english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
But in reality it is not so.
पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही.
There is a demand for financing.
निधीची मागणी केली जाते.
Things continue to happen.
गोष्टी घडतच राहतात.
They are happy to talk about this Kingdom with people of all faiths, races, nationalities, and social groups.
त्यांना सर्व विश्‍वासांच्या, वंशांच्या, देशांच्या व सामाजिक गटांच्या लोकांशी देवाच्या राज्याविषयी बोलण्यास आनंद वाटतो.
The Shiv Sena has also joined this front.
या बंदमध्ये शिवसेनाही सहभागी झाली आहे.
Well - known manufacturers usually offer better quality assurance and warranty coverage.
सहसा चांगले उत्पादक, उत्कृष्टतेची चांगली खात्री देतात आणि चांगली वॉरंटीही देतात.
When will PM's promise of Rs 15L be deposited, asks RTI. PMO says not 'info'
खात्यात १५ लाख कधी जमा करणार. आरटीआय कार्यकर्त्याने मागितली PMO कडे माहिती
Some men, for example, may not be fully aware of how deeply their words affect women.
एका बहिणीने म्हटले, “माझे पती रागावल्यावर माझ्याशी आवाज चढवून बोलतात तेव्हा मला अक्षरशः भीती वाटते. ”
So, get ready.
त्यामुळे, नडगी तयार.
But we will cut off the hands of murderers with no mercy.
या लोकांच्या हातात ठरावीक हत्यार असे नसते.
See the section Introductions for Use in the Field Ministry, on pages 9 - 15. Published by Jehovahs Witnesses.
बायबल विद्यार्थ्याच्या मनातील विचार व भावना ‘ बाहेर काढण्यासाठी ’ आपण प्रश्‍नांचा कशाप्रकारे उपयोग करू शकतो, पण आपण काय आठवणीत ठेवले पाहिजे?
It has also requested the state government in this regard.
’ असा सवाल देखील त्यांनी राज्य सरकारला केला आहे.
I am not afraid of ABVP.
मी एबीवीपीला नाही घाबरली आहे.
There is no problem to accept that.
आपण ती स्वीकारायला काहीही हरकत नाही.
You must not take for yourself a wife, Jehovah said, and you must not come to have sons and daughters in this place.
भविष्यवक्‍ता म्हणून त्याची नियुक्‍ती केल्यानंतर यहोवाने त्याला अविवाहित राहायला सांगितले.
That is why this meeting was important.
त्यामुळेही या बैठकीस विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Needle's Eye is situated between two disused horse and carriage paths.
वेग मंद करून हव्या त्या दिशेने वळणे घेणे हे घोडा आणि घोडेस्वार या दोघांनाही अवघड नसते.
The funds, however, have not been sanctioned as yet.
मात्र हा निधी अद्यापही मंजूर झाला नाही.
What else to see
काय पाहण्यासाठी आणखी काय?
As a result, the dam got full up to 100 per cent.
त्यामुळे धरण तीनवेळा 100 टक्‍के भरले होते.
After which, click on the Submit button.
त्यानंतर सबमिट बटणवर क्लिक करणे आवश्यक आहे.
There is no sign of fatigue or stress.
तुम्हा लोकांची धडपड, तुमचे प्रयत्न, तुमचा उत्साह पाहून माझा थकवाही कमी होवून गेला.
Bug Report Tool
दोष अहवाल साधन
Sometime later he got married.
काही काळानंतर त्यांनी विवाह केला.
But there are limits.
पण तिथे काही व्याप्ती.
So, we see what is essentially required and then on that on that on that basis we can build anything that we desire.
म्हणून, आपल्याला आवश्यकतेची काय गरज आहे ते पाहू आणि त्यानंतर त्या आधारावर आपण इच्छित असलेली कोणतीही गोष्ट तयार करू शकतो.
But thats not an issue.
पण हा कायदेशीर प्रश्न नाही.
The elections are just a few days away.
काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे.
So, what exactly is Article 35A?
त्यामुळे कलम 35A नेमकं आहे तरी काय?
We agreed on the need to coordinate and work closely in addressing and overcoming these challenges for our common benefit.
आमच्या समान हितासाठी ही आव्हाने ओळखून त्यांच्यावर मात करण्याच्या दृष्टीने समन्वय राखत काम करण्याबाबतही आमच्यात सहमती झाली.
There were discussions going on.
याची उलट सुलट चर्चा सुरू होती.
The road was was washed away due to the rains.
उन्हामुळे रस्ता ओस पडत होता.
Mumbai has various forms.
मुंबई नगरीची असंख्य रूपे आहेत.
This is why the bill is being deferred.
त्यामुळेच बिल सादर करण्यास विलंब होत असल्याची चर्चा आहे.
She was joined by husband Ranveer Singh too.
तिचा नवरा रणवीर सिंग तिच्यासोबत होता.
But a lot more works are yet to be done.
मात्र अजून बरेच काम अपूर्णावस्थेत आहे.
He blamed Mamata Banerjee for this.
त्यांनी हा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केला आहे.
Meanwhile, Shiv Sena chief Uddhav Thackeray and Yuva Sena Chief Aaditya Thackeray are meeting NCP chief Sharad Pawar.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढत एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतले.
Under this, the road from BHU to this area will be beautified and repaired.
या अंतर्गत, इथून बनारस हिंदू विश्वविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे सुशोभीकरण केले जाणार आहे.हा 12 किलोमीटरचा रस्ता असेल.
The crowd in the market has increased.
बाजारात लोकांची गर्दी वाढली.
They should remove it immediately.
ते तत्काळ काढावेत.
In these models, the nodes correspond to words or word stems and the links represent syntactic relations between them.
भाषांतर हे पौर्वात्यांचे व इतरांचे पुनर्रचना करतो व विषम सत्ता संबंध टिकवून ठेवतो.
For example, how do we respond when a privilege of service is extended to us?
उदाहरणार्थ, आपल्याला एखादी विशेष जबाबदारी दिली जाते तेव्हा आपण कशी प्रतिक्रिया दाखवतो?
Delete this shot
हा शॉट हटवा
Do you think that will have
आपल्याला वाटत असेल की, हा …
Soon after my baptism in 1933, I started in the pioneer service, as the full - time ministry is called by Jehovahs Witnesses.
१९३३ साली माझ्या बाप्तिस्म्यानंतर लगेचच, मी पायनियरींग अर्थात यहोवाच्या साक्षीदारांमधील पूर्ण - वेळेची सेवा सुरू केली.
There has been no unanimity on this so far.
यावर आजवर एकमत झालेले नाही.
'BJP is communicating and reaching out to people and voters, while the opposition is communicating with the EVM.
भाजप मतदारांशी तर विरोधी पक्ष ईव्हीएमशी संवाद साधत आहे
Census 2021 to be conducted in 16 languages
2021ची जनगणना 16 भाषांमध्ये होणार
Everything came after that.
त्यानंतर सर्व प्रकार पुढे आला.
And he went and joined himself to a citizen of that country. and he sent him into his fields to feed swine.
मग तो गेला आणि त्या देशातील एका नागरिकाजवळ नोकरी करु लागला. त्या नागरिकाने त्याला डुकरे चारावयास पाठविले.
There is a need to be careful about health.
प्रकृतीसंबंधी सावधगिरी बाळगण्याचीआवश्यकता आहे.
All the departments of the hospital were closed due to the strike of doctors.
विरोध दर्शविताना वैद्यकीय सेवा थांबविल्याने सर्व दवाखाने बंद ठेवले होते.
Number of Indias billionaires shrinking
भारतीय अब्जाधीशांच्या मालमत्तेत घट
Meanwhile, Congress leader Priyanka Gandhi took the initiative to woo Sachin Pilot.
दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सचिन पायलट यांची मनधरणी करण्यासाठी पुढाकार घेतला.
For instance, in the United States, after New Orleans, Louisiana, was devastated by Hurricane Katrina, some ministers claimed that God had punished the city.
संकटांविषयी धार्मिक नेते सहसा कोणती उत्तरे देतात त्याविषयी तीन उदाहरणांवर आपण विचार करूया.
The school management apologised to the parents and assured that a similar incident will not be repeated in the future.
शाळा प्रशासनाने तातडीने दिलगिरी व्यक्त करत पुन्हा असा प्रकार होणार नाही, असे आश्वासन दिले.
The Prime Minister, during his rallies, made sharp remarks on NCP chief Sharad Pawar and the Congress party.
प्रचारसभेत बोलताना मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला.
Six months later Vizzini acquired the lease for the Miccich estate.
त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली.
Jehovah continued with Joseph and kept extending loving - kindness to him.
उत्त्पत्तीमधील ज्या वृत्तान्तांचे आपण परीक्षण केले आहे त्यातून असे दिसून येते की यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांबद्दल तो खात्रीने आपली प्रेमदया व्यक्‍त करतो.
Time to exit
बाहेर पडण्यासाठी वेळ
Lawyer Ali Kaashif Khan has filed a complaint against him at the Cyber Crime Cell and Amboli Police Station.
असा आरोप करत मुंबईतील एक वकील अली काशिफ खान देशमुख यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर सेल तसेच आंबोली पोलीस स्थानकांत तक्रार दाखल केली आहे.
Blackbuck case: Fresh notices to Tabu, Sonali, Saif, Neelam
काळवीट शिकार प्रकरण : सैफ, सोनाली, तब्बू आणि निलम यांच्या अडचणीत वाढ
Question: How many collisions?
प्रश्न अ: किती कांगारू?
However, if we stay close to God and respond swiftly to the direction we receive through his Word and organization, we can be assured of his protective care.
पण जर आपण देवाच्या समीप राहून त्याच्या वचनाच्या व त्याच्या संस्थेच्या माध्यमाने मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाला लगेच प्रतिसाद दिला तर आपल्याला त्याचे संरक्षण मिळेल याची आपण खात्री बाळगू शकतो.
At present he is recuperating in a private hospital of Nagpur.
त्यांना सध्या नवापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Sun and Moon React
“ सूर्य आणि चंद्र ” प्रतिक्रिया दर्शवतात
But this was different.
परंतु ती गर्दी काही वेगळीच होती.
Prime Minister's Office Prime Minister chairs 6th meeting of NDMA The Prime Minister, Shri Narendra Modi chaired the sixth meeting of National Disaster Management Authority (NDMA) at New Delhi, today.
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाची सहावी बैठक नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2018 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाची सहावी बैठक आज नवी दिल्लीत झाली.
Isnt that difficult?
म्हणजे अवस्था जरा कठीणच नाही का ?
The injured were immediately rushed to a local hospital.
जखमींना तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Turkey and Saudi Arabia at loggerheads
तुर्की आणि सौदी अरेबियामध्ये वाढतोय तणाव
The film was a massive hit at the box office and won several accolades.
बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले होते.
However, there is one element that if lacking detracts from all the other things and could even make them valueless. That element is love. 1 Corinthians 13: 1 - 3, 13.
त्याने म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा. ”
He used this to do social work.
याचा वापर सामाजिक कार्यांसाठी करण्यात आला.
In that day a man shall cast his idols of silver, and his idols of gold, which they made each one for himself to worship, to the moles and to the bats.
त्या वेळी लोक आपल्याजवळील सोन्याचांदीच्या मूर्ती फेकून देतील. (लोकांनी ह्या मूर्ती पूजेसाठी घडविल्या होत्या.) वटवागुळे व चिचुंद्र्या राहतात अशा बिळांत लोक त्या मूर्ती टाकून देतील.
This will surely strengthen our nation security.
यामुळे देशाची सुरक्षा आणखी मजबुत होईल.
This series of paintings depict the various moods, emotions, feelings, aspirations and the life of a young Indian lady.
तरुण भारतीय स्त्रीजीवनाची मन:स्थिती, भाव-भावना, आकांक्षा मनमिळावूपणा असे विविध पैलू या चित्र मालिकेत अधोरेखित करण्यात आले आहेत.
She was an outspoken journalist.
ते हाडाचे पत्रकार होते.
Work will be completed on time.
कामे वेळेत पूर्ण करता येतील.
Several other prominent international sporting events like Wimbledon and domestic sporting events like Indian Premier League for cricket have been shifted as well due to the challenges created by the pandemic.
या महामारीने निर्माण झालेल्या आव्हानामुळे विम्बल्डन क्रीडा स्पर्धा आणि क्रिकेटची इंडियन प्रिमियर लीगसारख्या स्थानिक स्पर्धां देखील पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.
Amitabh Bachchan and his family will be present on the occasion.
यावेळी ठाकरे कुटुंबियांसोबत अमिताभ बच्चनही आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
The accident took place on Yamuna Expressway in Greater Noida.
दाट धुक्यामुळे यमुना एक्प्रेस वेवर ग्रेटर नोएडा येथे वाहने धडकली.
But times havent always been good.
पण हवामान नेहमी अनुकूल नाहीत.
The MoU covers the following areas of cooperation:- Research and development, active pharmaceutical ingredients (API) and IT-based medical equipment Human Resource Development Health services and Any other area as may be mutually agreed upon.
सामंजस्य करारात पुढील क्षेत्रांचा समावेश आहे: 1.संशोधन आणि विकास, सक्रिय औषधि-विज्ञान घटक (एपीआआय) आणि माहिती तंत्रज्ञान आधारित वैद्यकीय उपकरण, 2. मनुष्यबळ विकास, 3.
Drink plenty of water to keep the body hydrated.
त्यामुळे शरीराला सतत हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.
A large number of devotees thronged the temple on the occasion.
यावेळी मंदिरासमोर भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
Additionally, he mentioned that Ayushman Bharat Program would be launched soon, which would provide free medical coverage, of up to 7000 per year, to over 500 million people in the country.
लवकरच आयुष्यमान भारत उपक्रम सुरु होणार असून देशातल्या 500 दशलक्षहून अधिक जनतेला वर्षाला 7000 डॉलर्सपर्यंत वैद्यकीय विमा देण्यात येणार असल्याचे गोयल यांनी नमूद केले.
Watch Shah Rukh Khan's interview to find out
तेव्हाचे नव्याने उदय होत असलेल्या शाहरुखचे इंटरव्यू पहा,
Fadnavis enjoys the confidence of party president and home minister Amit Shah as well as Prime Minister Narendra Modi, who have publicly vested their faith in his leadership.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून जनतेने विश्वास व्यक्त केला होता.
It can raise questions.
’ असले सवाल टाकू शकतात.
Others are continually plagued with if onlys about their past.
” यांसारख्या विचारांच्या चक्रातच अडकून पडतात.
Amy Jackson played the female lead in the movie.
अॅमी जॅक्सन या चित्रपटात नायिका आहे.
India are already 1-0 down and they need to win this match to stay alive in this 3-match series.
3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघ सध्या 1-0 ने पिछाडीवर आहे आणि आजचा सामना जिंकून ते मालिकेत बरोबरी करण्याच्या प्रयत्नात असतील.
Will you be present for the Lords Evening Meal this year?
या वर्षी प्रभूच्या सांज भोजनाकरता तुम्ही उपस्थित राहाल का?
Whom does it benefit when voter turnout goes up?
त्यातच मताचा टक्का वाढल्याने त्याचा फायदा कोणाला होणार?
He was received at Ahmedabad airport by Prime Minister Narendra Modi.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतान्याहूंच्या स्वागतासाठी अहमदाबाद विमानतळावर दाखल झालेत.
Listen in to it!
आपल्या अंत: करणात ते ऐका!
Shiv Sena always stands for the nations good.
राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून शिवसेना नेहमी काम करते.
Pondering over, taking inspiration from these scuba divers, if we too, take a pledge to rid our surroundings of plastic waste, Plastic Free India can become a new example for the whole world
जरा विचार करा या स्कुबा डायव्हर्स पासून प्रेरणा घेऊन जर आपण पण आपल्या आसपासच्या भागाला प्लास्टिकच्या कचऱ्यापासून मुक्त करायचा संकल्प केला तर मग प्लास्टिक मुक्त भारत संपूर्ण विश्वासाठी एक नवे उदाहरण ठरेल