making supplication that you may succeed in escaping all these things that are destined to occur. | तुम्ही तर होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चुकवावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत राहा. ’ |
The sublists are ordered such that the words in the first sublist are the most frequent words and those in the last sublist are the least frequent. | शब्दातील पहिले अक्षर सर्वात शेवटी म्हटले जाते आणि इतर अक्षरे जशास तसे म्हटली जातात. |
For example, if your Aadhaar number is 111122223333 and PAN is AAAPA9999Q. | उदा – समजा तुमचा आधार क्रमांक 111122223333 हा आहे आणि पॅन क्रमांक AAAPA9999Q हा आहे. |
The education department has also ordered a probe into the matter. | तसेच गावित यांच्या चौकशीचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. |
The police have arrested company owner Raghavendra Sreenath along with agents Sutram Suresh, Narasimhamurthy, K C Nagaraj and Prahlad. | या प्रकरणी पोलिसांनी कंपनीचा मालक राघवेंद्र श्रीनाथ, सुतराम सुरेश, नरसिंहमूर्ती, के. सी. नागराज, प्रल्हाद या आरोपींना अटक केली आहे. |
China was furious. | चीननं यावर संताप व्यक्त केला आहे. |
What is their future? | त्यांच्या भविष्याचे काय? |
France finished third. | तर फ्रान्स चौथ्या स्थानी आहे. |
The police also arrested four accused who were indulged in the incident. | तसेच, घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला असून चार आरोपींना अटक केली आहे. |
Balloons from this facility are launched twice in a year, i.e. in summer and winter. | जिल्ह्याचे हवामान एकंदरीत उष्ण असून मुख्यत: दोन ऋतू आहेत उन्हाळा व हिवाळा. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.