english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
He was studying Islam.
ते इस्लामचे अभ्यास करत होते.
But she kept silent.
पण ती शांत होती…
They eat up the sin of my people, and they set their heart on their iniquity.
“लोकांच्या पापांमध्ये याजक सहभागी झाले. त्यांना ती पापे आणखी पाहिजे आहेत.
It is being assumed that he might have committed suicide.
त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
The farmers would also be given subsidy.
यात शेतकऱ्यांना पेन्शन सुविधाही पुरवल्या जाणार आहेत.
He was wearing red damask vestments and had simple leather shoes on his feet.
लिओच्या राज्यकालात बाल्कन प्रदेशात हूण व वेस्ट गॉथ यांच्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला होता.
How long does it take you?
केवढी लांबण लावतो च्यायला तू?
Both locations are owned locally.
हे दोघेही परदेशात स्थायिक झाले आहेत.
There is lot more to be told.
अजून बरेच काही सांगता येईल.
The education in these schools is getting affected.
या शाळांतील विद्यार्थ्यांचे आतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे.
The people of Kashmir are being oppressed.
काश्मीरच्या जनतेचा आवाज दाबला जात आहे.
This update will fix bugs and other non-critical problems.
हे अद्ययावत बग व इतर विना-गंभीर अडचणींचे निर्धारण करते.
The finale of Bigg Boss 14 is finally here.
बिग बॉसचा 14 वा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे.
Prime Minister Narendra Modi has also proved to be resoundingly popular among women and the young at the national level.
यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदीच अधिक लोकप्रिय असल्याचे दिसून आले.
BJP president Amit Shah arrives in Jammu.
भाजप अध्यक्ष अमित शहा मुंबईत येत आहे.
Subsequently, IIITDM Kurnool will be declared as an institute of National Importance with the power to award degrees to students
याचबरोबरबर आयआयआयडीएम कुर्नुलला विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याच्या अधिकारासह राष्ट्रीय संस्थेचा दर्जा जाहीर केला आहे.
Rafale is a good aircraft.
राफेल हे एक लडाऊ विमान आहे.
This too, will have to be ratified by Parliament.
त्यावरही संसदेचे शिक्कामोर्तब होणे आवश्यक आहे.
A lot depends on the mental state.
खूप मूड अवलंबून असते.
Meanwhile, Fadnavis also accused the Thackeray government of betraying the farmers.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याची टीका केली आहे.
'Yahweh is slow to anger, and abundant in loving kindness, forgiving iniquity and disobedience. and that will by no means clear the guilty, visiting the iniquity of the fathers on the children, on the third and on the fourth generation.'
तू म्हणालास, ‘परमेश्वराला रागवायला वेळ लागतो. तो महान प्रीतिने भरलेला आहे. परमेश्वर अपराधांची व अधर्माची क्षमा करतो पण जे लोक अपराधी आहेत त्यांना परमेश्वर नेहमी शिक्षा करतो. त्यांच्या मुलांना व नातवंडांना शिक्षा करतो आणि पंतवंडाना देखील त्या वाईट गोष्टी बद्दल शिक्षा करतो.’
so that I won't by any means, if there come with me any of Macedonia and find you unprepared, we (to say nothing of you) should be disappointed in this confident boasting.
कारण कोणी मासेदोनियाचा मनुष्य माझ्याबरोबर आला, आणि जर त्याने तुम्हांला तयार नसलेले पाहिले, तर तुम्ही लज्जित व्हाल असे आम्हाला म्हणायचे नाही. तर आम्ही लज्जित होऊ.
Most of the film's prop cast overacts, including Neil Nitin Mukesh, Jackie Shroff, Mandira Bedi, Evelyn Sharma and Mahesh Manjrekar.
नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर, मुरली शर्मा, मंदिरा बेदी हे सगळे तगडे कलाकार सिनेमात प्रभासचाच प्रभाव जास्त जाणवत असल्यामुळे दबले जातात.
He also called on Prime Minister Narendra Modi.
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही इशारा दिला.
If you are employed, you may feel pressured to produce more. Often we do not find time to make well - thought - out decisions.
सर्व “कष्टी व भाराक्रांत ” जनांना येशूने दिलेले निमंत्रण त्याकाळातील बहुतेक लोकांना अतिशय भावले असेल यात शंका नाही.
The fire brigade managed to control the fire.
अग्निशमन दलाने शर्थीच्या प्रयत्नाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळविले.
Later, they returned to Hakkari to rebuild their destroyed villages.
त्यानंतर नथुराम गोडसे गांधींना मारण्यासाठी परत दिल्लीत आले.
Priyanka Gandhi was appointed Congress general secretary in-charge of Uttar Pradesh East in the view of upcoming Lok Sabha elections.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधीची पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Congress MLA Asif Mohammed Khan, who disrupted Delhi CM Arvind Kejriwal's press conference.
काँग्रेसचे आमदार असिफ मोहोम्मद खान यांनी गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्रकारपरिषदेत गोंधळ घातला.
Where did that evil slave come from, and how did it develop? Jesus spoke of the evil slave immediately after discussing the faithful and discreet slave.
‘ विश्‍वासू व बुद्धिमान दासाविषयी ’ चर्चा केल्यावर लगेच येशूने वाईट दासाबद्दल सांगितले.
Was the temptation real or imaginary?
जर तो फक्‍त दृष्टांत असता, तर येशूला खरंच उडी मारण्याचा मोह झाला असता का?
The video was posted by Indian Forest Service officer Parveen Kaswan on his Twitter handle and the same was forwarded to him by his friend.
हा फोटो त्यांचे मित्र भारतीय वन अधिकारी (आयएफएस) परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.
The hilarious scenes, the songs and the storyline of the film were all loved by the audience.
या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांचे अभिनय, या चित्रपटाची कथा, या चित्रपटाची गाणी सगळेच काही प्रेक्षकांना भावले होते.
Rohit Sharma and Virat Kohli played very well.
या लढतीत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात मैदानात जबरदस्त टक्कर झाली होती.
S President Donald Trump will attend 'Howdy Modi'
' हाउडी मोदी' कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश. पहिल्यांदाच अमेरिकेचे राष्ट्रपती भारतीय समुदायाला संबोधित करणार
Recently, the teaser of the film was unveiled on social media.
नुकतेच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
Did women get any security?
महिलांना सुरक्षा मिळाली का?
Scale is important to us.
सियाचीन आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
you are an idealist.
आपण आदर्श आहे.
The Congress and the NCP are set to go in together as an alliance,as are the Shiv Sena and the BJP.
भाजपाविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळतेय.
Jehovah Blesses Those Fearing Him
जे यहोवाचे ‘ भय धरतात त्यांना तो आशीर्वाद ’ देतो
Why is Amit Shah responsible?
अमित शहांकडे कोणती जबाबदारी?
He was formerly also the head of the Department of Civil and Environmental Engineering at IIT Kanpur.
त्यासोबतच कानपूर आयआयटीमध्ये सिविल इंजिनिअर विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
After reading the brochure and conferring with their own legal or tax advisers, many have been able to help support the religious and humanitarian activities of Jehovahs Witnesses worldwide and maximize their tax benefits while doing so.
एखादी व्यक्‍ती आता किंवा मृत्यूनंतर आपल्या मृत्यूपत्रानुसार आपली मालमत्ता भेट म्हणून कोणकोणत्या प्रकारे देऊ शकेल, याबाबतीत अधिक माहिती पुरवण्यासाठी हे माहितीपत्रक लिहिण्यात आले होते.
The film has also been dubbed in Hindi, with the voices of Abhishek Bachchan, Kareena Kapoor Khan, Anil Kapoor, Madhuri Dixit and Jackie Shroff.
या सीरिजच्या हिंदी व्हर्जनमध्येही बघिराला अभिषेक बच्चन, काला (भारतीय अजगर) करिना कपूर, शेरखानला जॅकी श्रॉफ, निशा (भारतीय कोल्हा) माधुरी दीक्षित, बल्लूला अनिल कपूर यांनी आवाज दिला आहे
Therefore, behold, I will allure her, and bring her into the wilderness, and speak comfortably unto her.
“म्हणून मी (परमेशवर) तिला शिकवीन. मी तिला वाळवंटात नेईन. मी तिच्याशी प्रेमाने बोलेन.
You can imagine how rapidly Coronavirus spreads. And once it begins to spread, it is very difficult to contain.
तुम्ही कल्पना करू शकता की कोरोना विषाणूचा फैलाव किती झपाट्याने होऊ शकतो आणि जेव्हा याचा फैलाव होऊ लागतो तेव्हा त्याला आवर घालणं अतिशय अवघड होतं.
"""We are very satisfied at the result,"" he said."
ते म्हणाले की, या निकालाने आम्ही खूप आनंदित आहोत.
I support Maratha reservation demand.
मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे.
Preparations for Chhath Puja are also underway.
छठ पूजेची तयारीही चालू आहे.
Alternatively, several export houses, garment store chains, textile mills, leather companies, boutiques, fashion show organisers, jewelry houses and media houses recruit professionals interested in a career in fashion designing.
दुसरीकडे, अनेक कपड्यांची दुकाने, निर्यात दुकाने, लेदर कंपन्या, टेक्सटाइल मिल्स, बुटीक, फॅशन शो आयोजक आणि दागिने शॉप्स यामध्ये काम करण्यासाठी फॅशन सल्लागार आणि फॅशन डिझायनर तरुण व्यावसायिकांची भरती करतात.
A 29-year-old woman filed a complaint.
तर, २९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
Cops immediately reached the incident spot and detained the bus driver.
अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बस चालक व बस ताब्यात घेतली.
According to the reports from DNA, a source has revealed to the publication.
त्यामध्ये उपस्थित असलेल्या एका सूत्राच्या हवाल्याने 'डीएनए' हे वृत्त दिले आहे.
That lie upon beds of ivory, and stretch themselves upon their couches, and eat the lambs out of the flock, and the calves out of the midst of the stall.
पण तुम्ही सर्व सुखसोयी उपभोगता. तुम्ही हस्तिदंती पलंगावर झोपता आणि गाद्या-गिर्द्यावर पसरता. तुम्ही कळपातील कोवळी कोकरे व गोठ्यातील वासरे खाता.
The meeting was attended by Deputy Chief Minister Ajit Pawar, Water Resources Minister Jayant Patil, Urban Development Minister Eknath Shinde, Industries Minister Subhash Desai, Revenue Minister Balasaheb Thorat and PWD Minister Ashok Chavan.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री अदिती तटकरे, अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजीव जाधव आदी उपस्थित होते.
Petrol, diesel prices continue to decline
पेट्रोल आणि डिझेल दर कपात कायम
We are living in hell.
“आम्ही कोंढव्यातच राहणाऱ्या आहोत.
Such incidents are not new in India.
अशा घटना या देशात अपवादात्मक राहिलेल्या नाहीत.
The police investigations...
पोलिस तपासामध्ये .
He also met Congress president Rahul Gandhi earlier.
यावेळी त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
However, the offer is valid for a limited period.
पण, ठराविक कालावधीसाठीच ही ऑफर देण्यात आली आहे.
There has been no official announcement on the matter.
या संदर्भात अधिकृत घोषणा झाली नाही.
Police have arrested Khan.
पोलिसांनी शेखला अटक केली आहे.
The Union Minister visited the fever ward, new surgical ward block, Dietary Department, Special Ward, Corona Screening Center, Corona Care Unit and I.C.U.
विशेष वॉर्ड, कोरोना स्क्रीनिंग केंद्र, कोरोना केअर युनिट आणि अति दक्षता विभागाला भेट दिली.
The report will be tabled in the next meeting of the committee.
स्थायी समितीच्या पुढील बैठकीत यासंबंधी अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.
Report says, 25,596 samples were tested on Thursday.
बुधवारी ८ हजार २१६ तपासण्यांचे अहवाल आले.
Video of the incident have gone viral on social media.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
But all that is over!
पण ते सर्व ज्ञात आहे!
She died during course of treatment.
उपचारादरम्यान तिचा जीव गेला.
It is the meek whom Jehovah loves.
यहोवाला लीन व नम्र लोक आवडतात.
The girl then informed her mother about the incident.
त्यानंतर पीडित मुलीने घडलेल्या प्रकाराबद्दल आपल्या आईला सांगितले.
Reliance Jio has introduced a new yearly plan for its users.
रिलायन्स जिओने आपल्या युजर्ससाठी बंपर फायदा देण्यासाठी एक प्लॅन अपडेट केला आहे.
She won a National Award for the film.
तर मृगया या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
But something is amiss.
पण तरी काही तरी चुकीचे होत आहे.
Most of them prefer to go to private hospitals.
बहुतेक लोक खाजगी दवाखाने आजारपण झाल्यास जाण्यासाठी पसंत करतात.
"""The Kargil Girl"" is a biopic of Indian Air Force combat pilot Gunjan Saxena, and stars Janhvi in the titular role."
“कारगिल गर्ल’या चित्रपटात जान्हवी भारतीय वायुदलाची पायलट गुंजन सक्‍सेनाचे पात्र साकारणार आहे.
Their parents wouldnt have known.
त्याच्या आईवडिलांना हे माहीत नव्हते.
But it was not reachable.
पण त्यावर संपर्क होऊ शकला नाही.
Members of the public may address the commission regarding any item.
अध्यक्ष प्रत्येक सदस्याला त्या-त्या विषयातील पोटविषय वाटून देतात.
"""Mumbai is the financial capital of India."
मुंबई : मुंबईही देशाची आर्थिक राजधानी आहे.
Applying what had been done in other languages sharpened the English text. Prov.
शिवाय, इतर भाषांमध्येही अलिकडेच केलेल्या भाषांतरांमुळे, सुधारित आवृत्ती तयार करताना मदत झाली. — नीति.
How to go
कैसा जाऊ म्हणतसे ॥
It will be available in three colors.
तीन वेगवेगळ्या रंगात हे केस ळितील.
The Prime Minster was not present at the time.
त्यावेळी मुख्यमंत्री ना.
We are constantly working to mitigate this problem from the lives of senior citizens.
ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यातील त्रास कमी करण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत.
Navjot Singh Sidhu arrives in Pakistan for Imran Khan's swearing-in
नवज्योतसिंग सिद्धू इमरान खानच्या शपथविधीसाठी पाकिस्तानात जाणार
Wakad police are investigating.
वाकड पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.
The police caned the mob and fired into the air to bring the situation under control.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांकडून हवेत गोळीबार करण्यात आला.
BJP president Amit Shah had met Dev recently.
भाजप अध्यक्ष अमित शाह आणि कपिल देव यांची अलिकडेच भेट झाली होती.
That requires communication. Depending on your upbringing or cultural background, you might be reluctant to talk about sexual matters with your spouse.
तुम्ही ज्या वातावरणात किंवा संस्कृतीत लहानाचे मोठे झालात त्यामुळे तुम्हाला तुमच्या सोबत्याबरोबर लैंगिक गोष्टींबद्दल बोलणे अवघड जाईल.
Moses was keenly interested in Jehovah and His people.
मोशेचे यहोवावर व त्याच्या लोकांवर प्रेम होते.
Exec qualifier 'i' invalid, conflicting qualifier already specified
Exec क्वालिफायर 'i' अवैध, विवादास्पद क्वालिफायर आधीच नमूद केलेला आहे
However, the cause of the crash is yet to be ascertained.
परंतु रस्ता कोणत्या कारणामुळे खचला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
What in essence is this gross body?
शरीरात अशी ढवळाढवळ सार काय होते?
The norms and standards for care of Home Isolation along with use of oxymeters have helped to keep a check on the asymptomatic or mildly symptomatic patients without burdening the hospital infrastructure.
संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आहे. लक्षणविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना गृह विलगीकरणात, ऑक्सिमीटरचा वापर करुन त्यांच्यावर लक्ष ठेवल्याने रुग्णालयांवरील भार बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे.
I cant depart from it.
त्यापासून मला वेगळे होता येणार नाही.
This is serious issue.
हा गंभीर विषय आहे.
Deeply appreciative, Jacob prayed: I am unworthy of all the loving - kindnesses and of all the faithfulness that you have exercised toward your servant, for with but my staff I crossed this Jordan and now I have become two camps. Gen.
( उत्प. ३०: ४३) मोठ्या कृतज्ञतेने याकोबाने अशी प्रार्थना केली: “तू करुणा व सत्यता दाखवून आपल्या दासासाठी जे काही केले आहे त्याला मी पात्र नाही. मी फक्‍त आपली काठी घेऊन ही यार्देन उतरून गेलो होतो, आणि आता माझ्या दोन टोळ्या झाल्या आहेत. ” — उत्प.
The police have arrested four accused in the case.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली.