english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Thus Israel dwelt in the land of the Amorites.
तेव्हा इस्राएल लोकांनी अमोरी लोकांच्या प्रदेशात तळ ठोकला.
Malaria is spread by anopheles mosquitoes.
अ‍ॅनाफिलीस डासामुळे हिवताप (मलेरिया) चा प्रसार होतो.
I sleep with the lights on.
मी लाईट चालू ठेवून झोपते.
He then lodged a complaint with Naupada Police.
त्यामुळे त्याने नागपाडा पोलिसांत तिच्याविरुद्ध तक्रार केली.
A video of elephants is currently getting viral on social media.
सध्या एका बदकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Tourists are not coming here.
येथे पर्यटकांची गर्दीही पहावयास मिळत नाही.
Do not eat raw vegetables or unpeeled fruit.
चिरून ठेवलेल्या भाज्या किंवा फळे खाऊ नका
Whats in the letter?
पेपरात काय आलंय?
Vidya Balan is one of the most popular Bollywood actors.
बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये विद्या बालन हे नाव घेतले जाते.
Nail the time, place and date.
उत्सवची तारीख, वेळ आणि ठिकाण ठरवा.
Nothing happened afterward.
त्यानंतर पुढे काहीच झाले नाही.
If your PAN is not linked with Aadhaar by this date, then your PAN will become inoperative.
जर आपण या तारखेपर्यंत आपला पॅन आधारशी जोडला नसेल तर तो निष्क्रिय होईल.
This keeps blood from flowing to the brain.
यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होत नाही.
We are one.
म्ही एक आहोत.
In Phase 1, the Ministry of Health Family Welfare with the support of all the other line ministries has already undertaken several activities like: Diagnostics laboratories network has been expanded and our testing capacity increasing every day.
पहिल्या टप्प्यांत, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने, इतर मंत्रालयांच्या सहकार्याने, अनेक कामे याआधीच सुरु केली आहेत.
For loans of up to Rs 4 lakh, no security is needed.
4 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सिक्युरिटीची गरज लागत नाही.
But the dispute could not be settled.
मात्र, हा वाद मिटण्यास तयार नव्हता.
People of the area are stunned over the incidents.
या घटनेमुळे गड परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त होत करत आहेत.
It won't be forgotten.
हे विसरुन चालणारे नाही.
This provides great relief to bank account holders.
यामुळे बँकेच्या कर्जधारकांना मोठाच दिलासा मिळाला आहे.
But how much is myth and how much reality?
पण इतक्या कल्लोळ माजविणाऱ्या अश्या अफवेबद्दल खरं किती आणि खोटं किती ?
Union Minister of Road Transport and Highways, Nitin Gadkari presided over the meeting.
अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी होते.
Keep your hands on both the sides of your legs.
दोन्ही हात खांद्यापासून जीमनीवर सरळ ठेवावे.
Mumbai NCP president and chief spokesperson Nawab Malik said, If the BJP fails to pass the floor test in the state Legislative Assembly and its government collapses, the NCP will then contemplate other alternatives to form the government.
मुंबई, वृत्तसंस्था | “विधीमंडळामध्ये विश्वास ठरावानंतर भाजपाचे सरकार कोसळले तर राष्ट्रवादी पर्यायी सरकारचा विचार करेल,” असे महत्वपूर्ण वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांनी केले आहे.
Nicodemus interest in this man from Nazareth does not seem to wane.
नासरेथच्या या मनुष्याबद्दल निकदेमाची जिज्ञासा कमी होत नाही.
Prithvi Shaw and Shikhar Dhawan have given a steady start to Delhi Capitals.
दिल्ली कॅपिटल्ससाठी सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी चांगली सुरुवात करुन दिली आहे.
He considered the actor's advice and example to be his Ten Commandments.
पेशव्यांचे कार्य व अधिकार हे मुख्य प्रधानाच्या समकक्ष होते.
We do this every year.
आम्ही हे दर वर्षी करतो.
You are the only developing country which hosts the headquarters of UN agencies.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थेचे मुख्यालय असणारा केनिया हा एकमेव विकसनशील देश आहे.
Through you the country has lot of expectations.
तुम्हा सर्वांकडून देशाच्या अपेक्षा देखील खूप आहेत.
Symptoms of this Condition
ही परिस्थिती लक्षणे
Both have not been identified.
यातील दोघांचा अद्याप शोध लागलेला नाही.
The drains on either side of the road have been choked and wastewater is flowing on the road.
या रस्त्याच्या दोन्ही बाजूची गटारे बुजली असून पावसाळ्यात रस्त्यावर पाणी वाहून रस्त्याची दुर्दशा होते.
After Pentecost 33 C.E., the disciples continued Jesus work of evangelizing.
३३ पेन्टेकॉस्टनंतर शिष्यांनी ही चांगली बातमी घोषित करण्याचे कार्य सुरू ठेवले.
The world has changed a lot.
जग अतिशय त्रासले आहे.
But the media too, has a key role to play here.
आणि यामध्ये प्रसार माध्यमे अतिशय महत्वपूर्ण भूमिका पार पाडू शकतात
So, this place is of historic importance.
त्यामुळेही या ठिकाणाला एक प्राचीन महत्त्व आहे.
In the 'Sankalpapatra' BJP said it will push for Bharat Ratna for VD Savarkar, Jyoti Rao Phule and Savitribai Phule.
महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्रवीर सावरकर यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजपने आपल्या संकल्पपत्रात म्हटले आहे.
New setting name
नवीन सेटिंग नाव
SpiceJet, a cheaper airlines company in the country, has offered a cheap air travel offer to the passengers.
स्पाईसजेट विमान कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त दरात हवाई सफर करण्याची ऑफर दिलीय.
As news of her resurrection spread throughout Joppa, many became believers.
( प्रे. कृत्ये ९: ३६ - ४२) यांपैकी काहींना, दुर्कसने स्वतः आपल्या असामान्य दयाळू वृत्तीमुळे मदत केली असावी.
This will help address the issue.
यामुळे ही समस्या दूर होण्यास मदत होईल.
Im very selfish as an actress.
एक अभिनेता म्हणून मी स्वार्थी आहे.
The post-mortem report has declared that the girl was raped and murdered.
शवचिकित्सा अहवालात या तरुणीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
Such men thus rid themselves of the wives of their youth, perhaps to marry younger women or even pagan women.
तरुण स्त्रियांशी किंवा खोट्या दैवतांची उपासना करणाऱ्‍या स्त्रियांशी लग्न करण्यासाठी ते असं करायचे.
This is happening all around us.
या सर्व गोष्टी आपल्या सभोवती चालू असतात.
This is why every birth of this rare cat is significant.
आपल्या सगळ्यांना माहित आहे कि, आपल्या जीवनात शिक्षणाला खूप अनन्य साधारण महत्व आहे.
During the 1970s April was awarded Queensland Entertainer of the Year 197475.
१९७७-१९७८मध्ये साली महाराष्ट्र शासनाचा केशवसुत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
In these villages, most of the residents are farm labourers.
या गावातील बहुतेक शेतकरी कुटुंब आहेत.
whos in there
कोण होते त्यात
Rahul Gandhi and Priyanka Gandhi Vadra were also present.
प्रियांका गांधी आणि राहुल गांधी या मतदारसंघात येणार होते.
He had been going sick for last few months.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला.
But Gandhi was reluctant.
पण गांधीजींनी नकार दिला.
"""Don't waste your time living someone else's life."
तो दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात वाया घालवू नका.
However, he did not say how long the restrictions would continue.
मात्र तो कधीपर्यंत कायम असेल तसंच कोणते निर्बंध शिथील असतील याची माहिती दिली नाही.
Police have registered a case and initiated further investigation in the case.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरू केला.
More rain likely in region
राज्यात या जिल्ह्यात पावसाची शक्यता
Many have lengthy commemorative inscriptions.
त्यांचे अनेक ग्रंथ मृद्‌‍गंध प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहेत.
However, it is yet to be found.
परंतु अजून धागेदोर सापडले नाही.
Goa is a tourist state.
गोवा हे पर्यटन क्षेत्र आहे.
You have blocked pop-ups for this website.
ह्या संकेतस्थळासाठी आपण पॉप-अप अडवले आहेत.
It was a defeat for the BJP.
हा पराभव प्रदेश भाजपच्याही जिव्हारी लागला होता.
The film also starred Aamir Khan in a lead role.
या चित्रपटात आमीर खानदेखील होता.
Hindu community does not mean BJP, he said.
भाजप म्हणजे हिंदू समाज नाही . संघाच्या सरचिटणीसांचे वक्तव्य !
There will be peace and happiness in the family.
परिवारात सुख आणि शांती राहील.
They are being deprived of their rights.
त्यांना मानवाधिकारापासून वंचित ठेवले जात आहे.
Farmers leader Sharad Joshi passes away in Pune
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे पुण्यात निधन
Bollywood actor Nawazuddin Siddiqui is spending his time in his hometown in Uttar Pradesh.
बॉलीवूडचा अष्टपैलू अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या उत्तर प्रदेशातील आपल्या गावात निकांत वेळ घालकत आहे.
Delhi: Deepika Padukone joins students at Jawaharlal Nehru University, during their protest against #JNUViolence .
मुंबई: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानं भाजपा नेत्यांकडून अभिनेत्री दीपिका पादुकोणवर टीका सुरू आहे.
Someone was working in a government office.
ताई एका सरकारी कार्यालयात नोकरी करत होत्या.
What do these symptoms look like?
ही लक्षणं दिसल्यावर काय कराल?
He has been booked under Narcotics act.
अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
The cast and other details of the movie are yet to be announced.
सिनेमाची कास्टींग आणि इतर माहिती येणं अद्याप बाकी आहे.
If you remove your Master Password your information will not be protected if your computer is compromised.
आपले संगण धोक्याच्या परिस्थितीत असल्यास मुख्य पासवर्ड काढुन टाकल्यावर माहिती संरक्षित राहणार नाही.
I want to know
मला जे जाणुन घ्यायचे आहे.
the Greater Hyderabad Municipal Corporation
ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका
His father retired from Indian Coast Guard.
त्याचे वडिल इंडियन एअर फोर्समधून निवृत्त झाले आहेत.
He said steps had already been initiated in this regard.
त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
Is that really possible?
हो, आपल्याला हे शक्य आहे.
They live in leaf litter.
पत्र्याच्या शेडमध्येच ते राहतात.
However, claims that God is somehow an accomplice to suffering, that he is unable to prevent it, or that suffering is a mere figment of our imagination offer scant comfort to those who suffer.
शिवाय, हे विश्‍वास, बायबलमधल्या न्यायी, शक्‍तिमान आणि प्रेमळ देवाच्या वर्णनाच्या अगदीच विरोधात आहेत.
But they didnt have a doctor.
मात्र तिथे मुलांचे डॉक्टर उपलब्ध नव्हते.
He immediately gets up.
त्यामुळे तो तात्काळ उठतो.
The proposal has been sent to the government for approval.
प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला आहे.
Traffic policeman thrashed
वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की
The BMC supplies 3,800 million litres water to Mumbai daily.
मुंबई शहराला दररोज 3 हजार 800 दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा होतो.
Anyone of us.
आपल्या सर्वांपैकीच कोणी तरी….
Such religious reformers as Martin Luther and John Calvin spoke of a return to Biblical values.
संपूर्ण युरोपभर रोमन कॅथलिक चर्चच्या बेलगाम वागणुकीवर नाराजी पसरली.
I haven't even begun.
मी तर सुरुवातही केली नाहीये.
Its perfect for kids.
मुलांसाठी ठीक आहे.
Experts say the situation will continue for the next few days.
पुढचे काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
But there are practical difficulties.
मात्र, काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल.
Windowpanes, tables and chairs were smashed in the attack.
या तोडफोडीत खिडकीच्या काच, टेबल, दरकाजाचे नुकसान केले. धुमाकूळ .
"""She was studying at Delhi's Lady Shri Ram College."
त्यांचे शिक्षण दिल्लीतल्या लेडी श्रीराम कॉलेज मध्ये झाले आहे.
The sides of the abdomen is yellowish red.
पोटाकडील बाजू पिवळसर असते.
This is your problem.
असो तो तुमचा प्रश्न आहे.
Curiel demonstrated considerable sportsmanship by walking Minter around the ring with his hand raised and encouraged the fans to applaud their local fighter.
नंतर इंडिअन माऊंटेनिअरिंग फाउंडेशननेही अशाच प्रकारची कमिटी स्थापन केली, आणि त्यावर सल्लागार म्हणून नानावटींना नेमले.
This government only makes announcements.
हे सरकार फक्त घोषणा करत आहे.
Some have been successful.
यातील काहीच जणांनाच यश मिळाले आहे.
It maintains the desired moisture level.
हे शक्य आर्द्रता इच्छित पातळी राखण्यासाठी करते.