english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
A case has been registered at the city Police station. | याची शहर पोलीसात नोंद झाली आहे. |
SAIL also improved its market share from 13.7 in 2015-16 to 14.0 in 2016-17. | 2015-16 मध्ये हा आकडा 11.901 एमटी इतका होता. |
For that they merit our words of appreciation. | काही ख्रिस्ती बांधवांनी पौलाला “आधार व मदत ” कशाप्रकारे दिली? |
Police yet to make arrests | पोलिसांना अद्यापही सापडेना अजहर |
Don't trust anyone. | कोणावरही अति विश्वास ठेऊ नका. |
The poem is so beautiful. | खूप छान आहे ही कविता. |
In both series, he had major roles. | ह्या दोन्ही अधिवेशनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. |
You have started. | ती आपण सुरू केलेली आहे. |
The congregation is made up of about 130 Kingdom publishers. | ते आपल्या पावलांकरता दिव्यासारखे आहेत. |
The body was handed over to relatives after a post-mortem examination. | उत्तरीय तपासणीअंती मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. |
Energy is a basic human need. | ऊर्जा ही मानवाची मूलभूत गरज आहे. |
Add onions and saut till pink. | कांदा घाला आणि गुलाबी रंगावर परता. |
People dont want BJP in power again: Sharad Pawar | पुन्हा देशात भाजपाची सत्ता येणार नाही…शरद पवार यांचे भाकीत |
I dont care what others think. | बाकीच्या लोकांचा विचार मी करणार नाही. |
Petrol prices unabatedly rose in the country for the last couple of days. | देशात गेल्या काही दिवसांपासून देशातील पेट्रोलचे दर हे प्रचंड वेगाने वाढत चालले आहेत. |
They are interested only in winning the election. | त्यांना फक्त निवडणूक लढविण्यात रस आहे. |
Tension prevailed in the village. | गावात तणाव वाढला. |
We have a list. | आमच्याकडे एक सूची आहे. |
He also noted that India is among the world's fastest-growing economies. | भारत हा वेगाने विकास करत असणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याचंही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. |
But how do I deal with it? | पण ते कसेबसे सोसेन मी. |
Taking practical, compassionate action in behalf of older ones demonstrates the principle behind Pauls counsel: Go on carrying the burdens of one another, and thus fulfill the law of the Christ. Gal. | वयस्क बांधवांना मदत करण्यासाठी दयाळूपणे आवश्यक पावले उचलणे हे पौलाने दिलेल्या या सल्ल्यामागील तत्त्वाला अनुसरून आहे: “एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. ” — गल. |
With this hope, with the same conviction, once again I congratulate all of you. | हीच आशा, याच विश्वासाने पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो |
Though we expect our spiritual fight to intensify, we know the outcome. | आपले शत्रू खरे तर विनाकारण आपल्याविरुद्ध लढतात. पण आपण धीर सोडत नाही. |
Patil said here. | पाटील यांनी यावेळी बोलताना दिले. |
Mumbai won the last two matches. | गतविजेत्या मुंबईला पाचपैकी दोन सामने जिंकता आलेत. |
I didnt say anything. | मी काहीच बोलले नाही . |
He was not worried. | त्याची चिंता नव्हती. |
Then add the potatoes, salt and pepper. | नंतर त्यात शिजवलेली बाजरी, मूग आणि चवीपुरते मीठ घाला. |
It is not clear yet what caused the accident. | नेमकी ही दुर्घटना कशामुळे घडली हे अद्याप कळू शकलं नाही. |
ROME: Second-seeded Roger Federer and seven-time champion Rafael Nadal secured berths in the quarterfinals, while third-seeded Andy Murray withdrew from the Italian Open, a clay-court French Open tune-up. | वृत्तसंस्था /रोम : एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या इटालियन खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्विसचा तृतीय मानांकित रॉजर फेडरर तसेच स्पेनचा माजी विजेता आणि माजी टॉप सीडेड राफेल नदाल यांनी एकेरीच्या तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला. |
Bhutan is Indias friend. | भुतान हा भारताचा अतिशय जवळचा मित्रदेश आहे. |
The villagers are protesting against installation of stone-crushers. | चि-याचे तुकडे टाकण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. |
Once they are able to follow along and to understand at least basic Bible truths, children can also make a public declaration of their faith by participating with brief comments. | अर्थात, आपल्या सभा ख्रिस्ती धर्मजगताच्या देवळांमधील उपदेशांसारख्या असू नयेत. |
I am thankful to Home Minister Amit Shah. | अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांचे मी विशेष आभार मानतो. |
Patil has said. | पाटील यांनी घोषित केले. |
The film is based on the story of Arunachalam Muruganantham. | चित्रपटाची कथा अरुणाचलम मुरुगनाथन या व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे. |
10 teams are taking part in the tournament. | या वर्ल्डकपमध्ये १० टीम भाग घेणार आहेत. |
Happiness will come from the children. | मुलांकडून आनंदवार्ता समजतील. |
But the relatives allege that the police was trying to cover up the issue. | मात्र, पोलिसांकडून याप्रकणी टाळाटाळ होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. |
Bengal Warriors take him for 77.75 lakh. | बंगाल वॉरियर्सने त्लाय 77.75 लाखांत आपल्या चमूत घेतले. |
The Haryana elections will be held alongside Maharashtra. | महाराष्ट्रासोबतच हरियाणातही विधानसभा निवडणूक आहे. |
This led to conjecture that rivalry between both the leaders is becoming apparent. | यामुळे या दोन्ही नेत्यांमधील मतभेद हे टोकाला गेल्याचे अधोरेखीत झाले आहे. |
Modi is corruption himself: Rahul | मोदी सरकारने भ्रष्टाचार केला आहे: राहुल |
He also offered to tender his resignation. | तसेच राजीनाम्याचीही तयारी दर्शवली. |
There was risk. | त्यामुळे धोका निर्माण झाला होता. |
The police has seized four cars from them. | पोलिसांनी या टोळक्याकडून चार गाड्या जप्त केल्या आहेत. |
But the government didnt do anything. | पण, त्यातून राज्य सरकार काहीही शिकले नाही. |
The incident occurred in Sambhal district. | संबळ जिल्ह्यातील एका शमसोई गावात हा प्रकार झाला. |
He was residing in a hostel there. | तिथल्या वसतिगृहातच राहत होतो . |
My health is fine. | माझी प्रकृती उत्तम आहे. |
What is Psoriasis? | सोरायसिस काय आहे? |
The matter came up for hearing before a bench headed by Chief Justice Ranjan Gogoi. | सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. |
India-Bangladesh relationship is very deep. | भूतान आणि भारताचे संबंध अतिशय चांगले आहेत. |
In this regard, the Prime Minister announced provision of financial assistance up to US 1.4 billion in the form of budgetary support, currency swap and concessional lines of credit to fulfil the socio-economic development programmes of the Maldives. | या संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी मालदीवच्या सामाजिक विकासाच्या कार्यक्रमांना पूर्ण करण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद, चलन व्यवहार आणि सवलतीच्या व्याजदराने कर्जाच्या माध्यमातून 1.4 अब्ज डॉलर अर्थसाहाय्याच्या तरतुदीची घोषणा केली. |
How is the process carried out? | कसे न्याय्य ही प्रक्रिया? |
Petrol, diesel price hiked for second consecutive day | बजेटच्या दुसऱ्या दिवशीच कडाडले पेट्रोल-डिझेलचे दर |
He said explicitly that . | ’ असे स्पष्टपणे सांगितले. |
Although the school authorities lodged a complaint at the local police station, the police have not taken any action, she alleged. | तसेच याप्रकरणी शाळेत तक्रारही दाखल करूनही शाळा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. |
The final decision will be taken in a couple of days. | दोन दिवसात या उमेदवारीवर अंतिम निर्णय घेण्यात येईल. |
But what is the definition of secularism? | मात्र स्वकेंद्रीततेची व्याख्या तरी काय करावी? |
Maybe they were right about that. | कदाचित त्यांना हीच वेळ योग्य वाटली असावी. |
The cities which are shortlisted are Mumbai, Pune, Nagpur, Amravati, Aurangabad and Nashik. | मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सांगली, अहमदनगर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलडाणा, मुंबई उपनगर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश हॉटस्पॉटच्या यादीत करण्यात आलेला आहे. |
The proposal has been approved. | प्रस्ताव मंजूर झाला. |
A question also begs to be asked. | , असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. |
he said quietly. | ’’ तो शांतपणे म्हणाला. |
If we too seek meekness, Jehovah will bless us. Zephaniah 2: 3. Given a Commission | आपल्या इब्री बांधवांनी आपली कदर केली नाही हे त्याने फार मनाला लावून घेतले नाही. |
Their dances are unique. | त्यांचा डांस अभूतपूर्व आहे. |
But he insisted on it. | त्याने मात्र तशीच ताणून दिली. |
What is the correct time? | काय आहे गुढीपाडव्याचा योग्य मुहूर्त? |
Teachers across the country have discharged their responsibilities, which is commendable. | देशभरातील शिक्षकांनी त्यांची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल ते कौतुकास पात्र आहेत असे पोखरीयाल यांनी सांगितले. |
The police, however, foiled it. | तथापि पोलिसांनी ही चिता हटवली. |
The farmers were already under a heavy debt. | शेतकऱ्यांवर आधीच कर्जाचा बोजा आहे. |
Still, I wanted to serve God, but I did not know what to do. | मी अॅडव्हेंटिस्ट चर्चला गेलो, एबनेझर चर्चला गेलो, मॉरमॉन चर्चला गेलो. |
The twins, each weighing 22 tonnes, were then lifted on to the Helipad Lawn and placed there until their restoration in front of the Jal Vihar, the monumental banquet hall. | नुकत्याच या जुळ्या तोफा राजभवनातील जल विहार (बँक्वेट हॉल) हॉलच्या समोर दर्शनी भागात ठेवण्यात आल्या. राष्ट्रपतींच्या हस्ते या तोफांपुढे कोनशिला ठेवण्यात येणार आहे. |
That is surprisingly common, by the way. | खरं तर, हे आश्चर्यकारकरित्या सार्वत्रिक आहे. |
He has been admitted to hospital. | यामुळे त्याना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. |
Meanwhile, her husband might feel neglected. | बाळाची काळजी घेत असताना तिला भावनिक तृप्ती मिळत असावी. |
I started writing about things that touched me. | माझ्या मनात जे विषय आले ते मी उत्साहाने लिहू लागले. |
West Bengal: Members and workers of Youth Congress staged protest on the streets of Kolkata over political situation in Karnataka. | कोलकाता – कर्नाटकमध्ये जी राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे त्या अस्थिरतेचा निषेध करत युवक कॉंग्रेसने पश्चिम बंगालमध्येही आंदोलन केले. |
She was so terrified . | तशी ती एकदम दचकली. |
It has to be seen. | , हे पाहावे लागणार आहे. |
In Thuringia the relationship between the two parties had been far more collaborative. | इंदिरा गांधी ह्या दोघांमधे जवळचे राजकीय संबंध होते. |
About 80 different stalls were set up in the exhibition. | सुमारे 80 स्टॉल्सवर नवनवीन उत्पादने मांडण्यात आली आहेत. |
Sachin Tendulkar shared the video on Twitter. | सचिन सावंत यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. |
He underlined the importance of social distancing, asking media to generate awareness about its importance, inform people about the lockdown decision by states, and also highlight the impact of spread of the virus, through inclusion of international data and case studies about other countries in the papers. | प्रसारमाध्यमांनी सरकार आणि जनता यांच्यातला दुवा बनावे आणि जनतेच्या प्रतिसादाच्या बातम्या त्वरित स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर प्रसिध्द कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.सामाजिक अंतर राखण्याचे महत्व अधोरेखित करतांनाच, त्यांनी माध्यमांनाही त्याविषयी जागृती करण्यास सांगितले. |
However, he died during the treatment, doctors told the police. | मात्र, तिथे उपचार सुरू असतानाच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. |
New Delhi: Gold and prices are hitting record-high levels. | नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत आहेत. |
Three accused were arrested by the police later. | त्या नंतर तिघा संशयितांना आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिले. |
It was great journey and it has motivated me further to work hard and achieve everything I want. | हा एक शानदार प्रवास होता आणि यापासून मला अजून मेहनत करण्याची प्रेरणा मिळत आहे. |
The case has been registered at Santacruz Police Station. | सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. |
So learn to accept traffic as a normal part of your life, and do what you can to make the best of it! | तेव्हा, या समस्येला स्वीकारून जगायला आणि हाती मिळत असलेल्या वेळेचा सदुपयोग करायला शिका. (g०५ ११ / २२) |
Doctors said he died of asphyxiation. | उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. |
Police and forensic team rushed to the spot. | स्फोटकेविरोधी पथक, तसेच न्यायवैद्यक पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. |
Angels play a role in the final gathering and sealing of anointed ones. ( Read Matthew 24: 31. Rev. | अभिषिक्त जणांना शेवटी एकदाचे एकत्र करण्याच्या व त्यांच्यावर शिक्का मारण्याच्या कार्यातही देवदूत सहभाग घेतात. |
BJP chief Chandrakant Patil. | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. |
PM to visit Guwahati, Itanagar and Agartala tomorrow | पंतप्रधान उद्या गुवाहाटी, इटानगर आणि आगरतला दौऱ्यावर |
"""For the moment, I am not thinking about joining any party,"" he says." | यावर बच्चू कडू म्हणाले की, माझा सध्या कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा विचार नाही. |
In particular, the film Valley Girl capitalized on this cultural curiosity. | त्यामुळेच पौराणिक संस्कृतात ही मुलगी पारंगत झाली. |
However, his father had never shown much interest in their beliefs. | त्याच्या वडिलांना मात्र त्यांच्या विश्वासात फारसा रस नव्हता. |
Understandably, this was a major challenge. | पण हे एक आव्हानच होते. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.