english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Without water no human being can live.
पाण्याशिवाय अन्नधान्याचे उत्पादन होऊ शकत नाही व अन्नाशिवाय मानवासह कोणताही जीव जगू शकत नाही.
A suicide case has been registered at Ambad police station.
अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
What is their link?
त्यांचा सबंध काय?
It has been said that she wished to cause the pagan author to be totally forgotten.
लिहून झालं की ती संपूर्ण लिखित नक्कल तोंडपाठ करायची.
Watch this report to know what exactly is happening.
नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी पाहा हे वृत्त.
The family was supportive.
कुटुंबाचे आधार होते.
All the MPs from all the parties of both the Houses deserve appreciation.
दोन्ही सभागृहांमधील सर्व पक्षांचे नेते यासाठी अभिनंदनास पात्र आहेत.
And he laid hold on the dragon, that old serpent, which is the Devil, and Satan, and bound him a thousand years,
त्या देवदूताने त्या जुनाट अजगराला म्हणजे सैतानाला धरले आणि एक हजार वर्षासाठी साखळदंडाने बांधून ठेवले.
Many examples of this can be given.
यामधे अनेक उदाहरणे देता येतील्.
They were immediately rushed to Bombay Hospital.
त्यांना तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
What does your doctor say?
“ काय म्हणाले डॉक्टर?
At the time of the accident, there were 35 passengers in the bus.
भीषण बस अपघातात 35 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
The man grew great, and grew more and more until he became very great.
इसहाकाने भरपूर संपत्ती मिळवली आणि तो खूप श्रीमंत झाला.
The real reason behind the murder will be established after further investigation and examination.
या चौकशीनंतरच हत्येमागील खरे कारण काय होते हे स्पष्ट होईल.
News agency ANI has tweeted a video in this regard.
सध्या ANI या वृत्तसंस्थेने या प्रकाराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
India and China are landlocked Nepals two giant neighbours.
चीन आणि भारत हे नेपाळचे दोन बलाढ्य शेजारी.
President's Secretariat President of India Presents International Gandhi Awards for Leprosy The President of India, Shri Ram Nath Kovind, presented the International Gandhi Awards for Leprosy to Dr N.S. Dharmashaktu under the Indian nomination (individual) category and the Leprosy Mission Trust under the institutional category today (February 6, 2020).
राष्ट्रपती कार्यालय राष्ट्रपतींनी कुष्ठरोगासाठीचे आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार केले प्रदान नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2020 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज डॉ. एम.
Those who served as judges or as witnesses in judicial matters were warned of the danger of following after the crowd.
किंवा ते स्वतःच रस्ता चुकले असतील.
Strain this mixture into a bowl.
हे मिश्रण ट्रेमध्ये ओतावे.
Another important area of discussion in the Inter State Council is Education.
आंतर-राज्य परिषदेमध्ये आणखी एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे.
TTD EO Anil Kumar Singhal, additional EO AV Dharma Reddy, SP A Ramesh Reddy and other officials took part.
धर्मपाल मेश्राम, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा,राम जोशी, संजय निपाने आदी उपस्थित होते.
Sonia and Rahul Gandhi are directors and major shareholders in Young Indian limited, which owns AJL.
राहुल गांधी आणि सोनिया गांधी यंग इंडिया प्रायव्हेट कंपनीमध्ये संचालक आहेत.
PM Modi will talk to the students through a video conference on the occasion, as per the official statement.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
On 13 January 2016, he SC also ordered not to hold proceeding in Assembly till 18 January 2016.
१३ जानेवारी २०१६- सर्वोच्च न्यायालयाने १८ जानेवारीपर्यंत विधानसभेचे कामकाज न घेण्याचे आदेश दिले.
The police and fire brigade rushed to the site after being informed by locals.
इमारत कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले आहे.
Two killed in bus accident
बसच्या धडकेत दोघे ठार
We seek out his company. By regularly talking to Jehovah in prayer, he becomes real to us, a trustworthy friend.
या जगाचा सामना करणे हे, सुरूंग पेरलेल्या जमिनीवरून चालण्याप्रमाणे असू शकते.
Earlier too, BJP leaders Ajaykumar Bisht (UP CM Yogi Adityanath) and Vijay Goyal had tried to compare Modi with Shivaji.
यापूर्वी देखील उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर भाजप नेत्यांनी वारंवार मोदींची तुलना थेट महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे.
India was listed among the top 30 countries at high risk from Coronavirus.
कोरोनाव्हायरस सर्वात जास्त पसरण्याचा धोका असणाऱ्या 30 देशांच्या यादीत भारत (India) सतराव्या स्थानी आहे.
Jammu and Kashmir: Five terror suspects have been arrested by a joint team of police & security forces in Sopore area of Baramulla district.
श्रीनगर : जम्मू काश्‍मिरमधील बारामुला जिल्ह्यातील सोपोरे भागातून पाकस्थित लष्कर - ए - तोयबाच्या पाच अतिरेक्‍यांना अटक करण्यात आली
What is in my hands?
माझ्या हातात हात काय अडकवलास!
It feels very bad.
खूप डल वाटतंय.
She filed a complaint against him on Mahila police station last week.
गेल्या आठवड्यात तिने महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Only the signing is left.
केवळ शिक्का मोर्तब होणे बाकी होते.
The Kolkata Metro is a Mass Rapid Transit Urban Railway network in Kolkata, India.
कोलकाता मेट्रो (बांगला: কলকাতা মেট্রো)' ही कोलकाता शहरामधील एक जलद परिवहन रेल्वेसेवा आहे.
Even when he fled because of Absalom, David had confidence in Jehovah
दावीद अबशालोमाच्या भीतीने पळून गेला, तरी त्याचा यहोवावर भरवसा होता
However, Rajya Sabha Members of the Parliament (MPs) Chhatrapati Sambhaji Raje has clarified that he does not support this bandh.
मात्र या बंदला पाठिंबा नसल्याचं खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे.
BJP national president Amit Shah addresses the rally
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी संपर्क फॉर समर्थन
Residents have demanded action against the civic officials and the contractors.
ठेकेदार, आधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची नागरीकांची मागणी
This is insensitivity.
हा असंवेदनशीलतेचा कळस आहे.
On this occasion...
या वेळी उपस्थित .
His clothes were torn.
त्याच्या अंगावरील कपडे फाडले जातात.
They are again sprayed with water.
ते पुन्हा धुवुन विसळुन व्यस्थित ठेवले जातात.
The Devils campaign of deception has produced in people everywhere a spirit of rebellion against Bible laws and principles.
सैतानाच्या या ठकबाजीमुळे जगात सर्वत्र लोकांमध्ये बायबलच्या नियमांविरुद्ध व तत्त्वांविरुद्ध बंड करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली आहे.
BJP leader Gopichand Padalkar.
वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर भाजपच्या संपर्कात
The river flows in front of our village.
नदी आपल्या गावाच्या समोरून वाहते.
By giving worshipful honor to the political state, its symbols, and its military might, to which they look for hope and salvation.
राष्ट्राला, त्याच्या चिन्हांना व त्याच्या लष्करी बळाला आराधनेच्या बरोबरीचा आदर देतात आणि त्यांच्यावर आशा ठेवून तारणाची अपेक्षा करतात.
At the third house, there are several young people seated in the front yard.
तिसऱ्‍या घरी बरेच तरुण घराबाहेर अंगणात बसलेले होते.
The first way is pretty simple.
प्रथम पद्धत सोपी आणि काहीसे सर्वसाधारण आहे.
The splendid batting performances of skipper Virat Kohli, Rohit Sharma, and KL Rahul ensured India's victory.
टीम इंडियाच्या या विजयात रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुलच्या स्फोटक फलंदाजीचा मोठा वाटा होता.
The body weakens.
शरीराचा बोजडपणा कमी होतो.
The Supreme Court has ordered BCCI to reconsider S Sreesanths lifetime ban.
सुप्रीम कोर्टाने BCCI ला श्रीशांतला घातलेल्या आजीवन बंदीवर फेरविचार करण्याचे आदेश दिले आहेत.
Three cases were closed due to lack of evidence.
तीन खटले अपुर्‍या दस्तावेजांअभावी अडकून पडले आहेत.
Where were you all this time?
कुठे होतीस इतका वेळ?
They have seen your processions, God, even the processions of my God, my King, into the sanctuary.
विजयाच्या मिरवणुकीचे नेतृत्व करणाऱ्या देवाला लोक बघतात. माझा देव, माझा राजा विजयांच्या मिरवणुकीचे नेतृत्व करीत आहे, ते लोक बघतात.
It is not BJPs defeat, it is my defeat, said Raghubar Das.
रघुवर दास यांनीही पत्रकार परिषदेत सांगितले की, 'हा भाजपचा पराभव नाही तर माझा वैयक्तिक पराभव आहे.
It is the institution.
याच संस्था आहे.
A crown of thorns was placed on his head.
त्याच्या डोक्मयावर मोरपिसांचा मुकुट शोभत होता.
So the numbers what you see over here, the hexadecimal numbers are in fact the machine code for this program.
तर येथे आपण पहात असलेले हेक्सडेसीमल संख्या हे प्रोग्रामसाठी मशीन कोड आहेत.
This stretches from south-east to north-west.
या पूर्वेकडून पश्चिमेकडे पसरल्या आहेत.
The Committee shall complete its work and submit its report within three months of the date of its first meeting.
याशिवाय 5 आणखी सदस्य आणि एक सदस्य सचिव या समितीत राहणार आहे.
When the cloud above the tabernacle eventually rises, the Israelites begin a march that will bring them to the desert plains of Moab 38 years and one or two months later.
यहोवाच्या साक्षीदारांनी छापलेले “उत्तम देश पाहा ” (इंग्रजी), या माहितीपत्रकाच्या पृष्ठ ९ वरील नकाशावर इस्राएली लोकांनी कोठून प्रवास केला ते पाहिल्यास तुम्हाला खूप मदत होईल.
The article explains that the war reporters had substantially higher rates of serious depression and post - traumatic stress disorder than did [a comparison group of 107] reporters who did not cover wars.
स्वीडिश वैज्ञानिकांना हे आढळून आले की, एका स्त्रीची मुख्य स्पर्श इंद्रिये काम करत नसतानाही तिच्यावर मऊ केसांचा कुंचला फिरवल्यावर तिला छान वाटले.
But NCP chief Sharad Pawar ruled out any such possibility.
पण ही शक्यता शरद पवार यांनी नाकारली आहे.
With the Assembly elections in Madhya Pradesh approaching very fast, the war of words between the ruling BJP and main opposition Congress has intensified.
"भोपाळ मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक जशी जवळ येऊ लागलीय सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस पक्षातील सोशल मीडियावरील ""वॉर"" अधिकच पेटू लागले आहे. सध्या ."
Following this, the car rammed against a tree on the roadside.
यामुळे ही गाडी थेट रस्त्यानजीक असलेल्या झाडाला धडकली.
Moreover the candlesticks with their lamps, that they should burn after the manner before the oracle, of pure gold.
सोन्याचे दीपवृक्ष आणि दिवे करवून घेतले. आतल्या सर्वांत पवित्र गाभाऱ्याच्या समोर योजना केल्याप्रमाणे लावण्यासाठी हे दिवे होते.
It doesnt happen like that.
त्याप्रमाणे घडतेच असं नाही.
Siddaramaiah wants Rahul to contest LS polls from Karnataka. calls him next PM
कर्नाटकातून लोकसभा निवडणूक लढवा, राहुल गांधींना सिद्धरामैय्या यांची ऑफर
Regularly read him a story, and listen to him express his joys and concerns about the day.
असे केल्यास त्याचा मुलगा मोठा होत असताना पित्याबरोबर खुल्या मनाने दळणवळण करत राहील.
The economy is suffering as a result.
त्यामुळे अर्थव्यवस्था संकटात आली आहे.
Therefore, there is discontent amongst the employees.
त्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये नाराजी पसरली आहे.
Body of boy found on school premises
शाळेच्या मैदानावर पुरुषाचे गुप्तांग सापडले
Many students are doing better in this exam.
तसेच अनेक विद्यापीठात परीक्षक म्हणूनही काम केले आहे.
Malang is directed by Mohit Suri and bankrolled jointly by T-Series and Luv Films.
मोहित सूरीचा दिग्दर्शित चित्रपट मलंग टी-सीरिज आणि लव्ह फिल्म्स निर्मित आहे.
But we have received complaints.
परंतु आमच्या तक्रारींची नोंद घेण्यात आली आहे.
The five-person committee that awards the Nobel Peace Prize is appointed by the Norwegian Parliament.
शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा नॉर्वेच्या संसदेकडून निवड करण्यात आलेल्या पाच सदस्यांची समिती करते.
It was a different era, she says.
तो म्हणाला, तो काळ वेगळा होता.
"""I am the worker who follows orders of the party."
मी पक्षाच्या आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता आहे.
It is called the spill-over effect.
हे तर म्हणतात स्वींग प्रभाव.
Many sentiments were hurt when the Hindu Code Bill was being debated and sadhus threw stones at Parliament house.
संसदेमध्ये हिंदू कोड बिलावर चर्चा सुरू असताना अनेकांच्या भावना दुखावल्या होत्या आणि साधूंनी संसद भवनावर दगडफेक केली होती.
Till date, 37 persons have tested positive for coronavirus.
आतापर्यंत त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 37 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
The question has been asked.
असाही सवाल विचारला आहे.
The soundtrack of the film has been composed by A R Rahman.
थ्रीडी इफेक्टमध्ये असलेल्या या चित्रपटाला ए आर रेहमानने संगीत दिले आहे.
However, many analysts remain sceptical about these figures.
मात्र अनेक शास्त्रज्ञांनी या आकड्यांविषयी चिंता व्यक्त केली असून हे आकडे दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं आहे.
After this statement, the Opposition walked out of the house.
या घोषणेनंतर विरोधी पक्षाने सभागृहातून वॉक आऊट केले.
This has been criticised by opposition parties.
यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली.
Don't wash your face too often.
चेहरा सतत धुवू नका.
Tom and Mary are always at each other's throats.
टॉम आणि मेरी तर एकमेकांचे गळे धरूनच असतात.
Sanjeeda and I have been very good friends.
'सुनैना आणि माझ्यात घट्ट मैत्री होती.
the Registry of the High Court
उच्च न्यायालयाची नोंद
After assuming the charge,the Minister also held a meeting with the senior officers of the Ministry where hewas briefed on the key initiatives and policy issues of the Ministry.
पदभार स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन यांनी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन महत्वाचे उपक्रम आणि धोरणाबाबत माहिती घेतली.
The prices of fish have gone up.
मासळीचे भाव गगनाला भिडले आहे.
He writes in Urdu, Punjabi and English language and till date has authored nearly 40 books.
त्यांनी मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी ह्या चार भाषांत मिळून सुमारे १५० संशोधनपर लेखांची निर्मिती केली आहे.
His conversion to Buddhism sparked a revival in interest in Buddhist philosophy in India and abroad.
त्यांच्या बौद्ध धर्मात केलेल्या धर्मांतराने भारतात व परदेशात बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभिव्यक्तीमध्ये पुनरुज्जीवन घडून आले.
Three of the daughters had been married.
तीन बहिणींची कशीतरी लग्नं झाली होती.
But,she claimed,no action was taken.
मात्र, कारवाई झाली नाही, असा आरोपही मुलीने केला आहे.
Meanwhile, a trough...
दरम्यान, बंधार्‍याच्या तात्काळ .
This one is an apt example.
हे उदाहरण प्रातिनिधिक आहे.
If we clearly understand and firmly believe that Jehovah our God is one Jehovah, we will do all we can to give him exclusive devotion, serving him as he approves. Heb.
किंवा मग, उच्च शिक्षण घेऊन ‘ मोठ्या गोष्टी ’ साध्य करायची इच्छा कदाचित आपल्या मनात निर्माण झाली आहे.