english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Notify your bank or credit card issuer if you do not receive the monthly credit card statement on time.
तुम्हाला जर तुमच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचं स्टेटमेंट वेळेवर मिळत नसेल तर याबाबत बँकेत तक्रार करा.
Selected candidates are inducted as Sub-Lieutenant.
निवड झालेल्या उमेदवारांची सब-लेफ्टनंट पदावर नियुक्ती केली जाईल.
You two look exactly like brother and sister.
तुम्ही दोघं अगदी भाऊ-बहिण वाटता.
In addition to this, the State and Central government would also be pitching in for the programme.
याशिवाय, या योजनेसाठी राज्य व केंद्र सरकारही अनुदान देते.
At the original price, it is estimated to be 40% less costly than a similar train imported from Europe.
हे मूल्य युरोपमधून आयात केलेल्या इतर यासम रेल्वेगाडीच्या तुलनेत सुमारे ४०% कमी आहे.
This was quite a new concept.
ही संकल्पनाच नवीन होती साहूला.
Jesus warned that we who live in the last days would face severe trials and cruel mistreatment, but he also said that gaining the victory would depend on our endurance.
पण त्यानं असंही म्हटलं होतं, की या सर्व गोष्टींत जर आपण धीरानं तग धरून राहिलो तर हे युद्ध आपल्याला जिंकता येईल.
He writes to his parents once a month.
तो आपल्या आईबाबांना महिन्यातून एकदातरी पत्र लिहितो.
I am confident that INS Shivaji would impart the skill set required in the future to all trainees passing out through its portals.
मला विश्वास आहे की आयएनएस शिवाजी आपल्या प्रशिक्षणार्थीना भविष्यात आवश्यक कौशल्य देत राहील.
Thank You !
@ व्यत्यय धन्यवाद!
Deepika Padukone is often known for her stylish and elegant airport looks.
दीपिका पदुकोणचा एअरपोर्ट लूक चांगलाच पसंत केला जात आहे.
Handle water containers with clean hands, and do not dip your hands or fingers into water used for drinking.
तुम्ही जे खाता त्यात मिठाचं, साखरेचं आणि चरबीचं किती प्रमाण आहे. तसंच तुम्ही किती खाता त्याकडेही लक्ष द्या.
They also didnt respond to messages.
तसेच मेसेजलाही उत्तर दिले नाही.
What would happen?
काय अवस्था झाली असेल?
he asked while talking to reporters.
असा प्रश्‍न पत्रकारांकडून विचारला असता ते बोलत होते.
Some farmers also complained about the scarcity of water.
काही शेतकर्‍यांनी पाण्याअभावी उसावरसुद्धा नांगर फिरविला आहे.
"""I am no longer his mother."
""" आता याची आई म्हणून कुठेच कमी पडणार नाही मी."
He has also invited citizens to share their ideas and thoughts on the subject in the Open Forum of MyGov.in
शेतकरी आणि त्यांना भेडसावणारे प्रश्न यावर पंतप्रधानांचा यावेळी भर असेल.त्यांनी नागरिकांना “माय गव्ह.इन” वर सूचना आणि मते पाठवण्याचे आवाहन केले आहे.
I dont know that yet.
याबाबत मला अजून माहिती मिळालेली नाही.
We dont fear anybody.
नाशिक | आम्ही कोणाला घाबरणारे नाही.
I could see them, but they couldnt see me.
त्यांना मी दिसत नव्हतो पण ते मला दिसत होते.
Dera Sacha Sauda head Gurmeet Ram Rahim Singh has been convicted of raping two of his followers.
गुरमीत राम रहीम सिंग अर्थात स्वतःला ‘मेसेंजर ऑफ गॉड’ म्हणवणारा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत रामरहीम सिंगवर दोन अनुयायी साध्वींवर बलात्कार .
Mukesh and Nita Ambani's eldest son Akash got engaged to Shloka Mehta, daughter of Russell and Mona Mehta.
मुकेश आणि नीता यांचा मुलगा आकाश अंबानी आणि प्रसिद्ध हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका यांचा विवाह नऊ मार्चला होणार आहे.
Instead, Jehovah listened patiently to each of Abrahams questions and concerns.
१८: २२ - ३३) सहनशीलतेने ऐकण्याचं आणि टोकाची प्रतिक्रिया न देण्याचं किती उत्तम उदाहरण!
Isnt that democracy?
मग ही लोकशाहीच्या बुरख्याआड हुकुमशाही तर नाही ना ?
Manjula Shetye's death: Murder charges on all six prison staffers
मंजुळा शेट्टये हत्या प्रकरण, सहा तुरूंग कर्मचाऱ्यांचं आरोपपत्रात नाव
Altogether 1,41,905 lakh samples were tested in the last 24 hours.
गेल्या २४ तासांमध्ये एकूण ९ लाख ३९ हजार ३०९ करोनाच्या चाचणी घेण्यात आल्या आहेत.
To know these, you need to watch the film.
हे जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच सिनेमा बघायला हवा.
They scored 138 in that innings.
अवघ 138 चेंडूत त्याने ही खेळी साकारली.
Listen on _UDP port:
यूडीपी पोर्टवर काळजीपूर्वक ऐेंका
The index for this major group rose by 0.1% to 117.9 (provisional) from 117.8 (provisional) for the previous month.
‘अन्नपदार्थ’ गटाचा निर्देशांक याआधीच्या महिन्याच्या तुलनेत 1.1 टक्के वाढ होऊन तो 151.7 (तात्पुरती आकडेवारी) झाला.
Delhi one of world's most polluted cities
दिल्ली बनली जगातील सगळ्यात प्रदूषित राजधानी
Praise Yahweh, all you works of his, in all places of his dominion. Praise Yahweh, my soul!
परमेश्वराने सगळीकडच्या सर्व वस्तू केल्या. देव चराचरावर राज्य करतो आणि त्या सगळ्यांनी परमेश्वराची स्तुती केली पाहिजे. माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर.
All five accused were arrested.
या पाचही आरोपींच्या तोंडावर बुरखे घालण्यात आले होते.
"""There is public outrage against the Modi government in the country."
देशभर सध्या मोदी सरकारविरोधात नाराजी आणि असंतोषाचे वातावरण आहे.
He locked the door.
त्याने त्यांचा दरवाजा जोरजोरात ठोकला होता.
Something is wrong somewhere.
कुठेतरी गडबड आहे.
He actively participates in social work as well.
सामाजिक कार्यातही ते सहभागी होतात.
"""So far 12 people have lost their lives while eight are still missing and two are injured."
आतापर्यंत ढिगाऱ्या खालून 12 जणांना बाहेर काढले असून त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढले आहे.
Below are the changes:
त्या बरोबरीने खालील बदल करायचे आहेत.
Vijaysinh Mohite-Patil at present represents the seat in the Lok Sabha.
सध्या राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील लोकसभेत माढ्याचे प्रतिनिधीत्व करतात.
Every nation has its own special attributes.
प्रत्येक राष्ट्र त्याच्या स्वत: च्या विशिष्ट वैशिष्ट्ये बर्फ मुली आहेत.
It will compete with the likes of Maruti Suzuki Swift and Ford Figo.
ही कार बाजारातील मारुती स्विफ्ट, फॉर्ड फिगो यासारख्या गाडय़ांशी स्पर्धा करणार आहे.
Indias situation isnt unique.
भारतीय घटना अपरिवर्तनीय नाही.
The commodities include rice, dal, salt, tamarind, cooking oil, wheat, turmeric, chilli powder and sugar.
यामध्ये पीठ, तांदूळ, साखर, डाळ, मीठ, चहापावडर, कपड्याचे साबण, अंगाचे साबण, तेल यांचा समावेश आहे.
Prime Minister Narendra Modi expressed grief over the incident and said his thoughts were with the families of the deceased.
दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल, मृत पावलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात सामील असल्याचे त्यांनी म्हटले.
The BJP lost the election, however.
मात्र त्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला होता.
Each athlete receives three throws in the qualifying round.
पात्रता फेरीमध्ये प्रत्येक ॲथलीटला तीन वेळा गोळाफेक करण्याची संधी मिळेल.
With this victory India take 2-0 lead in three match series.
या विजयासह आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
"""The rate of petrol in Maharashtra is the highest in the country."
‘महाराष्ट्रात पेट्रोलचे दर शतकाच्या उंबरठ्यावर आहेत.
The officials said police, assisted by the Army, launched a joint cordon and search operation in remote Chattapani-Dugran village after getting information about the presence of three suspected terrorists.
अधिकाऱ्यांनी सांगितले, की सैन्याच्या मदतीने पोलिसांनी तीन संशयित अतिरेक्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच दुर्गम छतापाणी-दुगरान गावात संयुक्त शोध मोहीम राबविली.
It tastes good.
चवीला चांगला लागतो.
This is certainly surprising, because the numbers must have come from the same finance ministry that prepared the Budget documents, so why did they not provide this data in the Budget documents?
हे निश्चितच आश्चर्याचे आहे कारण हे आकडे ज्यांनी अर्थसंकल्पातील कागदपत्रे तयार केली त्याच अर्थ मंत्रालयाकडून आले असले पाहिजेत.
Author: Sandeep Rai
लेखक – श्रीपाद शिंदे
A number of roads were water-lodged.
अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचू लागले.
Thus, we... who are strong ought to bear the weaknesses of those not strong, and not to be pleasing ourselves.
आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्‍याची उन्‍नती होण्याकरिता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे. ”
No potholes ever appear there.
कचरा मूळव्याध तेथे कधीही दिसणार नाही.
India carried out a counter-strike using IAF jets to bomb a Jaish militant camp in Balakot in Pakistan.
पाकिस्तानातील बालाकोटमध्ये दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करताना भारतीय हवाई दलाने जे बॉम्ब वापरले होते.
He was carrying a Pakistan passport.
तो पाकिस्तानच्या पासपोर्टवर प्रवास करत होता.
The government fully supports him.
सरकार त्याच्या पूर्ण पाठीशी आहे.
Rather, they prefer to remember Jesus at Christmas and Easter.
देवाचं राज्य स्वर्गात असलेलं एक वास्तविक सरकार आहे आणि येशू त्याचा शासक आहे असं ते लोकांना शिकवत नाहीत.
Assembly elections in Andhra Pradesh, Arunachal Pradesh, Odisha and Sikkim will be held along with the Lok Sabha elections.
लोकसभेच्या निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम, अरूणाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत.
However, in case you have not yet, you can do it manually.
तथापि, तो हात वर नाही तर, आपण तो स्वत: ला करू शकता.
He said as a result of the government's policies and the hard work of farmers, a record production of more than 275 million tonnes of food grain and about 300 million tonnes of horticultural produce has been achieved in the country.
सरकारची धोरणे आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीचाच हा परिणाम आहे की देशांत २७५ दशलक्ष टनहून अधिक अन्नधान्य आणि ३०० दशलक्ष टन फळं-भाज्यांचे रेकॉर्ड उत्पादन झाले आहे
The community is well served by public transit.
या संस्थेला सरकारी अनुदान असले तरी स्वरूप स्वायत्त आहे.
Government responsible if anything happens to Chhagan Bhujbal: Sharad Pawar
भुजबळांचे बरेवाईट झाल्यास सरकार जबाबदार : शरद पवार
Combine the well-beaten eggs and sugar.
अंडी साखर आणि एक चांगला दळणे सह एकत्र करा.
After many observations, what we determined was that teachers knew what to teach but they did not know how to teach so many children with so many vast abilities.
अनेक प्रकारच्या पाहणी नुसार शिक्षकांना माहित होते प्रभावी अध्यापन कसे करावे . पण हे कसे अमलात आणावे हा त्यांच्यापुढे प्रश्न होता . इतक्या मुलांना ज्यांच्यापाशी इतके विविध गुण आहेत .
Police have arrested the accused in the case.
या घटनेतील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
The injured persons were admitted to a private hospital.
जखमींवर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Use Spiritual Goals to Glorify Your Creator
आध्यात्मिक ध्येयांद्वारे निर्माणकर्त्याचे गौरव करा
The Manjalpur police has booked a case of accidental death.
या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
We still are.
आमच पण राहीलय अजुन.
Of course not!
हे अर्थातच शक्य नाही!
2014 Assembly polls
विधानसभा निहाय 2014 मधील मतदान आकडेवारी
This film is based on a real story and we had also shot a documentary on the same subject.
हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे आणि या विषयावर आम्ही एक डॉक्युमेंट्री देखील बनवली आहे.
Prime Minister Narendra Modi was also present at the programme.
दरम्यान, या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते.
But make no mistake though.
पण चुकूनही चुकीचा उच्चार करू नये.
Why are people scared of me?
लोक माझी खिल्ली का उडवत नाहीत?
Where we are heading as a country?
देश म्हणून आपण चाललोय कुठे?
Deepikas stylist Shaleena Nathani shared the actress photograph on Instagram.
दीपिकाची स्टाईलिस्ट शालिना नाथानी हिने या सोहळय़ातील दीपिकाचे फोटा शेअर केले आहेत.
When surgical strike happened the world had to accept our strength and might.
जेव्हा सर्जिकल स्ट्राइक झाला, तेव्हा जगाला आमची ताकद मानावी लागली.
His leg was fractured.
त्यांचा पाय फ्रॅक्चर होता.
The following year, in January 1932, I symbolized my dedication to Jehovah God by water baptism.
पुढील वर्षी म्हणजे जानेवारी १९३२ साली मी यहोवा देवाला माझं जीवन समर्पित करून पाण्यानं बाप्तिस्मा घेतला.
How did Jesus do so?
येशूने हे कशा प्रकारे केले?
However, the government is yet to take a decision.
मात्र तरीही सरकार निर्णय घ्यायला तयार नाही.
All the parties are readying themselves for the upcoming elections.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाची तयारी सुरु आहे.
Do not keep any cooked food in the house.
घरात उरलेले अन्नपदार्थ जास्तवेळ ठेऊ नका.
Right now, if you have a pacemaker, you need surgery every five or 10 years to replace the battery when it dies.
आता तुम्हाला पेसमेकर असेल तर त्याची बॅटरी संपल्यावर बदलण्यासाठी दर ५ते १० वर्षांनी शस्त्रक्रिया करावी लागते
How could you live your life like that?
आयुष्यातला तो तोचतोचपणा घालवायचा तरी कसा ?
He has had a passion for the sport since his childhood.
लहानपणापासून त्याला खेळाची आवड आहे.
But, his father is opposing it.
मात्र त्याच्या कुस्ती खेळण्यास वडिलांचा विरोध आहे.
Can I lodge a complaint?
आपण याबाबत तक्रार करू शकतो का?
Consequently, both justice and injustice become visible in space.
त्यामुळे विकासविषयक संशोधन आणि धोरणे यामध्ये अदृश्य राहिलेल्या दिसतात.
How does, for instance.
उदा. कसा आहेत.
The CBI challenged this verdict in the Supreme Court.
या निर्णयाला आयआरबीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
They were crying for help.
मदत करा म्हणून ते ओरडू लागले.
They are against all religions.
हे सर्व धर्माच्या विरुद्ध आहे.
Earlier, the Patna High Court was monitoring the case.
तेव्हा पटना हायकोर्टाने या प्रकरणात लक्ष घातले.
We had a baby.
पिल्लं आमच्याकडे होती.