english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Photos and videos of the incident have gone viral on social media.
विमानाच्या दुर्घटनेचे फोटो आणि व्हिडियो ट्‌विटरवर व्हायरल झाले आहेत.
Poovamma won a bronze in the womens 400 metres race.
हिमानं महिलांच्या 400 मीटर शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली.
Upon hearing of Israels success against Jericho and Ai, however, the men of Gibeon trick Joshua into making a covenant of peace with them.
पण गिबोनी लोकांनी इस्राएलांबरोबर तह केला हे ऐकल्यावर आजूबाजूची राष्ट्रे त्यांना धोका समजू लागतात.
"""I am pained by these allegations."
"ती म्हणाली की, ""मी या आरोपांमुळे खूप दु:खी झाले आहे."
His family members later lodged a case of disappearance with the police.
त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांत हे दोघे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे.
Sharad Pawar had earlier served as the agriculture minister.
तर शरद पवार कृषीमंत्री होते.
The most common malady is depression.
नैराश्य हा सर्वाधिक आढळणारा मानसिक आजार आहे.
Allow us to introduce the bergamot to you.
या बर्गमॉटविषयी थोडी माहिती घ्यायला तुम्हाला आवडेल का?
On knowing about the incident, fire service personnel rushed to the spot and put out the fires.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटना स्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.
His quick temper led to stormy outbursts of anger.
असा गरम डोक्याचा असल्यामुळे सहसा तो खूप संतापायचा.
There were many meetings after that.
त्यानंतर वेळोवेळी बैठका झाल्या.
Then began the politics.
यानंतर राजकीय चर्चांना सुरूवात झाली.
Flood management and planning
पाण्याची उधळपट्टी आणि त्याचे नियोजन
Islam is a religion of peace, understanding and justice.
इस्लाम हे सत्य, शांतता आणि न्यायाचे प्रतीक असते.
As many as 350 students participated.
त्यापैकी 350 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
( Read Revelation 2: 18 - 29.) Thyatira (now Akhisar) was built along a tributary of the Gediz (ancient Hermus) River in western Asia Minor.
थुवतीरा शहर (आताचे अखीसार) गदीझ (प्राचीन काळी, हर्मस) नदीच्या एका उपनदीच्या काठावर पश्‍चिमी आशिया मायनर येथे वसलेले होते.
Hence, the unease in the BJP camp is apparent.
यावरुन भाजपामध्ये चिंतेचं वातावरण असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
However this did not satisfy the opposition.
मात्र त्यामुळे विरोधकांचे समाधान जाले नाही.
Ranjitsinh Naik Nimbalkar of BJP versus Sanjay Shinde of NCP
माढा : रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप) vs संजय शिंदे (राष्ट्रवादी)
The yellow colour is auspicious.
पिवळा रंग लाभदायी….
He said Medical Officer Dr Archana Meshram, Nurse Jyoti Bharaskar have been suspended and paediatrician Dr Sushil Ambade terminated.
अर्चना मेश्राम यांच्यावर निलंबनाची, परिसेविका ज्योती भारसकर यांच्यावर निलंबनाची तर कंत्राटी अधिपरिसेविका स्मिता आंबिलडुके आणि शुभांगी साठवणे यांच्यावर सेवा समाप्तीची कंत्राटी बालरोग तज्ज्ञ डॉ. सुशील अंबादे यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
Or a person with lesser means might hastily conclude that those who have more are materialistic or greedy.
लीअॅन ही एका श्रीमंत घरातील तरुणी आहे.
And thats important.
आणि ते महत्त्वाचं देखील आहे.
Do You Recall? What were the kings in Israel supposed to do?
बायबलमधील संदेश सर्वांकरता उपयुक्‍त आहे असे आपण का मानले पाहिजे?
He had warned of drastic action against the offenders.
या प्रकरणात हलगर्जी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
Example of Honesty, 2 / 15 Field White for Harvesting (Guajira Peninsula), 4 / 15
महान शिक्षकाचे अनुकरण करा, १२ / १
Cricket administration here is full of pulls and pressures all the time.
‘क्रिकेट प्रशासनात नेहमी ओढाताणीचा आणि दबावाचा अनुभव येत आहे.
How's Saturday night?
शनिवारची रात्र चालेल का?
Screening is currently underway.
सध्या हेरगिरी सुरू आहे.
They were forced to leave.
""" बळजबरीनेच त्यांना बाहेर काढावे लागले."
Gujarat BJP was waking upto two defeats in bye elections.
तर दोन विधानसभा निवडणुकीत भाजप पराभवाच्या छायेत आहे.
After that the votes cast in EVMs wil be counted.
त्यानंतर ईव्हीएम मशिनवरील मतांची मोजणी केली जाणार आहे.
However, no official statement was made on this by the state government.
मात्र, राज्य माध्यमिक मंडळाने याबाबत अधिकृत तसे जाहीर केलेले नाही.
Upset with this, the Congress and DMK MPs walked out of the House in protest.
त्यांच्या या निवेदनाबद्दल असमाधान व्यक्त करत काँग्रेस आणि द्रमुकच्या सदस्यांनी सभात्याग केला.
The emergency situation is likely to continue over the next few days because of unrelenting showers.
धुवॉंधार पाऊस सुरू असल्यामुळे आणखी काही दिवस पूरपरिस्थिती कायम असण्याची शक्‍यता आहे.
Total number of load cycles
लोड सायकल्स्ची एकूण संख्या
So, they can be cut.
त्यामुळे ते तोटय़ात येऊ शकतात.
In addition, cigarette smoke can create reactive oxygen species that alter the environment of the vocal cords.
ज्वालामुखींचे उत्सर्जन- ज्वालामुखींच्या उत्सर्जनाने देखिल जागतिक तापमान बदलू शकते.
In a statement, UIDAI CEO Ajay Bhushan Pandey said that it is the responsibility of the schools to hold special camps in coordination with local banks, post offices, state education department and district administration to facilitate the entire process.
स्थानिक बॅंका, पोस्ट ऑफिसेस, राज्य शिक्षण संस्था आणि जिल्हा प्रशासन यांच्या मदतीने आधार साठी स्पेशल कॅंप्सची व्यवस्था केली पाहिजे. ही शाळांची जबाबदारी असल्याचे यूआयडीआयए मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी स्पष्ट केले आहे.
The attack on the old house commences.
अहमदनगर शहराला जोडणारा रस्ता येथूनच सुरू होतो.
Yes, it is fitting that Christians, right from the wedding day, honor the arrangement that God has in place for the present.
राज्य सभागृहात लग्नाचे भाषण का दिले जाते?
Mumbai: Amitabh Bachchan, who is quite active on social media these days, always keeps his fans updated with interesting posts and throwback pictures.
मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर आपल्या मजेदार ट्विटद्वारे नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असतात.
The recommended candidates have been informed individually by post.
शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांना त्याबाबत टपाला द्वारे व्यक्तिश: कळविण्यात आले आहे.
Sharad Pawar on farmers' protest
शरद पवारांची शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी
You dont need any gym equipment for this workout.
या मार्शल आर्ट करिता कोणत्याही व्यायामाच्या साधनांची आवश्यकता नाही.
Leopold Crelle was largely responsible for the planning.
मोडी लिपी पेशवाईकाळात अत्यंत उत्कर्षावस्थेत होती असे मानले जाते.
The residents then informed the police.
त्यानंतर नागरिकानी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
First, God will destroy organized false religion, portrayed as a prostitute named Babylon the Great.
बायबलमध्ये या संघटित खोट्या धर्माला, “मोठी बाबेल, ” असं नाव देण्यात आलं आहे.
( a) According to Peter, for what reason should husbands honor their wives?
( क) पेत्राने सांगितल्यानुसार, पतींनी आपल्या पत्नींना सन्मान का दिला पाहिजे?
Actress Alia Bhatt has teamed up with filmmaker Sanjay Leela Bhansali for the film titled Inshallah.
अभिनेता सलमान खान आणि आलिया भट्ट सारखे स्टारकास्ट असणाऱ्या इंशाअल्लाह या चित्रपटानंतर चर्चेत आलेले निर्माते संजय लीला भन्साळी आता मन बैरागी हा चित्रपट तयार करणार आहे.
The process has been great.
ही प्रोसेस जरा मोठीच होती.
The parents and the students shouted slogans and carried placards.
हातात फलक घेत पालक व विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला.
Six MLAs in the state have so far offered to resign over the Maratha reservation issue.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात आतापर्यंत एकूण सहा आमदारांनी आपल्या विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
The psalmist expressed confidence that Jehovah would take hold of him by the right hand and lead him to genuine glory.
यहोवा आपला उजवा हात धरून आपल्याला खरा सन्मान देईल असा भरवसा एका स्तोत्रकर्त्याने बाळगला.
All three bodies were sent for postmortem.
तर तिघांचं पार्थिव पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलंय.
Cancer is a disease characterised by the uncontrolled division of abnormal cells.
कर्करोग म्हणजे अनियंत्रित पेशी – विभाजनामुळे उद्भवणारा एक रोग.
Folder %s does not exist
फोल्डर %s अस्तित्वात नाही
Its easy and cheap also.
हा सहसा सोपे आणि स्वस्त आहे.
Only for set up devices
फक्त साधनांची मांडणी करा
Roast till the semolina turns slightly golden brown.
खसखस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तव्यावर थोडी भाजून घ्या.
Actor Aamir Khan will be the special invitee of the event.
या कार्यक्रमाला अभिनेता आमिर खान उपस्थित राहणार आहे.
Therefore, it is not surprising to hear someone say to a boy, You are just like your father.
म्हणूनच जेव्हा एका मुलाला म्हटले जाते की ‘ तू अगदी तुझ्या वडिलांवर गेलास ’ किंवा एका मुलीला म्हटले जाते की ‘ तू अगदी तुझ्या आईवर गेलीस ’ तेव्हा आपल्याला आश्‍चर्य वाटत नाही.
I dont blame you.
मी तुमचा खचित नाहीं ॥
Union Minister Smriti Irani among others attended the meet.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यादेखील यावेळी उपस्थित होत्या.
The new facilities
नव्या सुविधांचा समावेश…
Curly is then seen chewing gum and sternly told by the judge to get rid of it.
व जोडीला त्यांच्यावर राजद्रोह आणि क्षत्रियत्वाचा वाद उकरुन काढला असा खोटाच आरोप केला गेला.
He just lives it.
तो फक्त राहतात.
SII, the worlds largest vaccine maker, has signed an agreement to manufacture the vaccine developed by the Jenner Institute of Oxford University in collaboration with British-Swedish pharma company AstraZeneca.
पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) ब्रिटीश-स्वीडिश फार्मा कंपनी AstraZeneca सोबत ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेली लस तयार करण्यासाठी करार केला आहे.
December 27, 2010 January 2, 2011
डिसेंबर २७, २०१० – जानेवारी २, २०११
His disdain for physical training at school, particularly gymnastics has also been written about in this part.
या भागात त्यांना शाळेत असणारा व्यायामाच्या कंटाळ्याविषयी, विशेषतः जिमनॅॅसटिक्सच्या कंटाळ्याविषयी लिहिले आहे.
She sustained head injury and died on the spot.
डोक्याला मार बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
The elections are just a few days away.
निवडणुकीसाठी खूपच कमी दिवस राहिले आहेत.
People love this.
लोकांना ही फार आवडत आहे.
Assurances are given.
आश्वासन दिली जातात.
He also shared a video of the same.
सोबतच या तरुणाचा व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे.
But still no change has been marked in the situation.
मात्र अद्यापही शहरातील परिस्थिती सुधारण्याचे काही संकेत दिसत नाही.
There is frantic lobbying for the Congress presidents post in Maharashtra.
महाराष्ट्रात देखील काँग्रेस अध्यक्षपदासाठी मोठी खलबतं होताना दिसत आहेत.
Functions take their arguments from the stack.
वृत्तपत्रांना त्याच्या कामगिरीची दखल घ्यावी लागते.
How you benefit: God is able to listen to millions of prayers at the same time.
( यशया ४०: २८. ५५: ९) त्यामुळंच बायबलमध्ये विचारलेला प्रश्‍न योग्य आहे: “प्रभूचे मन असे कोणी ओळखले आहे की त्याने त्याला शिकवावे? ” — १ करिंथकर २: १६.
Her death has left the entire film fraternity in shock and stars across the Bollywood have condoled her demise on social media.
त्यांच्या निधनाने अख्खे बॉलिवूड दु:खात बुडाले असून काही स्टार्सनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
But there has been no progress.
पण याबाबत कोणतीच प्रगती झाली नाही.
Painting competition was also organised for the children.
या स्पर्धांवेळी जागतिक पातळीवरील लहान मुलांसाठी एक चित्रकला स्पर्धा देखील घेण्यात आली.
But as chief minister one can't possibly do this.
परंतु एक पंतप्रधान अशाप्रकारचं वक्तव्य शक्यतो करु शकत नाही.
Mix besan, sooji, water, oil, salt, sugar, turmeric, chilli paste and ginger.
ज्वारी पीठ, बेसन , कणिक मिसळुन त्यात तिखट , मीठ , हिंग , चमचाभर तेल व पाणी घालुन घट्ट मळुन घ्यावे.
Do not share your personal information with anyone.
आपली कोणतीही गोपनीय माहिती त्रयस्त व्यक्तीला देऊ नये.
Former Jammu and Kashmir Chief Minister and National Conference leader Omar Abdullah condemned the attack.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.
Anand Mahindra calls 94-year-old woman entrepreneur of the year.
या 94 वर्षीय महिलेला ‘एंटरप्रेन्योर ऑफ द इअर’ का म्हणाले आनंद महिंद्रा ?
We have to work more in future.
पुढील काळात भरीव कार्य करायचे आहे.
For the independence of the country.
देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेला.
9 killed, 14 hurt in train blaze
डोंगरी दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू. ९ जण जखमी
Diwali or Deepavali is one of the most important Hindu festivals.
दिवाळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक.
These are our ancestors -- yours and mine.
हे पूर्वज आहेत तुमचे आणि माझे
Police are trying to find if any other people were involved in the racket.
या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.
BJP issues second list of candidates
भाजपच्या दुसऱ्या यादीतील उमेदवार
A similar situation had also occurred earlier.
यापूर्वी वसईतही असाच प्रकार समोर आला होता.
Despite India having a National Wetlands Conservation Programme since 1985-86 that provided financial support for the protection of 115 wetlands in different states, theres nothing to show for this on the ground.
भारतात १९८५-८६ पासून राष्ट्रीय पाणथळ भूमी संवर्धन कार्यक्रम (नेशनल वेटलेंड कन्झर्वेशन प्रोग्राम) सुरु आहे ज्याद्वारे विविध राज्यांतील ११५ पाणथळ जागांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. असे असूनही या क्षेत्रात वास्तवात दाखवण्यासारखे काहीच काम झालेले नाही.
It is the responsibility
ही असणार आहे जबाबदारी
This too has been dropped.
ही म्हणही पडली आहे.
I will not apologize, says Rahul Gandhi over 'rape in India' remark
मी माफी मागणार नाही, राहुल गांधी वक्तव्यावर ठाम
Eat fresh fruits and vegetables.
पताजी फळं, ताज्या भाज्यांचा सकस आहार घ्यावा.