english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Holiday has been declared for schools.
शाळा- महाविद्यालयांना सुट्टी घोषित.
This has been causing inconvenience to motorists and pedestrians.
याचा परिणाम प्रवासी, वाहनचालकांचा संताप वाढण्यात झाला आहे.
Two fire tender vehicles were rushed to the spot.
अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीनं घटनास्थळी पोहोचल्या.
The film has a plenty of new faces.
चित्रपटात नवीन चेहरेच जास्त आहेत.
Why so scared?
एवढी असाहाय्य भीती कशाची वाटली?
Road traffic was disrupted at many places due to uprooting of trees.
अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडले असून रहदारी बंद आहे.
Environment minister Ramdas Kadam
प्लास्टिकबंदी शिथिल करण्याची पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची घोषणा
The Ancient City displays significant architectural achievements from different eras.
प्राचीन जगतातील एक आश्चर्य आर्टेमिसच्या देवळाचे भग्नावशेष या शहराजवळ पहायला मिळतात.
Partner and children would support you.
जोडीदार तसेच मुलांची साथ मिळेल.
But, in life nothing is impossible.
तथापि, आपण काय करू शकतो काही नाही, की जीवन आहे.
During such circumstances, all the cricketers are spending time at home with their families.
अशा परिस्थितीत क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू आपापल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत.
Another major point of emphasis at the congress was the issue of inter-German dtente.
या सबबीवर हिटलरने असे प्रदेश जर्मनीत समाविष्ट करण्याचा आग्रह धरला.
He, though, will play for Chennai Super Kings in the upcoming IPL tournament.
मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये तो पुन्हा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
you need to rest.
आराम करायला हवा.
Indian Army troops were responded strongly to the enemy fire.
दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं.
By the year 2022, when India celebrates its 75th Independence day, we plan to build 20 million houses for the poor.
वर्ष 2022 मध्ये भारत आपल्या स्वातंत्र्यची 75 वर्षे साजरी करणार आहे, तोवर आम्ही गरिबांसाठी आणखी 2 कोटी घरे बांधणार आहोत.
The weapon used in the attack has also been seized.
हल्ल्यात वापरलेला कोयताही हस्तगत करण्यात आला आहे.
Cannot list folders available for subscription of Exchange Web Services account, use 'Subscribe to folder of other user' context menu option above the account node in the folder tree instead.
एक्सचेंज वेब सर्व्हिसेस् खातेच्या सबस्क्रिप्शनकरीता उपलब्ध फोल्डर्सची सूची दाखवणे अशक्य, फोल्डर ट्री ऐवजी खाते नोडवरील 'इतर वापरकर्त्याच्या फोल्डरकरीता सबस्क्रिब व्हा' संदर्भ मेन्यु पर्यायचा वापर करा.
Are you insane?
तुम्ही वेड्या आहात का?
The BJP is keen to bring Pawan in the electoral fray from Kakinada lok Sabha constituency.
प्रविण गायकवाड काँग्रेस पक्षाकडून पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत.
The police has registered a case against the two.
याप्रकरणी लष्कर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे .
Always remember this.
हे नेहमी लक्षात ठेवावे.
Add two teaspoons of curd to it.
मळताना त्यात दोन चमचे मैदा घालणे.
But she didn't see it.
मात्र ती मुलगी दिसली नाही.
This law is only for those who have come from Pakistan, Afghanistan, and Bangladesh.
केंद्र सरकारनं जो कायदा केला त्यात अफगाणिस्तान, पाकिस्तान बांगलादेशातून आलेल्या लोकांसंबंधी हा कायदा आहे.
The apostle Peter made that comparison, writing: As newborn infants, form a longing for the unadulterated milk belonging to the word, that through it you may grow to salvation, provided you have tasted that the Lord is kind.
बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा वैयक्‍तिक जीवनात योग्य वापर करता येईल हे ओळखण्यासाठी, बायबल उघडण्याआधी यहोवाला प्रार्थना करा.
How can parents put theocratic interests ahead of their own, and with what results?
याचा काय परिणाम झाला?
Dravid became only the fifth player from India to be named in the ICC Cricket Hall of Fame.
‘आयसीसी हॉल ऑफ फेम’ सन्मान मिळवणारा द्रविड हा भारताचा पाचवा क्रिकेटपटू आहे.
In that inhospitable environment, true worship took root.
[ २६ पानांवरील नकाशा / चित्र]
Rohit Sharma was gone in the first over.
रोहित शर्मा पहिल्या सामन्यात अपयशी ठरला.
There are no answers to this question so far.
आतापर्यंत मला या प्रश्नांची पटतील अशी उत्तर मिळाली नाहीत.
We never indulge in politics of religion.
आम्ही जाती धर्माचे कधी राजकारण केलेलं नाही.
It carried a base price of Rs 18,000.
ज्याची बेस प्राइज (मूळ किंमत) ही फक्त 18,000 रुपये एवढी होती.
The park is especially useful during winters.
हिवाळ्यात रिसॉर्ट विशेषतः सुंदर आहे.
It will be the first time that EVM (electronic voting machine) with VVPAT will be used across the state for the polling.
राज्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करून मतदान होणार आहे.
Add salt, pepper and mix.
मीठ, मिरपूड, मसाले मध्ये नीट ढवळून घ्यावे.
Pneumonia causes inflammation in the air sacs of the lungs.
फुफ्फुसातील वायू नलिकांमध्ये सूज येण्यामुळे दम्याची समस्या जाणवते.
Then I had an idea.
तेवढ्यात मला कल्पना सुचली.
There are children and old people here.
तेथे मुले, प्रौढ वाण आहेत.
Primary and secondary education
पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण:
Top speed of 180 km/h
कारची जास्तीत जास्त वेग 180 किमी / ताशी आहे
The government should issue the appropriate instructions regarding this.
शासनाने त्याबाबत तातडीने मार्गदर्शन पाठविणे गरजेचे आहे.
Bill Clinton was abusive to women, he said.
बिल क्लिंटन महिलांवर अश्लील शेरेबाजी करायचे.
He and his wife are expecting their first child.
तो लग्न आणि पहिल्या मुलाच्या वाट पाहत आहे.
And then it was game time.
आणि मग खेळ वर्ण आली.
Never believe him, he's a liar.
त्याच्यावर कधीच विश्वास ठेवू नकोस, तो खोटारडा आहे.
Western culture is slowly influencing young ones, even in rural Africa.
पण आज हा आदर नाहीसा होऊ लागला आहे.
"Breaking his silence on the matter, Manjrekar tweeted: ""I have always considered commentary as a great privilege, but never an entitlement."
यावर मांजरेकर यांनी, ‘मी नेहमीच कॉमेंट्रीचा सन्मान केला आहे, परंतु स्वत: ला कधीही मला पात्र मानले नाही.
But such proposals have not taken off.
पण ते प्रस्ताव मार्गी लागत नाहीत.
The area has been closed off to traffic.
परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
Thats all the difference is.
तेवढाच काय तो फरक.
Congress has accused BJP of vindictive politics.
तर काँग्रेसकडून भाजपवर विकास विरोधी राजकारणाचा आरोप करण्यात आला आहे.
This is the debate raging in political circles.
अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
IPL 2020 schedule is out.
आयपीएल 2020 चा लिलाव संपला.
No negligence in this will be tolerated.
यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही.
Saina enters final
»सायना अंतिम फेरीत दाखल
Protestors closed the main roads of the capital.
आंदोलनकर्त्यांनी प्रमुख रस्त्यांवर बैलगाड्या लावून रास्ता रोको केला.
Their common name stems from the red sap of the corms, used as a dye, and the bright red-orange colour of the roots themselves.
याच्या वरील बाजूचा रंग गुलाबी, रेतीसारखा तपकिरी असतो माथा आणि मानेखालचा रंग गर्द तपकिरी असतो.
This is the first time its happening.
हे पहिल्यांदाच असे घडत आहे.
Yesterday we had fun.
काल आम्ही मजा केली.
a Mutual Benefit Company
म्युच्युअल बेनिफिट कंपनी
The court had appointed a three-member committee to probe the incident.
सर्वोच्च न्यायालयाने एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापना केली आहे.
He reluctantly complies.
मी अशी आज्ञा करतो.
We have lot of good players in our team.
"तसेच, ""संघात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत."
The process is same.
उलट प्रक्रिया तशाच प्रकारे चालते.
"""My coronavirus test has returned positive."
“माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे.
Leader of Opposition Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत.
As a result, there was a dispute in the family.
ज्यामुळे कुटुंबात वाद निर्माण झाला.
"""You are aware of all of this."
""" तुला हे सगळं सांगायचा उद्देश लक्षात आलाच असेल."
Further investigations are on in this regard by the police.
याबाबत पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.
We know that already.
काय आहे, आम्ही आधीच माहित आहेत.
Hence, I am resigning from the post.
त्यामुळे मी या नामांकनातून माघार घेत आहे.
Firozabad is a Lok Sabha parliamentary constituency in Uttar Pradesh.
मुझफ्फरनगर हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे
The sleep environment should be pleasant and relaxing.
झोप बाळ शांत आणि आरामदायक असणे आवश्यक आहे.
Only 19 cases have been launched.
त्यातील केवळ 19 प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत.
They were stoned, they were tried, they were sawn asunder, they died by slaughter with the sword, they went about in sheepskins, in goatskins, while they were in want, in tribulation, under ill - treatment.
त्यानंतर पौलाने आपल्या विश्‍वासाचा उत्पादक, येशू याच्याबद्दल सांगितले: “त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. ” — इब्री लोकांस ११: ३७. १२: २.
Move or resize a window using only the keyboard. Press to move a window or to resize. Use the arrow keys to move or resize, then press to finish, or press to return to the original position and size.
फक्त कळफलकाचा वापर करून पटलाला हलवा किंवा पुन्हा आकार द्या. पटल हलवण्याकरिता दाबा किंवा पुन्हा आकार देण्याकरिता दाबा. हलवणे किंवा पुन्हा आकार देण्याकरिता बाण किजचा वापर करा, त्यानंतर संपन्नकरिता दाबा, किंवा मूळ ठिकाण आणि आकारकरिता जाण्यासाठी दाबा.
This has instilled fear among the villagers.
त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
A case of suicide was registered at MIDC police station.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
The upcoming Bollywood movie Dhadak will mark the Hindi film debut of Sridevi and Boney Kapoor's daughter Janhvi Kapoor.
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर हिंदी सिनेदृष्टीत पदार्पण करायला सज्ज झाली आहे.
He is also the Railways Minister of India.
देशाचे रेल्वेमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
Its their right.
तो त्यांना अधिकार होता.
What are the reasons for the defeat?
काय कारणे अपयश होणार?
They say love is blind.
म्हणतात की प्रेम आंधळं असतं.
The youth of the country dont have jobs.
देशात तरूणांच्या हाताला काम नाही.
Kohli stays atop ODI rankings
वनडे मानांकनात कोहली पहिल्या स्थानावर
It features 17-inch tyres as well.
या बाईकमध्येही 17 इंचाचे ट्युबलेस टायर आहेत.
The epicenter was 10 kilometers under the seabed.
भूकंपाचे केंद्र समुद्र तळापासून 10 किलोमीटर आत होते.
But everyone does.
पण प्रत्येक जण तसाच.
I first visited Cambodia when I was 19. Two years later, I chose to go and live there.
काही काळानंतर माझं लग्न एका अशा मुलीशी झालं जिची ध्येयं माझ्यासारखीच होती.
Businessmen will get success.
व्यापार्‍यांच्या प्रयत्नाला यश येईल.
However, he did not submit any proof for this.
मात्र, त्यांनी याचा एकही पुरावा दिला नसल्याचे अॅड.
Everyone should ponder over this.
याचा सर्वांनीच विचार केला पाहिजे.
Whats wrong with it?
"""त्याची काय चुक ग?"
This has led to worry among farmers.
यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
When he saw that, he arose, and went for his life, and came to Beersheba, which belongs to Judah, and left his servant there.
एलीया हे ऐकून घाबरला. आपला जीव वाचवायला त्याने पळ काढला. बरोबर त्याने आपल्या नोकराला घेतले होते. यहूदामधील बैरशेबा येथे ते गेले. आपल्या नोकराला तिथेच सोडून
This is the question he poses to us.
हा प्रश्न आमच्यासमोर पडला आहे.
De Randamie usually plays the power forward or center position.
साधारणतः वाहन खरेदीच्या कर्जप्रकारांत या पद्धतीने व्याज मोजले जाते.
IN THE course of history, many human rulers have been removed from office.
इतिहासात अनेक नेत्यांना त्यांच्या पदावरून काढण्यात आले आहे.
You should have first confidence in yourself.
आधी आत्मविश्वास वाढविला पाहिजे.