english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
Later, the accused dumped her and fled.
त्यानंतर तिला सोडून आरोपी पळालेत.
The government should think of some other solution.
महसुलासाठी शासनाने इतर मार्गाचा विचार करावा.
Crops like Soybean, cotton, maize and pulses have also been hit hard.
या परिसरातील काढणीला आलेल्या सोयाबीन, बाजरी, कापूस आदी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
Sources suggested that such actions will be continued in future also.
या पुढेही अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
Abraham A Man of Love
अब्राहाम एक प्रेमळ व्यक्‍ती
Both of them were good friends.
दोघी खूप चांगल्या मैत्रीणी होत्या.
Youve done that.
ती तुम्ही घडवून आणलेली असते.
A candidate can apply for one post only.
कोणताही उमेदवार केवळ एकाच पदासाठी, एका वॅकेन्सीसाठी अर्ज करू शकतो.
You cant give what you dont have.
आपण जे न आपण न करू शकता देण्यास आहेत शक्य आहे.
There are many legends regarding it.
तिच्या संदर्भातील कितीतरी आख्यायिका आहेत.
There was a big noise.
प्रचंड गदारोळ झाला.
The government should take a strict policy on this.
यासाठी सरकारने कडक पावले उचलण्याचे निश्‍चित केले आहे.
What are their rules?
कोणत्या नियमांचे त्यांनी पालन करावे?
Their son, Daniel, is an English teacher.
प्राण यांचा एक मुलगा इंग्लंडमध्ये इंग्रजीचा प्राध्यापक आहे.
Thank you for all the feedback.
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार.
The case was adjourned to October 16 for further hearing.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली आहे.
The inquiry is underway.
या घोटाळ्याची चौकशी सुरुच आहे.
Last week, film fraternity members like Karan Johar, Ranveer Singh, Ranbir Kapoor, Alia Bhatt and Vicky Kaushal also met Modi in the capital.
गेल्या आठवड्या सिनेजगतातील करण जोहर, रणवीर सिंह, रणवीर कपूर, आलिया भट्ट आणि विक्की कौशल यांनी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली होती.
Good progress is being made in the business.
नोकरी व्यवसायात उत्तम प्रगती झालेली दिसेल.
There are three important meals once should focus on- breakfast, lunch and dinner.
यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या खाण्याच्या तीन वेळा महत्त्वाच्या आहेत.
Every day we have faced deaths.
रोजच आमचा मृत्यूशी सामना असतो.
Preparations are being made for it.
त्यासाठी आतापासून तयारीला लागलो आहे.
It is not a say.
ह्याला डूख नाही म्हणत.
74,300 crore at minimum support price (MSP) transfers worth Rs.18,700 crores to farmer accounts under PM KISAN Rs.
‘पीएम किसान’ अंतर्गत 18,700 कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या थेट बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले.
Turning this off may fix some site problems
हे बंद केल्याने कदाचित काही साईट समस्या सुटू शकतील
What are some qualities of God that we can imitate?
देवाचे कोणते गुण आपण आपल्या अंगी बाणवू शकतो?
The police has arrested a youth in this regard.
याप्रकारनात चाकूर पोलिसांनी मुलास अटक केली आहे.
The Indian Space Research Organization launched 104 satellites at one go, a feat unparalleled in the world.
विश्वामध्ये अंतराळ आणि उपग्रहाचं महत्व दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.
They were later rushed to various hospitals for their treatment.
त्यानंतर ते उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल झाले.
Moreover Jeremiah said to king Zedekiah, Wherein have I sinned against you, or against your servants, or against this people, that you have put me in prison?
मग यिर्मया सिद्कीया राजाला म्हणाला, “माझे काय चुकले! मी तुझ्याविरुद्ध अथवा तुझ्या अधिकाऱ्यांविरुद्ध वा यरुशलेमच्या लोकांविरुद्ध काय गुन्हा केला? मला तुरुंगात का टाकलेस?
Indian Army retaliated befittingly to ceasefire violation by Pakistan.
पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतानं सडेतोड उत्तर दिलं आहे.
Enforcement Directorate has attached properties of former MD & CEO of ICICI Bank Chanda Kochhar and her family.
ICICI च्या माजी एमडी चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दणका बसलाय.
This can never be agreed upon.
यावर कधीच कुणाचेही एकमत होणे शक्य नाही.
9- Mushaira: The Ministry of Minority Affairs, organised Mushaira, on 6 October, 2018 based on the themes of teachings and principles of Mahatma Gandhi as a part of Central Governments decision to commemorate 150th Birth Anniversary of the Father of the Nation in New Delhi.
मुशायरा:- अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयाने महात्मा गांधींची दीडशेवी जयंती साजरी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा भाग म्हणून महात्मा गांधींच्या शिकवण आणि तत्वांवर आधारित ‘मुशायरा’ चे आयोजन 6 ऑक्टोबर 2018 रोजी नवी दिल्लीत केले.
He has expressed his views openly.
त्यात त्यांनी आपली मते स्पष्टपणे मांडली.
It was arranged in a school ground 3 to 4 kilometres away.
सभा तीन चार किलोमीटर दूर शाळेच्या मैदानात होती.
They both stay in Rawalpindi.
डोंबिवलीतील पलावा येथे हे दोघेही राहतात.
Note: The lists are not comprehensive.
नोंद: ही सूची सर्वसमावेशक नाही
"He said, ""Prior to the Lok Sabha elections, the allocation of space and power allocation had become a formula."
"त्यांनी लिहिलं आहे की, ""लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता."
He also called for international help.
तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
They were being interrogated.
त्यांची चौकशीही झाली.
Watch Sultan trailer
पाहा सुल्तानचा ट्रेलर
Mr. Fitzgerald asked what that meant.
श्री गुलाबराव् महाराज म्हणजे चालता बोलता विश्वकोश होते.
This suggests the dissolute, wayward state of the modern world.
तुम्हाला आठवते का?
Road Transport Corporation
रस्ता परिवहन महामंडळ
WhatsApp is constantly bringing new features for its users.
व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवे फीचर घेऊन येतं.
Following Obadiah's death in 1762, Moses served as executor of his estate.
१९८२ मध्ये खालिदच्या मृत्यूनंतर अब्दुल्ला सौदी राजघराण्याचा युवराज बनला.
He said that India's prestige is rising because of several achievements.
अनेक यशांमुळे भारताची प्रतिष्ठा वाढत आहे.
She was very excited.
अत्यानंदानं मोहरली ती.
This list is certainly not exhaustive.
ही यादी नाही नक्कीच पूर्ण झाले आहे.
Chief Minister Devendra Fadnavis exuded confidence that the impasse will end soon and a new government will be in place.
पुन्हा युतीचंच सरकार येणार असून राहिलेल्या समस्या नव्या सरकारमध्ये सोडवणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
We could speak no Danish and the staff at the small pension where we were staying spoke no English.
आई-वडील नेहमी इंग्लिश आणि यिडीश भाषेत बोलत असल्याने आयझॅक यांना रशियन भाषा येत नव्हती.
Although he knew that many would allow various obstacles to hinder them from responding favorably, Jesus still proceeded to teach them many things. Mark 4: 1 - 9.
आपल्या पित्याप्रमाणेच येशूलाही लोकांचा कळवळा आला.
The song was well received by the audience.
प्रेक्षकांचा या गाण्यालादेखील उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
The world has changed and we have to scale new heights of development in this changed world so that every Indian can face the world with confidence.
जग बदलले आहे. या बदलत्या जगामध्ये विकासाला नवीन उंचीवर घेवून जाण्याचं काम प्रत्येक भारतीयाचं आहे. दुनियेसमोर ताठ मानेनं भारतीयांनी उभं राहिलं पाहिजे.
A case has been registered against them in Aasouda Police Station.
याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
The Bible says: Do not hold back good from those to whom it is owing, when it happens to be in the power of your hand to do it. Proverbs 3: 27.
आपल्या जिभेचाही आपण अशाप्रकारे वापर करावा की त्यामुळे इतरांच्या भावना दुखावणार नाहीत, तर त्यांचे दुःख हलके होईल.
What was your first reaction?
दीदींची पहिली प्रतिक्रिया काय होती?
This hasnt changed since.
त्यानंतर आजपर्यंत या रकमेत बदल झाला नाही.
Everyone felt that way.
असेच वाटले सगळ्यांना.
However, the immoral atmosphere there bothered his conscience, so he quit in his first term.
पण, कॉलेजमधील नीतिभ्रष्ट वातावरण त्याला खटकू लागले.
How can they do so? In Israel, the priests and older men were instructed: You will read this law in front of all Israel in their hearing.
( अनुवाद ३१: ११ - १३) येशू १२ वर्षांचा होता, तेव्हा इस्राएल लोक अद्यापही नियमशास्त्राधीन होते. त्या कोवळ्या वयातही येशूने आपल्या स्वर्गीय पित्याचे नियम समजून घेण्याकरता विलक्षण उत्सुकता दाखवली.
Three fire fighter engines were deployed to douse the flames.
ही आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या तीन गाड्यांना पाचारण करण्यात आले.
Today, I also congratulate the Swachhgrahis who have received Swachh Bharat Awards here.
आज ज्या ज्या स्वच्छाग्रहींना इथं स्वच्छ भारत पुरस्कार मिळाले आहेत, त्या सर्वांचे मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो.
She works as an ayah in a city school.
ते महापालिकेच्या एका शाळेत शिक्षकाचे काम करतात.
BJP couldnt win a single seat there.
भाजप स्वाभिमानी आघाडीला तेथे एकही जागा जिंकता आली नाही.
Mix sugar palm with sugar and water.
चवीनुसार मिश्रणात मीठ आणि साखर घालावी.
Karan has been sharing photos from the show on his social media.
करण के याने या घटनेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
The firefighters are trying to douse the fire.
आग आठोक्यात आणण्यासासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत.
He's a very, very hard worker.
तो अतिशय मेहनती आहे माणूस.
He used to help poor students financially and morally.
शैक्षणीक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी प्राधान्याने सहकार्य केले.
CBI Court to hold...
सीबीआयने कोर्टाकडे .
Two special pioneers assigned to a small congregation near the northeastern border of Zimbabwe and Mozambique did not go out in the door - to - door ministry for two weeks.
अशाप्रकारे त्या स्त्रीबरोबर बायबलचा अभ्यास सुरू करण्यात आला.
This should not happen.
'अशी घटना घडू नये.
Development is the Government's business.
विकास हाच या सरकारचा अजेंडा आहे.
According to historian Romila Thapar, ignoring the Hindu mythological accounts, the first historic mention of the city dates back to the 7th century, when the Chinese pilgrim Xuanzang described it as a Buddhist site.
इतिहासकार Romila थापर मते, हिंदू पौराणिक खाती दुर्लक्ष करून, शहर पहिल्या ऐतिहासिक उल्लेख परत 7 व्या शतकात, चीनी यात्रेकरू Xuanzang बौद्ध साइट म्हणून वर्णन तेव्हा तारखा.
Urmila Matondkar is in the reckoning for a Congress nomination from Mumbai North Lok Sabha constituency.
यामध्ये काँग्रेसतर्फे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना मुंबई उत्तर मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
Jehovahs Witnesses will gladly help you to do so.
यहोवाचे साक्षीदार तुम्हाला हे शिक्षण घेण्यास आनंदाने मदत करतील.
During the election...
निवडणुकीच्या काळात इतर पक्षांतील .
Over its approximately ten-year existence from 1964-1973 the company went through a variety of name, location, and personnel changes.
१९०४ पासून सुमारे १० वर्षे भूमिगत राहून, आपले नाव आणि वेश बदलत जोसेफने क्रांतिकारी म्हणून आपले कार्य सुरूच ठेवले.
Under this scheme, the registry of nearly 87 lakh houses has been done either in the name of women or in partnership with them.
या योजनेअंतर्गत सुमारे ८७ लाख घरांची नोंदणी महिलांच्या नावाने किंवा मग संयुक्तपणे करण्यात आली आहे.
I objected to the proposal.
या प्रस्तावावर मी माझी असमर्थता दर्शवली.
But it isn't just about speaking out.
परंतू केवळ येडीयुराप्पा बोलून उपयोग नाही.
This would benefit both physicians and patients.
या सेवेमुळे रुग्णांना तसेच इतर ग्राहकांना याचा लाभ होईल.
Can you produce any evidence that he was not at home that night?
ते त्या रात्री घरी नव्हते, याचा तुम्ही कोणताही पुरावा पुढे मांडू शकता का?
Apart from Neil Nitin Mukesh, Bypass Road also stars Adah Sharma, Shama Sikander, Gul Panag, Rajit Kapur, Sudhanshu Pandey, Manish Chaudhary and Taher Shabbir.
‘बायपास रोड’ या चित्रपटात नील नीतिन मुकेशसोबत अधा शर्मा ही अभिनेत्री काम करीत असून गुल पनंग, शमा सिकंदर, रजीत कपूर, सुधांशू पांडे, मनिष चौधरी आणि ताहेर शब्बीर यांच्या या सिनेमात भूमिका आहेत.
We cannot truly love someone whom we do not trust.
आपला यहोवावर पूर्ण भरवसा आहे आणि तो त्याचं अभिवचन पूर्ण करेल हे आपल्याला माहीत आहे.
Returning to the Hebrew text of Genesis, Professor McKay and associates have also challenged the experimental results of Rips and his associates.
उत्पत्तीच्या हिब्रू शास्त्रवचनातून काही गुप्त संदेश शोधून काढला आहे असा दावा करणाऱ्‍या रिप्स आणि त्याच्या सोबत्यांचे देखील मॅके आणि त्यांच्या सहकार्यांनी खंडन केले.
The winners will get rewards totalling to Rs.
रनमधील विजेत्यांना एकूण दोन लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
The bill was passed with 125 votes for and 61 against.
विधेयकाच्या बाजूने 125 तर विरोधात 61 मतं
1690 1720 CE), there are 52 such places.
हस्तलिखितांनुसार महापीठपुराण (circa 1690-1720 CE) या ग्रंथात शक्तिपीठाच्या एकूण ५२ स्थळांची नोंद आहे.
Many questions are looming large in the common mans mind.
, असे अनेक प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनात उभे राहिले आहेत.
He that is greedy of gain troubleth his own house. but he that hateth gifts shall live.
जर एखद्याने काही वस्तू मिळवण्यासाठी फसवणूक केली तर तो त्याच्या कुटुंबावर संकटे आणतो. पण जर एखादा माणूस खरा असला आणि लाच घेण्याविषयी त्याच्या मनात घृणा असेल तर तो जगू शकेल.
However, these cases are not decreasing.
मात्र तरीही असे स्टंट करण्याचे प्रकार कमी होत नाहीत.
In all these assembly constituencies, the BJP has got a lead in the Lok Sabha seats.
या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा जागांवर भाजप-शिवसेना पक्षांचं वर्चस्व आहे.
Thereafter, police used tear gas to disperse the crowd.
नंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.
in various names.
वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते.
I havent seriously thought about it.
गांभीर्यानं विचार केला नाही.
Punjab National Bank (PNB) has cut interest rate on savings account.
PNB बँकेनंही खातेधारकांच्या बचत खात्यावरील व्याजदर कमी केलं आहे.
The three annual festivals were occasions for great rejoicing and the giving of thanks to the Creator.
तीन वार्षिक सण, आनंद करण्याचे आणि निर्माणकर्त्याला आभार व्यक्‍त करण्याचे प्रसंग होते.