english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
"""The party should guide the Government and not vice-versa." | ‘राज्यपालांनी सरकारच्या अजेंड्यावर चालायचे असते, विरोधी पक्षाच्या नाही. |
May you too be moved to consider the bright future that is promised for those who seek to learn of Gods purposes. | देवाच्या उद्देशांविषयी शिकण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी त्याने जे उज्ज्वल भविष्य राखून ठेवले आहे, त्याविषयी माहिती घेण्याचे आम्ही तुम्हालाही प्रोत्साहन देऊ इच्छितो. (g ४ / ०६) |
Wise parents will direct the youthful energy of their children toward serving Jehovah, helping them to make preaching an important part of their lives. | ( स्तोत्र ११९: ९३) हे करण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्या कुटुंबासोबत आध्यात्मिक गोष्टींची चर्चा करण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा घ्या. |
All these are all rumours. | या सगळ्या अफवाच आहेत. |
Branson spoke about various projects of his group. | सर रिचर्ड ब्रॅनसन यांनी त्यांच्या समूहाच्या विविध प्रकल्पांबाबत माहिती दिली. |
It must be organized. | त्यासाठी संघटित झाले पाहिजे. |
Elevating a settlement to a city status is a function of the State Congress. | युनायटेड स्टेट देश्यातील किफायतशीर दर असणारा हा एक हॉटेल समूह आहे. |
How to keep yourself healthy this summer | उन्हाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी |
It should be implemented. | खरे तर याची अंमलबजावणी व्हायला हवी. |
By being open - minded and listening to their own parents or in - laws, new mothers and fathers can benefit considerably. | स्वतःच्या आईवडिलांचे किंवा सासूसासऱ्यांचे ऐकून घेण्याची तयारी ठेवल्यास नव्या माता व पितांना बरीच मदत लाभू शकते. |
A total of 59 matches have been played already. | सहाव्या सत्रातील 59 सामने झाले आहेत. |
Security has also been stepped-up in the area. | याच पर्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. |
While we continue to pray for Gods Kingdom to come, we trust that God knows the best time to answer that prayer. | तरीसुद्धा, यिर्मया रागावला नाही किंवा तो जशास तसे वागला नाही. |
Industrial uses of bamboos and bamboo forest management will be pursued under this initiative, building on the successful first North East Bamboo Workshop. | बांबूचे औद्योगिक उपयोग आणि बांबू वन व्यवस्थापन यांवर या उपक्रमात भर दिला जाईल तसेच पहिल्या यशस्वी ईशान्य बांबू कार्यशाळेच्या उभारणीवरही भर असेल. |
Police have detained a youth and are interrogating him. | पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली. |
Dont post it. | अशी पोस्ट न्या. |
This is happening across the state. | हे राज्यातील सर्व भागांमध्ये अस्तित्वात आहे. |
For a moment, Rohit appeared oblivious. | रोहित क्षणात सावध झाला. |
Kingston also went on to perform on the first leg of Bieber's tour. | बेसस हा प्राचीन पर्शियातील बॅक्ट्रिया प्रांताचा क्षत्रप होता. |
Many fans and admirers commented on the picture. | चाहत्यांनी या फोटोंवर अनेक लाइक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला होता. |
Markram departed after being trapped by Ishant Sharma in the first over itself. | इशांत शर्माने इडन मार्करम ला बाद करत पहिला धक्का दिला. |
His two accomplices have absconded. | तर त्यांचे दोन साथीदार पसार झाले आहेत. |
Similarly, the prices of other vegetables have also come down. | तसेच काही भाज्यांचा दर देखील कमी करण्यात आला आहे. |
I have been a witness to all this. | मी या सगळ्यांचा साक्षीदार आहे. |
So far, 1,068 people have lost their lives due to the virus in the state. | राज्यात आत्तापर्यंत १,०६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. |
Theres nothing to be afraid of. | कशाचीच भीती नाही. |
Inclusion of Nocte, Tangsa, Tutsa, Wancho in lieu of Any Naga Tribes in serial No. 10 in list of Scheduled Tribes of Arunachal Pradesh. | अरुणाचल प्रदेशच्या अनुसूचित जमातीच्या सूचीत अनुक्रमांक 10 मध्ये ‘कुठलीही नागा जमात ‘ ऐवजी ‘नोक्टे’, ‘तांगसा’, ‘तुत्सा’, ‘वांचो’ समाविष्ट करणे |
We are trying to do that. | आम्ही यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहोत. |
The police have examined the CCTV footage. | पोलिसांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. |
The film was a turning point in her career. | तो चित्रपट तिच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. |
Protesters tried to burn down a bus at Mankhurd. | मानखुर्द येथे आंदोलकांनी बसमध्ये पेट्रोलच्या बाटल्या टाकून बस जाळण्याचा प्रयत्न केला. |
The new South African government terminated industrial subsidies. | सौदी सरकारने फ्रान्सच्या मदतीने हा उठाव हाणून पाडला. |
This isnt a problem. | हा पेपर अडचणी नाही. |
P Chidambaram is being represented in the court by another senior Congress leader and lawyer Kapil Sibal. | चिदंबरम यांच्या वतीने काँग्रेस नेते व सुप्रसिद्ध वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात किल्ला लढवला. |
And do you regularly speak to others about his Kingdom? Examples of Gods Greatness | आणि त्याच्या राज्याबद्दल तुम्ही नियमितरित्या इतरांशी बोलता का? |
Wealthiest man in the world | जगातील सर्वात श्रीमंत लोक |
Four personnel have been injured. | तर चार जवान जखमी झाले आहेत. |
BJP victorious in civic elections | पालिका प्रभाग निवडणुकीतही भाजपच सरस |
Whats the case all about? | हे नक्की काय प्रकरण आहे? |
The government must accept its mistake and take responsibility. | सरकारने आपली चूक स्वीकार करून पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे. |
Indian tennis ace Sania Mirza and her Swiss partner Martina Hingis stormed into the final of the womens doubles after notching up a comfortable straight-set win. | अव्वल सीडेड भारताची सानिया मिर्झा आणि तिची स्वित्झर्लंडलडची सहकारी मार्टिना हिंगिसने डब्लूटीए फायनल्स सिंगापूर टेनिस स्पर्धेतील दुहेरीचे जेतेपद पटकावले. |
There will be no compromise. | त्यात कोणतीही तडजोड करणार नाही. |
All others who later become the secondary part of Abrahams seed are such because they belong to Christ. | यहोवाच्या अद्वितीय पुत्राच्या उदाहरणाचे अनुकरण आपण कसे करू शकतो? |
RBI has hiked the repurchase rate. | आरबीआयने रेपो रेटच्या दरात वाढ केली आहे. |
The exam season is about to begin. | परीक्षांचा काळ सुरू झाला आहे. |
A plea has been filed in the Supreme Court seeking review of the Constitution bench judgement which lifted the ban on entry of women into the Sabarimala Temple in Kerala. | शबरीमाला मंदिरामध्ये महिला प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. |
Over two crore rural Indians made digitally literate | सुमारे दोन कोटी ग्रामीण भारतीयांना डिजिटली शिक्षित केले आहेत |
The government had ordered probe in all these cases. | या सर्व प्रकरणांच्या चौकशीचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. |
He said the number of beneficiaries of this scheme is roughly equal to the population of the European Union, or the population of America, Canada and Mexico, taken together | या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ही युरोप, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या एकत्रित लोकसंख्येएवढी आहे |
No one can entangle him. | त्याला कोणी धक्का पोहचवू शकणार नाही. |
This will be revealed soon. | याबाबत लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे. |
The harvesting season is going on currently. | सध्या हरभऱ्याच्या लागवडीचा काळ सुरु आहे. |
For I have kept the ways of the LORD, and have not wickedly departed from my God. | का? कारण मी परमेश्वराची आज्ञा पाळली मी माझ्या देवाविरुध्द पाप केले नाही. |
I was glad when they said unto me, Let us go into the house of the LORD. | “आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ या, “असे लोक म्हणाले तेव्हा मी खूप आनंदात होतो. |
These questions were being raised. | असे सवाल उपस्थित करण्यात आले होते. |
Farm worker dies | वीज पडून शेतकर्याचा मृत्यू |
I believe that the faster we move in this direction by formulating a State level export strategy, by harmonizing it with the national trade policy, by providing economic assistance and also by taking along all the stakeholders, the more it will be beneficial for the country | राज्यांमध्ये, राज्य स्तरीय निर्यात धोरण निर्माण करून, त्याची राष्ट्रीय व्यापार धोरणाशी सांगड घालून, आर्थिक सहाय्यता करून, सर्व संबंधिताना बरोबर घेऊन या दिशेने जेवढ्या जोमाने आणि वेगाने वाटचाल करू तेव्हढा देशाला लाभ होईल |
She said more details would be released in the coming weeks. | याबाबतची संपूर्ण माहिती येत्या काही आठवडयात जाहीर केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. |
And nobody minded. | तसेच कुणी विचारपुसही करत नाही. |
This soup is great. | हे सूप मस्त आहे. |
( b) What attitude should we avoid? | हे लक्षात घेऊन आपण काय केले पाहिजे? |
The flood water entered agriculture fields and caused damage to crop. | या शेतात पुराचे पाणी घुसल्याने पिकांचे नुकसान झाले. |
Paul could have reasoned: Those brothers previously instructed me to leave Jerusalem when my life was threatened. | आता मोशेच्या नियमशास्त्राला माझा विरोध नाही हे शाबीत करण्याकरता मला मंदिरात जायला सांगताहेत. |
Some shops and houses were also burnt there. | काही घरांच्या आणि दुकानांच्या काचाही फुटल्या आहेत. |
Trump had said. | खुद्द ट्रम्प यांनी तसे सूचित केले होते. |
Thats been the reaction. | अशी प्रतिक्रिया आली. |
Here's a look at some interesting tweets... | पाहा, काही मजेशीर ट्विटस् . |
Tau: Don't worry. | रावते : तुम्ही काळजी करू नका. |
What if Narendra Modi does not become the PM? | नरेंद्र मोदीला जर पंतप्रधान करायच असेल तर जालन्याचा खासदार कोण झाला पाहिजे ? |
NCP has also opposed it. | राष्ट्रवादीनंही नाराजी व्यक्त केली. |
Tim Payne, replacements: 16. | ४४ बिगरशेती वापरात असलेली जमीन: १६. |
Dilip Kumars condition is stable | दिलीप कुमार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. |
The fires swept through the town destroying numerous buildings, but was kept back from the shore by the change in wind. | आग लागल्यामुळे शहरात अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आणि वाऱ्याची दिशा बदलल्याने किनाऱ्यापासून दूर राहिली होती. |
What did Jesus highlight as being very important? | मग ही गुणवैशिष्ट्ये कोणती आहेत बरं? |
However, spending three times the value of LTC fare seems high. | मात्र, यात मेख अशी आहे की, एकतर एलटीसीच्या तिप्पट रक्कम खर्च करायची आहे. |
However, the reverse is happening. | मात्र, या उलट प्रकार घडत आहे. |
He joined work the following day. | दुसऱ्या दिवशी कामावरही गेले. |
The police have arrested his wife and a man in connection with the murder. | पत्नी आणि मुलीची हत्या केल्याप्रकरणी पतीसह त्याच्या प्रेयसीला शाहूनगर पोलिसांनी अटक केली. |
"In Latin, ""gallus"" means both ""cock"" and ""Frenchman""." | "लॅटिनमध्ये ""गाल्लुस""चा अर्थ दोन्ही ""कोंबडा"" व फ्रेंच माणूस." |
Jesus was referring, not to a literal harvest, but to a spiritual ingathering of righthearted individuals who would become his followers. | तो खरेतर, या कापणीच्या कार्यात सहभागी होण्याचे आमंत्रण आपल्या शिष्यांना देत होता. |
A special committee has been formed. | याकरीता विशेष समिती बनविण्यात येणार आहे. |
The base also provides third party aircraft maintenance for the Qantaslink Boeing 717. | बोईंग ७३७ हे बोईंग कंपनीचे मध्यम प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. |
"to a land flowing with milk and honey: for I will not go up in the midst of you, for you are a stiff-necked people, lest I consume you in the way.""" | तेव्हा तुम्ही दुधामधाच्या देशास जा. मी तुमच्याबरोबर येणार नाही कारण तुम्ही फार ताठमानेचे लोक आहात जर मी तुमच्या बरोबर आलो तर तुम्ही मला रागाला आणाल. कदाचित मी जर मी आलो तर रस्त्यातच तुम्हाला नष्ट करीन.” |
Afghanistan is Americas longest-running war. | दीर्घकाळापासून अमेरिका अफगाणिस्तानात युद्ध लढत आहे. |
You are not only imparting knowledge and helping students imbibe skills but you are also facilitating the internalization of a set of values. | विद्यार्थ्यांना केवळ वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्य शिकवणे एवढीच शिक्षकांची जबाबदारी नाही, तर तरुणांना नैतिक मूल्य शिकवणे ही देखिल त्यांची जबाबदारी आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले. |
Since the release of Shah Rukh Khan's film Zero, he has not signed any films further. | शाहरुख खानचा झिरो फ्लॉप झाल्यानंतर तो कोणत्याच चित्रपटात झळकला नाही. |
"""It was my mistake." | “ माझीपण चूकच झाली. |
There will be closeness in relationships. | संबंधांमध्ये आत्मीयतेचा भास होईल. |
These were faithful men who had a great deal of respect for God. | या विश्वासू लोकांच्या मनात देवाबद्दल गाढ आदर होता. |
In fact, Bollywood megastar Amitabh Bachchan too praised the film. | आश्चर्य म्हणजे हा व्हिडिओ बघून बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी देखील या व्हिडिओचे कौतुक केले आहे. |
Some patients and some participants may not be able to finish this particular process in one single sitting. | काही रुग्ण आणि काही सहभागी ही प्रक्रिया एका बसण्या मध्ये संपवू शकत नाहीत. |
When Keiko, a 17 - year - old Christian girl, started using a mobile phone, she let many of her friends know her number. | केको, ही १७ वर्षांची ख्रिस्ती मुलगी मोबाईल फोनचा वापर करू लागली तेव्हा तिने आपल्या बऱ्याच मित्रमैत्रिणींना आपला नंबर दिला. |
The apostle Paul explained that observing the Lords Supper would enable Jesus disciples to keep proclaiming the death of the Lord. | साधा परंतु अत्यंत महत्त्वाचा |
This will benefit the farmers. | ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. |
Many activists attended the meeting. | यावेळी बैठकीला मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. |
Dont chinwag to much. | जास्त फुशारक्या मारू नका. |
Indian jailed in Singapore | भारतीय हॅकरला सिंगापूरमध्ये कारावास आणखी वाचा |
Sushants father Singh has alleged that his son was illegally confined and duped financially by Rhea and her family members and other known associates and abetted him to commit suicide. | सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांवर १५ कोटीचा घपला केल्याचा आरोप केला आहे. |
Nothing to say about that. | त्या काळिम्याबाबत काही बोलायचेच नाही. |
54 per cent of adults said they missed reading,with 30 per cent admitting they have not read a book in ages. | 54 टक्के जणांना वाचायला मिळत नाही याची खंत वाटत होती तर 30 टक्के पालकांनी अनेक वर्षामध्ये एकही पुस्तक वाचले नाही, असे कबूल केले. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.