English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Rohit Sharma and Shikhar Dhawan are one of the best opening pairs in the world at the moment. | 'रोहित आणि शिखर धवन हे सध्या भारताचे सर्वोत्तम ओपनर आहेत. |
Reduces stress. | तणाव कमी होतो. |
She is a woman | स्त्री ही फार . |
And for a lot of those 13 years, and pretty much all the time by the end, I was still in a lot of pain. | यापैकी बराचसा काळ, आणि नंतरही वेदना होतच होत्या. |
So its bound to suffer. | त्यामुळे विरह सहन करावा लागेल. |
I stopped the car. | मी गाडी स्टँडला लावली. |
Later in 1972, the Universal House of Justice started planning its own Seat. | १९७२मध्ये पहिल्यांदाच मराठी दूरचित्रवाणी कार्यक्रमांची सुरुवात झाली. |
First, we must learn to identify hypocrites. | पहिली गोष्ट म्हणजे, आपण ढोंगी लोकांना ओळखायला शिकले पाहिजे. |
IPS officer SN Shrivastava appointed Delhi Police Commissioner, replaces Amulya Patnaik. | या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमूल्य पटनायक यांच्याजागी एसएन श्रीवास्तव यांची दिल्ली पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. |
Wine manufactured from the sap of the coconut is a cottage industry. | साल्व्हाडोरची अर्थव्यवस्था कमकूवत असून कॉफीची लागवड हा येथील प्रमुख उद्योग राहिला आहे. |
The simplicity of the explanations and illustrations in the Bible Teach book had a dramatic effect on her, writes Pat. | ८, ९. ( क) ख्रिस्ती बनण्याआधी शौल कोणत्या प्रकारचा मनुष्य होता? |
But what can we do within whats available to us? | पण ज्या गोष्टी आपल्या आवाक्यातच नाहीत त्याबाबत आपण काय करणार? |
A land dispute is said to be cause of the attack. | हे आक्रमण भूमीच्या प्रकरणावरून करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. |
The woman complained to Congress Mumbai chief Sanjay Nirupam. | या कार्यकर्तीने ही तक्रार मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरूपम यांच्याकडे केली आहे. |
And all the guests that were with Adonijah were afraid, and rose up, and went every man his way. | हे ऐकून अदोनीयाची पाहुणेमंडळी घाबरली आणि त्यांनी तिथून पळ काढला. |
He plays IPL for Royal Challengers Bangalore. | आयपीएलमध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी विकेटकीपर म्हणून भूमिका पार पाडली आहे. |
Claim Guidelines | अर्जासाठी मार्गदर्शक तत्वे |
To settle that question, Jesus began to inspect the spiritual temple in 1914. | तो प्रश्न निकालात काढण्यासाठी, १९१४ मध्ये येशू आध्यात्मिक मंदिराची पाहणी करू लागला. |
said Manish Tewari. | मनीष तिवारी यांनी उपस्थित केला आहे. |
Crime against women has increased in our country. | देशात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. |
The number of suspected patients of new coronavirus strain which has now increased to six in the city. | आता मेडिकलमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनच्या संशयित रुग्णांची संख्या ७ झाली आहे. |
The number of patients in the district has increased to 84 of whom 22 are under treatment. | जिल्ह्यात आज पुन्हा ८४ रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या १० हजारावर गेली आहे. |
The Minister further said that he also held a discussion regarding this with Prime Minister Narendra Modi. | यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपली सकारात्मक चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. |
He has never hidden anything from me. | ‘‘मी तिच्यापासून काही लपवलं नाही. |
They too live here. | त्यांचाही वावर या ठिकाणी असतो. |
The competition was held in two different categoriesSenior Group and Junior Group. | यात लहान गट आणि मोठा गट अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आली. |
Mix the sago, honey melon juice, coconut milk, salt and melted agar syrup in a mixing bowl. | एका बाउलमध्ये भिजवलेले साबुदाणे, कुस्करलेलाबटाटा, शेंगदाण्याचे कूट,मीठ, साखर व लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. |
We had raised this issue earlier. | हा प्रश्न त्यावेळी आपण उपस्थित केला होता. |
She was calling for help. | त्याची मदत करा, असा तो कॉल होता. |
Then this news is very important for you. | तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. |
The festival is celebrated across India in different forms. | संपूर्ण भारतात हे वेगवेगळ्या रूपात मानले जाते. |
Salman Khan and Katrina Kaif have acted together in a couple of movies. | सलमानने व त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी कतरिना कैफ यांनी एकत्र सहा चित्रपट केले आहेत. |
I am straight. | मी स्ट्रेट आहे. |
Two youths killed in bike accident | मोटरसायकल अपघातात लक्कीकट्टेचे दोन तरूण ठार |
The NCP, Congress and Shiv Sena are holding hectic deliberations on the government formation in Maharashtra. | महाराष्ट्रात सत्ता स्थापनेबाबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामधील चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि सरकार स्थापनेच्या जवळ पाऊल टाकलं आहे. |
I cannot write anything. | काहीच लिहू शकत नाही. |
This is an election. | हा एका निवडणुकीचा निकाल आहे. |
This leads to the holistic development of the students. | यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला ख-या अर्थाने हातभार लागत असतो. |
Take care of your eyes. | धनू- नेत्रांची निगा राखावी. |
Former Shiv Sena MP Anandrao Adsul appears before ED | शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी मानवर यांच्यावतीने ऍड. |
She then took a photograph of him. | त्यानंतर त्याचे छायाचित्र टिपण्यात आले. |
So, I will sort of wind up by telling you a few things about the materials here. | तर, येथे सामग्रीबद्दल काही गोष्टी सांगून मी वाऱ्याचा वेग लावीन. |
There is also special focus on the Micro, Small and Medium Enterprise Sector | सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योगक्षेत्रांवर विशेष लक्ष दिले जात आहे |
Sara Ali Khan took to Instagram to share a sweet photo of herself with her abba Saif Ali Khan and brothers Ibrahim and Taimur. | सारानं याआधी भाऊ इब्राहिम आणि वडील सैफ अली खान यांच्यासोबत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले होते. |
To avoid them, follow these guidelines: | करण्यासाठी खालील नियम देखणे सल्ला टाळण्यासाठी: |
At present, there are over 33 lakh vehicles in Mumbai. | मुंबईत 33 लाखांच्या आसपास वाहने आहेत. |
Why didnt you question it then ? | याबाबत का विचारलं नाही? |
In Maharashtra, grape yield increased very rapidly. | महाराष्ट्रात फळ लागवड मोठ्या प्रमाणात होते. |
Im not obliged to | माझे देणेघेणे नाही |
The gunman died after being shot by the police. | पोलिसांनी प्रत्युत्तरादखल केलेल्या गोळीबारात या बंदुकधा-याचा मृत्यू झाला आहे. |
What's in the previous job? | मग आधी झालेल्या कामाचे काय? |
The courts... | न्यायालयाच्या या . |
ED questions Farooq Abdullah in JKCA laundering case | क्रिकेट फंड घोटाळा : फारुख अब्दुल्लांची ईडीकडून चौकशी सुरू |
In 1966, at age 11, Mike Tenay began one of the country's first wrestling newsletters, Mat News. | वयाच्या ३१ व्या वर्षी मिखाईल यांनी आपल्या अनुभवांच्या आधारावर पहिला संग्रह डॉनच्या गोष्टी (Tales from the Don) प्रकाशित केला. |
What should &brandShortName. do with this file? | brandShortName. नी या फाइलशी काय करावे? |
Other challenges that Jehovahs servants have to contend with include the effects of imperfection and old age, often resulting in disease, disability, depression, and many other problems. | हा यहोवाने तिला किती समृद्धपणे आशीर्वादित केले आहे त्याचा पुरावा आहे. |
"The sacrifices of these martyrs will not go in vain,"" PM Modi posted." | त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही’’, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला ठणकावले आहे. |
'For I tell you that to everyone who has, will more be given. but from him who doesn't have, even that which he has will be taken away from him. | धन्याने उत्तर दिले, “मी तुम्हांला सांगतो, ज्याच्याजवळ आहे, त्याला अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही, ज्याच्याकडे जे काही असेल ते सुद्धा काढून घेतले जाईल. |
But despite that, there had been problems from time to time. | मात्र, त्यामध्ये वेळोवेळी अडथळे येत होते. |
President, PM pay tributes to Mahatma Gandhi on his 151 birth anniversary | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151वी जयंती, पंतप्रधानांसह दिग्गजांकडून अभिवादन |
But ultimately, it all paid off. | पण शेवटी सर्वकाही व्यर्थ ठरले होते. |
While most of the Council's work is in direct public humanities and educational programs that bring people together around books, it is also a grantmaker. | ज्या सामाजिक राजकीय क्षेत्रातून चळवळी येतात आणि त्याचबरोबर त्यात ही जी उपक्षेत्र निर्माण होतात त्याविषयी सदर पुस्तक भाष्य करते. |
I do not know the answers to these questions. | तुमच्या प्रश्नांची उत्तरे खरंतर मला माहीती नाहीत. |
The ED has earlier questioned former Aviation Minister and senior Nationalist Congress Party (NCP) leader Praful Patel in the case. | याप्रकरणी यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालिन नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांचीही चौकशी झाली आहे. |
Resist the temptation to have just one cigarette. | ▪ “फक्त एक सिगारेट ” असे म्हणून ओढण्याचा मोह खासकरून टाळा. |
How could I be a robot? Robots don't dream. | मी यंत्रमानव कसा असू शकतो? यंत्रमानव स्वप्ने पाहत नाहीत. |
In addition, Jesus said that when a couple marry, it is not man but God who yokes them together. Therefore, a good marriage honors God. | त्यामुळे, ज्या विवाहात देवाचा आदर केला जातो तोच उत्तम विवाह म्हणता येईल. |
Seconds of inactivity to spin down when on AC | AC पावरचा वापरकरतेवेळी स्पीन डाऊन करण्याजोगी सेकंदातील नीष्क्रीयता |
Why did they quit? | त्यांनी ही सवय का सोडली होती? |
He said the British must form a class of persons, Indian in blood and colour, but English in taste, in opinions, in morals, and in intellect. | “ … . आपण एक असा वर्ग निर्माण करायला पाहिजे कि जो रक्ताने आणि रंगाने तर भारतीय असेल पण त्याची आवड निवड ,मते ,संस्कार आणि बुद्धिमत्ता इंग्रजी लोकांसारखी असेल …. |
Your emotional relationship with your spouse will be more improved. | आप्तेष्टांशी असलेले नातेसंबंध सुधारतील. |
Arrests, nonetheless, have been made. | मात्र, तरीदेखील निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. |
[ Picture on page 15] | [ ९ पानांवरील चित्र] |
Simple explanation | सोपे स्पष्टीकरण |
Its prolonged for no reason. | तो विनाकारण लांबला आहे. |
Actor Priyanka Chopra and her American singer husband Nick Jonas are the constantly in focus. | अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास आणि पॉप सिंगर पती निक जोनस अनेकदा कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. |
Fortunately, no harm was caused and everyone was safe. | सुदैवाने, सर्वकाही बनवायचे, आणि कोणीही दुखापत झाली होती. |
This was stated by Shri Shiv Pratap Shukla, Minister of State for Finance in a written reply to a question in Lok Sabha today | वित्त राज्य मंत्री प्रताप शुक्ला यांनी आज राज्य सभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली |
My friends were of great help in this regard. | यासाठी माझा मित्रांनी मला खूप प्रोत्साहन दिले. |
Among the deep things of God revealed during the first century was that the tabernacle and later the temples foreshadowed a much greater spiritual reality. | पहिल्या शतकादरम्यान प्रकट करण्यात आलेल्या ‘ देवाच्या गहन गोष्टींपैकी ’ एक म्हणजे, निवासमंडप आणि नंतर बांधण्यात आलेली मंदिरे, ही खरेतर भविष्यातील एका अधिक महान आध्यात्मिक वास्तवतेची पूर्वझलक होती. |
Eventually 25 cultivars will be represented. | साधारणपणे 25 ग्रंथांचा एक संच संस्था सभासदांना देण्यात येतो. |
Then, too, Internet chat rooms have made it easy for even the most timid of individuals to strike up intimate friendships online. | तिला आपण मेरी म्हणू या. |
Another meeting in this regard will be held next week. | त्यासाठी पुढील आठवड्यात बैठक आयोजित केली जाईल. |
The tribal culture is very strong in the region. | आदिवासीबहुल भागात आदिवासींच्या लोककला अतिशय समृद्ध आहे. |
This issue became the bone of contention. | या वादाचे रुपांतर हिंचारात झाले आहे. |
Reportedly, the accident took place at early morning and the three in car died on spot after accident. | सकाळच्या सुमारास हा अपघात झाला असून या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. |
You can send files to connected Bluetooth devices, such as some mobile phones or other computers. Some types of devices don't allow the transfer of files, or specific types of files. You can send files using the Bluetooth settings window. | तुम्ही जुळलेल्या ब्लुटुथ साधनांकरिता, जसे कि मोबाईल फोन्स किंवा इतर संगणकांकरिता फाइल्स पाठवू शकता. काही साधन प्रकार फाइल्सचे स्थानांतरन, किंवा ठराविक प्रकारच्या फाइल्स स्थानांतरनकरिता परवानगी देत नाही. तुम्ही ब्लुटुथ चिन्हाचा पर्यायचा वापर करून शीर्ष पट्टीवर, किंवा ब्लुटुथ पटल सेटिंग्ज पटलपासून फाइल्स पाठवू शकता. |
These were all the sons of David, beside the sons of the concubines, and Tamar their sister. | ही सर्व दावीदाची मुले. दासीपासून झालेले आणखीही मुलगे त्याला होते. तामार ही दावीदाची मुलगी. |
The Congress fought the election in alliance with the Nationalist Congress Party (NCP). | स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत निवडणूक लढवली होती. |
In reality, it is their permissiveness that will do their children real, lasting harm. | पण खरे तर, त्यांचा हा स्वच्छंदीपणा त्यांच्या मुलांना नंतर खूप महागात पडेल. |
Pradyuman Thakur was murdered at Ryan International School in Gurgaon. | येथील रायन इंटरनॅशनल शाळेत प्रद्युम्न ठाकूर या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली होती. |
They have some political links. | त्यात काहींना राजकीय स्पर्श असतो. |
Someone was needed to lead the fighting force. | ती व्यक्ती कोण असणार होती? |
He has 341 runs in nine games so far. | जेमिमाहने या स्पर्धेत आतापर्यंत नऊ सामन्यांमध्ये 341 धावा केल्या आहेत. |
Pakistan Rangers quick response force has reached the spot and cordoned off the area along with the police. | पाकिस्तान आर्मी क्विक रिएक्शन फोर्स आणि पाकिस्तान रेंजर्सचे जवान अपघातस्थळी पोहोचले आहेत. |
"""A story of love, hope, and endless memories." | ‘प्रेम, आशा आणि अंतहीन आठवणींची कहाणी. |
Thats easier for our job. | त्यामुळे आमचे काम सोपे झाले असते. |
"""Farmers were waiting for the rains." | शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत होते. |
Otherwise, the rate at which the Inflation was rising during previous governments tenure it would have resulted in huge rise in the budget of the common citizen s kitchen. | मागच्या सरकारच्या काळातील चलनवाढीचा दर ज्या प्रकारे वाढत होता, तो तसाच वाढत राहिला असता तर सर्वसामान्य नागरिकाच्या स्वयंपाकघरातील अर्थकारण कोलमडून गेले असते |
Today, many things are done in the name of the government, which is not a person. | आज “सरकारच्या नावाने ” बऱ्याच गोष्टी केल्या जातात. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.