english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Police, an anti-terrorism squad, bomb disposal teams and a dog squad have been deployed to investigate the blast.
स्फोट झाल्याची माहिती मिळातच घटनास्थळी पोलीस, अग्निमशमन दल, बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक दाखल झाले.
But whos listening?
’ पण त्याचे ऐकतो कोण?
The men have no such rule.
या पुरुषांना काही शिस्त नसते.
The temple is located in the capital city of Kerala, Thiruvananthapuram.
केरळाची राजधानी तिरूवनंतपुरम येथील हे मंदिर देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान आहे.
The answer to this question is debatable.
या प्रश्नाचं उत्तर थरारक आहे.
Men have built fires in an effort to check the advance of a locust swarm, but these are usually ineffective.
राजा किंवा सेनापती नसूनही टोळांची झुंड आपल्या मार्गातील सर्व अडथळ्यांवर मात करत, एखाद्या सुसंघटित सेनेप्रमाणे कार्य करते. — योए.
Cameron: For one thing, we find an indication in the prophecy itself.
केतन: एक म्हणजे, या भविष्यवाणीतच आपल्याला त्याचं उत्तर मिळतं.
Violent entertainment and even news reports filled with horrific images add to our own and our childrens anxiety.
शिवाय, काही जण भविष्याच्या चिंतेनं निराश होतात.
There are lockdowns in many countries.
अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे.
Two priests have been killed in a temple in Bulandshahr in Uttar Pradesh.
बुलंदशहर (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरातील एका मंदिरात दोन पुजाऱ्यांची गळा कापून हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
For two reasons. First, Gods holy spirit is involved.
मग त्यांनी काय केले?
No complaints have been filed in the matter yet.
या संदर्भात कोणतीही तक्रार अद्याप दाखल करण्यात आलेली नाही.
Police arrested a person in this connection.
पोलिसांनी या प्रकरणी एका दाम्पत्याला अटक केली आहे.
Downloading GAL entries from server...
सर्व्हर पासून GAL नोंद डाऊनलोड करत आहे...
Thats the question I have.
माझ्याकडेही तोच प्रश्न आहे.
He has informed about this from his Twitter account.
त्याने स्वत:च्या ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.
The impact of accident was so strong that all the three got stuck in their cars and died on the spot.
अपघात इतका भीषण होता की कारमधील तिघेही युवकांचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला.
This was Delhi's second defeat this season.
दिल्लीचा हा सलग दुसरा पराभव आहे.
Register yourself first.
त्यावर प्रथम आपले रजिस्ट्रेशन करून घ्या.
The committee has submitted its report to the Government.
या समितीने तयार केलेला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.
Kangan looks very gorgeous in sarii.
साडीत कंगणा अत्यंत सुंदर दिसत आहेत.
The new search engine will appear in the quick search bar.
नवीन शोध इंजीन जलद शोध पट्टीवर दिसेल.
The accident occurred when the truck driver lost control of the vehicle.
या अपघातामुळे ट्रकचालकाचे नियंत्रण सुटून ट्रक उलटला.
This helps in overcoming their problems.
त्यामुळं त्यांच्या वेदनेची समस्या दूर होण्यास मदत होईल.
The meeting took place at Mr Thackerays Dadar residence, Krishnakunj.
राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी ही भेट झाली.
Democracy is a way of life.
लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती.
What would they like to see changed?
त्यांना कुठला बदल हवा होता?
This is the second increase in rate this month.
या महिन्यातील ही दुसरी दरवाढ आहे.
This will help you to draw close to God, and then he will draw close to you. Jas.
असं केल्यामुळे, तुम्ही देवाच्या जवळ जाल आणि तोही तुमच्या जवळ येईल. — याको.
The city offers something for everyone.
हे शहर प्रत्येकाला काही ना काही देत असते.
The miscreants then escaped on motorbikes.
नंतर हल्लेखोर मोटारसायकलवरून पसार झाले.
Former party MPs Dhananjay Mahadik and Sanjeev Naik have also joined the BJP.
भाजपचे नेते गणेश नाईक याचे निकटवर्तीय भाजपच्या माजी नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
She explained the game.
त्यांनी खेळातील बारकावे समजावून सांगितले.
Police said the woman refused to undergo a medical examination.
तसेच मुलगी मेडिकल करून घेण्यास नकार देत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
It has a slushy sweet scent.
त्यात बारीक गोड चव आहे.
What is the real significance of this?
पण असे का घडत आहे, आणि भविष्यात शेवटी काय होणार आहे?
No one can capture the land of the farmers
शेतकऱ्याची जमीन कोणी घेऊ शकणार नाही
Giving everyone the opportunity to connect is the foundation for enabling the knowledge economy.
सर्वांना कनेक्ट करण्याची संधी देणे म्हणजे ज्ञान अर्थव्यवस्था सक्षम करणे.
Keep your fingers and hands clean.
तुमचे हात स्वच्छ ठेवा आणि धूत राहा.
He challenged the ban in the Bombay High Court.
मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
Altogether 21 wickets were fall on the second day of the match.
त्या सामन्यात एका दिवसात तब्बल 21 विकेट पडल्या होत्या.
Its all very funny.
हा सर्व प्रकार हास्यास्पद आहे.
She nurses him back to health, but when the new king Lebannen sends envoys to bring him back to Roke to resume his duties as Archmage, Ged cannot face them.
त्यामुळे आपले विरोधक किवा राजा हेरोद यांची जिज्ञासा पुरी करण्यासाठी किवा त्यांच्याकडून नमस्कार घेण्यासाठी येशूने चमत्कार करणे कटाक्षाने टाळले.
On 13 November 2010, route 195 was transferred to this garage.
२९ ऑगस्ट २०१५ मध्ये तो ट्रॉयएज एसी संघात गेला.
KOLKATA: The state now has an answer to at least one of the 59 Chinese apps now banned in India.
आता भारत सरकारने ५९ चायनीज अॅप्सवर भारतात बंदी घातली आहे.
There are several ways to tackle this problem.
आपण या समस्या लावतात करू शकता अनेक पद्धती आहेत.
What are the limitations?
निर्बंध काय आहेत?
Former ministers- Rajendra Bhandari and Mantri Prasad Naithani, Kedarnath MLA Manoj Rawat, Ganesh Godiyal and former MLA Ranjit Rawat were present on the occasion.
त्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित यांचा समावेश आहे.
The hospital authorities said her condition is stable.
त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सांगितले.
Now this D concept perhaps this is also not within our this course curricular.
आता ही डी संकल्पना कदाचित या अभ्यासक्रमातही नाही.
Some have even been cut.
तर काही पकडी देखील केल्या आहेत.
But there has been no inquiry into this.
पण तशी कसलीही पाहणी अजून झालेली नाही.
Also, 158 patients were discharged during the day.
तर आपत्कालीन विभागातील १११ रुग्णांवरही या कालावधीत शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
Bhojpuri Film Festival organized in Delhi.
दिल्लीमध्ये भोजपुरी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
Solapur police have registered a case.
सोलापूर शहरच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
We have to avoid war under any circumstances.
संघर्ष कोणत्याही परिस्थितीत टाळायला हवा.
Hence, the decision on this matter will be crucial at the meeting.
त्यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जाणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
He used to participate in folk dances also.
तसेच समाजाच्या चपई नृत्यातही तो सहभागी होत असे.
She was semi-naked.
ती अर्धी जळाली होती.
The BJP is in power everywhere.
फोड . सगळीकडे सत्तेत भाजपाच आहे.
Apart from Pilot, Ramesh Chand Meena and Vishvendra Singh have also been removed as food and civil supplies and tourism ministers, respectively.
यासह पायलट यांचे समर्थक विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांचीही मंत्रिपदावरून हकालपट्टी केली गेली.
WHAT is truth?
आज बरेच लोक या गोष्टीशी सहमत होतील.
Markets anticipate these fluctuations and move ahead.
बाजार अशा चढउतारांबद्दल अंदाज बांधून पुढे चालतो.
We will fight against them.
आम्ही त्यांची लढाई लढू.
JNU students union (JNUSU) president Aishe Ghosh criticised the order.
जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयुशी घोष यांनीही या निर्णयावर टीका केली.
They will help you out, for sure.
ते नक्कीच तुमची मदत करतील.
This has heightened anxiety in the BJP.
यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
Some of those officials have died.
काही कर्मचारी मृत झाले आहेत.
His songs in this film were popular.
या चित्रपटातील संगीतामुळे त्यांना लोकप्रियता लाभली.
A lot of people, who do not eat meat, would eat eggs.
मांसाहार न करणारेही अनेक जण आवडीने अंडी खातात.
The BJP's promise of providing free coronavirus vaccine in its manifesto for the Bihar assembly polls is not violative of the provisions of the model code, the Election Commission has held.
बिहार विधानसभा निवडणूकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्यात देण्यात आलेल्या कोरोनाच्या लसीच्या मोफत वाटपाचे आश्वासन हे निवडणूक आयोगाच्या आदर्श आचार संहितेचे उल्लंघन नसल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगोने स्पष्ट केलंय.
Relief and rescue operations are underway in full swing.
मदत व बचाव कार्य वेगाने सुरु आहे.
The reason behind the death was yet to be ascertained as no suicide note was found.
अर्थात कुठलीही सुसाईड नोट न आढळल्याने या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्यापही कळू शकलेले नाही.
See picture of the north front.
ध्रुव तारा उत्तर दिशेला दिसतो.
Did life on Earth start on Mars?
पृथ्वीवरील जीवनाची सुरुवात मंगळावर झाली का?
This isnt happening for the first time.
असे माझ्यासोबत पहिल्यांदाच होत नाही आहे.
"Rahul Gandhi attacked Prime Minister Narendra Modi for ""putting false allegations"" on the Congress."
पंतप्रधान मोदी यांच्यासमोर निवडणूक आयोगाने सपशेल लोटांगण घातल्याचा आरोप आरोप राहुल गांधी यांनी केला.
Mumbai: A wedding is a memorable day in everyone's life.
मुंबई- वाढदिवस म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील खास दिवस.
They all know what the situation is.
परिस्थिती सर्वच जाणून आहेत.
Indias trade with Africa, which was about US$ 30 billion in fiscal 2007-08 more than doubled to about US$ 72 billion in fiscal 2014-15.
भारताचा आफ्रिकेसोबतचा व्यापार 2007-08 या आर्थिक वर्षात 30 अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढा होता तो 2014-15 मध्ये दुप्पटीपेक्षाही जास्त म्हणजे 72 अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढा झाला आहे.
Washington: US President Donald Trump said he will release all files associated with the assassination of former President John F Kennedy to end all conspiracy theories.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येशी निगडित गोपनीय फाईल्स सार्वजनिक करण्यास अनुमती देण्याची घोषणा केली.
The same reasoning applies to Jesus Christ, admittedly the most influential man in history.
हीच कारणमीमांसा इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्‍तिमत्त्व अर्थात येशू ख्रिस्त याच्यासंबंधी लागू करता येते.
No action was taken.
त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही.
His Finance Minister, Ms Nirmala Sitharaman , holds an MA degree in economics from Jawaharlal Nehru University.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही जेएनयूमधूनच अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.
But, the important take away is that, over the long run, both the economy moves to higher growth trajectory and the markets move to higher levels.
परंतु, महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की, दीर्घ काळात अर्थव्यवस्था उच्च वाढीच्या मार्गावर जाते आणि बाजार देखील त्यानुसार उच्च पातळीवर संक्रमण करतो.
He further said that SSB has transformed into not only a border guarding force, but also a specialized force.
सीमा सुरक्षा बलाने सीमेचे संरक्षण करण्याबरोबरच विशेष बल म्हणूनही स्वत:मध्ये परिवर्तन घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले.
You know what happened next.
पुढे काय झाले हे तुम्हाला माहीत आहे.
The death toll is expected to increase further.
मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Its my nature.
तो माझा स्वभाव आहे’
Everything is inadequate.
सर्व उणीवा आहे.
Is it painful?
तो वेदनादायक आहे का?
We will get to know that in a couple of days.
हे येत्या काही दिवसात आपल्याला समजेलच.
Very few people go there.
फार थोड्या लोकांना त्या जमतात.
Some of the popular Bollywood actors like Kareena Kapoor Khan, Varun Dhawan, Alia Bhatt, Saif Ali Khan, and more are her clients.
यात सारा अली खान, जान्हवी कपूर, आलिया भट, वरुण धवन हे काही स्टार कीड लोकप्रिय झाले आहेत.
Shiv Sena party chief Uddhav Thackeray.
”, असेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
I never look back.
मी मागे वळून कधीच पाहत नाही.
Congress president Sonia Gandhi ji and Sharad Pawar Ji too held the discussion.
अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची फोनवरून चर्चा झाली.
But the government refused.
मात्र आम्हाला प्रशासनाकडून नकार मिळाला.
Specification and features
वर्गीकरण आणि वैशिष्ट्ये
Earlier Priyanka Gandhi met the family members of Pulwama terror attack martyr VV Vasant Kumar in Makkamkunnu.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान व्ही. व्ही वसंत कुमार यांच्या कुटुंबीयांची प्रियांका गांधी यांनी भेट घेतली.