english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
That is one reason why millions of Jehovahs Witnesses now cherish an even higher form of freedom under the law of a different government, Gods Kingdom. | या एका कारणामुळे यहोवाचे लाखो साक्षीदार एका वेगळ्या सरकाराच्या अर्थात देवाच्या राज्याच्या कायद्याखाली अधिक श्रेष्ठ प्रकारचे स्वातंत्र्य सध्या उपभोगत आहेत. |
Any time of the day | दिवसाच्या कोणत्याही वेळी, |
Obsolete Autoconf Macro | वापरणीत नसलेले Autoconf मॅक्रो |
"""He also recalled that on Republic Day, the entire parade seemed to have become a celebration of """"Stree Shakti"""" (women power).""" | प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे स्मरण करताना हे संचलन म्हणजे स्त्री शक्तीचा उत्सव झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. |
The Mumbai Indians have beaten the Chennai Super Kings in all of their three meetings this season. | यंदाच्या मोसमात झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये मुंबईने चेन्नईवर विजय मिळवला आहे. |
in the book Knowledge That Leads to Everlasting Life, published by Jehovahs Witnesses. | असे शीर्षक असलेल्या ८ व्या अध्यायात केली आहे. |
Friends, I implore the healthcare practitioners to ensure that the healthcare should remain the domain of service and not commodity. | आरोग्य सेवा ही सेवाच रहावी, याकडे याच्याशी संबंधित लोकांनी लक्ष पुरवायला हवे. |
Chief Minister Rio requested Gadkari to consider the development of foothill roads in the State. | मुख्यमंत्री नेफि रिओ यांनी गडकरी यांना राज्यातील पायथ्याशी असलेल्या रस्त्यांच्या विकासाचा विचार करण्याची विनंती केली. |
Al-Ahli Saudi Football Club (Arabic: ) is a Saudi Arabian professional football club based in Jeddah, that competes in the Saudi Pro League, the top flight of Saudi Arabian football. | अल-अहली सौदी एफ. सी. (अरबी:النادي الاهلي السعودي) हा सौदी अरेबियाच्या जेद्दा शहरात स्थित फुटबॉल क्लब आहे. |
This was confirmed by the government. | असे ही राज्य सरकाराने स्पष्ट केले. |
Delhi: PM Narendra Modi arrives at the NDA Parliamentary board meeting. | नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दिवशीच राणे दिल्लीत दाखल झाले. |
Prime Minister Narendra Modi and Chief Minister... | पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व मुख्यमंत्री ना. |
Maharashtra is a big state. | महाराष्ट्र खूप मोठा आहे. |
India vs Bangladesh: India, Bangladesh teams arrive in Indore for first Test | इंदोर | भारत आणि बांगलादेशमधील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे. |
People ask work from the ones who work. | तर जे लोक काम करतात, त्यांच्याकडून आणखी काम करवून घेण्यासाठी काम देतात. |
Senior NCP leader Chhagan Bhujbal | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं रक्षाबंधन |
He heaped still more reproach on Gods name, telling Eve that God was unjustly withholding valuable knowledge from her. | देव तिच्यापासून काही मौल्यवान माहिती लपवून अन्याय करत आहे असे हव्वेला सांगून त्याने देवाच्या नावाची आणखी निंदा केली. |
15 people were injured in the clash. | या अपघातात 15 लोकांचा मृत्यू झाला होता. |
So which model? | त्यामुळे एक नमुना आहे? |
The Indian Air Force continues to serve India with utmost dedication and excellence. | भारतीय हवाई दल यापुढेही समर्पित वृत्तीने देशाची सर्वोत्तम सेवा करत राहील. |
Modi was the Gujarat Chief Minister then. | त्यावेळी मोदी हे गुजरातचे तिसर्यांदा मुख्यमंत्री झाले होते. |
The division bench of chief justice Pradeep Nandrajog and justice NM Jamdar accepted the submissions and refused to oblige the states plea seeking the removal of the stay by a previous bench. | मात्र मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठाने पालिकेची मागणी फेटाळून लावत ही स्थगिती उठविण्यास नकार दिला. |
Later I got to know. | माझी नंतर ओळख झाली. |
This brought disappointment to millions of Indian cricket fans. | यामुळे भारतीय संघासोबत कोट्यवधी भारतीय चाहते नाराज झाले. |
Police rushed to the spot after being informed of the incident. | या घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. |
The top four teams at the end of the group stages will qualify for the semi-final. | साखळी फेरीअखेर पहिले चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. |
There was power outage in several areas. | वीज खंडित होण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले. |
They dont vote BJP. | भाजपला मतदान करणार नाही |
What is the root cause of ethnic intolerance? How can we avoid showing it? | वांशिक असोशिकपणाचे मूळ कारण काय आहे? |
However, the accused had fled the place by then. | परंतु आरोपींनी तोपर्यंत पळ काढला होता. |
US working closely with China to combat coronavirus outbreak: Donald Trump | कोरोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी अमेरिका भारतासोबत काम करतेय : डोनाल्ड ट्रम्प |
For most of us, we wait until we are too emotional, too ill or too physically exhausted -- and then it's too late. | अधिकतर आपण भावनिक होइस्तो वाट पाहतो. वा आजारी पडण्याची वाट पहातो. किवा शारीरिक दृष्ट्या अक्षम होतो... तेव्हा उशीर झालेला असतो. |
The husband had lodged a complaint with the police in this connection. | याबाबत पत्नीने पती विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. |
Kolkata: Prominent West Bengal politician and BJP national vice president Mukul Roys brother-in-law has joined the ruling Trinamool Congress in the poll-bound state. | नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे खंदेसमर्थक आणि तृणमूल काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते खासदार मुकुल रॉय यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. |
I have not met the family yet. | त्यांच्या कुटुंबाला मी अद्याप भेटले नाही. |
But their tongue is against their own selves.... | त्यांचीच जीभ त्यांस प्रतिकूल होऊन ते अडखळून पडतील.... |
Come summer, temperature outside is rising. | उन्हाळ्यात बाहेरचे तापमान अधिक असते. |
Rahul Gandhi demanded an investigation against Prime Minister Narendra Modi. | म्हणून मोदी असो किंवा वाड्रा त्यांची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. |
India has capacity to implement bold decisions: Jaitley | मोठे निर्णय घेण्यास भारत सक्षम : जेटली |
At several places, the polling is still on. | अद्याप काही जागांवरील मतमोजणी सुरू आहे. |
Can you imagine a society where people have such respect for the law that they dont need police? | पण समाजात खऱ्या अर्थाने सुधार घडवून आणणे हे कोणत्याही पोलिस दलाच्या अवाक्याबाहेरचे काम आहे. |
Its not yet clear what the final price would be. | हे शुल्क किती असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. |
Gujjar died on the spot. | यात घागरे यांचा जागीच मृत्यू झाला. |
Jesus was having a discussion with some Sadducees, who did not believe in the resurrection. | पहिल्या शतकात खुद्द देवाचा पुत्र येशू याने याच शब्दांची पुनरुक्ती केली. |
I am my own man. | ‘‘मी स्वत: तमिळ आहे. |
But this is so much more than that! | पण हे खूप माहिती आहे! |
It is a harrowing story. | रक्त सळसळवणारी कथा आहे. |
He shows his acting skils in his very first scene in the movie. | पहिल्याच सिनेमात त्यांनी आपली चुणूक दाखवली आहे. |
Citizens should be concerned. | नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. |
Farmers will also get money. | शेतकऱ्यांना पैसेही मिळत होते. |
How Would You Answer? How has the Master of the harvest answered the plea for more workers? | छळ होत असतानाही यहोवाचे लोक कशी मनोवृत्ती दाखवतात? |
They display some Bible publications on a table at the time when parents come to pick up their children from a nearby school. | ते एका शाळेजवळ राहत असल्यामुळे मुलांना घ्यायला येणाऱ्या पालकांना आवडतील असे साहित्य ते टेबलावर ठेवतात. |
How to reach the place | कसे ठिकाणी मिळविण्यासाठी |
Three persons died on the spot in the accident while four other got injured. | यावेळी झालेल्या अपघातात एक जण ठार तर फुटपाथवर झोपलेले चौघे जण जखमी झाले होते. |
He is involved in five cases of theft and burglaries. | त्याच्यावर खंडणी आणि मारामारीचे पाच गुन्हे दाखल आहेत. |
Such plants depend on the environment the trees create, growing in their shade and absorbing moisture that the forest provides. | ही झाडे वृक्षांनी तयार केलेल्या वातावरणावर अवलंबून त्यांच्या छायेत वाढतात आणि जंगलातून मिळणारी आर्द्रता शोषत असतात. |
Do you write in French? | तू फ्रेंचमध्ये लिहितोस का? |
No one was injured in... | या अपघातात कोणीही जखमी . |
It takes time. | झालेच तर वेळ लागतोय . |
Her sister Oholibah saw this, yet was she more corrupt in her doting than she, and in her prostitution which were more than the prostitution of her sister. | “तिच्या धाकट्या बहिणीने अहलीबाने हे सर्व पाहिले, पण तिने आपल्या बहिणीपेक्षा जास्त पापे केली. ती अहलापेक्षा जास्त विश्वासघातकी होती. |
Nearly a quarter of IT leaders also claimed that by 2030, data access would be tied to biometric or DNA data, making unauthorised access impossible. | एक चतुर्थांश आयटी तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की, 2030 पर्यंत माहिती संबधित परवानग्या बायोमेट्रिक किंवा डीएनए डेटाशी जोडल्या जातील, ज्यामुळे अनधिकृत प्रवेश मिळवणं अशक्य होईल. |
What is my relation with the universe? | आणि माझे ह्या ब्रह्मांडाशी नाते काय? |
Weve still got work to do. | तसेच आम्हाला अजूनही काम करावयाचे आहे. |
The BJP-Shiv Sena alliance is pitted against the Congress-NCP alliance in Maharashtra, while the Congress is the main rival of the BJP in Haryana. | महाराष्ट्रात शिवसेना-भाजप महायुती आघाडीवर असून हरयाणात भाजप आणि कॉंग्रेसमध्ये जोरदार टक्कर सुरु आहे. |
It is usually white and red in colour. | बर्याचदा, तो पांढरा किंवा लाल होते. |
And the basis of the film was the importance of letters in our lives. | आपल्या जीवनात आपल्या माणसांच्या पत्रांचे जे महत्त्व आहे त्यावर आधारित या चित्रपटाची कहाणी आहे. |
Senior Congress leaders Rahul Gandhi, Priyanka Gandhi Vadra, Ahmed Patel, P Chidambaram and KC Venugopal have spoken to Sachin Pilot several times. | राहुल गांधी, प्रियंका गांधी, केसी वेणुगोपाल, अहमद पटेल आणि पी. चिदंबरम यांच्यासह सोमवारी पाच मोठ्या नेत्यांनी सचिन पायलट यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. |
This is currently in progress. | हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. |
GoM also reviewed the testing strategy and availability of testing kits across the country along with the strategy for hotspots and cluster management. | मंत्री गटाने यावेळी, चाचण्या करण्याचे धोरण आणि चाचण्यांच्या किट्सची उपलब्धता यांचाही आढावा घेतला. तसेच हॉटस्पॉट आणि क्लस्टर व्यवस्थापन धोरणाचाही आढावा घेतला. |
Once the mixture is cooled, turn the blender on low. | मिश्रण थंड झाल्यावर बेदाणे लावून लाडू वळावेत. |
However, this has still not been confirmed. | तथापि, या संशोधन अद्याप सिद्ध केले नाही. |
( Read Jeremiah 10: 23.) | ( यिर्मया १०: २३ वाचा.) |
Beehive is a British sketch comedy series which was broadcast in 2008. | एलिझाबेथ हा एक १९९८ साली प्रदर्शित झालेला एक इंग्लिश भाषिक चित्रपट आहे. |
The relief and rescue work is going on from night. | कालपासून दिवस रात्र हे बचाव कार्य सुरू आहे. |
Even Paul had to endure a continuing conflict with the sinful flesh. | गैरसमज आणि वैयक्तिक तक्रारी आपल्या सुभक्तीकरता एक आव्हान ठरू शकतात. |
The Prime Minister, Shri Narendra Modi has written to Mr. Justin Trudeau, Leader of the Liberal Party of Canada, on winning the General Elections. | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाच्या लिबरल पक्षाचे नेते जस्टी त्रुदाँ यांना सार्वत्रिक निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदनपर पत्र लिहिलं आहे. |
He, however, declined to comment on the issue. | पण, तरीही त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला. |
Men need to change their outlook towards women. | मुलांनी/पुरुषांनी स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. |
Also present at the felicitation were SP North Chandan Chaudhary, SDPO Nelson Albuquerque and police inspector Siddhant Shirodkar. | उत्तर गोवा अधीक्षक चंदन चौधरी, एसडीपीओ नेल्सन आल्बुकेर, ओल्ड गोवा पोलीस स्थानकाचे निरीक्षक आशिश शिरोडकर तसेच ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल त्वरीत दाखल झाले होते. |
Relationships would have been difficult at first. | त्यावेळी संयुक्त प्रांताने प्रथम फलंदाजी केली होती. |
He has been shifted to Patna Medical College and Hospital for better treatment. | उपचारांसाठी त्यांना येथील पटना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. |
According to the World Bank, Indias daily waste generation will reach 377,000 tonnes by 2025. | जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, 2025 सालापर्यंत भारतातील दैनंदिन कचरानिर्मिती 377,000 टनांचा टप्पा गाठणार आहे. |
Manoj Sinha, Minister of State for Communication (Independent Charge) and Railways and Keshav Prasad Maurya, Deputy Chief Minister of Uttar Pradesh will also be present on the occasion. | रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस केशवप्रसाद मौर्य या दोघांनाही उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलंय. |
Prakash Javadekar, Rajasthan in-charge for the Lok Sabha elections, will inaugurate the outlet in the headquarters. | लोकसभा निवडणुकीचे राजस्थानचे प्रमुख प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते मुख्यालयात या खास साड्यांचे लोकार्पण केले जाणार आहे. |
He was involved in many terror attacks in Delhi, Mumbai and Gujarat, they said. | तसेच दिल्ली, बेंगळुरु,अहमदाबाद येथील दहशतवादी हल्ल्यांमध्येही तो सहभागी होता. |
He lives in Srinagar. | ते श्रीनगरला राहतात. |
People are asking these questions. | असाही प्रश्न लोकांना पडत आहे. |
They must be protected. | त्यांचे संरक्षण होण्याची गरज आहे. |
On January 29, at 9: 00 a.m., I was at the courthouse door to file an action on behalf of all of Jehovahs Witnesses in the province of Quebec, seeking a permanent injunction against this law before Duplessis could even use it. | हे ऐकल्यावर यहोवाच्या साक्षीदारांनी त्या प्रांतामधून आपलं सर्व धार्मिक साहित्य त्या भागातून हलवलं. |
I also want to see the ocean. | मलासुद्धा महासागर बघायचं आहे. |
A lawyer comments that, while not sharing our convictions, he is following our case with interest, since our struggle is important and just. | कार व ट्रॅम चालक काय चालले आहे हे पाहायला थांबत होते व पत्रिका मागत होते. |
Its night time. | ात्र होत आल्ये. |
Narendra Modi will be present at the meeting. | या भवनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातच नरेंद्र मोदी सहभागी होणार आहे. |
The Minister said we need to say Quit India to illiteracy, discrimination, disunity and disharmony, terrorism and anti-nationalism to take the country from Swaraj to Suraj | देशाला स्वराज्याकडून सुराज्याकडे नेण्यासाठी निरक्षरता, भेदभाव, फुटीरता, मतभेद, दहशतवाद यासारख्या गोष्टींना ‘भारत छोडो’ म्हणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. |
Number of Pages | पानांची एकूण संख्या |
"It was the attack on Hindutva,"" he said." | हा हिंदुत्वावर हल्ला असल्याचे ते म्हणाले आहेत. |
Now the virus will not be active but the human body will recognise the proteins of the virus and start making antibodies against it. | आता विषाणू सक्रिय होणार नाही परंतु मानवी शरीर विषाणूची प्रथिने ओळखेल आणि त्याविरूद्ध अँटीबॉडी (प्रतिद्रव्य) तयार करण्यास सुरवात करेल. |
The court decides on the basis of evidence and the facts. | न्यायालय हे पुराव्यावर आधारित न्याय देते. |
It has been my rare privilege to work closely with stalwarts like Pandit Deendayal Upadhyaya, Shri Atal Bihari Vajpayee and many other great, inspiring and self-less leaders. | पंडित दिनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्यासोबत मला काम करता आले हे मी माझे भाग्य समजतो. |
The area around the town of Winterswijk is regarded as very beautiful. | सोनोमा खोऱ्यातील हे शहर येथील वाइन बनविणाऱ्या स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.