english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
The situation is no different in other countries. | इतर राज्यातली परिस्थिती वेगळी नाही. |
(see box 2) | ( आवट २ पहा ) |
With its flat unadorned ceiling, simple mouldings and deep window seats, the Small Dining Room is intimate and comfortable. | यंत्र खोली विना असलेले उद्वाहक हे ,कमी व मध्यम उंचीच्या इमारतीत, जुन्या तरलतत्विय उद्वाहकांचा स्वागतार्ह पर्याय आहेत. |
When one of Jehovahs Witnesses invited him to a meeting, Marcelino hesitated. | त्याला स्वतःचा आणखी अपमान करून घ्यायचा नव्हता. |
The estimated cost of the Project will be Rs.1182.31 crore and completion cost of Rs.1272.51 crore with 5 escalation per annum. | खर्चात प्रति वर्ष 5% वाढ धरून प्रकल्प पूर्णत्वाचा संपूर्ण खर्च 1272.51 कोटी राहील. |
Increase heart rate | वाढलेली हृदय दर |
This resulted in a clash between the police and the BJP workers. | यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात शाब्दीक चकमक झाली. |
Discussions are going on. | चर्चेची गुऱ्हाळे चालू आहेत. |
Anand Singh later lodged an FIR accusing JN Ganesh of assaulting him. | यानंतर सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. |
Today, Tatyana serves as a missionary in Russia. | तातयाना आज रशियात मिशनरी म्हणून सेवा करत आहे. |
The first of the firstfruits of thy land thou shalt bring into the house of the LORD thy God. Thou shalt not seethe a kid in his mother's milk. | “हंगामाच्या वेळी जेव्हा तुम्ही धान्य गोळा करता तेव्हा त्या प्रत्येक प्रथम उपजातील उत्तम तुम्ही आधी परमेश्वराच्या मंदिरात आणावे “करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवून खाऊ नये.” |
The movie will be produced by Sajid Nadiadwala. | या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार आहेत. |
It is getting difficult to help the farmer, he said. | शेतकऱ्यांना मदत करण्यास अडचण निर्माण होत आहे असं त्यांनी सांगितले. |
Hence, animals are seen straying on the roads. | त्यामुळं सर्व प्राणी जंगलातून बाहेर रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. |
Jesus spoke these words in the treasury, as he taught in the temple. Yet no one arrested him, because his hour had not yet come. | येशू मांदिरात शिक्षण देत असता या गोष्टी बोलला. ज्या पेटीत लोक पैसे टाकीत त्या पेटीजवळच तो होता. परंतु येशूला कोणी अटक केली (पकडले) नाही. कारण त्याची वेळ अजून आलेली नव्हती. |
Play this online game to lose weight! | वजन घटवायचेच मग हा ऑनलाईन गेम खेळा |
Text of PMs address at the ceremony to lay Foundation Stone of Projects under Namami Gange and National Highway projects in Mokama, Bihar | बिहारमधील मोकामा येथे नमामी गंगे आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत, प्रकल्पाच्या कोनशिला समारंभाच्या वेळी पंतप्रधानांचे संबोधन |
Read more about their below: | त्यांना खाली बद्दल अधिक वाचा. |
Everyone believed it. | यावर सगळ्यांचा विश्वास देखील बसला आहे. |
The party will take all issues into consideration. | पक्षश्रेष्ठी या साऱ्या बाबींची दखल घेतील. |
He was immediately rushed to the hospital but his life could not be saved. | त्याच्या तोंडात हवा गेल्यानंतर लगेचच त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण त्याचा जीव वाचू शकला नाही. |
They should get their right. | त्यांना त्यांचा हक्क मिळायलाच पाहिजे. |
The injured are being treated at Rajawadi Hospital. | अपघातामध्ये एक व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहे. |
It looks very easy, but its quite difficult. | वरवर पाहता हे खूप सोपे वाटेल, पण आहे भलते अवघड! |
Facebook Messenger Lite comes to India | फेसबूकचे ‘मेसेंजर लाईट’ भारतात दाखल |
Mumbai: fire breaks out at a residential building | मुंबई : इमारतीला आग. चिमुकलीचा मृत्यू |
The film is expected to cross the 100 crore mark soon. | हा चित्रपट लवकरच १०० कोटींचा पल्ला गाठेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. |
Meanwhile, the injured have been shifted to a nearby hospital. | दरम्यान, जखमींना तातडीने जवळच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. |
Thats a very profound and interesting question. | हा प्रश्न खूप महत्वाचे आहे आणि मनोरंजक आहे. |
The number of Corona patients declined in the past few days. | येत्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे. |
He was taken to hospital where he died. | त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले असता तेथे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. |
Because they are humans. | कारण तीही माणसंच आहेत. |
Party chief Sharad Pawar will chair the meeting. | या मेळाव्याला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. |
In 2008, a chief embryologist noted in The New York Times that many patients were genuinely torn about what to do with the extra embryos. | असे अनेक प्रश्न उद्भवू शकतात आणि परिणामस्वरूप काही दांपत्ये प्रयोगशाळेत गर्भ गोठवून ठेवण्याचा खर्च वर्षानुवर्षे उचलत राहतात. |
The cooking process can last up to six hours. | ही उकळण्याची क्रिया सहा तासांपर्यंत चालू शकते. |
You can also start this work at home. | या कामाची सुरुवात आपण आपल्या घरापासून देखील करू शकता. |
He will be seen in a very different role in the film. | या चित्रपटात ती वेगवेगळय़ा शेडमध्ये दिसणार आहे. |
Several people were injured | अनेकजण झाले किरकोळ जखमी |
Man of the Final Match 1975 Clive Lloyd 102 runs from 85 balls The 1975 Cricket World Cup was the first World Cup. | अंतिम सामना सामनावीर १९७५ - Clive Lloyd - १०२ runs from ८५ balls The १९७५ क्रिकेट विश्वचषक was the first World Cup. |
Earlier, he has worked here as deputy district attorney. | यापूर्वी त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. |
His mental strength is amazing. | तिचे आध्यात्मिक सामर्थ्य विलक्षण आहे. |
Use of enablePrivilege is deprecated. Please use code that runs with the system principal (e.g. an extension) instead. | enablePrivilege आता कालबाह्य झाले आहे. कृपया सिस्टम् प्रिंसिपल (उ.दा. एक एक्सटेंशन) सह कार्यरत कोडचा वापर करा. |
Ayodhya case hearing in Supreme Court draws to a close. | अयोध्या वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलली आहे. |
The Prime Minister Shri Narendra Modi has condoled the demise of Eminent Cartoonist RK Laxman. | व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दु:ख व्यक्त |
Besides the Delhi police personnel, paramilitary personnel have also been deployed in Delhi. | दिल्ली पोलिसांसह पॅरामिलिट्रीचे जवानदेखील याठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. |
But I wrought for my name's sake, that it should not be polluted before the heathen, among whom they were, in whose sight I made myself known unto them, in bringing them forth out of the land of Egypt. | पण मी त्यांचा नाश केला नाही. माझे लोक जेथे राहात होते तेथे, त्यांना, मिसरमधून बाहेर काढण्याचे मी अगोदरच कबूल केले होते. तेव्हा त्या सर्वांच्या देखत इस्राएलचा नाश मी केला नाही कारण, मला माझ्या नावाला बट्टा लावायचा नव्हता. |
What about the players? | खेळाडूंच्या वाटेला काय? |
In a record time of 28 months for its launch, PMUY achieved the initial target of providing 5 crores LPG connection to BPL households. | 28 महिन्यांच्या विक्रमी काळात या योजनेअंतर्गत 5 कोटी एलपीजी जोडण्या देण्याचे लक्ष्य साध्य करण्यात आले. |
And I have been researching this food for the past three years now. | गेली तीन वर्षे मी या अन्नावर संशोधन करत आहे. |
Thereafter, rain started pouring in. | त्यापाठोपाठ पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. |
Don't take pressure. | आकड्यांचा दबाव घेउ नका. |
The value of rupee has fallen. | रुपयाचे मूल्य घसरत आहे. |
Run benchmarks on your hard disk to check how fast it is. | किती वेगवान आहे याच्या तपासणीकरिता हार्डडिस्कवर बेंचमार्क चालवा. |
The government should withdraw it. | तो राज्य सरकारने टाळायला हवा. |
The students in the department are facing various problems. | संस्थेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. |
Combine the cheese, sugar and the salt and mix properly. | साखर, वेलची पूड आणि साखर घालून चांगले ढवळावे. |
She was unconscious for three days. | ती तीन दिवस बेशुद्ध होती. |
God belongs to everyone. | देव तर सर्वांचाच असतो. |
Hasin Jahan alleged that Shami and his family even tried to kill her. | शमीच्या घरातल्यांनीही आपला छळ केल्याचा आरोप हसीन जहाने केला आहे. |
The incident took place this afternoon at around 1.30 pm. | मध्यरात्री १.३० च्या सुमारात ही दुर्दैवी घटना घडली. |
However, his phone was found switched off. | पण, त्याचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. |
My entire body was aching. | माझ्या संपूर्ण अंगाचा दाह होत होता, लाही लाही होत होती. |
Peter wrote similarly of those who had left off such bad habits. As Christians, they had all made real changes. 1 Peter 4: 3, 4. Well - Aimed Efforts | पेत्राने देखील अशा लोकांविषयी लिहिले ज्यांनी अशा वाईट सवयी सोडून दिल्या होत्या. |
Strict order of material, in terms of the four skills, is followed. | मसुद्यानुसार या धोरणाची १४ पायाभूत तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. |
Khotkar is currently the Minister of State for textile, animal husbandry, dairy development and fisheries. | खोतकरांकडे वस्त्रोद्योग,पशुसंवर्धन,दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे. |
You can create your own too. | स्वतःचं स्थानही निर्माण करता येईल. |
Theres no one answer to it. | याचे उत्तर कुणाकडेच नाही. |
These poems are included in his earlier books Sympathetic Manifesto and Seduction of the Groom. | पाटणकरांच्या पुस्तकांत त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना त्यांची मानवी आणि तात्त्विक भूमिका स्पष्ट करणार्या आहेत. |
She has filed an FIR at the Shakarpur Police Station. | याबाबत महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. |
So far no terrorist organization has taken responsibility for the bomb blast. | या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्विकारली नाही. |
Pakistan has been rattled by Indias move to revoke Jammu and Kashmirs special status and division of the state into two union territories. | जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम रद्द केल्यानंतर आणि त्याला दोन भागात विभागून केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा दिल्यामुळे पाकिस्तानने संताप सुरू केला आहे. |
It was 27 years ago when I first realized the simplicity and humility of his nature. | २७ वर्षांपूर्वीच मी त्यांच्या स्वभावातील साधेपणा आणि सहजपणाचा अनुभव घेतला आहे. |
He shot himself in the foot. | त्यांनी स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेतली आहे. |
Shiv Senas Vishwanath Mahadeshwar wins BMC mayoral election. | वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. |
His foot has been plastered. | यात त्याचा पाय भाजला आहे. |
Satan offered Jesus authority over all the kingdoms of the earth for one act of worship, saying: I will give you all this authority and the glory of them, because it has been delivered to me, and to whomever I wish I give it. | याच सैतानाने त्याची फक्त एकदाच उपासना करण्याच्या मोबदल्यात येशूला पृथ्वीवरील सर्व राज्यांवरचा अधिकार देऊ करत त्याला म्हटले: “सर्व अधिकार व ह्यांचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो. ” |
But the court rejected his petition. | पण न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली. |
Patil has said. | पाटील म्हणाले की, आ. |
But hear me out. | पण काळजीपूर्वक माझे ऐका. |
The protesters damaged his vehicle also. | आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली. |
Police were then informed about the incident. | त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. |
Helps maintain healthy skin | असू निरोगी राहण्यासाठी त्वचा मदत करते. |
Ajit Pawar allegedly used this blank space to support BJP. | मात्र याच पदाचा गैरवापर करत अजित पवारांनी भाजपला पाठींबा दिला आहे, असे सांगण्यात येत आहे. |
We will cooperate fully. | आमचे पूर्ण सहकार्य असेल. |
What did the judges say? | काय म्हणाले न्यायाधीश? |
Exceptions only prove the rule. | अपवाद फक्त नियम सिद्ध करण्यापुरते. |
If that happens it will be a calamity both for India and for Pakistan. | असे झाल्यास पाकिस्तान आणि चीन या दोघांनाही जोरदार तडाखा बसेल. |
The Prime Minister described the Indian Parliamentary elections as a Kumbh of Democracy. | भारतातील लोकसभा निवडणुका म्हणजे लोकशाहीचा कुंभमेळा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. |
I was acquitted, but some brothers were sentenced to six months imprisonment. | माझी निर्दोष मुक्तता झाली पण काही बांधवांना सहा महिन्यांसाठी तुरुंगवास सुनावण्यात आला. |
Cabinet approves Concession Agreements & Land Lease Agreements for revival of Gorakhpur & Sindri units of FCIL and Barauni unit of HFCL by HURL and approval for providing land on lease | एफसीआयएलच्या गोरखपूर व सिंद्री एककाच्या आणि एचएफसीएलच्या बरौनी एककाच्या पुनरुज्जीवनासाठी सवलत करार आणि जमीन भाडे कराराला मंत्रीमंडळाची मंजुरी |
All Israel in the days of Zerubbabel, and in the days of Nehemiah, gave the portions of the singers and the porters, as every day required: and they set apart that which was for the Levites. and the Levites set apart that which was for the sons of Aaron. | अशाप्रकारे जरुब्बाबेल आणि नहेम्या यांच्या काळांत समस्त इस्राएली लोकांनी गायक आणि द्वारपाल यांच्यासाठी रोजच्या रोज लागेल ते दिले. इतर लेव्यांसाठीही लोकांनी काही रक्कम बाजूला ठेवली. आणि अहरोनच्या वंशजांसाठी (म्हणजेच याजकांसाठी) लेव्यांनी पैसे वेगळे ठेवले. |
It will help in reducing stress. | याने ताण कमी होण्यास मदत मिळेल. |
She is an amazing and beautiful person. | हे आश्चर्यकारक आणि अतिशय सुंदर स्त्री आहे. |
It is known by different names across India. | कडुलिंबाला भारतीय भाषांमधून वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. |
He got the first rank. | यात त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. |
Do you remember that? | तुम्हाला तो हेमराज आठवतोय का? |
However, today the definition for IITs has changed a bit for us. | परंतु आज माझ्यासाठी या संस्थेच्या नावाची व्याख्या थोडी बदलली आहे. |
Shri C.R Chaudhary, the Minister of State for Consumer Affairs, Food and Public Distribution, Secretary DoFPD, Shri Ravikant and Dr. | ते आज नवी दिल्लीत, देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सचिवांच्या बैठकीत बोलत होते. |
They waited a long time. | त्यांना बराच काळ उभं ठेवलं. |
In 1985 light was shed upon what it means to be declared righteous for life and righteous as a friend of God. | आपल्या सभोवतालचे जग निश्चितच गर्द काळोखात आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.