english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
This was the first heavy downpour of the current season.
या मौसमातील हा पहिलाच जोरदार पाऊस होता.
He is being looked after by a team of doctors.
डॉक्टरांची टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.
The movie features several prominent faces of the Marathi cinema.
या चित्रपटात इतरही अनेक आघाडीचे मराठी कलाकार दिसणार आहेत.
"""He is a very good player and I am aware of it."
"""तो उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे आणि तो काय करत आहे हे ठाऊक आहे."
His wife immediately took him to the hospital.
पतीसह सासरच्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते.
We were surprised.
आम्हाला आश्‍चर्य वाटलं.
The Sena had moved the supreme court against the governor's decision.
त्यामुळे शिवसेनेने राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
India has a special acceptance in the world due to this human value.
या मानवी मूल्यांमुळेच भारताला जगभरात मान्यता मिळालेली आहे.
The government is acting cruelly towards farmers.
सरकार शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय करत आहे.
The wind speed is likely to reach around 40 to 50 kmph.
ताशी 40 ते 50 किमीच्या वेगाने वारे वाहणार आहेत.
He has no criminal record.
त्याची कोणतेही गुन्हेगारी नोंद नाही.
This was his first film in Hindi.
‘झुंड’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट आहे.
A bill in this regard was introduced in the parliament but was not made into law.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यासंबंधीचे विधेयक विधानसभेत सादर केलं होतं, परंतु ते मंजूर झालं नाही.
Im not in a relationship with anyone.
मी कोणाच्याही संपर्कात नाही.
He was US President from 1969 to 1974.
निक्सन 1969 ते 1974 पर्यंत अमेरिकेचे राष्ट्रपती होते.
Prime Minister Narendra Modi wishes the country on Republic Day.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
These are stored in a deep freezer.
हे पाउच डीप फ्रिजरमध्ये ठेवले जातात.
If someone is spreading news about the instability of the government, it should be a mere stomach ache, the government is strong and stable.
‘सरकारच्या स्थिरतेबाबत कुणी बातम्यांचा धुरळा उडवत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी.
The film's shooting is currently taking place in Varanasi.
या चित्रपटाचे सध्या वाराणसी येथे चित्रीकरण सुरू आहे.
About Cory, United States Senate.
केनेडी, अमेरिकेचा सेनेटर.
ICC rejects Pakistan compensation claim over India
‘कंगाल’ पाकिस्तानला आयसीसीचा दणका, हिंदुस्थानविरोधातील भरपाईचा दावा फेटाळला
However, he was stopped by the police.
पण मिळालेल्या माहितीनुसार त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं आहे.
So preparations are on.
त्यामुळे त्यादृष्टीने तयारी सुरु झालीय.
He is supreme.
त्याला सर्वोच्च आहे.
He also alleged the accused destroyed some pages from the original document.
त्यासाठी मूळ दस्तावेजातील काही पृष्ठेसुद्धा आरोपींनी गायब केल्याची तक्रार आहे.
So, working in Tamil and Kannada film is similar to when I started off in Hindi films.
त्यामुळे दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांत काम केल्यावर मराठी चित्रपटांत काम करण्यात काही हशील नव्हतं.
Are you sure you want to force poweroff '%s'?
तुम्हाला नक्की '%s' जबरन बंद टाकायचे?
Not much time is left in the elections.
निवडणुकीला जास्त दिवस राहिलेले नाहीत.
It covers the rented car.
त्यांनी चिखलाची गाडी तयार केली.
I had no plans of doing a film.
मी कोणत्याही सिनेमाचे शूटिंग करण्यास तयार नव्हतो.
Since then, the case has reached the Mumbai High Court.
पुढे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले.
Shri Arora also flagged off a mega voter awareness campaign of Regional Outreach Bureau, Maharashtra.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले की, अलिकडे विधानसभा निवडणुकांच्या तयारीची पाहणी करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या एका चमुने महाराष्ट्राला भेट दिली.
Pankaja's name was announced in the BJP's first list of 125 candidates.
या पहिल्या यादीत भाजपकडून 125 उमेदवारांना स्थान देण्यात आले आहे.
Since then it has been declining continuously.
तेव्हापासून आजतागायत त्याची घसरण सुरूच आहे.
A decision is awaited.
आता निर्णयाच्या प्रतीक्षेत.
National Security Advisor Ajit Doval was also present at the meeting.
चौथ्या बैठकीदरम्यान मंगळवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित होते.
Forget about him.
त्याच्याबद्दल विसरून जा.
Loneliness can make you vulnerable.
एकटेपणा आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो.
Only those engaged in essential services can use the trains.
या लोकलमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा असणार आहे.
External Affairs Minister Sushma Swaraj has sought a report on this from Indian envoy to Pakistan.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील याप्रकरणी पोलंडमधील भारतीय दुतावासाकडून अहवाल मागवला आहे.
What choices are Christian parents confronted with? What, then, are Christian parents to do?
तर मग ख्रिस्ती पालकांनी काय करावे?
He had subsequently resigned.
त्यानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला.
It wasnt so at the that time.
त्याकाळी तशी प्रथाच नव्हती.
Did you know that if you read about four pages a day, you will complete the whole Bible in just one year?
तुम्ही दररोज केवळ चार पाने वाचली तरी वर्षभरात तुम्ही संपूर्ण बायबल वाचून काढाल.
The couple shared the happy news of their wedding with their fans in an Instagram post.
वरूनने आपल्या लग्नाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर करून चाहत्यांना हि बातमी दिली.
Sason is the executive producer of three feature films.
टर्मिनेटर ही तीन हॉलिवूड चित्रपटांची शृंखला आहे.
We have good ties with the BJP.
मायावतींच्या बसपाबरोबर आपले चांगले संबंध आहेत.
The incident took place in Kumareshwara Nagar area of the district.
धारवाड शहरातील कुमारेश्वर भागात ही घटना .
But we pulled out of that.
आम्ही मात्र त्याआधीच बाहेर पडलो.
Indian troops should be there.
भारतीय सेनेचा धाक असायलाच हवा.
The Election Commission clarified that elections were conducted during Ramzan as an entire month cannot be excluded from the schedule.
रमजानच्या पूर्ण महिन्यात निवडणूक रद्द करणे शक्य नाही, असेही आयोगाने स्पष्टपणे सांगितले आहे.
There is clearly no such directive from the government.
शासनाच्या याबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना नाहीत.
Tom has caught every Pokmon in Pokmon Go.
टॉमने पोकेमॉन गोमध्ये प्रत्येक पोकेमॉन पकडला आहे.
Police personnel have been deployed everywhere.
सर्वत्र लष्करी जवानांचा बंदोबस्त आहे.
The thieves entered the house by breaking open the door.
चोरट्यांनी कटावणीने दरवाजा उचकटून बंगल्यात प्रवेश केला.
Hosted by Karan Johar and Ayushmann Khurrana, the evening also witnessed power-packed performances by Bollywood divas Madhuri Dixit, Kareena Kapoor Khan and Jacqueline Fernandez.
करण जोहर आणि आयुषमान खुराणा यांनी होस्ट केलेल्या या स्पर्धेदरम्यान बोलिवुड कलाकार माधुरी दिक्षित, करिना कपुर आणि जेकलीन फर्नांडीस यांनीही आपली आदाकारी दाखवली.
This is what comes from data released by the Reserve Bank of India (RBI).
रिझव्‍‌र्ह बँकेने जाहीर केलेल्या या संदर्भातील आकडेवारीतून ही माहिती हाती आली आहे.
He was suffering from lung cancer for the last several months.
गेल्या काही महिन्यांपासून सामंत हे फुफ्फुसाच्या विकाराने आजारी होते.
The matter was taken to the police.
त्यामुळे हे प्रकरण पोलिसात गेलं.
Whats the reason?
काय असावे कारण?
Special focus has been laid on Mathematics, Science and English subjects.
इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयांवर विशेष लक्ष देत .
He did his secondary education from Pune.
तीने पुण्यातून शिक्षण पूर्ण केले.
AYUSH Clarification on Precautionary measures advised by Ministry of AYUSH in the context of Corona Virus This is with reference to the advisories issued in public interest by Ministry of AYUSH on general preventive and prophylactic measures to be followed in emerging viral diseases like Corona.
आयुष मंत्रालय कोरोना विषाणू संदर्भात आयुष मंत्रालयाने दिलेल्या खबरदारीच्या उपायांबाबत स्पष्टीकरण नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2020 कोरोना विषाणूसंदर्भात आयुष मंत्रालयाने 29 जानेवारी 2020 रोजी खबरदारीच्या उपाययोजना सुचवणारी दोन सूचना पत्रे जनहितार्थ जारी केली होती.
Are you imitating Jesus by showing love to your Christian brothers?
तुम्ही आपल्या ख्रिस्ती बांधवांबद्दल प्रेम दाखवून येशूचे अनुकरण करत आहात का?
There is also a petrol pump.
शिवाय पेट्रोल पंपासाठीचा एक प्लॉटही आहे.
So, there is no chance that such an incident could happen.
त्यामुळे अशी सूतराम शक्यता नाही” असे चव्हाण म्हणाले.
The first is price.
प्रथम - उच्च किंमत.
PM congratulates people for getting their own State Doordarshan channels on DD Free Dish
डी डी फ्री डिशवर संबंधित राज्यांच्या दूरदर्शन वाहिन्या दिसू लागल्याबद्दल पंतप्रधानांनी लोकांचे केले अभिनंदन
Chief Minister Shivraj Singh Chouhan, his predecessor Kamal Nath, Bhopal MP Pragya Singh Thakur, state Minister Tulsi Silawat and former minister Bhupendra Singh were among those present at the brief ceremony.
व्यासपीठावर मंत्रिगण छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल व विलास मुत्तेमवार, आ.
There will be inscription in both Devanagari script and English saying First Flag Hoisting Day.
त्यावर देवनागरी आणि इंग्रजी भाषेत पहिला तिरंगा फडकविण्याचा दिवस असा मजकूर कोरला आहे.
Following the incident, silent marches were taken out by Marathas across the state.
या घटनेनंतर राज्यभर मराठा क्रांतीनं मूक मोर्चा काढला होता.
As For India...
'भारत'साठी काहीपण .
However, no exact information is there.
मात्र, त्याबाबत ठोस माहिती मिळू शकली नाही.
You will achieve a lot of success on this day.
आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच अंशी यशस्वी ठराल.
He is survived by wife, two sons, daughter and son in law.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई असा परिवार आहे.
But Id like to assure those people who are standing under the sun that we will never allow your sufferings to go waste.
मात्र त्याच वेळी जे आत्ता उन्हात उभे आहेत त्यांना मी खात्री देतो की आत्ता जे चटके तुम्ही सहन करताहात ही तुमची तपस्या आम्ही वाया जाऊ देणार नाही
What should be done to improve the situation?
काय परिस्थिती आहे सुधारण्यासाठी करावे?
Pedubast's burial was found in 2015 and announced shortly after.
मुंजाल यांच्या पत्‍नी सुदर्शन यांचे फेब्रुवारी २०१५मध्ये निधन झाल्यानंतर ते मनाने एकाकी झाले होते.
He took another bold step.
तो जोरदार यशस्वीरित्या घेतले आणखी एक पाऊल घेतले.
He does not have any other diseases.
बाकी कसले आजार नाहीत.
At the advice of our lawyers, my wife took the next available flight to Goa, and lodged a complaint with Bicholim Police Station that the Police had opened our house in our absence and that we would not be responsible if they had planted anything.
आमच्या वकिलांच्या सल्ल्यावरून माझी पत्नी काही वेळातच विमानानं गोव्याला परत गेली व बिचोलिम पोलीस स्थानकात तिनं तक्रार नोंदवली, की पोलिसांनी आमच्या अनुपस्थितीत आमचं घर उघडलं होतं आणि त्यांनी तिथं काहीही आक्षेपार्ह पेरलं असल्यास त्यासाठी आम्ही जवाबदार नाही.
It is the right time when you can try out new things.
नवीन प्रयोग करण्याची योग्य वेळ आली आहे.
As such, the conservation of this magnificent coral mosque will also send a message to the entire world for the conservation of our environment.
अशा परिस्थितीत या अद्वितीय मशिदीच्या संवर्धनाच इतिहासच नाही तर , आपल्या पर्यावरण संरक्षणाचा संदेश संपूर्ण जगाला देईल.
India defeat Nepal
नेपाळ संघाकडून भारत पराभूत
This has created fear in the localities.
त्यामुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
In one of his illustrations, Jesus recommended that a person first sit down and calculate the expense, to see if he has enough. Luke 14: 28.
ऐपत आहे की नाही ” हे पाहावे असे सुचवले. — लूक १४: २८.
how big is it?
केवढा मोठा बनाव आहे?
There is no information about its release date yet.
याच्या लॉन्चिंगबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
What are you saying!
| काय सांगता!
She brought him home.
त्याने ते काम घरी आणले.
My heartfelt felicitations to the teacher as well as Sonia!
मी शिक्षकांना व सोनियांना सुद्धा शुभेच्‍छा देतो.
There is nobody to confront Modi.
मोदींसमोर कुणीच टिकले नाही.
Wherefore take unto you the whole armour of God, that ye may be able to withstand in the evil day, and having done all, to stand.
म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्रसामग्री घ्या. म्हणजे तुम्हाला सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल व वाईट दिवस आल्यावर तुम्हाला प्रतिकार करता येईल.
"""I have been associated with this initiative since the beginning."
‘मी स्वतःपासून या उपक्रमाची सुरुवात केली आहे.
Both the teams have however already qualified for the final rounds.
मात्र, या दोन्ही संघांनी यापूर्वीच बाद फेरी गाठली होती.
In the mid-nineties, Netscape, Internet Explorer and AOL dominated the landscape. It was a simpler time when the sweet melody of dial-up internet rang across the land. You learned the meaning of patience waiting for web pages to load. Back then, all that mattered was browser speed.
नव्वदच्या दशकाच्या मध्यात Netscape, Internet Explorer आणि AOL यांनी सत्ता गाजवली. डायल-अप चे मधुर ध्वनी सर्वत्र पसरला तेव्हाच काळ साधा होता. पृष्ठ लोड होईपर्यंत आपलयाला धीराचा अर्थ उमगला. तेव्हा फक्त ब्राउझरचा वेग महत्वाचा होता.
We will follow it up, he said.
त्याचा पाठपुरावा आपण करणार असल्याचे ते म्हणाले.
Even so, through the ages, genuine Christians individually or in groups no doubt did their best to adhere to Christs teachings.
इतकेच नव्हे तर अनेक काळापर्यंत असली ख्रिश्‍चनांनी — व्यक्‍तिगतरीत्या किंवा समूह या नात्याने — ख्रिस्ती शिकवणुकींचे पालन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
Kotwal was hearing a petition filed by advocate Amritpal Singh Khalsa, claiming that the films trailer and poster had hurt the sentiments of the Sikh community.
हीच बाब अधोरेखित करत चित्रपटाच्या पोस्टर आणि ट्रेलरवर आक्षेप घेत शिखांच्या भावना दुखावल्याचा आरोप अमर्तपाल सिंग खालसा नामक वकिलाने केला आहे.
There is also a pond.
एक कुंडदेखील आढळते.