english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Why wouldnt they say this?
हे सेतुरमन् का सांगत नाहीत ?
The trains were terminated at Kalyan, Dombivali and Thane stations.
वाहतूक विस्कळीत झाल्याने कल्याण, डोंबिवली, ठाणे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती.
Her mother started screaming.
तिची आई किंचाळू लागली.
21, 22. (a) Why should we demonstrate zeal for Jehovahs house?
( क) आपण यहोवाच्या मंदिराविषयी आवेशी का असले पाहिजे?
For mayoral elections, not just councillors, but both Lok Sabha and Rajya Sabha MPs, MLAs and MLCs are eligible to vote.
नगरपरिषद, महानगरपालिका व जिल्हा परिषद सदस्यांनाच विधानपरिषद निवडणूकीत मतांचा अधिकार आहे.
Also, Janhvi Kapoor will also be seen in Roohi Afzana, starring along Rajkummar Rao and Varun Sharma.
जान्हवी, राजकुमार राव व्यतिरिक्त ‘रुही-अफ्जा’ या चित्रपटात वरुण शर्मादेखील भूमिका साकारणार आहे.
He demanded that the project should be taken up soon.
त्यासाठी या प्रकल्पाला गती मिळावी, अशी मागणी असल्याचे सांगितले.
But it doesnt seem to end there.
मात्र ,ती पूर्ण होताना दिसत नाही.
"""RBI has given banks permission to give moratorium to their borrowers."
आरबीआयने बँकांना त्यांच्या वैयक्तिक ग्राहकांना कर्ज रिस्ट्रक्चरचा पर्याय देण्यास परवानगी दिली आहे.
Meanwhile, health experts do not agree with the statement of the officials of the Ministry of Agriculture.
दरम्यान, कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या वक्तव्याशी आरोग्य तज्ज्ञ सहमत नाहीत.
Saute finely chopped garlic and shallot in ghee and add it to the mixture.
बारीक चिरलेली कांदे आणि हिरव्या मिरच्या तळून घ्या आणि त्यांना सूपमध्ये मिसळा.
Indeed, from oppression and from violence he will redeem their soul. Psalm 72: 13, 14.
दया करील, दरिद्रयांचे जीव तो तारील. ”
Where we stood.
आम्ही कुठे धडपडलो.
How can cervical cancer be diagnosed?
कसे ग्रंथींना होणारा कर्करोग ओळखण्यासाठी?
But theres a problem.
पण एक अडचण आहे.
She also started working on new projects.
केले. याकाळातदेखील तो नवीन नवीन प्रोजेक्टवर काम करत होताच.
Rumour has it that Sonal Chauhan is dating cricketer KL Rahul.
क्रिकेटर केएल राहुलला डेट करण्याविषयी सोनल म्हणते
The notes have gone viral on social media.
निकाल लागल्याचे सोशल मीडियावर मॅसेज व्हायरल झाले आहेत.
They will get the support of from friends.
मित्रांचा अनुकूल पाठिंबा मिळेल.
Thats why he was sent to hospital.
म्हणून त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.
I really dont know what I do.
मी काय करतोय मला कळत नाहीये.
This is the question everyone is asking.
या प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.
This step is being taken by China amid the tension with India.
भारत आणि चीन या दोन देशांमध्ये तणाव वाढलेला असतानाच हे पाऊल इराणने उचलले आहे.
The decision was subsequently upheld by the Supreme Court.
यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही हाच निर्णय कायम ठेवला होता.
What happened in America?
अमेरिकेत काय झाले?
So, 3 phases are present the gas, the electrode and the electrolyte, so the 3 phase interface.
तर, 3 टप्प्यांत गॅस, इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोलाइट आहे, म्हणून 3 फेज इंटरफेस तेथे उपस्थित आहे आणि सर्व 3 टप्प्या त्या प्रतिक्रियामध्ये सहभागी होण्याच्या स्थितीत आहेत.
New York Times announced this.
न्यूयॉर्क टाईम्सने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे.
But thats who I am.
पण म्हणजे मी जो कुणी आहे.
The vehicle then rammed into a truck coming from the opposite direction.
तेव्हा रस्त्यावरुन विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक ने जोरदार टक्कर मारली.
What exactly this showed up is not known.
हा प्रकार नेमका काय आहे, हेच आधी कळाले नाही.
This film will be a thriller.
हा चित्रपट एक भयपट असणार आहे.
Hotels and hospitality units
प्रदेश आणि हॉटेल इमारती
The accident took place near Palhawas village.
पलूस तालुक्यातील भिलवडीजवळ ही दुर्घटना घडली
Police arrested the youth.
त्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले.
Rishi Kapoor, Neetu Kapoor, Shah Rukh Khan, Karan Johar, Karisma Kapoor, Kareena Kapoor Khan, Ranbir Kapoor, Alia Bhatt, Saif Ali Khan, Zoya Akhtar & more were in attendance at Rani Mukerji's party.
आलिया भट, रणबीर कपूर, करण जोहर, जॅकी श्राफ, करीना कपूर करिश्मा कपूर, जान्हवी कपूर, प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रायसोबतच अनेक दिग्गजांनी या शाही विवाह सोहळ्याचा उपस्थिती लावली.
All these laboratories have been accredited by NABL.
या सर्व प्रयोगशाळांना एनएबीएलने मान्यता दिली आहे.
Crime Branch CID (CB-CID) of Tamil Nadu has registered 10 cases and apprehended 16 accused in the case.
तामिळनाडूची क्राइम ब्रँच सीआयडीने याप्रकरणी 10 गुन्हे दाखल केले आहेत, तर 16 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
There have been questions.
असेही प्रश्न उपस्थित होतायेत.
He received serious head injury.
त्यामुळे त्याचे डोके फुटून त्याला गंभीर दुखापत झाली.
Already great strides have been made on the technology front.
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांत प्रचंड प्रगती झाली आहे.
Many houses were burned down.
यात अनेक झोपड्या जळून खाक झाल्या.
The pensioners of the Central Government, State Government or any other Government organisation can take the benefit of this facility.
केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इतर सरकारी संस्थांचे पेन्शनधारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
Further, there are other dilemmas.
शिवाय, आणखीही काही समज-गैरसमज आहेत.
You can create a new one too.
तर यात नव्याने निर्मितीही करता येते.
BJP has attacked Rahul Gandhi for criticising the government.
यावरुन भाजपाने राहुल गांधींवर टीका केली आहे.
Parliament spent just 1% of its time on legislative business in the Lok Sabha and 6% in the Rajya Sabha.
लोकसभेत केवळ 1 टक्का तर राज्यसभेत 6 टक्के कामकाज झाले.
This is an issue not for one state alone but for the international community as a whole.
‘तो’ केवळ आपल्या देशातच नव्हे तर अख्ख्या जगाचा प्रश्न झाला आहे.
Everyone knows me.
तुम्ही सर्वजण मला ओळखता.
If certain aspects of the ministry doing street witnessing, preaching informally, or working business territory intimidate us, we can pray to Jehovah for his spirit and ask him to help us muster up the needed boldness. 1 Thess.
सेवाकार्य करण्याचे काही मार्ग, उदाहरणार्थ, रस्त्यावरील साक्षकार्य, अनौपचारिक साक्षकार्य किंवा व्यापारी क्षेत्रात साक्षकार्य करण्यास कदाचित आपल्याला भीती वाटत असेल.
The Prime Minister, Shri Narendra Modi has paid tributes to Dr. Babasaheb Ambedkar on Ambedkar Jayanti
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहिली.
Its going to be the same.
तशाच प्रकारे होणार आहे.
He likes that book.
त्याला ते पुस्तक आवडतं.
For example, when a car starts from a standstill (zero velocity, in an inertial frame of reference) and travels in a straight line at increasing speeds, it is accelerating in the direction of travel.
उदाहरणार्थ, जेव्हा एका ठिकाणी उभी असलेली (० सदीश वेग) गाडी सुरू होते आणि एका सरळ रेषेत वाढत्या वेगाने प्रवास करते, तेव्हा तिला प्रवासाच्या दिशेने वाढते त्वरण प्राप्त होते.
Abrupt changes in elevation affect the climate and vegetation of Copper Canyon.
येथून कॉपर, युरीक व तारारेकुआ या तिन्ही कॅन्यन्स जुळलेल्या दिसतात.
How to save
कसा बचाव करावा?
He appealed voters to ensure that the BJP won all 26 seats in Gujarat.
गुजरातच्या जनतेने गुजरातमधील सर्व २६ जागांवर भाजपालाच निवडून देऊन विजयी करण्याचे आवहनही अमित शहा यांनी केले आहे.
There was no untoward incident.
त्यामुळे कोणताही अनूचित प्रकार घडला नाही.
Higher up was the khan, or leader of the tribe as a whole.
सम्राट बिंबिसार या साम्राज्याचा संस्थापक होता.
She has been married and divorced already.
तिचे एकदा लग्न व घटस्फोट झाला आहे.
Is the coffee hot?
कॉफी गरम आहे का?
Shivering in the cold wind and the early morning mist.
पहाटे पडणारे धुके आणि गारा वारा यामुळे थंडीची चाहूल लागली आहे.
The doctor on duty confirmed he was dead.
डॉक्टरांनी तपासले असता त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
Later, he filed nomination as an independent candidate.
त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
Even as villages have gone dry, the government has not yet extended any support.
गावे कोरडी झालेली असूनही सरकारने अजून कुठलीही मदत पुरविलेली नाही.
Kapil Sharma to appear on big screen with his family : Kapil Sharma is back again on the big screen with his new movie.
मुंबई: कपील शर्मानं आपल्या नव्या शोमधून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एन्ट्री केली आहे.
Car sales in India have been slowing down over the past few months.
गेली काही महीने ऑटोमोबाइल इंडस्ट्रमध्ये होणारी उलाढाल काहीशी मंदावली आहे.
Here the rule is:
अशी आहे नियमावली :
Moreover, they are cheap in price.
शिवाय, ते जोरदार स्वस्त आहेत.
She got great response for this song too.
त्यांच्या या गाण्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.
The two gold were won in men's and women's shot put events.
बॅकस्ट्रोकमध्ये पुरुष व महिला विभागात दोन्ही सुवर्णपदके मिळविली.
It shouldnt take much time.
""" हे व्यायाम जास्त वेळ लागणार नाही."
BJP leaders slam Rahul Gandhi for 'Rape in India' remark, demand apology
नवी दिल्ली – रेप इन इंडिया विधानावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.
Hatch helped enact several laws to help farmers.
याजीद्च्या विरुध्द जाऊन काही लोकांनी हुसेनला मदत करण्याचे आश्वासन दिले.
Later in an award ceremony Girls winner and runner up teams and players of Bhaichung I and Oorja I were felicitated.
फुटबॉलपटू भास्कर गांगुलीचा यावेळी पाच लाख रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.
Acquisition of entire 51% equity held by the Non-Government Institutions in GSTN equally by the Centre and the State Governments and allow GSTN Board to initiate the process for acquisition of equity held by the private companies.
जीएसटीएनमधल्या बिगर सरकारी संस्थांकडे असलेले 51 टक्के समभाग सम प्रमाणात केंद्र आणि राज्य सरकारांकडे हस्तांतरित करणे तसेच जीएसटीएन मंडळाला खाजगी कंपन्यांकडे असलेल्या समभागांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु करण्याची परवानगी देणे.
He who is born in Sweden is Swedish.
जो स्वीडनमध्ये जन्मलेला असतो, तो स्वीडिश असतो.
Action is called for.
कारवाईची मागणी केलेली आहे.
India has the highest number of diabetic patients in the world.
जगभरातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण भारतात आहेत.
Mahatma Gandhis vision of India
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार
He used to miss her a lot.
ती त्यांना खूप “मिस’ करत होती.
They have differences.
त्यांना फरक आहेत.
Prime Minister Narendra Modi greets BJP President Amit Shah during BJP Parliamentary Party meeting.
यानिमित्ताने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषदेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची फार स्तुती केली.
You might say that the field of preaching enlarged from a pond of Jews to an ocean of mankind.
यावरून कळतं, की ख्रिश्‍चनांना आता सर्व जगातील लोकांना जाऊन राज्याचा प्रचार करायचा होता. १३, १४.
The possibility is increasing.
असणार याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.
The State of Maryland has 23 counties and 1 independent city.
आर्जेन्टिना देशाचे एकूण २३ प्रांत व एक स्वायत्त केंद्रशासित शहर आहेत.
But the doctors declared her dead.
पण या महिलेचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.
Then there is love.
त्यानंतर प्रेम झाले.
Also, not more than five persons should be present at one time at the stores.
दुकानात एका वेळी पाच पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित नसतील याची दक्षता घ्यावी.
All these questions have remained unanswered.
हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहे, असे ते म्हणाले.
We are emphasizing RT-PCR tests on symptomatic patients whose Rapid Antigen tests (RAT) had come out negative.
अँन्टीजेनचा निगेटिव्ह अहवाल आलेल्या पण लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर लक्ष केंद्रित करून परत आरटीपीसीआर चाचणी करणे महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले.
But he could and did honor Jehovah with his lips!
३: ९) पण, तो आपल्या ओठांनी यहोवाचा सन्मान करू शकत होता आणि त्याने तसे केलेही!
The agitators demanded immediate arrest of the culprits.
त्यामुळे हल्लेखोरांना त्वरित अटक करा, अशी मागणी जमावाने केली.
Three people have been arrested in this case.
या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे.
He had no enmity with anyone.
त्यांचे कुणाशीही व्यक्तिगत वैर नव्हते.
Khadse as a BJP leader spread and made BJP stronger in North Maharashtra.
उत्तर महाराष्ट्रात खडसेंनी भाजपा रूजवला, वाढवला.
In reality, that doesnt always happen.
सत्य हे नेहमीच अस्तित्वात नाही.
Two firefighters were killed in the blaze.
या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
The Congress has demanded an inquiry into the matter.
त्यामुळे त्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
The CAC comprises former India captain Kapil Dev, former coach Anshuman Gaekwad and former womens captain Shanta Rangaswamy.
यात कपिल देव, माजी मुख्य प्रशिक्षक अंशुमान गायकवाड आणि भारतीय महिला संघाच्या माजी प्रशिक्षक शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे.
Consciences differed back then, and they do today.
( ब) यासंबंधी अधिक माहिती कोठे मिळू शकते?