english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
But that is hardly likely.
परंतु याची शक्यता तशी कमीच आहे.
Yes, the possibility is there.
होय, अशा संधी आहे.
Team India chief selector MSK Prasad addressed the media as he announced the squads for India's upcoming tour of West Indies.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीच्या संघाची घोषणा निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी केले.
Through centuries, there have lived countless devotees, in every age and time.
शतकानुशतके प्रत्येक काळात आणि युगात असंख्य भक्त होऊन गेले आहेत.
Is wheat really good for your health?
आपल्या तब्येतीसाठी सोयाबीन खरंच चांगलं आहे का?
The Bill further provides for hearing the married Muslim woman upon whom talaq is pronounced, before the accused is released on bail by the Magistrate.
दंडाधीकाऱ्यांकडून आरोपीला जामीन देण्यापूर्वी संबंधित विवाहित महिलेचे म्हणणे ऐकून घेण्याची तरतूदही यात आहे.
Silver prices also climbed.
तसंच चांदीच्या दरातही वाढ झालेली बघायला मिळाली आहे.
He found great comfort in reading Psalm 46. Zephaniah 3: 17. and Mark 10: 29, 30.
स्तोत्र ४६, सफन्या ३: १७ आणि मार्क १०: २९, ३० ही वचनं वाचल्यामुळे हेनरीला खूप सांत्वन मिळालं.
"""We will disclose it at the right time,"" he said."
योग्य वेळ आल्यावर आम्ही ती जाहीर करू, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
According to a study, men who consume diets high in fat and sleep less during night time are more likely to feel sleepy during the day.
नुकत्याच केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणानुसार जे पुरुष चरबी अधिक असणारे पदार्ख खातात ते लोक रात्री कमी झोपतात आणि दिवसा त्यांना अधिक झोप येते.
Many houses have collapsed.
तर अनेक घरांची पडझड झाली आहे.
That was discussed in the meeting.
असा सवाल बैठकीत करण्यात आला.
The four suspects in the Hyderabad rape case have been killed by the police.
हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पोलिस घटनास्थळी तपासणी करण्यासाठी घेऊन गेले होते.
He rejected Darwins theory of evolution, and he affirmed that true Christians should not engage in secular war. Isaiah 2: 4.
त्यांनी डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धान्त अमान्य केला आणि खऱ्‍या ख्रिस्ती लोकांनी जगिक युद्धांत भाग घेऊ नये या मताला दुजोरा दिला. — यशया २: ४.
You should take any decision carefully.
प्रत्येक निर्णय सावधपणे घ्या.
He also advised the farmers to use modern technology in the agriculture field.
तसेच शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत असताना सेंद्रीय खताचा वापर करा असा संदेश त्यांनी शेतक-यांना दिला.
Later, Priyanka said she would be happy to contest from Varanasi if asked by the Congress chief.
याला उत्तर देताना प्रियंका म्हणाल्या की, जर काँग्रेस अध्यक्षांनी मला वाराणसीतून निवडणूक लढवण्यास सांगितले, तर मला आनंद होईल.
The Election Commission is expected to announce the poll dates early next week.
निवडणूक आयोग पुढील आठवड्यात निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करु शकतो, असे बोलले जात आहे.
Double decker train
डबल डेकर रेल्वे
Case has been registered in Urva police station.
याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
He has many films coming up.
त्याला पुढे अजूनही चित्रपटांच्या भरपूर आहे.
There have been no casualties.
कुठलीही जीवित हानी झालेली नाही.
That was how he thought.
असा त्यांच्या मनात आला.
This will result in longer travel durations.
त्यामुळे प्रवासास लागणाऱ्या कालावधीतीही आणखीनच भर पडत आहे.
The fishermen were facing several problems.
शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.
Details on that here .
याविषयी सविस्तर माहिती.
Effective September 2011, the Maharashtra state government has entrusted CGSI to establish and manage the Maharashtra state consumer helpline.
२०१७ पासून पुढे ज्ञान दिवस म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने घेतला आहे.
He was not feeling well.
त्याचा मनसुबा ठीक नव्हता.
This is.... nothing?
एवढंच ना ?
Anushka Sharma has garnered appreciation not only as an actor but also as a producer.
अभिनेत्री अनुष्का शर्माने केवळ अभिनय क्षेत्रातच स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करुन दाखवले नाही तर निर्माती…
The BJP has a government both at the Centre and in the state.
राज्यात व केंद्रात भाजप व शिवसेनेचे सरकार आहे.
The case was being probed by the Pune Police.
पुणे एसीबीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू होती.
Pain in the joints or muscles
स्नायू किंवा संयुक्त वेदना.
From 2016 facility has been provided for submission of Jeevan Parmaan digitally as authentication for proof of identity of the individual pensioners.
2016 पासून निवृत्ती वेतनधारकांना डिजिटली जीवन प्रमाणपत्राची सुविधा देण्यात आली आहे.
Spiritism has been practiced not only by the Babylonians but also by supporters of Babylon the Great, the world empire of false religion.
भूतविद्येची शिकवण ही केवळ बॅबिलोनी लोकच जोपासत होते असे नाही. तर, मोठ्या बाबेलचे समर्थक, अर्थात खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्यदेखील भूतविद्येशी संबंधित प्रथांना जोपासते.
This leads us to the question, Why do people go into such a difficult profession?
मग प्रश्‍न असा उद्‌भवतो, की लोक इतका आव्हानात्मक पेशा का निवडतात? ( g०२ ३ / ८)
They dont vote for the BJP.
ते भाजपला मतदान करीत नाहीत.
Degradation of forests ultimately leads to a decrease in oxygen and a sufficient increase of carbon dioxide in the atmosphere.
जंगलांच्या विखुरणामुळे शेवटी वातावरणात ऑक्सिजनची घट आणि कार्बन डाय ऑक्साईडची पुरेशी वाढ होते.
Production of Hand-sanitizers to fight against Covid-19 Shri Paswan said 165 distilleries and 962 independent manufacturers were given licenses to produce hand-sanitizers across the country, which has resulted in production of 87,20,262 litres of hand-sanitizers (as on 11.5.2020).
कोविड-19 विरुद्ध लढ्यासाठी हँड-सेनिटायझर्सचे उत्पादन पासवान म्हणाले की, देशभरात 165 डिस्टिलरी आणि 962 स्वतंत्र उत्पादकांना हँड-सेनिटायझर्सचे उत्पादन करण्याचा परवाना देण्यात आला असून यामुळे 87,20,262 लिटर हँड-सेनिटायझर्सचे उत्पादन झाले आहे.
The deceased players have been identified as Shahnawaz Khan who hailed from Indore, Adarsh Hardua (Itarsi-Hoshangabad), Ashish Lal (Jabalpur) and Aniket Varun (Gwalior).
शाहनवान खान (इंदौर), आदर्श हरदुआ (इटासरी), आशीष लाल (जबलपूर) आणि अनिकेत (ग्वलियर) अशी अपघातात ठार झालेल्या हॉकी खेळाडुंची नावे आहेत.
He informed the police about it.
त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली आहे.
However, they were let off later after questioning.
पण, नंतर लवादाने चौकशी करेतोवर त्यांच्यावरील निलंबन मागे घेतले गेले.
Majority of these terrorists were cadre of Jaish-e- Mohammad.
यामध्ये सर्वात जास्त दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे आहेत.
What does that mean to you
आपण याचा अर्थ काय?
Hence the day is celebrated as the anniversary.
त्यामुळे हा दिवस धुमधडाक्यात साजरा केला जातो.
Three militants killed in encounter in Srinagar
श्रीनगरमध्ये तीन आत्मघातकी दहशतवाद्यांचा खात्मा
He had this incredible ability to mould conditions in his favour.
या माणसाकडे कोणत्याही स्थितीत ती वेळ आपल्या बाजूने करून घेण्याची विलक्षण, अद्भूत क्षमता होती.
Many big companies have shut down.
तर अनेक कंपन्यांनी मोठी कामगार कपात केली आहे.
This cycle goes on.
हे चक्र अव्याहतपणे चालत राहते.
All-India Majlis-e-Ittehadul Muslimeen (AIMIM) President Asaduddin Owaisi slammed Home Minister Amit Shah stating that the idea of India was much bigger than the Hindi language, Hindu religion, and the ideology of Hindutva.
भारत म्हणजे केवळ हिंदी, हिंदु आणि हिंदुत्व नव्हे, अशी टीका एम्आयएम्चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर ट्वीटद्वारे केली आहे.
But most of all, it is Magical!
मात्र सर्वाधिक महत्त्वाची ठरते ती ममताच!
Ganesh (hockey), Balbir Singh (Punjab Police - hockey), Pritam Singh Kherri (cart races) and Sarwan Singh Bal (kabaddi).
साळशिंगी - किशोर गायकवाड (भाजप), शेलवड - गणेश पाटील (भाजप), नाडगाव - रूपाली जीवन राणे (भाजप), मनूर - प्रतिभा नीलेश टिकारे (भाजप)
We have learnt a lot from this series.
या मालिकेतून आम्ही खूप काही शिकलोय.
Math, Physics, Chemistry, Botany and Zoology are being taught.
केवळ रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित हे चारच विषय शिकवण्यात येत आहेत.
Then he decided to use the Bible and Insight on the Scriptures to study the life of David.
आणि एकदा तर त्याच्या स्वतःच्या पत्नीनंही त्याची थट्टा केली.
I would highly recommend it.
मी तशी जोरदार शिफारस करेन, असे त्या म्हणाल्या.
On what mountain did this event take place?
ही घटना कोणत्या डोंगरावर घडली?
This is a British legacy.
हा ब्रिटिशांकडून चालत आलेला वारसा आहे.
The Congress had promised the relief from loans to farmers during its Assembly election campaign.
काँग्रेसने निवडणूक प्रचारादरम्यान शेतकरी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते.
He made this announcement via Twitter.
याबद्दल त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली होती.
This is compassion.
ही करुणेची वृत्ती आहे.
Australia lead the series 1-0.
ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
Crop like wheat, gram, potato, pulses and linseed was destroyed in this rain.
यामुळे कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, मका आदी पिकांचे नुकसान झाले.
These elections had taken place in the backdrop of BJP electoral wins in Gujarat, MP, Rajasthan and Chattisgarh.
गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड सारख्या राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांमध्येही हा मुद्दा विशेष गाजला.
His request was accepted.
त्यांची ही विनंती मान्य करण्यात आली आहे.
The police have registered a case against an unknown person in the matter.
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
Further to this, avoid having non-vegetarian food.
या व्यतिरिक्त नेहमी गरिष्ठ आहाराचे सेवन करणे टाळावे.
Who Got What
कोणाला काय मिळाले?
There were 11 candidates.
यातील ११ उमेदवारांची निवड करण्यात आली.
And we have moved on.
आणि आम्ही पुढे निघालो.
The Government of India honoured him with Shorya Award.
सरकारने त्याला शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवले आहे.
I dont think thats going to do much.
मला नाही वाटत फार काही करता येईल.
Soldiers spent the day opening packages from their families.
धोंडे कॉलेजनेत्यांना वेळोवेळी वेगवेगळं व्यासपीठ उघड करून दिले.
They dont want peace.
त्यांना शांतता नको, समझोता नको.
The training camp was led by Maulana Yusuf Azhar alias Ustad Ghauri, who is Jaish chief Masood Azhar's brother-in-law.
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याचा मेव्हणा मौलाना युसुफ अझहर या या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नेतृत्त्व करत होता.
It could be due to climate change.
हवामान बदलामुळे त्रास होऊ शकतो.
An accused in the conspiracy of murder of journalist Gauri Lankesh has been arrested by the Special Investigation Team (SIT) police in Karnataka.
पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलीस विशेष पथकाने (एसआयटी) हिंदू युवा सेनेच्या नवीन कुमारला अटक केली आहे.
The money raised through this match will go to the Australian Red Cross Disaster Relief and Recovery Fund.
तर सामन्याच्या माध्यमातून जमा झालेला आर्थिक निधी हा ऑस्ट्रेलियाच्या रेडक्रॉस आपात्कालिन सहाय्यता निधीला देण्यात येणार आहे.
Water is supplied through tankers in villages.
काही गावांना तर टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
There is a new 8-inch floating HD touchscreen infotainment system with Android Auto, Apple CarPlay, Hyundai iblue and Voice Recognition.
यात नवीन डॅशबोर्ड आणि माउंटेड ऑडिओ, ब्लूटूथ व क्रूज कंट्रोल असून, अँड्राईड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 8 इंच नवीन टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्ट देण्यात आले आहे.
Why are we not discussing it?
यासंदर्भात आपण चर्चा का करत नाही आहोत?
Appropriate action has been taken against the accused in this regard.
त्यानुसार, याप्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात आली आहे.
These are all ideas.
या सर्व संकल्पना आहेत.
Given the condition of the tiny shed, we wondered whether we were its first human occupants.
त्या लहानशा खोलीची अवस्था पाहून वाटत होते की आमच्याआधी इथे पूर्वी कधीच माणसे राहिली नसतील.
What will the quality of education be?
तिथल्या शिक्षणाचा दर्जा कसा असेल ?
All the structures were damaged in the incident.
या घटनेत संपूर्ण बिल्डिंग उद्ध्वस्त झाली होती.
The case of Ram Mandir in Ayodhya is pending in the Supreme Court.
अयोध्येतला राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा वाद सुप्रीम कोर्टामध्ये आहे.
The lockdown has been imposed in the country to prevent the spread of coronavirus.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
A number of important issues were discussed in this meeting.
या बैठकीत विविध महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
The painted stork mainly eats fish, frogs and snakes.
दर्तर हे पक्षी प्रामुख्याने मासे, गोगलगाय, टॅडपोल्स खातात.
But the accident left the family deeply shaken.
पण या अपघाताने संपुर्ण कुटूंब विखुरले.
He was taken to the Sunder Lal Hospital by Virender, but doctors declared him brought dead.
नवरदेवाच्या नातेवाईकांनी तातडीने सुरेंद्रला दवाखान्यात दाखल केले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Doing a film is not easy.
ती चित्रपट करू सोपे नाही.
To date, there is no specific medicine recommended to prevent or treat the coronavirus.
आजपर्यंत कोरोना विषाणू टाळण्यासाठी किंवा त्यावर उपचार म्हणून कोणतेही विशिष्ट औषध उपलब्ध नाही.
On the contrary, nations that do not empower its citizens to be politically educated have way worse health outcomes than nations whose citizens are politically engaged.
त्यांच्या तत्त्वज्ञानातून केवळ देशातीलच शोषित लोकांना प्रेरणा मिळाली नाही, तर इतर देशातील शोषित लोकांना प्रेरणा मिळत आहे.
and What Future for the Sheep and the Goats?
आणि “मेंढरे आणि शेरडे यांच्यासाठी कोणते भवितव्य आहे? ”
Several important government offices like the Central Building,District Collectorate,Pune Zilla Parishad and important police establishments are located in Pune city.
या परिसरात पुणे पोलीस आयुक्तालय, शैक्षणिक कार्यालय, पुणे जिल्हा परिषदेची नवी इमारत यासह अन्य महत्त्वाची कार्यालये आहेत.
This has considerably reduced scholarship release time and now it is possible to release scholarship in the same academic year in which admission is taken.
तसेच शिष्यवृत्ती प्रदान करण्याच्या कालावधीत मोठी घट झाली आहे. आता ज्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतला आहे त्याचवर्षी शिष्यवृत्ती प्रदान करणे शक्य झाले आहे.
Later, the two leaders together addressed media.
त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
This poses many problems.
तर यातून अनेक समस्या निर्माण होत असतात.