english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
published by Jehovahs Witnesses.
या पुस्तकाची २०१ - २०४ पृष्ठे पाहा.
Let us identify nodal experts from each of our countries, and they can have a similar video-conference one week from now, to follow up on our discussions today.
आपल्या प्रत्येक देशातले नोडल तज्ञ निश्चित करून आजच्या आपल्या चर्चेबाबत पुढच्या प्रगतीचा आढावा त्यांनीही आठवड्यातून एकदा अशीच व्हिडीओ कॉन्फरन्स घ्यावी.
The banks turnaround strategy, effective cost management practices and focus on rationalisation of branches has given a boost to its growth.
बॅंकेच्या टर्न-अराऊंड धोरणामुळे प्रभावी मूल्य- व्यवस्थापन आणि पद्धती आणि एकाच भागातील शाखांच्या सुसूत्रीकरणामुळे वृद्धीला चालना मिळाली आहे.
11 people were rescued.
११ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
Salmans fans also loved the picture.
सलमानच्या चाहत्यांनी या सिनेमाला पसंती दिली आहे.
Five militants, including Hizbul commander Saddam Paddar, Kashmir University assistant professor Muhammad Rafi Bhat, Tawseef Sheikh, Molvi Bilal and Adil Ahmad, were killed in the Shopian gunfight.
त्यात टॉप कमांडर सद्दाम पद्दार, कश्मीर विद्यापीठाचा असिस्टंट प्रोफेसर मोहम्मद रफी बट, तौसीफ शेख, आदिल मलिक आणि बिलाल उर्फ मौलवी यांचा समावेश आहे.
Earlier this month, Pakistan had refused to allow the use of its airspace for President Ram Nath Kovind's flight.
या महिन्याच्या सुरूवातीला पाकिस्ताननेही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी हवाई क्षेत्र उघडण्यास नकार दिला होता.
It's really going to let us do lots more productions.
यामुळे ते जास्त उत्पादन वाढवितात.
"The home ministry, in its reply to Saket Gokhle's RTI application, said, ""Ministry of Home Affairs has no information concerning the tukde-tukde gang."""
‘गृह मंत्रालयाकडे टुकडे-टुकडे गँगविषयी काहीही माहिती नाही’, असं या अर्जाच्या उत्तरात साकेत गोखले यांना कळवण्यात आलं आहे.
"""When I got the offer for 'Tandav', I loved the script in the first read and didn't want to miss a chance to work with Ali Abbas Zafar."
मला जेव्हा 'तांडव'ची ऑफर आली आणि पहिल्या वाचनातच मला कथानक खूप आवडले, तेव्हा मला अली अब्बास जफर यांच्यासोबत काम करण्याची संधी अजिबात सोडायची नव्हती.
Of course, he has his detractors.
अर्थात, त्याला काही पूर्वअटी आहेत.
However, one incident changes her life.
पण एक घटना नाटकीय तिच्या जीवन बदलले.
It will have capacity to lodge 100 persons.
या ठिकाणी 100 नागरिक राहू शकतात.
Under the Pradhan Mantri Awas Yojana, so far approximately 1.5 crore houses have been constructed across the country.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत देशात 1.5 कोटी घरे बांधण्यात आली आहेत
The journey has been tough.
प्रवास तसा खडतरच.
This had led to resentment among the residents.
त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते.
The trucks involved in the crime and a JCB were seized.
या कामात वापरण्यात येणारे जेसीबी वाहन तसेच ट्रकही पथकाने जप्त केला.
The question is what to do about that.
अशावेळी काय करावे हा प्रश्न उपस्थित होतो.
Hearing this, Ibrahim fell into thought.
हजरत इब्राहीम हे ऐकून विचारात पडले.
Gopal Shetty contested from Mumbai North for the BJP and faced Bollywood actress Urmila Matondkar for the Congress.
उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
[Gods] invisible qualities... are perceived by the things made. Romans 1: 20.
ऑक्टोबर २००७ मधल्या सावध राहा!
But he died while undergoing treatment.
मात्र उपचार सुरु असताना त्याची प्राणज्योत मालवली.
Earlier, two bail petitions of Asaram were turned down by lower court.
सत्र न्यायालयाने यापूर्वी दोन वेळा आसारामचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत.
Cannot delete this panel
हे पटल काढून टाकणे अशक्य
In the land of straightforwardness he will act unjustly and will not see the eminence of Jehovah. Isaiah 26: 10.
पुन्हा पुन्हा यहुदातील बहुतेकजण यहोवाच्या सत्याच्या प्रकाशात चालण्याऐवजी, त्याच्या विरोधात गेले आणि त्यांनी खऱ्‍या उपासनेचा त्याग केला.
They are citizens of India.
हे नागरिक मूळचे भारतातले आहेत.
The police have rounded up two suspects.
या दोन संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी कूच केलीय.
This is a historic fall, according to analysts.
राजकीय विश्लेषकांच्या मते, हा ऐतिहासिक प्रसंग आहे.
Law and order has collapsed.
कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
Some 50 MLAs of Congress and NCP are in touch with the BJP.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी ५० आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा भाजपाचा दावा आहे.
The first occurred in Paradise Valley.
दक्षिण गोलार्धात घडलेली ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.
The police had registered cases against them and appropriate action would be taken against them.
गुन्हा दाखल असून त्यांच्यावर निश्‍चित कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
It might create a law and order problem.
अशामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
Our space programme keeps making us proud with the exemplary achievements.
‘आपल्या अंतराळ कार्यक्रमाने नवनवीन उच्चांक गाठून प्रत्येकवेळी अभियानाने आपली मान सदैव उंचावली आहे.
Rahul , Rishabh Pant, Vijay Shankar and Siddarth Kaul.
रणजीत पाटील, राहुल जाधव, विजय पाटील, सुभाष पवार आदी उपस्थित होते.
Tax rates are the highest in this country.
हा देशातील सर्वात जास्त करभरणा आहे.
It will be located in Mumbai.
ला मुंबईत येणार आहेत.
1 dried red chilli
१ लाल सुकलेली मिरची,
Antana Mukherjee said, Its a great honour and Im excited to be part of IFFI.
“इफ्फीमध्ये स्थान मिळणे हा मोठा सन्मान आहे”, असे अतानू मुखर्जी यांनी यावेळी सांगितले.
At this time an animal, usually a sheep or a goat, is slaughtered in every household that can afford it, and great banquets are prepared, with an obligation to give food to the poor.
एकादशी ते पौर्णिमा या पाच दिवसांंपैकी कोणत्याही एका दिवशी घरांघरांतून उसाच्या दांडक्यांचे मंडप घालून त्यांत तुळस आणि बाळकृष्ण यांचे विवाह संपन्न होतात.
That was important to me.
ही गोष्ट माझ्यासाठी फार महत्त्वाची होती.
There were huge protests.
याठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली.
The first phase of the project has been completed.
योजनेच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले.
The police team was headed by SOG incharge Sub Inspector (SI) Ravindra Yadav and SI N S Bisht of Patel Nagar police station.
नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनावरुन वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले, विशेष पोलीस शाखेचे प्रवीण राठोड आणि त्यांच्या .
Senior Sena leaders like industries minister Subhash Desai and environment minister Ramdas Kadam will also be present on the occasion.
यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, उद्योग मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.
The film is being directed by Remo DSouza.
हा सिनेमा रेमो डिसूजा दिग्दर्शित करतोय.
World Bank support to Swachh Bharat Mission (Gramin)
स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) ला जागतिक बँकेचं सहकार्य लाभणार
Several years ago, I went to Mauritius to understand these things.
या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी मी खूप वर्षापूर्वी मॉरीशसला गेलो होतो तेव्हा मी राजकारणात नव्हतो.
In the last two years, the production of ethanol and its sales have gone up by three times.
मागील २ वर्षात इथेनॉलचे उत्पादन आणि त्याची विक्री तीन पटीने वाढली आहे.
It comes as a dried powder which is mixed with a specific liquid before being injected either just under the skin or into a muscle.
ही वाळलेल्या पावडरसारखी असते जी एकतर अगदी त्वचेखाली किंवा स्नायूमध्ये इंजेक्शन देण्यापूर्वी विशिष्ट द्रव मिसळून दिली जाते.
Chandrayaan-2 an attempt to divert attention from economic disaster: Mamata Banerjee
आर्थिक मंदीपासून लक्ष हटवण्यासाठी ‘चांद्रयान-2’ चा उपयोग : ममता बॅनर्जी
I was ignored.
मी नजर चुकवली.
Air pollution has shrouded much of north India.
उत्तर भारतात हवा प्रदूषणाने धुमाकुळ घातला आहे.
This is the why the doctors resorted to strike.
त्यामुळे डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले होते.
Some were told to pay Rs 10 lakh.
काही उद्योगपतींना यांनी साडे दहालाख कोटी रुपयांचे कर्ज दिलेले आहे.
But this is totally false and baseless.
पण हे आता पूर्णपणे खोटं आणि असत्य वाटतंय.
Gujarat: Narayan Sai, son of Asaram found guilty in a rape case, by Surat Sessions Court.
नवी दिल्ली : सूरतच्या सेशल कोर्टने आसारामचा मुलगा नारायण साईला दोन बहीणींवर बलात्कार प्रकरणी दोषी ठरवले आहे.
So I went to an online Bible and did a search for 1914.
केतन: जयेश मला दोन गोष्टींसाठी तुझी प्रशंसा करावीशी वाटते.
Police are investigating the entire case.
तर पोलीस संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
To achieve what you want to do
इच्छित साध्य करण्यासाठी
The police finally pacified them and brought the situation under control.
अखेर पोलिसांनी जमावाची समजूत काढून त्यांना शांत करून परिस्थितीवर नियंत्रण आणलं.
Frenzied mobs torched houses, shops, vehicles, a petrol pump and pelted stones at residents and police personnel.
जमावाने घरे, दुकाने, वाहने, एक पेट्रोल पंप पेटवून दिला, तसेच नागरिक आणि पोलिसांवर दगडफेक केली होती.
Four companies participated in the bidding.
एकूण चार कंपन्यांनी या स्पध्रेत भाग घेतला.
This government is ignoring farmers.
शासन मात्र याकडे दुर्लक्ष करून शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडत आहे.
The Shiv Sena has never traded in politics.
शिवसेनेने कधीच राजकारणाचा व्यापार केला नाही - राऊत
Accountability is critical for the future growth of out party.
पक्षाच्या भविष्यातल्या वाढीसाठी पराभवाचं उत्तरदायित्व महत्त्वाचं आहे.
The film has touched the mark of 200 crores at the box-office.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा आकडा पार केला होता.
The Commissioner immediately delivered this petition to the Mauritian Government.
हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात आला.
This is not Goa, this is Maharashtra: Sharad Pawar
हे गोवा नाही, महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र काहीही खपवून घेणार नाही – शरद पवार
The hearing in the case relating to the Ayodhya Ram Mandir-Babri Masjid land dispute is currently underway in the Supreme Court of India.
अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पूर्ण झाली आहे.
His name is also recorded in Guinness Book of World Records.
त्यांच्या नावाची दखल गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही घेतली गेली आहे.
ICC Champions Trophy
आयसीसी चॅम्पियन्स चषक
Active participation of all of you, the common people, is extremely essential in the efforts made by the government.
सरकारच्या या प्रयत्नांमध्ये सामान्य माणूस म्हणून तुम्हा सर्वांचा सक्रिय सहभाग खूप आवश्यक आहे,त्याशिवाय हे शक्य नाही
Aditya challenged Harshvardhan's panel against his own mother Sanjana Jadhav.
आदित्यनं स्वत:ची आई संजना जाधव यांच्या विरोधात हर्षवर्धन यांचं पॅनल उभं करत आव्हान दिलं.
It contained gold, silver and cash, all worth Rs.
त्यात सोने-चांदी व रोकड रकमेचा समावेश होता.
Out of the total land of India, 51.53 per cent is owned by one per cent people.
एक टक्के लोकांजवळ देशाच्या एकूण मालमत्तेचा 51.53 टक्के हिस्सा आहे.
This has instilled fear among the villagers.
यामुळे या बिबट्यासंदर्भात ग्रामस्थांमध्ये भीती पसरली होती.
It will be powered by Intel Core i7 processor.
प्रोसेसर इंटेल कोर i7 वर वितरीत करण्यासाठी आहे.
The government has issued the orders in this regard.
सरकारने याबाबत मार्गदर्शकतत्वे जारी केले आहेत.
Following this, she went to her parents home.
त्यानंतर ती आई-वडिलांसह माहेरी गेली.
Youve a very good question.
एक अतिशय उत्तम प्रश्न तुम्ही विचारला आहे.
The woman filed a complaint with the police in this regard.
याबाबत महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा नोंदवला.
The idea of a joint Lok Sabha and Assembly elections is not new to India.
लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्रित घेण्याचा विचार नवीन नाही.
But the situation was the same.
पण, परिस्थिती जैसे थेच होती.
Her words are borne out of experience.
त्यांचे शब्द अनुभवातून आलेले आहेत.
It tasted different.
वेगळाच वास येत होता.
for it is not wise to ask that. Why is this type of thinking so dangerous?
सुरुवातीला मिसर देशात इस्राएल लोकांचे पाहुणे म्हणून स्वागत करण्यात आले होते.
Your first paycheck?
तुमची पहिली कमाई?
He has informed about this from his Twitter account.
या संदर्भातील माहिती त्रिशाने स्वत:तिच्या ट्विटरवरुन दिली आहे.
Thousands of devotees visit the temple during Sitarama Kalyanam every year.
कोट्यवधी भाविक नियमितपणे मंदिरात जाऊन आपल्या आराध्याचे दर्शन घेतात.
The bilateral talks between the two leaders are going on.
दोन्ही नेत्यांमध्ये या दरम्यान द्विपक्षीय चर्चा झाली.
13 A POWERFUL REASSURANCE FROM HEBREWS SMALLEST LETTER
११ एलीयास हटर आणि त्यांचे उल्लेखनीय हिब्रू बायबल
In the past, the Danube slowed down at this point and became shallow, creating a natural crossing.
गतकाळात, डान्यूब नदीचा प्रवाह अगदी याच ठिकाणी कमी होत असे आणि पात्र फार उथळ होत असे ज्यामुळे लोकांना नदी पार करायला एक नैसर्गिक मार्ग तयार झाला होता.
Women's long jump silver medalist India's Neena Varakil during the athletics competition.
जकार्ता आशियाई स्पर्धेत महिलांच्या लांब उडीत भारताच्या नीना वराकिलने रौप्यपदक जिंकले.
India is the second largest country in the world in terms of population.
जगभरात सगळ्यात कमी झोप घेणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये भारता दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Government and private property worth hundreds of crores was also damaged during the violence.
त्यावेळी उसळलेल्या हिंसाचारात सुमारे कितीतरी कोटी रुपये शासन व वैयक्तिक मालमत्तेचे नुकसान झाले होते.
The claim has been made by three top Congress leaders in a letter to Union Home Minister Rajnath Singh.
काँग्रेसच्या तीन ज्येष्ठ नेत्यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
Thus Francis Rawdon-Hastings redrew the map of India to a state which remained more or less unaltered until the time of Lord Dalhousie.
अशा प्रकारे फ्रान्सिस रॉडन-हेस्टिंग्जने लॉर्ड डलहौसीच्या काळापर्यंत कमीतकमी अप्रबंधित राहिलेले भारताचा नकाशा अशा राज्यात वळविला.
We benefit now, and we certainly can expect blessings in the future.
पण, आपल्याला माहीत आहे की असे केल्यानेच यहोवाचा आशीर्वाद व संमती आपण मिळवू शकतो आणि खरे यश मिळवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.
The selfie camera is 8 MP.
तर सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे.