english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Finance Minister Nirmala Sitharaman...
पंतप्रधान मोदींचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर…
The two have jointly produced the film.
या दोघांनीही मिळून हे चित्र तयार केले आहे.
The government's aim is to increase the ethanol blending to 10.
इथेनॉल ब्लेंडिंग 10 टक्क्यांपर्यंत नेण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
But no one had an answer.
मात्र कुणालाच त्याचं उत्तर देता आलं नाही.
I was able to do that.
तसे मला ही करता आले असते.
He would not deceive his child but would strive to provide him with good gifts.
( ख) ढोंगी परूशी “आपले प्रतिफळ भरून पावले ” आहेत असे का म्हणता येईल?
No foreign govt has given support farmers' protest in India: MEA
शेतकरी आंदोलनाचे कोणत्याही देशाच्या सरकारकडून समर्थन नाही. लोकसभेत मोदी सरकारचे स्पष्टीकरण
Manish Tewari, information and broadcasting
मनीष तिवारी (माहिती-प्रसारण, स्वतंत्र कार्यभार)
They were kept under surveillance.
त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली.
The current BJP is Narendra Modis BJP.
सध्या सत्ताधारी भाजपचा मोठा चेहरा म्हणजे नरेंद्र मोदीच आहेत.
The exercises held at synagogues appear to have consisted of prayer and reading the Scriptures, as well as exposition and exhortation.
सभास्थानांमध्ये प्रार्थना व शास्त्रवचनांचे वाचन तसेच त्यावर चर्चा आणि उपदेश देणे हे होत असे.
Under erstwhile TPDS, State Governments were required to either meet this expenditure on their own or pass it on to beneficiaries (other than AAY beneficiaries).
यापूर्वीच्या लक्ष्याधारित सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत(टीपीडीएस) राज्य सरकारांना त्यांचा खर्च स्वतःलाच भागवावा लागत होता किंवा लाभार्थ्यांवर(एएवाय चे लाभार्थी वगळून) त्याचा बोजा टाकावा लागत होता.. 2.
The state agriculture department had completed a primary assessment of kharif crop damage in the district.
कृषी विभागाने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे नुकतेच पूर्ण केले.
Bangladesh is urbanising fast.
बांगलादेशचे शहरीकरण वेगाने होत आहे.
Madurai: A total of 179 fresh Covid-19 cases and two deaths were reported in the 10 southern districts of Tamil Nadu on Friday.
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत २०१८ यावर्षी डेंग्यूच्या १ हजार १९९ रुग्णांची नोंद घेतली गेली होती.
In the meeting, MP Kotha Prabhakar Reddy, former MLAs Satish Kumar, Solipeta Ramalinga Reddy, Ganesh Gupta, MLC Farooq, Municipal Chairperson Raja Narsu, SUDA Chairman Ravinder Reddy, Councillor Venugopal Reddy and others participated.
हडपसर येथील बैठकीप्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे, प्रभाग समिती अध्यक्षा पूजा कोद्रे, माजी महापौर वैशाली बनकर, नगरसेविका नंदा लोणकर, नगरसेवक मारुती तुपे, योगेश ससाणे, नगरसेविका हेमलता मगर, उज्वला जंगले, संजय घुले, गणेश ढोरे व सहमहापालिका आयुक्त सुरेश जगताप, क्षेत्रीय अधिकारी सुनील यादव, विविध विभागांचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
I Love You, Beth Cooper is a comedy novel written by former Simpsons writer Larry Doyle.
आय लव्ह यू, बेथ कूपर ही एक विनोदी कादंबरी आहे जो माजी सिम्पसन्स लेखक लॅरी डोयले यांनी लिहिली आहे.
What is more shameful than that?
यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट ती काय?
Third, he endowed Moses with miraculous power that proved that Moses was indeed sent by God.
त्याने म्हटले, “मला जे व्हायचे असेल ते मी होईन. ”
Friends, The Micro, Small and Medium Enterprise or the MSMEs play significant role in manufacturing.
मित्रहो, रोजगार निर्मितीत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचे मोठे योगदान आहे.शेतीनंतर या क्षेत्रातून रोजगाराच्या सर्वात जास्त संधी उपलब्ध होतात.उत्तर प्रदेशात तर 50 लाख लघु उद्योगाचे जाळे आहे.या उद्योगाचा आणखी विस्तार होण्यासाठी, केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार एकत्र काम करत आहेत.
But he was jumping the gun.
पण त्याने उसळते चेंडू टाकले.
21 Called Out of Darkness 26 They Broke Free From False Religion
२१ अंधकारातून बोलावण्यात आलेले
Rishabh Pant is the hot topic in Indian cricket at present.
टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत सध्या चर्चेत आहे.
What do you say?
“काय म्हणता जी सासूबाई?
How many days will this go on to?
हे किती दिवस करायचे?
Matthew shows that Jeremiahs words were fulfilled when King Herod ordered the slaughter of young male children in Bethlehem and its surrounding territory.
हेरोद राजाने बेथलेहेमातील सर्व लहान मुलांची हत्या करण्याची आज्ञा दिली तेव्हा ही भविष्यवाणी पूर्ण झाली असे मत्तय सांगतो.
But it did not rain enough.
परंतु पाऊस वेळेवर आलेला नाही.
Today, India is creating a model of Sustainable Growth that will be beneficial for the whole world.
आज भारत शाश्वत विकासाचे एक असे मॉडेल तयार करत आहे , जे संपूर्ण जगासाठी लाभदायक ठरेल.
The BJP had already declared Narendra Modi, who was then the Gujarat Chief Minister, as their Prime Ministerial candidate for 2014 LoK Sabha polls.
सन 2014 मधे झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी अगोदर पक्षाचे प्रचार प्रमुख होते, नंतर ते पक्षाने त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले.
"We have taken measures to ensure this will not happen again."""
आम्ही ही गोष्ट पुन्हा घडणार नाही यासाठी काय करता येईल हे पाहून त्या दृष्टीने पावले उचलली आहेत.
Due to a sudden industrial situation at Mumbai by AIATSL employees, some flights have got delayed, an Air India spokesperson said.
एअर इंडियाच्या सूत्रांनी सांगितले की, मुंबई एअरपोर्टवर एआयएटीएसएल कर्मचारी अचानक संपावर गेल्याने समस्या निर्माण झाली आहे. अनेक विमानांच्या उड्डाणाला विलंब होत आहे. समस्या दूर करण्‍यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.
How did Jesus react?
येशूची प्रतिक्रिया काय होती?
Everyone woke up.
सगळेचजण मग उठले.
Winters here are warm and mild.
येथील उन्हाळे सौम्य तर हिवाळे कडक असतात.
Recently, he had tweeted in support of the controversial 'Airtel Zero' plan.
याआधीही वादग्रस्त ‘एअरटेल झीरो’च्या समर्थनार्थ त्यांनी ट्विट केले होते.
She lost both her legs.
यात तिचे दोन्ही पाय तिला गमवावे लागले.
Both the films are crucial.
दोन्ही प्रकारचे सिनेमा तेवढेच महत्त्वाचे असतात.
Or possibly a fellow Christian will kindly point out that we have failed to apply a Bible principle.
तो म्हणाला: “म्हणून मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्‍चात्ताप करीत आहे. ” — ईयोब ४२: ६.
They are neither preachy nor overbearing.
त्या दबून राहणाऱ्या किंवा अन्याय सहन करणाऱ्या नाहीत.
Inaugurating the newly renovated hall of Haj House in Mumbai today, Shri Naqvi said that India is the world's largest secular-democratic country, as while after the partition, Pakistan chose to become an Islamic nation, the majority Hindu community of India chose the path of secularism.
त्यावेळी ते बोलत होते. भारत जगातील सर्वात मोठा धर्मनिरपेक्ष- लोकशाही देश आहे तर दुसरीकडे फाळणीनंतर पाकिस्तानने इस्लामी राष्ट्र बनणे पसंत केले, भारतातील बहुसंख्य हिंदू समुदायाने मात्र धर्मनिरपेक्षतेचा मार्ग स्वीकारला, असे श्री नक्वी म्हणाले.
Shop gutted in fire
देवगडात दुकानाला आग
But it was never personal.
पण हे शत्रुत्व कधी व्यक्तिगत नव्हते.
Former Union Home Minister Sushil Kumar Shinde also attended the event.
या वेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेही उपस्थित होते.
Its not just them.
त्यांना हा प्रकार फक्त नाही.
The wedding was attended by the couples family and close friends.
या विवाहसोहळ्यात दोन्ही पक्षाकडील कुटुंबिय आणि खास मित्रमैत्रीणींच उपस्थित होते.
"""But it was great really."
""" पण येणे रिअल गौरव होता."
This year is special for our country.
मित्रहो, आपल्या देशासाठी हे वर्ष तसे विशेष आहे.
You can use that as well.
त्यामुळे याचाही उपयोग तुम्ही करू शकता.
The flaring up of international oil prices has resulted in petrol and diesel prices rising in India.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किंमती कमी होत असतानाही भारतात पेट्रोल व डिझेलचे दर वाढत होते.
The Congress was wiped out in Telangana and Andhra Pradesh Lok Sabha and assembly elections that followed.
लोकसभा निवडणुकीनंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये निवडणुका झाल्या होत्या.
List of sold players in IPL auction
आयपीएलमध्ये लिलाव झालेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी
We both are not only the leaders of two powerful, independent and diverse democracies but also the successors of two rich and capable heritage.
आपण दोघे केवळ दोन सशक्त, स्वतंत्र देशांचे आणि दोन वैविध्यपूर्ण लोकशाहींचे नेते म्हणून नाही, तर आपण दोघे समृद्ध आणि समर्थ वारसांच्या उत्तराधिकारी आहोत.
Such a positive view of the end of the world is implied by the Bible translations that render this expression the conclusion of the system of things or the end of the age.
जगाच्या अंताविषयीचा हाच सकारात्मक दृष्टिकोन बायबलच्या काही भाषांतरांमधून सूचित होतो.
[Well, actually, they are written in stone.] That is to say, there were some choices, but not everything was a matter of choice.
म्हणजे काही पर्याय होते, पण प्रत्येक बाबतीत पर्याय नव्हते.
The cause of the suicide is yet not known.
आत्म्हत्येचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही आहे.
Give them water.
पाणी त्यांना शिजू द्यावे.
Therefore, his appeal was dismissed.
या कारणावरून त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे.
The Union Cabinet has given approval to ban e-cigarettes.
केंद्रीय मंत्रिमंडळाने ई-सिगारेटवर बंदी घालण्यास मंजुरी दिली आहे.
This government has taken some initiatives.
या सरकारने काही बाबतीत पुढाकार  घेतला.
The district has 510 total positive cases.
जिल्ह्यात एकूण बाधित संख्या 510 झाली आहे.
Moreover, pepper, banana etc., are also cultivated.
याशिवाय पेरू, मोसंबी, केळी यांचेही उत्पन्‍न घेतले जाते.
Journalists are being suppressed.
पत्रकारांचे शोषण होत आहे.
During Schirmacher's life something that was unknown to the public was Schirmacher's homosexuality.
गांधीजींच्या पाठीमागे आपले जे काही सामाजिक वास्तव उरले त्याची कबुली म्हणजे ही गुर्जरांची कविता.
Do you, however, the one teaching someone else, not teach yourself? ROMANS 2: 21.
“ तर मग दुसऱ्‍याला शिकविणारा तू स्वतःलाच शिकवीत नाहीस काय? ” — रोमकर २: २१.
Stories are being told.
याबाबत आख्यायिका सांगितल्या जातात.
The solution to Kashmir problem does not lie in violence.
काश्मीरचा प्रश्न हिंसाचाराने सुटणार नाही.
Delhi BJP chief Manoj Tiwari held a host of factors responsible for the BJP's poll rout in Delhi.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या खांद्यावर होती.
Dreams do come true!
सावल्या स्वप्ने दाखवतात !
This has confused the students.
यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे.
He could not find any way out.
सुटकेचा कोणताच मार्ग त्याला दिसत नव्हता.
Quitting isnt easy.
सत्ता सोडणे इतके सोपे नाही.
Festival is celebrated nationwide with great fervour.
मोठ्या उत्साहात हा सण सर्वत्र साजरा केला हतो.
They wonder, If small changes can occur within a species, why should not evolution produce big changes over long periods of time?
त्यांचे म्हणणे आहे की, ‘ जर एकाच जातीत सूक्ष्म बदल घडू शकतात तर मग कोट्यवधी वर्षांच्या काळात मोठे बदल घडून उत्क्रांती का घडू शकत नाही? ’
Poverty did not exist.
ना गरिबी होती.
Karu Jayasurya, Speaker of the Sri Lankan Parliament, led the multi-party delegation.
श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष कारू जयसूर्या यांच्या अध्यक्षतेखालील या प्रतिनिधीमंडळात विविध पक्षांचे खासदार आहेत.
The district BJP president, Mr D.P.
या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा.
His oeuvre includes nine novels, six collections of short stories, seven plays, two collections of essays, three travelogues, one memoir and book of literary criticism.
यामध्ये सात कवितासंग्रह, चार कादंबरी, सहा लघुकथासंग्रह, तीन निबंध संग्रह, एक काल्पनिक कथासंग्रह, आत्मचरित्र, चरित्र गंथ यांचा समावेश आहे.
You dont do that.
आपल्याकडे ते होत नाही.
Several photos from their wedding ceremony have been making rounds on social media.
या लग्नातील काही कार्यक्रमाचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताहेत.
A few months ago, a girl in the same school had committed suicide in the campus.
काही महिन्यापूर्वी याच परिसरातील एका युवतीनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली होती.
Evidence in later Jewish materials is plentiful, but little information has survived relating to the Sumerian, Akkadian, Assyrian and Babylonian view of this class of demons.
नंतरच्या ज्यूंच्या साहित्यात पुरावे भरपूर आहेत, परंतु दुरात्म्यांच्या या वर्गाच्या सुमेरियन, अक्कडियन, अश्शूरी आणि बॅबिलोनियन दृष्टिकोनांविषयी थोडी माहिती वाचली आहे.
Before losing his wicket to the only rash shot he played, Dhawan scored 94 runs off 116 balls and hit 13 boundaries, including two shots over the ropes.
धवनच्या 116 चेंडूतील 94 धावांच्या खेळीत 13 चौकारांचा समावेश राहिला.
The film will be directed by Raazi director Meghna Gulzar.
मेघना गुलजारच्या दिग्दर्शनाखाली हा वास्तववादी चित्रपट तयार होईल.
That is why no action is being taken.
त्यामुळे कारवाई होत नसल्याचे सांगण्यात येते.
Early fireworks makers no doubt needed both skill and courage as they developed different displays.
आतषबाजी करणाऱ्‍या प्राचीन लोकांना विविध देखावे निर्माण करण्यासाठी कौशल्याची आणि धैर्याची देखील गरज होती यात शंका नाही.
With significant presence of Indian companies in Kenya, our investment partnership is robust, diverse and vibrant.
केनियातल्या भारतीय कंपन्यांच्या लक्षणीय उपस्थितीमुळे आपल्यातील गुंतवणुकीची भागीदारी अधिक जोमदार, वैविध्यपूर्ण आणि चैतन्यदायी आहे.
New Delhi: Coronavirus pandemic has hit several sectors across the world.
नवी दिल्ली: गेल्या वर्षभरापासून कोरोना या जगभर थैमान घातलेल्या महामारीमुळे अनेक क्षेत्रांवर परिणाम केला आहे.
The fish in it died.
त्यात ते मच्छीमार मृत्युमुखी पडले.
The number of coronavirus cases are increasing day by day.
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
Dube, along with Maharashtra Finance Minister Sudhir Mungantiwar, civil aviation secretary Pradeep Singh Kharola, the airline's chief financial officer Amit Agarwal, representatives of pilots, engineers, cabin crew and ground staff unions met Jaitley at his residence in Delhi.
यावेळी दुबे यांच्यासोबत महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, नागरी हवाई दलाचे सचिव प्रदीपसिंह खरोला, कंपनीचे चीफ फायनान्स ऑफिसर अमित अगरवाल यांच्यासहित जेटचे अनेक कर्मचारी, तंत्रज्ञ आणि क्रू मेंबर्सही उपस्थित होते.
PMC should take action on this.
महापालिकेने यावर त्वरित कार्यवाही करावी.
Let's try to find out the answers to these questions.
च्या या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू या.
It happened that, when Zedekiah the king of Judah and all the men of war saw them, then they fled, and went forth out of the city by night, by the way of the king's garden, through the gate between the two walls. and he went out toward the Arabah.
सिद्कीया राजाने बाबेलच्या ह्या अधिकाऱ्यांना पाहिले आणि तो सैनिकांबरोबर पळून गेला. त्यांनी रात्री यरुशलेम सोडले ते राजाच्या बागेतून आणि तटबंदीच्या दोन भिंतीमधल्या दारातून बाहेर पळाले. ते वाळवंटाकडे गेले.
This picture is going viral on social media.
दरम्यान हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
How strong is the momentum?
इच्छाशक्ती किती प्रबळ असते?
This is the Central Governments responsibility.
केंद्र सरकारचे ते कर्तव्यच आहे.
Because who doesnt?
का कोणी नाही?
Mumbais suburban railway network ferries 75 lakh commuters daily.
मुंबई उपनगरी रेल्वेने दररोज ७५ लाख प्रवासी प्रवास करतात.
Suspects linked to Hindutva groups have been arrested in connection with these murders.
या प्रकरणी अटक झालेल्यांचे कट्टर हिंदुत्ववादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप आहे.
Nothing in this world is as purifying as this wisdom.
या संसारात ज्ञानाशिवाय आणखी काही पवित्र करणारे नाही.